You are on page 1of 3

कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा

जात माणप व जात वैधता माणप


दे यासाठी वंशावळ जुळिव याबाबत
कायवाही कर याकरीता सिमती गठीत
कर याबाबत.
महारा शासन
सामािजक याय व िवशेष सहा य िवभाग
शासन िनणय मांक : सीबीसी-2024/ . .09/मावक
मं ालय िव तार भवन, मुंबई -400032.
िदनांक :- 25 जानेवारी, 2024
वाचाः -
1. शासन िनणय, सामा य शासन िवभाग, .मआसु-2023/ . . 03/16-क, िद.31 ऑ टोबर, 2023.
2. शासन िनणय, सामा य शासन िवभाग, .मआसु-2023/ . . 03/16-क, िद.03 नो हबर, 2023.
3. शासन िनणय, सामा य शासन िवभाग, .मआसु-2023/ . .03/16-क, िद.01 िडसबर, 2023.

तावना :-
रा यातील मराठा समाजातील पा य त ना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात
माणप दे यासंदभ त संबंिधत य त नी स म ािधकारी यां याकडे कुणबी जाती संदभ त सादर केले या
िनजामकालीन पुरावे, वंशावळी, शै िणक पुरावे, महसुली पुरावे, िनजामकाळात झालेले करार, िनजामकालीन
सं थािनकांनी िदले या सनदी, रा ीय द तावेज इ यादी पुरा यांची वैधािनक व शासकीय तपासणी कशी
करावी व तपासणी अंती कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात माणप पा य त ना
दे याबाबतची कायप दती िवहीत कर यासाठी मा. यायमुत ी. संिदप शदे (िनवृ ) यां या अ य तेखाली
सिमती थापन कर यात आली आहे .
सदर सिमती या िनदशानुसार िज हयांमधील िविवध िवभागां या िविवध कार या अिभले यांची
तपासणी क न यात सापडले या कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जाती या न दीची मािहती सिमतीस
वेळोवेळी सादर कर यात आलेली आहे . तसेच या अिभले यां या ती कॅन क न िज हािधकारी काय लया या
वेबसाईटवर अपलोड के या आहे त. िदनांक 31/10/2023 रोजी या शासन िनणया वये कुणबी, मराठा-कुणबी,
कुणबी-मराठा जात माणप व जात वैधता माणप वाटपा बाबतची कायवाही स म ािधका यांमाफत सु
कर यात आलेली आहे. तथािप, कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या जातीतील य त या आढळु न
आले या कुणबी जाती या महसुली न दी पुरा यां या आधारे पा य त ना जात माणप व जात वैधता
माणप दे यासाठी व यां या वंशावळी जुळिव यासाठी खालील माणे अडचणी येत अस याचे शासना या
िनदशनास आले आहे :-
1. सापडलेले महसूली पुरावे हे सन 1860 ते 1947 या कालावधी दर यानचे असुन याम ये नागरीकांचे
नाव व वडीलांचे नाव नमुद असुन या समोर आडनावाचा उ ेख नाही, यामुळे आज रोजी अजदारास
वंशावळ िस द कर यास अडचण येत आहे .

2. त कालीन नागरीकांनी यां या मुळ गावातील जमीन ची िव ी के याने अथवा इतर कारणांमळ
ु े गाव
सोडु न थलांतरीत झा याने आज रोजी सापडत असले या न दीची वंशावळी जुळिवणे अडचणीचे होत
आहे .

3. सापडले या महसुली न दीचा आज या अजदारा या िपढीशी संबध


ं थािपत करणेकामी ब याच वेळा
सबळ पुरावे उपल ध होत नाहीत, पिरणामी केवळ अजदारा या शपथप ा या आधारे िनणय यावा
लागत आहे.
उपरो त अडचणीमुळे जात माणप िवतरण ि या सुलभ असून दे खील नागरीकांम ये नकारा मकता
िनम ण होत आहे. यानुषग
ं ाने जात माणप व जात वैधता माणप दे याची स याची कायप दती कायम ठे वुन
या य त ची वंशावळ प ट जुळते यांना जात माणप व जात वैधता माणप िनगिमत करावे. या थािपत
प दतीत कोणताही बदल न करता कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जाती या न दी संदभ त वंशावळ िस द
कर यात येत असले या अडचण या पा भूमीवर सदर वंशावळ िस द कर याची ि या सुलभ कर यासाठी
खालील माणे सिमती थापन कर याची बाब शासना या िवचाराधीन होती.

शासन िनणय:-

मराठा समाजातील पा य त ना कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात माणप व जात


वैधता माणप दे याची स याची कायप दती कायम ठे वुन या य त ची वंशावळ प ट जुळते यांना जात
माणप व जात वैधता माणप िनगिमत कर यात यावेत. या थािपत प दतीत कोणताही बदल न करता
कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जाती या न दी संदभ त वंशावळ िस कर यास येत असले या
अडचण या पा भूमीवर सदर वंशावळ िस द कर याची ि या सुलभ कर यासाठी खालील माणे सिमती
थापन क न कायवाही कर याचे िनदश दे यात येत आहे त :-

1) वंशावळी जुळिव याकरीता पुरेसे पुरावे उपल ध नाहीत कवा असे पुरावे कशा कारे उपल ध क न
यावेत, याब ल अजदारास मािहती नाही, अशा करणात तहसीलदार यां या अ य तेखाली
तालुकािनहाय खालील माणे सिमती थापन कर यात येत आहे:-
1) तहसीलदार अय
2) गटिवकास अिधकारी सद य
3) पोलीस िनरी क / पोलीस ठा याचे भारी अिधकारी सद य
4) सहा यक संशोधन अिधकारी, िज हा जात पडताळणी सद य
सिमती.
5) उदू भाषा व मोडी िलपी त सद य
6) नायब तहिसलदार (महसूल) सद य सिचव

2) सदर सिमतीस सहा य कर यासाठी तालुका तरावर वतं क तयार कर यात यावा. या वतं क ा
करीता आव यक ते मनु यबळ तहसील काय लयाने उपल ध क न दयावे व आव यकता भास यास
बा ोतामाफत मनु यबळ उपल ध क न घे यात यावे.
3) सिमतीमाफत वंशावळी जुळिव यासाठी करावया या गृह चौकशी या कामी यांना सहा य कर यासाठी
पोलीस िवभागातील पोलीस उपिनिर क दज चे अिधकारी व आव यक अिधन त कमचारी उपल ध क न
घे यात यावे.
4) सिमती या िनणयास अिपलीय ािधकारी हणून संबंिधत उपिवभागीय अिधकारी (महसूल) हे राहतील.
वंशावळ प टपणे जुळणा या करणात उपिवभागीय अिधकारी तथा स म ािधकारी यांनी महारा
अनुसूिचत जाती, अनुसूिचत जमाती, िवमु त जाती, भट या जमाती, इतर मागास वग व िवशेष मागास वग
(जातीचे माणप दे याचे व या या पडताळणीचे िविनयमन) अिधिनयम, 2000 या अंतगत िनयम, 2012
मधील तरतुदीनुसार जात माणप िनगिमत कर यात यावे.
5) सिमतीचा अहवाल शासकीय व पाचा राहील, सदर अहवाल जात माणप देणा या स म
ािधका यासाठी पुरक राहील. तसेच या दारे जुळिव यात येणा या वंशावळीचा उपयोग केवळ िविवध जात ची
जात माणप े देणे व जात वैधता माणप दे यापुरता मय िदत राहील. अ य कोण याही िदवाणी /
फौजदारी / अध यायीक करणांम ये सदर सिमती या अहवालाचा उपयोग करता येणार नाही.
6) जाती या न दी उपल ध झाले या य त या मागील, समांतर व पुढील वंशावळी श य ितत या मय देपयत
जुळिव याचे काम सदर सिमतीने करावे.
7) सदर सिमतीचा कालावधी चार मिह याचा राहील.
2. सिमतीमधील सहायक संशोधन अिधकारी या सद य पदासाठी येक िज हयाकिरता 02 पदे या माणे 36
िज हयांकिरता एकूण 72 पदे डॉ. बाबासाहे ब आंबेडकर संशोधन व िश ण सं था (बाट ), पुणे यांनी बाहय ोत
यं णे दारे सामा य शासन िवभाग शासन िनणय िद. 17 िडसबर, 2016 मधील तरतूदीनुसार सिमतीस उपल ध
क न दे यास मा यता दे यात येत आहे .
3. सिमतीमधील उदू भाषा त व मोडी िलपी त या सद य पदासाठी येक िज हयाकिरता 02 उदू भाषा त
व 02 मोडी िलपी त अशी 36 िज हयांकिरता एकूण 144 पदे िज हािधकारी यांनी बाहय ोत यं णे दारे सामा य
शासन िवभाग शासन िनणय िद. 17 िडसबर, 2016 मधील तरतूदीनुसार उपल ध क न घे यास मा यता दे यात
येत आहे .
4. सदरचा शासन िनणय अनुसिू चत जाती, िवमु त जाती, भट या जमाती, इतर मागासवग व िवशेष मागास
वग साठी लागू राहील.
सदर शासन िनणय महारा शासना या www.maharashtra.gov.in या संकेत थळावर
उपल ध कर यात आले असून याचा संगणक संकेताक . असा आहे.
महारा ाचे रा यपाल यां या आदेशानुसार व नावाने.

(सुमंत भांगे)
सिचव,महारा शासन
त,
1. मा. रा यपाल, महारा रा य, यांचे धान सिचव, राजभवन, मुंबई.
2. मा. मु यमं ी यांचे धान सिचव, मु यमं ी यांचे काय लय, मं ालय, मुंबई.
3. मा. उप मु यमं ी तथा गृह मं ी यांचे सिचव, उप मु यमं ी यांचे काय लय, मं ालय मुंबई.
4. मा. उप मु यमं ी तथा िव मं ी यांचे सिचव, उप मु यमं ी यांचे काय लय, मं ालय, मुंबई.
5. मा.मं ी/रा यमं ी, सव
6. मा. िवरोधी प नेता, िवधानपिरषद/िवधानसभा, महारा िवधानमंडळ सिचवालय, मुंबई.
7. सव िवधानपिरषद/िवधानसभा सद य, महारा िवधानमंडळ सिचवालय, मुंबई.
8. मु य सिचव, मं ालय, मुंबई.
9. अितिर त मु य सिचव / धान सिचव/ सिचव सव मं ालयीन िवभाग, मं ालय, मुंबई.
10. पोलीस महासंचालक, महारा रा य, मुंबई.
11. िवभागीय आयु त, महसूल िवभागीय आयु त काय लय (सव िवभाग).
12. आयु त, समाजक याण, पुणे.
13. महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व पिश ण सं था (बाट ), पुणे.
14. िज हािधकारी (सव).
15. मु य कायकारी अिधकारी, िज हा पिरषद (सव).
16. पोलीस अधी क, िज हा पोलीस अधी क काय लय (सव)
17. अ य , िज हा जात माणप पडताळणी सिमती (सव)
18. सह सिचव/ उप सिचव, सामािजक याय व िवशेष सहा य िवभाग, मं ालय, मुंबई.
19. िनवड न ती काय सन मावक, सामािजक याय व िवशेष सहा य िवभाग, मं ालय, मुंबई.

You might also like