You are on page 1of 24

चाणक्य मंडल परिवारची

संयुक्त पूर्व टेस्ट सिरीज 2021


जॉईन करण्यासाठी पुढील फोटो वर
क्लीक करा

एकू ण 8 Full Length पेपर + १० पेपर मोफत देण्यात येतील


(म्हणजेच एकू ण १८ पेपर मिळतील )
ऑनलाईन (PDF) माध्यमात उपलब्ध
1 चाणक्य मंडल परिवार

ार
प्रश्नपुस्तिका

िव
संयुक्त पूर्वपरीक्षा - पेपर 1
एकूण प्रश्न ः 100

पर
वेळ ः 1 तास एकूण गुण ः 100

gyMZm
(1) da N>mnbobm àíZnwpñVH$m H«$_m§H$ Vw_À`m CÎman{ÌHo$da {d{eï> OmJr CÎman{ÌHo$darb gyMZoà_mUo Z {dgaVm Z_yX H$amdm.



(2) gXa àíZnwpñVHo$V 100 A{Zdm`© àíZ AmhoV. C_oXdmam§Zr àíZm§Mr CÎmao {b{hÊ`mg gwédmV H$aÊ`mnydu `m àíZnwpñVHo$V
gd© àíZ AmhoV qH$dm ZmhrV `mMr ImÌr H$ê$Z ¿`mdr. Agm VgoM AÝ` H$mhr Xmof AmT>ië`mg hr àíZnwpñVH$m
मंड
g_dojH$m§H$Sy>Z bJoM ~XbyZ ¿`mdr. narjm-H«$_m§H$
(3) Amnbm narjm-H«$_m§H$ øm Mm¡H$moZmV ~m°bnoZZo {bhmdm.
(4) `m àíZnwpñVHo$Vrb àË`oH$ àíZmbm 4 n`m©`r CÎmao gwM{dbr AgyZ Ë`m§Zm 1, 2, 3 Am{U 4 Ago H«$_m§H$ {Xbobo AmhoV.
Ë`m Mma CÎmam§n¡H$s gdm©V `mo½` CÎmamMm H«$_m§H$ CÎman{ÌHo$darb gyMZoà_mUo Vw_À`m CÎman{ÌHo$da Z_yX H$amdm. Aem
àH$mao CÎman{ÌHo$da CÎmaH«$_m§H$ Z_yX H$aVmZm Vmo g§~§{YV àíZH«$_m§H$mg_moa N>m`m§{H$V H$ê$Z Xe©{dbm OmB©b `mMr H$miOr
क्य

¿`mdr. ømH$[aVm \$ŠV H$mù`m emB©Mo ~m°bnoZ dmnamdo.


(5) Á`m {df`mgmR>r _amR>r ~amo~a B§J«Or _mÜ`_ {d{hV Ho$bobo Amho. Ë`m {df`mMm àË`oH$ àíZ _amR>r ~amo~a B§J«Or ^mfoV
XoIrb N>mnÊ`mV Ambm Amho. Ë`m_Yrb B§J«OrVrb {H|$dm _amR>rVrb àíZm_Ü`o _wÐUXmofm§_wio AWdm AÝ` H$maUm§_wio
{dg§JVr {Z_m©U Pmë`mMr e§H$m Amë`mg, C_oXdmamZo g§~§{YV àíZ n`m©`r ^mfoVrb àíZmer VmSy>Z nhmdm.
ाण

(6) CÎman{ÌHo$V EH$Xm Z_yX Ho$bobo CÎma ImoS>Vm `oUma Zmhr. Z_yX Ho$bobo CÎma ImoSy>Z Zì`mZo CÎma {Xë`mg Vo Vnmgbo OmUma
Zmhr.
(7) gd© à«íZm§Zm g_mZ JwU AmhoV. `mñVd gd© àíZm§Mr CÎmao ÚmdrV. KmB©_wio MwH$m hmoUma ZmhrV `mMr XjVm KoD$ZM eŠ`

{VVŠ`m doJmZo àíZ gmoS>dmdoV.


(8) àñVwV narjoÀ`m CÎman{ÌH$m§Mo _yë`m§H$Z H$aVmZm C_oXdmamÀ`m CÎman{ÌHo$Vrb `mo½` CÎmam§ZmM JwU {Xbo OmVrb. VgoM
""C_oXdmamZo dñVw{Zð> ~hþn`m©`r ñdê$nmÀ`m àíZm§Mr {Xboë`m Mma CÎmam§n¡H$s gdm©V `mo½` CÎmaoM CÎman{ÌHo$V Z_yX
H$amdrV. AÝ`Wm Ë`m§À`m CÎman{ÌHo$V gmooS>{dboë`m Mma MwH$sÀ`m CÎmam§gmR>r EH$ JwU dOm H$aÊ`mV `oVrb''.
(9) àíZnwpñVHo$_Ü`o {d{hV Ho$boë`m {d{eï> OmJrM H$ÀMo H$m_ (a\$ dH©$) H$amdo.
H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.
*****
2 चाणक्य मंडल परिवार
H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK

ार
िव
पर

मंड
क्य
ाण

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


3 चाणक्य मंडल परिवार

1. योग्य जोड्या लावा.

स्रोत वैशिष्ट्ये

(अ) आयर्लं डची राज्यघटना (i) राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक

(ब) दक्षिण आफ्रिकेची राज्यघटना (ii) समवर्ती सूची

(क) ऑस्ट् लरे ियाची राज्यघटना (iii) उपराष्ट्रपती पद

(ड) अमेरिकेची राज्यघटना (iv) राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत

पर्यायी उत्तरे :

ार
(अ) (ब) (क) (ड)

(1) ii i iv iii

िव
(2) iv i ii iii

(3) ii iv i iii

पर
(4) iv i iii ii

2. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यासंदर्भात योग्य विधान/ने ओळखा.


(अ) बेरूबारी युनियन खटल्यात (1960) सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही असे सर्वोच्च न्यायालयाने

म्हटले .
मंड
(ब) केशवानंद भारती खटल्यामध्ये (1973) सर्वोच्च न्यायालयाने सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे असे

म्हटले .

(क) मनेका गांधी खटल्यामध्ये (1978) सरनामा हा राज्यघटनेचा एकात्मिक भाग आहे असे सर्वोच्च

न्यायालयाने पुन्हा अधोरे खित केले .


क्य

पर्यायी उत्तरे :

(1) अ, ब (2) ब, क
ाण

(3) अ, क (4) वरीलपैकी सर्व

3. भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 नुसार ‘राज्य’ या संज्ञेमध्ये खालीलपैकी कोणती संस्था अंतर्भूत नाही?

(1) विधान परिषद (2) जिल्हा परिषद

(3) महानगरपालिका (4) उच्च न्यायालय

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


4 चाणक्य मंडल परिवार

4. संसदेचा राज्यसूचीतील विषयावर कायदा करण्याच्या अधिकारासंदर्भात योग्य जोड्या लावा.


कलम परिस्थिती
(अ) 250 (i) राज्यसभेच्या दोन-तृतीयांश ठरावाद्वारे
(ब) 252 (ii) आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये
(क) 253 (iii) आंतरराष्ट्रीय करार/तहाच्या अंमलबजावणीसाठी
(ड) 249 (iv) दोन किंवा अधिक राज्यांनी विनंती केल्यास.
(अ) (ब) (क) (ड)
(1) ii iii iv i
(2) ii iv iii i

ार
(3) iv iii i ii

िव
(4) iii iv i ii

5. खालीलपैकी कोणते मूलभूत अभिकार केवळ भारतीय नागरिकांना आहेत व परकीय नागरिकांना नाहीत?

पर
(अ) कलम 19 (ब) कलम 21
(क) कलम 25 (ड) कलम 29
पर्यायी उत्तरे :


(1) अ, ब
(3) अ, ड
ल (2) ब, ड
(4) फक्त अ
मंड

6. खालीलपैकी अयोग्य विधान/ने ओळखा.


(अ) राज्यघटनेतील मूलभूत अधिकार हे नकारात्मक आहेत तर मार्गदर्शक तत्त्वे ही सकारात्मक आहेत.
(ब) मूलभूत अधिकारांचे उद्दिष्ट राजकीय व सामाजिक लोकशाही स्थापन करणे हे आहे; तर मार्गदर्शक
क्य

तत्त्वांचे उद्दिष्ट आर्थिक लोकशाही स्थापन करणे हे आहे.


पर्यायी उत्तरे :
(1) फक्त अ (2) फक्त ब
ाण

(3) अ आणि ब दोन्ही (4) वरीलपैकी एकही नाही

7. सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यात राष्टपती राजवट लागू करण्यासंदर्भात तत्त्वे मांडली?

(1) मिनर्व्हा मिल्स खटला(1980) (2) वामनराव खटला (1981)


(3) बोम्मई खटला (1994) (4) एल. चंद्रकुमार खटला (1997)

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


5 चाणक्य मंडल परिवार

8. गैरवर्तन व कर्तव्यात कसूर या कारणास्तव सरपंच/उपसरपंच यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार
कोणाला आहे?
(1) मुख्य कार्यकारी अधिकारी (2) जिल्हाधिकारी
(3) विभागीय आयुक्त (4) राज्य शासन

9. नगरपंचायत स्थापनेचे निकष या संदर्भात अयोग्य नसले ले विधान/ने ओळखा.


(अ) 10,000 ते 50,000 लोकसंख्या असावी.
(ब) बिगर कृषि रोजगाराची टक्केवारी किमान 25% असावी.

ार
पर्यायी उत्तरे :
(1) फक्त अ (2) फक्त ब

िव
(3) अ आणि ब दोन्ही (4) वरीलपैकी एकही नाही

10. ‘विकासप्रक्रियेचे नोकरशाहीकरण झाले आहे ‘ असे निरीक्षण कोणत्या समितीने नोंदविले ?

पर
(1) दांतवाला समिती (1978) (2) हनुमंतराव समिती (1984)
(3) जी. व्ही. के. राव समिती (1985) (4) एल. एम. सिंघवी समिती (1986)

11.

योग्य जोड्या लावा
आर्थिक वर्ष
ल देश
मंड
(अ) 1 जानेवारी ते 31 डिसेंबर (i) पाकिस्तान
(ब) 1 एप्रिल ते 31 मार्च (ii) जपान
(क) 1 जुलै ते 30 जून (iii) अमेरिका
(ड) 1 ऑक्टोबर ते 30 सप्टेंबर (iv) चीन
(अ) (ब) (क) (ड)
क्य


(1) iv iii ii i
(2) ii i iv iii
(3) iv ii i iii
ाण

(4) i iv iii ii

12. रं गराजन समितीने ग्रामीण भागात ---- कॅलरी तर शहरी भागात ---- कॅलरी हा निकष घातला.
(1) 2400, 2100 (2) 2100, 2050
(3) 2155, 2090 (4) 2210, 2100

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


6 चाणक्य मंडल परिवार

13. सामान्य मुख्य स्थिती या संकल्पनेचा वापर केल्यास खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या बेरोजगारीचे
आकलन होते?
(अ) चिरकालीन बेरोजगारी (ब) अल्पकालीन बेरोजगारी
(क) हंगामी बेरोजगारी (ड) चक्रीय बेरोजगारी
पर्यायी उत्तरे :
(1) अ, ब, क (2) अ, क, ड
(3) ब, ड (4) अ, ड

14. महाराष्ट्र मानव विकास अहवाल 2012 नुसार जिल्ह्यांचा उतरता क्रम लावा.

ार
(अ) औरं गाबाद (ब) अहमदनगर
(क) नांदेड (ड) गडचिरोली
पर्यायी उत्तरे :

िव
(1) अ - ब - क - ड (2) ब - अ - क - ड
(3) अ - ब - ड - क (4) ब - अ - ड - क

पर
15. ‘वाईट पैसा चांगल्या पैशाला दूर सारतो' हे तत्त्व कोणी मांडले ?
(1) फ्रान्सिस वॉकर (2) थॉमस ग्रेशम
(3) अल्फ्रे ड मार्शल ल (4) रिचर्ड स्टोन

16. M1 मध्ये खालीलपैकी कोणत्या पैशाचा समावेश होतो?


मंड
(1) रिझर्व्ह बँकेतील बँकांच्या ठेवी (2) लोकांजवळील चलनी नोटा व नाणी
(3) बँकांकडील रोख साठा (4) वरीलपैकी सर्व

17. ग्राहक किंमत निर्देशांक-ग्रामीण मोजताना खालीलपैकी कोणता घटक विचारात घेतला जात नाही?
(1) अन्नवस्तू व पेये (2) इंधन व प्रकाश
क्य

(3) कपडे व पादत्राणे (4) घर

18. रिझर्व्ह बँकेने नवीन खासगी बँका स्थापन करण्यासाठी खालीलपैकी कोणते निकष ठरविले आहेत?
ाण

(अ) 100 कोटी रुपये किमान भरणा भांडवल.


(ब) किमान 40% प्रवर्तकांचा वाटा.
(क) 40% कर्ज अग्रक्रम क्षेत्राला.

पर्यायी उत्तरे :
(1) अ, ब (2) ब, क
(3) अ, क (4) वरीलपैकी सर्व

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


7 चाणक्य मंडल परिवार

19 एकदिवसीय रे पो व्यवहारामध्ये किमान बोली ---- कोटी रुपयांची असते.


(1) 1 (2) 5
(3) 10 (4) 15

20. अग्रणी बँक योजने संदर्भात अयोग्य नसले ले विधान/ने ओळखा.


(अ) ही योजना 1969 मध्ये सुरू करण्यात आली.
(ब) गाडगीळ अभ्यास गटाच्या शिफारसीवरून ही योजना सुरू करण्यात आली.
(क) एफ. एस. नरिमन समितीच्या शिफारसीवरून अग्रणी बँकेचे लघुत्तम एकक ‘जिल्हा' ठरविण्यात

ार
आले .
पर्यायी उत्तरे :

िव
(1) अ, ब (2) ब, क
(3) अ, क (4) वरीलपैकी सर्व

पर
21. दरडोई कृषि क्षेत्राची उपलब्धता जी 1950-51 मध्ये ---- हेक्टर होती ती 2016-17 मध्ये --- हेक्टरवर
आली आहे.
(1) 0.75, 0.30 (2) 0.60, 0.25
(3) 0.48, 0.12 (4) 0.42, 0.10

22.

स्टँड अप इंडिया अभियानाची सुरुवात कोणत्या साली झाली?
मंड
(1) 2015 (2) 2016
(3) 2017 (4) 2018

23. चालू खात्यातील तुटीसंदर्भात योग्य विधान/ने ओळखा.


(अ) रुपया वधारला की चालू खात्यातील तूट वाढते.
क्य

(ब) चलनवाढ झाली की चालू खात्यातील तूट कमी होते.


(क) वाढती राजकोषीय तूट ही चालू खात्यातील तूट वाढवते.
पर्यायी उत्तरे :
ाण

(1) अ, ब (2) ब, क
(3) अ, क (4) वरीलपैकी सर्व

24. भारतात सेवांच्या आयातीतील सर्वात मोठा वाटा हा कोणत्या सेवांचा आहे?
(1) सॉफ्टवेअर सेवा (2) व्यवसाय सेवा
(3) वित्तीय सेवा (4) वीमा सेवा

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


8 चाणक्य मंडल परिवार

25. आरोग्यासाठीच्या कोणत्या उपाययोजना या 12व्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आल्या?


(अ) राष्ट्रीय आरोग्य अभियान (ब) आयुष मिशन
(क) प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा कार्यक्रम (ड) पहिले मानसिक आरोग्य धोरण
पर्यायी उत्तरे :
(1) अ, ब, क (2) ब, क, ड
(3) अ, ब, ड (4) वरीलपैकी सर्व

26. पृथ्वीच्या अंतरं गातील विलगतांचा पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ते पृथ्वीच्या केंद्राकडे योग्य क्रम लावा.
(अ) गटेनबर्ग विलगता (ब) मोहो विलगता

ार
(क) ले हमान विलगता (ड) कोनराड विलगता
पर्यायी उत्तरे :
(1) अ-ड-ब-क (2) ब-ड-क-अ

िव
(3) ड-ब-अ-क (4) ड-ब-क-अ

27. खालीलपैकी कोणती भूरूपे ही वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे निर्माण होतात?

पर
(अ) वातगर्त विवर (ब) झ्युजेन
(क) ऊर्मी चिन्हे (ड) द्वीपगिरी
पर्यायी उत्तरे : ल
(1) अ, ब, ड (2) ब, क, ड
(3) अ, क, ड (4) वरीलपैकी सर्व
मंड
28. खालीलपैकी गोदावरी नदीच्या कोणत्या उपनद्या या गोदावरी नदीच्या डाव्या किनाऱ्याला येऊन मिळतात?
(अ) पूर्णा (ब) मांजरा
(क) वर्धा (ड) प्रवरा
पर्यायी उत्तरे :
क्य

(1) अ, ब (2) ब, क
(3) अ, क (4) ब, ड
ाण

29. महाराष्ट्रातील नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीनुसार योग्य क्रम लावा.


(अ) नंदुरबार (ब) हिंगोली
(क) जालना (ड) लातूर

पर्यायी उत्तरे :
(1) ड-अ-ब-क (2) ड-ब-क-अ
(3) क-ड-अ-ब (4) ड-क-ब-अ

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


9 चाणक्य मंडल परिवार

30. योग्य जोड्या लावा.


डोंगर जिल्हा
(अ) गाळणा डोंगर (i) नांदेड
(ब) मुदखेड डोंगर (ii) धुळे-नंदुरबार
(क) गरमसूर डोंगर (iii) गडचिरोली
(ड) चिरोली डोंगर (iv) नागपूर
(अ) (ब) (क) (ड)
(1) i ii iii iv
(2) ii i iv iii

ार
(3) iii i iv ii
(4) ii iv i iii

िव
31. हिमालयातील महत्त्वाच्या खिंडी व राज्य यांच्या योग्य जोड्या लावा.
खिंड राज्य

पर
(अ) पारपीक (i) सिक्कीम
(ब) देबसा (ii) उत्तराखंड
(क) मुलिं ग-ला (iii) जम्मू-काश्मिर
(ड) जेलेप-ला (iv) हिमाचल प्रदेश

(1)
(अ)
iv
(ब)
iii
ल (क)
i
(ड)
ii
मंड
(2) iii ii iv i
(3) ii iv iii i
(4) iii iv ii i

32. महाराष्ट्रात कायनाईटचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते?


क्य

(1) वर्धा (2) गोंदिया


(3) भंडारा (4) चंद्रपूर
ाण

33. 2001-2011 दरम्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांची लोकसंख्या वाढ ही ऋणात्मक नव्हती?
(1) मुंबई शहर (2) रायगड
(3) रत्नागिरी (4) सिंधुदुर्ग

34. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात हिंदू धर्मियांचे सर्वाधिक प्रमाण कोणत्या जिल्ह्यात आढळते?
(1) धुळे (2) सातारा
(3) अमरावती (4) नंदुरबार

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


10 चाणक्य मंडल परिवार

35. योग्य जोड्या लावा.


संवर्धन क्षेत्र जिल्हा
(अ) तोरणमाळ (i) सिंधुदुर्ग
(ब) ममदापूर (ii) नंदुरबार
(क) मुक्ताई भवानी (iii) नाशिक
(ड) तिलारी (iv) जळगाव
(अ) (ब) (क) (ड)
(1) iv iii ii i
(2) ii iii iv i

ार
(3) iii ii i iv
(4) i ii iii iv

िव
36. महाराष्ट्रातील संत व त्यांच्या समाधी स्थळांविषयी योग्य विधान/ने ओळखा.
(अ) संत चोखामेळा यांची समाधी पंढरपूर येथे आहे.

पर
(ब) संत दामाजी पंत यांची समाधी मंगळवेढा येथे आहे.
(क) संत सोपानदेव यांची समाधी सासवड येथे आहे.
पर्यायी उत्तरे :
(1) अ, ब (2) ब, क
(3) अ, क
ल (4) वरीलपैकी सर्व
मंड
37. खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा.
(अ) महाराष्ट्रात आर्कीयन श्रेणीच्या खडकात लोहखनिजाचे साठे मोठ्या प्रमाणात आढळतात.
(ब) धारवाड श्रेणीच्या खडकात क्रोमाईटचे साठे आढळतात.
(क) गोंडवानाकालीन खडक दगडी कोळशाने समृद्ध आहेत.
क्य

पर्यायी उत्तरे :
(1) फक्त अ (2) ब, क
(3) फक्त क (4) वरीलपैकी सर्व
ाण

38. राष्ट्रीय महामार्गाच्या एकूण लांबीनुसार महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे?
पर्यायी उत्तरे :

(1) पहिला (2) दुसरा


(3) तिसरा (4) चौथा

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


11 चाणक्य मंडल परिवार

39. योग्य जोड्या लावा.


आदिवासी जमात जिल्हा
(अ) दुबला (i) गडचिरोली
(ब) भिल्ल (ii) ठाणे
(क) कंवार (iii) चंद्रपूर
(ड) परधान (iv) नाशिक
(अ) (ब) (क) (ड)
(1) iii iv i ii

ार
(2) ii iv iii i
(3) i ii iv iii

िव
(4) iv i ii iii

40. 2011 च्या जनगणनेमधील लिं ग गुणोत्तरानुसार राज्यांचा उतरता क्रम लावा.

पर
(अ) तमिळनाडू (ब) आंध्रप्रदेश
(क) मेघालय (ड) ओदिशा
पर्यायी उत्तरे :
(1) अ-ब-क-ड (2) ब-अ-ड-क
(3) क-अ-ब-ड ल (4) ड-अ-क-ब
मंड
41. ब्रिटिशांचे राज्य म्हणजे हिंदुस्थानाला लाभले ले वरदान, ही सुधारकांची धारणा खोडू न काढण्यासाठी
"आमच्या देशाची स्थिती" हा ले ख कोणी लिहिला?
(1) विष्णुबुवा ब्रह्मचारी (2) विष्णुशास्त्री चिपळूणकर
(3) विष्णुशास्त्री पंडित  (4) गणेश वासुदव
े जोशी 
क्य

42. राजर्षी शाहू महाराजांनी आर्थिक मदत केले ली पत्रे आणि त्यांच्या संपादकाच्या यादीतील चुकीची जोडी
ओळखा.
(1) ब्राह्मणेतर : व्यंकटराव गोडे (2) डेक्कन रयत : वालचंद कोठारी
ाण

(3) तरुण मराठा : रामचंद्र सावंत  (4) राष्ट्रवीर : श्यामराव देसाई

43. महाराष्ट्राच्या प्रबोधन इतिहासामध्ये "आमचा अब्राहम लिं कन" असा कोणाचा उल्लेख करण्यात आले ला

आहे?
(1) राजर्षी शाहू महाराज (2) महात्मा ज्योतिबा फुले
(3) महादेव गोविंद रानडे  (4) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


12 चाणक्य मंडल परिवार

44. पुढे सामाजिक सुधारणावादी चळवळ आणि त्यांच्या नेत्यांची यादी दिले ली आहे. त्यापैकी अयोग्य जोडी
ओळखा.
(1) मंदिर प्रवेश चळवळ : टी. के. माधवन
(2) आत्मसन्मान चळवळ : इ. व्ही. रामस्वामी नायकर
(3) न्याय चळवळ: सी. एन. मुदलियार
(4) वरीलपैकी एकही नाही.

45. पुढील घटना कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळातील आहेत?


(अ) माळव्यात अफू लागवडीस परवानगी
(ब) न्यायालयाचे कामकाज प्रादेशिक भाषेतून करण्याचे आदेश.

ार
(क) कलकत्ता वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना
(ड) आग्रा प्रांताची स्थापना

िव
पर्यायी उत्तरे :
(1) चार्ल्स मेटकाल्फ (2) लॉर्ड ऑकलं ड 
(3) लॉर्ड हेस्टिंग II  (4) लॉर्ड विलियम बेंटिक 

पर
46. अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद स्थापन करण्यात पुढीलपैकी कोणी सहाय्य केले ?
(अ) तुकोजीराव पवार (ब) वि. रा. शिंद े
(क) विजयसिंहराजे डफळे   ल (ड) प्रतापसिंह गायकवाड 
(इ) विक्रमसिंह पवार
पर्यायी उत्तरे :
मंड
(1) अ, ब, क, ड (2) ब, क, ड, इ 
(3) अ, ब, ड, इ  (4) वरीलपैकी सर्व

47. पुढील घटनांची कालानुक्रमे मांडणी करा.


(अ) मिठाचा सत्याग्रह (ब) नेहरु अहवालाची पूर्तता 
क्य

(क) पेशावरचा सत्याग्रह (ड) दिल्ली घोषणापत्र


पर्यायी उत्तरे :
(1) ब - अ - ड - क (2) ड - ब - अ - क
(3) ब - अ - क - ड  (4) ब - ड - अ - क
ाण

48. वेव्हेल योजनेवर चर्चा करण्यासाठी 25 जून ते 14 जुलै --- दरम्यान सिमला परिषद भरविण्यात आली
होती.

(1) 1945 (2) 1944


(3) 1946 (4) वरीलपैकी नाही.

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


13 चाणक्य मंडल परिवार

49. टिळकवादी गुप्त संघटनांच्या यादीतील अयोग्य जोडी ओळखा.


(1) वर्धा: श्रीधर परांजपे (2) अमरावती: दादासाहेब खापर्डे 
(3) हैदराबाद : डॉ. सिद्धनाथ कर्णे  (4) बेळगाव: गंगाधर देशपांडे 

50. 'द डेक्कन ॲग्रीकल्चर रिलिफ ॲक्ट' कोणी संमत केला?


(1) सर रिचर्ड टेंपल  (2) राॅबर्ट किथ प्रिंगल
(3) माऊंट स्टु अर्ट एल्फिन्स्टन (4) लॉर्ड विलियम बेंटिक 

ार
51. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पुढीलपैकी कोणती अधिवेशने कोलकाता येथे पार पडली?
(अ) तिसरे (Third) (ब) सहावे (sixth)

िव
(क) बाविसावे (Twenty Second) (ड) सदतिसावे (Thirty Seventh)
(इ) बावन्नावे (Fifty second)
पर्यायी उत्तरे :

पर
(1) ब, क, ड (2) अ, ब, ड, इ
(3) अ, ड, इ (4) ब, क, ड, इ

52.

पुढील वर्णनावरुन व्यक्ती ओळखा. ल
(अ) मॅट्रि कला संस्कृत विषय घेऊन उत्तीर्ण होणारे पहिले विद्यार्थी.
मंड
(ब) 1889च्या हिंदू कायद्यातील सुधारणांचा पुरस्कार केला.
(क) हंटर कमिशनचे बिगरसरकारी व स्वतंत्र सदस्य.
(ड) 1892 साली मुंबई विश्वविद्यालयाचे कुलगुरु म्हणून नियुक्ती.
पर्यायी उत्तरे :
क्य

(1) न्यायमूर्ती तेलंग (2) न्यायमूर्ती म. गो. रानडे


(3) दादाभाई नौरोजी (4) महर्षी धोंडो केशव कर्वे.

53. पंडिता रमाबाई यांनी स्थापन केले ल्या संस्थांपैकी चुकीची जोडी ओळखा.
ाण

(1) कृपा सदन : निराश्रित विधवा स्त्रियांसाठी


(2) मुक्ती सदन : विधवा स्त्रियांसाठी

(3) रमाबाई असोसिएशन : निराधार स्त्रियांना मदत करण्यासाठी


(4) वरीलपैकी नाही.

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


14 चाणक्य मंडल परिवार

54. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबधित पुढे दिले ल्या विधानांपैकी योग्य विधान निवडा.
(1) 1917 साली पीएचडी प्राप्त.
(2) 1923 : मुंबई हायकोर्टमध्ये वकिलीस प्रारं भ.
(3) 1945 : पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना.
(4) 1928: बहिष्कृत भारत पाक्षिक सुरू केले .

55. ब्राह्मणेतर चळवळीतील राष्ट्रीय मराठा संघाची स्थापना कोणी केली?


(1) भास्करराव जाधव (2) केशवराव जेधे
(3) श्रीपतराव शिंद े (4) विठ्ठल रामजी शिंदे

ार
56. पुढील वर्णनावरून वनस्पतीसाठी अत्यावश्यक असणारे पोषणद्रव्य ओळखा.
(अ) नायट्रोजनच्या चयापचयासाठी आवश्यक असले ले नायट्रेट रिड्युकटेज हे विकर सक्रिय करण्यासाठी

िव
या पोषद्रव्याचा उपयोग होतो.
(ब) या पोषद्रव्याच्या कमतरतेमुळे कोबीमध्ये व्हिपटेल नावाचा रोग दिसून येतो.
(क) या पोषद्रव्याच्या कमतरतेमुळे फुलांची वाढ खुंटते.

पर
पर्यायी उत्तरे :
(1) क्लोरीन (2) फॉस्फरस
(3) सल्फर ल (4) मोलिब्डेनम

57. हत्तीपाय रोग (Elephantiasis) या रोगास कारक असले ले कृमी कोणते?


मंड
(अ) Brugia Timori (ब) Brugia Malayi
(क) Wucheria Bancrofti
पर्यायी उत्तरे :
(1) फक्त अ (2) अ आणि ब
(3) ब आणि क (4) वरीलपैकी सर्व
क्य

58. 'जिवाणूंचा जनक' असे कोणास म्हटले जाते?


(1) राबर्ट हूक (2) राॅबर्ट ब्राऊन
ाण

(3) ग्रेगोर मेंडल


े (4) लिव्हेन हूक

59. किडनीमधून खालीलपैकी कशाचे गाळण होत नाही?


(1) पाणी (2) युरिक अॅसिड


(3) अमोनिया (4) वरीलपैकी एकही नाही

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


15 चाणक्य मंडल परिवार

60. पुढील विधानांवरून जीवनसत्त्व ओळखा.


(अ) या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे स्त्रियांमध्ये वांझपणा येतो.
(ब) अतिसेवनामुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढू शकते.
(क) या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे नवजात बालकांमध्ये हिमोलिसिस रोग आढळून येतो.
पर्यायी उत्तरे :
(1) अ जीवनसत्त्व (2) ड जीवनसत्त्व
(3) इ जीवनसत्त्व (4) के जीवनसत्त्व

61. दोन पदार्थांचे घर्षण झाल्यास त्यांच्यातील रे णू-रे णुंमधील अंतर _______ 

ार
(1) कमी होते. (2) वाढते.
(3) कोणताही बदल होत नाही. (4) सांगू शकत नाही.

िव
62. पुढील वर्णनावरून संयुग ओळखा.
(अ) ताज्या जखमातील रक्तस्राव थांबविण्यासाठी याचा वापर केला जातो.

पर
(ब) कागद उद्योगात तकाकी आणण्यासाठी.
(क) जलशुद्धीकरण प्रक्रियेत पाण्यातील निलं बित कण निवळण्यासाठी.
पर्यायी उत्तरे :
(1) कॉपर सल्फे ट (2) फेरस सल्फे ट
(3) कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड ल (4) पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फे ट
मंड
63.  (अ) कॅलिडोस्कोपमध्ये समान लांबीचे तीन आयताकृती सपाट आरसे एकमेकांशी 60° च्या कोनात
बसवले ले असतात.
(ब) पेरिस्कोपमध्ये दोन सपाट आरसे परस्परांचे 450 कोनात बसवले ले असतात.
पर्यायी उत्तरे :
(1) फक्त अ बरोबर (2) फक्त ब बरोबर.
क्य

(3) दोन्ही बरोबर (4) एकही बरोबर नाही.

64. एका वाहकातून 40v  विभवांतर प्रवाहित केल्यास 0.5 amp विद्युत धारा प्रवाहित होते; तर वाहकाचा रोध
ाण

किती?
(1) 20 ohm  (2) 40 ohm
(3) 80 ohm (4) 200 ohm

65. 1902 साली मेरी क्युरी यांनी कोणत्या किरणोत्सारी मूलद्रव्याचा शोध लावला?
(1) थोरिअम (2) युरेनियम 
(3) रे डियम (4) पोलोनियम

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


16 चाणक्य मंडल परिवार

66. कारचे इंजिन थंड ठेवण्यासाठी पाणी पुरेसे नसते, त्यामुळे इंजिनामध्ये पुढीलपैकी कोणत्या द्रव्यांचा
प्रशीतक (कूलं ट) म्हणून वापर केला जातो?
(1) इथिलीन ग्लायकॉल  (2) सोडियम नायट्रेट 
(3) 1 आणि 2 दोन्ही (4) 1 आणि 2 दोन्ही नाही.

67. सापेक्ष घानता म्हणजे ------.


(1) पाण्याच्या घनतेची तुलना पदार्थाच्या घनतेसोबत करणे.
(2) पदार्थाच्या घनतेची पाण्याच्या घनतेशी तुलना करणे.
(3) पदार्थाची घनता एक मानून पाण्याची घनता काढणे.

ार
(4) 2 आणि 3.

68. बहिर्वक्र भिंगाने तयार होणाऱ्या प्रतिमेचे स्वरूप आभासी आणि सुलट येण्यासाठी वस्तूचे स्थान कुठे

िव
असावे?
1. F1 आणि प्रकाशीय केंद्र यांमध्ये. 2. F1 वर.
3. F1 आणि 2F1 यांमध्ये  4. अनंत अंतरावर.

पर
69. दूध आणि दही यामध्ये असणारे लॅ क्टिक आम्लाचे सूत्र ओळखा.
(1) C6H8O7 ल (2) CH2O2
(3) C4H8O2 (4) C3H6O3
मंड
70. अल्केन समूहातील ब्युटन
े संयुगामध्ये किती कार्बन असतात?
(1) 2 (2) 3
(3) 4 (4) 6

71. नोव्हेंबर 2020 मध्ये प्रसिद्ध झाले ल्या जगातील अव्वल 500 कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उच्च कार्यक्षमता
क्य

असणारे सुपर कॉम्प्युटर (High Performance Computing Artificial intelligence Supercomputer)


अवितरित (undistributed) संगणक प्रणालींच्या यादीमध्ये --- हा जगातील पहिल्या नंबरचा महासंगणक
तर भारताचा ------- महासंगणक 62व्या स्थानावर होता.
ाण

(1) फुगकू, प्रत्युष (2) समिट, परम सिद्धी


(3) फुगकू, परम सिद्धी (4) समिट, प्रत्युष

72. देशातील पहिले पाणथळ संवर्धन व व्यवस्थापन केंद्र कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले ?
(1) पश्चिम बंगाल (2) तामिळनाडू
(3) उत्तराखंड (4) आंध्र प्रदेश

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


17 चाणक्य मंडल परिवार

73. 'मैत्री' लष्करी सराव कोणत्या देशांदरम्यान आयोजित केला जातो?


(1) भारत - इंग्लंड (2) भारत - फ्रान्स
(3) भारत - अमेरिका (4) भारत - थायलं ड

74. 25 जानेवारी, 2022 रोजी एकूणात किती पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले ?
(1) 127 (2) 128
(3) 124 (4) 126

ार
75. 2021 साठीचा सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कारातील वैयक्तिक श्रेणीतील पुरस्कार ---- यांना

िव
प्रदान करण्यात आला.
(1) श्री. कुमार मुन्नान सिंह (2) डॉ. राजेंद्रकुमार भंडारी
(3) डॉ. वसंतराव गोवारीकर (4) श्री. सोनू सूद

पर
76. ICC 2021 क्रिकेट पुरस्कारामध्ये महिला व पुरुष गटातील 'क्रिकेटर ऑफ द ईयर' कोणास जाहीर
करण्यात आला?


(1) स्मृती मानधना, शाहिन आफ्रिदी
(3) मिताली राज, बाबर आजम
ल (2) एलिस पेरी, जो रूट
(4) अलिसा हेली, बाबर आजम
मंड
77. अवकाशात 'स्पेस वॉक' करणारी पहिली महिला अंतराळवीर म्हणून कोणास ओळखले जाते?
(1) ख्रिस्तिना कोच (2) वांग यापिंग
(3) जेसिका मीर (4) स्वेतलाना सविस्काया
क्य

78. 1 नोव्हेंबर हा पुढीलपैकी कोणत्या राज्यांचा स्थापना दिवस म्हणून साजरा करण्यात येतो?
(अ) केरळ (ब) पंजाब
ाण

(क) उत्तराखंड (ड) मध्यप्रदेश


(इ) तामिळनाडू
पर्यायी उत्तरे :

(1) वरीलपैकी सर्व (2) अ, ब, ड, इ


(3) अ, ब, ड (4) अ, ब, क, ड

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


18 चाणक्य मंडल परिवार
79. पुढील विधाने विचारात घ्या.
(अ) युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क मध्ये सामील होणारे श्रीनगर हे भारतातील सहावे शहर आहे.
(ब) युनेस्कोच्या क्रिएटिव्हि सिटीज नेटवर्क मध्ये समाविष्ट होणारे वाराणसी हे भारतातील पहिले शहर
आहे.
(क) युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क मध्ये सहा श्रेणींनुसार शहरांचा समावेश करण्यात येतो.
(ड) युनेस्कोद्वारा क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क ची स्थापना 2005 मध्ये करण्यात आली.
योग्य विधान/ने ओळखा:
(1) अ, ब आणि क (2) अ आणि ब
(3) अ, क आणि ड (4) वरील पैकी सर्व

ार
80. भारत सरकारने ______ हा दिवस उड़ान दिवस म्हणून साजरा करण्याचे घोषित केले .
(1) 21 ऑक्टोबर (2) 23 ऑक्टोबर

िव
(3) 21 नोव्हेंबर (4) 23 नोव्हेंबर

81. खालीलपैकी कोणाची आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (ICAO) विमान सुरक्षा समितीच्या

पर
अध्यक्षपदी निवड करण्यात आली?
(1) निर्मला सितारमन (2) ज्योतिरादित्य सिंधिया
(3) शेफाली जुनेजा (4) वरीलपैकी नाही

82.

पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींना 2021चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले ला आहे?
(अ) मिताली राज (ब) हरमनप्रीत कौर
मंड
(क) लवलिना बोर्गोहैन (ड) अवनी ले खरा
(इ) शिखर धवन
पर्यायी उत्तरे :
(1) अ, ब, क, ड (2) क, ड, इ
क्य

(3) अ, क, ड (4) अ, ब, ड, इ

83. 2021चा बुकर पारितोषिक दक्षिण आफ्रिकेचे नाटककार आणि कादंबरीकार डायमंड गालगुट यांना जाहीर
ाण

करण्यात आला. त्यांनी पुढीलपैकी कोणती पुस्तके/कादंबरी लिहिले ल्या आहेत?


(अ) शनी बेग (ब) द गुड डॉक्टर
(क) द प्रॉमिस (ड) इन अ स्ट् ज
रें रूम

पर्यायी उत्तरे :
(1) वरीलपैकी सर्व (2) अ, ब, क
(3) अ, क, ड (4) ब, क, ड

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


19 चाणक्य मंडल परिवार

84. 2030 सालापर्यंत अपेक्षित कार्बन उत्सर्जन आणि प्रत्यक्षातील तफावत यांचा अहवाल UNEP EMISSIONS
GAP REPORT 2020 (UNEP) या संस्न
थे े प्रकाशित केला. या अहवालानुसार हरितवायू उत्सर्जनाच्या
जागतिक क्रमवारीमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो?
(1) पहिला (2) दुसरा
(3) तिसरा (4) चौथा

85. नुकतेच बीजिंगमधील भारतीय दूतावासाने शांघाय सहकार्य संघटना देशांसाठी 'सिनेमास्कोप' ही चित्रपट

ार
मालिका सुरू केली. या संघटनेचे पूर्ण वेळ सदस्यत्व भारताला कोणत्या साली देण्यात आले ?
(1) 2001: SCO च्या संस्थापक वर्षी (2) 2011: SCO च्या दशकपूर्ती वर्षी

िव
(3) 2017 (4) 2016

पर
86. एक सांकेतिक भाषेत ‘KAMAL' हे ‘1626142615' असेल, तर ‘NO’ साठी कोणता संकेत असेल?
(1) 1312 (2) 1415
(3) 1213 (4) 1514

87.

एका पुरुषाकडे बोट दाखवत स्त्री म्हणाली, “ते माझ्या एकमेव सुनेच्या सासऱ्यांचे वडील आहेत” तर या
मंड
स्त्रीचे पुरुषाशी नाते काय?
(1) बहीण (2) पत्नी
(3) सून (4) आई

88. A, B, C, D आणि E ही मित्र आहेत आणि ते पुणे, मुंबई, सातारा, नागपूर आणि ठाणे या शहरात
क्य

राहतात. मात्र या क्रमानेच तेथे राहतात असे नाही. प्रत्येकजण वेगवेगळ्या शहरात राहतात. B व C
साताऱ्याचे नाहीत. B व E पुणे व मुंबईचे नाहीत. A व C मुंबई, नागपूर व ठाणेचे नाहीत. D व E सातारा
व ठाणेचे नाहीत.
ाण

पुढील पर्यायांपैकी चुकीचा पर्याय ओळखा.


(1) B नागपूरचा आहे (2) A साताऱ्याचा आहे

(3) C पुण्याचा आहे (4) D मुंबईचा आहे

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


20 चाणक्य मंडल परिवार

89. सॅम त्याच्या वाढदिवसाच्या मेजवानीला 100 मित्रांना बोलवतो. आले ल्या मित्रांपैकी काहींनी सॅमला हात
मिळवून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. काहींनी भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या. काहींनी दोन्ही पद्धतीने
शुभेच्छा दिल्या. 73 मित्रांनी सॅमला भेटवस्तू दिल्या, 39 मित्रांनी सॅमसोबत हात मिळवला, 27 मित्रांनी
भेटवस्तू देऊन हात पण मिळवला. तर एकूण बोलवले ल्यांपैकी किती मित्र आले नाहीत?
(1) 13 (2) 15
(3) 11 (4) सांगता येणार नाही

90. 13, 17, 30, 47, 77, ____, 201

ार
(1) 117 (2) 124
(3) 98 (4) 156

िव
91. सूरज गौरवला सांगतो, “मी कॉफी पिणे कमी करणार आहे. लोकांनी मला सांगितले की, कॅफिन ही
स्वास्थ्यासाठी चांगले नाही.”
गृहितके :

पर
(अ) कॉफीमध्ये कॅफिन असते.
(ब) लोकांचे कॉफी विषयीचे मत सूरजच्या नजरे त बरोबर आहे.
(क) गौरवसुद्धा कॉफी पिणे कमी करू शकतो. ल
पर्यायी उत्तरे :
(1) अ व ब बरोबर (2) सर्व बरोबर
मंड
(3) फक्त अ बरोबर (4) फक्त ब बरोबर

92. A @ B म्हणजे A हा B पेक्षा मोठा आहे.


A + B म्हणजे A हा B पेक्षा मोठा किंवा B इतका नाही.
A $ B म्हणजे A आणि B समान आहेत.
क्य

A © B म्हणजे A हा B पेक्षा लहान आहे.


A × B म्हणजे A हा B पेक्षा लहान किंवा समान नाही.
वरील माहितीवर आधारित 4 विधाने व 2 निष्कर्ष दिले आहेत. निष्कर्षाबाबत योग्य पर्याय निवडा.
ाण

विधाने :
T × G, L © T, C $ L, S @ C
निष्कर्ष :

(अ) G @ L (ब) L © S
पर्यायी उत्तरे :
(1) फक्त अ बरोबर (2) फक्त ब बरोबर
(3) दोन्ही बरोबर (4) दोन्ही चूक
H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.
21 चाणक्य मंडल परिवार

93. कॅप्टन जॅक स्पॅरो समुद्रामध्ये असताना त्याला कळते की त्याला बेटावर जाण्यासाठी आग्नेय दिशेला जाणे
गरजेचे आहे. जर त्याच्याकडचे चुंबकीय दिशादर्शक जहाजाच्या विरुद्ध दिशा दर्शवित असेल तर जॅक
स्पॅरोला जहाज कोणत्या दिशेने आणि किती अंशात वाळवावे लागेल?
(1) 90° उजवीकडे (2) 45° डावीकडे
(3) 135° उजवीकडे (4) दिशा बदलण्याची गरज नाही

ार
94. A, B, आणि C एक काम अनुक्रमे 10, 20 आणि 30 दिवसांत पूर्ण करतात. A आणि B 2 दिवस काम
करतात. त्यानंतर A काम सोडतो आणि C कामावर रुजू होतो. त्यानंतर B व C 3 दिवस काम करतात,

िव
त्यानंतर B काम सोडतो, त्यानंतर C ते काम एकटा पूर्ण करतो. तर उरले ले काम पूर्ण करण्यासाठी C ला
किती दिवस लागतील?
(1) 23.5 (2) 22.5

पर
(3) 21.5 (4) 13.5

95. एका दुकानदाराने एक वस्तू 25% नफ्यामध्ये विकली. जर त्याने ती 1600 रुपये जास्तीने विकली असती

(1) 16500

तर त्याला 35% नफा झाला असता. तर त्या वस्तूची खरे दी किंमत किती?
(2) 16000
मंड
(3) 15500 (4) 13500

96. एका पिशवीमध्ये 3 पांढरे , 3 निळे आणि 3 लाल चेंडू आहेत. जर त्यातून 3 चेंडू काढायचे असतील, तर
त्यापैकी कमीत कमी 1 पांढरा चेंडू असण्याची शक्यता किती?
क्य

(1) (270 / 28) (2) (3 / 4)


(3) (16 / 21) (4) (1 / 2)
ाण

97. राघवने मोबाईल घेण्यासाठी येस बँकेतून 12,500 रु रक्कम कर्ज घेतले आणि चार वर्षांअंती त्याने
रु. 15,500 रक्कम बँकेला परत केली, तर या व्यवहारात येस बँकेने राघवला दसादशे किती टक्के
व्याजदराने कर्ज दिले होते?

(1) 3% (2) 4%
(3) 5% (4) 6%

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


22 चाणक्य मंडल परिवार

98. सौरभ आणि त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाची बेरीज साठ वर्षे आहे. सहा वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे
वय हे त्याच्या तेव्हाच्या वयाच्या पाच पट होते. तर सौरभचे आजपासून सहा वर्षांनंतरचे वय किती?
(1) 12 वर्षे (2) 14 वर्षे
(3) 18 वर्षे (4) 20 वर्षे

99. राम आपला प्रवास 10 तासांत पूर्ण करतो. सुरुवातीचा अर्धा प्रवास तो 21 कि. मी/ तास वेगाने जात
असेल आणि उर्वरित अर्धा प्रवास 24 कि. मी/तास वेगाने पूर्ण करत असेल तर त्याने एकूण किती प्रवास

ार
केला असेल?
(1) 220 कि. मी (2) 224 कि. मी

िव
(3) 230 कि. मी (4) 234 कि. मी

100. केडगावमध्ये राहणाऱ्या राणीचे मंगेशसोबत 14 नोव्हेंबर 1996 रोजी लग्न झाले . परं तु मंगेशच्या आहारातील

पर
इ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे त्यांना मूल होत नव्हते. आधुनिक IVF तंत्रज्ञान पद्धतीने राणीने रविवारी,
8 फेब्रुवारी 2004 रोजी निरोगी बाळाला जन्म दिला. तर त्या बाळाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी
कोणता वार असेल?


(1) मंगळवार
(3) सोमवार
ल (2) रविवार
(4) बुधवार
मंड
क्य
ाण

H$ÀÀ`m H$m_mgmR>r OmJm / SPACE FOR ROUGH WORK P.T.O.


चाणक्य मंडल परिवारची
संयुक्त पूर्व टेस्ट सिरीज 2021
जॉईन करण्यासाठी पुढील फोटो वर
क्लीक करा

एकू ण 8 Full Length पेपर + १० पेपर मोफत देण्यात येतील


(म्हणजेच एकू ण १८ पेपर मिळतील )
ऑनलाईन (PDF) माध्यमात उपलब्ध

You might also like