You are on page 1of 7

(क ) दिलेल्या विधानाांसाठी समर्पक सांकल्र्ना ललहा.

(१) जेव्हा एक राज्य इतर राज्याांिर लष्करी ताकिीच्या िार्राशििाय प्रभाि र्ाडते -सॉफ्टपॉवर
(२) जागवतक घडामोडींिर प्रभाि टाकण्याची ि स्ितःचे वहत साधण्याची क्षमता तसेच
आांतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्िाचे स्थान असलेले राज्य- महासत्ता
(3) आांतरराष्ट्रीय व्यार्ारासांबांधी एकमेि आांतरराष्ट्रीय सांघटना - जागवतक व्यार्ार सांघटना
(4) अनेक िे िाांत कायपरत असलेली कांर्नी— बहुराष्ट्रीय कांर्नी
(5) जास्त उत्र्न्न िे णाऱ्या जातीच्या वबयाणाांचाविकास ससिंचन र्द्धतीचा विस्तार -
हररतक्ाांती
(6) भारतीय सरकारचा विचारगट म्हणून काम करणे ि सरकारला वनिे िक आशण
धोरणात्मक सल्ले िे ते – वनती आयोग
(7) समाजात भीती / घबराट / धास्ती वनमापण करण्यासाठी हहिंसाचाराचा केलेला िार्र -
िहितिाि
(8) प्रधानमांत्री याांनी आशियाई आशणआविकी प्रािे शिकिािाची सांकल्र्ना माांडली आशण
सिप निस्ितांत्र िे िाांची एकजूट करण्याचा प्रयत्न केला.... र्ांवडत जिाहरलाल नेहरू
(9)िासकीय अलधकाऱ्याांच्या विरोधातील तक्ारींची चौकिी करणारी व्यक्ती- लोकर्ाल ि
लोकायुक्त
(10) लोकर्ाल ही सांकल्र्ना येथन
ू घेण्यात आली— स्िीडन
(11) ताललबान ही िहितिािी सांघटना या िे िातील आहे- अफगाशणस्तान
(12) सांर्कप तांत्रज्ञानािर आधाररत प्रिासन- ई-प्रिासन
(13) या कायद्यान्िये केंद्रासाठी ‘लोकर्ाल’ तर राज्याांसाठी ‘लोकायुक्त’ या
सांस्थाांची स्थार्ना करण्यात आली— लोकर्ाल अँड लोकायुक्त अॅक्ट
(14) हे भारतातील र्वहले राज्य आहे जजथे लोकायुक्त ही सांकल्र्ना राबिली गेली आहे....
महाराष्ट्र
(15) इराक विरुद्धच्या कारिाईत र्ुढाकार घेत याांनी एका बहुराष्ट्रीय सैन्याचेनेतृत्ि केले...
अमेररकेने
(16) हा प्रावतवनलधक लोकिाहीचाच एक प्रकार आहे... उिारमतिािी लोकिाही
(17) कोणत्याही लष्करी कराराचा भाग होण्यास नकार -अललप्ततािाि
(18) सुखोई लढाऊ विमाने आशण ब्रम्होस क्षेर्णास्त्रे याांच्या उत्र्ािनासाठी भारतािर र्रत
या िे िाने करार केला- रशिया
19) जगातील सिापत जास्त िािर असलेला आशण महत्त्िाचा सागरी िाहतुकीचा मागप -
हहिंिी महासागर
20) 1961 मध्ये अललप्ततािािी िे िाांची र्वहली शिखर र्ररषि येथे भरली- बेलग्रेड
21) जगातील सिापत मोठ्या 20 अथपव्यिस्था याांचे व्यासर्ीठ - जी -20 फोरम
22) चीनचा महत्िकाांक्षी प्रकल्र् - िन बेल्ट िन रोड
23) भारत सरकारने 2016 मधील नेमलेले र्हीले लोकर्ाल - वर्नाकी चांद्र घोष
24) िे िभरातील बालकाांच्या हक्काांचे सांरक्षण करणारा आयोग –
राष्ट्रीय बाल हक्क सांरक्षण आयोग
25) मावहतीचा अलधकार या िषी ममळाला - 2005
26) ग्राहकाांच्या िािाांचे वनिारण करणारा आयोग - राष्ट्रीय ग्राहकिाि वनिारण आयोग
27) लोकाांचा राज्याच्या वनणपय प्रवक्येतील सहभाग - लोक सहभागी राज्य
28) वनयोजन आयोगाच्या जागी आलेला आयोग- वनती आयोग
29) बहुराष्ट्रीय कांर्न्याांचा एक प्रकार- ट्रान्स नॅिनल कार्ोरेिन
30) तांत्रज्ञानातील सिापत महत्त्िाची क्ाांती- इांटरनेट
31) खाजगीआशण सािपजवनक असे िोन्ही उद्योग असणारी अथपव्यिस्था -ममश्र अथपव्यिस्था
32) युरोर् मध्ये सिपत्र िार्रला जाणारा व्हीसा - िेंगेन व्हीसा
33)2007 मध्ये सात मध्ये सभासि झालेला िे ि -अफगाशणस्तान
34) नागररकाांची सनि ही सांकल्र्ना याचा भाग आहे -सुिासन
35) या घटनादुरुस्तीने र्ांचायत सममती आशण नगरर्ाललकेमध्ये मवहलाांना आरक्षण िे ण्यात
आले - 73 व्या ि 74 व्या घटनादुरुस्तीने
36) ररओ दि जानेररओ ि अथप सममती यािर लक्ष केंदद्रत करतो- र्यापिरण आशण विकास
37) इजजप्तमधील अरब स्प्रिंग क्ाांतीला या नािाने सांबोलधत करतात- फेसबुक क्ाांती
38) कल्याणकारी बाजारर्ेठीय अथपव्यिस्था ही सांकल्र्ना या िे िाच्या सांिभापत िार्रली
जाते - र्शिम युरोर्ीय िे ि
39) झीताममल िाद्याांची सांघटना श्रीलांकेतील तमीळ लोकाांच्या हक्काांसाठी लढत होती-LTTE
40)1965 मध्ये याांनी र्ाकव्याप्त काश्मीर मध्ये Plebiscite Front ची स्थार्ना केली-
अमानुल्ला खान

(ब) चुकीची जोडी दुरुस्त करून ललहा.


१. (i) जिाहरलाल नेहरू - Discovery of India
(ii) तममळ लोकाांच्या हक्काांसाठी लढा - LTTE
(iii) राष्ट्रीय एकात्मता र्ररषि-कलम 370
चुकीची जोडी-राष्ट्रीय एकात्मता र्ररषि- कलम 370
दुरुस्त जोडी – 1.जम्मू-काश्मीर राज्याला वििेष िजाप रद्द केला-कलम 370
2. राष्ट्रीय एकात्मता र्ररषि- 1961

(2) (a) NATO - युरोर्


(b) ANZUS - आविका
(c) SEATO - िशक्षण र्ूिप आशिया
(d) CINTO - र्शिम आशिया
चुकीची जोडी- ANZUS - आविका
दुरुस्त जोडी - ANZUS - ऑस्ट्रेलिया ,न्यूझीिडं ,युनायटे ड स्ट्टेट्स
(3) i) वनयोजन आयोग -1947
ii) नीवत आयोग – 2015
iii)नविन आर्थिंक धोरण -1991
iv) एकात्त्मक ग्रामीण विकास कायपक्म -1978
चुकीची जोडी- वनयोजन आयोग -1947
दुरुस्त जोडी- वनयोजन आयोग -1950
4) i) युरोवर्यन सांघातून मब्रटन बाहेर र्डणे- ब्रेक्क्झट
ii)अांतगपत सीमारेषा नष्ट केल्या- िेंगन
े सिस्य राष्ट्रे
iii)आर्थिंक सहकायप दृढ करणारी सांस्था - नाटो
Iv)चीन ि र्ावकस्तान - कॉररडॉर प्रकल्र्
चुकीची जोडी-आर्थिंक सहकायप दृढ करणारी सांस्था -- नाटो
दुरुस्त जोडी--आर्थिंक सहकारी दृढ करणारी सांस्था-- युरोर्ीय सांघ
5.i)भाांडिलिाही बाजारर्ेठीय सांघटना -अमेररका
ii)कल्याणकारी बाजारर्ेठीय अथपव्यिस्था - र्ूिप युरोर्ीय राष्ट्रे
iii)साम्यिािी बाजारर्ेठेची अथपव्यिस्था - चीन
iv)आर्थिंक उिारीकरण – भारत
चुकीची जोडी- कल्याणकारी बाजारर्ेठीय अथपव्यिस्था- र्ूिप युरोर्ीय राष्ट्रे
दुरुस्त जोडी -कल्याणकारी बाजारर्ेठ अथपव्यिस्था- र्शिम युरोर्ीय राष्ट्रे
6. i)जैतार्ूर ि कुडनकुलम - जल ऊजाप प्रकल्र्
ii)ससिंधु र्ाणी िाटर् प्रश्न - भारत ि र्ावकस्तान
iii) फराक्का र्ाणी िाटर् प्रश्न - भारत ि बाांग्लािे ि
iv) ट्रान्स नॅिनल कांर्नी - खाजगी क्षेत्रातील िाढ
चुकीची जोडी- जैतार्ूर ि कुडनकुलम -जल ऊजाप प्रकल्र्
दुरुस्त जोडी- जैतार्ूर ि कुडनकुलम - आक्ण्िक ऊजाप प्रकल्र्
7.i)सांयुक्त राष्ट्राची मानिी र्यापिरण विषयक र्ररषि- स्टॉकहोम
ii)सांयुक्त राष्ट्र र्यापिरण ि विकास र्ररषि – ररओ
iii) सांयुक्त राष्ट्राचे िाश्वत विकास सांिभापत र्ररषि - न्यूयॉकप
चुकीची जोडी- सांयुक्त राष्ट्राचे िाश्वतविकास सांिभापत र्ररषि -न्यूयॉकप
दुरुस्त जोडी - सांयुक्त राष्ट्राचे िाश्वत विकास सांिभापत र्ररषि – ररओ
8. i)आांध्र प्रिे ि- PW
Ii) वबहार ि र्ररसर – MCCI
iii) आयररि लोकाांचे हक्क - LTTE
चुकीची जोडी - आयररि लोकाांचे हक्क - LTTE
दुरुस्त जोडी -आयररि लोकाांचे हक्क - IRA
9.i) जम्मू काश्मीर ललबरेिन िांट(JKLF) - काश्मीर
ii)भारतीय माओिािी केंद्र - उत्तर प्रिे ि
iii) र्ीर्ल्स िॉर (PW) - आांध्र प्रिे ि
चुकीची जोडी -भारतीय माओिािी केंद्र - उत्तर प्रिे ि
दुरुस्त जोडी -भारतीय माओिािी केंद्र- वबहार
10) i)लोकर्ाल - भारत सरकार
ii)लोक आयुक्त - राज्य सरकार
iii)ऑम्बुडसमन- जर्ान
चुकीची जोडी- ऑम्बुडसमन- जर्ान
दुरुस्त जोडी-ऑम्बुडसमन- स्िीडन
11.i) एफ .डी .रुझिेल्ट -अमेररका
ii) नेल्सन मांडेला - िशक्षण आविका
iii) िेख मुजीब उर रहमान - र्ावकस्तान
iv )र्ांवडत नेहरू – भारत
चुकीची जोडी---िेख मुजीब उर रहमान - र्ावकस्तान
दुरुस्त जोडी -- िेख मुजीब उर रहमान – बाांगलािे ि
12. i)लोकायुक्त -घटक राज्य
ii)नागररकाांची सनि -नागररक सेिक
iii) लोकर्ाल - केंद्र सरकार
चुकीची जोडी- नागररकाांची सनि - नागररक सेिक
दुरुस्त जोडी - नागररकाांची सनि – नागरीक राजा

इ )गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा

1. दहशतवाद, नक्षिवाद, राष्ट्रवाद, उग्रवाद- राष्ट्रवाद

2. मोबाइि, सॅटेिाईट, इंटरनेट, ग्रामोफोन-, ग्रामोफोन-

3. युरोझोन मधीि दे श- फ्रान्स जममनी, इटिी,स्वीडन- स्वीडन

4. युगोसिाववया च्या ववघटनातून उदयास आिेिी राज्य- स्िाव


गणराज्य, सर्बमया ,बोस्नीया ,क्रोएलशया – स्लाव गणराज्य

5. कॉपीराईट, रे डमाकम, पेटंट, लशक्षण – शिक्षण

6. टाटा ,ररिायन्स,बजाज ,ONGC - बजाज


7.उठाव ,सत्याग्रह हहंसाचार ,दं गि – सत्याग्रह
8.राष्टीय महिला आयोग ,राष्ट्रीय अल्पसख्याक आयोग ,लोकपाल ,राष्ट्रीय मानवीअहिकार आयोग ---
िोकपाि
9.राजीव गािां ी ,इहां िरा गािां ी ,सोहनया गािां ी ,जवािरलाल नेिरू -सोलनया गाध
ं ी
10. लवप्रो,बजाज, डाबर , बायर युलन लिव्हर- बायर युलनलिव्हर
11. मॅकडोनाल्ड, नेसिे,लपझ्झा बगगर लकंग- नेसिे
12. भांडविशाही बाजारपेठीय व्यवस्ट्था ,आलथगक उदारीकरण, साम्यवादी बाजारपेठीय अथगव्यवस्ट्था
,प्रभावी अथगव्यवस्ट्था, कल्याणकारी बाजारपेठ अथगव्यवस्ट्था - प्रभावी अथगव्यवस्ट्था
13. हवामान बदि ,प्रदूषण, जगं ितोड,पाण्याची कमतरता, वनीकरण – वनीकरण
14. समान नागररकत्व,राष्ट्राप्रती लनष्ठा, समानता, वंशश्रेष्ठता ,धमगलनरपेक्षता-
वश
ं श्रेष्ठता
15. जागलतक बँक आलशयाई लवकास बँक ररझवग बँक आंतरराष्ट्रीय नाणेलनधी- ररझवग बॅकं
16. िोकपाि आलण िोकायुक्त ,नागररकांची सनद, ई-गव्हनगन्स,ई -कॉमसग मालहतीचा अलधकार - ई-
कॉमसग
17. राष्ट्रीय अनुसूलचत जातीसाठी चा आयोग, राष्ट्रीय अनुसूलचत जमातीसाठी चा आयोग, राष्ट्रीय बाि
हक्क आयोग ,राज्य िोकसेवा आयोग- राज्य िोकसेवा आयोग
18. नाटो ,सीटो , सेंटो ,वासाग – वासाग

You might also like