You are on page 1of 2

महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रतशक्षण संस्था (महाज्योिी), नागपूर

आयोतिि

संतवधान तिनातनतमत्त

“राज्यस्िरीय तनबं ध स्पधा”

महात्मा ज्योतिबा फु ले संशोधन व प्रतशक्षण संस्था (महाज्योिी), नागपूर या महाराष्ट्र शासनाच्या


इिर मागास बहु जन कल्याण तवभागामाफफि महाराष्ट्रािील सवफ समाजघटकांसाठी संतवधान तिनातनतमत्त
राज्यस्िरीय तनबंध स्पधेचे आयोजन करण्याि येि आहे .

गट अ गट ब गट क
तशक्षण : 10 वी पयंि तशक्षण : 11 वी िे पिव्युत्तर पिवी तशक्षण : खुला गट
शब्ि मयािा – शब्ि मयािा – शब्ि मयािा –
650 िे 700 शब्िांपयंि 1150 िे 1200 शब्िांपयंि 2450 िे 2500 शब्िांपयंि
पातरिोतषक : पातरिोतषक : पातरिोतषक :
पतहला क्रमांक : रु.50 हजार पतहला क्रमांक : रु.75 हजार पतहला क्रमांक : रु.1 लाख
िुसरा क्रमांक : रु.30 हजार िुसरा क्रमांक : रु.50 हजार िुसरा क्रमांक : रु.75 हजार
तिसरा क्रमांक : रु.20 हजार तिसरा क्रमांक : रु.30 हजार तिसरा क्रमांक : रु.50 हजार
तनबंधाचे तवषय :

गट अ कतरिा -

1. भारिीय संतवधानाचे महत्व


2. भारिीय संतवधान व नागतरकांची किफव्ये
3. भारिीय संतवधान पालनाि माझी भूतमका

गट ब कतरिा -

1. भारिीय संतवधान आतण नागतरकांचे हक्क


2. भारिीय संतवधान तनर्ममिीची प्रतक्रया
3. भारिीय संतवधान व आजची पतरस्स्थिी

गट क कतरिा -

1. भारिीय संतवधान व धमफतनरपेक्षिा


2. भारिीय संतवधानाचे लोकशाही संवधफनासाठी योगिान व भूतमका
3. भारिीय संतवधानासमोरील आव्हाने व उपाय
स्पधेसाठी अटी व तनयम :

1. तनबंध हे स्व-हस्िाक्षराि व पानाच्या एकाच बाजूला तलतहलेला असावा. टं कतलतखि तनबंध बाि
ठरतवण्याि येिील.
2. तनबंध हा शब्ि मयािे ि असावा, शब्ि मयािे चे काटे कोर पालन करणे आवश्यक आहे .
3. तनबंध हा प्रत्यक्ष अथवा स्पीड पोस्टने ककवा रतजस्टर पोस्ट पोहच पाविीसह ति.07 तडसेंबर 2021
पयंि नमूि पत्त्यावर पाठवावा. ईमेल ने कोणिेही तनबंध स्वीकारले जाणार नाहीि.
4. गट अ व गट ब मधील तवद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळा/ महातवद्यालयाचे बोनाफाईड ककवा चालू वषाचे
ओळखपत्र तनबंधाच्या अजासोबि सािर करणे आवश्यक राहील.
5. तनबंधाच्या पतहल्या पानावर तनबंध लेखकाचे संपण
ू फ नाव, संपण
ू फ पत्ता तपनकोड सह, ईमेल आयडी,
मोबाईल क्रमांक व तनबंध स्वतलतखि असल्याबाबि प्रमाणपत्र िे णे आवश्यक आहे .
6. सवफ सहभागी तवद्यार्थ्यांना प्रमाणपत्र िे ण्याि येईल.
7. स्पधेबाबि सवातधकार व्यवस्थापकीय संचालक यांना राहिील.

तनबंध पोहचतवण्याचा पत्ता :

व्यवस्थापकीय संचालक,
महात्मा ज्योतिबा फु ले संशोधन व प्रतशक्षण संस्था (महाज्योिी),
तिसरा माळा, डॉ.बाबासाहे ब आंबेडकर सामातजक न्याय भवन,
िीक्षाभूमी जवळ, श्रद्धानंि पेठ, नागपूर 440022

व्यवस्थापकीय संचालक,
महात्मा ज्योतिबा फु ले संशोधन व
प्रतशक्षण संस्था (महाज्योिी),नागपूर

You might also like