You are on page 1of 20

Contact No -

9511652856

छावणी मंडळ
व्याख्या :- छावणी म्हणजे असे ठिकाण जेथे सैन्यदलाचा कायमचा तळ असतो.
स्थापनेचा उद्दे श : छावणी क्षे त्रातील नागरी जनतेच्या (Civilian population) नागरी प्रशासनासािी
छावणी मंडळची
(Cantonment Board) स्थापना केली जाते.
स्थापनेचा कायदा :
i) कँ टॉनमेंट अॅक्ट (छावणी कायदा) 2006 नुसार स्थापना (पूवीचा छावणी कायदा 1924 रद्द करून).
ii) 2006 पयं त छावणी मंडळाचा कारभार 1924 च्या Cantonment act - 1924 (छावणी कायदा
1924) अन्वये चालत होता.
iii) अठिक लोकशाहीकरण, ठवकास कामांची तरतूद करण्यासािी व तयांचा आर्थथक पाया
Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

सुिारण्यासािी छावणी कायदा 1924 रद्द करून 2006 साली नवीन कायदा अस्स्ततवात आला.
कॅ टॉनमेंट बोडड ची स्थापना कोण करते ?
- केंद्रसरकार स्थापना करते.
- हे मंडळ केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासठनक ठनयं त्रणाखााली काम करते.
छावणी मंडळाची वैठशष्ट्ये :
i) छावणी मंडळाचा समावेश संठविानाच्या केंद्रसूची (ठवषय क्र. 3) मध्ये होतो.
ii) छावणी मंडळाचे सवड अठिकार हे केंद्र सरकारच्या अठिनस्त असतात..
iii) प्रतये क छावणी मंडळे घटनेच्या अनुच्छे द 243 (P) नुसार नगरपाठलका क्षे त्रे मानली जातील.
IV) या संस्थांना फारच कमी प्रमाणात ठनवडणुकीचे ततव लागू होते .

Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

छावणी मंडळ रचना :-

1) छावणी मंडळामध्ये काही ठनवाठचत व काही नामठनदे ठशत / पदठसद्ध सदस्य असतात.
2) छावणी मंडळाचे लोकसंख्ये नस
ु ार 4 श्रेणीमध्ये वगीकरण केले गेले आहे .

श्रेणी लोकसंख्या पदठसद्ध / ठनयुक्त ठनवाठचत सदस्य एकू ण सदस्य

I) 50,000 पेक्षा जास्त 8 8 16
II) 10,000 ते 50,000 7 7 14
III) 2,500 ते 10,000 6 6 12
IV) 2,500 पयं त 2 2 4

Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

ठनवडपद्धती :-
अध्यक्ष व उपाध्यक्ष ठनवड : प्रतये क छावणी मंडळाला एक अध्यक्ष व एक उपाध्यक्ष असतो.
अध्यक्ष :
- छावणीचा प्रमुखा लष्ट्करी अठिकारी हा छावणी मंडळाचा पदठसद्ध अध्यक्ष असतो.
- केंद्र शासनाने छावणीच्या प्रमुखा लष्ट्करी अठिकाऱ्या ऐवजी इतर लष्ट्करी अठिकाऱ्याची छावणी
मंडळाचा सदस्य म्हणून ठनयुक्ती केली असल्यास तो लष्ट्करी अठिकारी छावणी मंडळाचा अध्यक्ष
असतो.
उपाध्यक्ष :
- श्रेणी I, II, III. या छावणी मंडळातील ठनवाठचत सदस्य हे तयांच्यापैकीच एकाची उपाध्यक्ष म्हणून
ठनवड करतात.
Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

- श्रेणी IV छावणी मंडळाचा अध्यक्ष लॉटरी पद्धतीने ठनवाठचत सदस्यांपैकी एकाला उपाध्यक्ष म्हणून
ठनवड करतात.
ठनवाठचत सदस्यांची ठनवड पद्धत :
i) छावणी मंडळात छावणी क्षे त्रातील जनतेने ठनवडलेले आि सदस्य (श्रेणी /) असतात.
ii) ठनवाठचत सदस्यांची ठनवड छावणी क्षे त्राच्या मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांकडू न प्रतयक्ष
ठनवडणूक पद्धतीने होते.
iii) इतर स्थाठनक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांना ठनवडणूकीस उभे राहता ये त नाही.
ठवशे ष ठनमंठत्रत सदस्य :
- छावणी क्षे त्रात ठनवास करणारे संसद सदस्य व राज्य ठविीमंडळाचे सदस्य
- ते छावणी मंडळाच्या सभामध्ये ठवशे ष ठनमंठत्रत म्हणून भाग घे व ू शकतात. परं त ु तयांना मतदानाचा
Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

हक्क नसतो.
मुख्य कायड कारी अठिकारी (Chief Executive officer)
i) नेमणूक कोण करते :-
- केंद्र सरकार ककवा केंद्र सरकारने अठिकृ त केलेली व्यक्ती (राष्ट्रपती) करे ल.
ii) कायड :-
- कायड कारी अठिकारी मंडळाच्या आठण मंडळाच्या सठमतयांच्या ठनणडयांची आठण िरावांची
अंमलबजावणी करतो व या उठद्दष्ट्टासािी स्थापन केलेल्या केंद्रीय सेवेचा तो सदस्य असतो.

Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

सदस्य, अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाविी

सदस्य पदाविी :
i) छावणी मंडळात काही ठनवाठचत व काही नामठनदे ठशत सदस्य (Partially elected & partially
Nominated) असतात.
ii) ठनवाठचत(Elected) सदस्यांचा कायड काल पाच वषे असतो.
iii) तर नामठनदे ठशत सदस्य/पदठसद्ध सदस्य तया ठिकाणी पदावर असेपयं त सदस्य असतात.
iv) ठनवाठचत सदस्यांना पदावरून दूर करण्याचा अठिकार केंद्र शासनाला आहे .
v) केंद्र शासनाला योग्य वाटल्यास ठनवाठचत सदस्यांना 1 वषड मुदतवाढ दे व ू शकते.
अध्यक्ष पदाविी :
- छावणीचा प्रमुखा सैठनक अठिकारी हा छावणी मंडळाचा पदठसद्ध अध्यक्ष असतो.
Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

- तयामुळे तो तयाठिकाणी पदावर असेपयं त अध्यक्ष म्हणून कायड करतो.

उपाध्यक्ष पदाविी :-
- उपाध्यक्ष हा ठनवाठचत सदस्यांमिून असल्यामुळे तयाची ठनवड पाच वषासािी होते. (म्हणजेच
उपाध्यक्षाचा पदाविी 5 वषड इतका असतो.)
- उपाध्यक्ष हा मुदतपूवड आपल्या पदाचा राजीनामा अध्यक्षाकडे दे व ू शकतो.
- मुदत संपण्यापूवी उपाध्यक्षाला पदावरून दूर करता ये ते.
उपाध्यक्षाना पदावरून काढणे :-
i)अठिकार छावणी मंडळाला आहे .
ii) श्रेणी I, II, III छावणी मंडळाच्या उपाध्यक्षाला पदावरून दूर करण्यासािी ठकमान ठनम्म्या
ठनवाठचत सदस्यांनी तशी मागणी करावी लागते .
Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

- एकू ण सदस्यांचा ठकमान / बहुमताने िराव मं जरू झाल्यास उपाध्यक्षाचे पद ठरक्त होते.
iii) श्रेणी छावणी मंडळाच्या बहुमताने मं जरू केलेल्या िरावाद्वारे उपाध्यक्षाला पदावरून काढता ये ते.
राजीनामा :-
i) अध्यक्ष : लष्ट्करी अठिकारी म्हणून केंद्र सरकारकडे राजीनामा दे ईल.
ii) उपाध्यक्ष : अध्यक्षांकडे
iii) ठनवाठचत सदस्य : अध्यक्षांकडे
(छावणी मंडळाचा अध्यक्ष वरील उपाध्यक्ष व ठनवाठचत सदस्यांचे राजीनामे केंद्रसरकारकडे पािवेल.)
(iv) नामठनदे ठशत सदस्य : अध्यक्षांकडे (अध्यक्ष नामठनदे ठशत सदस्यांचा राजीनामा General
officer commanding in Chief ला पािठवल.)

Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

छावणी मंडळाच्या सभा :-

i) छावणी मंडळाची सभा एका मठहन्यात ठकमान एकदा घ्यावी लागते .
ii) अध्यक्षाला आवश्यक वाटल्यास तेव्हा आठण ठकमान 1/4 सदस्यांनी मागणी केल्यास छावणी
मंडळाची ठवशे ष सभा बोलावली जाते .
iii) गणसंख्या : ठकमान ½ सदस्य.
छावणी मंडळाचे ठवसजडन :-
- छावणी मंडळे बरखाास्त/ठवसर्थजत करण्याचा अठिकार केंद्र शासनाला आहे .

Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

भारतातील छावणी मंडळे :-

1) सध्या भारतात 64 ठिकाणी छावणी मंडळे आहे त.
2) उत्तरप्रदे श या राज्यात सवात जास्त 13 (तेरा) छावणी मंडळे आहे त.
3) प्रतये क छावणी मंडळ हे संठविानातील अनुच्छे द 243 (p) (e) च्या प्रयोजनाथड नगरपाठलका मानले
जाते.

Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

उतपनाची सािने :-
- छावणी मंडळास पुढील दोन मागाने उतपन्न ठमळते :
i) कर
ii) शासकीय अनुदान
- परं त ु कर बसठवण्यापूवी छावणी मंडळास केंद्र शासनाची परवानगी घ्यावी लागते.
छावणी मंडळाची कतडव्य व ऐस्च्छक काये :-
- Cantonments Act 2006 मध्ये छावणी मंडळाचे अठनवायड कतडव्ये व ऐस्च्छक काये नमूद केली
आहे त

Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

अठनवायड कायड :-
1) छावणी क्षे त्रात सावडजठनक रस्ते व जागा या ठिकाणी ठदवाबत्तीची व्यवस्था करणे.
2) रस्ते, सावडजठनक जागांची सफाई करणे.
3) जन्म-मृतयु यांची नोंद करणे.
4) रस्तयांच्या दुतफा व सावडजठनक ठिकाणे झाडे लावणे व ठनगा राखाणे.
5) प्रेतांची ठवल्हे वाट लावणे व स्मशानभूमीची व्यवस्था करणे.
6) सावडजठनक रूग्णालयांची व्यवस्था करणे.
7) रोगप्रठतबं िक लस टोचणे/लसीकरण.
8) िोकादायक व गुन्हे गारीस प्रोतसाहन दे णारे व्यवसाय व व्यापार याचे ठनयमन करणे.
9) िोकादायक इमारती काढू न टाकणे.
Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

10) प्राथठमक ठशक्षणाची सोय करणे.

11) ठपण्याच्या पाण्याचा पुरविा करणे.
12) सांडपाण्याची गटारे व नाल्या यांची व्यवस्था िे वणे.
13) रस्ते, बाजारकट्टे , कत्तलखााणे बांिणे व तयांची व्यवस्था िे वणे.
ऐस्च्छक कायड :-
1) जनगणना करणे.
2) गठलच्छ वस्तयांचे पुनवडसन करणे.
3) सावडजठनक वाहतुकीची व्यवस्था करणे.
4) ग्रंथालय, क्रीडांगण, वाचनालय, यांची उभारणी करणे व व्यवस्था िे वणे.
5) साथीचे रोग झाल्यास तया संबंिी उपाययोजन करणे.
Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

महाराष्ट्रातील छावणी मंडळे :-

क्र छावणी मंडळे स्थापना दजा

1 पुणे कॅ म्प 1817 I

2 खाडकी (पुणे) 1817 I

3 कामिी (नागपूर) 1821 II

4 दे वळाली (नाठशक) 1869 I

5 अहमदनगर 1879 II

6 औरं गाबाद 1890 II

7 दे हू (पुणे) 1958 II
Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

NOTA - None of the Above : छावणी मंडळाच्या ठनवडणूकीत सवड उमेदवारांना नाकारण्याचा
(NOTA) मतदारांना नाही.
- छावणी मंडळाशी संबठित स. का. पाटील सठमती (1953) : स. का. पाटील सठमतीने छावणी
मंडळाचा अध्यक्ष हात ठनवाठचत असावा व छावणी मंडळात ठनवाठचत सदस्यांचे बहुमत असावे या
ठशफारशी केल्या.
- भारतात एकूण 19 राज्यांमध्ये 64 छावणी मंडळे आहे त.
- UP राज्यात सवात अठिक (13) छावणी मंडळे आहे त; तर तयानंतर उत्तराखां डमध्ये 9 छावणी मंडळे
- कानपूर छावणी मंडळ लोकसंख्या व क्षे त्रफळाने भारतातील सवात मोिे छावणी मंडळ आहे .
- दानापूर (BH) व बराकपूर (WB) ही भारतातील सवात जुनी छावणी मंडळे आहे त.स्थापना 1765
- अहमदनगर छावणी मंडळ हे महाराष्ट्रातील क्षे त्रफळाने सवात मोिे छावणी मंडळ आहे .
Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856
वगड / श्रेणी 1 एकूण सदस्य (पदठसद्ध व ठनवाठचत) 16 असतात सदस्य संख्या
पदठसद्ध अध्यक्ष : छावणी मं डळाचा मुख्य सैठनक अठिकारी ककवा तो सदस्य नसेल तर केंद्र सरकारने नेमलेला 1
छावणीचा इतर लष्ट्करी अठिकारी. (Commanding military officer)

छावणी मं डळाचा मुख्य कायड कारी अठिकारी (एक) (Chief executive officer) 1

छावणीतील कायड कारी अठभयं ता (एक) (Executive engineer) 1

ठजल्हा न्यायाठिशाने नामठनदे ठशत केलेला वगड एकचा न्यायाठिश (ठजल्हा दं डाठिकारी/अठतठरक्त ठजल्हा 1
दडांठिकारी दजाचा) (एक) (First Class Magistrarte)

छावणीतील आरोग्य अठिकारी (एक) (Health officer) 1

छावणीतील मुख्य सैठनकी आठिकाऱ्याने नामठनदे ठशत केलेले तीन सैठनक अठिकारी (तीन) 3

ठनवाठचत सदस्य : छावणी मं डळातील जनतेने ठनवडलेले (Elected) आि सदस्य असतात. 8

एकूण सदस्य 16
Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856

(अशा प्रकारे वगड-I छावणी मंडळात 8 पदठसद्ध/ठनयुक्त (Nominated) व 8 ठनवाठचत (Elected)

सदस्य असे एकूण 16 सदस्य असतात
श्रेणी I ते श्रेणी IV छावणी मंडळांची रचना :
Cantonments Act 2006 नुसार छावणी मंडळाची रचना श्रेणीनुसार ठभन्न-ठभन्न आहे . छावणी
मंडळामध्ये पुढील.सदस्य असतात.

Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App
Contact No -
9511652856
श्रेणी I श्रेणी II श्रेणी III श्रेणी IV

प. अध्यक्ष छावणीचा प्रमुखा लष्ट्करी अठिकारी (पदठसद्ध) ककवा केंद्र शासनाने 1 1 1 1

ठनयुक्त केल्यास इतर लष्ट्करी अठिकारी

प. सदस्य छावणीचा मुख्य कायड कारी अठिकारी 1 1 1 1

प. सदस्य ठजल्हा दं डाठिकारी ककवा तयाने ठनयुक्त केलेला ठकमान अठतठरक्त 1 1 1 -

ठजल्हा दं डाठिकारी दजाचा कालाविी दं डाठिकारी

प. सदस्य छावणीचा आरोग्य अठिकारी 1 1 1 -

प. सदस्य छावणीचा कायड कारी अठभयं ता 1 1 1 -

नामठनदे ठशत छावणीचा प्रमुखा लष्ट्करी अठिकाऱ्याने नामठनदे ठशत 3 2 1 -

सदस्य केलेले लष्ट्करी अठिकारी

नामठनवाठच छावणी मंडळातील जनतेद्वारे ठनवाठचत सदस्य 8 7 6 2

त सदस्य

एकू ण सदस्य संख्या 16 14 12 4

Youtube - Polity By Samadhan Kokate Telegram - @Polity194 Play Store – Samadhan Kokate Polity App

You might also like