You are on page 1of 2

विधानमं डळाच्या दोन्ही सभागृहांची संयक्

ु त बै ठक

राज्यपालाांचे अभििाषण सकाळी ११.०० वाजता सुरु होणार आहे . अभििाषण सांपल्यानांतर

२० भिभनटाांची भवश्ाांती राहील. त्यानांतर भवधानसिेच्या भिवसाच्या कािकाजाचा क्रि पुढीलप्रिाणे

राहील :-

महाराष्ट्र विधानसभा
वदिसाच्या कामकाजाचा क्रम
सोमिार, वदनांक २७ फेब्रुिारी, २०२३

शुभारं भ : िंदे मातरम्.

राज्यगीत.

एक : राज्यपालांच्या अवभभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलािर ठे िणे.

दोन : राज्यपालांच्या अवभभाषणाबद्दल आभार प्रदशशनाचा प्रस्ताि.

तीन : सन २०२२-२०२३ च्या पुरवणी िागण्या सािर करणे .

चार : भवधानसिेने सांित केलेल्या भवधेयकाांना भवधानपभरषिे ची सांिती व िोन्ही सिागृहाांनी सांित
केलेल्या भवधेयकाांना राष्ट्रपती / राज्यपालाांची अभधसांिती भिळाल्याचे जाहीर करणे.

पाच : अध्यक्ाांनी, सिाध्यक्ाांची ताभलका नािभनिे भित करणे.

सहा : शासकीय विधे यके :

पुर:स्थापनाथश :-

(१) सन २०२३ चे भवधानसिा भवधेयक क्रिाांक १ – िुांबई िहानगरपाभलका आभण


िहाराष्ट्र िहानगरपाभलका (सुधारणा) भवधेयक, २०२३.
2

(२) सन २०२३ चे भवधानसिा भवधेयक क्रिाांक २ – िहाराष्ट्र ग्रािपांचायत (सुधारणा)


भवधेयक, २०२३.

सात : शोक प्रस्ताि -

श्ी.लक्ष्िण पाांडुरांग जगताप, भवद्यिान भवधानसिा सिस्य, श्ी.िोरे श्वर भवठ्ठलराव

टे िुडे, िाजी भवधानसिा उपाध्यक्, श्ी.केिवराव िांकरराव धोंडगे , िाजी लोकसिा सिस्य व

िाजी भव.स.स., सववश्ी. डॉ.िे वीससह रािससह िेखावत, सिाभिवराव िांकरराव िाळी, उत्तिराव

केिवराव पटवारी-िालेराव, िाजी भव.स.स. याांच्या िु:खि भनधनाबद्दल िोक प्रस्ताव.

विधान भिन, राजेन्र भागित,


िुांबई, प्रधान सभचव,
भिनाांक : २६ फेब्रुवारी, २०२३ िहाराष्ट्र भवधानसिा

You might also like