You are on page 1of 4

MPSC

MPSC
HISTORY
मोर्ले मिंटो सुधारणा 1909

Q1 खालील विधानातून योग्य विधान/ने निवडा. (A) 1903 (B) 1904


a) १८९२ च्या कायद्याने याबाबत अप्रत्यक्ष निवडणुकीचे तत्त्व (C) 1905 (D) 1906
स्वीकारले गेले.
Q4 १८९२ च्या कायद्याने कशाला उत्तेजन दिले?
b) कें द्रीय कायदेमंडळातील काही सदस्य प्रांतिक
(A) लोकशाहीला
कायदेमंडळांनी निवडू न द्यायचे होते.
(B) जातीयवादाला
(A) a योग्य
(C) संसदीय प्रकाराला
(B) b योग्य
(D) देशाच्या फाळणीला
(C) a, b दोन्ही योग्य
(D) a, b दोन्ही अयोग्य Q5 १८६१ मध्ये व १८९२ मध्ये जे कायदे झाले त्यांनी
खालीलपैकी कोणकोणते बदल झाले?
Q2 मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्यानुसार मध्यवर्ती
a) प्रांतांना कायदेमंडळ मिळाले.
कायदेमंडळाच्या सदस्यांची संख्या वाढवून किती
b) अप्रत्यक्ष निवडणुकीचे तत्त्व मान्य झाले.
करण्यात आली?
c) भारतात नव्या मध्यमवर्गाचा प्रभाव वाढू न सनदशीर
(A) 65 (B) 69
राष्ट्र वादी चळवळीला चालना मिळाली.
(C) 73 (D) 79
(A) a,b (B) b,c
Q3 -- मध्ये मुस्लिम लीगची स्थापना होऊन हिंदू व (C) a,c (D) a,b,c
मुसलमानांत फू ट पडलेली होती.

Android App | iOS App | PW Website


MPSC

Answer Key
Q1 (C) Q4 (B)

Q2 (B) Q5 (D)

Q3 (D)

Android App | iOS App | PW Website


MPSC

Hints & Solutions

Android App | iOS App | PW Website


MPSC

Q1 Text Solution: वेळी ब्रिटिश सरकारपुढे आणखी एक संकट उभे ठाकले


उत्तर: 3) a, b दोन्ही योग्य होते.ते म्हणजे सशस्त्र क्रांतिकारकांची दहशतवादी
कृ त्ये.
१८५८ ते १९०९ या काळात १८६१ चा इंडियन कौन्सिल्स याच सुमारास म्हणजे १९०६ मध्ये मुस्लिम लीगची
अॅ क्ट व १८९२ चा इंडियन कौन्सिल्स अॅ क्ट असे दोन स्थापना होऊन हिंदू व मुसलमानांत फू ट पडलेली होती.
कायदे झाले. या गोष्टीस ब्रिटिशांचे धोरणही मोठ्या प्रमाणावर
या कायद्यांनी जे बदल के ले त्यांचा एकत्रित विचार आपण कारणीभूत होते.
करणार आहोत. १९०६ मध्ये भेटीस आलेल्या आगाखानांकडे गव्हर्नर
प्रांतिक सरकारांच्या मागण्यांप्रमाणे प्रांतांना विधिसत्ता जनरलने आपले मत पुढीलप्रमाणे व्यक्त के ले. ‘मुस्लिम
देण्यात आली. समाजास वेगळा समाज म्हणून निवडणुकीचा हक्क
कें द्रीय व प्रांतिक कायदेमंडळाचा हळू हळू विस्तार होऊ असावा. असा हक्क असल्याखेरीज मुसलमानांच्या
लागला. तसेच भारतीय नेत्यांच्या मागण्यांची थोडीफार हितसंबंधाचे रक्षण करणारे असे खरे प्रतिनिधी निवडू न
दखल घेण्यात येऊ लागली. येऊ शकणार नाहीत.’
त्यानुसार या कायदेमंडळामध्ये लोकनियुक्त Q4 Text Solution:
बिनसरकारी सदस्यांचा समावेश होऊ लागला. उत्तर: 2) जातीयवादाला
१८९२ च्या कायद्याने याबाबत अप्रत्यक्ष निवडणुकीचे तत्त्व
स्वीकारले गेले. १८९२ च्या कायद्याने एका अर्थी जातीयवादाला उत्तेजन
कें द्रीय कायदेमंडळातील काही सदस्य प्रांतिक दिले.
कायदेमंडळांनी निवडू न द्यायचे होते. जातीय वा धार्मिक प्रतिनिधित्वाची प्रत्यक्ष तरतूद
Q2 Text Solution: कायद्यात नव्हती. परं तु एखाद्या जमातीस निवडणुकीद्वारे
उत्तर: 2) 69 पुरे से प्रतिनिधित्व मिळालेले नाही असे दिसल्यास, त्या
धर्माच्या व्यक्तीची वा व्यक्तींची नेमणूक करण्याचा
सुधारणा-कायद्यातील तरतुदी: अधिकार गव्हर्नर जनरलला वा गव्हर्नरला होता.

Q5 Text Solution:
मध्यवर्ती कायदेमंडळाचा विस्तार: उत्तर: 4) a, b, c
मध्यवर्ती कायदेमंडळाच्या सदस्यांची संख्या वाढवून
आता ६९ इतकी करण्यात आली. १८६१ मध्ये व १८९२ मध्ये जे कायदे झाले त्यांनी अनेक
बदल घडवून आणले.
प्रांतिक कायदेमंडळाचा विस्तार: प्रांतांना कायदेमंडळ मिळाले.
या कायद्याने प्रांतिक कायदेमंडळांचाही विस्तार घडवून अप्रत्यक्ष निवडणुकीचे तत्त्व मान्य झाले.
आणला. या वेळी भारतात नव्या मध्यमवर्गाचा प्रभाव वाढू न
Q3 Text Solution: सनदशीर राष्ट्र वादी चळवळीला चालना मिळाली.
उत्तर: 4) 1906 राष्ट्रीय सभा अस्तित्वात आली. परं तु कार्यक्रम व दृष्टिकोन
यांतील भेदामुळे १९०६ मध्ये राष्ट्रीय सभेत फू ट पडली.
मवाळांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी १९०९ च्या अशीच फू ट हिंदू -मुसलमानांमध्येही पडली आणि
सुमारास घटनात्मक सुधारणांचा पुढील हप्ता दिला. या मुस्लिम लीगची स्थापना झाली.

Android App | iOS App | PW Website

You might also like