You are on page 1of 9

घटना समिती निशाणी : हत्ती

Chief Draftsman : एस. एन. मुखर्जी

1
भारतीय राज्यघटना हस्ताक्षर : प्रेमबिहारी नारायण रायजादा

नक्षीकाम : बिओहर राम मनोहर सिन्हा

हिंदी भाषेतील राज्यघटना : वसंत क्रिशन वैद्य

आकर्षक कला : नंदलाल बोस

अचुक पर्याय : (4) कारण सर्व विधाने बरोबर आहे.

घटनेची स्वीकृ ती तारीख : 26 नोव्हेंबर 1949

सरनामामध्ये नमूद असलेला दिनांक : 26 नोव्हेंबर 1949

राज्यघटनेच्या मसुद्यावर ठराव संमत के ला तो दिनांक : 26 नोव्हेंबर 1949


2

घटनेची अंमलबजावणी तारीख : 26 जानेवारी 1950

उद्दिष्टांचा ठराव मांडला तो दिनांक : 13 डिसेंबर 1946

उद्दिष्टांचा ठराव मंजूर के ला तो दिनांक : 22 जानेवारी 1947

अगोदर घटना अधिनियमित के ली व नंतर सरनामा अधिनियमित के ला.

अचूक उत्तर : (4)

मसुदा समिती स्थापना दिनांक : 29 ऑगस्ट 1947

मसुदा समितीचे कामकाज : 141 दिवस

मसुदा समितीचे अध्यक्ष : डॉ. बाबासाहेब आंबेडकर (कॉंग्रेस)

अंतिम मसुदा घटना समितीला सादर के ल्याचा दिनांक : 04 नोव्हेबर 1948


3
मसुद्यावरचे दुसरे वाचन : 17 ऑक्टोबर 1949

मसुद्यावरचे दुसरे वाचन : 14 नोव्हेंबर 1949

मसुदा समितीतील 7 सदस्यपैकी 6 सदस्य वकील होते, वकील नसणारे सदस्य : टी टी कृ ष्णम्माचारी

मसुद्यात 7653 सुधारणा सुचविल्या गेल्या.

त्यापैकी 2473 सुधारणावर चर्चा करण्यात आली.


अचुक उत्तर : (4)

24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीचे अखेरचे सत्र झाले मात्र घटना समिती संपुष्टात आणली गेली नाही.
तिला पहिली संसद अस्तित्वात येईपर्यंत हंगामी संसद म्हणून कार्य करावे लागले.
4 24 जानेवारी 1950 रोजी राष्ट्रगान व राष्ट्रगीत स्वीकृ त करण्यात आले.
24 जानेवारी 1950 डॉ. राजेंद्र प्रसाद यांची राष्ट्रपती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
24 जानेवारी 1950 रोजी 299 पैकी 284 सदस्यांनी घटनेवर सह्या के ल्या.
घटनेवर प्रथम सही करणारे : डॉ. राजेंद्र प्रसाद
घटनेवर शेवटची सही : फिरोज गांधी

अचूक उत्तर : (1) 

5 1) घटना समितीचे घटना तयार करण्याचे काम 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत सुरू होते.
2) घटना समितीचे कायदेमंडळ संस्था म्हणून कार्य 17 एप्रिल 1952 पर्यंत सुरू होते.
3) याचा अर्थ दोन्ही कामे 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत सुरू होती.

अचुक उत्तर : (2)

1) घटना समितीच्या पहिल्या बैठकीत के वळ 211 सदस्य हजर होते.


6 2) घटना समितीच्या हंगामी अध्यक्षाची निवड करण्यासाठी फ्रांसच्या प्रथेचे अनुकु रण करण्यात आले.
3) 13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरु यांनी घटना समितीत मांडलेला उद्दिष्टांच्या ठरावाची सुधारित आवृत्ती म्हणजे भारतीय राज्यघटनेचा सरनामा होय.
4) उद्दिष्टांचा ठराव मंजूर होण्याचा दिनांक : 22 जानेवारी 1947

.अचुक उत्तर: (4)

7 घटना समितीसाठी ब्रिटीश भारताच्या प्रांतामधील 296 जागांसाठी 1946 मध्ये निवडणुका घेण्यात आल्या.
त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने 208 जागा जिंकल्या तर मुस्लीम लीगने 73 जागा जिंकल्या.
घटना समितीत भारतीय समाजातील सर्व घटकांचे प्रतिनिधित्व होते.

अचुक उत्तर : (3)

प्रत्येक समुदायाच्या प्रतिनिधीला प्रांतिक विधीमंडळातील त्याच समुदायाचे सदस्य प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने एकल संक्रमणीय मतदान तत्त्वानुसार मतदान करून
साधारणपणे 10 लाख लोकसंख्येमागे 01 सदस्य
8 संस्थानिकांचे प्रतिनिधी संस्थानिकांनी नामनिर्देशित करायचे होते.
घटना समितीत काही प्रमाणात निवडून आलेले तर काही प्रमाणात नामनिर्देशित के लेले सदस्य होते.
निवडणूक ही अप्रत्यक्ष होती.
ब्रिटीश प्रांतांना दिलेल्या जागा ह्या मुस्लीम, शीख आणि सर्वसाधारण या तीन प्रमुख समुदायामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात होत्या.

अचुक उत्तर : (2)

9 1) घटनासमितीमध्ये साधारणपणे 10 लाख लोकसंख्येमागे 1 सदस्य असणार होता.


2) मुस्लीम लीग, शीख या समुदायमध्ये दिलेल्या जागा ह्या त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात होत्या.
3) घटनासमितीमध्ये निवडून आलेल्या तसेच संस्थानाच्या प्रमुखाने नामनिर्देशित के लेल्यासदस्यांचा समावेश होता.

अचूक उत्तर: (4)

1) कॅ बिनेट मिशन योजनेने ठरविलेल्या योजनेनुसार नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभेची स्थापना करण्यात आली.
10 2) सुरवातीला घटनासमितीमध्ये समाविष्ट एकू ण 389 जागांपैकी गव्हर्नर असलेल्या 11 प्रांतामधील 292 सदस्यांचा समावेश होता.
3) तर 4 जागा मुख्य आयुक्तांच्या प्रांतामधून भरायच्या होत्या.
4) तर 93 जागा संस्थानासाठी होत्या.

अचुक उत्तर : (4) 

एम. एन. रॉय यांच्याबाबत वर्णन खालीलप्रमाणे


11 साम्यवादी चळवळीचे प्रणेते,
पुरोगामी लोकशाहीवादाचे समर्थक,
1934 मध्ये घटना समितीची संकल्पना मांडणारे व्यक्ती

अचुक उत्तर:- (3)

प्रत्येक समुदायाच्या प्रतिनिधीला प्रांतिक विधीमंडळातील त्याच समुदायाचे सदस्य प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने एकल संक्रमणीय मतदान तत्त्वानुसार मतदान करून
साधारणपणे 10 लाख लोकसंख्येमागे 01 सदस्य
12 संस्थानिकांचे प्रतिनिधी संस्थानिकांनी नामनिर्देशित करायचे होते.
घटना समितीत काही प्रमाणात निवडून आलेले तर काही प्रमाणात नामनिर्देशित के लेले सदस्य होते.
निवडणूक ही अप्रत्यक्ष होती.
ब्रिटीश प्रांतांना दिलेल्या जागा ह्या मुस्लीम, शीख आणि सर्वसाधारण या तीन प्रमुख समुदायामध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात होत्या.
घटना समिती विविध समित्याद्वारे कार्य करत होती.

अचुक उत्तर : (2) मसुदा समिती सदस्य खालीलप्रमाणे

1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (कॉंग्रेस) - अध्यक्ष

2) अल्लादी कृ ष्णस्वामी अय्यर (अपक्ष) 

3) एन गोपालस्वामी अय्यंगार (कॉंग्रेस)

4) सईद महम्मद सादुल्ला (मुस्लीम लीग)


13

5) डॉ. के एम मुन्शी (कॉंग्रेस) (बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर)

6) एन. माधवराव : (बी. एल. मित्तर यांनी आरोग्य कारणास्तव राजीनामा दिल्यावर यांच्या जागी)

7) टी टी कृ ष्णम्माचारी (हे वकील नव्हते) : डी पी खेतान यांच्या जागी (निधन झाल्याने)

मसुदा समितीमध्ये 7 पैकी 6 सदस्य वकील होते.

अचूक उत्तर: (1)


14
26 नोव्हेंबर 1949 या दिवशी नागरिकत्व, हंगामी संसद, तात्पुरत्या संक्रमणिय तरतुदी, अंमलात आल्या होत्या.

15

अचुक उत्तर : (3)


16 भारतीय राज्यघटनेत 26 जानेवारी 1950 या दिवसाचा उल्लेख घटना अमलात आल्याचा दिनांक असा के ला आहे.
नागरिकत्व, निवडणुका, हंगामी संसद, तात्पुरत्या व संक्रमणीय तरतुदी ह्या तरतुदी 26 नोव्हेंबर 1949 पासून अमलात आल्या.
अचुक उत्तर :- (4)

17 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटनेवर स्वाक्षऱ्या करणाऱ्या सदस्यांची संख्या - 284


मसुदा समितीचे कामकाजाच्या दिवसांची संख्या - 141
26 नोव्हेंबर 1949 रोजी घटनेतील कलमे व परिशिष्टे संख्या : 395 कलमे व 8 परिशिष्टे

अचुक उत्तर : (2)

1) घटना समितीच्या कार्यसंबंधी समिती : ग वा मावळणकर (घटना समितीचे सदस्य होते)


18 2) सर्वोच्च न्यायालयबाबत हंगामी समिती : एस वरदाचारी (घटना समितीचे सदस्य नव्हते)
3) आर्थिक तरतूदी विषयी तज्ज्ञांची समिती : नलिनी रंजन सरकार (घटना समितीचे सदस्य नव्हते)
4) भाषावार प्रांतसंबंधी समिती : एस के दार (घटना समितीचे सदस्य नव्हते)

अचुक उत्तर: (3)

भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 पारित झाल्यानंतर होणारे बदल खालीलप्रमाणे


घटना समितीला सार्वभौम दर्जा प्राप्त
19 ब्रिटीश संसदेने भारताच्या संदर्भात के लेल्या कायद्यात बदल किंवा रद्द करण्याचा अधिकार प्राप्त
घटना समिती कायदेमंडळ बनले. (कायदेमंडळ अध्यक्ष - जी व्ही मावळणकर)
घटना समिती सदस्य संख्या 389 वरून 299 झाली.
पूर्वीचे ब्रिटीश प्रांतातील प्रतिनिधी 296 वरून 229 झाले.
संस्थानिकांच्या प्रतिनिधीची संख्या 93 वरून 70 झाले.

अचुक उत्तर : (4)


20 1) 28 एप्रिल 1947 रोजी 6 संस्थानाचे प्रतिनिधी घटना समितीत सहभागी झाले होते.
2) माउंटबॅटन योजनेनंतर भारतीय प्रदेशातील मुस्लिम लीगचे सदस्य घटना समितीत सहभागी झाले.

21

22

23

24

स्पष्टीकरण:-

a. बेरुबारी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की संविधानाचा प्रस्तावना संविधानचा भाग नाही
25
b. के शवानंद भारती प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की संविधानाचा प्रस्तावना संविधानांचा भाग आहे

c. भारतीय संविधानाच्या "प्रस्तावना" अमेरिका संविधानातून घेण्यात आले आहे

26

27
स्पष्टीकरण:-

28 अ. भारतीय जीवन विमा निगम खटल्यामध्ये सरनामा घटनेचा भाग असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट के ले.

ब. आणि के शवानंद भारती खटल्यामध्ये सरनामा घटनेचा भाग असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट के ले.

29

30

31

32

33

34

स्पष्टीकरण:- अ. राज्यघटनेच्या सरनाम्यात कलम 368 नुसार बदल करता येईल का ? असा प्रश्न सर्वप्रथम के शवानंद भारती खटल्यामध्ये उपस्थित झाला.
35
ब. के शवानंद भारती खटल्यामध्ये राज्यघटनेची मूलभूत चौकट यामध्ये कलम 368 नुसार बदल करता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट के ले.

36

37

संयुक्त प्रांत – उत्तर प्रदेश – 1950

मद्रास – तामिळनाडू – 1969


38
मैसूर – कर्नाटक – 1973

उत्तराचल – उत्तराखंड – 2006

39

40 या समितीला अध्यक्ष नव्हता.

41

42

43

44
45

विधेयक संसदेत सादर करण्यापूर्वी पाठवू शकत नाही कारण अगोदर पूर्वसंमतीने संसदेत सादर करणे आवश्यक
46
संघराज्य प्रदेशासंदर्भात त्यांच्या दृष्टिकोन समजून घ्यायचा असल्यास विधेयक त्यांच्याकडे पाठविण्याची आवश्यकता नाही.

47

48

49

50

51

52

53

54

55

56

57

उत्तर:- 2

58 स्पष्टीकरण:-

भाषा जतन करणे यामध्ये भाषेच्या संरक्षणासाठी आंदोलन करणे याचा समावेश होईल असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

भारतीय राज्यघटनेच्या कलम 24 नुसार 14 वर्षा खालील मुलांना इतर व साधे काम करण्यास प्रतिबंध करू शकत नाही. मात्र धोक्याचे जसे कारखाने, खाणी, रेल्वे, इत्यादी ठिकाणी
59
प्रतिबंध करू शकते.

60

61 परदेश गमन हा व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे.

62
63

64 सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयला घटनेने अगोदरच हा अधिकार प्रदान के लेला आहे.

उत्तर:- 2

65 स्पष्टीकरण:-

भाषा जतन करणे यामध्ये भाषेच्या संरक्षणासाठी आंदोलन करणे याचा समावेश होईल असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

66

67

उत्तर:- 1

स्पष्टीकरण:-

वरील विधान अ सत्य असून विधान ब आणि क असत्य आहे.

स्पष्टीकरण खालीलप्रमाणे:-

के शवानंद भारती खटल्यातील निकालामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट के ले की "घटनादुरुस्ती" हा राज्यघटनेतील कलम 13 मधील "कायदा" या शब्दात मोडत नाही.
68
म्हणजेच घटनादुरुस्तीने मूलभूत हक्कावर निर्बंध येत असेल तर त्याला न्यायालयात आवाहन देता येत नाही.

रूढी व परंपरा हे वैधानिक असो अगर नसो मूलभूत हक्कावर निर्बंध येत असेल तर न्यायालयात आवाहन देता येते.

अपवादात्मक परिस्थितीमध्ये सुव्यवस्था राखण्यासाठी लागू के लेला लष्करी कायदा हे राष्ट्रीय आणीबाणी लादण्यापेक्षा भिन्न असले तरीही या परिस्थितीमध्ये मूलभूत हक्कावर निर्बंध
येते.

{संदर्भ:- एम लक्ष्मीकांत}

69 घटनादुरुस्ती हा कलम 13 मधील कायदा या व्याख्येत येत नाही.

70

71 कलम 16(3) नुसार सार्वजनिक नोकऱ्यांसाठी निवासी असण्याची अट करणारा कायदा करण्याचा अधिकार संसदेस आहे

72 कायद्यासमोर समानता ही नकारात्मक संकल्पना आहे आणि कायद्याचे समान संरक्षण ही एक सकारात्मक संकल्पना आहे

73 माणसांचा अपव्यापारास मनाई हा हक्क नागरिक तसेच गैर नागरिक यांनाही उपलब्ध आहे

74
75 प्रतिबंधक स्थानबद्दता ही लोकशाही विरोधी मानली जाते

76 संप करण्याचा अधिकार दिलेला नाही

राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांच्याविरोधात त्यांच्या पदावधी दरम्यान कोणत्याही न्यायालयात कोणत्याही प्रकारची फौजदारी कार्यवाही के ली जाणार नाही आणि कोणतीही दिवाणी
77
कार्यवाही त्या आशयाची नोटीस दिल्यापासून पुढील 2 महिने करता येणार नाही

78

79 कलम 29 चे संरक्षण हे सर्व नागरिक गटांना तर कलम 30 चे संरक्षण हे के वळ अल्पसंख्याक गटानं उपलब्ध आहे

80 एखादी कृ ती घडली त्या क्षणी एखादा कायदा त्या कृ तीस गुन्हा मानत असेल तरच तो गुन्हा ठरेल

81 मूलभूत हक्कांमध्ये बदल करण्यासाठी विशेष बहुमताची आवश्यकता असते

82 वरील तीनही विधाने बरोबर आहेत

उत्तर:-4

स्पष्टीकरण:-

अ. कलम 23- मानवी व्यापार व वेठबिगरीवर बंदी.


83
ब. कलम 30- शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अल्पसंख्यांकांचा हक्क.

क. कलम 29- अल्पसंख्यांकांची भाषा लिपी आणि संस्कृ ती याचे संरक्षण.

ड. कलम 24- बालकांनी कारखान्यात काम करण्यावर बंदी.

84

धार्मिक सेवामधून वगळलेला व्यक्ती


85
व ज्यावर सामाजिक बहिष्कार टाकला आहे असा व्यक्ती अशा व्यक्तींना कलम 17 नुसार संरक्षण प्राप्त होत नाही.

86

87

88
उत्तर:-4

89 स्पष्टीकरण:- अ. राष्ट्रीय उद्दिष्टांच्या पूर्तीमध्ये नागरिक के वळ प्रेक्षक नसून त्यात त्यांचा क्रियाशील सहभाग आहे अशी भावना नागरिकांमध्ये उत्पन्न होते.

ब. मात्र कायद्याची घटनात्मक वैधता ठरविताना याची न्यायालयास मदत होते.

90

91 न्यायालयाद्वारे कायद्याची घटनात्मक वैधता तपासण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वाची मदत घेतली जाते.

92

93

उत्तर:-1

94 स्पष्टीकरण:- 1976 – 10 कर्तव्ये

2002- 1 कर्तव्ये

95

96

97

98

99

100

You might also like