You are on page 1of 8

Page |1

राष्ट्रपती राज्यपाल
- कलम 52 :भारताचा एक राष्ट्रपती असेल - कलम 153 : प्रत्येक राज्याला एक राज्यपाल
कलम
असेल.

- एका निर्ााचणगणाकडू ि होते (कलम 54) - कलम 155 : राज्याच्या राज्यपालाची


- निर्ााचण गणामध्ये िेमणुक राष्ट्रपतीकडू ि सहीनिशी र्
(लोकसभा+राज्यसभा+राज्य नर्धािसभेच्या स्वमुद्ाांककत अचधपत्राव्दारे केली जाते.
निर्ााचचत सदस्ाांचा समार्ेश) - सातर्ी घटिादुरूस्ती 1956 अन्वये एकाच
- राज्य नर्धाि पररषदेच्या निर्ााचचत तसेच व्यक्तीची दोि ककिंर्ा अचधक राज्याांसाठी
िामनिदेशशत सदस्ाांचा समार्ेश िाही. राज्यपाल म्हणूि िेमणुक करण्यास सांमती
देण्यात आली आहे .
- लोकसभा, राज्यसभा, र् राज्य नर्धािसभाांचे
िामनिदेशशत सदस्ाांचा समार्ेश होत िाही.
निवडणुकीची - राष्ट्रपतीची निर्डणूक ‘एकल सांक्रमणीय मताद्वारे
पध्दत प्रमाणशीर प्रनतनिधीत्व पध्दती’ र्र आधारीत.
- ही प्रक्रीया राज्याांपासूि सुरूर्ात होते.
- खासदाराांच्या मताांचे मुल्य - आमदाराांच्या मताांचे
मुल्य
- आमदाराांच्या मताांचे मुल्य राज्याांच्या
लोकसांख्येर्र अर्लांबूि असते.
- खासदाराांच्या मताांचे मुल्य एकूण आमदाराांच्या
मताांच्या मुल्यार्र अर्लांबूि
- 50% जास्त मताांचे मुल्य आर्श्यक
शजिं कण्यासाठी

- भारतीय िागररक असार्ा. - कलम 157 - तो भारताचा िागररक असार्ा


- र्याची 35 र्षा पूणा केलेली असार्ीत. आणण त्यािे र्याची 35 र्षा पूणा केलेली
असार्ी. (भारतीय राज्यघटिेतील तरतूदी)
- तो लोकसभा सदस् म्हणूि निर्डू ि येण्यास पात्र
असार्ा. - दोि सांकेत –
अर्हता
- (कलम 58) 1) तो राज्याबाहेरील व्यक्ती असार्ा
2) राज्यपालाची िेमणुक करताांिा राष्ट्रपतींिी
राज्याांच्या मुख्यमांत्र्याचा सल्ला घ्यार्ा,
जेणेकरूि राज्यातील घटिात्मक यांत्रणा
व्यर्स्थितपणे चालणे सुनिश्चित होईल.

- सर्ोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाच्या समक्ष - कलम 159 – उच्च न्यायालयाच्या मुख्य


शपथ/प्रनतक्षा ककिंर्ा त्याांच्या अिुपस्थितीत सर्ोच्च न्यायाधीशाच्या समक्ष (त्याच्या
न्यायालयाचा जेष्ठतम न्यायाधीश (कलम 60) अिुपस्थितीत उपलब्ध जेष्ठतम
न्यायाधीशाच्या समक्ष)

VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI MOB. NO. 8530370674 / 9067580048 / 8668920552


Page |2

- कलम 56(1) राष्ट्रपतीिे पद ग्रहण केल्याच्या - कलम 156 – राष्ट्रपतीची मजी असेपयंत पद
ददिाांकापासूि पुढे 5 र्षा धारण करतात
- राजीिामा उपराष्ट्रपतीला सांबोधूि - आपल्या अचधकारपदाचा सहीनिशी लेखी
पदावधी राजीिामा राज्यपाल राष्ट्रपतीस सांबोधूि
देतात.
- आपले पद ग्रहण केल्याच्या तारखेपासूि पाच
र्षााच्या अर्धीपयंत पद धारण करू
शकतात.

- प्रथम ठरार् कोणत्याही सभागृहात माांडणे - पदार्रूि दूर करणे – राष्ट्रपती पांतप्रधाच्या
- त्या सभागृहात एकूण सदस्सांख्येच्या ककमाि ¼ िेतृत्वाखाली मांत्रीमांडळाच्या सल्ल्यािुसार
सदस्ाांिी स्वाक्षरी केलेली लेखी िोटीस ककमाि राज्यपालास केव्हाही पदार्रूि दूर करू
14 ददर्स आधी सभागृहात माांडणे. शकतात.
पदावरूि दूर
करणे - प्रस्तार् 2/3 बहुमतािे पाररत करणे.
- पदार्रूि दूर करण्याचा ठरार् फक्त ‘घटिा भांग’
कारणार्रूि माांडला जातो.
- दोन्ही सभागृहातील (लोकसभा + राज्यसभा)
निर्ााचचत र् िामनिदेशीत सदस्ाांचा समार्ेश

- कोणत्याही सभागृहाचा सदस् िसार्ा. (आमदार - कोणत्याही सभागृहाचा सदस् असणार


र् खासदार िसार्ा.) िाही.
- अन्य कोणतेही लाभाचे पद धारण करू शकणार - कोणतेही लाभाचे पद धारण करणार िाही.
िाही. - आपल्या अचधकृत निर्ासिािाचा
- आपल्या अचधकृत निर्ासिािाचा र्ापर शुल्क नर्िाशुल्क र्ापर करण्याचा हक्कदार असेल.
ि देता. - सांसदेिे कायद्यािे ठरनर्ल्यािुसार भत्ते,
पदाच्या शती
- राष्ट्रपतीला सांसदेिे कायद्यािे निश्चित केलेला नर्त्तलब्धी र् नर्शेषाचधकार प्राप्त करण्याचा
पगार, भत्ते र् नर्शेषाचधकार प्राप्त करण्याचा हक्क अचधकार असेल.
असेल. - एकाच व्यक्तीची दोि ककिंर्ा अचधक राज्याचा
- राष्ट्रपती पगार र् भत्ते त्याांच्या पदार्धी दरम्याि राज्यपाल म्हणूि नियुक्त केलेले असेल तर,
कमी केले जाणार िाही. त्यास देय र् नर्त्तलब्धी र् भत्ते याांचा खचा,
राष्ट्रपती निधााररत करतील आणण तो प्रमाणात
राज्याांमध्ये नर्भागूि ददला जाईल.

- राष्ट्रपतीिे आपले पद ग्रहण करण्यापूर्ी ककिंर्ा - आपले पद ग्रहण करण्यापूर्ी ककिंर्ा िांतर
िांतर त्यािे स्वत: च्या व्यनक्तगत िात्यािे केलेल्या त्यािे स्वत: च्या व्यनक्तगत िात्यािे केलेल्या
कोणत्याही कृतीच्या सांबांधात त्याांच्या कोणत्याही कृतीच्या सांबांधात त्याांच्या
उन्मुक्ती
पदार्धीदरम्याि कोणतीही ददर्ाणी कारर्ाई, पदार्धीदरम्याि कोणतीही ददर्ाणी कारर्ाई,
त्याला त्या आशयाची िोटीस ददल्यापासूि पुढचे त्याला त्या आशयाची िोटीस ददल्यापासूि
दोि मदहिे सांपल्याशशर्ाय करता येणार िाही.

VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI MOB. NO. 8530370674 / 9067580048 / 8668920552


Page |3

पुढचे दोि मदहिे सांपल्याशशर्ाय करता येणार


िाही.

पदावर असताांिा - राष्ट्रपतींचा पदार्र असताांिा मृत्यु झाल्यास - उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश
मृत्यु झाल्यास उपराष्ट्रपती तात्पुरत्या काळासाठी राष्ट्रपती म्हणूि राज्यपाल म्हणूि काया करेल.
काया करेल.

- राष्ट्रपतींिा पुढील अपराधाबाबत दोषी ठरनर्ण्यात - राष्ट्रपती जेव्हा उच्च न्यायालयातील


आलेल्या कोणत्याही व्यक्तीला शशक्षेबद्दल न्यायाधीशाांची िेमणुक करतात तेव्हा त्याांिा
क्षमादाि करण्याचा अचधकार आहे : सांबांचधत राज्याांच्या राज्यपालाचा नर्चार
- शशक्षा ककिंर्ा शशक्षादेश लष्करी न्यायालयािे घ्यार्ा लागतो.
ददला असेल तर, - राज्यपाल राज्य उच्च न्यायालयाच्या
- शशक्षा ककिंर्ा शशक्षादेश सांघ कायद्यानर्रूध्द सल्ल्यािे शजल्हा न्यायाधीशाांच्या िेमणुका,
केलेल्या अपराधाबद्दल देण्यात आला असेल तर पदोन्नती, पदिापि निश्चित करतात.
न्यायनवषयक - शशक्षादेश हा मृत्यु शशक्षादेश असेल तर - राज्याांच्या न्यायीक सेर्ेतील (शजल्हा
अधधकार न्यायाधीशाच्या व्यनतररक्त) व्यक्तीची िेमणुक
- सर्ोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश र् अन्य
करतात. अशा िेमणुका ते राज्य उच्च
न्यायाधीशाांच्या आणण उच्च न्यायालयातील
न्यायालय र् राज्य लोकसेर्ा आयोगाच्या
न्यायाधीशाांच्या िेमणुका करतात.
सल्ल्यािे करतात.
- कोणतेही कायदेनर्षयक ककिंर्ा
- कलम 161 अांतगात राज्याच्या कायाकारी
र्स्तुस्थितीनर्षयक प्रश्नाबाबत सर्ोच्च
अचधकाराच्या व्याप्तीमध्ये येणाऱ्या कोणत्याही
न्यायालयाकडू ि मत मागार्ू शकतात. मात्र
कायद्यानर्रूध्द अपराधाबद्दल दोषी ठरनर्ण्यात
सर्ोच्च न्यायालयािे ददलेले मत राष्ट्रपतींर्र
आलेल्या व्यक्तीला शशक्षेबद्दल क्षमादाि
बांधिकारक िसते.
करण्याचा अचधकार.

- भारत सरकारचा सर्ा कायाकारी कारभार - राज्यशासिाचा सर्ा कायाकारी अचधकार


राष्ट्रपतीच्या िार्ािे चालर्ला जातो. राज्यपालाच्या िार्ािे चालर्ला जातो.
- राष्ट्रपतीच्या िार्ािे काढलेले र् अमलात - राज्यपालाच्या िार्ािे काढलेले र् अमलात
आणलेले आदेश कोणत्या पध्दतीिे काढार्े याचे आणलेले आदेश कोणत्या पध्दतीिे काढार्े
नियम राष्ट्रपती तयार करू शकतात. याचे नियम राज्यपाल तयार करू शकतो.
- राष्ट्रपती पांतप्रधािाकडू ि केंद्शासिाच्या - राज्याच्या खालील उच्च पदिाांची नियुक्ती
कायहकारी कामकाजाच्या प्रशासिाबाबत कोणतीही मादहती, करण्याचा अचधकार – मुख्यमांत्री,
अधधकार तसेच नर्धीनियमाबाबतच्या तरतूदीबाबत महाचधर्क्ता, राज्य निर्डणुक आयुक्त, राज्य
कोणतीही मादहतीची मागणी करू शकतात. लोकसेर्ा आयोगाचे अध्यक्ष र् सदस्, राज्य
- भारत सरकारच्या नर्त्तीय बाबींसाठी नियम मादहती आयोगाचे अध्यक्ष र् सदस्, राज्य
करण्याचा अचधकार आहे . नर्त्त आयोगाचे अध्यक्ष र् सदस्, शजल्हा
न्यायाधीश इ.
- राष्ट्रपती पुढील उच्च पदिाांची िेमणुक करतात.
- राज्याच्या नर्द्यापीठाांच्या कुलगुरूांची नियुक्ती
- पांतप्रधाि, भारताचा नियांत्रक र्
करण्याचा अचधकार आणण राज्यपाल स्वत:
महालेखापररक्षक, महान्यायर्ादी, मादहती
नर्द्यापीठाांचे कुलपती म्हणूि िेतृत्व करतात.
आयोगाचे आयुक्त, मुख्य निर्डणुक आयुक्त र्

VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI MOB. NO. 8530370674 / 9067580048 / 8668920552


Page |4

इतर निर्डणुक आयुक्त, सांघ लोकसेर्ा आयोगाचे - मुख्यमांत्र्याांकडू ि राज्यशासिाच्या


अध्यक्ष सदस्, नर्त्त आयोगाचे अध्यक्ष सदस्, कामकाजाच्या प्रशासिाबाबत मादहतीची
राष्ट्रीय अिुसूचचत जाती र् जमाती आणण इतर मागणी करू शकतात.
मागास र्गीय आयोगाचे अध्यक्ष र् सदस्,
भाषीक अल्पसांख्याांकासाठी नर्शेष अचधकाऱ्याांची
नियुक्ती.
- केंद् शासीत प्रदेशासाठी थेटपणे िायब राज्यपाल
ककिंर्ा प्रशासकाची नियुक्ती.
- राष्ट्रपती कोणताही प्रदेश अिुसूचचत क्षेत्र म्हणूि
घोषीत करू शकतात, तसेच आददर्ासी क्षेत्र र्
अिुसूचचत क्षेत्र याांच्या प्रशासिाबाबत त्याांिा
अचधकार प्राप्त आहे .

- सांसदेचे अचधर्ेशि बोलार्णे र् सत्र समाप्ती करणे - राज्यनर्धाि मांडळाचे अचधर्ेशि बोलार्णे
तसेच पांतप्रधािाांच्या सल्ल्यािुसार लोकसभा आणण िनगत करणे.
नर्सजीत करण्याचा अचधकार - प्रत्येक सार्ाकत्रक निर्डणुकीिांतरच्या पदहल्या
- सांसदेच्या दोन्ही सभागृहाांची सांयुक्त बैठक अचधर्ेशिाच्या सुरूर्ातीला राज्यपाल राज्य
बोलार्ण्याचा अचधकार. नर्धािमांडळासमोर अचभभाषण करतात.
- प्रत्येक सार्ाकत्रक निर्डणुकीिांतरच्या पदहल्या त्याचबरोबर दरर्षी नर्धािमांडळाच्या पदहल्या
अचधर्ेशिाच्या सुरूर्ातीला राष्ट्रपती सांसदेसमोर अचधर्ेशिाची सुरूर्ातही राज्यपालाच्या
अचभभाषण करतात तसेच दरर्षी सांसदेच्या अचभभाषणािे होते.
अचधर्ेशािाची सुरूर्ात राष्ट्रपतीच्या - राज्यनर्धािमांडळाच्या सभागृहाकडे
अचभभाषणािे होते. नर्धािमांडळात प्रलांबीत नर्धेयकाबाबत ककिंर्ा
- राज्यसभेर्र सादहत्य, नर्ज्ञाि, कला र् सामाशजक इतर कोणत्याही बाबींबद्दल सांदेश पाठर्ू
सेर्ा या क्षेत्रातील नर्शेष ज्ञाि ककिंर्ा अिुभर् शकतात.
कायदेनवषयक
असणाऱ्या 12 सदस्ाांिा िामनिदेशीत करतात. - नर्धािसभेचे अध्यक्ष र् उपाध्यक्ष या दोघाांची
अधधकार
- सांसद सदस्ाच्या अपात्रतेनर्षयी निर्डणुक पदे ररक्त झाल्यास नर्धाि सभेचे कामकाज
आयोगाच्या सल्ल्यािे निणाय देतात. चालनर्ण्यासाठी सभागृहातील कोणत्याही
सदस्ाांस अध्यक्ष म्हणूि िेमू शकतात तसेच
- काही प्रकारची नर्धेयक सांसदेत माांडल्यासाठी
नर्धािपररषदेचा सभापती र् उपसभापती या
राष्ट्रपतींची पूर्ा सांमती आर्श्यक असते.
दोघाांची पदे ररक्त झाल्यास नर्धािपररषदेचे
- सांसदेच्या दोन्ही सभागृहाांिी नर्धेयक सांमत
कामकाज चालनर्ण्यासाठी सभागृहातील
केल्यािांतर ते राष्ट्रपती सांमतीसाठी सादर केले
कोणत्याही सदस्ाांस सभापती म्हणूि िेमू
जाते. त्यार्र राष्ट्रपती पुढील निणाय देऊ
शकतात.
शकतात. – नर्धेयकाला सांमती देऊ
- नर्धािपररषदेर्र सादहत्य, नर्ज्ञाि, कला,
शकतात, ककिंर्ा
सहकार चळर्ळ र् सामाशजक सेर्ा या
- नर्धेयकाला सांमती रोखूि ठे र्ू शकतात ककिंर्ा
क्षेत्रातील नर्शेष ज्ञाि ककिंर्ा अिुभर्
- ते नर्धेयक (अथानर्धेयक र्गळता) सांसदेकडे
असणाऱ्या 1/6 सदस्ाांिा िामनिदेशीत
पुिनर्ि चाराथा पाठर्ू शकतात.
करतात.

VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI MOB. NO. 8530370674 / 9067580048 / 8668920552


Page |5

- मात्र, सांसदेिे ते नर्धेयक सुधारणेसह ककिंर्ा - राज्यनर्धािमांडळाच्या सदस्ाच्या


त्यानर्िा पारीत केले आणण राष्ट्रपतीकडे अपात्रतेनर्षयी निर्डणुक आयोगाच्या
सांमतीसाठी सादर केले तर राष्ट्रपती ते सांमती सल्ल्यािे निणाय देतात.
देण्याचे रोखूि ठे ऊ शकत िाही. - राज्यनर्धािमांडळािे नर्धेयक सांमत
- राज्य नर्धीमांडळािे सांमत केलेले नर्धेयक केल्यािांतर ते राज्यपालाकडे सादर केले
राज्यपाल जेव्हा राष्ट्रपतीच्या नर्चाराथा राखूि ठे ऊ जाते. त्यार्र राज्यपाल पुढील निणाय देऊ
शकतात तेव्हा राष्ट्रपती पुढील निणाय घेऊ शकतात.
शकतात. o नर्धेयकाला सांमती देऊ शकतात, ककिंर्ा
o त्यास सांमती देऊ शकतात, ककिंर्ा o नर्धेयकाला सांमती रोखूि ठे र्ू शकतात
o त्यास सांमती िाकारू शकतात, ककिंर्ा ककिंर्ा
o राज्यपाल ते नर्धेयक (धि नर्धेयक o अथानर्धेयक र्गळता राज्य
र्गळता) राज्यनर्धीमांडळाकडे पुिनर्ि चाराथा नर्धािमांडळाकडे पुिनर्ि चाराथा पाठर्ू
पाठनर्ण्याबाबत निदेश देऊ शकतात. शकतात.
- मात्र, राज्य नर्धीमांडळािे असे नर्धेयक - मात्र, राज्यनर्धािमांडळािे ते नर्धेयक
सुधारणेसह ककिंर्ा त्यानर्िा पारीत केले तर सुधारणेसह ककिंर्ा त्यानर्िा पुन्हा पारीत केले
राज्यपालाला ते नर्धेयक राष्ट्रपतीकडे नर्चाराथा आणण राज्यपालाकडे सांमतीकररता सादर
पुन्हा पाठर्ार्े लागतात. मात्र तरीही त्या केले तर, राज्यपाल त्यास सांमती देण्याचे
नर्धेयकाला सांमती देणे राष्ट्रपतीला बांधिकारक रोखूि ठे र्ू शकत िाही.
िसते. - एखाद्या बाबतीत, राज्यनर्धािमांडळािे सांमत
- सांसदेचे अचधर्ेशि सुरू िसल्यास आणण एखादा केलेले नर्धेयक राष्ट्रपतीच्या नर्चाराथा राखूि
कायदा तातडीिे करण्याची गरज निमााण ठे र्णे राज्यपालास बांधिकारक असते, - जर
झाल्यास राष्ट्रपती तसा अध्यादेश काढतात. ते नर्धेयक राज्याांच्या उच्च न्यायालयाच्या
- राष्ट्रपती भारताचे महालेखापाल, सांघ लोकसेर्ा स्थितीमध्ये बदल घडर्ूि आणणारे असेल तर
आयोग, नर्त्त आयोग, अिुसूचचत जाती, - घटिेच्या तरतूदींिा नर्सांगत असेल तर,
अिुसूचचत जमाती र् इतर मागासर्गीय आयोग - मागादशाक तत्वाच्या नर्रोधी असेल तर,
इत्यादींचे अहर्ाल सांसदेसमोर माांडण्याचे घडर्ूि
- देशाच्या व्यापक दहतसांबांधाच्या नर्रोधी
आणतात.
असेल तर,
- काही केंद्शासीत प्रदेशामध्ये नियम तयार
- राष्ट्रदृष्ट्या महत्वाचे असेल तर,
करण्याचा अचधकार आहे : अांदमाि र् निकोबार
- पुढील व्यक्ती राज्यपालास अहर्ाल सादर
बेटे, दादरा िगर हर्ेली, दमण दीर्, लक्षव्दीप
करतात – राज्य नर्त्त आयोग, राज्य
मात्र पुदुच्चेरी बाबतीत राष्ट्रपती असे नियम केर्ळ
लोकसेर्ा आयोग, नियांत्रक र्
पुदुच्चेरीचे नर्धािमांडळ िगीत ककिंर्ा नर्सजीत
महालेखापररक्षक इ.
करण्यात आले असेल तेव्हाच करता येते.

- अथानर्धेयक केर्ळ राष्ट्रपतींच्या पूर्ा सांमतीिेच - अथानर्धेयक केर्ळ राज्यपालाच्या


लोकसभेत सादर केले जाते. पूर्ासांमतीिेच राज्यनर्धािमांडळासमोर सादर
नवत्तीय अधधकार
- सांसदेचे र्ानषि क नर्त्तीय नर्र्रणपत्रक माांडण्याचे केले जाते.
घडर्ूि आणतात. - र्ाषीक नर्त्तीय नर्र्रणपत्र माांडण्याचे घडर्ूि
आणतात.

VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI MOB. NO. 8530370674 / 9067580048 / 8668920552


Page |6

- अिुदािाची मागणी राष्ट्रपतींच्या सांमतीिेच करता - अिुदािाची मागणी त्याांच्या सांमतीिेच करता
येते. येते.
- केंद् राज्याांमध्ये कर उत्पन्नाची र्ाटणी - अचािकपणे उद्भर्लेला खचा करण्यासाठी
करण्यासाठी राष्ट्रपतींिा दर पाच र्षांिी नर्त्त राज्याची आकस्मिक निधीतूि खचा करण्याचा
आयोग िेमण्याचा अचधकार असतो. अचधकार आहे .
- दर पाच र्षांिी पांचायत सांिा िगरपाशलका
याांच्या नर्त्तीय बाबींसाठी राज्य नर्त्त आयोग
िापि करतात.

- सांसदेच्या दोन्ही सभागृहाांिी पारीत केलेल्या - सामान्य नर्धेयका सांदभाात :- राज्य नर्धाि
नर्धेयकास सांमती रोखूि ठे र्ण्याच्या राष्ट्रपतीच्या मांडळािे सांमती ददल्यािांतर राज्यपाल
अचधकारास िकाराचधकार असे म्हणतात. o सांमती देऊ शकतात, ककिंर्ा
- सांसदेच्या दोन्ही सभागृहाांिी नर्धेयक सांमत o सांमती रोखूि ठे र्ू शकतात, ककिंर्ा
केल्यािांतर ते राष्ट्रपती सांमतीसाठी सादर केले o राज्यनर्धािमांडळाकडे पुिनर्ि चाराथा पाठर्ू
जाते. त्यार्र राष्ट्रपती पुढील निणाय देऊ शकतात.
शकतात.
- राष्ट्रपतींच्या नर्चाराथा राखूि ठे र्ू शकतात.
o नर्धेयकाला सांमती देऊ शकतात, ककिंर्ा
- धिनर्धेयका सांदभाात : -
o नर्धेयकाला सांमती रोखूि ठे र्ू शकतात ककिंर्ा
o सांमती देऊ शकतात, ककिंर्ा
o ते नर्धेयक (अथानर्धेयक र्गळता) सांसदेकडे
पुिनर्ि चाराथा पाठर्ू शकतात. o सांमती रोखूि ठे र्ू शकतात, ककिंर्ा
- राज्य नर्धीमांडळािे सांमत केलेले नर्धेयक o राष्ट्रपतींच्या नर्चाराथा राखूि ठे र्ू
राज्यपाल जेव्हा राष्ट्रपतीच्या नर्चाराथा राखूि ठे ऊ शकतात.
शकतात तेव्हा राष्ट्रपती पुढील निणाय घेऊ o धिनर्धेयक राज्यनर्धािमांडळाकडे
िकाराधधकार
शकतात. पुिनर्ि चाराथा पाठर्ू शकत िाही.
o त्यास सांमती देऊ शकतात, ककिंर्ा
o त्यास सांमती िाकारू शकतात, ककिंर्ा
o राज्यपाल ते नर्धेयक (धि नर्धेयक
र्गळता) राज्यनर्धीमांडळाकडे पुिनर्ि चाराथा
पाठनर्ण्याबाबत निदेश देऊ शकतात.
- मात्र, राज्य नर्धीमांडळािे असे नर्धेयक
सुधारणेसह ककिंर्ा त्यानर्िा पारीत केले तर
राज्यपालाला ते नर्धेयक राष्ट्रपतीकडे नर्चाराथा
पुन्हा पाठर्ार्े लागतात. मात्र तरीही त्या
नर्धेयकाला सांमती देणे राष्ट्रपतीला बांधिकारक
िसते.
- धि नर्धेयकाच्या सांदभाात : प्रत्येक धि नर्धेयक
सांसदेच्या दोन्ही सभागृहाांिी सांमत केल्यास
राष्ट्रपतीकडे सांमतीसाठी सादर केले जाते.

VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI MOB. NO. 8530370674 / 9067580048 / 8668920552


Page |7

नर्धेयकास सांमती देऊ शकतात, ककिंर्ा


नर्धेयकास सांमती रोखूि ठे ऊ शकतात.
- राज्य नर्धीमांडळािे सांमत केलेले नर्धेयक
राज्यपालािे राष्ट्रपतींच्या नर्चाराथा राखूि
ठे र्ल्यास, अशा नर्धेयकाबाबत पुढील निणाय
देऊ शकतात :
o त्यास सांमती देऊ शकतात ककिंर्ा
o त्यास सांमती िाकारू शकतात.
o म्हणजेच, राष्ट्रपती असे धि नर्धेयक राज्य
नर्धाि मांडळाकडे पुिनर्ि चाराथा पाठऊ शकत
िाही.

परराष्ट्रनवषयक - सर्ा आांतरराष्ट्रीय करार र् तह राष्ट्रपतींच्या िार्ािे -


अधधकार केले जातात. मात्र असे करार र् तह सांसदे ेच्या
सांमतीच्या अधीि राहूि केले जातात.

- राष्ट्रपती नतन्ही सांरक्षण दलाचे सरसेिापती म्हणूि -


काया करतात, या अचधकाराअन्वये राष्ट्रपती
िलसेिा, हर्ाईसेिा, िौसेिाांच्या प्रमुखाांची
लष्करी अधधकार
िेमणुक करतात.
- युध्द आणण शाांतता या नर्षयाांचे सर्ा निणाय
राष्ट्रपतीच्या आदेशािुसार ठरतात. मात्र त्यास
सांसदेच्या मान्यतेची आर्श्यकता असते.

आणीबाणी - राष्ट्रीय आणीबाणी (कलम 352), -


नवषयक - घटक राज्याांची आणीबाणी ककिंर्ा राष्ट्रपती राजर्ट
अधधकार (कलम 356 र् 365),
- आचथि क आणीबाणी (कलम 360),
अध्यादेशनवषयक - कलम 123 - कलम 213
अधधकार
- घटिेच्या कलम 72 अांतगात, - कलम 161 अांतगात क्षमादाि करण्याचा
- हा एक कायाकारी अचधकार असूि तो अचधकार
न्यायव्यर्िेपासूि स्वातांत्र आहे . - लष्करी न्यायालयािे ददलेल्या शशक्ष ककिंर्ा
- राष्ट्रपतींिा पुढील अपराधाबाबत दोषी ठरनर्ण्यात शशक्षा नर्रूध्द उपलब्ध िाही.
क्षमादािाचा
आलेल्या कोणत्याही व्यक्तीला शशक्षेबद्दल क्षमादाि - मृत्यूदांडाचा क्षमादाि करण्याचा अचधकार
अधधकार
करण्याचा ( Pardon), शशक्षा तहकूबी देण्याचा राज्यपालाला िाही. परां तु निलांनबत करण्याचा,
(Reprieve), नर्श्राम (Respite), सुट देण्याचा सुट देण्याचा ककिंर्ा सौम्य करण्याचा अचधकार
(Remission), शशक्षादेश निलांबीत करण्याचा आहे .
(Suspend), त्यात सुट देण्याचा (Remit)
ककिंर्ा तो सौम्य करण्याचा अचधकार आहे :

VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI MOB. NO. 8530370674 / 9067580048 / 8668920552


Page |8

- शशक्षा ककिंर्ा शशक्षादेश लष्करी न्यायालयािे ददला


असेल तर, शशक्षा ककिंर्ा शशक्षादेश सांघ
कायद्यानर्रूध्द केलेल्या अपराधाबद्दल देण्यात
आला असेल तर शशक्षादेश हा मृत्यु शशक्षादेश
असेल तर
- क्षमादाि (Pardon) : याद्वारे शशक्षादेश र् अपराध
दोन्ही दूर केले जातात, आणण दोषी व्यक्तीस सर्ा
शशक्षादेश, शशक्षा आणण अपात्रतेपासूि दोषमुक्त
केले जाते.
- शशक्षा सौम्य करणे (Commutation) : यामध्ये
एका शशक्षेऐर्जी दुसऱ्या स्वरूपातील सौम्य शशक्षा
देण्याचा समार्ेश होतो. उदा.फाशीच्या शशक्षेच्या
जागी सक्त मजुरीची शशक्षा देण.े
- शशक्षेत सुट देणे (Remission) : यामध्ये शशक्षेचे
स्वरूप ि बदलता शशक्षादेशाचा कालार्धी कमी
करण्याचा समार्ेश होतो.
- नर्श्राम (Respite) : यामध्ये एखाद्या नर्शेष
पररस्थितीमुळे मुळ शशक्षा कमी करण्याचा समार्ेश
होतो. उदा. दोषी मदहला गभार्ती असल्यास, दोषी
व्यक्तीचे नर्शेष अपांगत्व
- शशक्षा तहकूबी (Reprieve) : यामध्ये
शशक्षादेशाची अांमलबजार्णी नर्शेष: मृत्युदांडाच्या
तात्पुरती िगीत करण्याचा समार्ेश होतो.

- राष्ट्रपतींिा राज्यघटिेमध्ये कोणतेही स्वेच्छाचधकार - एखादे नर्धेयक राष्ट्रपतींच्या नर्चाराथा राखूि


प्राप्त िाही त्याांिा प्रासांनगक स्वेच्छाचधकार प्राप्त आहे ठे र्णे.
- जेव्हा लोकसभेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत - राज्यात राष्ट्रपती राजर्ट लागू करण्याबाबत
िसेल तेव्हा राष्ट्रपती सहसा लोकसभेतील सर्ाात राष्ट्रपतीकडे शशफारस करणे.
मोठ्या पक्षाच्या ककिंर्ा युतीच्या िेत्याला पांतप्रधाि - आसाम, मेघालय, कत्रपुरा र् चमझोराम या
स्वेच्छाधधकार म्हणूि शपथ देतात. ककिंर्ा पांतप्रधािाचा अचािक राज्याांच्या शासिाांिा खनिजाांच्या शोधासाठी
अधधकार मृत्यु झाल्यास आणण कोणताही स्पष्ट ददलेल्या परर्ाण्यातूि दरर्षी प्राप्त होणाऱ्या
उत्त्तराचधकारी िसतो तेव्हासुध्दा. रॉयल्टी मधूि काही दहस्सा स्वायत्त आददर्ासी
- जेव्हा लोकसभेमध्ये स्पष्ट बहुमत िसल्यास शजल्हा पररषदाांिा द्यार्ा लागातो.
राष्ट्रपती पांतप्रधािाांचा पदार्रूि दूर करतात. - राज्यपाल मुख्यमांत्र्याकडू ि राज्याांच्या
प्रशासिाबाबत तसेच नर्धीनियमाांच्या
तरतूदीबाबत कोणत्याही मादहतीची मागणी
करू शकतात.

VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI MOB. NO. 8530370674 / 9067580048 / 8668920552

You might also like