You are on page 1of 9

Page |1

पॉलिटी पेपर क्र. 35 मूिभूत हक्क (Test ID – 1035) (SP-60)

1. खािीि लिधाने लिचारात घ्या.


अ) मूिभूत हक्काांमधून सामालिक ि आर्थिक िोकशाही िृद्धिंगत होते.
ब) मूिभुत हक्क हे अमयाद नाहीत तसेच अलनबंध सुिंा नाहीत.
क) काही मूिभूत हक्क हे परकीयाांना तर काही मूिभूत हक्क हे भारतीयाांना उपिब्ध आहेत.
िरीिपैकी कोणती लिधाने बरोबर आहेत?
1) फक्त ब 2) ब ि क 3) अ ि क 4) िरीि सिव

2. किम 19 (1) मध्ये नमूद असिेल्या स्िातांत्र्य हक्का बाबतीत योग्य क्रम ओळखा.
अ) शाांतता ि लिनाशस्त्र एकत्र िमणे.
ब) सांघटना स्िापन करणे.
क) भारताच्या राज्यक्षेत्रात मुक्तपणे लफरणे.
ड) कोणताही व्यापार, व्यिसाय, चाििणे.
1) ब , क , अ , ड 2) क , ब , अ , ड 3) अ, ब , क ,ड 4) क, अ , ब , ड

3. खािीि लिधाने तपासा. (किम 14 चे अपिाद)


1) किम 14 मध्ये कायद्यासमोर समानता हा मूिभूत हक्क असुन राष्ट्रपती ि राज्यपाि याांना हा हक्क
िागू नाही.
2) किम 14 चे अपिाद हे किम 14 मध्ये नमूद नाहीत.
3) राष्ट्रपती ि राज्यपाि याांना पदािर असताना ि नांतरही पदाच्या िापराबद्दि कोणत्याही न्यायाियात
उत्तरदायी नाही.
4) राष्ट्रपती ि राज्यपाि पदािर असताना त्याांच्या लिरुिं फौिदारी दािा दाखि करता येईि मात्र
त्यासाठी 2 मलहन्याची पूिव सूचना द्यािी िागेि.
िरीिपैकी चुकीचे लिधान ओळखा?

4. खािीिपैकी कोणत्या कारणास्ति राज्य भाषणे ि अलभव्यक्ती स्िातांत्र्यािर किम 19 (1) (A) नुसार िाििी
बांधने घािू शकते?
अ) न्यायाियाचा अिमान ब) राज्याांचे सािवभौमत्ि
क) भारताचे सािवभौम ि एकात्मता ड) सभ्यता ि नैलतकता
इ) परदे शाशी लमत्रत्िाचे सांबांध
1) अ , क , ड 2) अ, क , इ
3) अ, क, ड, इ 4) िरीि सिव

Telegram Channel - @raytnotes, umeshkudale, rayatprabodhini


Page |2

5. किम - 23 मधीि मानिी व्यापार ि िेठलबगारी हक्कबाबत खािीि लिधानाांचा लिचार करून चुकीचे
लिधान लनिडा.
1) हा मूिभूत हक्क फक्त भारतीयाांना उपभोगता येतो.
2) या किमाअांतगवत िेश्या व्यिसायाकरीता लस्त्रयाांच्या व्यापारािर बांदी घातिी आहे.
3) या किमािा एक अपिाद असून राज्यसांस्िा सािविलनक लहतासाठी अलनिायव सेिा िादू शकते.
4) िरीि सिव लिधाने बरोबर आहेत.

6. खािीिपैकी कोणते आदेश हे फक्त खािगी व्यक्तीलिरुध्व उपिब्ध आहेत?


1) परमादे श (Certiorari) 2) प्रलतबांध (prohibition)
3) बांदी प्रत्यलक्षकरण (Hebeas Corpus) 4) अलधकार पृच्छा (Quo - Warranto)

7. घटना किम 16 (4 अ) नुसार, अनु. िाती ि अनु. िमाती समािासाठी पदोन्नती (promotion) मध्ये राखीि
िागा ठे िता येतीि अशी तरतूद कोणत्या घटनादु रुस्तीने करण्यात आिी?
1) 81 िी घटनादु रुस्ती, 2000 2) 77 िी घटना दु रुस्ती, 1995
3) 93 िी घटनादु रुस्ती, 2005 4) 1 िी घटना दु रुस्ती, 1951

8. योग्य किन लनिडा.


1) घटनादु रुस्ती करण्याचे लिधेयक राष्ट्रपतींची पूिव परिानगी घेऊन सांसदे च्या कोणत्याही सभागृहात
माांडता येईि.
2) घटनादु रुस्ती लिधेयकाबाबत मतभेद लनमाण झाल्यास सांयुक्त बैठक बोििुन तोडगा काढता येईि.
3) घटनादु रुस्ती लिधेयकाबाबत राष्ट्रपतींना कोणताही लिशेष अलधकार नसून त्याांना घटनादु रुस्ती
लिधेयकास सांमती द्यािीच िागते.
4) घटनादु रुस्ती लिधेयकमाांडण्याचा अलधकार मांत्री िगळता इतर कोणािाही नाही.

9. खािीिपैकी कोणता घटक किम 12 नुसार 'राज्ये' या व्याख्येत येत नाही?


1) भारताचे शासन ि सांसद 2) घटक राज्य शासन ि लिलधमांडळ
3) नगरपालिका, पांचायती, लिल्हा मांडळे 4) न्यायािये

10. खािीिपैकी अयोग्य लिधान लनिडा.


1) कायद्यापुढे समानता ही मूळ सांकल्पना लिटनची तर कायद्याचे समान सांरक्षण ही मूळ सांकल्पना
अमेलरकेची आहे.
2) 'कायद्याचे राज्य' हे राज्यघटनेचे पायाभूत िैलशष्ट्य असून त्यात घटनादु रुस्ती माफवत बदि करता येत
नाही.
3) कायद्यापुढे समानता हा लनयम अलनबंध आहे.
4) िरीि सिव लिधाने अयोग्य आहेत.

11. खािीिपैकी अचूक पयाय लनिडा.


अ) सांलिधान किम 17 नुसार, अस्पृश्यता नष्ट्ट करण्यात आिी असून लतचे पािन करता येणार नाही.
ब) सांलिधान किम 366, अतांगवत 'अस्पृश्यता' या शब्दाची व्याख्या नमूद आहे.
क) सांलिधानात किम 17 मध्ये िो कोणी अस्पृश्यता पाळीि त्यािा 1 मलहना ते 6 मलहने कारािास ि 100
रु ते 500 रुपये दां ड नमूद आहे.

Telegram Channel - @raytnotes, umeshkudale, rayatprabodhini


Page |3

1) अ बरोबर 2) ब बरोबर 3) अ ि ब बरोबर 4) अ ि क बरोबर

12. मूिभूत हक्काांबाबत खािीिपैकी कोणते लिधान बरोबर आहे ?


अ) भारतीय घटनेच्या भाग 3 मधीि किम 15 ते 35 दरम्यान मूिभूत हक्क नमूद आहेत.
ब) भारताने मूिभूत हक्क अमेलरकेच्या घटनेिरून घेतिे मात्र अमेलरकेच्या घटनेत सुिंा मुळत: मूिभूत
हक्क नव्हते.
क) भारताची घटना ही मूिभूत हक्क ि मागवदशवक तत्िे यामधीि योग्य सांतुिनािर आधारिेिी आहे .
1) फक्त अ 2) फक्त ब 3) फक्त क 4) फक्त ब ि क

13. सांलिधान किम 30 नुसार खािीिपैकी कोणत्या लनकषानुसार अल्पसांख्याक असिेल्या िगांना आपल्या
पसांतीच्या शैक्षलणक सांस्िा स्िापण्याचा ि त्याांचे प्रशासन करण्याचा हक्क असेि.?
1) धमव द्धकिा भाषा. 2) धमव द्धकिा भाषा द्धकिा लिपी.
3) धमव द्धकिा िांश द्धकिा िात. 4) धमव द्धकिा िात द्धकिा िगव.

14. खािीिपैकी कोणते लिधान अचूक आहे ?


1) घटनेच्या किम 23 ि 24 मध्ये शोषणाचा हक्क नमूद असून त्यापैकी किम 23 हे कारखाने इ. मध्ये
बािकाांना कामािर ठे िण्यास मनाई करते.
2) किम 24 चा अपिाद म्हणिे राज्यसांस्िा सािविलनक कामासाठी अलनिायव सेिा िादू शकते.
3) किम 23 मधीि मानिी अपव्यापार या व्याख्येत िेश्याव्यिसाय, दे िदासी इ गोष्ट्टींचा समािेश होतो.
4) िरीि सिव लिधाने योग्य आहेत.

15. किम 14 अणव्ये कायद्यापुढे समानता या तत्िािा खािीिपैकी कोण अपिाद आहे ?
अ) राष्ट्रपती ब) उपराष्ट्रपती क) राज्यपाि
ड) परराष्ट्रमांत्री इ) पांतप्रधान
1) अ, ब ि क 2) अ, ब ि इ 3) अ ि क 4) अ,ब ि इ

16. मूिभूत हक्काच्या सांदभातीि योग्य लिधान लनिडा.


अ) सिव मूिभूत हक्क हे नकारात्मक स्िरूपाचे आहेत.
ब) मूिभूत हक्काच्या बाबतीत न्यायाियात दाद मागता येत नाही.
क) सिव मूिभूत हक्क आणीबाणीच्या काळात स्िलगत केिे िािू शकतात.
योग्य पयाय लनिडा:
1) ब, क 2) फक्त क 3) अ,ब 4) िरीिपैकी एकही नाही.

17. मूळ घटनेत 'सांपत्तीचा अलधकार' मूिभूत अलधकार होता. कोणत्या िषी कोणत्या घटनादु रुस्तीने हा
अलधकार मूिभूत अलधकाराच्या प्रकरणातून िगळण्यात आिा ?
1) 1971, 25 व्या घटनादुरुस्तीने 2) 1976, 42 व्या घटनादुरुस्तीने
3) 1978, 44 व्या घटनादुरुस्तीने 4) 1993, 74 व्या घटनादुरुस्तीने

18. खािीि लिधाने लिचारात घ्या. योग्य लिधाने लनिडा.


अ) मूिभूत हक्क व्यक्तीसापेक्ष आहेत तर मागवदशवक तत्िे समािसापेक्ष आहेत.

Telegram Channel - @raytnotes, umeshkudale, rayatprabodhini


Page |4

ब) रािकीय िोकशाही प्रस्िालपत करणे हे मूिभूत उलद्दष्ट्ट आहे. सामालिक िोकशाही लनमाण करणे हे
मागवदशवक हक्काांचे तत्त्िाचे उलद्दष्ट्ट आहे.
क) एका दृष्ट्टीने मूिभूत हक्क नकारात्मक आहेत. तर मागवदशवक तत्िे सकारात्मक आहेत.
पयायी उत्तरे:
1) अ आलण ब 2) अ आलण क 3) ब आलण क 4) अ, ब आलण क

19. खािीिपैकी कोणते एक लिधान बरोबर आहे ?


1) हक्क हे नागलरकाांच्या लिरोधात राज्याचा दािा आहे.
2) हक्क हे लिशेषालधकार आहेत, िे एका राज्याच्या सांलिधानात समालिष्ट्ट आहे त.
3) हक्क हे राज्याच्या लिरोधात नागलरकाांचा दािा आहे.
4) हक्क हे अलधक िोकाांलिरोधात काही िोकाांचे लिशेषालधकार आहेत.

20. भारतीय सांलिधानाच्या कोणत्या भागात "कायद्याचे राज्य” तत्त्िाचा समािेश केिा आहे ?
अ) सांलिधानाची प्रस्तािना
ब) भाग III : मूिभूत हक्क
क) भाग IV-A : मूिभूत कतवव्ये
खािीिपैकी योग्य पयाय लनिडा:
1) अ आलण ब फक्त 2) फक्त ब
3) अ, ब आलण क 4) िरीिपैकी कोणताही नाही.

21. घटनेच्या किम 16 सांदभात खािीि लिधाने तपासा आलण उत्तराचा योग्य पयाय लनिडा.
अ) पोटकिम 4-A चा 77 व्या घटनादु रुस्तीवारे समािेश केिा गेिा.
ब) पोटकिम 4-A हे पदोन्नतीमधीि आरक्षणासांदभात आहे.
क) पोटकिम 4-A हे अनुसूलचत िाती, अनुसूलचत िमाती आलणइतर मागासिगव याांच्या लहताकलरता,
पदोन्नतीमधीि आरक्षणासांदभात आहे.
पयायी उत्तरे :
1) अ आलण ब बरोबर, तर क चूक आहे. 2) अ आलण क बरोबर, तर ब चुक आहे.
3) सिव बरोबर आहेत. 4) अ बरोबर, तर ब आलण क चूक आहेत.

22. कायद्याचे अलधराज्य म्हणिे....


1) शासकीय अलधकाऱयाांच्या ितवनाचे लनयमन करण्यासाठी लिलखत लनयम अस्स्तत्िात असणे.
2) कायद्याचा भांग केल्यालशिाय कोणत्याही व्यक्तीिा लशक्षा लदिी िाणार नाही.
3) कायदे करण्याचे अलधकार हे िोकलनयुक्त प्रलतलनधींच्या हाती असणे.
4) न्यायसांस्िेचे स्िाांतत्र्य.

23. पुढीि लिधाने िाचून योग्य पयाय लनिडा.


अ)किम १६ (३) नुसार, राज्यलिधीमांडळ सािविलनक नोकऱयाांसाठी त्या राज्यातीि लनिासी असण्याची अट
बांधनकारक करू शकते.
ब) किम १६ (५) नुसार एखाद्या धार्थमक द्धकिा साांप्रदालयक सांस्िेच्या कारभाराशी सांबांलधत पदािर त्याच
धमाचा द्धकिा सांप्रदायाचा अनुयायी असण्याबदि कायद्यात तरतूद करता येईि.
१) केिळ अ बरोबर २) केिळ ब बरोबर ३) दोन्ही बरोबर ४) दोन्ही चूक

Telegram Channel - @raytnotes, umeshkudale, rayatprabodhini


Page |5

24. किम १५ मध्ये राज्यसांस्िा ज्या आधारािर भेदभाि करू शकणार नाही ते आधार पुढीिपैकी कोणते
आहेत?
अ)धमव ब) िांश क)िात ड) द्धिग
इ) िन्मस्िान फ) कुळ ग) लनिास
१) अ, क, ड, इ, फ २) अ, ब, क, ड, ग ३) अ, ब, क, ड, इ ४) िरीि सिव

25. कोणते किम अांमिात आल्यास किम 14 चे उल्लांघन होते?


1) किम - 31A 2)किम - 31B
3) किम - 31 C 4) यापैकी नाही.

26. खािीि लिधाने िक्षात घ्या.


अ) अनुच्छे द 300A मािमत्तेच्या हक्काशी सांबांलधत आहे.
ब) मािमत्तेचा हक्क हा कायदे शीर हक्क आहे परांतु तो मूिभूत हक्क नाही.
क) केंद्रातीि कााँग्रेस सरकारने 44 व्या सांलिधान सुधारणाने अनुच्छे द 300A चा अांतभाि सांलिधानात केिा
होता.
िरीिपैकी योग्य लिधान/लिधाने कोणते/कोणती?
1) फक्त ब 2) अ ि ब 3) अ ि क 4) िरीि सिव

27. किम १८ नुसार लकताब नष्ट्ठ करण्यात आिा आहे यासांदभात पुढीि लिधाने तपासा?
अ) राज्यसांस्िेमाफवत िष्ट्करी ि शैक्षलणक लकताब िगळता कोणत्याही नागलरकास द्धकिा परकीय व्यक्तीस
कोणता लकताब प्रदान केिा िाणार नाही.
ब) भारताचा कोणताही नागरीक कोणत्याही परकीय दे शाांकडू न लकताब स्िीकारणार नाही.
क) राज्यसांस्िेखािीि कोणतेही िाभाचे पद धारण करणारा भारताचा नागलरक नसिेिा व्यक्ती परकीय
दे शाकडू न सांसदे च्या पूिव परिानगीलशिाय लकताब स्स्िकारू शकणार नाही.
१) केिळ अ बरोबर २) अ आलण ब बरोबर
३) अ आलण क बरोबर ४) सिव बरोबर

28. किम १९ मध्ये आतापयंत कोणकोणत्या घटनादु रूस्ती झाल्या आहेत?


अ)१ िी ब) १६ िी क) ४२ िी ङ) ४४ िी इ) ६९ िी फ)९७ िी
१) अ, ब, क, फ २) अ, ब, ड, इ, फ ३) अ, ब, ड, फ ४) ब, ड, इ, फ

29. "स्िातांत्र्य समतेपासून िेगळे करता येत नाही, समतेिा स्िातांत्र्यापासून िेगळे करता येणार नाही आलण
स्िातांत्र्य ि समतेिा बांधुते पासून िेगळे करता येणार नाही.” हे उद्गार कोणाचे आहेत?
1) पां. ििाहरिाि नेहरू 2) डॉ. एस. राधाकृष्ट्णन
3) डॉ. रािेंद्र प्रसाद 4) डॉ. बी. आर. आांबेडकर

30. कोणत्या घटनादु रुस्तीनुसार अनुसूलचत िाती ि िमाती आलण इतर मागास िगासाठी खािगी
लिनाअनुदालनत शैक्षलणक सांस्िाांमध्ये राखीि िागा ठे िण्यात आल्या आहेत?
1) 92 व्या 2) 93 व्या
3) 94 व्या 4) 95 व्या

Telegram Channel - @raytnotes, umeshkudale, rayatprabodhini


Page |6

31. मूिभूत अलधकाराबाबत खािीिपैकी कोणते लिधान बरोबर नाही?


1) हे अलनबंध नाहीत तर गुणात्मक आहे.
2) ते न्यालयक आहे. (Justiciable)
3) अनुच्छे द 19 हा राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात लनिांलबत होतो, िरी ती आणीबाणी कोणत्याही
कारणास्ति िागू करण्यात आिी असिी तरीही.
4) अनुच्छे द 21 हा राष्ट्रीय आणीबाणीच्या काळातही िसाच्या तसा कायम राहतो.

32. मालहतीचा अलधकार खािीिपैकी कोणत्या घटनात्मक तरतुदी मध्ये येतो?


१) किम १९(१) अ २) किम १९(१) ब
३) किम १९(१) क ४) किम १९(१) ड

33. भारतीय सांलिधानाच्या कोणत्या किमानुसार आपल्या आिडीच्या व्यक्तीबरोबर लििाह करण्याचा
अलधकारािा सांरक्षण दे तो.?
1) किम 19 2) किम 21 3) किम 25 4) किम 29

34. पुढीि लिधाने िाचून योग्य पयाय लनिडा.


अ)गोपािन खटल्यात किम २० चा सांकुलचत अिव िािण्यात आिा.
ब) मनेका गाांधी खटल्यात किम २० चा व्यापक अिव िािण्यात आिा.
१) केिळ अ बरोबर २) केिळ ब बरोबर ३) दोन्ही बरोबर ४) दोन्ही चूक

35. पुढीिपैकी कोणत्या घटनादु रूस्तीने किम २२ अांतगवत सल्लागार मांडळाच्या लशफारशी लशिाय स्िानबिं
करण्याचा कािािधी ३ मलहन्यािरून २ मलहने एिढा कमी केिा होता?
१) ४२ िी २) ४३ िी ३) ४४ िी ४) ३९ िी

36. किम २४ मधीि तरतुदीबदि पुढीि लिधानाांचा लिचार करा. पुणव बरोबर लिधान लनिडा.
१) किम २४ हे १४ िषे ियोगटाखािीि मुिास रोिगारास ठे िण्यास प्रलतबांध करते.
२) किम २४ हे १८ िषे ियोगटाखािीि मुिास रोिगारास ठे िण्यास प्रलतबांध करते.
३) किम २४ हे १४ िषे ियोगटाखािीि मुिास कारखाने, खाणी ि इतर धोकादायक उद्योगामध्ये
रोिगारास ठे िण्यास प्रलतबांध करते.
४) किम २४ हे १८ िषे ियोगटाखािीि मुिास कारखाने, खाणी ि इतर धोकादायक उद्योगामध्ये
रोिगारास ठे िण्यास प्रलतबांध करते.

37. किम २३ नुसार राज्य सािविलनक सेिा करायिा िािताना केिळ धमव , िांश िात आलण ........यापैकी
कोणत्याही कारणािरून भेदभाि करणार नाही.
१) द्धिग २) िन्मस्िान
३) िगव ४) कुळ

38. किम २१A चे शीषवक (Tittle) काय आहे ?


१) लशक्षणाचा हक्क २) प्रािलमक लशक्षणाचा हक्क
३) मोफत ि सक्तीचे प्रािलमक लशक्षण ४) यापैकी नाही

Telegram Channel - @raytnotes, umeshkudale, rayatprabodhini


Page |7

39. पुढीि कोणते लिधान अयोग्य आहे ?


अ) एखादा कायदा अांमिात येण्याअगोदरच्या, त्या कायद्याने प्रलतबांलधत केिेल्या कृत्याकरता कोणीही दोषी
ठरलििे िाऊ शकत नाही.
ब) एकाच अपराधाबद्दि एकापेक्षा अलधक िेळा खटिा चाििता येत नाही.
क) कोणीही स्ित:लिरुिं साक्षीदार होऊ शकत नाही.
पयायी उत्तरे:
1) फक्त अ 2) फक्त ब 3) फक्त क 4) यापैकी नाही

40. खािीि लिधाने लिचारात घ्या.


अ) किम 29 नुसार सिव धार्थमक द्धकिा भालषक अल्पसांख्याांक िगांना आपल्या पसांतीच्या शैक्षलणक सांस्िा
स्िापन करण्याचा ि त्याांचे प्रशासन करण्याचा हक्क आहे.
ब) किम 30 राज्य क्षेत्रात राहणाऱया कोणत्याही नागलरक गटािा स्ितःची िेगळी भाषा लिपी द्धकिा
सांस्कृती असल्यास त्यािा ती ितन करण्याचा हक्क असेि.
1) अ बरोबर 2) ब बरोबर 3) अ ि ब बरोबर 4) अ ि ब चूक

41. किम २१ मधीि तरतुदी......


अ) 6 ते 14 ियोगटातीि मुिींना लशक्षणाची सोय.
ब) मोफत लशक्षण (Free)
क) लशक्षणाची सक्ती (Compulsory) मात्र केिेिी नाही.
१) िरीि सिव २) फक्त ब ३) फक्त ब ि क ४) फक्त अ ि ब

42. अ) किम १४ नुसार राज्य, कोणत्याही नागरीकास भारताच्या राज्यक्षेत्रात “कायद्यापुढे समानता”. अििा
“कायद्याचे समान सांरक्षण” नाकारणार नाही.
ब) किम १४ चा अपिाद म्हणिे राष्ट्रपती ि राज्यपाि याांच्यािर फौिदारी दािा दाखि करता येतो मात्र
त्यासाठी २ मलहने पुिव सुचना द्यािी िागते.
क) किम १५ नुसार राज्य, कोणत्याही व्यक्तीस प्रलतकूि होईि अशाप्रकारे केिळ धमव , िांश, िात, द्धिग,
िन्मस्िान या अििा याांपैकी कोणत्याही कारणािरून भेदभाि करणार नाही.
ड) किम १६ नुसार , राज्याच्या लनयांत्रणाखािीि कोणत्याही पदािरीि सेिायोिन द्धकिा लनयुक्ती
यासांबांधीच्या बाबींमध्ये सिव नागलरकाांस समान सांधी असेि.
िरीिपैकी अचुक लिधान लनिडा.
१) फक्त अ २) फक्त ब ३) फक्त क ४) फक्त ड

43. अ) किम २१ नुसार, कायद्यावारे प्रस्िालपत केिेिी कायवपिंती अनुसरल्याखेरीि कोणत्याही व्यक्तीस,
लतचे “िीलित द्धकिा व्यस्क्तगत स्िातांत्र्य” यापासून िांलचत केिे िाणार नाही.
ब) किम २१ नुसार, कायद्याची योग्य प्रलक्रया अनुसरल्याखेरीि कोणत्याही व्यक्तीस,
लतचे “िीलित द्धकिा व्यस्क्तगत स्िातांत्र्य” यापासून िांलचत केिे िाणार नाही.
क) किम १९ (१) (d) नुसार सिव नागलरकाांना िगभर मुक्त सांचाराचे स्िातांत्र्य आहे.
िरीिपैकी चुकीची लिधाने ओळखा.
१) अ ि क २) ब ि क ३) फक्त क ४) यापैकी नाही.

Telegram Channel - @raytnotes, umeshkudale, rayatprabodhini


Page |8

44. अ) अनुच्छे द 25 ने सद्सलविेक बुिंीने िागण्याचा ि धमाचे पािन, आचरण ि प्रसार करण्याचे स्िातांत्र्य
लदिे.
ब) अनुच्छे द 25 मध्ये केिळ लिश्वास (तत्त्िे) याांचाच होतो असे नाही तर धार्थमक रीती (लिधी) याांचाही समािेश.
क) धमाचा प्रचार हक्कामध्ये व्यस्क्तचे आपल्या धमात धमांतर करण्याच्या हक्काचा समािेश होतो.
िरीिपैकी कोणती लिधाने बरोबर आहेत?
१) अ ि ब २) अ ि क ३) ब ि क ४) िरीि सिव

45. धमव स्िातांत्र्यबाबत खािीिपैकी कोणती लिधाने बरोबर आहेत ?


अ) धमव स्िातांत्र्याचा हक्क हा भारतीय ि परकीय दोघाांनाही उपिब्ध आहे.
ब) धमवलनरपेक्षता हे तत्ि भारतीय घटनेच्या मुिभुत सांरचनेचे िैलशष्ट्टय नाही.
क) किम २५ मधीि धमाचे आचरण हा हक्क सािविलनक सुव्यिस्िा, लनतीमत्ता आलण आरोग्य या अलधन
राहु न उपभोगता येतो.
१) फक्त अ आलण ब २) फक्त ब आलण क ३) फक्त अ आलण क ४) अ, ब आलण क

46. कलनष्ट्ठ न्यायाियाने अलधकार क्षेत्राचे उल्लांघन केल्यास द्धकिा नैसर्थगक न्यायतत्िाची उपेक्षा केल्यास द्धकिा
कायद्याची चुक केल्यास िरीष्ट्ठ न्यायािय कोणता प्रालधिेख काढु शकते ?
1) परमादे श (Mandamus) 2) प्रलतषेध (Prohibition)
3) प्राकषवण (Certiorari) 4) अलधकारपृच्छा (Quo - Warranto)

47. खािीिपैकी कोणत्या घटनादु रुस्ती नुसार घटनेच्या द्धहदी भाषाांतरास कायदे शीर मान्यता दे ण्यात आिी ?
1) 57 िी घटनादु रुस्ती 1988 2) 56 िी घटनादु रुस्ती 1987
3) 58 िी घटनादु रुस्ती 1987 4) 83 िी घटनादु रुस्ती 2000

48. सांलिधान अनुच्छे द 16 नुसार, राज्यव्यिस्िा कोणत्याही पदािरीि द्धकिा नेमणुकीच्या बाबींत सिव
नागलरकाांना समान सांधी दे ताना खािीिपैकी कोणत्या कारणािरुन अपात्र ठरिणार नाही?
अ) धमव ब) िांश क) िात ड) द्धिग
ई) कूळ फ) िन्मस्िान ग) भाषा
1) अ, ब, क, ड, ई, फ 2) अ, ब, क, ड, फ, ग 3) अ, ब, क, ड, ई, ग 4) िरीि पैकी सिव

49. रीट्स बाबत खािीिपैकी कोणते लिधान चुकीचे आहे ?


1) किम ३२ नुसार सिोच्च न्यायािय केिळ मुिभुत हक्कासाठीच रीट्स िारी करु शकते.
2) किम २२६ नुसार उच्च न्यायािय दे खीि केिळ मुिभुत हक्कासाठीच रीट्स िारी करु शकते.
3) सिोच्च न्यायाियास रीट्स दाखि करुन घ्यािीच िागते.
4) उच्च न्यायािय रीट्स दाखि करुन घेण्यास नकार दे िु शकते.

50. अयोग्य लिधान लनिडा.


1) िोकशाही दे शाांमधीि व्यक्तींना काही मूिभूत हक्क प्रदान केिे िातात, ज्याांचे सांरक्षण दे शातीि
न्यायव्यिस्िेमाफवत केिे िाते.
2) भारतीय राज्यघटनेच्या भाग III किम 12 ते 35 मध्ये मूिभूत हक समालिष्ट्ट करण्यात आिे आहेत.
3) त्यामुळे भाग III िा भारताची मॅग्नाकाटा असे सांबोधिे िाते.
4) घटनाकत्यांनी हे मूिभूत हक्क युकेच्या घटनेिरून घेतिी आहेत.

Telegram Channel - @raytnotes, umeshkudale, rayatprabodhini


पेपर क्र. 35 मूलभूत हक्क
*Answer Key*

ØeMve ›eâ. Gòej ØeMve ›eâ. Gòej ØeMve ›eâ. Gòej


1 1 21 1 41 #

2 3 22 2 42 4

3 4 23 2 43 2

4 3 24 3 44 1
5 1 25 3 45 3

6 3 26 2 46 3

7 2 27 2 47 3

8 3 28 3 48 1

9 4 29 4 49 2
10 3 30 2 50 4

11 1 31 3
12 4 32 1
13 1 33 2
14 3 34 4

15 3 35 3
16 4 36 3

17 3 37 3
18 4 38 1

19 3 39 3
20 1 40 4

Telegram Channel - @rayatnotes, umeshkudale, rayatprabodhini

1|P a g e

You might also like