You are on page 1of 9

घटनात्मक विकास (1858 ते 1935)

- संतोष चव्हाण, एम. ए. इतिहास नेट/ सेट

१८५८ चा कायदा (The Act for the Better Government of India)


लॉर्ड र्र्बी याांच्या सरकारने २ ऑगस्ट १८५८ रोजी सदर कायदा सांमि के ला. या कायद्या नसु ार ईस्ट
इतां र्या कांपनी चे भारिािील शासन सांपष्टु ाि आले, त्या ऐवजी भारिाचे शासन तितटश क्राऊन च्या
आतिपत्याखाली आले. कांपनी ची सेना क्राऊन ची सेना म्हणनू जाहीर करण्याि आली.
• भारिाचा गवनडर जनरल हे पद र्बरखास्ि करून त्याऐवजी व्हाईसरॉय हे नवीन पद तनमाडण करण्याि
आले. व्हाईसरॉय हा भारिाि राणीचा प्रतितनिी म्हणनू काम करीि होिा. यानसु ार लॉर्ड कॅ तनांग हा
भारिाचा पतहला व्हाईसरॉय र्बनला.
• र्बोर्ड ऑफ कांट्रोल आतण कोटड ऑफ र्ायरे क्टर या दोन सांस्था र्बरखास्ि करून त्याऐवजी
भारिमांत्री (state of secretary) या पदाची तनयक्त
ु ी करण्याि आली. भारिमांत्री हा तितटश
ससां देचा िसेच मतां त्रमर्ां ळाचा सदस्य होिा.
• भारिमांत्री च्या मदिीला भारि पररषद (India Council) ची स्थापना करण्याि आली.
• भारि पररषदेच्या र्बैठकीचा सभापति भारिमांत्री होिा. भारिमांत्र्यास तनणाडयक मिाचा अतिकार
होिा. भारि पररषदेचा तनणडय रद्द करण्याचाही अतिकार भारिमांत्री यास होिा.
• भारि पररषदेची सदस्य सांख्या १५ होिी. यापैकी ७ सदस्य तितटश सांसदेद्वारा िर ८ सदस्य सम्राट
द्वारा तनयक्त
ु के ले जाि. १५ पैकी तनम्मे सदस्याांना भारिाि १० वषे काम करण्याचा अनभु व
असावा. भारिमांत्री याने दरवषी भारिार्बार्बि चे अांदाज पत्रक िसेच वातषडक अहवाल तितटश
सांसदेि सादर करणे अतनवायड होिे.
१८६१ चा भारत पररषद अविवनयम
सर सय्यद अहमद खान याांनी 1857 च्या उठावानिां र प्रकातशि के लेल्या
The Causes of the Indian Revolt या पतत्रके ि म्हटले की,“ भारिाि तितटश सत्तेतवरुद्ध
उठाव होण्यामागचे प्रमख
ु कारण म्हणजे तितटशाांनी आपल्या प्रशासनाि भारिीयाांना सामावनू
घेिले नाही; यामळ
ु े तितटश आपल्या योजना थेट भारिीयाांपयंि पोहचतवण्याि अपयशी ठरले ’’
तरतुदी :
• या कायद्यामळ
ु े सवडप्रथम तविीमांर्ळाि भारिीयाांना प्रवेश तमळाला.

• व्हाईसरॉयच्या कायडकाररणी पररषदेि पाचवा सदस्य म्हणनू पररषदेि Commander in Chief


(सेनाप्रमख
ु ) ची तनयक्त
ु ी करण्याि आली.
• व्हाईसरॉय च्या कायडकाररणी पररषदेि आिा एकूण पाांच तवभाग होिे.
१) गृह २) महसल
ू ३) तवत्त ४) तविी ५) लष्कर
• कें द्र सरकारच्या स्िरावर व्हाईसरॉय ला आपल्या कायडकाररणी पररषदेि कायदा र्बनतवण्यासाठी
६ िे १२ अतिररक्त सदस्याां ची तनयक्त
ु ी करण्याचा अतिकार तमळाला. यापैकी तनम्मे सदस्य
गैरसरकारी असावेि अशी अट होिी. अतिररक्त सदस्याांची तनयक्त
ु ी दोन वषांसाठी के ली जाि.
• या सदस्यानां ा के वळ कायदा करण्याच्या प्रतक्रयेि सहभागी होण्याचा अतिकार होिा,
अदां ाजपत्रकावर चचाड करणे , प्रश्न तवचारणे िसेच अन्य तवत्तीय आतण प्रशासकीय अतिकार
नव्हिे.
• या कायद्याद्वारा व्हाईसरॉयला तनषेिातिकार व अध्यादेश जारी करण्याचा अतिकार देण्याि
आला. अध्यादेश के वळ सहा मतहन्यापां यंि कायडरि होिा. क्राऊन ला भारिाि के लेला कोणिाही
कायदा रद्द करण्याचा अतिकार होिा.
• या कायद्यानसु ार मर्बांु ई, मद्रास, र्बगां ाल प्रेतसर्ेन्सीला आपल्या कायडक्षेत्राि कायदा करण्याचा
अतिकार देण्याि आला. गवनडर जनरल कायदा करण्यासाठी ४ िे ८ अतिररक्त सदस्याांची तनयक्त
ु ी
करू शकि होिा. प्रािीय कायदा मांजरू करण्यासाठी व्हाईसरॉय ची सांमिी आवश्यक होिी.

1892 चा भारत पररषद अविवनयम


१८८८ च्या अलाहार्बाद कॉांग्रेस अतिवेशनाि जॉजड यल ु े याांनी १८६१ च्या कायद्यावर टीका करिाना
म्हटले, “१८६१ चा कायदा म्हणजे लहान मल ु ाच्या हािाि दिु ाची र्बाटली; भारिीय आिा वयस्क झाले
आहे त्याांना पणू ड भोजनाची आवश्यकिा आहे.” व्हाईसरॉय लॉर्ड र्फररन याने कॉांग्रेस वर टीका करिाना
म्हटले, “ क ंग्रेस ही अवतसुश्म लोकांचे प्रवतवनिीत्ि करणारी आहे”, परांिु लॉर्ड र्फरीन कॉांग्रेस
च्या मागण्याकां र्े पणू ड दल
ु डक्ष करू शकि नव्हिा.
तरतुदी
• कें द्रीय तविीमांर्ळाि अतिररक्त भारिीय सदस्याांची सांख्या वाढवनु १० िे १६ करण्याि आली.
• र्बगां ाल, मद्रास, मर्बांु ई या प्राांिीय तविीमर्ां ळाि अतिररक्त भारिीय सदस्याचां ी सख्ां या वाढवनू ८ िे
२० करण्याि आली िसेच उत्तरी पतिमी प्राांिाांि जास्िीिजास्ि १५ करण्याि आली.
• अतिररक्त सदस्याांपैकी ४०% गैरसरकारी सदस्य असणे अतनवायड करण्याि आले.
• कें द्रीय व प्राांिीय तवतिमांर्ळािील सदस्याांना ६ तदवसाांची पवू डसचू ना देऊन सरकारला प्रश्न
तवचारणे, अदां ाजपत्रकावर चचाड करणे इत्यादींचा अतिकार सीतमि स्वरूपाि देण्याि आला.

मोले – वमंटो कायदा १९०९


या कायद्याने मयाडतदि स्वरूपाि स्वशासनाचा (प्रतितनिी सरकार) अतिकार र्बहाल करण्याि आला.
• भारिमांत्री ची पररषद आतण व्हाईसरॉय च्या कायडकारी पररषदेि भारिीय सदस्याची तनयक्त
ु ी
करण्याि येईल.
• के . जी. गप्तु ा आतण हुसैन तर्बलग्रामी याांची भारि पररषदेि िर सत्येंद्रनाथ प्रसाद तसन्हा याांची
व्हाईसरॉयच्या कायडकाररणीि तविी सदस्य म्हणनु तनयुक्ती करण्याि आली.
• कायदेमर्ां ळाि भारिीय सदस्याचां ी सख्ां या वाढतवण्याि आली.
१) कें द्रीय तविीमांर्ळाि – ६०
२) मांर्बु ई, मद्रास, र्बांगाल, तर्बहार, सांयक्त
ु प्राांि - प्रत्येकी ५०
३) पांजार्ब, आसाम – प्रत्येकी ३०
• या कायद्याद्वारा तनवर्णक
ु ीचे ित्व सवडप्रथम स्वीकारण्याि आले.
• मतु स्लम समदु ायासाठी स्विांत्र मिदार सांघ देण्याि आला.
• सदस्यानां ा अांदाजपत्रकावर चचाड करण्याचा, सरकारला प्रश्न तवचारण्याचा िसेच पूरक प्रश्न
तवचारण्याचा, प्रस्िाव सादर करण्याचा अतिकार देण्याि आला.
• काही प्रसांगी सावडजतनक तहिाच्या र्बार्बींवर प्रस्िाव माांर्ण्याचा व चचाड करण्याचा अतिकार
तमळाला.
• भारि सरकारला कोणत्याही उमेदवाराला िो राजकीयदृष्ट्या हातनकारक असल्यास त्याला
तनवर्णक
ू लढतवण्यापासनू परावृत्त करण्याचा अतिकार होिा.
• सपां त्तीचा आिार माननू के वळ २% लोकानाचां मिदानाचा अतिकार देण्याि आला.

म न्टेग्यु चेम्सफोर्ड सि
ु ारणा कायदा १९१९
भारि मांत्री मॉन्टेग्यु ची घोषणा (२० ऑगस्ट १९१७)
“भारताला दर १० िषाडनी स्िशासन करण्याचा अविकार टप्याटप्याने वदला जाईल.”
म न्टफोर्ड सुिारणा सवमती १९१८
भारिाि नवा कायदा लागू करण्यासाठी सदर सतमिी गठीि करण्याि आली. या सतमिीचे सदस्य
पढु ीलप्रमाणे : १) भारिमत्रां ी मॉन्टेग्यु २) व्हाईसरॉय चेम्सफोर्ड 3) तवलीयम र््यक
ू ४) चाल्सड रॉर्बट्डस ५)
भपू ेंद्र नाथ र्बसू
या सतमिीला मर्बांु ई आतण मद्रास प्रािां ािील िाम्हणेिर सघां टनानां ी िाम्हणेिरासां ाठी राजकीय
तवशेषातिकार व सरकारी नोकऱयाांि आरक्षणाची मागणी के ली.
या सतमतिने भारिािील आरक्षणाची समस्या सोर्तवण्यासाठी साऊथबरो कमीशन ची तनयक्त
ु ी के ली.
साऊथर्बरो कमीशन चे सदस्य : १) तचमनलाल सेटलवार् २) प्रभाशांकर पट्टणी ३) मोलाना रहीम र्बक्ष
४) आफिार्ब अहमद ५) सरु े न्द्रनाथ र्बॅनजी ६) िेजर्बहादरू सप्रु ७) श्रीतनवास शास्त्री
तरतुदी :
(1) भारि पररषद (India Council) ची सदस्य सांख्या कमी करून कमीिकमी ८ व जास्िीिजास्ि
१२ करण्याि आली.
(2) भारि पररषदेि भारिीय सदस्याचां ी सख्ां या ३ करण्याि आली. त्याचां ा कायडकाल ५ वषड करण्याि
आला.
(3) भारि पररषदेच्या तनम्मे सदस्यानां ा भारिाि काम करण्याचा १० वषांचा अनभु व अतनवायड.
(4) या कायद्याद्वारे भारिमांत्र्याचा पगार लांर्नच्या तिजोरीिनू द्यावा असे तनतिि करण्याि आले.
(5) या कायद्याने गवनडर जनरलचे परराष्ट्र खात्यावर प्रत्यक्ष तनयांत्रण आले.
(6) गवनडर जनरलच्या कायडकारी मर्ां ळािील सहा सदस्यापां ैकी िीन सदस्य भारिीय असावेि.
(7) इग्ां लांर् मध्ये भारिासाठी (The High Commissioner of India) उच्चायक्त ु या नव्या पदाची
तनयक्त ु ी करण्याि आली. उच्चायक्त ु ाचे काम पढु ीलप्रमाणे होिे. (a) भारि सरकारला इग्ां लर्ां मिनू
हव्या असणाऱया मालाच्या खरे दीवर देखरे ख करणे, (b) भारि सरकारचे व्यापारी तहि पाहणे.
(c) भारिीय तवद्यार्थयांच्या कल्याणाकर्े लक्ष्य देणे इत्यातद (इिर वासहिींचे उच्चायक्त ु त्या
वसाहिींचे प्रतितनतित्व करीि; मात्र भारिार्बार्बि असे अतिकार उच्चायक्त ु ाला तदले गेले नाहीि.
(8) या कायद्यानसु ार कें द्राि तद्वगृही सभागृहाची स्थापना करण्याि आली. Council of State
(वररष्ठ सभागृह) आतण Legislative Assembly (कतनष्ठ सभागृह) स्थापन करण्याि आले.
(9) वररष्ठ सभागृहाची सदस्य सांख्या ६० करण्याि आली त्याचा कायडकाल ५ वषड करण्याि आला.
याि (३४ तनवाडतचि, २६ तनयक्त ु )
10)कतनष्ठ सभागृहाची सदस्य सांख्या १४५ करण्याि आली कायडकाल ३ वषड करण्याि आला. (२६
सरकारी, १४ गैरसरकारी, १०५ तनवाडतचि)
11) मतु स्लम समदु ाया सोर्बिच शीख, यरु ोतपयन, भस्ू वामी, व्यापारी वगड यानां ा स्वित्रां मिदार सघां
देण्याि आला.
12) १०५ तनवाडतचि सदस्याांपैकी मतु स्लम ३०, शीख २, यरु ोतपयन ९, व्यापारी वगड ४, भस्ू वामी ५,
तििन २ असे एकूण ५२ जागा स्वित्रां मिदार सघां िर अन्य ५३ जागा सवडसािारण मिदार सघां
साठी ठे वण्याि आल्या.
13) मिदानाचा अतिकार सीतमि स्वरूपाि होिा. (के िळ २%)
A)२ िे ५ हजार रु. आयकर भरणारे
B) ५० िे १५० रु. शेिसारा भरणारे
C) १८० रु. घरभार्े भरणारे
वरील पिू डिा करणाऱया लोकाांनाच मिदानाचा अतिकार देण्याि आला.
14) अस्पृश्य वगाडिील प्रतितनिीची तनयक्त
ु ी सरकारद्वारे करण्याि येईल.
15) यापवू ी गवनडर जनरल हाच कायदेमांर्ळाचा अध्यक्ष असि. मात्र या कायद्यामळ
ु े कायदेमांर्ळास
आपणास हव्या त्या सभासदास अध्यक्ष (सभापति) म्हणनू तनवर्ण्याचा अतिकार तमळाला.
16) सांरक्षण, परराष्ट्र, िमड आतण सावडजतनक कजड या तवषयासांर्बांिी कोणिेही तर्बल गवनडर जनरलच्या पूवड
परवानगीतशवाय सभागृहाि मार्ां िा येणार नाही.
17) या कायद्याद्वारे कें द्र सूची आतण राज्य सचू ी तनमाडण करण्याि आली.
कें द्र सच
ू ीतील विषय : सेना, सरु क्षा, परराष्ट्र, व्यापार, वातणज्य, दळणवळण, तविी व न्याय िातमडक
प्रशासन आतण अतखल भारिीय सेवा इ.
राज्य सच
ू ीतील विषय : स्थातनक प्रशासन, तशक्षण, आरोग्य, शेिी, सावडजतनक उत्पादन, जलतसांचन,
सहकार सतमिी, पोतलस, िरुु ां ग इ.
18) कें द्रीय कायडकारी मांर्ळ कतनष्ठ सभागृहास जर्बार्बदार नव्हिे. कतनष्ठ सभागृहाला त्याच्यावर
अतवश्वास ठराव माांर्ून त्यास दरू करिा येवू शकि नव्हिे.
19) प्रािां ामिे द्वेि शासन व्यवस्था (Dyarchy) लागू करण्याि आली. गव्हनडर जनरल आतण त्याच्या
पररषदेकर्े राखीव तवषय िर, गवनडर जनरल आतण त्याच्या मांतत्रमांर्ळाकर्े सोपीव तवषय देण्याि आली.
20) प्रािां ीय कायदेमर्ां ळािील 70% जागा लोकप्रतितनिींच्या करण्याि आल्या. प्रत्यक्ष तनवर्णक ु ीचे
ित्व स्वीकारण्याि आले. मिातिकाराची पात्रिा प्रत्येक प्राांिाि तभन्न तभन्न होिी. या कायद्याने तस्त्रयाांना
मिातिकार तमळाला नाही.
म न्ट फोर्ड सुिारणांचे परीक्षण
• या कायद्याने भारिमांत्रीच्या अतिकाराि र्बदल झाले नाहीि. पूवीप्रमाणेच िो भारिीय
राज्यकारभाराचा सवडश्रेष्ठ अतिकारी राहीला.
• या कायद्याने इतां र्यन हायकतमशनर नेमला गेला मात्र कॅ नर्ा हायकातमशनर प्रमाणे त्याला दजाड व
अतिकार देण्याि आले नाहीि.
• गवनडर जनरल हा पूवीप्रमाणेच अतनयांतत्रि व सवडश्रेष्ठ अतिकारी रातहला होिा.
• या कायद्याद्वारे मतु स्लमाांर्बरोर्बरच, शीख, युरोतपयन, अॅग्लो
ां इतां र्यन, इतां र्यन तििन याांना स्विांत्र
मिदारसघां र्बहाल करण्याि आला. यामळ ु े देशाि फुटीरिावादी वृत्ती वाढीस लागली.
• सवड नागररकाांना मिदानाचा अतिकार तमळाला नाही िसेच तस्त्रयाांचा मिातिकार या कायद्याने
र्ावलला गेला. हा या कायद्याचा दोष होिा.
• कें द्राि जर्बार्बदार शासनपद्धिी लागू करण्याि आली नाही. त्यामळ ु े गवनडर जनरलकर्े
पवू ीसारखेच अमयाडतदि अतिकार होिे. गवनडर जनरलला तनषेिातिकार वापरण्याचा अतिकार
होिा. यामळ ु े कायदेमर्ां ळाने मजां रू के लेले कायदे िो रद्द करू शकि होिा.
• या कायद्याचा सवाडि मोठा दोष प्राांिाि विदल शासनपद्धती होिा. या पद्धिीनसु ार राखीव खािी
गवनडर जनरल आतण त्याची कायडकाररणी पररषदेकर्े सोपतवण्याि आली िर सोपीव खािी
लोकतनयक्त ु सभासदाक ां र्े सोपतवण्याि आली. (राखीव खािी : पोतलस, न्याय, िरुु ां ग, जमीन
महसल ू इत्यादी िर सोपीव खािी : स्थातनक प्रशासन, तशक्षण, जांगल, शेिी इत्यादी)
• सोपीव खात्याचे मांत्री कायदेमांर्ळास जर्बार्बदार असि. कायदेमांर्ळाने अतवश्वास प्रस्िाव सादर
के ल्यास मत्रां ीस राजीनामा द्यावा लागि.
• तद्वदल शासनपद्धिीमळ
ु े सरकारी अतिकारी व लोकप्रतितनति याांच्याि सत्तेची तवभागणी झाली
होिी. राज्यकारभाराची सत्ता अतवभाज्य पातहजे हे ित्व यामळ
ु े र्ावलण्याि आले होिे.
१९३५ चा भारत सरकार कायदा
१९३५ चा कायदा ियार करण्याच्या दृतष्टकोनािनू माचड १९३३ रोजी सयां क्त
ु प्रवर सतमिी (Joint
Parliamentary Committee) स्थापन करण्याि आली. या सतमिी चे अध्यक्ष लॉर्ड लीनलीथगो याांना
करण्याि आले होिे. सतमिीने भारिीय प्रतितनिीशी तवचारतवतनमय के ला. या सतमिीला कॉांग्रेस आतण
मतु स्लम लीग ने खालीलप्रमाणे साक्ष तदली.
• कॉांग्रेस च्या मिे, “ तितटश राष्ट्रमांर्ळाि सांवैिातनक समान अतिकारासह सांपणू ड स्वायत्तिा
देण्याची मागणी के ली.”
• मतु स्लम लीग च्या मिे, पातकस्िान ची मागणी म्हणजे हे ‘विद्यार्थयाांचे स्िप्न आहे’ असे मि
व्यक्त के ले.
तरतुदी
१) या कायद्याि एकूण १० पररतशष्टे आतण ३२१ कलम होिे. कायद्याला प्रस्िावना नव्हिी.
२) व्दैिशासनाऐवजी सवड तवभाग जर्बार्बदार उत्तरदायी शासन व्यवस्थेकर्े सोपतवण्याि आले.
३) सांसदेचे अतिवेशन र्बोलतवणे, कायदा पास करणे, आतदवासी तवभागाि प्रशासन चालतवणे यासाठी
गव्हनडराांना तवशेषातिकार देण्याि आला.
४) अल्पसांख्याांकाचे तवशेषातिकार, इग्रां जाांचे व्यापारी तहिाांची रक्षा इत्यातद अतिकार गव्हनडराांकर्े
सोपतवण्याि आले.
५) कें द्राि सांघराज्य व्यवस्था (federal state ) स्थापन करण्याि आली. परांिु यासाठी तनम्म्यापेक्षा
अतिक सांस्थातनकाांनी तवलय पत्रावर स्वाक्षरी करणे अतनवायड.
६) परराष्ट्र तवभाग, प्रतिरक्षा आतण आिां रीक सुरक्षा तवभाग व्हाईसरॉय तनयत्रां णाखाली सोपतवण्याि
आला.
७) भारिाचे तवत्तीय तनयत्रां ण लांर्नवरुन तदल्ली येथे स्थलािां रीि करण्याि आले.
८) भारत पररषद (India council) ची समाप्ती करण्याि आली. त्याऐवजी भारिमांत्रीला सल्ला
देणारे सल्लागार मांर्ळ तनमाडण करण्याि आले.
९) एकूण लोकसख्ां येपैकी ११% लोकांना मतदान करण्याचा अविकार वदला. (सपां त्तीची तवशेष
अट लावण्याि आली)
१०) मस्ु लीम, शीख, तििन, जमीनदार, अॅग्लोइतां र्यन, भार्ां वलदार, मतहला, कामगार इत्यातदनां ा स्वित्रां
मिदारसांघ िर दतलि अस्पृश्य वगांना राखीव मिदारसांघ र्बहाल करण्याि आला.
११) याच कायद्याद्वारे मतहलाांना मिदान करण्याचा अतिकार देण्याि आला.
१२) कें द्राि सांघराज्य िर प्राांिाि स्वायत्त शासनव्यवस्था (प्रांतीय स्िायत्तता) स्थापन करण्याि आली.
१३) कें द्रािील वररष्ठ सभागृहाि एकूण सदस्यसांख्या २६० तनतिि करण्याि आली यापैकी तितटश
भारिािनू १५६ सदस्य आतण सस्ां थातनकामां िनू १०४ सदस्य वररष्ठ सभागृहाचे १/३ सदस्य दर िीन
वषांनी तनवृत्त होि.
१४) कतनष्ठ सभागृहाचे एकूण सदस्यसांख्या ३७५ तनतिि करण्याि आली, यापैकी तितटश भारिािनू
२५० सदस्य आतण सांस्थातनकाांिनू १२५ सदस्य तनयुक्त करण्याि आले.
१५) या कायद्याद्वारे सांघ न्यायालय (Federal Court) ची स्थापना करण्याि आली.
१६) ब्रह्मदेश आतण एर्न भारिापासनू स्वित्रां करण्याि आला.
१७) एकूण ११ प्राांिाांपैकी ६ प्राांिाि तद्वगृही सभागृह स्थापन करण्याि आले. (आसाम, मांर्बु ई, मद्रास,
उर्ीसा, मध्यप्राांि, सांयक्त
ु प्राांि)
१८) हा कायदा र्बदलण्याचा अतिकार भारिीय कायदेमांर्ळाला नसनू तितटश पालडमेंटला होिा.
१९३५ च्या कायद्याबाबत विविि प्रवतविया :
• तवन्सेंट चतचडल च्या मिे, “ या कायद्याने गवनडर जनरल च्या हािी तहटलर आतण मसु ोतलनी
प्रमाणे सत्ता एकवटली होिी, गवनडर जनरल र्बनवलेले कायदे रद्द करू शकि होिा िसेच नवे
कायदे सद्धु ा ियार करू शकि होिा”
• प.ां जवाहरलाल नेहरू च्या मिे, “ १९३५ चा कायदा म्हणजे गल ु ामतगरी ची सनद होय. हा
कायदा म्हणजे अनेक िेक असणारे व इतां जन नसणारे एक यत्रां च आहे, हा कायदा अनैतच्िक,
अप्रजािांत्रीय आतण अराष्ट्रवादी आहे.”
• र्बॅ. जीना च्या मिे, “सांपणू ड सर्लेला, मल
ु ि: तनकृ ष्ट आतण सांपणू डपणे अस्वीकाराहड असा आहे”
• प.ां मदन मोहन मालतवय च्या मिे, “ हॅ कायदा म्हणजे वरुन लोकशाहीचा र्बरु खा पाांघरणारा व
आिनू सपां णू ड तनरुपयोगी (पोकळ) असा आहे.”
• सी. राजगोपालाचारी च्या मिे, “ तद्वशासनप्रणाली पेक्षाही अत्यांि वाईट असा हा कायदा आहे.”
• षण्मख
ु ानांद चेट्टी च्या मिे, “ प्रादेतशक स्वायत्तिा आतण १९३५ चा कायदा याि र्बरे च अांिर
आहे. आम्हाला आमच्या आांिररक आतण र्बाह्य गोष्टीवर सध्ु दा तनयांत्रण ठे विा येि नाही.”
• फजल उल हक च्या मिे, “ यामळ
ु े ना तहदां ू राज्य तनमाडण झाले ना मतु स्लम राज्य.”

You might also like