You are on page 1of 15

राज्यव्यवस्था

राज्यसे वा पूर्व 13 सप्टेंबर 2020

राज्यसे वा पूर्व परीक्षेमध्ये पुढील घटकां वर प्रश्न अपेक्षित असतात

1) घटना निर्मिती 5) राज्यशासन


2) कलम 1 ते 51 6) न्यायालय
3) मूलभूत कर्तव्य 7) पं चायत राज
4) राष्ट्रपती / 8) घटनादुरुस्ती
उपराष्ट्रापती, सं सद

@abhijitrathod
सं दर्भ
सं विधान निर्मिती
 1935 चा कायदा
 मूलभूत चौकट
 भारत सरकार अधिनियम1909,1919,1935,
 भारतीय स्वातं त्र्य कायदा 1947
 सं विधान सभा स्वरूप व समित्या
 सं विधान सभेतील व्यक्तिमत्व
कलम 1 ते 51
 सं घराज्य
 राज्याची निर्मिती, (राज्याच्या निर्मितीचा क्रम महत्त्वाचा)
 सर्व मूलभूत हक्क व त्यासं बं धी सं कल्पना
 कलम 32 (सखोलपणे)
 कलम 13(सखोलपणे)
 मार्गदर्शक तत्त्वे
 मूलभूत कर्तव्य
 वरील घटकां चा तुलनात्मक अभ्यास
राष्ट्रपती
 कार्य
 राष्ट्रपतीला जे अधिकार आहे ते सखोलपणे करणे
आवश्यक.
 उपराष्ट्रपती या पदा सोबत तुलना

सं सद केंद्र-राज्य सं बं ध
 मुख्य भर हा सं सदीय कामकाजावर
भाषाविषयक तरतूद
राज्य विधान मं डळ
राज्यपाल पद व त्यां ची कार्य
घटना दुरुस्ती
न्याय व्यवस्था
 विशेष करून 42 वी व 44 वी
 विशेष करून अधिकारक्षेत्र व कार्य
 सध्याच्या सर्व घटना दुरुस्त्या
 ज्ञानी घडामोडी सं बं धी लगतच्या बाबी
आणीबाणी
 राज्यव्यवस्था या घटका साठी कोळं बे सरां चे राज्यव्यवस्था हे पुस्तक
अध्यादे श पुरस
े े आहे व सोबत सं कल्पनेसाठी परिवर्तन अभिजित राठोड सरां च्या
नोटस्‌वापराव्या

@abhijitrathod
1 राज्यव्यवस्था
पद्धती व्यतिरिक्त अन्य मार्गाने राज्यघटनेत बदल करता
1) घटना निर्मिती
येवू शकत नाही
1. भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये व जगातील इतर (4) सरनाम्यामध्ये बदल केला जावू शकत नाही कारण तो
राज्यघटनेची उसनवारी यां च्या जोड्या लावा. (योग्य राज्यघटनेचा भाग असत नाही
पर्याय निवडा) (2013) 4. खालील विधाने विचारात घ्या. (2016)
यादी क्र. - 1 वैशिष्ट्ये यादी क्र. - 2 स्त्रोत अ. 1935 च्या कायद्यान्वये उर्वरित अधिकार हे भारताच्या
(a) राज्यपालां चे पद (i) भारत सरकार गव्हर्नर जनरलकडे होते.
कायदा 1935 ब. अमेरिकेत उर्वरित अधिकार हे राज्यां कडे देण्यात आले
आहेत.
(b) न्यायालयीन पुनरावलोकन (ii) ब्रिटीश घटना
क. कॅनडामध्ये उर्वरित अधिकार हे प्रातां ना देण्यात आले आहेत.
(c) राज्यधोरणां ची मार्ग दर्शक तत्त्वे (iii) आयर्लंडची घटना
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(d) सं सदीय राज्यपद्धती (iv) अमेरिकेची घटना (1) अ आणि ब (2) ब आणि क
पर्याय : (3) अ आणि क (4) अ, ब आणि क
(a) (b) (c) (d)
(1) (i) (iv) (iii) (ii) 5. जोड्या जुळवा. (2017)
(2) (iv) (iii) (i) (ii) अधिनियम तरतूद
(3) (iii) (i) (iv) (ii) अ. भारतीय परिषद I. आता राजा हा अधिकाराचा
(4) (i) (iii) (iv) (ii) अधिनियम, 1909 स्रोत राहिला नाही

2. खालील विधाने विचारात घ्या. (2015) ब. भारत सरकार II. केंद्रामध्ये द्विशासन पद्धती
अ. ब्रिटिश घटना ही अलिखित आहे. अधिनियम, 1919
ब. ब्रिटे न मधे सं सद सर्वोच्च आहे. क. भारत सरकार III. पहिल्यादां च मुस्लिम
क. ब्रिटिश घटना सर्वात अधिक लवचिक आहे. अधिनियम, 1935 समुदायासाठी स्वतं त्रप्रतिनिधीत्व
वरीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे ?
(1) अ (3) क ड. भारतीय स्वातं त्र्य IV. प्रां तां मध्ये द्विशासन पद्धती
(2) ब (4) वरालपैकी कोणतेही नाही अधिनियम, 1947

3. भारतीय राज्यघटनेच्या 'मूलभूत चौकटीच्या' तत्त्वातून


_______ व्यक्त होते. (2015)
(1) राज्यघटनेची काही वैशिष्ट्ये अत्यं त आवश्यक असतात
की जी केंव्हाच रद्द करता येत नाहीत
उत्तरे
(2) मूलभूत अधिकार सं क्षिप्त करता येत नाहीत अथवा
हिरावून घेता येत नाहीत 1-2 2-4 3-1 4-1 5-1
(3) अनुच्छे द 368 मध्ये नमूद केलेल्या घटनादुरुस्तीच्या

n[adV©Z & Competitive Forum & - A{^OrV amR>moS> (3) राज्यव्यवस्था


अ ब क ड पर्यंत कमी झाली.
(1) III IV II I पर्यायी उत्तरे:
(2) IV III II I (1) विधाने अ, ब आणि क बरोबर
(3) III IV I II (2) विधाने ब, क आणि ड बरोबर
(4) IV II I III (3) विधाने अ, ब आणि ड बरोबर
(4) विधाने अ, क आणि ड बरोबर
6. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या तरतूदी
26 नोव्हेंबर 1949 रोजी लागू झाल्या? (2018) 10. खालीलपैकी कोणती बाब जुळत नाही? (2019)
अ. नागरिकत्व ब. निवडणूका (कलम-324) (1) 11 डिसेंबर, 1946 :जवाहरलाल नेहरूं नी सं विधान सभेत
क. तात्पुरती सं सद ड. मूलभूत अधिकार उद्दिष्ठां चा ठराव मां डला.
पर्यायी उत्तरे: (2) 29 ऑगस्ट, 1947 : मसुदा समितीची स्थापना
(1) अ, ब आणि क (2) ब, क आणि ड (3) 26 नोव्हेंबर, 1949 : भारतीय जनतेने सं विधान स्वीकत
(3) अ आणि क (4) अ आणि ब आणि अधिनियमित करुन स्वत: प्रत अर्पण केली.
(4) 24 जानेवारी, 1950 : सं विधान सभेच्या सदस्यां नी
7. खालील विधाने लक्षात घ्या. (2018)
अं तीमतः सं विधानावर स्वाक्षऱ्या केल्या.
अ. राज्यघटनेच्या नवव्या विभागातील तरतूदी ह्या पाचव्या
परिशिष्टात समावेश असलेल्या क्षेत्रांस लागू नाहीत.
ब. पाचव्या परिशिष्टात समाविष्ट असणाऱ्या क्षेत्रात सात
राज्यां चा समावेश होतो.
2) कलम 1 ते 51

क. 1996 मध्ये सं सदेने अश्या क्षेत्रांसाठी PESA कायदा
1. खालील विधाने विचारात घ्या. (2019)
मं जूर केला.
अ. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छे द 2 हे भारतीय
वरीलपैकी कोणते विधान/विधाने अचूक आहेत ?
सं घराज्याचा भाग नसलेल्या भू प्रदे शाचा समावेश
(1) अ आणि ब (2) अ आणि क
अथवा त्याची नवीन राज्यां मध्ये स्थापना यासं बं धी आहे.
(3) फक्त अ (4) वरील सर्व
ब. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छे द 3 हे अस्तित्वात
8. भारतीय राज्यघटनेच्या दुसऱ्या परिशिष्टामध्ये काही असलेल्या केन्द्रशासित प्रदे शासह घटक राज्यां च्या
पदाधिकाऱ्यां चे मानधन, भत्ता, विशेषाधिकार आणि स्थापने सं बं धी अथवा त्यातील बदलासं बं धी तरतूदी
इतर बाबी यां चा समावेश आहे . खालीलपैकी कोणता प्रदान करते.
पदाधिकारी यां त समाविष्ट नाही ? (2018) क. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छे द 3 खाली असलेले
(1) विधानसभेचे उपसभापती विधेयक हे केवळ लोकसभेतच मां डले जावू शकते.
(2) विधानपरिषदे चे उपाध्यक्ष वरीलपैकी कोणते विधान/ने योग्य आहे /त?
(3) भारताचा महाधिवक्ता पर्यायी उत्तरे :
(4) भारताचे नियं त्रक व महालेखापरीक्षक (1) वरील सर्व (2) अ आणि ब
(3) ब आणि क (4) फक्त क
9. भारतीय स्वातं त्र्य कायदा - 1947 मुळे सं विधान
सभेच्या स्थानामध्ये झालेल्या बदलाबाबतची खालील
विधाने विचारात घ्या. (2019)
अ. सं विधान सभा पूर्ण सार्वभौम सं स्था बनली. उत्तरे
ब. सं विधान सभा ही स्वतं त्र भारताची पहिली सं सद बनली.
क. जेंव्हा सं विधान सभा विधिमं डळ सं स्था म्हणून भरत असे,
6-18 7-2 8-3 9-3 10-1
तेंव्हा तिच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजेन्द्र प्रसाद असत.
ड. सं विधान सभेची सदस्य सं ख्या 389 च्या तुलनेने 299
1-2

n[adV©Z & Competitive Forum & - A{^OrV amR>moS> (4) राज्यव्यवस्था


2. खाली नमूद केलेली राज्ये निर्माण केल्याचा किंवा पूर्ण राज्याचा (1) 2 महिने (2) 3 महिने
दर्जा दिल्याचा योग्य कालानुक्रम काय आहे? (2014) (3) 4 महिने (4) 6 महिने
(a) नागालँ ड (b) आं ध्र प्रदे श
7. योग्य कथन/कथने ओळखा. (2018)
(c) हरियाणा (d) महाराष्ट्र
अ. नागरिक राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारां चा उपभोग
योग्य पर्याय निवडा :
घेतात.
(1) (a), (b), (c) आणि (d)
ब. नागरिक राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारां चा उपभोग
(2) (a), (b), (d) आणि (c)
घेतात.
(3) (b), (a), (d) आणि (c)
क. परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारां चा
(4) (b), (d), (a) आणि (c)
उपभोग घेतात.
3. योग्य क्रमानुसार लावा (राज्यां ची निर्मिती). (2018) ड. परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारां चा
अ. मिझोरम ब. नागालॅ ण्ड उपभोग घेतात.
क. मेघालय ड. महाराष्ट्र पर्यायी उत्तरे:
पर्यायी उत्तरे: (1) फक्त अ, ब आणि क (2) फक्त अ, ब आणि ड
(1) अ, ड, ब, क (2) ड, ब, क, अ (3) फक्त अ आणि ब (4) फक्त अ, क आणि ड
(3) क, ड, ब, अ (4) ड, ब, अ, क
8. खालील तरतूदी विचारात घ्या. (2019)
4. राष्ट्रीय राजधानी प्रदे श दिल्ली सं बं धी सं दर्भ ______ अ. भारतीय राज्यघटना अनुच्छे द 21 नुसार कोणत्याही
मध्ये सापडतात. (2017) व्यक्तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातं त्र्य 'कायद्याच्या
(1) अनुच्छे द 239 A (2) अनुच्छे द 239 AA योग्य प्रक्रियेशिवाय' हिरावून घेतले जाणार नाही.
(3) अनुच्छे द 239 AB (4) अनुच्छे द 239 B ब. भारतीय राज्यघटना अनुच्छे द 20 (2) नुसार कोणत्याही
व्यक्तिवर एकाच गुन्हयासाठी एकापेक्षा अधिकवेळा
5. भारतीय नागरिकां ना उपलब्ध असलेल्या घटनात्मक
खटला चालविला जाणार नाही आणि एकापेक्षा
सं रक्षणाच्या हक्काच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी
अधिकवेळा शिक्षा दिली जाणार नाही.
आहेत ? अचूक उत्तराचा योग्य तो सं केत निवडा.(2013)
क. भारतीय राज्यघटना अनुच्छे द 14 नुसार भारतीय
(a) मूलभूत हक्कां ची अं मलबजावणी व्हावी यासाठी
प्रदे शात राज्य कोणत्याही व्यक्तिस कायद्यापुढे समानता
नागरीक न्यायालयात दाद मागू शकतात.
अथवा कायद्याचे समान सं रक्षण नाकारणार नाही.
(b) मूलभूत हक्कां ची अं मलबजावणी व्हावी, यासाठी
वरीलपैकी कोणती तरतूद बरोबर नाही?
सर्वोच्च न्यायालय परमादे श काढू शकते.
पर्यायी उत्तरे:
(c) सं सद दोन तृतीयां श बहुमताने (जे सं पूर्ण सभासद
(1) अ (2) ब
सं ख्येच्या अर्ध्या पेक्षा जास्त असेल), घटनात्मक
(3) क (4) वरीलपैकी एकही नाही.
सं रक्षणाचा हक्क निलं बित करु शकते.
(d) सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारां ना धक्का न पोचवता 9. न्यायालयीन पुनर्विलोकना' बाबत खालीलपैकी कोणते
इतर न्यायालयां ना या हक्कां च्या अं मलबजावणीचे विधान बरोबर नाही ? (2017)
अधिकार सं सद दे ऊ शकते. (1) भारतीय राज्यघटनेने न्यायालयीन पुनर्विलोकन
(1) (a), (b), (c) (2) (a), (b), (d) पद्धतीचे स्पष्ट वर्णन केलेले नाही.
(3) (a), (c), (d) (4) (b), (c), (d)
उत्तरे
6. घटनेच्या कलम 22 अं तर्गत, काही गोष्टींचा अपवाद
वगळता प्रतिबं धक स्थानबद्धते अं तर्गत जास्तीत जास्त
2-4 3-2 4-2 5-2 6-2
किती काळ एखाद्या व्यक्तिला स्थानबद्ध केले जाऊ
शकते? (2014) 7-1 8-1 9-4

n[adV©Z & Competitive Forum & - A{^OrV amR>moS> (5) राज्यव्यवस्था


(2) भारतात न्यायालयीन पुनर्विलोकन हे कायद्याने घालून पर्यायी उत्तरे:
दिलेल्या पद्धती' या तत्त्वाद्वारे सं चालित आहे. (1) फक्त अ, ब आणि क (2) फक्त अ, ब आणि ड
(3) न्यायालयीन पुनर्विलोकन हे राज्यघटनेच्या 9 व्या (3) फक्त अ आणि ब (4) फक्त अ, क आणि ड
परिशिष्टात समाविष्ट केलेला कायद्यां ना लागू होवू शकत
13. खालील तरतूदी विचारात घ्या. (2019)
नाही.
अ. भारतीय राज्यघटना अनुच्छे द 21 नुसार कोणत्याही
(4) न्यायालयीन पुनर्विलोकनामुळे निर्माण झालेल्या
व्यक्तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातं त्र्य 'कायद्याच्या
अडथळयां ना पार करण्यासाठी सं सद कायदे आणि
योग्य प्रक्रियेशिवाय' हिरावून घेतले जाणार नाही.
दुरूस्त्यामं जूर करू शकत नाही.
ब. भारतीय राज्यघटना अनुच्छे द 20 (2) नुसार कोणत्याही
10. भारतीय नागरिकां ना उपलब्ध असलेल्या घटनात्मक व्यक्तिवर एकाच गुन्हयासाठी एकापेक्षा अधिकवेळा
सं रक्षणाच्या हक्काच्या खालीलपैकी कोणत्या तरतुदी खटला चालविला जाणार नाही आणि एकापेक्षा
आहे त ? अचू क उत्तराचा योग्य तो सं केत निवडा. अधिकवेळा शिक्षा दिली जाणार नाही.
(2013) क. भारतीय राज्यघटना अनुच्छे द 14 नुसार भारतीय
(a) मूलभूत हक्कां ची अं मलबजावणी व्हावी यासाठी प्रदे शात राज्य कोणत्याही व्यक्तिस कायद्यापुढे समानता
नागरीक न्यायालयात दाद मागू शकतात. अथवा कायद्याचे समान सं रक्षण नाकारणार नाही.
(b) मूलभूत हक्कां ची अं मलबजावणी व्हावी, यासाठी वरीलपैकी कोणती तरतूद बरोबर नाही?
सर्वोच्च न्यायालय परमादे श काढू शकते. पर्यायी उत्तरे:
(c) सं सद दोन तृतीयां श बहुमताने (जे सं पूर्ण सभासद (1) अ (2) ब
सं ख्येच्या अर्ध्या पेक्षा जास्त असेल), घटनात्मक (3) क (4) वरीलपैकी एकही नाही.
सं रक्षणाचा हक्क निलं बित करु शकते.
14. स्वतं त्र भारतात खालीलपैकी कोणती कायदे शीर तरतूद
(d) सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारां ना धक्का न पोचवता
आपणास ग्रामीण सामाजिक, आर्थिक समवाटणी न्याय
इतर न्यायालयां ना या हक्कां च्या अं मलबजावणीचे
दे ण्याच्या दृष्टीने सर्वात प्रभावी वाटते? (2014)
अधिकार सं सद दे ऊ शकते.
(1) वन हक्क कायदा
(1) (a), (b), (c) (2) (a), (b), (d)
(2) शेतजमीन कूळ कायदा
(3) (a), (c), (d) (4) (b), (c), (d)
(3) कृषी कमाल जमीन धारणा कायदा
11. घटनेच्या कलम 22 अं तर्गत, काही गोष्टींचा अपवाद (4) कर्जमुक्ती कायदा
वगळता प्रतिबं धक स्थानबद्धते अं तर्गत जास्तीत जास्त
15. भारतीय राज्य घटनेच्या कुठल्या आर्टिकल नुसार
किती काळ एखाद्या व्यक्तिला स्थानबद्ध केले जाऊ
राज्य सरकारां नी वन्य जमातींकडू न अन्य लोकां कडे
शकते? (2014)
जमीन हस्तां तरण करण्यास प्रतिबं ध करण्याचे धोरण
(1) 2 महिने (2) 3 महिने
स्विकारले?(2015)
(3) 4 महिने (4) 6 महिने
(1) आर्टिकल 36 (2) आर्टिकल 46
12. योग्य कथन/कथने ओळखा. (2018) (3) आर्टिकल 39 (4) वरीलपैकी एकही नाही
अ. नागरिक राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारां चा उपभोग
घेतात.
ब. नागरिक राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारां चा उपभोग
घेतात. उत्तरे
क. परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व नागरी अधिकारां चा
उपभोग घेतात. 10-2 11-2 12-1 13-1 14-3
ड. परकीय व्यक्ती राज्यामध्ये सर्व राजकीय अधिकारां चा 15-2
उपभोग घेतात.

n[adV©Z & Competitive Forum & - A{^OrV amR>moS> (6) राज्यव्यवस्था


16. खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्त्व हे समाजवादी
4) राष्ट्रपती / उपराष्ट्रापती, सं सद
तत्त्व नाही? (2016)
(1) सर्वांना समान कामाबद्दल समान वेतन 1. जर एखाद्या व्यक्तीची राष्ट्रपती म्हणून झालेली
(2) समान न्याय व मोफत कायदे विषयक सहाय्य निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने रद्दबादल केली तर त्या
(3) समान नागरी कायदा व्यक्तीने तत्पुर्वी केलेले आदे श. (2013)
(4) सं पत्ती व उत्पादन साधनाचे केन्द्रीकरण रोखणे (1) विधिअग्राह्य ठरतात
17. खालीलपैकी कोणती मार्गदर्शक तत्त्वे ही मुळ (2) विधिग्राह्य राहतात
राज्यघटनेचा भाग नव्हती, परं तू त्यां चा समावेश नं तर (3) विधिग्राह्य अथवा अग्राह्य सर्वोच्च न्यायालय ठरवते
घटनादुरूस्तीद्वारे झाला? (2018) (4) प्रकरण परत्वे ठरविल्या जाते
अ. उत्पन्नातील विषमता कमी करणे. 2. खालील विधाने विचारात घ्या. (2016)
ब. पर्यावरणाचे सं रक्षण व सं वर्धन आणि वने व वन्य अ. अयोग्य हेतू (malafide) या आधारावर राष्ट्रपतीच्या
जीवसृष्टीचे रक्षण करणे. वटहुकुम काढण्याच्या निर्णयाबाबत न्यायालयात प्रश्न
क. समान कामां बद्दल स्त्री पुरूषां ना समान वेतन. उपस्थित करता येतो.
ड. समान न्यायाची शाश्वती आणि गरीबां ना मोफत ब. अन्य विधिनियमाप्रमाणे वटहुकुम दे खील
कायदे विषयक सहाय्य. गतकालापासून लागू होवू शकतो.
(1) अ, ब आणि क (2) ब, क आणि ड क. राज्यघटना दुरुस्तीसाठी वटहुकुम जारी करता येत
(3) क, ड आणि ई (4) अ, ब आणि ड नाही.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
(1) अ आणि ब (2) ब आणि क
3) मूलभूत कर्तव्य (3) क आणि ड (4) अ, ब आणि क

1. भारतीय राज्यघटनेत खालीलपैकी कोणते मूलभूत 3. नकाराधिकाराच्या प्रकाराबाबत जोड्या लावा. (2016)
कर्तव्य समाविष्ट नाही? (2013) अ. निरंकुश I. विधेयकास मं जूरी अथवा नकार न
(1) विज्ञान वृत्तीचा विकास करणे नकाराधिकार देणे, अथवा ते परत नपाठविणे
(2) सार्वजनिक सं पत्तीचे रक्षण करणे
(3) मतदान करणे ब. गुणात्मक II. कायदे मंडळ यावर साध्या
(4) राज्यघटनेप्रती निष्ठा आणि राज्यघटनेतील आदर्शाचा नकाराधिकार बहुमताच्या आधारे मात करु शकते
सन्मान

2. नागरिकत्व कायदा 1955 अं तर्गत, खालीलपैकी क. तात्पुरता III. कायदे मंडळ यावर विशेष
कोणत्या पर्यायाद्वारे एखादी व्यक्ती भारताचा नागरिक नकाराधिकार बहुमताच्या आधारे मात करु शकते
बनू शकते?
(a) भूमी अधिग्रहीत झाल्यामुळे (b) वारसा हक्काने ड. पॉकेट IV. विधेयकाला मान्यता देण्याबाबत
(c) जन्म भारतात झाल्याने (d) राष्ट्रियीकरणाद्वारे नकाराधिकार कोणतीही कृती न करणे
(e) नोंदणी द्वारे
खालीलपैकी योग्य पर्याय निवडा : उत्तरे
(1) (b), (c), (d) आणि (e)
(2) (a), (b), (c) आणि (d)
16-3 17-4 1-3 2-4
(3) (a), (c), (d) आणि (e)
(4) (a), (b), (c) आणि (e) 1-2 2-4 3-2

n[adV©Z & Competitive Forum & - A{^OrV amR>moS> (7) राज्यव्यवस्था


अ ब क ड (b) सदने सं स्थगित झाल्यास सं सदे तील प्रलं बित विधेयके
(1) I II III IV व्यपगत होतात.
(2) IV III II I वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे /त?
(3) IV III 1 II (1) फक्त (a)
(4) III IV II I (2) (a) नाही आणि (b) सुद्धा नाही
(3) (a) आणि (b) दोन्ही
4. उपराष्ट्रपती बाबत खालीलपैकी कोणते विधान चू कीचे
(4) फक्त (b)
आहे ? (2018)
अ. या पदासाठी असलेल्या निर्वाचन मं डळामध्ये सं सदे च्या 7. अतारां कित प्रश्नाचे उत्तर किती काळात दे ण्याची
दोन्ही सभागृहां च्या निर्वाचित सदस्यां चा समावेश सर्वसाधारणपणे शासनास मुभा असते?
असतो. (1) आठवड्यात (2) पं धरवड्यात
ब. ते राष्ट्रपतीच्या अनुपस्थिती मध्ये सहा महिन्यापेक्षा (3) महिन्यात (4) तीन महिन्यात
जास्त काळ नाही इतक्या कालावधीसाठी राष्ट्रपती
8. सं सदे बाबत खालील विधाने विचारात घ्या. (2015)
पदावर राहू शकतात.
अ. लक्षवेधी सूचनेची सर्वप्रथम तरतुद सन 1954 मध्ये
क. या पदाच्या निवडणूकीसाठी किमान 20 मतदार हे
करण्यां त आली.
प्रस्तावक आणि 20 मतदार हे अनुमोदक असणे
ब. लक्षवेधी सं बं धी सूचना सदस्याद्वारे लिखित स्वरूपात
आवश्यक असते.
सकाळी 10.00 पर्यंत द्यावी लागते.
(1) अ (2) ब
क. एका बैठकीसाठी सभासद एकापेक्षा जास्त लक्षवेधी
(3) क (4) यापैकी एकही नाही
सूचना देवू शकत नाही.
5. खालील विधाने विचारात घ्या. (2019) वरीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे ?
अ. मूळच्या राज्य घटनेत उपराष्ट्रपतीची निवड सं सदे च्या (1) अ (2) ब
दोन्ही सभागृहां च्या सं युक्त बैठकीत व्हावी अशी तरतूद (3) क (4) कोणतेही नाही
होती.
9. खालील विधाने विचारात घ्या.
ब. 1961 च्या 11 व्या घटनादुरुस्तीने उपराष्ट्रपतीच्या
अ. ब्रिटे नमध्ये विधिनियमात न्यायालयीन पुर्विलोकनाची
निवडीची पद्धत बदलण्यात आली.
परवानगी नाही.
क. उपराष्ट्रपतीची निवड दोन्ही सभागृहां च्या केवळ
ब. जेथे न्यायालयीन पुनर्विलोकनाबाबत कोणतीही मर्यादा
निर्वाचित सदस्यां च्या निवडमं डळाकडू न केली जाते.
नाही अशा अमेरिकेच्या न्यायसं स्थे इतकी भारतीय
ड. निवड मं डळ (Electoral College) अपूर्ण होते या
न्यायसं स्था श्रेष्ठ नाही.
कारणास्तव उपराष्ट्रपतीच्या निवडणूकीला आव्हान
(1) विधान 'अ' बरोबर, 'ब' चूकीचे
दे ता येत नाही.
(2) विधान 'अ' चूकीचे, 'ब' बरोबर
पर्यायी उत्तरे:
(3) दोन्हीही विधाने चूकीची
(1) विधाने अ, ब बरोबर, क, ड चूक
(4) दोन्हीही विधाने बरोबर
(2) विधाने ब, क, ड बरोबर, अ चूक
(3) विधाने अ, ब, ड बरोबर, क चूक
(4) विधाने ब, क बरोबर, अ, ड चूक

6. खालील विधाने पहा. (2014) उत्तरे


(a) लोकसभेमध्ये पारित न झालेल,े परंतू राज्यसभेत
प्रलं बित असलेले विधेयक, लोकसभा विसर्जित 4-1 5-3 6-2 7-4 8-3
झाल्यास व्यपगत होते. 9-4

n[adV©Z & Competitive Forum & - A{^OrV amR>moS> (8) राज्यव्यवस्था


10. जर लोकसभेचे सभापती आणि उपसभापती दोघेही क. सं सद कर रद्द करु शकते.
उपस्थित नसतील, तर सं सदे च्या सं युक्त बैठकीच्या ड. सं सद कर वाढवू शकत नाही.
अध्यक्षस्थानी कोण असतात ? (2016) ई. सं सद कर कमी करू शकते.
(1) राज्यसभेचे अध्यक्ष (1) अ, क आणि ई (2) ब, क आणि ड
(2) राज्यसभेचे उपाध्यक्ष (3) क, ड आणि ई (4) क आणि ड
(3) लोकसभेचे सर्वात ज्येष्ठ सभासद
15. शून्य प्रहरा च्या सं दर्भात खालीलपैकी कोणती विधाने
(4) राष्ट्रपतींकडू न नामनिर्दे शित सभासद
अचू क आहे त ? (2018)
11. अ. ब्रिटे न मध्ये पं तप्रधान हे सामान्य गृहाचे च (House अ. सं सदीय कार्यपद्धतीमध्ये शून्य प्रहर ही नाविन्यपूर्ण
of Commons) सदस्य असले पाहिजे. (2016) सं कल्पना भारतामध्ये उदयास आली.
ब. भारतात कोणत्याही सभागृहाचा सभासद नसलेल्या ब. प्रश्नोत्तराचा तास आणि सभागृहाचे कामकाज यां च्या
व्यक्तिची पं तप्रधान म्हणून नेमणूक होवू शकते. मधल्या काळाला शून्य प्रहर म्हणतात.
वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहेत? क. ही सं कल्पना 1962 पासून प्रत्यक्षात आली.
(1) फक्त अ (2) फक्त ब ड. शून्य प्रहर हे सं सद सदस्यां ना उपलब्ध असलेले
(3) दोन्ही अ आणि ब (4) दोन्ही नाहीत अनौपचारिक स्वरूपाचे माध्यम आहे.
(1) अ, ब आणि क (2) अ, क आणि ड
12. भारतीय राजशिष्टाचारानुसार पदनाम श्रेणीमध्ये (order
(3) ब आणि क (4) वरील सर्व
of precedence) राज्यात खालीलपैकी कोणाचे स्थान
सर्वात वरचे आहे ? 16. खालीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे त ?
(1) उपपं तप्रधान (2018)
(2) माजी राष्ट्रपती अ. लोकसभेला नव्हे तर फक्त राज्यसभेतच नामनिर्दे शित
(3) घटक राज्याचे राज्यपाल सभासद असतात.
(4) सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती ब. राज्यसभेवर अँ ग्लो इं डीयन ह्या जमातीचे दोन सभासद
नेमण्याची घटनात्मक तरतूद आहे.
13. खालील विधाने विचारात घ्या (2017)
क. किती नामनिर्दे शित सभासदां ना केंद्रीय मं त्री बनवावे
अ. जर एखादी व्यक्ति सं सदे च्या दोन्ही सभागृहासाठी
याबाबत राज्यघटनेचे कोणतेही बं धन नाही.
निवडू न आली असेल, तर तिने कोणत्या सभागृहात
ड. नामनिर्दे शित सभासद राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती
सेवा देवू इच्छिते ते 10 दिवसां च्या आत कळविलेच
अशा दोन्ही निवडणूकीत मतदान करू शकतात.
पाहिजे, अन्यथा दोन्हीही जागा रिक्त होतात.
(1) अ आणि ब (2) क आणि ड
ब. जर एखादी व्यक्ति एखाद्या सभागृहातील दोन जागेवर
(3) फक्त ब (4) फक्त क
निवडू न आली, तर तिने एका जागेसाठी पर्याय दिला
पाहिजे अन्यथा दोन्हीही जागा रिक्त होतात. 17. खालील विधानां पैकी कोणते विधान/ने भारतीय
क. जर एका सभागृहाचा सदस्य असलेला दुसऱ्या राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेली आहे /त ?
सभागृहासाठी दे खील निवडू न आला, तर त्याची (2019)
पहिल्या सभागृहातील जागा रिक्त होते. अ. राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ति ही
वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर नाहीत? भारतीय सं घातील इतर दुसऱ्या राज्याची रहिवासी
(1) फक्त अ आणि ब (2) फक्त ब आणि क
(3) फक्त अ (4)फक्त क उत्तरे
14. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे त ?(2018)
10-2 11-3 12-3 13-3 14-3
अ. सं सद कर वाढवू शकते.
ब. सं सद कर कमी करु शकत नाही. 15-4 16-4 17-3

n[adV©Z & Competitive Forum & - A{^OrV amR>moS> (9) राज्यव्यवस्था


असली पाहिजे. क. 42 व्या घटनादुरुस्तीनं तर मं त्रिमं डळाचा सल्ला
ब. दे शाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्टयाची खात्री देण्यासाठी राष्ट्रपतीवर बं धनकारक करण्यात आला आहे परंतु
सर्वोच्च न्यायालयातील किमान एक न्यायाधीश हा अशी तरतूद राज्यपाला सं बं धी करण्यात आलेली नाही.
मुस्लीम असला पाहिजे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
क. सं सदे च्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी (1) अ आणि ब (2) ब आणि क
पक्षाचा असला पाहिजे. (3) अ आणि क (4) अ, ब आणि क
पर्यायी उत्तरे :
3. खालीलपैकी कोणते विधान बिनचू क आहे ? (2017)
(1) फक्त अ (2) फक्त ब
(1) एकच व्यक्ती, एकाचवेळी दोन किंवा अधिक राज्यांसाठी
(3) वरीलपैकी एकही नाही (4) अ आणि ब
राज्यपाल म्हणून नियुक्त करता येत नाही.
18. खालीलपैकी कोणते/ती विधान/ने चू कीचे आहे /त ? (2) राज्यपालास त्याच्या पदावरून काढण्यासं दर्भात
(2019) भारतीय राज्यघटनेत विशिष्ट अशी प्रक्रिया सां गितलेली
अ. लोकसभेत अविश्वास ठराव कोणत्या कारणां वर नाही.
आधारित आहे, हे स्पष्ट करावे लागते. (3) राज्यपाल हा सं सदे च्या दोन्ही सभागृहां पैकी एकाचा
ब. लोकसभेत अविश्वास ठराव दाखल करुन घेण्यासं बं धीची सदस्य असणे आवश्यक असते.
पद्धती ही लोकसभेच्या नियम 198 मध्ये सां गितली (4) राज्यातील विद्यापीठां च्या कुलपतींची नियुक्ती राज्यपाल
आहे. करतो.
क. अविश्वास ठराव एकदा दाखल झाल्यावर तो दाखल
4. राज्य विधिमं डळाने सं मत केलेले विधेयक राज्यपाल
करण्यास मं जूरी मिळाल्यापासून दहा दिवसां च्या आत
राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठे वू शकतात. (2019)
चर्चेस घेतला गेला पाहिजे.
अ. विधेयकाला मान्यता दे तात अथवा मान्यता राखून ठे वू
ड. इटली मध्ये सरकारला सं सदे च्या दोन्हीही सभागृहां च्या
शकतात.
पाठिंब्या ची गरज असते.
ब. राज्य विधिमं डळाकडे पुनर्विचारार्थ ते विधेयक परत
पर्यायी उत्तरे :
पाठवू शकतात.
(1) फक्त अ (2) फक्त क
क. राष्ट्रपतीकडू न परत आलेल्या विधेयकावर राज्य
(3) ब आणि क (4) अ आणि ड
विधिमं डळाने तीन महिन्यात पुनर्विचार केलाच पाहिजे
आणि जर पुन्हा ते विधेयक मं जूर केले तर राष्ट्रपतीवर
त्यास सं मती देणे बं धन कारक असते.
5) राज्यशासन ड. पुन्विचारार्थ परत आलेले विधेयक जर राज्य

विधिमं डळाने पुन्हा मं जूर केले तर राष्ट्रपतीने त्यास सहा
1. विधानसभेचे कामकाज कोणत्या भाषेतून चालते?
महिन्यां च्या कालावधीत सं मती दिली पाहिजे.
(2014)
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? पर्यायी उत्तरे :
(1) मराठीतून
(1) अ आणि ब (2) अ, ब आणि क
(2) मराठी किंवा हिंदीतून
(3) अ, ब आणि ड (4) अ, क आणि ड
(3) मराठी किंवा इं ग्रजीतून
(4) मराठी, हिंदी किंवा इं ग्रजीतून

2. खालील विधाने विचारात घ्या. (2016) उत्तरे


अ. राज्यघटनेच्या मसुद्यात राज्यपालाची निवडणूक
प्रौढमताधिकाराने व्हावी अशी तरतूद होती.
18-1
ब. राज्यपालाच्या नियुक्ती बाबत भारताने अमेरीकेची पद्धत
नाकारून कॅनडीयन पद्धत स्विकारली. 1-4 2-4 3-2 4-1

n[adV©Z & Competitive Forum & - A{^OrV amR>moS> (10) राज्यव्यवस्था


5. खालील विधाने विचारात घ्या. (2019) 2. आं तरराष्ट्रीय न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते
अ. नुकताच ओडिशा विधानसभेने विधान परिषद निर्माण विधान बरोबर आहे ? (2017)
करण्याबाबत ठराव मं जूर केला आहे. (1) हे न्यायालय कायमस्वरूपी जिनेव्हा येथे कार्यरत आहे.
ब. सध्या पां च राज्यां ना विधान परिषद आहे. (2) त्याच्यापुढे आलेले सर्व प्रश्न उपस्थित न्यायाधीशां च्या
क. केरळ आणि गुजरात मध्ये विधान परिषद निर्माण बहुमताने सोडविले जातात.
करण्यासं बं धीचे प्रस्ताव सं सदे मध्ये प्रलं बित आहेत. (3) न्यायाधीशां ची निवड ही सहा वर्षाच्या कालावधीसाठी
ड. विधान परिषदे चे 1/12 सदस्य हे नोंदणीकृत होते.
पदवीधरां कडू न निवडले जातात. (4) निवृत्त न्यायाधीश पुनर्निवडणूकीस पात्र नसतात.
वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ?
पर्यायी उत्तरे :
(1) अ, ब आणि क (2) ब आणि क 7) घटनादुरुस्ती
(3) क आणि ड (4) अ आणि ड
1. खलील पैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राजकीय
6. खालील विधानां पैकी कोणते विधान/ने भारतीय
पक्षां तरावर अं कुश आणण्याचा प्रयत्न झाला ?(2014)
राज्यघटनेत तरतूद म्हणून समाविष्ट केलेली आहे /त ?
1) 42 वी 2) 52 वी
(2019)
3) 62.वी 4) 70 वी
अ. राज्याचा राज्यपाल म्हणून नियुक्त होणारी व्यक्ति ही
भारतीय सं घातील इतर दुसऱ्या राज्याची रहिवासी 2. खालील विधानापैकी कोणते विधान बरोबर नाही?
असली पाहिजे. (2016)
ब. दे शाच्या धर्मनिरपेक्ष वैशिष्टयाची खात्री देण्यासाठी अ) घटनादुरुस्ती विधेयक हे एखाद्या मं त्र्याकडू न अथवा
सर्वोच्च न्यायालयातील किमान एक न्यायाधीश हा खाजगी सभासदाकडू न मां डले जावू शकते आणि
मुस्लीम असला पाहिजे. त्यासाठी राष्ट्रपतिच्या पुर्व परवनागीची गरज नसते
क. सं सदे च्या लोकलेखा समितीचा अध्यक्ष हा विरोधी ब) घटनादुरुस्ती विधेयकाला राज्यां नी किती
पक्षाचा असला पाहिजे. कालावधिमध्ये सं मती द्यावी याबाबत बं धन नाही
पर्यायी उत्तरे : 1)फक्त अ 2)फक्त ब
(1) फक्त अ (2) फक्त ब 3)अ आणि ब बरोबर 4)दोन्ही अ आणि ब चुक आहेत
(3) वरीलपैकी एकही नाही (4) अ आणि ब
3. 108 व्या घटनादुरुस्ती विधेयकाबबत खालील विधाने
विचारत घ्या.
अ. ते लोकसभा अणि राज्यां च्या विधानसभेमध्ये
6) न्यायालय महिलां साठी एकतृतियां श राखीव जागेसंबं धी होते.
ब. राज्यसभेने ते विधेयक 9 मार्च, 2010 रोजी मं जूर केले
1. उच्च न्यायालयाच्या खालीलपैकी कोणत्या मुख्य
होते.
अधिकार कक्षा आहे त? (2013)
क. लोकसभेने विधेयकावर कधीच मतदान केले नाही.
(a) मूळ अधिकारिता
ड. 15 व्या लोकसभेच्या विसर्जनानं तर ते रद्द झाले.
(b) अपिलीय अधिकारिता
(c) पर्यवेक्षकीय अधिकारिता
(d) सल्लागारी अधिकारिता उत्तरे
(1) (a), (c), (d) (2) (b), (c), (d)
(3) (a), (b), (c) (4) (a), (b), (d) 5-4 6-3 1-5 2-2
1-2 2-3 3-4

n[adV©Z & Competitive Forum & - A{^OrV amR>moS> (11) राज्यव्यवस्था


वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? (a) 2 - 3 स्तरीय रचना
1) फक्त अ, ब, आणि ड 2) फक्त ब, क आणि ड (b) निश्चित कार्यकाळ
3) फक्त अ, ब आणि क 4) अ, ब, क आणि ड (c) ग्राम सभेची भूमिका व व्याप्ती
(d) जिल्हा नियोजन समिती
4. अनुच्छे द 352 खाली आणीबाणीच्या घोषणे बाबत
(1) (c) व (d) (2) (a) व (b)
विधाने विचारात घ्या. (2017)
(3) (b) व (d) (4) (a) व (c)
अ. तिच्या घोषणेपासून एक महिन्याचा काळ सं पल्यानं तर
तो आपोआपच सं पुष्टात येत,े जर तिला लोकसभेच्या 2. महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकाबाबत
ठरावाद्वारे वरील कालावधी सं पण्याच्या अगोदर मान्यता कोणते विधान चु कीचे आहे ? (2013)
मिळाली नाही तर. (1) जिल्हा परिषद अध्यक्षां च्या एकूण जागापैकी 50 टक्के
ब. राष्ट्रपतीला आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार जागा महिलां करीता राखीव आहेत.
आहे, मात्र त्यासाठी सं पूर्ण मं त्रिमं डळाने त्यां ना ती (2) जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विषय समितीच्या
घोषित करण्यासाठी लिखीत स्वरूपात शिफारस केली सभापतींच्या निवडणुका जिल्हाधिकारी राज्य
तर. शासनाच्या निर्दे शानुसार घेतात.
(1) विधान 'अ' बरोबर (2) विधान 'ब' बरोबर (3) जिल्हा परिषदे तील पाणीपुरवठा व स्वच्छता या समितीचे
(3) दोन्हीही विधाने बरोबर (4) दोन्हीही विधाने चूकीची जिल्हा परिषदे चे अध्यक्ष हेच पदसिद्ध अध्यक्ष असतात.
(4) जिल्हा परिषदे च्या अध्यक्षां चा कालावधी 5 वर्षासाठी
5. 1978 च्या 44 व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे
असतो.
राष्ट्रीय आणीबाणीच्या सं दर्भात खालीलपैकी कोणती
तरतूद केलेली नाही ? (2019) 3. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पं चायत समिती कायद्यात
(1) कॅबिनेटच्या लेखी शिफारशी शिवाय राष्ट्रपती राष्ट्रीय पदाधिकाऱ्याविरुद्धच्या अविश्वास ठरावाच्या बाबतीत
आणीबाणी घोषित करु शकणार नाही. खालीलपैकी कोणते विधान चु कीचे आहे ? (2013)
(2) 'अं तर्ग त अशां तता' या ऐवजी 'सशस्त्र बं डाळी हा (1) कोणताही अविश्वासाचा ठराव जिल्हा परिषदेच्या एकूण
शब्दप्रयोग करण्यां त आला. सदस्यांच्या किमान 1/3 सं ख्या बळाने दाखल केला पाहिजे.
(3) अनुच्छे द 19 खाली असलेले सहा मूलभूत अधिकार हे (2) अविश्वास ठराव पारीत होण्याकरीता एकूण सदस्यां च्या
केवळ युद्ध अथवा परकीय आक्रमणाच्या कारणास्तव 2/3 सं ख्याबळाची आवश्यकता असते.
घोषित करण्यां त आलेल्या आणीबाणीत निलं बित करता (3) कोणत्याही अविश्वासाच्या ठरावासाठी बोलाविलेल्या
येतील, सशस्त्र बं डाळीच्या कारणास्तव घोषित करण्यां त सभेच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषदे चे मुख्य कार्यकारी
आलेल्या आणीबाणीत निलं बित करता येणार नाहीत. अधिकारी केवळ असतात.
(4) जर सं सदे च्या कोणत्याही सभागृहाने आणीबाणीच्या (4) महिला व बालविकास समितीच्या सभापतीविरुद्ध
घोषणेला विरोध करणारा अथवा आणीबाणी चालू विशेष बाब म्हणून अविश्वास ठराव किमान 3/4
ठे वण्यास विरोध करणारा ठराव कोणत्याही वेळी मं जूर सदस्यां च्यासं ख्याबळाने पारीत करणे आवश्यक असते.
केला तर राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घेण्याची घोषणा
4. पं चायतीराज वर 73 व्या घटनादुरूस्तीमध्ये समावेश
करणे आवश्यक आहे.
असलेल्या, खालीलपैकी कोणत्या तरतूदी ह्या ऐच्छिक
तरतूदी नाहीत? (2017)

8) पं चायत राज उत्तरे



1. 73 व्या घटनेदुरुस्तीनुसार पं चायती सं स्थां च्या
4-4 5-4
रचनेबद्दलच्या कोणत्या तरतुदी राज्य सरकारां साठी
ऐच्छिक आहे त? (2013) 1-1 2-4 3-3 4-1

n[adV©Z & Competitive Forum & - A{^OrV amR>moS> (12) राज्यव्यवस्था


अ. ग्रामपं चायत, पं चायत समिती आणि जिल्हा परिषद (2) नियं त्रक व महालेखापरीक्षक (C.A.G.)
यां चे लोकप्रतिनिधी मतदारां द्वारे प्रत्यक्षरीत्या निवडले (3) महासचिव (Secretary General)
जातील. (4) सं सदीय कामकाज मं त्री (P.A.M.)
ब. पं चायत राज्य सं स्थां ना आर्थिक अधिकार देणे, ज्यामध्ये
5. खालीलपैकी केन्द्रीय लोकसे वा आयोगाचे कोणते
त्यां ना कर, जकाती व पथकर लावण्याचा, वसूल
वैधानिक कार्य नाही ? (2016)
करण्याचा आणि वापरण्याचा अधिकार समाविष्ट असेल.
(1) नागरी सेवां मध्ये भरती, बढ़ ती आणि नियं त्रणाच्या
क. पं चायत राज्य सं स्थां ची निवडणूक लढविण्यासाठी 21
पद्धतीसं बं धी शासनास सल्ला देणे.
वर्षे ही किमान वयोमर्यादा असेल.
(2) सनदी सेवकां चे अधिकार आणि हितसं बं धां ची काळ जी
ड. स्थानिक खासदार व आमदारां ना त्यां च्या मतदारसं घात
घेणे.
असणाऱ्या पं चायत राज्य सं स्थां मध्ये प्रतिनिधित्व
(3) सनदी सेवकां च्या अपीलां ची सुणावणी करून त्यां च्या
देण्यात यावे.
तक्रारी दूर करणे.
(1) फक्त अ आणि क (2) फक्त ब आणि क
(4) राज्य लोकसेवा आयोगां च्या कार्यावर दे खरेख ठे वणे.
(3) फक्त ब आणि ड (4) फक्त अ आणि ड
6. भारतीय निर्वाचन आयोगाबाबत खालीलपैकी कोणते
विधान चू कीचे आहे ? (2019)
9) घटनात्मक सं स्था (1) केवळ मुख्य निर्वाचन आयुक्तां ना आपल्या कार्यकाळाची
सुरक्षितता आहे, परंतू इतर निर्वाचन आयुक्तां ना तशी
1. राज्य लोकसे वा आयोगाच्या अध्यक्षां ची बडतर्फी कोण सुरक्षितता नाही.
करु शकतो? (2013) (2) मुख्य निर्वाचन आयुक्तां चे स्थान अथवा दर्जा हा सर्वोच्च
(1) राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार न्यायालयाच्या न्यायाधीश समान आहे.
(2) राज्यपाल उच्च न्यायालयाच्या शिफारशीनुसार (3) मुख्य निर्वाचन आयुक्त हे केवळ समानातील प्रमुख
(3) उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीकडू न आहेत.
(4) सं बं धित राज्याचा राज्यपाल आपण होऊन (4) जर एखाद्या बाबतीत मुख्य निर्वाचन आयुक्त आणि इतर
निर्वाचन आयुक्त यां च्यामध्ये मतभेद निर्माण झाले तर
2. केंद्रीय लोकसे वा आयोगाच्या अध्यक्षां चा निर्धारित
त्या बाबींचा निर्णय बहुमताने घेतला जातो.
कार्यकाळ :(2013)
(1) सहा वर्षे W 7. खालील राज्यांपैकी कोणत्या राज्यामध्ये भारतीय
(2) राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले निकष पूर्ण करणारा
(3) सहा वर्षे किंवा वयाची 65 वर्षे, जे आधी असेल तो प्रादे शिक पक्ष नाही? (2016)
(4) पाच वर्षे किंवा वयाची 62 वर्षे, जे आधी असेल तो (1) अरुणाचल प्रदे श (2) हरियाणा
(3) त्रिपुरा (4) राजस्थान
3. राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण
करतात ? (2015) 8. भारतातील लोकपाल व लोकायुक्त ही पदे खालील
(1) राज्यपाल कोणाशी साधर्म्य दर्शविणारी आहे त?(2013)
(2) राष्ट्रपति (1) भारतीय सं सदीय आयुक्त
(3) उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश (2) स्कॅन्डिनेव्हिया मधील अम्बुड् समन
(4) राष्ट्रीय न्यायिक आयोग उत्तरे
4. खालीलपैकी कोणास सं सद सभासदां चा ‘मित्र, तत्त्वज्ञ
व मार्गदर्शक म्हणून ओळखले जाते ? (2015) 1-1 2-3 3-2 4-3 5-3
(1) महान्यायवादी (A.G.) 6-2 7-4 8-2

n[adV©Z & Competitive Forum & - A{^OrV amR>moS> (13) राज्यव्यवस्था


(3) रशियातील प्रोसीक्यूटर जनरल (3) फक्त अ, क आणि ड (4) वरीलपैकी सर्व
(4) फ्रान्समधील कौन्सिल ऑफ स्टेट
12. खालील विधाने विचारात घ्या. (2018)
9.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष आणि अ. विभागीय परिषदा या घटनात्मक सं स्था आहेत.
सदस्यां ची नेमणूक खालीलपैकी सदस्य असलेली ब. पं तप्रधान हे सर्व विभागीय परिषदां चे अध्यक्ष म्हणून
समिती करते. (2014) कार्य करतात.
(a) लोकसभेचे अध्यक्ष क. प्रत्येक मुख्यमं त्री हा आळीपाळीने विभागीय परिषदे चा
(b) राज्यसभेचे उपाध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून कार्य करतो.
(c) लोकसभेतील विरोधी पक्षनेते ड. दोन किंवा अधिक विभागीय परिषदां च्या सं युक्त
(d) राज्यसभेतील विरोधी पक्षनेते बैठकींचे अध्यक्षस्थान केन्द्रीय गृहमं त्री भूषवितो.
(e) पं तप्रधान (1) विधाने अ, ब आणि क बरोबर
(f) केंद्रीय गृहमं त्री (2) विधाने ब, क आणि ड बरोबर
योग्य पर्याय निवडा : (3) विधाने अ, क आणि ड बरोबर
(1) (a), (c), (e) आणि (f) (4) विधाने क आणि ड बरोबर
(2) (a), (c) आणि (e)
13. लोक न्यायालया बाबत खालीलपैकी कोणते विधान
(3) (a), (c), (d) आणि (e)
बरोबर नाही ? (2019)
(4) (a), (b), (c), (d), (e) आणि (f)
(1) कायदे शीर सेवा अधिसत्ता अधिनियम (Legal Services
10. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षाची Authorities Act) 1987 नुसारलोकन्यायालयां ना
नियुक्ती काही व्यक्तिच्या समितीच्या शिफारसीवरून वैधानिक दर्जा दिला गेला.
राष्ट्रपतीद्वारा केली जाते ? खालीलपैकी कोण या (2) लोकन्यायालयात केवळ सेवत े ील अथवा सेवानिवृत्त
समितीचा भाग (सदस्य) असत नाही ? (2017) न्यायिक व्यक्तिंचाच समावेश होवू शकतो.
अ. पं तप्रधान (3) लोकन्यायालयाने दिलेला प्रत्येक निर्णय हा अं तीम
ब. गृहमं त्री असतो आणि तो दोन्ही पक्षां वर बं धनकारक असतो.
क. लोकसभेतील विरोधी पक्ष नेता (4) लोकन्यायालयाने दिलेला निर्णय हा दिवाणी
ड. राज्यसभेतील विरोधी पक्ष नेता न्यायालयाने दिलेल्या निवाड्यासमान असतो.
ई. लोकसभेचा सभापती
फ. राज्यसभेचा अध्यक्ष
(1) फक्त ब (2) फक्त ब आणि ड
(3) फक्त ई आणि फ (4) फक्त फ पुढील भागात सं युक्त पूर्व
राज्यव्यवस्था या घटकाचे
11. विभागीय परिषदां संदर्भात खालीलपैकी कोणते विधाने विश्लेषण करून दे ण्यात येईल.
बिनचू क नाहीत? (2017)
अ. विभागीय परिषदा ह्या घटनात्मक सं स्था आहेत.
ब. 1956 च्या राज्यपुनर्र चना कायद्यानुसार त्यां ची निर्मिती @abhijitrathod
झाली आहे.
क. केंद्रीय गृहमं त्री हा विभागीय परिषदां चा अध्यक्ष असतो.
ड. भारतात एकूण सात विभागीय परिषदा दे शातील एकूण उत्तरे
सात विभागां साठी निर्माण करण्यात आल्या आहेत.
(1) फक्त अ आणि क (2) फक्त अ आणि ड 9-4 10-4 11-2 12-4 13-2

n[adV©Z & Competitive Forum & - A{^OrV amR>moS> (14) राज्यव्यवस्था


सर्व पुस्तक विक्रे त्यां कडे उपलब्ध

You might also like