You are on page 1of 1

सूर्य से न (२२ मार्च १८९४- १२ जाने वारी १९३४)

१) भारतावर आर्थिक व व्यापारी वर्चस्व प्रस्थापित केल्यानं तर ब्रिटिशांनी हळू हळू कायदे विषयक सु धारणां द्वारे
भारतीयां च्या राजकीय व सामाजिक जीवनातही हस्तक्षे प करण्याचा प्रयत्न सु रु केला. त्यासाठी भारतीयांची
पिळवणूक करणाऱ्या अने क कायद्यांना ब्रिटिश सं सदे ने मं जुरी दिली. खरे पाहता या सर्वांची सु रुवात झाली होती
१७७३ साली अमलात आले ल्या 'Regulating Act' ने . ज्याद्वारे प्रथमच ब्रिटिश ईस्ट इं डिया कंपनीने भारतात
व्यापारव्यतिरिक्त राजकीय हस्तक्षे प करण्यास सु रुवात केली आणि त्यानं तर भारताच्या सार्वभौमत्वाला धक्का
पोहोचे ल असे अने क अन्यायी कायदे पास करून भारतात त्या कायद्यांची अं मलबजावणी करण्याचा सपाटा
ब्रिटिशांनी लावला.
२) प्रथमतः ब्रिटिशां च्या या भूमिकेकडे भारतीय राज्यकर्त्यांनी फारसे लक्ष दिले नाही; परं तु हळू हळू ईस्ट
इं डिया कंपनीचा भारतातील व भारतीय राजकारणातील वाढता प्रभाव ओळखून स्वातं त्र्यसमराची पहिली ठिणगी
उडाली ती १८५७ साली. त्यापूर्वीही भारतातील अने क ठिकाणी थोड्याफार प्रमाणात ईस्ट इं डिया कंपनीच्या
राजवटीविरुद्ध विरोध हा चालू होताच परं तु '१८५७ चे स्वातं त्र्यसमराचे' स्वरूप हे आधीच्या लहानमोठ्या
उठावांपेक्षा जास्त होते.
३) १८५७ च्या उठावानं तर भारताची सूतर् े हि ब्रिटिश राजघराण्याकडे सोपविण्यात आली; ज्याद्वारे ब्रिटिश
सं सदे ला भारतीयांसाठी कायदे बनविण्याचा हक्क दे ण्यात आला. 'फोडा आणि राज्य करा' या उक्तीनु सार
ब्रिटिशांचे कायदे मंडळ व कार्यकारी मं डळ कार्यरत होते .
४) या जु लुमी राजवटीला विरोध करण्यासाठी भारतीयांनी आपली एकजूट दर्शविली. शाळकरी विद्यार्थ्यांपासून ते
अगदी तळागाळातील वृ द्धांपर्यं त आपापल्या परीने ब्रिटिशाना विरोध केला.
५) यासोबतच तरुणांचा सहभागही तितकाच महत्त्वाचा होता. ब्रिटिशांकडू न स्वातं त्र्य हवे असल्यास ते केवळ
अर्ज-विनं त्या करून उपयोग नाही असे ही काही तरुणांचे मत होते . आणि त्यासाठी त्यांनी मार्ग अवलं बला तो
सशस्त्र क् रांतीचा. याच सशस्त्र क् रां तिकारकां मध्ये एक महत्त्वाचे नाव ये ते ते म्हणजे सूर्य से न अर्थातच मास्टर
दा यांचे.
६) सूर्य से न यांचा जन्म २२ मार्च १८९४ रोजी सध्याच्या बां गलादे शमधील चितगॉन्ग ये थे झाला. पे शाने शिक्षक
असल्याकारणाने त्यांना 'मास्तरदा' म्हणूनही ओळखले जाते. बं गालची फाळणी, स्वदे शी चळवळ, होमरूल
लीगची स्थापना, जालियनवाला बाग हत्याकांड यांसारख्या घटनांमुळे भारताच्या स्वातं त्र्य चळवळीत आपणही
सामील व्हावे हि भावना त्यां च्या मनात निर्माण झाली.
७) बे रहामपूर कॉले ज मध्ये बी. ए. चे शिक्षण घे त असताना भारतीय स्वातं त्र्य चळवळीसं दर्भात असणारी त्यांची
भावना अधिक दृढ झाली. भारताच्या स्वातं त्र्यासाठी त्यांनी क् रां तिकारी मार्गाने जाण्याचा निश्चय केला आणि
१९१६ साली त्यांनी सतीश चं दर् बासू यांनी स्थापन केले ल्या 'अनु शीलन समिती' या क् रां तिकारी सं घटने मध्ये
सामील झाले .
८) १९१९ साली भारतीयांचा विरोध असतानाही रौलट कायदा ब्रिटिश सं सदे ने मं जरू केला. १९१९ च्या रौलट
कायद्यानु सार ब्रिटिश सरकारने भारतीयां च्या राजकीय सहभागावर मोठ्या प्रमाणावर निर्बं ध घातले होते . तसे च
राजकीय कैद्यां विरोधात कोणत्याही प्रकारचा खटला न चालवता त्यांना २ वर्षांपर्यं त तु रुंगवासाची शिक्षा दे ण्याचे
अधिकार या कायद्यान्व्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांना दे ण्यात आले होते.
९) या रौलट कायद्यालाच विरोध दर्शविण्यासाठी अमृतसर येथील 'जालियनवाला बाग' येथे जवळ जवळ दहा हजार लोकांनी १३ एप्रिल
१९१९ रोजी आयोजित के लेल्या सभेत आपला सहभाग नोंदविला. परंतु ब्रिटिश अधिकारी जनरल डायर याने सामान्य जनतेवर गोळीबार करण्याचा आदेश
दिला ज्यामध्ये सरकारी नोंदीनुसार ३७९ लोकांचा मृत्यू तर १२०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले.
१०) या घटनेमुळे सूर्य सेन यांना जाणीव झाली कि ब्रिटिशांविरुद्धचा हा लढा के वळ अर्ज-विनंत्या अथवा अहिंसक मार्गाने यशस्वी ठरणार नाही तर त्यासाठी
सशस्त्र क्रांती हा एक प्रभावी मार्ग आहे.
११) त्याच काळात त्यांच्या विचारसरणीवर युरोपमधील कामगार वर्गाच्या प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध उदयाला आलेल्या चळवळी आणि रशियामधील झारच्या
सत्तेविरुद्ध झालेली बोल्शेव्हिक क्रांती या आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटनांचासुद्धा प्रभाव पडला. या क्रांतींमध्ये क्रांतिकारकांनी सशस्त्र मार्गांचा अवलंब करून
आपल्या देशांमध्ये अन्यायकारक राजवटींच्या विरुद्ध आवाज उठवून बदल घडवून आणला होता.
१२) त्यांनी देशबंधू चित्तरंजन दास यांच्या सोबत

You might also like