You are on page 1of 5

TYBA. EXAM.

VI .SEMESTER

V- HISTORY OF CONTEMPORARY INDIA

1947- 2000.

खालील बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे सांगा.

1) २६ जानेवारी रोजी ही घटना किं वा संविधान संपूर्ण दे शात लागू करण्यात आले?

A) १९४६ B) १९४७ C) १९४९ D)१९५०

D)१९५०

2) भारताच्या राज्य घटनेने नागरिकत्व मान्य केले?

A) एकेरी B) दह
ु े री C) तिहे री D) चौथी

A) एकेरी

3) पहिली पंचवार्षिक योजना केव्हा स्थापन केली?

A)१९५१-१९५६ B)१९५२-१९५७ C)१९५३-१९५८ D)१९५४-१९५९

A) १९५१-१९५६

4) काँग्रेसने ऑक्टोबरच्या रात्री पंतप्रधानपदाची सूत्रे राजीव गांधीच्या हाती सोपविण्याचा निर्णय घेतला?)

A) २८ B) २९ C) ३० D)३१

D)३१

5) जून मध्ये विमान अपघातात संजय गांधीचा मत्ृ यू झाला?

A) १९८० B) १९७० B)१९६० C)१९५०

A)१९८०

6) भागत शिक्षणाच्या सोयी उपलब्ध करुन दे ण्यास अग्रक्रम दे ण्यात आला?


A) खेड्यात B) शहरी C) ग्रामीण D) आदिवासी

C) ग्रामीण

7) राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या सहाय्याने नवा राष्ट्रीय तयार करण्यात आला?

A) धोरण B) हे तु C) अभ्यासक्रम D) उपक्रम

C) अभ्यासक्रम

8) मध्ये इंदिरा गांधी यांनी राष्ट्रीय मक्


ु त विद्यापीठाची स्थापना केली?

A) १९८२ B) १९८३ C)१९८४ D)१९८५

D)१९८५

9) साली स्थापन झालेल्या दरू संचार आयोगाने दे शभर भूमिगत केबलचे जाळे पसरले?

A) १९८६ B)१९८७ C) १९८८ D)१९८९

A) १९८६

10) ऑगस्ट १९८५ रोजी लोंगोवाल यांची हत्या अतिरे क्यांनी केल्याने या कराराची अमलबजावणी करणे कठीण
झाले?

A) १७ B)१८ C)१९ D)२०

D)२०

11) राजीव गांधी यांनी वाटाघाटी केल्या त्यातून जुलै १९८६ रोजी करार झाला?

A) २६ B) २४ C) २३ D)२५

A) २६

12) १२ एप्रिल रोजी व्ही. पी.सिंग यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला?

A) १९८५ B) १९८४ C) १९८७ D) १९८३


C) १९८७

13) पंतप्रधानांनी लोकसभा विसर्जित करून सार्वत्रिक निवडणुका नोव्हें बर मध्ये घेण्याचा निर्णय घेतला?

A) १९८६ B) १९८७ C)१९८८ D) १९८९

D)१९८९

14) २ ऑक्टोबर रोजी जनमोर्चा या नावाने एका राजकीय गटाची स्थापना केली?

A) १९८६ B) १९८७ C)१९८८ D) १९८९

B) १९८७

15) ६ डिसेंबर रोजी व्ही.पी. सिंग मंत्रिमंडळाचा शपथ विधी पार पडला?

A) १९८६ B) १९८७ C)१९८८ D) १९८९

D) १९८९

16) १ ऑगस्ट रोजी पक्ष सदस्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप केल्यामुळे दे वीलाल यांना मंत्रिमंडळातून बाहे र काढण्याचा
निर्णय सिंग यांनी घेतला?

A) १९९० B) १९८७ C)१९८८ D) १९८९

A) १९९०

17) दे वीलाल यांनी शेतकऱ्यांचा मोठा मेळावा राजधानीत रोजी घेण्याचे जाहीर केले?

A) ७ ऑगस्ट B) ८ ऑगस्ट C) १० ऑगस्ट D) ९ ऑगस्ट

D) ९ ऑगस्ट

18) ऑगस्ट १९९० मंडल आयोगाच्या शिफारशीची अमलबजावणी करण्याचा निर्णय व्ही. पी. सिंग यांनी घोषित
केले?

A) ७ ऑगस्ट B) ८ ऑगस्ट C) १० ऑगस्ट D) ९ ऑगस्ट

A) ७ ऑगस्ट
19) मागासवर्गीसाठी शासकीय सेवात व सार्वजनिक उद्योगात टक्के जागा राखीव ठे वण्यात याव्यात अशी मागणी
केली?

A) २५ B)२६ C) २७ D)२८

C) २७

20) सर्वोच्च न्यायालयाने मंडल आयोगाच्या शिफारशी कार्यान्वित करण्यास १९९० रोजी स्थगिती दिली?

A) १ ऑगस्ट B)१ सप्टें बर C) १ ऑक्टोबर D) १ नोव्हें बर

C) १ ऑक्टोबर

21) १९९० रोजी जनता दलात फूट पडली?

A) ५ ऑगस्ट B) ५ सप्टें बर C) ५ ऑक्टोबर D) ५ नोव्हें बर

D) ५ नोव्हें बर

22) चंद्रशेखर यांच्या नेतत्ृ वाखाली पक्षाचे सदस्य पक्षाबाहे र पडले त्यात दे वीलाल आघाडीवर होते?

A)५५ B) ५६ C) ५७ D)५८

D) ५८

23) अखेरीस १० ऑक्टोबर रोजी चंद्रशेखर सरकार सत्तारूढ झाले?

A) १९९० B) १९८७ C)१९८८ D) १९८९

A) १९९०

24) इसन. मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होऊन स्वातंत्र्य चळवळीला सरु वात झाली?

A) १९८२ B)१९८३ C)१९८४ D)१९८५

D)१९८५

25) मध्ये मुंबई जवळ तुर्भे येथे अणुसंशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली

A) १९५७ B)१९५८ C)१९५६ D)१९६०


A) १९५७

You might also like