You are on page 1of 4

07

-Abhijit Rathod

अर्थव्यवस्था + राज्यव्यवस्था कंबाईन गट-ब व गट क राज्यसेवा पुर्वच्या


सं विधानसभा व वैशिष्ट्ये - 3
दृष्टीने : सराव प्रश्न
राष्ट्रीय उत्पन्न - 6
11 मे 2022
राज्यव्यवस्था
 भारताच्या घटनेने सं घराज्यीय व्यवस्था निर्माण केली आहे. मात्र
1. भारतीय सं सदीय शासनव्यवस्था ब्रिटिश पद्धतीवर सं घराज्य या शब्दाचा उल्लेख टाळला आहे.
आधारलेली असू न भारतीय आणि ब्रिटिश सं सदीय  डॉ.आं बेडकरां नी याची दोन कारणे सां गितली होती
शासनव्यवस्थेमध्ये खालीलपैकी कोणते दोन  भारताचे सं घराज्य राज्यां च्या कराराने निर्माण झालेले नाही.
मूलभूत फरक आहे त?  घटकराज्यां ना सं घराज्यातून फुटू न बाहेर पडण्याचा अधिकार
अ) भारतीय सं सद ब्रिटिश पार्लमट ें प्रमाणे सार्वभौम नाही.
सं स्था आहे. भारताच्या सं घराज्याची वैशिष्ट्ये
ब) भारतीय राज्यव्यवस्था ही एक गणराज्य आहे, मात्र  केंद्र व घटकराज्य सरकारां चे अस्तित्व, न्यायालयामध्ये
अधिकारां ची विभागणी, लिखित घटना व घटनेची सर्वोच्चता,

od
ब्रिटिश राज्यव्यवस्था ही एक घटनात्मक राजेशाही
आहे. घटनेची ताठरता, स्वतं त्र न्यायव्यवस्था, द्विगृही कायदे मंडळ.
1. फक्त अ 2. फक्त ब

th
3. वरील दोन्ही 4. दोन्हीही नाही 3. भारतीय घटना विविध स्त्रोतां पासू न तयार करण्यात
आलेली असू न भारतीय घटनेचा कोणता भाग
ra
उत्तर 2 कोणत्या दे शाच्या घटनेवर आधारलेला आहे
 अ) भारतीय सं सद ब्रिटिश पार्लमटें प्रमाणे सार्वभौम सं स्था नाही. याविषयी योग्य जोड्या जुळवा.
jit

 सं सदीय शासनव्यवस्था ः त्यां च्यातील सहकार्य व समन्वयाच्या अ) सं रचनात्मक भाग 1. ब्रिटनची राज्यघटना
तत्वावर आधारलेली असते. ब) राजकीय भाग 2. अमेरिका व आयरीश घटना
hi

 मं त्रिमं डळाची निवड कायदे मंडळाच्या सदस्यां कडू न केली जाते क) तात्विक भाग 3. भारतीय शासन कायदा-1935
व मं त्रिमं डळ कायदे मंडळाला जबाबदार असते. ड) मूलभूत कर्तव्ये 4. सोव्हिएत रशियाची घटना
ab

 राष्ट्रप्रमुख हे नामधारी प्रमुख असतात तर शासनप्रमुख हे वास्तव अ ब क ड


कार्यकारी प्रमुख असतात. 1. 1 2 3 4
@

2. 4 3 2 1
2. खालील विधाने विचारात घ्या. 3. 3 1 2 4
अ) भारतीय घटनेत ‘सं घराज्य’ या शब्दाचा कोठे ही 4. 3 4 1 2
उल्लेख नाही.
उत्तर 3
ब) कलम 2 मध्ये भारताचे वर्णन “राज्यां चा सं घ”
(union of states) असे करण्यात आले आहे.  सं रचनात्मक भाग ः भारतीय शासन कायदा 1935 या
क) भारताच्या घटनेने सं घराज्यीय व्यवस्था निर्माण केली कायद्यातील सुमारे 250 तरतूदी घटनेत घेण्यात आल्या आहेत.
आहे.  राजकीय भाग ः ज्यामध्ये सं सदीय शासनव्यवस्थेच्या तत्वां चा
वरीलपैकी कोणते विधान सत्य आहे? समावेश होतो, ब्रिटनच्या घटनेवर आधारलेला आहे.
1. फक्त अ आणि क 2. फक्त अ आणि ब  तात्विक भाग ः विशेषतः मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे
3. फक्त ब आणि क 4. वरील सर्व अनुक्रमे अमेरिकन व आयरीश घटनेवर आधारलेला आहे.
 सोव्हिएत रशियाची घटना ः मूलभूत कर्तव्ये, प्रस्ताविकेतील
उत्तर 1 सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श.
 ब) कलम-1 मध्ये भारताचे वर्णन “राज्यां चा सं घ” असे करण्यात
आले आहे.

27 वर्तमानपत्र व वेबसाईट आधारित चालू घडामोडी प्रश्नसं च स्पष्टीकरणासह


4. खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे ? उत्तर 3
1. पहिला मागासवर्गीय आयोग 1953 साली बी.पी.
 युएसची घटना ः मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती हे पद,
मं डळ यां च्या अध्यक्षतेखाली नियुक्त करण्यात आला
न्यायव्यवस्थेचे स्वातं त्र्य, न्यायिक पूनर्विलोकन, राष्ट्रपतींवरील
होता.
महाभियोग पद्धत, सर्वोच्च व उच्च न्यायालयां च्या न्यायाधीशास
2. सं विधान अनुसचि ु त जाती आणि अनुसचि ु त
पदावरून दूर करण्याची पद्धत.
जमातीची व्याख्या दिलेली नाही.
 फ्रान्सची घटना ः गणराज्य प्रस्ताविकेतील स्वातं त्र्य, समता,
3. सं विधानात “मागासवर्गाची” व्याख्या दिलेली नाही
बं धता हे आदर्श.
4. सं विधानाचे अँ ग्लो इं डियन समुहाचा अर्थ स्पष्ट
 जपानचीे घटना ः कायद्याने प्रस्थापित पद्धत.
केलेला आहे.
 दक्षिण अफ्रिकेची घटना ः घटनादुरुस्ती पद्धत, राज्यसभेच्या
उत्तर 1 सदस्यां ची पद्धत.

 पहिला मागासवर्गीय आयोग ः काकासाहेब कालेलकर आयोग 7. खालीलपैकी कोणती राज्यघटनेची मूलभूत
 स्थापना ः 1953 वैशिष्ट्ये आहे त?
 अहवाल ः 1955 अ) राष्ट्राची एकता व अखं डता
 या आयोगाच्या शिफारशी अं मलात आणल्या गेल्या नाहीत. ब) सं विधानाचे श्रेष्ठत्व

od
बिंदे श्वरी प्रसाद मं डळ आयोग ः क) सं सदीय व्यवस्था
 स्थापना ः 1979 ड) कल्याणकारी राज्य
 अहवाल ः 1980

th
1. अ, ब आणि क 2. ब, क आणि ड
 बिहारचे माजी मुख्यमं त्री बी.पी.मं डळ अध्यक्षतेखाली केंद्र 3. अ, क आणि ड 4. वरील सर्व
ra
सरकारने ही समिती स्थापन केली.
 या समितीने सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक दृष्ट्या मागास उत्तर 4
jit

वर्गीयां साठी 27% आरक्षणाची शिफारस केली.


केशवानं द भारतीय खटला 1973
 सं सदे ला मूलभूत अधिकारां सह घटनेच्या कोणत्याही भागात
5. सं घराज्य सरकारमध्ये खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये
hi

दुरुस्ती करता येत,े मात्र त्याद्वारे घटनेची मौलिक सं रचना


आढळते?
बदलता येत नाही.
ab

1. राज्याला अधिकार असतात मात्र केंद्र सरकार


 सं विधानाचे श्रेष्ठत्व.
मार्गदर्शक असते.
 सं विधानाचे धर्मनिरपेक्ष स्वरूप
2. सर्व अधिकार केंद्र सरकारला आहेत.
@

 न्यायालयीन धर्मनिरपेक्ष स्वरूप


3. सर्व अधिकार राज्य सरकारला असतात.
 न्यायालयीन पुनर्विलोकन
4. राज्य व केंद्रामध्ये अधिकाराची विभागणी असते.
 सं विधानाचे सं घराज्यात्मक स्वरूप
 शासनाचे प्रजासत्ताक आणि लोकशाही स्वरूप
उत्तर 4
 कायदे मंडळ, कार्यकारी मं डळ आणि न्यायमं डळ यां च्यामध्ये
 भारतीय सं घराज्याची वैशिष्ट्ये : केंद्र घटकराज्य सरकारचे सत्ताविभाजन.
अस्तित्व, त्यां च्यामध्ये अधिकारां ची विभागणी, लिखित घटना  सरनामा घटनेचा भाग असल्यामुळे त्याच्यामध्ये सुधारणा करता
व घटनेची सर्वोच्चता, घटनेची ताठरता, स्वतं त्र न्यायव्यवस्था, येते हे केशवानं द भारतीय खटल्यात अधोरेखित करण्यात
द्विगृही कायदे मंडळाचे अस्तित्व. आले.

6. भारतीय सं विधानकर्त्यांनी “राष्ट्रपतींवरील


महाभियोगाची पद्धतीची” कल्पना ......... च्या
सं विधानातून घेतली.
1. फ्रान्सची घटना 2. जपानची घटना
3. युएसची घटना 4. दक्षिण अफ्रिकेची घटना

वर्तमानपत्र व वेबसाईट आधारित चालू घडामोडी प्रश्नसं च स्पष्टीकरणासह 28


अर्थव्यवस्था  उत्तर 1

8. खालीलपैकी योग्य विधाने निवडा. 11. ‘V-shaped Recovery’ बद्दल योग्य विधाने
अ) 2017-18 पासून भारताचा GDP वृद्धी दर सातत्याने निवडा.
कमी होत आहे. अ) या recovery मध्ये अर्थव्यवस्था काही प्रमाणात
ब) 2019-20 चा भारताचा GDP वृद्धीदर हा ऋणात्मक पूरप
्व दावर यायला लागते.
होता. ब) या स्थितीमध्ये उत्पन्न आणि नोकऱ्या कायमच्या
क) 2020-21 चा कृषी क्षेत्र, सेवा क्षेत्राचा वृद्धीदर गमावल्या जात नाही.
धनात्मक तर उद्योग क्षेत्राचा GDP वृद्धीदर ऋणात्मक क) आर्थिक वाढ झपाट्याने सुधारते आणि व्यत्यय
राहिला. येण्यापूर्वी ज्या मार्गाने चालत होती त्या मार्गावर
पर्याय परत येत.े
1. अ 2. अ व क पर्याय
3. अ व ब 4. यापैकी नाही 1. अ 2. ब
3. अ व क 4. वरील सर्व
उत्तर 1

od
 2020-21 ः GDP growth rate : -7.7% उत्तर 4
2020-21 ः 

th
 कृषी क्षेत्र - धनात्मक वृद्धीदर (3.4%)
 सेवा क्षेत्र - ऋणात्मक (-8.8%)
ra
 उद्योग क्षेत्र - ऋणात्मक (-9.6%) 12. नुकताच आं तरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) आपला
‘World Economic Outlook 2022’ प्रसिद्ध
jit

9. राष्ट्रीय सां ख्यिकी कार्यालयाच्या (NSO) प्राथमिक केला, त्याविषयी योग्य विधाने निवडा.
अं दाजानुसार भारताचा 2021-22 चा GDP अ) वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुकच्या या नवीन आवृत्तीत
hi

किती टक्के असण्याची शक्यता आहे ? IMF ने भारताचा GDP 8.2% राहण्याचा अं दाज
1. 8.4% 2. 9.2% वर्तवला.
ab

3. 7.3% 4. -1.2% ब) भारत ही चीनच्या दुप्पट वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था


ठरली आहे.
उत्तर 2
@

क) 2021 मध्ये भारताने 8.8% वाढ नोंदवली असून


 NSO च्या पहिल्या advance Estimate नुसार GDP = 2023-24 मध्ये 6.9 % असण्याचा अं दाज आहे.
9.2% ड) IMF च्या अं दाजानुसार भारताची चालू खात्यातील
 FY 2022 च्या दुसऱ्या तिमाहीत = 8.4% तूट 1.6 वरुन 2022-23 मध्ये 2% पर्यंत वाढे ल.
पर्याय
10. खालील विधाने वाचा. 1. अ, ब, क 2. ब, क, ड
अ) K - shaped अर्थव्यवस्थेत सर्वसमावेशी वाढ नसते. 3. अ, क, ड 4. वरील सर्व
ब) K - shaped अर्थव्यवस्थेत काही क्षेत्राची वाढ होते
तर काही क्षेत्राची वाढ होत नसते. उत्तर 1
पर्याय  उच्च कमोडिटी आणि इं धनाच्या किंमतीमुळे आयात बिले वाढत
1. अ व ब बरोबर असून ब हे अ चे कारण आहे. असतां ना IMF चा अं दाज आहे की भारताची चालू खात्यातील
2. अ ब बरोबर असून ब हे अ चे योग्य कारण नाही. तूट आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 1.6 % वरून 2022-23
3. अ बरोबर ब चूक मध्ये 3.1% पर्यंत वाढे ल.
4. अ चूक ब बरोबर  भारताला रशिया-युक्रे न युद्धामुळे आणि व्यापाराच्या नकारात्मक
अटींमुळे अन्न आणि ऊर्जेच्या उच्च किंमतीमुळे व्यापार सं तुलन

29 वर्तमानपत्र व वेबसाईट आधारित चालू घडामोडी प्रश्नसं च स्पष्टीकरणासह


कमी झाल्यामुळे इतर अनेक दे शां प्रमाणेच त्रास सहन करावा 14. योग्य जोड्या लावा.
लागला. गट अ
 तसेच उर्वरित जगाच्या वाढीवर परिणाम झाल्याने बाह्य मागणी अ) V-shaped Recovery
दे खील कमी होत आहे, असे IMF ने सां गितले. ब) L-shaped Recovery
क) U-shaped Recovery
13. खालील विधाने वाचा. ड) W-shaped Recovery
अ) भारतात सर्व राज्यां मध्ये 1 एप्रिल ते 31 मार्च हे गट ब
आर्थिक वर्ष मानले जाते. 1. ज्या गतीने अर्थव्यवस्था मं दीत शिरली त्याच गतीने
ब) आर्थिक वर्षात बदल करावा का, यासाठी भारत पुनरुत्थान होणे.
शासनाने 1984 मध्ये एल.के.झा यां च्या नेततृ ्वाखाली 2. मं दी-पुनरुत्थान-मं दी-पुनरुत्थान
आणि जुलै 2016 ला डॉ.शं कर आचार्य यां च्या 3. मं दीत शिरलेली अर्थव्यवस्था काही वर्षांसाठी तशीच
अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. राहून नं तर पुनरुत्थान होणे.
पर्याय 4. अर्थव्यवस्था मं दीत शिरणे आणि बरीच वर्षे तशीच
1. अ योग्य, ब अयोग्य 2. अ अयोग्य, ब योग्य टिकून राहणे.
3. अ व ब योग्य 4. अ व ब अयोग्य पर्याय

od
अ ब क ड
उत्तर 2 1. 1 2 3 4

th
 भारतात सर्व राज्यात 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष मानले 2. 1 3 4 2
जात नाही. 3. 1 4 3 2
4. 1 2 4 3
ra
 जानेवारी ते डिसेंबर हे आर्थिक वर्ष स्वीकारणारे पहिले राज्य
मध्यप्रदे श असून दुसरे राज्य झारखं ड आहे.
उत्तर 3
jit
hi
ab
@

वर्तमानपत्र व वेबसाईट आधारित चालू घडामोडी प्रश्नसं च स्पष्टीकरणासह 30

You might also like