You are on page 1of 17

(1) 2009-2010 मध्ये सार्वजनिक उद्योगाांत निगगुंतर्णूक करण्यात आली.

(a) राष्ट्रीय औष्ष्ट्णक ऊजाव महामांडळ – NTPC


(b) भारत हेर्ी ईलेष्ररकल्स लललमटे ड – BHEL
(c) रूरल ईलेष्ररफिकेशि कार्पोरे शि – REC
(d) स्टील अथॉररटी ऑि इांडडया – SAIL
र्पयावयी उत्तरे :
(1) (a) आणण (c)
(2) (a) आणण (b)
(3) (c) आणण (d)
(4) र्रीलर्पैकी िाही

(2) 1991 च्या औद्योगगक धोरणाची उद्दिष्ट््ये कोणती?


(a) औद्योगगक र्परर्ािाराज सांर्पूष्ट्ठत आणणे
(b) खाजगी क्षेत्राचे महत्त्र् कमी करणे
(c) सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्र् कमी करणे
(d) लघगउद्योगाचा वर्कास
र्पयावयी उत्तरे :
(1) िरत (a)
(2) (a) आणण (b)
(3) (a) आणण (c)
(4) र्रील सर्व

ू उद्योग िाही?
(3) कोणते उद्योग भारताचे आधारभत
(1) कोळसा, कच्चे तेल आणण वर्द्यगत
(2) तेल र्पररशोधि, कच्चे तेल आणण कोळसा
(3) कोळसा, सीमेंट आणण लोह-इस्र्पात
(4) कच्चे तेल, प्रकृतीक गॅस आणण तेल र्पररशोधि

(4) भारत सरकारिे 1991 मध्ये िर्ीि औद्योगगक धोरण कोणत्या हेतूिां स्र्ीकारले?
(a) तो्यात आलेल्या उद्योगाांचे खाजगी क्षेत्राकडे हस्ताांतरण
(b) प्रत्यक्ष वर्िे शी गगांतर्णगकीस चालिा िे णे.
(c) सार्वजनिक क्षेत्राची गगणर्त्ता र्ाढवर्णे.
(d) र्परर्ािा र्पद्धतीर्र नियांत्रण ठे र्णे.
र्रीलर्पैकी कोणती वर्धािे बरोबर आहेत?
(1) िरत (a)
(2) (a) आणण (b) िरत
(3) (a), (b) आणण (c)
(4) (a), (b) आणण (d)

(5) भारताच्या सामाष्जक आगथवक वर्कासात उद्योगाची भूलमका कोणती आहे ?


(a) कृवि वर्कासाला प्रोत्साहि िे णे
(b) रोजगार निलमव्स चालिा िे णे
(c) िाररद्र्य निमूवलि करणे
(d) िाणे बाजार र् भाांडर्ल बाजार वर्कलसत करणे
र्पयावयी उत्तरे :
(1) (a), (b), (d)
(2) (b), (c), (d)
(3) (a), (c) आणण (d)
(4) (a), (b) आणण (c)

(6) महाराष्ट्राच्या औद्योगगक प्रगतीत अगधक दहस्सा खालीलर्पैकी कोणता घटक िशववर्तो?
(a) सार्वजनिक क्षेत्र
(b) खाजगी क्षेत्रातील मोठे उद्योग
(c) धातू र्स्तू
(d) लघगउद्योग
योग्य र्पयावय निर्डा.
(1) (a) आणण (c)
(2) (b) िरत
(3) (c) आणण (d)
(4) (d) िरत

7. महाराष्ट्राच्या औद्योगगक सांरचिेतील 1991 िांतरच्या बिलाांर्पैकी एक प्रमगख बिल म्हणजे :


(1) ग्राहक र्स्तू प्रधाि उद्योगाांची र्ाढ
(2) ग्राहक र्स्तू प्रधाि उद्योगाांकडूि भाांडर्ली र् र्पगिनिवमावण र्स्तू उद्योगाकडे ष्स्थत्यांतर
(3) ग्राहकोर्पयोगी र्स्तू उद्योगाांचे खाजगीकरण
(4) भाांडर्ली र्स्तू उद्योगाचा कमी होणारा र्ाटा

(8) र्पगढील वर्धािाांचा वर्चार करा


वर्धाि (I) : 1951 च्या तगलिेत आज र्पोलाि उत्र्पाििात 10 र्पट र्ाढ झाली.
वर्धाि (II) : भारताला र्पोलाि निलमवतीसाठी आर्श्यक वर्िे शी मित र्प. जमविी, रलशया, इांग्लांड, फ्रान्स इ.
िे शाांकडूि लमळाली.
र्पयावयी उत्तरे :
1. वर्धाि (II) बरोबर,(I)चूक
2. वर्धाि (I) बरोबर,(II)चूक
3. िोन्ही वर्धािे चूक
4. िोन्ही वर्धािे बरोबर

(9) 1991 च्या लघग उद्योगाांसाठीच्या योजिेिगसार, राष्ट्रीय लघग उद्योग महामांडळािे खालीलर्पैकी कोणत्या
गोष्ट्टीांर्र लक्ष द्यायचे होते?
(1) वर्त्त उभारणी
(2) नियावतीस प्रोत्साहि
(3) वर्र्पणिास सहाय्य
(4) कगशल कामगाराांची तरति

(10) लघउ
ग द्योगाांसांिभावत खालील वर्धािे वर्चारात घ्या.
(a) निर्डक क्षेत्रामध्ये तांत्रज्ञािातील गगांतर्णगकीसाठी 12 % आगथवक भाांडर्ली अिगिाि दिले जाते.
(b) अबकारी कराची सूट मयाविा 50 लाखार्पासूि ते 1 कोटी रुर्पयाांर्पयुंत र्ाढवर्ण्यात आली आहे.
(c) सध्या लघग उद्योग क्षेत्रातील उत्र्पाििासाठी 120 र्स्तू (घटक) सांरक्षक्षत ठे र्ण्यात आल्या आहेत.
र्रीलर्पैकी कोणते/ती वर्धाि/िे बरोबर आहे/त?
(1) (a) आणण (c)
(2) (a) आणण (b)
(3) िरत (c)
(4) (b) आणण (c)

(11) लघउ
ग द्योग वर्कास सांघटिा लघउ
ग द्योगाांिा प्रामख्
ग यािे कोणत्या गोष्ट्टीसाठी आधार िे ण्यासाठी
ओळखली होती?
(1) वर्त्त उभारणी
(2) नियावतीस प्रोत्साहि
(3) वर्र्पणिास सहाय्य
(4) कगशल कामगाराांची तरतूि

(12) र्पगढील िोि वर्धािाांचा वर्चार करा.


(a) र्पॅकेज्ड र्पाण्याची 80% वर्क्री एक ललटर बाटलीच्या प्रकारात होते.
(b) अगधक र्ार्परल्या जाणाऱ्या र्पॅकेज्ड खाद्यर्पिाथावत शीतर्पेयाांचा नतसरा क्रमाांक लागतो, र्पॅरड चहा र्
र्पॅरड बबस्कीट िांतर.
आता साांगा की:
(1) वर्धाि (a) बरोबर (b) चूक
(2) वर्धाि (b) बरोबर (a) चूक
(3) िोन्ही वर्धािे (a) र् (b) बरोबर
(4) िोन्ही वर्धािे (a) र् (b) चूक

13. 1991 र्पूर्ी, लघगउद्योग बांि र्पडण्याचे सर्ाुंत महत्त्र्ाचे कारण कोणते?
(1) बाजार वर्ियक अडचणी
(2) आगथवक अडचणी
(3) कामगार वर्ियक अडचणी
(4) कच्च्या मालावर्ियक अडचणी

(14) भारत सरकारिे 1991 चे औद्योगगक धोरण लघग उद्योगाांसाठी या हे तूिे जाहीर केले
(अ) लघउ
ग द्योगाांिा बळकट आणण सशरत करणे
(ब) र्पत र्पगरर्ण्याची हमी िे णे
(क) कच्चामाल र्पगरवर्णे
(ड) वर्क्री झालेल्या र्स्तूांची िे य रकमेची हमी िे णे.
(1) अ िरत
(2) अ आणण ब िरत
(3) अ, ब आणण क
(4) अ, ब आणण ड

(15) लघगउद्योगाांच्या नियावत प्रोत्साहिात र्पादठांबा म्हणूि खालीलर्पैकी कशाची स्थार्पिा केली गेली?
(1) ताांबत्रक वर्कास सेल
(2) राष्ट्रीय लघग उद्योग महामांडळ
(3) लघगउद्योग वर्कास सांघटिा
(4) खािी आणण ग्रामोद्योग महामांडळ

(16) भारतातील लघग उद्योगाांची प्रमख


ग समस्या कोणती आहे ?
(1) कच्च्या मालाचा भार्
(2) अर्पगऱ्या र्पायाभूत सगवर्धा
(3) आधगनिकीकरण
(4) कामगाराांची अिगर्पलब्धता

(17) र्पतनिगडीत अिगिाि हे ….. कररता िे तात.


(a) तांत्रसगधारणा
(b) यांत्रसामग्री खरे िी
(c) कच्चामाल खरे िी
(d) श्रम प्रलशक्षण
र्पयावयी उत्तरे :
(1) (a) आणण (b)
(2) (c) आणण (d)
(3) (b) आणण (c)
(3) (c) िरत

(18) राष्ट्रीय स्र्पधावत्मक कायवक्रम ….. कररता आहे


(a) केर्ळ मदहला उद्योजकाकररता
(b) तांत्र सगधारणा
(c) लहाि र् मध्यम उद्योग
(d) भारतीय उद्योगाांिा जागनतक स्र्पधेला तोंड िे ता येणे
र्पयावयी उत्तरे :
(1) (b) आणण (c)
(2) (a), (b) आणण (c)
(3) (c) आणण (d)
(4) (d) आणण (b)

19. महाराष्ट्र लघग उद्योग वर्कास महामांडळ (MSSIDC) खालीलर्पैकी कोणत्या क्षेत्रात कायव करते?
(a) जमीि खरे िीसाठी िीघवकालीि वर्त्तर्पगरर्ठा.
(b) आयात नियावतीसाठी लघउ
ग द्योगाांिा सहाय्य करणे.
(c) प्रिशविे आयोष्जत करणे.
(d) यांत्रसामग्री खरे िीसाठी वर्त्तर्पगरर्ठा करणे.
र्पयावयी उत्तरे :
(1) (a) आणण (b)
(2) (b) आणण (c)
(3) (b) आणण (d)
(4) र्रील सर्व

(20) लघगउद्योगाला खालीलर्पैकी कोणत्या समस्याांिा सामोरे जार्े लागते?


(a) कालबाह्य यांत्रसामग्री
(b) कायवक्षम व्यर्स्थार्पि
(c) अर्पगरे वर्त्त
(d) स्र्पधेचा अभार्
र्पयावयी उत्तरे :
(1) (b) आणण (c)
(2) (a) आणण (b)
(3) (c) आणण (d)
(4) (a) आणण (c)

20. भारतातील मोठ्या उद्योगाांचे सहाय्यक उद्योग म्हणूि लघग उद्योगाांचा वर्कास करण्याचा भार
कोणत्या औद्योगगक धोरणािे िे ण्यात आला?
(1) 1991 चे औद्योगगक धोरण
(2) 1948 चे औद्योगगक धोरण
(3) 1956 चे औद्योगगक धोरण
(4) 1977 चे औद्योगगक धोरण

(22) खालील वर्धािे वर्चारात घ्या.


(a) राष्ट्रीय लघउ
ग द्योग महामांडळाची स्थार्पिा 1955 मध्ये झाली.
(b) या महामांडळाचा मगख्य उद्िे श लघगउद्योगाांिा यांत्र र्पगरर्णे हा आहे.
(c) ष्जल्हा उद्योग केंद्र कायवक्रमाची सगरुर्ात मे 1969 मध्ये झाली
र्रीलर्पैकी कोणते/ ती वर्धाि/िे सत्य आहे/त?
र्पयावयी उत्तरे :
(1) (a) आणण (b)
(2) (b) आणण (c)
(3) (a) आणण (c) (4) सर्व सत्य
(23) सार्वजनिक क्षेत्रातील तीि महत्त्र्ाच्या वर्त्तीय सांस्था मागासलेल्या भागात सरू
ग झालेल्या प्रकल्र्पाांिा
सर्लतीच्या िरािे वर्त्तर्पगरर्ठा करतात.
(1) आर.बी.आय, एस.बी.आय, एल.आय.सी
(2) आय.डी.बी.आय, आय.सी.आय.सी.आय, आय.एि.सी.आय
(3) िाबाडव, आर.आर.बी, आय.डी.बी.आय
(4) आय.एि.सी.आय, आर.बी.आय, आय.सी.आय.सी.आय

(24) वर्शेि आगथवक क्षेत्र कायिा 2005 हा या हेतूिे करण्यात आला.


(अ) आांतरराष्ट्रीय व्यार्पार र्ाढवर्णे आणण र्परकीय चलि लमळवर्णे.
(ब) र्परकीय गगांतर्णूक आकविवत करणे.
(क) र्पायाभत
ू सेर्ा-सवग र्धा निमावण करणे.
(ड) र्परकीय वर्निमय िर निष्श्चत करणे.
योग्य र्पयावय निर्डा:
(1) िरत अ
(2) अ आणण ब िरत
(3) अ, ब आणण क
(4) अ, ब आणण ड

(25) भारतामध्ये ' वर्शेि आगथवक क्षेत्र' (सेझ) मोठ्या प्रमाणात कोणत्या व्यर्सायासाठी लागू करण्यात
आले?
(1) ऑटोमोबाईल क्षेत्र
(2) उत्र्पािि क्षेत्र
(3) मादहती तांत्रज्ञाि क्षेत्र
(4) शरती सांसाधि शेत्र

(26) र्पढ
ग ील िोि वर्धािाांर्पैकी कोणते योग्य आहे ?
(a) 2013-14 मध्ये फकिायतशीर ठरलेल्या र्पदहल्या र्पाच केंद्रीय सार्वजनिक उर्पक्रमाांमध्ये िॅशिल लमिरल
डेव्हलर्पमेंट कॉर्पोरे शि र् भारत सांचार निगम उर्पक्रमाांचा समार्ेश होता.
(b) स्टे ट रे डडांग कॉर्पोरे शि ऑि इांडडया लललमटे ड हा र्पदहल्यार्पासूि तोटा झालेल्यार्पैकी (CPSES) एक
उर्पक्रम
र्पयावयी उत्तरे :
(1) केर्ळ (a)
(2) केर्ळ (b)
(3) िोन्ही
(4) एकही िाही

27. र्पगढील उर्पक्रम र्ास्तवर्क गगांतर्णगकीसांिभावत उतरत्या क्रमािे लार्ा:


(a) ऑइल अँड िॅचरल गॅस कलमशि
(b) भारत सांचार निगम
(c) इांडडयि ऑयल कॉर्पोरे शि
(d) िॅशिल थमवल र्पॉर्र कॉर्पोरे शि
र्पयावयी उत्तरे :
(1) (a), (b), (c), (d)
(2) (a), (b), (d), (c)
(3) (a), (c), (d), (b)
(4) (a), (b), (c), (b)

28. र्पढ
ग ील िोि वर्धािार्पैकी कोणते योग्य आहे.
(a) उत्र्पािि उर्पक्रमाांसाठी मध्यम प्रकल्र्पाांकरता गगांतर्णूक मयाविा 2 ते 5 कोटी आहे.
(b) सेर्ा उर्पक्रमाांसाठी मध्यम प्रकल्र्पाांकरता गगांतर्णूक मयाविा 5 ते 10 कोटी आहे.
र्पयावयी उत्तरे :
(1) केर्ळ (a)
(2) केर्ळ (b)
(3) िोन्ही
(4) एकही िाही

(29) र्पगढील िोि वर्धािार्पैकी कोणते योग्य आहे ?


(a) प्रायव्हेट लललमटे ड कांर्पिीत कमीत कमी 2 गांत
ग र्णूकिार असू शकतात, र्पष्ब्लक लललमटे ड कांर्पिी कमीत
कमी 11 गगांतर्णूकिार लागतात.
(b) प्रायव्हेट लललमटे ड कांर्पिीत जास्तीत जास्त 2 गगांतर्णूकिार असू शकतात, र्पष्ब्लक लललमटे ड कांर्पिीत ही
सांख्या फकतीही असू शकते.
र्पयावयी उत्तरे :
(1) केर्ळ (a)
(2) केर्ळ (b)
(3) िोन्ही
(4) एकही िाही

(30) भारतात औद्योगगक वर्कासासाठी उद्योग (वर्कास र् नियमि) कायिा कधी करण्यात आला?
(1) 1948
(2) 1951
(3) 1969
(4) 1973

(31) जोड्या जगळर्ा

िस
ग ऱ्या औद्योगगक धोरण (i) 1969
मरतेिारी व्यार्पार प्रनतबांध कायिा (ii) 1956
र्परकीय चलि नियांत्रण कायिा (iii) 1991
िर्े औद्योगगक धोरण (iv) 1973
र्पयावयी उत्तरे :
(a) (b) (c) (d)
(1) (i) (ii) (iii) (iv)
(2) (iv) (iii) (ii) (i)
(3) (ii) (i) (iv) (iii)
(4) (ii) (i) (iii) (iv)
(32) उत्र्पािि क्षेत्राची र्ाढ र्ृद्गधांगत करण्यासाठी सरकारिे सगरू केलेल्या अलीकडच्या धोरणाबाबत योग्य
र्पयावय ओळखा.
a. िॅशिल इन्व्हेस्टमेंट अँड मॅन्यगिॅरचररांग झोिची स्थार्पिा
b. लसांगल वर्ांडो ष्रलअरन्स चा िायिा उर्पलब्ध करूि िे णे.
c. टे रिॉलॉजी अॅष्रर्णझशि अँड डेव्हलर्पमें ट िांडची निलमवती करणे
योग्य र्पयावय निर्डा:
1. िरत 1
2. 1, 2 आणण 3
3. 1, आणण 2
4. 2 आणण 3

33. िे शातील इांडेरस ऑि इांडष्स्रयल प्रॉडरशिचे मािक करतािा आठ मूलभूत उद्योगाांिा दिला जाणारा
भार हा 37.90 टरके आहे. या आठ मूलभूत उद्योगाांत समावर्ष्ट्ट असणारे उद्योग ओळखा.
1. लसमेंट
2. खत
3. िैसगगवक र्ायू
4. तेल शगद्धीकरण उत्र्पाििे
5. टे रस्टाईल्स
योग्य र्पयावय निर्डा:
1. िरत 1 र् 5
2. िरत 2, 3 र् 4
3. िरत 3, 3 र् 4
4. 1, 2, 3, 4 र् 5

34. मेगा िूड र्पाकवला भारत सरकार का प्रोत्साहि िे त आहे?


1. िूड प्रफक्रया उद्योगाला चाांगल्या र्पायाभूत सगवर्धाांचा र्पगरर्ठा
2. िाशर्ांत मालाच्या प्रफक्रयेला चालिा िे ऊि र्ेस्टे ज कमी करणे
3. र्पयावर्रण लमत्रत्र्ाची तसेच िव्यािे उियास येणारी िगड प्रोसेलसांग टे रिॉलॉजी उद्योजकाांिा र्पगरवर्णे
1. िरत 1 बरोबर
2. िरत 1 र् 2 बरोबर
3. 2 र् 3 बरोबर
4. 1, 2 र् 3

35. सेंरल र्पष्ब्लक सेरटर एांटरप्राइजेस मधूि भारत सरकार निगगुंतर्णूक का करत आहे ?
1. निगगुंतर्णूकीर्रूि निमावण होणारा निधी भारत सरकार मािवत मगख्यत्र्े र्परकीय कजावची र्परतिेड
करण्यासाठी र्ार्परला जातो.
2. भारत सरकारला सार्वजनिक उर्पक्रमार्र इथूि र्पगढे नियांत्रण ठे र्ण्याची इच्छा िाही.
1. िरत 1
2. िरत 2
3. 1 र् 2 िोन्ही
4. 1 फकां र्ा 2 िोन्ही िाही

36. भारतात मोठ्या प्रमाणात कोळशाचे साठे उलब्ध असि


ू ही को्यार्धी टिाांचा कोळसा भारतात आयात
का केला जातो?
1. भवर्ष्ट्यासाठी िे शातील कोळशाचे साठे राखीर् ठे र्ण्यासाठी सध्याच्या र्ार्परासाठी इतर िे शातूि कोळसा
आयात करण्याचे भारताचे धोरण आहे.
2. भारतातील बहगताांशी ऊजाव प्रकल्र्प आधाररत असूि त्याांिा लागणारा कोळशाचा र्पगरेसा र्पगरर्ठा िे शाांतगवत
स्रोतातूि होत िाही.
3. िे शातील र्पोलाि उद्योगाांिा कोफकां ग कोलचा मोठ्या प्रमाणात गरज असते तो आयात करार्ा लागतो.
योग्य र्पयावय निर्डा
1. िरत 1
2. िरत 2 र् 3
3. िरत 1 र् 3
4. 1, 2 र् 3

37. भारतामध्ये खालीलर्पैकी कोणत्या उद्योग क्षेत्रामध्ये र्पाण्याचा र्ार्पर मोठ्या प्रमाणात केला जातो?
1. अलभयाांबत्रकी
2. कागि आणण लगिा
3. र्स्त्रोद्योग
4. औष्ष्ट्णक ऊजाव

38. खालीलर्पैकी कोणता र्पयावय फिस्कल स्टीम्यगलसचे योग्य र्णवि करतो?


1. र्ेगर्ाि आगथवक र्त्त
ृ ीमगळे वर्वर्ध र्स्तूांची जी मोठ्या प्रमाणात मागणी निमावण झाली आहे त्यासाठी
उत्र्पािि क्षेत्रात मोठ्या प्रमाणात सरकारकडूि केली जाणारी गगांतर्णूक.
2. िे शातील आगथवक घडामोडीांिा चालिा िे ण्यासाठी सरकारिे घेतलेल्या प्रकविवत आणण सकारात्मक धोरण
वर्ियक दृष्ट्टीकोि
3. िे शातील अन्िधान्य र्स्तूच्या फकमती कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कृिी उत्र्पािि र्ाढार्े यासाठी
सरकारिे शेतकऱ्याांिा मोठ्या प्रमाणात कृिी आणण सांलग्ि क्षेत्रात वर्त्त र्पगरर्ठा करण्यासाठी वर्त्तीय
सांस्थाांर्र केलेली कारर्ाई.
4. आगथवक सहभाग र्ाढवर्ण्यासाठी सरकारिे स्र्ीकारलेले सक्रीय आगथवक धोरण.

39. सि 1956 च्या औद्योगगक धोरणािे र्पूणव वर्चाराांती र् जोमािे चालू झालेल्या औद्योगगकरणाची
प्रफक्रया वर्वर्ध र्पांचर्ाविव क योजिेत इतरया जोशात राबवर्ली गेली जीत वर्वर्ध उद्योगाांची क्षमता
र्ाढवर्ण्यार्र भरीर् खचव केला गेला. त्यामगळे मागील 50 र्िाुंत
अ. औद्योगगक उत्र्पािि 5 गगणे र्ाढले
ब. भारत जगातील र्पाचर्े सर्ावत अगधक औद्योगगक राष्ट्र झाले.
आता साांगा की-
1. वर्धाि ‘अ’ बरोबर र्परां तग ‘ब’ चूक
2. वर्धाि ‘ब’ बरोबर र्परां तग ‘अ’ चक

3. िोन्ही वर्धािे ‘अ’ र् ‘ब’ बरोबर
4. िोन्ही ‘अ’ र् ‘ब’ चूक

40. राष्ट्रीय र्स्तू उत्र्पािि धोरणा सांिभावत खालील वर्धािे वर्चारात घ्या:
अ. या धोरणाची अांमलबजार्णी 2011 मध्ये झाली.
ब. धोरणाप्रमाणे स्थूल िे शाांतगवत उत्र्पाििातील र्स्तू उत्र्पाििाचा दहस्सा 60 % र्पयुंत र्ाढर्ायचा आहे.
क. या धोरणाचे उद्दिष्ट्ट राष्ट्रीय गगांतर्णूक आणण र्स्तू उत्र्पािि क्षेत्र निमावण करणे आहे.
र्रीलर्पैकी कोणते/ती वर्धाि/िे बरोबर आहे/त?
1. िरत ‘अ’
2. ‘अ’ आणण ‘ब’
3. ‘ब’ आणण ‘क’
4. ‘अ’ आणण ‘क’

41. खालीलर्पैकी कोणत्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उर्पक्रमाांिा, जागनतक दिग्गज म्हणूि त्याांचे कायव
वर्स्तत
ृ करण्यासाठी, भारत सरकारिे महारत्ि िजाव दिला आहे ?
1. बी.ए.आर.सी., एच.एम.टी., सेल., एि.टी.र्पी.सी
2. सेल., एि.टी.र्पी.सी., आय.ओ.सी., ओ.एि.जी.सी
3. सेल, भेल, बी.ए.आर.सी., एच.एम.टी
4. एि.टी.र्पी.सी., आय.ओ.सी., एम.टी.एि.एल., ओ.एि.जी.सी

42. भूसांर्पािि वर्गधनियम 2013 बाबत खालील वर्धािे वर्चारात घ्या:


अ. खाजगी प्रकल्र्पासाठी भस
ू ांर्पािि 80 % जमीि मालकाांची सांमती आर्श्यक.
ब. सार्वजनिक प्रकल्र्पासाठी भूसांर्पािि 70 % जमीि मालकाांची सांमती आर्श्यक.
क. शहरी करण्यासाठी भूसांर्पािि केल्यास 20 % वर्कलसत जमीि मूळ जमीि मालकास राखूि ठे र्णे
वर्कासकात बांधिकारक
र्रीलर्पैकी कोणते वर्धाि चगकीचे आहे?
1. केर्ळ अ
2. केर्ळ ब
3. केर्ळ क
4. र्रीलर्पैकी कोणतेही िाही

43. महाराष्ट्राच्या औद्योगगक क्षेत्राच्या आजारर्पणाचे मूलभूत कारण कोणते आहे ?


अ. भाांडर्लाचा अभार्, अर्पगरा ऊजेचा र्पगरर्ठा, आधगनिक तांत्रज्ञािाचा अल्र्प र्ार्पर.
ब. र्पायाभूत सगवर्धाांचा अभार्, कगशल मजगराांचा अभार्
क. उद्योगाांचे वर्केंद्रीकरण
ड. र्ाढती स्र्पधाव
1. िरत अ बरोबर
2. अ र् ब बरोबर
3. अ, ब र् क बरोबर
4. क र् ड बरोबर

44. खालील घटक लक्षात घ्या-


1. हॉटे ल अँड रे स्टॉरां ट
2. मोटार रान्सर्पोटव अांडर रे फकां ग
3. न्यूज र्पेर्पर एस्टॅ बललशमेंट
4. खाजगी र्ैद्यकीय सांस्था
र्रीलर्पैकी कोणत्या सांस्थाांतील कमवचाऱ्याांिा एम््लॉईज स्टे ट इन्शगरन्स स्कीम खाली सामाष्जक सगरक्षा
प्रिाि होते?
1. िरत 1, 2 र् 3
2. िरत 4
3. िरत 1, 3 र् 4
4. 1, 2, 3 र् 4

45. भारत सरकारिे 1991 मध्ये िर्ीि औद्योगगक धोरण कोणत्या हेतूिे स्र्ीकारले?
अ. तो्यात आलेल्या उद्योगाांचे खाजगी क्षेत्राकडे हस्ताांतरण
ब. प्रत्यक्ष वर्िे शी गांत
ग र्णक
ग ीस चालिा िे णे
क. सार्वजनिक क्षेत्राची गगणर्त्ता र्ाढवर्णे
ड. र्परर्ािा र्पद्धतीर्र नियांत्रण ठे र्णे
र्रीलर्पैकी कोणती वर्धािे बरोबर आहेत?
1. अ िरत
2. अ आणण ब िरत
3. अ, ब आणण क
4. अ, ब आणण ड

46. वर्िे शी व्यर्साय सांस्थाांच्या प्रर्ेशामगळे कोणत्या उर्पक्रमाांिा दटकूि राहणे अशरय झाले?
1. र्पूर्व काळात व्यार्पारी निबुंधाांचे उच्च सांरक्षण असणारे उद्योग
2. अिगिानित सरकारी उद्योग
3. लघग आणण मध्यम उद्योग
4. र्रील सर्व

47. इर्पीझेड (EPZ) म्हणजे काय?


1. एकॉिॉलमकली प्रॉमीिांट झोि
2. एरसर्पोटव प्रोसेलसांग झोि
3. इलेररॉनिकली प्रोिीलशएांट झोि
4. इकॉिोलमकली र्पोटे ष्न्शयल झोि

48. भारतातील लघग उद्योगाांची प्रमगख समस्या कोणती आहे?


1. कच्च्या मालाचा अभार्
2. अर्पगऱ्या र्पायाभूत सगवर्धा
3. आधगनिकीकरण
4. कामगाराांची अिगर्पलब्धता

49. भारत सरकारिे 1991 चे औद्योगगक धोरण लघगउद्योगाांसाठी या हेतूिे जाहीर केले.
अ. लघगउद्योगाांिा बळकट आणण सशरत करणे.
ब. र्पतर्पगरर्ठ्याची हमी िे णे.
क. कच्चा माल र्पगरवर्णे
ड. वर्क्री झालेल्या िे य र्स्तूांच्या िे य रकमेची हमी िे णे
1. अ िरत
2. अ आणण ब िरत
3. अ, ब आणण क
4. अ, ब आणण ड

50. कगटगांबातील सिस्याांकडूि र्पूणवकालीि अथर्ा अांशकालीि स्र्रूर्पात धांिा चालवर्ला जातो त्या
उद्योगधांद्याला ..... असे म्हणतात.
1. लघगउद्योग
2. कगदटरोउद्योग
3. गह
ृ उद्योग
4. प्राथलमक उद्योग

51. लघगउद्योगाांच्या नियावत प्रोत्साहिात र्पादठांबा म्हणूि खालीलर्पैकी कशाची स्थार्पिा केली गेली?
1. ताांबत्रक वर्कास सेल
2. राष्ट्रीय लघग उद्योग महामांडळ
3. लघगउद्योग वर्कास सांघटि
4. खािी आणण ग्रामोद्योग महामांडळ

52. कगटीरोद्योगातील बहगताांश माल ..... बाजारर्पेठेत वर्कला जातो.


1. आांतरराष्ट्रीय
2. राष्ट्रीय
3. राज्यस्तरीय
4. स्थानिक

53. खालीलर्पैकी कोणता उद्योग र्परां र्परागत लघगउद्योग िाही?


1. खािी र् हातमाग
2. हस्तोद्योग
3. काथ्या उद्योग
4. अलभयाांबत्रकी उद्योग

54. वर्शेि आगथवक क्षेत्र कायिा 2005 हा या हेतूिे करण्यात आला.


अ. आांतरराष्ट्रीय व्यार्पार र्ाढवर्णे आणण र्परकीय चलि लमळवर्णे.
ब. र्परकीय गगांतर्णूक आकविवत करणे.
क. र्पायाभूत सेर्ा-सगवर्धा निमावण करणे.
ड. र्परकीय वर्निमय िर निष्श्चत करणे.
योग्य र्पयावय निर्डा:
1. अ िरत
2. अ आणण ब िरत
3. अ, ब आणण क
4. अ, ब आणण ड

55. भारतामध्ये 'वर्शेि आगथवक क्षेत्र' (सेझ) मोठ्या प्रमाणात या व्यर्सायासाठी लागू करण्यात आले?
1. ऑटोमोबाइल क्षेत्र
2. उत्र्पािि क्षेत्र
3. मादहती तांत्रज्ञाि क्षेत्र
4. शरती सांसाधि क्षेत्र
56. औद्योगगक वर्कासाशी सांबांगधत कोणती सांस्था िाही?
1. लसकॉम
2. महाराष्ट्र राज्य वर्त्तीय महामांडळ
3. र्रील िोन्ही
4. र्रीलर्पैकी कोणतेही िाही

57. "एसईझेड" म्हणजे काय?


1. स्र्पेशल इलेररीक झोि
2. स्र्पेशल इसेष्न्शयल कमोडडटी जूि
3. स्र्पेशल इकॉिॉलमक झोि
4. स्मॉल इकॉिॉलमक झोि

58. र्ाणणष्ज्यक बँकाांकडूि दिले जाणारे दटझर लोि हे गचांतेची बाब असते?
1. दटझर लोि हे सबप्राईम लेंडडांगचा भाग असतो त्यामगळे भवर्ष्ट्यकाळात बँकाांिा र्सगलीची समस्या
भेडसार्ू शकते.
2. भारतात दटझर लोि हे मख्
ग यत्र्े अििभ
ग र्ी उद्योजकाांिा प्रकल्र्प र् नियावत यनग ि्स वर्कलसत
करण्यासाठी दिले जाते.
1. िरत 1
2. िरत 2
3. 1 र् 2 िोन्ही
4. 1 फकां र्ा 2 िोन्ही िाही

59. महालिोबबस याांिी तयार केलेल्या रचिेिगसार खालील क्षेत्रार्र भर िे ण्यात आला:
a. सार्वजनिक क्षेत्र
b. मूलभूत उद्योग क्षेत्र
c. आयात प्रनतस्थार्पि उद्योग
d. लघग र् कगटीर उद्योग
1. a, c
2. b, d
3. c, d
4. a, b, c, d

60. दिल्ली-मगांबई इांडष्स्रयल कॉररडॉर प्रोजेरट फकती राज्याांची सांबांगधत आहे ?


1. 5
2. 6
3. 7
4. 8
61. 2006 मध्ये गचमक
ग ल्या (tiny) उर्पक्रमाची गांत
ग र्णक
ू मयाविा फकती होती?
1. 15 लाख रुर्पये
2. 20 लाख रुर्पये
3. 25 लाख रुर्पये
4. 30 लाख रुर्पये

62. लघग उद्योग वर्कासासाठी स्थावर्पत एस. र्पी. गग्ता अभ्यास गटाच्या मताप्रमाणे लघगउद्योग म्हणजे
असे उद्योग ज्याांच्यामध्ये 10 लाख ते ..... गगांतर्णूक िरत कारखािा आणण यांत्रसामग्री मध्ये केली जाते.
1. 25 लाख
2. 50 लाख
3. 75 लाख
4. 1 कोटी

63. महाराष्ट्र औद्योगगक महामांडळाची सगरुर्ात कोणत्या मगख्यमांत्रयाांच्या काळात झाली?


1. र्सांतरार् िाईक
2. शांकररार् चव्हाण
3. यशर्ांतरार् चव्हाण
4. र्सांत िािा र्पाटील

64. खालीलर्पैकी कोणत्या राज्यािे भारतात सर्वप्रथम "सेझ" वर्ियक धोरण रद्ि केले?
1. गगजरात
2. र्पष्श्चम बांगाल
3. महाराष्ट्र
4. गोर्ा

65. सांर्पूणव दिल्ली-मगांबई औद्योगगक र्प्टा ..... या भागातूि जातो.


1. दिल्ली, राजस्थाि, गगजरात, महाराष्ट्र
2. उत्तर प्रिे श, दिल्ली राष्ट्रीय राजधािी प्रिे श, हररयाणा, राजस्थाि, गगजरात, महाराष्ट्र
3. दिल्ली, हररयाणा, राजस्थाि, गगजरात, महाराष्ट्र
4. उत्तर प्रिे श, दिल्ली राष्ट्रीय राजधािी प्रिे श, राजस्थाि, गज
ग रात, महाराष्ट्र

66. टाटा आयिव अँड स्टील कांर्पिी (जमशेिर्परू ) कोणत्या ििीर्र आहे?
1. सगर्णवरेखा
2. गांगा
3. िमविा
4. ब्राह्मणी

67. मगांबईतील कार्पड गगरण्याांमध्ये मगख्यत्र्ेकरूि कोणत्या भागातूि कामगार स्थलाांतररत झाले होते?
1. वर्िभव
2. मराठर्ाडा
3. खाििे श
4. कोकण

68. कोणत्या उद्योगात काबवि ब्लॅ क प्रमगख कच्चामाल म्हणूि र्ार्परले जाते?
1. लसमेंट उद्योग
2. चमोद्योग
3. काच उद्योग
4. रबर माल उद्योग

69.
a. बहगराष्ट्रीय कांर्पन्याांच्या येण्यामगळे ग्राहकोर्पयोगी र्स्तूांचे उत्र्पािि करणाऱ्या लघग र् मध्यम
उद्योगधांद्याांचे िगकसाि झाले.
b. सार्वजनिक क्षेत्राला सर्ावत अगधक भूलमका िे ऊ केली.
c. शेती र् शेतीर्र अर्लांबूि असणाऱ्या उद्योगधांद्याांमगळे जो रोजगार निमावण होतो त्याला बगल दिली.
d. खाजगी क्षेत्रातील गगांतर्णगकीची प्रफक्रया लाांबणीर्र टाकली.
र्रीलर्पैकी कोणत्या उिारीकरण, खाजगीकरण र् जागनतकीकरण (एलर्पीजी) मॉडेलच्या उणणर्ा आहेत?
a आणण b िरत
b आणण c िरत
c आणण d िरत
र्रील सर्व

70. भारतात औद्योगगक उत्र्पािि र्पातळी खालीलर्पैकी कोणत्या सांख्याशास्त्रीय सांकल्र्पिेति


ू व्यरत होते?
1. केंद्रीय साांष्ख्यकी सांस्था (CSO)
2. प्रमाणणत औद्योगगक र्गीकरण (SIC) 3. औद्योगगक उत्र्पािि नििे शाांक (HP) 4. फकां मत नििे शाांक (PI)

You might also like