You are on page 1of 4

प्रश्न क्र 1) योग्य वाक्ये ओळखा –

अ) राष्ट्रीय आणीबाणी ची घोषणा पूणण भारतासाठी क िं वा एखाद्या भागासाठी पण रता येते

ब) राष्ट्रपती ननरननराळ्या ारणावरून ननरननराळ्या राष्ट्रीय आणीबाणी च्या उद्घोषणा रू श तात

पयाणय – 1) फक्त अ 2) फक्त ब 3) अ व ब 4) ए ही नाही

प्रश्न क्र 2) अयोग्य वाक्य ओळखा –

अ) राष्ट्रीय आणीबाणी ची घोषणा रण्याचे 3 आधार आहे त – “युद्ध, पर ीय आक्रमण क िं वा सशस्त्र


उठाव”, यापै ी “पर ीय आक्रमण” ऐवजी मूळ घटनेत “अिंतगणत अशािंतता” असा शब्द होता

ब) “अिंतगणत अशािंतता” चा उल्लेख सध्या लम 355 मध्ये आहे , ज्यानुसार परचक्र व अिंतगणत अशािंतता
यापासून प्रत्ये राज्याचे सिंरक्षण रणे हे सिंघराज्याचे तणव्य आहे

पयाणय – 1) फक्त अ 2) फक्त ब 3) अ व ब 4) ए ही नाही

प्रश्न क्र 3) योग्य वाक्ये ओळखा –

अ) राष्ट्रीय आणीबाणी लागू रण्याच्या राष्ट्रपतीिंच्या घोषणेला 1 महहन्याच्या आत सिंसदे ची मान्यता


(ववशेष बहुमताने) लागते

ब) राष्ट्रीय आणीबाणी मागे घेण्याच्या राष्ट्रपतीिंच्या घोषणेला सिंसदे ची मान्यता घेण्याची आवश्य ता नाही

पयाणय – 1) फक्त अ 2) फक्त ब 3) अ व ब 4) ए ही नाही

प्रश्न क्र 4) योग्य वाक्य ओळखा –

अ) राष्ट्रीय आणीबाणीचा ालावधी सिंसदे च्या मान्यतेने ए ा वेळी 6 महीने, असा क तीही वेळ वाढवता
येतो

ब) राष्ट्रपती राजवटीचा ालावधी सिंसदे च्या मान्यतेने ए ा वेळी 6 महीने, असा क तीही वेळ वाढवता येतो

पयाणय – 1) फक्त अ 2) फक्त ब 3) अ व ब 4) ए ही नाही

प्रश्न क्र 5) -------- लमातील तरतुदीनुसार राष्ट्रपती राजवट लावता येते

अ) लम 360 ब) लम 352 ) लम 356 ड) लम 365

पयाणय – 1) फक्त अ 2) फक्त ब 3) फक्त 4) व ड


प्रश्न क्र 6) राज्यात राष्ट्रपती राजवट घोवषत े ल्यामुळे पुढीलपै ी ाय परिणाम होतातच असे नाही ?

अ) राज्य ववधानसभेचे ववसजणन

ब) राज्य ववधान पररषदे चे ववसजणन

) राज्यातील मिंरी पररषदे ची पदच्यत


ू ी

पयाणय – 1) ब, 2) अ, 3) अ, ब 4) अ, ब,

प्रश्न क्र 7) 1978 च्या 44 व्या घटनादरु


ु स्त्ती द्वारे राष्ट्रीय आणीबाणीच्या सिंदभाणत खालीलपै ी ोणती तरतूद
केलेली नाही ?

1) ॅ बबनेट च्या लेखी शशफारशी शशवाय राष्ट्रपती आणीबाणी घोवषत रू श णार नाहीत

2) “अिंतगणत अशािंतता” ऐवजी सशस्त्र “सशस्त्र उठाव” हा शब्दप्रयोग रण्यात आला

3) लम 19 खालील 6 मल
ू भूत अधध ार हे े वळ युद्ध / पर ीय आक्रमण च्या ारणास्त्तव घोवषत
बाह्य आणीबाणी वेळी ननलिंबबत रता येतील; सशस्त्र उठाव च्या ारणास्त्तव घोवषत अिंतगणत आणीबाणी
वेळी नाही

4) जर सिंसदे च्या ोणत्याही सभागह


ृ ाने आणीबाणीच्या घोषणेला ववरोध रणारा क िं वा आणीबाणी चालू
ठे वण्यास ववरोध रणारा ठराव ोणत्याही वेळी मिंजूर े ला तर राष्ट्रपतीने आणीबाणी मागे घेण्याची घोषणा
रणे आवश्य आहे

प्रश्न क्र 8) े व्हा े व्हा राष्ट्रीय आणीबाणी नव्याने घोषित े ली गेली –

अ) भारत चीन युद्ध – 1962

ब) भारत पाक स्त्तान युद्ध – 1965

) बािंग्लादे श सिंघषण – 1971

ड) अिंतगणत सुरक्षेच्या ननशमत्ताने – 1975

पयाणय –

1) अ, ब, 2) ब, , ड 3) अ, , ड 4) अ, ब, , ड

प्रश्न क्र 9) 1975 च्या आणीबाणी वेळी (अिंतगणत अशािंततेच्या ारणावरून लावलेली), भारताचे राष्ट्रपती ोण
होते ?

1) झा ीर हुसेन
2) फक्रुद्दीन अली अहमद
3) व्ही व्ही धगरी
4) ननलम सिंजीव रे ड्डी

प्रश्न क्र 10) योग्य वाक्य ओळखा –

अ) राष्ट्रीय आणीबाणी च्या ाळात सिंसदे ने राज्य सूधचतील ववषयावर ायदा े ल्यास, अश्या ायद्याचा
अिंमल आणीबाणी सिंपल्यानिंतर 6 महहन्यािंनी सिंपष्ट्ु टात येतो

ब) राष्ट्रपती राजवटी च्या ाळात सिंसदे ने राज्य सूधचतील ववषयावर ायदा े ल्यास, अश्या ायद्याचा
अिंमल राष्ट्रपती राजवट सिंपल्यानिंतर 6 महहन्यािंनी सिंपुष्ट्टात येतो

पयाणय – 1) फक्त अ 2) फक्त ब 3) अ व ब 4) ए ही नाही

प्रश्न क्र 11) आणीबाणी च्या तरतुदीिंचे समर्णन रताना या तरतुदी म्हणजे घटनेचा श्वास असे ु णी म्हटले ?

1) महावीर त्यागी
2) सर अल्लादी ृ ष्ट्णस्त्वामी अय्यर
3) टी टी ृ ष्ट्णम्माचारी
4) एच एन िंु झरू

प्रश्न क्र 12) राष्ट्रपतीच्या ननवडणू प्रकक्रयेची ठळ वैशशष्ट््ये ोणती ?

अ) प्रत्यक्ष ननवडणू

ब) ए ल सिंक्रमननय मत पद्धती

) आवश्य मतािंचा ोटा

ड) अप्रमाणशशर प्रनतननधधत्वचे तत्व

पयाणय –

1) अ, ब, 2) अ, ब, , ड 3) , ड 4) ब,

प्रश्न क्र 13) खालीलपै ी ोणता न ाराधध ार भारतीय राष्ट्रपती वापरू श त नाही ?

1) ननरिं ु श (पररपूण)ण
2) गुणात्म
3) तात्पुरता (ननलिंबनात्म )
4) खखशातील (पॉ े ट)
प्रश्न क्र 14) खालीलपै ी ोणत्या मान्यवरािंना पदग्रहण रण्यापूवी भारतीय राज्यघटनेचे रक्षण रण्याची शपर्
घ्यावी लागते –

अ) राष्ट्रपती

ब) राज्यपाल

) उपराष्ट्रपती

ड) पिंतप्रधान

ई) लो सभा सभापती

पयाणय –

1) अ, ब 2) अ, ब, , ड, ई 3) अ, 4) अ, ब,

प्रश्न क्र 15) खालीलपै ी ु णी भारताचे प्रभारी राष्ट्रपती म्हणून ाम पाहहले –

अ) व्ही व्ही धगरी

ब) मोहम्मद हहदायतुल्लाह

) बी डड जत्ती

पयाणय –

1) अ, ब 2) ब, 3) फक्त ब 4) अ, ब,

You might also like