You are on page 1of 16

(वक्फ व्यवस्थापना बाबत योजना वक्फ अधिनियम नियम १९९५च्या कलम ६९ प्रमाणे)

महाराष्ट्र शासन राजपत्र मस्जीद मौजे. रावणगांव ता.मुखेड जि.नांदेड


महाराष्ट्र शासन राजपत्र अनुक्रमांक १९६ पान क्र.३०-३१ भाग अ
*दि.९०/०४/१९७५,

. वक्फाचे नांव व पत्ता :- मस्जीद मोजे.रावणगांव ता. मुखेड जि. नांदेड

. नोंदणी क्र. ः-

. वक्फ शिया की सुन्नी :- सुन्नी मसलक -ए-आला हजरत इमाम अहेमद रजा बरेलवी मसलक)

. वक्फची मिळकत :- मस्जीद मौ.रावणगांव ता.मुखेड जि.नांदेड ज्याचे एकु ण क्षेत्रफळ


३३००चौरस फु ट आहे.

०८ 4 ७ ६७ ६०

४. वक्‍्फाचा उगम/स्वरूप/उद्दीष्टये इत्यादीबाबत तपशील :-

१ . मुस्लीम समाजाच्या मुलांना धार्मिक व सामाजिक,शिक्षण देणे,जमाज पठण व इतर धामिक क्षेत्रात
प्रगती करणे.

२. या मस्जीदमध्ये फक्त सुन्नी,हनफो,बरेलवी मसलकच्या नुसार नमाज अदा करण्यात येईल. परंतू
देवबंदी,मौदोदी जमात,जमात ए ईस्लामी,देवबंदी जमात,तबलीगी जमात, अहेले हदीस जमात या
जमातीशी संबंधित लोकांचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप वरील मस्जीदमध्ये होणार नाही.

३ . वरील मस्जीदच्या व्यवस्थापन समितीतील सदस्यानी जर देवबंदी ,मोदादी जमात,जमात ए ईस्लामी


देवबंदी जमात,तबलीगी जमात,अहेले हदीस जमात या जमातीशी संबंधित धर्मिक संबंध जोडल्यास
त्या ट्रस्टी /सदस्याचे सदस्यत्व अपात्र ठरविण्यात येवून त्यास सदरहु व्यवस्थापन समितीमधून विना
नोटीस देऊन कायमस्वरूपी काढण्यात येईल.

४ . धार्मीक कार्य सुन्नी हनफो बरेलवी पंथाप्रमाणे (मसलक-ए- आला हजरत इमाम अहेमद रजा
बरेलवी मसलक) शिक्षण व अमलबजावणी करणे.

५ . या मस्जीदचे इमाम,मोज्जन,ट्रस्टी व्यवस्थापन समितीचे सदस्य हे कायमस्वरूपी सुन्नी हनफो


बरेलवी (मसलक -ए-आला हजरमत इमाम अहेमद रजा बरेलवी मसलकोला मानणारे असणे
बंधनकारक आहे.

६. देवबंदी,मोदोदी,जमात जमात ए इस्लामी देवबंदी जमात तबलीगी जमात ,अहेले हदीस जमात या
जमातीशी संबंधित कोणताही व्यक्‍ती सदर मस्जिदचा इमाम,मोअज्जन,ट्रस्टी किं वा व्यवस्थापन समिती
'चा सदस्य कधीही होऊ शकणार नाही.

७-यामस्जीदमध्ये दररोज फजरची नमाज अदा के ल्यानंतर,एकत्र होऊन दरूद,सलामचे पठन करण्यात

येईल

८. या मस्जिदमध्ये दरमहा,ग्यारवी शरीफची न्याज,छट्टी शरीफची न्याज,चे आयोजन करण्यात येईल. तसेच

दर गुरूवारी ईशा ची नमाज अदा के ल्यानंतर सुन्नी इस्तेमाचा आयोजन करण्यात येईल.

९ . दरवर्षी या मस्जिदमध्ये ईद ए मिलादुन्नबी ,ग्यारवीशरीफ,शबेमेराज,शबेबरात,शबे-कदर,या धार्मीक


उत्सवाच्या वेळी लाईटींग विद्यूत रोशनाई करण्यात येईल.तसेच मिलाद शरीफच्या कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात येइल. तसेच एक मोहर॑म ते दहा मोहरम पर्यंत सुध्दा मस्जिदमध्ये इमाम हुसैनचे बयान होईल.

१०. टोपी डोक्यावर परीधान के ल्याशिवाय नमाज अदा के ली जाऊ देणार नाही . तसेच आपल्या शर्टच्या

बाहया व पॅटच्या खालील बाजुच्या घडया घालून नमाज अदा करण्यास सकत मनाई आहे.
११. दररोज नमाज सुरू होण्यापुर्वी अकामतचे म्हणणे बसून ऐकणे बंधनकारक आहे. हैयाअलस्सलाह वर
सर्व बांधवांनी नमाजसाठी उभे राहणे अत्यावश्यक आहे.

१२. अभिलेखाबाबत माहीती :- वक्‍्फाच्या व्यवस्थापन व कारभाराच्या दृष्टीने मालमत्ता व अभिलेख


तरतुदीप्रमाणे व कायद्याच्या अनूसरून विश्वस्ताच्या स्वाधीन व सुपुर्द के लेली राहतील.

१३. हिशोबाकरिता पुढीलप्रमाणे अभिलेखे ठेवण्यात यावीत.


१४. या मस्जिद मध्ये कोणतीही नमाज माईकवर होणार नाही.

अ) रोजकोर्द बखतावणी क)जमेकरिता पावती पुस्तक ड)खर्चाकरिता व्हॉऊचर बील किं वा कॅ शमेमो पावत्या

वगैरे इ) स्थावर व जंगम मालमत्ता,रजि.


--------------------
५. वक्फाचे व्यवस्थापकीय सदस्य :-
अ) सदस्याची संख्या कोती :- कमीतकमी ५ व जास्तीत जास्त १३

ब) सदस्य निवडीची रीत खालीलपैको कोणती राहील :-

सदर वक्‍्फाच्या व्यवस्थापक समिती मध्ये कमीत कमी ०५ व जास्तीत जास्त ९३ ट्रस्टी/सदस्य

राहतील. सदर व्यवस्थापक समितीतील विश्वस्त मंडळाची मुदत नेमणूक झाल्यापासून०५वर्षाच्या


कालावधीसाठी राहील. विश्वस्त मंडळ/सदस्याची निवड मोजे.रावणगांव ता.मुखेड जि.नांदेड येथील मुस्लिम
नागरीक मस्जिद मध्ये बैठक घेऊन हात वर करून सर्वानुमते करतील व सदरील नेमणूक के लेल्या मंडळाची
यादीसह वक्फ मंडळ,औरंगाबाद यांचेकडे प्रस्ताव सादर करून इज्तेमीया कमिटीची मंजूरी घेतील तसेच
व्यवस्थापक समिती मधील एखादी जागा कोणत्याही कारणास्तव रिक्‍त झाल्यास व्यवस्थापक समितीचे
राहीलेले पदाधिकारी व सदस्य हे वक्फाचे सदर योजनेतील नमूद के लेल्या शर्ती पुर्ण करीत असलेल्या
वक्‍्फाचे इतर सभासदातुन योग्य,विश्वासू व काम करण्यास पात्र असलेल्या सभासदाची स्वीकृ त नेमणूक
करून भरतील.

अध्यक्ष :-

सदस्य :- ८

अ) सदस्याची कामे व अधिकार :-

अध्यक्ष :-

१. वक्‍्फाचे सर्व सभांचे अध्यक्ष स्थान स्विकारून सभा चालविणे.

२. वक्‍्फाच्या दैनंदिनी कारभार ,निधी व मालमत्ता यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे.

३. पदाधिका-यांना कामे नेमून देऊन ती त्यांच्या कडून करवून घेण्याचा प्रयत्न करणे

४- वक्फाच्या उद्देश पुर्ततेसाठी प्रयत्नशील राहणे.

५. योजनेतील तरतुदीनुसार सभा बोलविण्याचे आदेश सेक्रे टरींना देणे व स्वत : बोलविणे.
६. समसमान मतदान झाल्यास एक जास्त मत देऊन निर्णय देणे.
उपाध्यक्ष :-
अध्यक्षांच्या गेरहजेरीत त्यांचे सर्व अधिकार बजावणे व त्यांना कामात नेहमी सहाय्य करणे.
सचिव :-

१.अध्यक्षांच्या आदेशानुसार सर्वसाधारण सभा व विश्वस्त मंडळाच्या सभांना नोटीसा काढून बजावणे.

२-सर्व सभांच्या इतिवृत्तांची नांद संबंधित सभावृत्तांत नांदवहीत करून ते वृत्तांत पुढील सभेत वाचून त्यास
मंजूरी देणे.

३.वक्फाच्या दैनंदिन पत्रव्यवहार जमाखर्च लिहणे वा संबंधिताकडून लिहून घेणे व तसेच त्यासंबंधीच्या
पावत्या,व्हाउचर व अन्य सर्व कागदपत्र व्यवस्थितरित्या संभाळून ठेवणे.

४- वक्‍्फाच्या वार्षिक अहवाल व अंदाजपत्रक या सर्व साधारण सभेची मंजूरी घेणे व अंदाजपत्रकाप्रमाणे

खर्च करणे.

५. वक्फाच्या स्थावर व जंगम मिळकतीची नोंदवही ठेवून ती अद्यावत ठेवणे .

- वक्‍्फामार्फ त इतर सरकारी कार्यालयीन कामे करणे व आवशयक तेथे वक्फ मार्फ त प्रतिनिधीत्व करणे.

७. सेक्रे टरोनी जी कामे करावीत असे ठरले असेल ती सर्व कामे व जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडणे.

दी
------------------
कोषाध्यक्ष :-

१.

ह. ७ ६७ ० ८०

न्यासाचे आर्थिक स्थितिवर नियंत्रण ठेवणे.

. रक्‍कमाचे देवाणघेवाण करून त्यांची नोंद ठेवणे


.« जपा होणारा निधी वेळेच्या वेळी बॅके त जमा करणे.
तातडीच्या खर्चासाठी रूपये १०००/-हाती शिल्लक ठेवणे.

. ज्या विश्वस्ताला फौजदारी गुन्हयाची शिक्षा दिली गेली आहे त्यांचा विश्वस्त पद रद्द के ला जाईल.

वक्फाच्या सदस्याच्या सभांसंबंधी माहीती :-


अ) सभा बोलविण्याच्या कालावधी किती राहील : वर्षातुन एकदा
ब) सभा बोलविण्याचा अधिकार कोणाला असेल : अध्यक्ष
क) सभेची सुचना देण्याची पध्दत कशी असेल : प्रत्येक सभेची लेखी सुचना देऊन सुचना बूकात
सही घेणे.

प्रथम व्यवस्थापक समिती :


वक्फाचे उद्दिष्ट पार पाडण्यासाठी व विश्वस्त व्यवस्थेची व्यवस्था नियमित व सुव्यवस्थित

चालविण्यासाठी खालील व्यक्‍तीची वक्फाचे प्रथम विश्वस्त म्हणून नियुक्‍ती करण्यात आली त्यांनी त्यास
मान्यता दिली आहे.

अनु. सदस्याचे नांव वय पद स्वाद्द


क्र

श विकि न तकोयाद्दोन अध्यक्ष


२ | बाबू इस्माईल पटेल उपाध्यक्ष
३ | ईफ्तंखारोदोन खासोम सचिव

४ | महेबुबसाब हसनसाब कोषाध्यक्ष


५ | जलीलोदीन जहोरोदीन सहर्साच
६ | मशरादीन अळूल नबी सदस्य

७ | सय्यद शादूल सय्यद महेबूब सदस्य

८ | शेख अहेमद हुसेन खादर पटेल सदस्य

९ | अहेमद महेबूबसाब शेख सदस्य

१० | बशांर शेख इस्माइल सदस्य


११ | ईसाख इस्माईल सदस्य

१२ | शेख सुलेमान शेख महेबूब


-------------
१३ दस्तगोर बाबू शेख

सर्व राहणार मौजे.रावणगाव ता.मुखेड जि. येथील रहिवाश र

११. वक्फाची मिळकतीची व्यवस्था निगराणी (जंगम मालमत्ता यांचा तपशील /स्थावर मालमत्ता)

अ) सदर वक्फाची स्थावर व जंगम मालमत्ता वक्‍्फाच्या मालकीची राहील.व्यवस्थापण व कारभाराच्या


दृष्टीने ही मालमत्ता तरतुदीप्रमाणे व कायद्याच्या अनूसरून विश्वस्तांच्या स्वाधीन व सुपुर्त के लेली आहे.

ब) स्थावर मालमत्ता खरेदी करणे किं वा विक्री करणेचा अधिकार वक्फ संस्थेला राहील.

को त्याकरिता कार्यकारी मंडळाची बहुमताने संमती घ्यावी लागेल.स्थावर मालमत्ता विक्री करावयाची
असल्यासमा.मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ,औरंगाबाद यांची परवानगी आवश्यक
असेल.

जंगम मालमत्ता :

अ) सदर मालमत्ता ही व्यवस्थापक मंडळाच्या निगरानीत राहील.

ब) स्थावर मालमता - वक्‍्फाचे मिळकतीवर बांधकाम करून निगराणी करण्याची व्यवस्थाही व्यवस्थापक

मंडळाची असेल.
१२.वक्फाचे आर्थिक व्यवहार :-

अ) रोखीची गुंतवणूक कोणत्या बॅंके ची राहील :-

वक्‍्फाची रोखीची गुंतवणूक कोणत्याही राष्टीयकृ त बॅके त व्यवहाराच्या दृष्टीने खाते उघडून करण्यात येईल.

ब ) आर्थिक व्यवहाराचे अधिकार कोणाला असतील :- बॅके चे अर्थिक व्यवहार करण्याचे अधिकार
अध्यक्ष,उपाध्यक्ष व सचिव या तीघांपैकी कोणी दोघांच्या संयुक्‍त सहीने राहील.
१३. वक्फाचे आर्थिक वर्ष :- ९ एप्रिल ते ३१ मार्च
१४. वक्फाचा अर्थसंकल्प :- वक्फ अधिनियम १९९५ च्या कलमातील तरतुदीनुसार
१५. वक्‍्फाचे मिळकतीचे मालकी व वहिवाटीचा हक्क :-

वक्फ मालकीच्या असलेल्या सर्व स्थावर जंगम मिळकतीची नोंद महाराष्ट्र राज्य वक्फ कायदा
१९९५ प्रमाणे राहील. सदर मिळकती ह्या वक्फाच्या मालकोची राहील वक्‍्फाच्या व्यवस्थापकोय समितीतील
पदाधिकारी व सदस्य हे वक्फाच्या मिळकतीचे वहिवाटीदार व व्यवस्थापक म्हणून राहतील परंतू ते मालक
म्हणून असणार नाही. तसेच वक्फाच्या कोणत्याही स्थावर व जंगम मिळकतीवर त्यांना आपला हक्क सांगता
अगर दाखविताही येणार नाही.
१६. वक्फाची चंदा पेटी :-

मशिदीत येणा-या सर्व लोकांना सुलभपणे दिसेल अशा ठिकाणी एक चंदा पेटी लावली जाईल.
मशीदीत येणा-यांनी आपली देणगी सदर पेटीतच टाकावी अशा मजकु राची पाटी सदर पेटीच्या वर लावणे
आवश्यक आहे. सदर चंदापेटी ०३ महिन्यातुन एकदा तीन विश्वस्त यांच्यासमोर उघडून त्यात असलेल्या
रकमेची मोजणी करून त्याची नांद करावी व सदरची रक्‍कम वकक्‍्फाच्या निधीत पावती व्दारे जमा करावी.
१७. वक्फाचा निधी व त्याचा विनियोग :-

वर्गणी,देणगी,जकात,चंदापेटी,परदेशातून आलेल्या निधी तसेच स्थावर व जंगम मिळकती पासून व


अन्य मार्गाने जमा होणारा निधी या सर्व रकमेचा समावेश के ला वक्फ निधीत के ला जाईल . सदर निधीचा
विनियोग हा वक्फाचे उद्देश सफल करणेसाठी तसेच वेतन व अन्य आवश्यक त्या ठिकाणी के ला जाईल.

त्याचप्रमाणे सरकारचे किं वा कोणत्याही स्थानिक प्राधिकरणाचे देय असलेले भाडे,महसूल कर,पट्टी
,सारा देण्याची तरतूद करण्याचा उद्देशाने वक्‍्फ,मिळकतीच्या दुरूस्तीचा खर्च,फे डणेसाठी आणि वक्फ
मिळकतीच्या जोपासणासाठी ,वक्‍्फाच्या उत्पन्नातून ,वक्फ अधिनियम १९९५ चे कलम-५९ नुसार वक्फ
मंडळाच्या परवानगीने राखीव निधी निर्माण करून सदरचा निधी त्याच कामासाठी खर्च के ला जाईल.

१८. वक्‍्फाच्या योजनेत बदल करणेचा अधिकार :-

वक्फाच्या योजनेत (नियमावलीत) मध्ये अंतर्गत व्यवस्थापणासाठी व आवश्यक त्या कार्यवाहीसाठी


व्यवस्थापकोय समितीस योग्य वाटतील असे पोटनियम करता येतील त्याचप्रमाणे सदर ५(४)(६),१३(१)व
१६(७) या व्यतिरिक्त कोणत्याही पोटनियमात बदल वा वाढ करण्याचा अधिकार मंडळास राहतील. मात्र
अशा बदलास मंजूरी घेणे आवश्यक आहे. मंजूरी प्राप्त झाल्यास त्याची अंमलबजावणी के ली जाईल.
१९. वक्फाची स्थावर मिळकत खरेदी व विकणे बाबत :-----
--------------
वक्फाचे गरजेनूसार वक्‍्फासाठी स्थावर व जंगम मिळकत विकत घेण्याचा अधिकार व्यवस्थापक
समितीस सर्व साधारण सभेच्या परवानगीने राहील. मात्र वक्‍्फाच्या मालकीची असलेली कोणतीही स्थावर
मिळकत विकायची असल्यास त्यासाठी वक्फ अधिनियम १९९५ प्रमाणे वक्फ मंडळाची पुर्व परवानगी घेणे
आवश्यक आहे.

प्रतिज्ञालेख

आम्ही खालील सह्या करणारे वक्फ संस्थेच्या व्यवस्थापनाची योजना /वक्‍्फ डीड मधील सदस्य ,
सत्यपतिज्ञेबर लिहून देतो कौ, वरील नमूद के लेल्या मस्जिद मो.रावणगांव ता.मुखेड जि.नांदेड आज पर्यंत
कु ठल्याही कायद्याने कु ठेही नोंद झालेली नाही व इकरार करतो को ,के वळ वरील कमिटी हिच सदर वक्‍्फाची
संपुर्ण व्यवस्था करीत आहे.याशिवाय दुसरी कोणतीही कमिटी अस्तित्वात नाही.ही माहिती खोटी आढळून
आल्यावर कमिटी रद्द करण्याचा व आमच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी
अधिकारी महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ,औरंगाबाद यांना राहील. याबाबत हे हमीपत्र व अधिकार लिहून देत
आहोत.

दिनांक :-

ठिकाण :-

अर्जदार/प्रतिज्ञापत्रधारक

जमीरोदीन तकीयोदीन
मौ.रावणगांब ता.मुखेड जि.नांदेड
-------------------
औरंगाबाद येथे मा.महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळासमोर

वक्फ संस्थेचे नाव व पत्ता :- मस्जीद मौजे. रावणगाव ता.मुखेड जि. नांदेड
वक्फ नोंदणी क्रमांक :-
वक्फ मालमत्ता :- महाराष्ट्र शासन राजपत्र नुक्रमाक ६० पान क्र.९०-११ भाग अ.

दिनांक.१०/०४/१९७५ रोजी नोंदणीकृ त आहे.

अर्जदार जमीरोदीन तकोयोद्दीन मौ.रावणगांब ता.मुखेड जि.नांदेड

अ. | सभासदाचे संपूर्ण | पत्ता पद |वय शि ह | |


क्र. | नांव
शै शि [न तकायाद्दांन मो.रावणगांव ता. अध्यक्ष
मुखेड जि.नांदेड
२ | बाबू इस्माइल पटल उपाध्यक्ष
----------- ॥------
३ । इफ्तंखारांदान खासोम | चब

४ | महेबुबसाब हसनसाब कोषाध्यक्ष


या ॥--ट---
८५. | जलोलोदोन जहोरोदीन हि
1, ॥--ट---
६ ॥ मशरोदीन अळूल सदस्य
नबी

७ | सय्यद शादूल सय्यद सदस्य


महेबूब | | क्‍किथ्ण्णि ॥-टट—ट
----------------
८ | शेख अहेमद हुसेन सदस्य
खादर पटेल

९ | अहेमद महेबूबसाब सदस्य


शेख

१० | बशौर शेख इस्माइल सदस्य

११ | इसाख इस्माईल सदस्य

शज ॥-टट---

१२ | शेख सुलेमान शेख सदस्य


महेबूब

१३ | दस्तगोर बाबू शेख सदस्य

विषय :- वक्फ संस्था अधिनियम १९९५चे कलम ६९(१)अन्वये बक्फ संस्थेसाठी प्रस्तावित
योजना तयार/स्विकारण्यासाठी अर्ज.
आदरणीय सर,
अर्जदार सर्वात आदरपुर्वक खाली सादर करा.

१) अर्जदार हे बरील वक्फ संस्थेचे मुसल्लीयान आहेत. व या संस्थेमध्ये दररोज प्रार्थना


करीत आहे.चांगल्या आणि सुरळीत व्यवस्थापण योजनेची आवश्यकता आहे. त्यासाठी
या अर्जदारांनी प्रस्तावित आदर्श योजना दाखल के ली.

२) हे अर्जदार वक्फ संस्था संभाळत आहेत आणि नमाजीनी नियुक्‍त के लेले ठराव संमत
करून दिनांकर१/०७/२०२१ रोजी बरील परिस्थितीच्या अनुषंगाने या प्रस्तावित योजनेस
बक्‍्फच्या हितासाठी स्विकारले जाबु शकते

३) जरी या सन्माननीय फोरम ने कोणतीही अट घातली असली तरीही हे अर्जदार त्यांचे


पालन करीत आहे.

म्हणून प्रार्थना के ली जाते की,

१) अर्जासाठी कृ पया परवानगी द्यावी.

२) प्रस्तावित आदर्श योजना प्रेमळपणे स्विकारली जाईल आणि तयार के ली जाऊ शकतात.

३) ईतर कोणताही उचित दिलासा द्यावा.

ठिकाण-

दिनांक-
-------------------
प्रति,

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अगोदर

औरंगाबाद येथे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ

वक्फ संस्थेचे नाव व पत्ता :- मस्जिद मौजे. रावणगांव ता.मुखेड जि.नांदेड


वक्फ नोंदणी क्रमांक :-

अर्जदार,

१ वक्फ संस्थेचे नाव व पत्ता :- मस्जीद मौजे.राबणगाव ता. मुखेड जि. नांदेड

वक्फ नोंदणी क्रमांक :-


अ.क्र | सभासदाचे संपूर्ण नांव पत्ता पद |वय

शै | सत तकावडील | [न तकायाद्दांन मो.रावणगांव ता. अध्यक्ष


मुखेड जि.नांदेड

3 बाबू इस्माइल पटल उपाध्यक्ष

1 फ्तख [न खासाम साच


-----------, ॥--न्ट

1.4 महेबुबसाब हसनसाब कांषाध्यक्ष

ण जलोलांदांन जहोरोदीन सहसाचव


-------...... ॥--न्ट

द मशरांदोन अब्दूल नबी सदस्य

॥----
७ सय्यद शादूल सय्यद महेबूब सदस्य
टु शेख अहेमद हुसंन खादर पटेल सदस्य
॥----

९ अहेमद महेबूबसाब शेख सदस्य

श्ठ ब शंख इस्माइल सदस्य


---------.... ॥--न्ट

34 इसाख इस्माइल सदस्य


१२ । शेख सुल॑मान शेख महेबूब सदस्य
-----------------
$:१ दस्तगांर बाबू शेख सदस्य

विषय- वक्फ कायदा १९९५ चे कलम ६९(५)अन्वये अर्जाच्या बाबतीत आणि मसुदा योजनेच्या

तात्पुरत्या मंजुरीच्या अंतरीम माफीसाठी (बक्‍्फ संस्था) अंडो समितीबाबत.

मा.महोदय,

हे. आपल्या सन्मानीय व्यक्‍तीला आवडेल,बरील नावाच्या अर्जदारांनी


खालीलप्रमाणे प्रार्थना के ली पाहीजे. वक्फ अधिनियम १९९५ चे कलम ६९ अन्वये च्या तरतुदी
बरील न्यासाच्या मसुदा योजनेच्या मंजुरीसाठी अर्जदारानी या सन्माननीय प्राधिकरणापुढे दाखल

के ले.

वक्फ संस्था म्हणाले तेवढेच कबूल के ले की, तो अर्ज मंजूर होण्यास बराच काळ घेईल.
ट्रस्टच्या वरील कामकाजाच्या चांगल्या कामकाजासाठी आणि प्रशासकांनी दररोजसाठी अडव्होक
मॅनेजमेंट कमिटी नियुक्‍त करणे आवश्यक आहे.

अ.क्र | सभासदाचे संपूर्ण नांव पत्ता पद |वय सही


4 शिश [न तकांयांद्दीन मो.रावणगांव । अध्यक्ष
ताुखेड
जि.नांदेड
र बाबू इस्माइल पटेल // उपाध्यक्ष
: फ्तेखारांदांन खासीम /- क |
डड महेबुबसाब हसनसाब 7 कोषाध्यक्ष
ष्‌जलालांदांन जहोरोदीन म्प्म्म्प्य शि
द मशरांदीन अब्दूल नबी म्फ्फ्ण्य्स सदस्य
७ सय्यद शादूल सय्यद महेबूब गा सदस्य
८ शेख अहेमद हुसंन खादर पटेल शः सदस्य
९ अहेमद महेबूबसाब शेख /- सदस्य
१० बशांर शंख इस्माइल पम्म्य्य सदस्य
११ शिश पाइल म्म्म्म्प्य सदस्य
--------------
श्र शेख सुलंमान शेख महेबूब सदस्य

१३ । दस्तगोर बाबू शेख ग सद्स्य

१) व्यवस्थापकोय समितीबरोबरच या अर्जास परवानगी दिली जाऊ शकते.

२) मसुदा योजनेच्या मंजुरीसाठी अंतिम सुनावणीचे प्रलंबित असल्यास वरील अडव्होक


समितीची तात्पुरती मान्यता मंजूर के ली जाऊ शकते.

३)अर्जाच्या स्वरूपाच्या आणि परिस्थित अशा प्रकारची अन्य सुटका देखील न्यायाच्या

समाप्तीसाठी दिली जाऊ शकते. दयाळूपणाच्या कृ त्यासाठी अर्जदारांनी अत्यंत जबाबदार असेल.

ठिकाण :-

दिनांक :-
अध्यक्ष
( जमीरोदीन तकीयोदीन )
स्वत:आणि सर्व सदस्याच्या वतीने मी सही के ली
चे
पडताळणी/सत्यापण

मी जमीरोदीन तकीयोदीन शपथपुर्वक असे सांगतो की, वरील नावाचे अर्जदार बरेच
दिवसापासून बरील बक्‍्फचे व्यवस्थापण करीत आहे. आणि ते वक्फ संस्थेच्या ताब्यात आहेत.
वक्फ कायदा १९९५ चे कलम-६९ अन्वये अर्जाच्या संदर्भात आणि योजना मंजूरीच्या संदर्भातील
सर्व सामग्री माझ्या ज्ञानाने आणि विश्वासाने योग्य आणि योग्य आहे.

म्हणून आज औरंगाबाद येथे पडताडणी करून त्यावर स्वाक्षरी के ली.


ठिकाण-
दिनांक-

मी जमीरोदीन तकीयोदीन मौजे.रावणगांब ता.मुखेड जि.नांदेड शपथपुर्वक असे सांगतो


कौ, बरील नावाचे अर्जदार बरेच दिवसापासून वरील वक्‍्फचे व्यवस्थापण करीत आहे आणि ते
वक्फ संस्थेच्या ताब्यात आहेत. वक्फ कायदा १९९५ चे कलम-६९ अन्वये अर्जाच्या संदर्भात
आणि योजना मंजूरीच्या संदर्भातील सर्व सामग्री माझ्या ज्ञानाने आणि विश्वासाने योग्य आणि
योग्य आहे.

म्हणून आज औरंगाबाद येथे पडताळणी करून त्यावर स्वाक्षरी के ली.

ठिकाण-

दिनांक-
-----------------
प्रति,
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब
महाराष्ट्र राज्य बक्फ मंडळ,औरंगाबाद

वक्फ संस्थेचे नाव व पत्ता :- मस्जीद मौजे. रावणगांव ता.मुखेड जि.नांदेड


वक्फ नोंदणी क्रमांक :-

प्रतिज्ञापत्र
माननीय सर,

मी श्री जमीरोदीन तकीयोदीन यांनी शपथानुसार खालीलप्रमाणे नमुद के ले आहे.


१) वक्फ संस्थेच्या चांगल्या व्यवस्थापणासाठी प्रस्तावित योजना दाखल करण्याचे निवेदन
अधिकारी आणि मशीदीतील इतर नमाजींनी के ले आहे.

हे अर्जदार वक्फ संस्था जामा मस्जीद धामनगाव मौजे.धामनगाव ता.मुखेड जि. नांदेड संभाळत

आहेत आणि नमाजी यांनी डीटी बर ठराव संमत करून नियुक्‍ती के ली आहे.

१) मी बरील वक्फ संस्थेसाठी योजना दाखल के ली आहे. माझ्या माहीतीनुसार वरील वक्फ
संस्थेसाठी कोणतीही मंजूर योजना या मा.कोर्टासमोर प्रलंबित आहे.

२) अर्जामध्ये दिलेली माहीती माझ्या माहीतीनुसार अर्जामध्ये दिलेली माहीती सत्य व योग्य
आहे की,अर्जासोबत दाखल के लेली कागदपत्राची सत्यप्रत आहे.

३) मी असे म्हणतो की, मी आणि ईतर अर्जदारांनी दिलेली माहीती सत्य आणि योग्य आहे
आणि जर ती माहीती खोटी किं बा बनावट आढळल्यास मी दाखल के लेला अर्ज रद्द होऊ
शकतो आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय,औरंगाबाद यांना कायदेशीर कार्यवाही
सुरू करण्याचे अधिकार असतील.
दिनांक ------------0000000

साक्षीदार
---------------
'पडताळणी

मी श्री जहीरोद्दीन तकीयोद्दीन मौ.रावणगाव ता.मुखेड जि.नांदेड याप्रमाणे नांदेड येथे


शपथ खाली देत आहे की, पॅरा ९ ते ४ च्या या प्रतिज्ञापत्रातील मजकू र माझ्या ज्ञान आणि
विश्वासाच्या सर्वात योग्य आणि सत्य आहेत. म्हणून दिनांक --------------- या तारखेची
'पडताडणी के ली नांदेड येथे .
दिनांक
---------------------
दिनांक-

प्रति,
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब,
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ,
औरंगाबाद

विषय :- वक्फ संस्था मस्जीद मौजे. रावणगांव ता.मुखेड जि.नांदेड ची योजना


वक्फ अधिनियम १९९५ चे कलम-६९ अन्वये मंजूर करणेबाबत.

महोदय,
बरील विषयी आपणास विनंतीपुर्षक अर्ज सादर करण्यात येते की, बक्‍्फ संस्था

मस्जिद मौ.रावणगांव ता.मुखेड जि.नांदेड ची नोंद वक्फ अधिनियम १९९५ चे कलम-३६

अन्वये महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ,औरंगाबाद येथे नोंदणीकृ त आहे. ज्याचा नोंदणी क्र: मरावम/

नोंदणी/ / २०२३ दिनांक रोजी नोंदणीक.त आहे. तसेच सदरील बक्‍्फ संस्थाच्या

योजनेला वक्फ अधिनियम १९९५ चे कलम-६९ अन्वये मंजूरी देण्यात यावी.


तरी मे.साहेबांना विनंती कौ,बरील संस्थाच्या योजना मंजूरीसाठी(१३)लोकांचे आधारकार्ड

ब ठरावाची कॉपी, नोंदणी प्रमाणपत्र यासोबत जोडलेले आहे. सदर संस्थाची योजना

नियमाप्रमाणे मंजूर करण्यात यावी ही नम्र विनंती .

अर्जदार

१) जमीरोदीन तकीयोदीन
रा.रावणगांव ता.मुखेड जि.नांदेड

२) बाबू ईस्माईल पटेल


रा.रावणगांव ता.मुखेड जि.नांदेड

३) ईफ्तेखारोदीन कासीम
रा.रावणगांव ता.मुखेड जि.नांदेड
-------------------
४) महेबूबसाब हसनसाब
रा.रावणगांव ता.मुखेड जि.नांदेड

५) जलीलोदीन जहिरोदीन
रा.रावणगांव ता.मुखेड जि.नांदेड

You might also like