You are on page 1of 5

CODE NO:

N.B: 1. All the questions are compulsory.


2. Figures to the right indicate full marks.
Time: 2 Hrs. Total Marks: 60

1. Define International Law. Discuss the sources and importance of (15)


International Law.
OR
1. Examine the nature and evolution of International Law. (15)
2. Describe the various subjects of International Law. (15)
OR
2. Explain the role of States, as a subject of International Law. (15)
3. Write about the Laws of the Seas and Environmental Laws. (15)
OR
3. State about the Space Laws. (15)
4. How does International Law protect the Human Rights? Throw light on the (15)
international human rights laws of the United Nations.
OR
4. Explain the international laws related to Trade and Disarmament. (15)
मराठी रूपांतर
सूचना: १. सर्व प्रश्न अनिवार्य आहे त.
२. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.
वेळ : २ तास. पूर्ण गुण : ६०

१. आंतरराष्ट्रीय कायद्याची व्याख्या द्या. आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या स्त्रोतांची आणि महत्वाची (१५)
चर्चा करा.
किं वा
१. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या स्वरुपाचे आणि उत्क्रांतीचे परीक्षण करा. (१५)
२. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विविध विषयांचे वर्णन करा. (१५)
किं वा
२. आंतरराष्ट्रीय कायद्यांचा एक विषय म्हणून राज्याच्या भूमिकेचे स्पष्टीकरण द्या. (१५)
३. समुद्री कायदे आणि पर्यावरणीय कायदे , याविषयी माहिती द्या. (१५)
किं वा
३. अवकाश कायद्यांविषयी निवेदन करा. (१५)
४. आंतरराष्ट्रीय कायदे मानवी हक्कांचे संरक्षण कसे करतात?संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय (१५)
मानवी हक्क कायद्यांवर प्रकाशझोत टाका.
किं वा
४. व्यापार आणि नि:शस्त्रीकरणाशी संबंधित असलेले आंतरराष्ट्रीय कायदे स्पष्ट करा. (१५)
CODE NO:

N.B: 1. All the questions are compulsory.


2. Figures to the right indicate full marks.
Time: 2 Hrs. Total Marks:60

1. What is International Law? Explain the importance and sources of (15)


International Law.
OR
1. a. What is the difference between International Law and Municipal Law? (15)
b. How is international law enforced in India?
2. Write about the subjects of International Law. (15)
OR
2. Explain the role of States and Individuals as subjects of International Law. (15)
3. State about the International Law related to the protection of Environment (15)
and Seas.
OR
3. Discuss the International Law related to Space. (15)
4. Take a review of the role of United Nations in the development of (15)
International Law for the protection of Human Rights.
OR
4. Describe the International Law related to Trade and Disarmament. (15)
मराठी रूपांतर
सूचना: १. सर्व प्रश्न अनिवार्य आहे त.
२. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.
वेळ : २ तास. पूर्ण गुण : ६०
१. आंतरराष्ट्रीय कायदा म्हणजे काय?आंतरराष्ट्रीय कायद्यांचे महत्व आणि स्त्रोत स्पष्ट करा. (१५)
किं वा
१. अ. आंतरराष्ट्रीय कायदे आणि राष्ट्रीय कायदे , या दोहोंमधील फरक स्पष्ट करा. (१५)
ब. भारतामध्ये आंतरराष्ट्रीय कायद्यांची अंमलबजावणी कशी केली जाते?
२. आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या विषयांसंबंधी माहिती लिहा. (१५)
किं वा
२. आंतरराष्ट्रीय कायद्यांचे विषय म्हणून राज्य आणि व्यक्तींच्या भूमिकेचे स्पष्टीकरण द्या. (१५)
३. पर्यावरण आणि समद्र
ु ाच्या संरक्षणाशी संबंधित असलेल्या आंतरराष्ट्रीय कायद्यांचे निवेदन (१५)
करा.
किं वा
३. अवकाशाशी संबंधित असलेल्या आंतरराष्ट्रीय कायद्यांची चर्चा करा. (१५)
४. मानवी हक्कांचे संरक्षण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या विकासात संयुक्त राष्ट्रांनी (१५)
बजावलेल्या भमि
ू केचा आढावा घ्या
किं वा
४. व्यापार आणि नि:शस्त्रीकरणाशी संबंधित असलेल्या आंतरराष्ट्रीय कायद्यांचे वर्णन करा. (१५)
CODE NO:

N.B: 1. All the questions are compulsory.


2. Figures to the right indicate full marks.
Time: 2 Hrs. Total Marks:60

1. Describe the sources and importance of International Law. (15)


OR
1. Write about the nature and evolution of International Law. (15)
2. Examine in detail, all the subjects of International Law. (15)
OR
2. Comment on Recognition of States and International Law. (15)
3. Explain the International Law related to the protection of Seas and (15)
Environment.
OR
3. State about the International Laws related to Space. (15)
4. Discuss the International Laws related to the protection of Human Rights. (15)
OR
4. Analyze the International Laws related to Trade and Disarmament. (15)
मराठी रूपांतर
सूचना: १. सर्व प्रश्न अनिवार्य आहे त.
२. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.
वेळ : २ तास. पूर्ण गुण : ६०
१. आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या स्त्रोतांचे आणि महत्वाचे वर्णन करा. (१५)
किं वा
१. आंतरराष्ट्रीय कायद्यांचे स्वरूप आणि उत्क्रांती, याविषयी माहिती लिहा. (१५)
२. आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या सर्व विषयांचे सविस्तर परीक्षण करा. (१५)
किं वा
२. राज्यांची मान्यता आणि आंतरराष्ट्रीय कायदे , यावर भाष्य करा. (१५)
३. समद्र ं त असलेल्या आंतरराष्ट्रीय कायद्यांचे परीक्षण करा.
ु आणि पर्यावरणाशी संबधि (१५)
किं वा
३. अवकाशाशी संबंधित असलेल्या आंतरराष्ट्रीय कायद्यांबाबत निवेदन करा. (१५)
४. मानवी हक्कांशी संबंधित असलेल्या आंतरराष्ट्रीय कायद्यांची चर्चा करा. (१५)
किं वा
४. व्यापार आणि नि:शास्त्रीकरणाशी संबंधित असलेल्या आंतरराष्ट्रीय कायद्यांचे विश्लेषण करा. (१५)
CODE NO:

N.B: 1. All the questions are compulsory.


2. Figures to the right indicate full marks.
Time: 2 Hrs Total Marks : 60
1. Examine the meaning, definitions, importance and sources of International (15)
Law.
OR
1. Take a review of the evolution of International Law and explain the (15)
difference between International Law and Municipal Law.
2. Describe about the role of States and Individuals as subjects of (15)
International Law.
OR
2. Write about all the subjects of International Law. (15)
3. State about the International Law of the Seas and Environment. (15)
OR
3. Explain the International Law related to Space. (15)
4. Discuss about the International Laws related to the protection of Human (15)
Rights.
OR
4. Evaluate the International Law related to Disarmament. (15)
मराठी रूपांतर
सूचना: १. सर्व प्रश्न अनिवार्य आहे त.
२. उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.
वेळ : २ तास. पूर्ण गुण : ६०
१. आंतरराष्ट्रीय कायद्यांचा अर्थ, व्याख्या, स्त्रोत आणि महत्वाचे परीक्षण करा. (१५)
किं वा
१. आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या उत्क्रांतीचा आढावा घ्या आणि आंतरराष्ट्रीय कायदा व राष्ट्रीय (१५)
कायदा, या दोहोंमधील असलेला फरक स्पष्ट करा.
२. आंतरराष्ट्रीय कायद्यांचे विषय म्हणून राज्य आणि व्यक्तींच्या भूमिकेचे वर्णन करा. (१५)
किं वा
२. आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या सर्व विषयांची माहिती द्या. (१५)
३. ं त असलेल्या आंतरराष्ट्रीय कायद्यांचे निवेदन करा.
समुद्र आणि पर्यावरणाशी संबधि (१५)
किं वा
३. अवकाशाशी संबंधित असलेले आंतरराष्ट्रीय कायदे स्पष्ट करा. (१५)
४. मानवी हक्कांच्या संरक्षणाशी संबंधित असलेल्या आंतरराष्ट्रीय कायद्यांची चर्चा करा. (१५)
किं वा
४. नि:शस्त्रीकरणाशी संबंधित असलेल्या आंतरराष्ट्रीय कायद्यांचे मुल्यांकन करा. (१५)
CODE NO:

You might also like