You are on page 1of 2

आकाशवाणी पुणे

पुणे वृत्ाांत
वेळ - सांध्याकाळी 05.55 वा.
ददनाांक- 23.01.2023 वार – वार
बहुमाध्यम प्रदशशन
माहिती आहण प्रसारण मंत्रालयाच्या कें द्रीय संचार ब्यूरोचं पणु े प्रादेहिक कायाा लय आहण श्री मातंड देव
संस्थान जेजरु ी यांनी भारतीय स्वातंत्र्याचं अमतृ मिोत्सवी वर्ा आहण आंतरराष्ट्रीय तणृ धान्य वर्ा या हवर्यांवर
संयक्त ु पणे बिुमाध्यम प्रदिा नाचं आयोजन जेजरु ी गडावर उद्यापासून 28 जानेवारीपयं त आयोहजत के लं आिे.
या प्रदिा नात भारतीय स्वातंत्र्यलढ् याच्या इहतिासातील 1857 ते 1947 या कालखंडातील मित्वाच्या घटना-
घडामोडी आहण मिान स्वातंत्र्यसेनानी यांची जीवनगाथा दिा हवण्यात येणार आिे. तसंच िासनाच्या
उपक्रमांची माहिती देणारी दालनंिी इथं असतील. अहधकाहधक नागररकांनी या प्रदिा नास भेट देण्याचं आवािन
कें द्रीय संचार ब्यूरोच्या अहधकाऱयांनी के लं आिे.

पाणी
जल जीवन हमिन आहण अमतृ अहभयान पढु ील वर्ीपयंत पणू ा करण्यासाठी स्थाहनक स्वराज्य
संस्थांसि अहधकारी, अहभयंता असा सवांचा सिभाग आवश्यक आिे असं मत पणु े हजल्िा पररर्देचे मख्ु य
काया कारी अहधकारी आयर्ु प्रसाद यांनी इंहडयन वॉटर वर्कसा संघटनेच्या पंचावनाव्या अहखल भारतीय वाहर्ा क
अहधवेिनाच्या समारोप काया क्रमात व्यक्त के लं. मिाराष्ट्र जीवन प्राहधकरणाने पाणी व्यवस्थापनावर पदवी
आहण पदव्यत्त
ु र अभ्यासक्रम सरू
ु करावा अिी सूचनािी प्रसाद यांनी यावेळी के ली.

समहू शाळा
राज्यातील पहिली समूि िाळा पण्ु याजवळील पानिेत इथं आकाराला येत असून येत्या महिन्याभरात
ती सुरु िोणार आिे. दगु ा म भागातील मल ु ांना सहु वधाजनक िाळा उपलब्ध नािीत िी वस्तहु स्थती पािता कमी
पटसंख्या असलेल्या िाळांच्या पररसरातच िी समूि िाळा उभारण्यात येत आिे. आत्तापयंत पररसरातील 16
सावा जहनक िाळांच्या समु ारे 250 हवद्यार्थयां नी यासाठी नोंदणी के ली आिे.

एसटीस्थानक
एस टी चं स्थलांतररत के लेलं स्थानक पन्ु िा हिवाजीनगर इथंच उभारण्याचा हनणा य मिामेरो आहण
एस टी मिामंडळाच्या नक ु त्याच झालेल्या संयक्त
ु बैठकीत घेण्यात आला. दोन्िी मिामंडळ हमळून िे एकहत्रत
संकुल उभारणार असून हतथं मेरो, एस टी आहण ििर पररविन सेवेच्या बसगाड् या थांबणार आिेत. एस टी
बस दरुु स्तीची काया िाळा मात्र इथं असणार नािी.

कचराप्रकल्प
आंबेगाव बद्रु ूक इथं सर्कु या कचऱयावर प्रक्रीया करणारा प्रकल्प सरू
ु ठे वण्यास राष्ट्रीय िररत लवादानं
मान्यता हदली आिे. मिापाहलके त 11 गावे समाहवष्ट झाल्यानंतर आंबेगाव बद्रु ूक इथं 200 टन क्षमतेचा कचरा
प्रकल्प उभारण्यात आला. त्याची चाचणी सुरु असताना कािी जणांनी प्रकल्पास हवरोध के ल्यामळ ु े तो बंद
करण्यात आला. िा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी िररत लवादासमोर याहचका दाखल करण्यात आली.
त्यावर सनु ावणी िोऊन प्रकल्प सुरू करण्यास एनजीटीने मान्यता हदली.

दपफ
पण्ु यात 2 ते 9 फे ब्रवु ारी दरम्यान आयोहजत करण्यात येत असलेल्या 21 व्या आंतरराष्ट्रीय हचत्रपट
मिोत्सवातील स्पधाा त्मक हवभागातील मराठी हचत्रपटांची यादी हफल्म फाउंडेिनचे अध्यक्ष आहण मिोत्सवाचे
संचालक डॉर्कटर जब्बार पटेल यांनी आज जािीर के ली. तसंच हवजय तेंडूलकर स्मतृ ी व्याख्यानमालेत यावर्ी
सप्रु हसद्ध हचत्रपट हदग्दिा क चैतन्य ताम्िाणे यांचं 'मी आजवर हिकलेले धडे' या हवर्यावरील व्याख्यान
आयोहजत करण्यात आलं असल्याचंिी त्यांनी सांहगतलं. मक ु ंु दनगर इथल्या हथएटर अकादमी, सकल लहलत
कलाघर या हठकाणी गरुु वारी 2 फे ब्रवु ारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मिोत्सवाचं उद्घाटन तर गरुु वार 9
फे ब्रवु ारी रोजी सायंकाळी समारोप िोईल.

सांस्कारभारती
संस्कार भारती'च्या पणु े मिानगर सहमतीचा काया काररणी हवस्तार आहण पदहनयुर्कत्यांचा काया क्रम
नक
ु ताच उत्सािात पार पडला. मिामंत्री सतीि कुलकणी आहण सहचव धनश्री देवी यांनी यावेळी काया काररणी
जािीर के ली.

कायशशाळा
हपंपरी हचंचवड मिापाहलके च्या वतीनं मोरवाडी इथल्या औद्योहगक प्रहिक्षण संस्थेतफे अनस ु ूहचत
जाती-जमातीतील प्रवगाा तील प्रहिक्षणाथीसं ाठी एक हदवसाच्या मागा दिा न काया िाळे चं आयोजन करण्यात आलं
िोतं. व्यवसाय प्रहिक्षण पूणा झालेल्या प्रहिक्षणाथीनं ा कौिल्याच्या जोरावर उद्योजकतेची प्रेरणा, त्यासाठी
लागणारी सकारात्मकता तसंच कें द्र आहण राज्य सरकारच्या हवहवध सुहवधांची माहिती या काया िाळे त देण्यात
आली.

कबड् डी
हिवसेना संस्थापक बाळासािेब ठाकरे यांच्या जयंतीहनहमत्त पण्ु यात सरुु असलेल्या खल्ु या गटाच्या
कबड् डी स्पधेत परुु र् गटात राणा प्रताप संघ, चेतक स्पोट्ा स संघ आहण बदामी िौद संघ यांनी उपांत्य फे रीत
धडक मारली आिे.

हवामान
पणु े आहण पररसरात उद्यापासून आकाि ढगाळ रािणार असल्यानं थंडी ओसरण्याची हचन्िं आिेत.
हकमान 13 अंि तर कमाल तापमान 30 अंि सेहल्सयस रािण्याचा अंदाज पणु े वेधिाळे नं वता वला आिे.

हा होता आजचा पुणे वृत्ाांत. उद्या पुन्हा भेटू दवदवध भारती


पणु े कें द्रावर सांध्याकाळी 5 वाजून 55 दमदनटाांनी, ताज्या
पणु े वृत्ाांतमध्ये, नमस्कार.

You might also like