You are on page 1of 9

जागतिक महिला दिन विशेष आणि भारतातील थोर महिला

भारतातील आणि जगभरातील तमाम स्त्रीवर्गाला जागतिक महिला दिनानिमित्त मानाचा मुजरा!

महिला दिनाची सुरुवात

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो दिनांक
२८ फे ब्रुवारी १९०९ रोजी येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला तरी १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडलेल्या सूचनेनुसार ८
मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

भारतातील महिला दिन

एकोणिसाव्या शतकात जगभरातील स्त्रीवादी चळवळ जोर धरला होता त्याच वेळी भारतातही अनेक समाजसुधारकांनी स्त्रीवर होणाऱ्या अन्यायाला
वाचा फोडली ज्यामध्ये राजा राम मोहन राय, महर्षी कर्वे, महात्मा ज्योतिबा फु ले आणि सावित्रीबाई फु ले, ईश्वरचंद्र विद्यासागर, रमाबाई रानडे ही नावे
विसरून चालणार नाहीत. सतीप्रथा, के शवपन, बालविवाह अशा अनेक वाईट प्रथा बंद करण्याचे यशस्वी प्रयत्न झाले. स्त्रीशिक्षण आणि विधवा
पुनर्विवाह असे विषय समाजासमोर मांडण्यात आले त्याचेच परिणाम म्हणून विवाहाच्या वेळी मुलांचे किमान वय सोळा ते अठरा मुलींचे किमान वय दहा
ते बारा असावे अशी तरतूद करण्यात आली तसेच स्त्री शिक्षणाच्या चळवळीने जोर धरला.

महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फु ले आणि भारतातील पहिली स्त्री शिक्षिका होण्याचा मान मिळवलेल्या त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फु ले यांचे योगदान फार
मोठे आहे. समाजाचा प्रखर विरोध व त्यातून निर्माण झालेल्या अडचणींना तोंड देत या पती-पत्नीने शिक्षणाचा पाया महाराष्ट्र घातला. स्त्रिया विविध
सामाजिक राजकीय धार्मिक विषयांमध्ये सहभागी होऊन आपले मत व्यक्त करू लागले.

भारतामध्ये सन १९०२ रोजी रमाबाई रानडे यांनी हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लब ची स्थापना के ली तर १९०४ मध्ये भारत महिला परिषदेची
स्थापना झाली या संघटना महिलांच्या अनेक समस्या व मागण्या याचा पाठपुरावा करू लागल्या त्यातूनच प्रथम स्त्रियांना मतदानाचा अधिकार मतदाना
बरोबर निवडणुकीला उभे राहण्याचा अधिकार अशा सुधारणा १९३५ पर्यंत होत गेल्या. भारतात मुंबई येथे ८ मार्च १९४३ या दिवशी पहिला महिला
दिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर १९५० सालापासून भारतीय राज्यघटनेने स्त्रियांना समानतेचा अधिकार दिला आहे.

स्त्री पुरुष समानता

आज पुरुषांना व स्त्रियांना समान हक्क आहे पण तरीही समानतेची मुक्ती आपणास कागदोपत्री दिसते स्त्री-पुरुषांमधील असमानता नाहीशी करणे म्हणजे
स्त्रीमुक्ती, स्त्री सुशिक्षित झाली म्हणजे शिक्षणामुळे आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनेल त्यातूनच स्वावलंबनाची गरज भावना स्त्रीमध्ये जागृत होऊन ती
खंबीर बनण्यास मदत होईल तरी वैचारिक दृष्ट्या जेव्हा स्वतंत्र होईल तेव्हा खरी स्त्रीमुक्ती होईल.
आताच्या एकवीसाव्या शतकात भारतामध्ये सुशिक्षित महिला स्वतंत्रपणे स्वतःच अस्तित्व निर्माण करून उभे राहतात पण अजूनही आपल्या देशात
काही स्त्रिया स्वतःच्या जगण्यासाठी धडपड करत असतात त्या स्त्रियांसाठी समाजातील सुशिक्षित स्त्रियांनी पुढाकार घेऊन महिला दिन विशेष
कार्यक्रम ठेवावे त्याचबरोबर हा दिवस साजरा करावा.

भारतातील थोर महिला

राजमाता जिजाऊ (शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या आई)

झाशीची राणी लक्ष्मीबाई (इंग्रजांशी दोन हात करणाऱ्या योद्धा)

सावित्रीबाई फु ले (पहिल्या महिला शिक्षिका)

पंडित रमाबाई (संस्कृ त विद्वान)

रमाबाई रानडे (स्त्री सुधारक आणि समाजसेविका)

सोराबजी (पहिल्या महिला बॅरिस्टर)

सुचेता कृ पलानी (पहिल्या महिला मुख्यमंत्री)

सरोजिनी नायडू (पहिल्या महिला राज्यपाल)

अरुण असफ अली (पहिल्या महिला महापौर)

आनंदीबाई जोशी (पहिल्या महिला डॉक्टर)

सरला ठाकराल (पहिल्या महिला पायलट )

होमाई व्यारावाला (पहिल्या महिला छायाचित्रकार)

सी. बी. मुथांम्मा (भारताच्या परदेशातील पहिल्या महिला राजदुत)

इंदिरा गांधी (पहिल्या महिला पंतप्रधान)

फातिमा बीबी (पहिल्या महिला न्यायाधीश)

किरण बेदी (पहिल्या महिला पोलीस अधिकारी)

पद्मावती बंडोपाध्याय (पहिल्या महिला एअर मार्शल)

सुरेखा यादव (पहिल्या महिला ट्रेन ड्राइव्हर)

प्रतिभाताई पाटील (पहिल्या महिला राष्ट्रपती)

बचेंद्री पाल (एवरेस्ट शिखर सर करणारी पहिली महिला)

मदार तेरेसा (समाज सेविका)


लक्ष्मी सेहगल (आझाद हिंद सेनेच्या महिला शाखेच्या प्रमुख)

दुर्गा भागवत (लेखिका आणि समाजसेविका)

मृणाल गोरे (समाजसेविका)

लता मंगेशकर (गायिका)

पी. वि. सिंधू (पहिली महिला ऑलिम्पिक मेडलिस्ट)

दीप्ती करमरकर (पहिली महिला मेडलिस्ट जिम्नॅस्टिक)

साक्षी मलिक (ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट )

सिंधुताई सपकाळ (अनाथांची माय)

मेधा पाटकर (समाज सेविका)

नीरजा भानोत (आपला जीव देऊन शेकडो प्रवाशांचे प्राण वाचविले)

अरुं धती रॉय (बुकर अवॉर्ड विजेती पहिली महिला)

गौरी देशपांडे (थोर लेखिका)

पी टी उषा (धावपटू )

मंदा आपटे (समाज सेविका)

इरोम शर्मिला (समाज सेविका)

मैथिली राज (भारतीय महिला क्रिके टपटू )

मेरी कोम (जागतिक बॉक्सिंग चॅम्पियन)

सायना नेहवाल (महिला बॅडमिंटनपटू )

सानिया मिर्झा (महिला टेनिसपटू )

वाघ, अनुताई : (१७ मार्च १९१०–२७ सप्टेंबर १९९२). सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या व शिक्षणतज्ञ. जन्म पुणे येथे. त्यांचे वडील बालकृ ष्ण वाघ
हे सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरीस होते. आई यमुनाबाई सोनोरी येथील सरदार पानसे यांच्या घराण्यातील होत्या. वयाच्या तेराव्या वर्षी शंकर
वामन जातेगावकर यांच्याशी अनुताईंचा विवाह झाला (१९२३). परंतु सहा महिन्यांतच त्यांना वैधव्य प्राप्त झाले. विवाहाच्या दिवसानंतर सासरचे
किं वा पतीचे दर्शनही झाले नाही. त्यांनी पुढे माहेरचे ‘वाघ’ हेच आडनाव चालू ठेवले. तत्कालीन सामाजिक चालीरीती व स्त्रीजातीवरील बंधने झुगारून
त्यांनी आपले अध्ययन पुढे चालू ठेवले. मराठी सातवी झाल्यावर अध्यापकीय प्रशिक्षण परीक्षेत त्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या (१९२९). त्यांनी
सुरुवातीस नासिक विभागात खेडेगावांतून प्राथमिक शिक्षिका म्हणून तीन वर्षे नोकरी के ली. त्यानंतर त्या पुण्यात हुजूरपागा प्राथमिक विद्यालयात
नोकरीस लागल्या (१९३३) आणि रात्रशाळेत शिक्षण घेऊन मॅट्रिक झाल्या (१९३७). पुन्हा त्या ग्रामीण भागात सामाजिक व शैक्षणिक कार्यांत मग्न
झाल्या. म. गांधींच्या ‘खेड्याकडे चला’ या आदेशातून प्रेरणा घेऊन १९४५ साली मुंबईमधील बोरिवली भागात भरलेल्या ग्रामसेविकांच्या प्रशिक्षण
शिबिरात दाखल झाल्या. त्यावेळी ⇨ ताराबाई मोडक यांच्याशी अनुताईंचा परिचय झाला आणि अनुताईंच्या सर्जनशील गुणांना चालना मिळाली व
त्यांतून त्यांचे ग्रामीण भागातील अध्यापनकार्याचे ध्येय साकारले. त्याच वर्षी बोर्डी (ठाणे जिल्हा) येथील मुलांसाठी ग्राम बालशिक्षा कें द्र ही पूर्वप्राथमिक
शाळा सुरू करण्यात आली. तीत अनुताई शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. त्यावेळेपासून सतत ४७ वर्षे (१९४५ ते १९९२) म्हणजे त्यांच्या
निधनापर्यंत त्यांनी अविरत व निरपेक्ष वृत्तीने ग्रामीण शिक्षणाचे कार्य के ले. हे कार्य चालू असतानाच मुंबई येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी
महिला विद्यापीठाची बी. ए. परीक्षा त्या प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या (१९६१).
ठाणे जिल्ह्यातील ग्राम बालशिक्षा कें द्र (बोर्डी १९३३–४४) व नूतन बालशिक्षा कें द्र (कोसबाड १९४५–७३) यांत त्यांनी अध्यापिका म्हणून काम
के ले. त्यांनतर कोसबाडच्या नूतन बालशिक्षा कें द्राच्या सरचिटणीस (१९७४-७५), राष्ट्रीय शिक्षण अनुसंधान व प्रशिक्षण मंडळाच्या कार्यकारिणीच्या
सदस्या (१९७६–७९), अखिल भारतीय पूर्वमाध्यमिक शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा इ. पदांचा कार्यभार त्यांनी सांभाळला. अनुताईंचा अनेक
शिक्षणसंस्थांशी घनिष्ठ संबंध आला तथापि बोर्डी-कोसबाडच्या आदिवासी परिसरामध्ये त्यांनी आपल्या कार्याचा व्याप वाढविला. या परिसरात त्यांनी
दहा पाळणघरे, अकरा बालवाड्या, चार पूर्वप्राथमिक शाळा, बालसेविका प्रशिक्षण वर्ग, अंगणवाडी प्रशिक्षणवर्ग, अध्यापक प्रशिक्षण विद्यालय,
कार्यानुभव प्रकल्प, उद्योगप्रशिक्षण, स्त्रीशक्ती जागृती संस्था (ठाणे), रात्रशाळा, ३० प्रौढशिक्षण संस्था, कु रणशाळा, मूकबधिर संस्था (डहाणू),
आरोग्यकें द्रे इ. अनेक संस्था स्थापन के ल्या. या परिसरातील उपलब्ध नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करून त्यांनी मुलांना स्वावलंबी बनविण्याचा
प्रयत्न के ला. ताराबाई मोडक यांनी ब्रिटिशांनी रूढ के लेल्या परकीय शैक्षणिक संकल्पनेला आव्हान दिले होते. त्यांच्या प्रयोगशीलतेला अनुताईंच्या
निर्मितिक्षमतेची तेवढीच प्रभावी जोड मिळाली आणि तीतून बोर्डी व नंतर कोसबाड ह्या बालशिक्षणाच्या प्रयोगशाळाच बनल्या. ताराबाईंच्या मृत्यूनंतर
(१९७३) या संस्थांची पूर्ण धुरा अनुताईंनी अखेरपर्यंत सांभाळली तसेच त्यांचा विस्तारही के ला. मुलांचे शिक्षण म्हणजे त्यांचे खेळणे! ‘शिकलो’ हे
लक्षातही येऊ न देता मुलांना शिक्षित करावयाचे खेळण्याच्या, बालगीतांच्या, गोष्टींच्या रूपात शैक्षणिक साधने तयार करावयाची, त्यासाठी मुलांच्या
भावविश्वाचा शोध घ्यावयाचा आणि स्वतः बनविलेले शिक्षणसाहित्य वापरून मुलांना हाताळायचे कौशल्य त्यांनी आत्मसात के ले. परिणामतः त्यांच्या
संस्थांत स्त्रिया, मूक-बधिर व अपंग यांच्या विकासाचे प्रकल्प कार्यान्वित झाले. पाच-पंचवीस गावांचा समूह एकत्र करून ‘ग्राममंगल प्रकल्पा’पर्यंत
अनुताई अखेर पोहोचल्या. आदिवासींच्या कल्याणासाठी त्यांनी आपले आयुष्य वेचले. महात्मा गांधी, विनोबा भावे, धोंडो के शव कर्वे, कर्मवीर
भाऊराव पाटील, ताराबाई मोडक यांच्या प्रेरणेने स्त्रीजागृती आणि स्त्रियांचा उद्धार यांसाठी अनुताईंनी अविरतपणे कार्य के ले. त्यांच्या विधायक व
भरीव कार्याबद्दल त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. त्यांपैकी महाराष्ट्र शासनाने ‘आदर्श शिक्षिका’ (१९७२) व ‘दलित मित्र’ (१९७५) हे किताब
देऊन त्यांचा गौरव के ला. फाय फाउंडेशन पुरस्कार (इचलकरंजी, १९७८), ‘आदर्श माता’, सावित्रीबाई फु ले पुरस्कार (१९८०), बालकल्याण
राष्ट्रीय पुरस्कार (१९८०), जमनालाल बजाज पुरस्कार (१९८५), दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानाचा आशा भोसले पुरस्कार (१९९२) व रमाबाई
के शव ठाकरे पुरस्कार (१९९२) इ. पुरस्कार देऊन विविध संस्थांनी त्यांना सन्मानित के ले. कें द्र शासनाने ‘पद्मश्री’ (१९८५) हा किताब देऊन
त्यांचा सन्मान के ला.

अनुताईंनी आपल्या शैक्षणिक संकल्पना, पद्धती आणि प्रयोग यांची साद्यंत चर्चा स्फु टलेख व पुस्तकांद्वारे के ली. त्यांच्या पुस्तकांपैकी बालवाडी कशी
चालवावी (१९५६), कु रणशाळा, विकासाच्या मार्गावर, शिक्षणमित्र माला, अजब सातभाई (१९७७), आटपाट नगरात, सकस आहार गीते, टिल्लूची
करामत, कोसबाडच्या टेकडीवरून (१९८०), गुरुमाऊलीचा संदेश (नाटक, १९८२), सहजशिक्षण (१९८२), दाभणेच्या जंगलात, विकासवाडी
दर्शन (नाटक) इ. पुस्तके विशेष उल्लेखनीय आहेत. त्यांपैकी काही पुस्तकांचे इंग्रजी, हिंदी, गुजराती, इ. भाषांत अनुवादही झाले असून काहींच्या
आवृत्त्याही निघाल्या आहेत. (१) बालवाडीतील गोष्टी भाग १ व २, (२) बालवाडीतील बडबडगीते, (३) बालवाडीतील कृ तिगीते, (४) प्रबोधिका इ.
पुस्तके आणि शिक्षक-पालक–प्रबोधनासाठी चालविलेल्या शिक्षणपत्रिका, स्त्रीजागृती करणारे सावित्री इ. मासिकांचे त्यांनी स्फु टलेखन
के ले. के सरी, छावा इ. नियकालिकांतून स्फु टलेखन के ले. अनुताईंचे हे कार्य तरुणपिढीस, विशेषतः स्त्रीवर्गास, स्फू र्तिदायक व मार्गदर्शक ठरेल असेच
आहे. बोर्डी येथे त्यांचे अल्प आजाराने निधन झाले.
सिंधुताई सपकाळ यांची मराठीत माहिती
सिंधुताई सपकाळ ह्या एक भारतीय समाजसुधारक आहेत. त्यांना “अनाथांची आई” म्हणून ओळखले जाते. भारतातील अनके अनाथ मुलांचे पालन
पोषण त्यांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे के ले. त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ के ला आहे.
सन २०१६ मध्ये, सिंधुताईंना सामाजिक कार्यासाठी डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्चतर्फे साहित्यात डॉक्टरेट पदवी देण्यात
आली.

भारतातील स्त्रियांना जीवन जगणे म्हणजे खूपच कठीण आहे. गरीब असो किं वा श्रीमंत त्यांना समाजातील अडचनींना सामोरे जावे लागते. त्यांना
स्वतःचे रक्षण स्वतःच करावे लागते. असेच एक उदाहरण म्हणजे सिंधुताई सपकाळ यांचे आहे.

अंक (POINTS) माहिती (INFORMATION)

पूर्ण नाव (Name) सिंधुताई सपकाळ

अन्य नाव अनाथांची आई

जन्म(Born) १४ नोव्हेंबर १९४८

जन्मस्थान(Birthplace) वर्धा, महाराष्ट्र, भारत

वय ७१ वर्षे २०२० पर्यंत

मूळ गाव –

वडिलांचे नाव अभिमानजी साठे

आईचे नाव –

भाऊ-बहीण –

पतीचे नाव (Husband Name) श्रीहरी सपकाळ

अपत्ये –
सुरुवातीचे जीवन / वैयक्तिक माहिती – Sindhutai Sapkal Personal Life Information

समाजसुधारक सिंधुताईंचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८ रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात गुरेढोरे पाळणाऱ्या गरीब कु टुंबात झाला. एका गरीब कु टुंबात
जन्मल्यामुळे त्यांना चिंदीचे कपडे घालावे लागत होते.

सिंधुताईंच्या वडिलांचे नाव अभिमानजी साठे होते. त्यांचे वडील सिंधुताईंचे शिक्षण घेण्यास उत्सुक होते. सिंधुताईचे वडील त्यांना गुरे चारण्याच्या
निमित्ताने बाहेर शाळेत पाठवत असत.
आईच्या विरोधामुळे आणि घराच्या आर्थिक परिस्थितीमुळे सिंधुताई यांच्या शिक्षणाला खीळ बसली. आर्थिक परिस्थिती, लहान वयात घरातल्या
जबाबदाऱ्या आणि बालविवाहामुळे त्यांना चौथीपर्यंत शिकता आले आणि नंतर त्यांना शाळा सोडावी लागली.

सिंधुताईंचे कु टुंब आणि सुरुवातीचे जीवन – Sindhutai’s family and early life

सिंधुताईं सपकाळ यांचा विवाह वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी वर्धा जिल्ह्यात झाला.
लग्नानंतर त्यांना खूप कठीण जीवनाचा सामना करावा लागला परंतु त्यांनी आशा गमावली नाही.

त्यांच्या माहेरी त्यांनी महिलांच्या शोषणाविरूद्ध लढा दिला जे वन विभाग आणि जमीनदारांसाठी शेण गोळा करण्यासाठी वापरत होते. यामुळे त्यांचे
जीवन अजून कठीण झाले.

या लढाईनंतर त्यांचे आयुष्य अधिक कठीण होईल हे त्यांना माहित नव्हते. वयाच्या २० व्या वर्षी जेव्हा त्या गरोदर राहिल्या, तेव्हा एका चिडलेल्या
जमीनदाराने कपट मनाने घृणास्पद अफवा पसरविली कि हे मूल दुसर्‍याचे आहे.

त्यामुळे नवऱ्याच्या मनात त्यांच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला, त्यामुळे नवऱ्याने हाकलल्यानंतर गावकऱ्यांनीही त्यांना गावाबाहेर काढले.

त्याच रात्री सिंधुताईला अतिशय निराश जनक आणि मोठा धक्का बसला होता, त्यांनी एका गाईच्या गोट्यामध्ये मुलीला जन्म दिला. एकीकडे त्यांनी
आपल्या वडिलोपार्जित घरी जाण्यासाठी त्यांनी धडपड के ली, परंतु त्यांच्या आईनेही त्यांना नकार दिला.

सिंधुताईंनी आपल्या गरजा भागवण्यासाठी रस्त्यावर आणि रेल्वे स्थानकांवर भीक मागितली. त्यांचे अतिशय संघर्षमय जीवन हे स्वतःचे आणि मुलीचे
अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी होते.

जगण्याच्या या संघर्षमय प्रवासात सिंधुताई महाराष्ट्राच्या अमरावती जिल्ह्यात चिकलदारा येथे आल्या. येथे वाघ संरक्षण प्रकल्पामुळे ८४ आदिवासी
गावे रिकामी करण्यात आली. त्यामुळे सिंधुताईंनी असहाय आदिवासी ग्रामस्थांचे योग्य पुनर्वसन करण्यासाठी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या
या प्रयत्नांना वनमंत्र्यांनी मान्यता दिली आणि त्यांना पर्यायी पुनर्वसनासाठी योग्य ती व्यवस्था के ली.

त्यानंतर सिंधुताई आपल्या मुलीसोबत रेल्वे स्थानकात राहू लागल्या. पोट भरण्यासाठी भीक मागणे आणि स्वत: ला आणि मुलीला रात्री सुरक्षित
ठेवण्यासाठी स्मशानभूमीत राहत असे.

आपल्या या संघर्षमय काळात त्यांना समजले की देशात अशी अनेक अनाथ मुले आहेत ज्यांना आईची गरज आहे. तेव्हापासून त्यांनी ठरविले की जो
कोणी अनाथ त्यांच्या कडे येईल, त्यांची आई म्हणून संभाळ करेन.

त्यांनी स्वतःची मुलगी ‘श्री दगडू शेठ हलवाई, पुणे, महाराष्ट्र’ ट्रस्टला दत्तक दिली, कारण त्या सर्व अनाथ मुलांच्या आई बनू शके ल.

बरीच वर्षे अथक परिश्रमानंतर सिंधुताईंनी चिकलदरा येथे पहिले आश्रम बांधले. त्यांनी आश्रमशाळांसाठी पैसे गोळा करण्यासाठी त्यांनी बरीच शहरे
आणि गावे भेट दिली. आतापर्यंत, त्यांनी १२०० मुलांना दत्तक घेतले आहे, जे प्रेमाने त्यांना ‘माई’ म्हणून संबोधतात. त्यापैकी बरेच लोक आता
प्रतिष्ठित ठिकाणी डॉक्टर आणि वकील म्हणून काम करत आहेत.

सिंधुताई सपकाळ यांचे कार्य, भूमिका – Sindhutai Sapkal

अंक (POINTS) माहिती (INFORMATION)

कार्यक्षेत्र सामाजिक कार्यकर्त्या


मुख्य काम अनाथ मुलांचे पालन पोषण

ज्ञात भाषा मराठी

पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार

धर्म हिंदू

राष्ट्रीयत्व भारतीय
सिंधुताई एक आदर्श म्हणून – Sindhutai As A Ideal

सिंधुताई सपकाळ यांची प्रेरक जीवन कथा नशिब आणि दृढनिश्चय याबद्दल आहे.

आपल्या जीवनामध्ये अडचणी कशा निर्माण होऊ शकतात हे त्यांनी उल्लेखनीयपणे दाखवून दिले आहे.

स्वतंत्र भारतात जन्मल्यानंतरही भारतीय समाजात उपस्थित सामाजिक अत्याचारांना त्या बळी पडल्या. आपल्या जीवनाचे धडे घेत त्यांनी महाराष्ट्रात
अनाथांसाठी सहा अनाथाश्रम बनवले, त्यांना अन्न, शिक्षण आणि निवारा उपलब्ध करुन दिला. त्यांच्यामार्फ त चालविल्या जाणार्‍या संस्थांनी असहाय
आणि बेघर महिलांना मदत के ली.

आपले अनाथाश्रम चालविण्यासाठी सिंधुताईंनी पैशासाठी कु णापुढे हात कधीच पसरवले नाहीत, त्याऐवजी त्यांनी सार्वजनिक व्यासपीठांतून प्रेरणादायी
भाषणे के ली आणि समाजातील वंचितांना व उपेक्षित वर्गांना मदत करण्यासाठी जनतेचा पाठिंबा मागितला.

त्यांची आनंदाची बाब म्हणजे त्यांच्या मुलांसह राहणे, त्यांचे स्वप्न साकार करणे आणि त्यांना आयुष्यात स्थायिक करणे.

सिंधुताई संचलित संस्था – Organization Run by Sindhutai

o बाल निके तन हडपसर ,पुणे


o सावित्रीबाई फु ले मुलींचे वसतिगृह , चिखलदरा
o अभिमान बाल भवन , वर्धा
o गोपिका गाईरक्षण कें द्र , वर्धा ( गोपालन)
o ममता बाल सदन, सासवड
o सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे
सिंधुताईंच्या जीवनावरील चित्रपट – Sindhutai sapkal marathi film

अनंत महादेवनचा २०१० मधील मराठी चित्रपट “मी सिंधुताई सपकाळ” हा सिंधुताई सपकाळ यांच्या खर्‍या कथेने प्रेरित एक बायोपिक आहे. ५४
व्या लंडन चित्रपट महोत्सवात या चित्रपटाची वर्ल्ड प्रीमियरसाठी निवड करण्यात आली होती.

पुरस्कार व गौरव – Awards and honors

सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.


मदर टेरेसा
मदर टेरेसा एक महान व्यक्तिमत्त्व होते ज्याने संपूर्ण आयुष्य तिच्या गरिबांच्या सेवनात खर्च के ले. तो आपल्या महान कार्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे.
तो सर्व भारतीयांच्या आईप्रमाणेच आपल्या अंतःकरणात जिवंत राहील. त्यांनी जगाच्या मानवी मानवी व्यक्तिमत्त्वांपैकी एक महिला आहे ज्यांनी आपले
संपूर्ण आयुष्य गरीब आणि असहाय्य पुरुषांच्या सेवेसाठी खर्च के ले. काही लोकांचे असेही मत आहे की त्यांना पृथ्वीवर पाठवलेल्या व्यक्तीला देवाने
पाठवले होते. ते आपल्या सकारात्मक विचारांनी अनेक लोकांवर प्रेम करायचे. आजच्या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला देतो मदर टेरेसा हिंदी माहिती,
मदर टेरेसा की संस्था का नाम, मदर टेरेसा पुरस्कार, मदर टेरेसा पुस्तकें , मदर टेरेसा का योगदान, मदर टेरेसा के अनमोल वचन, मदर टेरेसा का
जन्म, माहिती कोणत्या ती कक्षा 1, 2, 3, 4 , 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी दिले आहेत जिंझी फे सबुक,
व्हाट्सप्पप वर आपले मित्र आणि कु टुंबीय लोगो देखील शेअर करू शकता| जन्म तारीख: 26 ऑगस्ट 1910 जन्मस्थानः स्कोपजे, ऑट्टोमन
साम्राज्य (सध्या मॅसेडोनियाचे प्रजासत्ताक) पालक: निकोला बोजक्ष्य (पिता) आणि डानानेफिल बोजाक्ष्ही (आई) संस्था: धर्मादाय संस्था धार्मिक
दृश्ये: रोमन कॅ थलिक मृत्यू: 5 सप्टेंबर 1 99 7 मृत्यूची जागा: कोलकाता, पश्चिम बंगाल, भारत मेमोरियल: मदर टेरेसा, स्कोप्जे, मॅसेडोनिया
गणराज्य मेमोरियल हाऊस Mother Teresa Mahiti बघूया मदर टेरेसा ची माहिती, mother teresa yanchi mahiti, mother
teresa mahiti in marathi, मदर टेरेसा निबंध, मदर टेरेसा यांची माहिती, मदर टेरेसा विषयी माहिती,, mother teresa mahiti
marathi, मदर टेरेसा की माहिती, Mother Teresa Quotes, mother teresa yanchi mahiti marathi, च्या साठी
class 1, class 2, class 3, class 4, class 5, class 6, class 7, class 8, class 9, class 10, class 11, class
12 मध्ये 100 words, 150 words, 200 words, 400 words, किसी भी भाषा मेंHindi, Marathi, maratha, hindi
language व hindi Font, आदि| यह जानकारी 2009, 2010, 2011, 2012, 2013, 2014, 2015, 2016, 2017 व
2018 Marathi Language व marathi Font का कलेक्शन प्रदान करेंगे जिनको आप facebook, WhatsApp, Twitter,
Instagram, पर share कर सकते हैं| मदर तेरेसा ऑर्डर ऑफ द मिशनरीज ऑफ चॅरिटीचे संस्थापक, एक रोमन कॅ थलिक चर्च होते 20 व्या
शतकातल्या महान मानवीकरणांपैकी एक मानला जातो, ती 2016 मध्ये कलकत्ता येथील सेंट टेरेसा म्हणून नियुक्ती के ली गेली. मदर तेरेसा कोण
होते? नून आणि मिशनरी मदर टेरेसा, कॅ ल्शियम चर्चमध्ये कलकत्त्यातील सेंट टेरेसा म्हणून ओळखली जातात, त्यांनी आजारी आणि गरीबांची
काळजी घेण्याकरिता त्यांचे जीवन समर्पित के ले. 1 9 46 साली मदर तेरेसाला “कॉलमध्ये बोलावले” असा त्यांचा अनुभव आला. 1 9 46 साली
ते अल्बेनियन वंशाचे पालक होते आणि भारतात 17 वर्षे शिक्षण घेत होते. अंध, वृद्ध व अपंगांसाठी कें द्रे; आणि कष्टी लोक 1 9 7 9 मध्ये तिला
मानवीय कार्यासाठी नोबेल शांतता पुरस्कार मिळाला. सप्टेंबर 1 99 7 मध्ये तिचा मृत्यू झाला आणि ऑक्टोबर 2003 मध्ये त्याला विजय
मिळाला. डिसेंबर 2015 मध्ये, पोप फ्रान्सिसने मदर तेरेसा यांना दुसर्या चमत्कारापुढे ओळखले. मदर तेरेसा कधी के व्हा आणि कोठे जन्मले? मदर
टेरेसा यांचा जन्म 26 ऑगस्ट 1 9 10 रोजी स्कोपजे येथे झाला होता. पुढील दिवस, ती Agnes गोंक्सहा बॉजक्सहीउ म्हणून बाप्तिस्मा करण्यात
आला मदर तेरेसा कु ठे आणि कु ठे राहता? हृदय, फु फ्फु स आणि किडनी समस्येसह अनेक वर्षांच्या बिघडविणार्या आरोग्यानंतर, मदर टेरेसा यांचे मृत्यू
5 सप्टेंबर 1 99 7 रोजी 87 व्या वर्षी झाले.

कलकत्ता च्या मिराक्ले स आणि के ननिज़ैषण सेंट टेरेसा 2002 मध्ये, व्हॅटिकनला मोनिका बेसरा नावाची भारतीय महिलेचा एक चमत्कार होता, ज्याने
1 99 8 मध्ये मदर टेरेसा यांच्या मृत्युदराच्या एक वर्षांच्या वर्धापनदिनानजीक अंतर्मनातून ओटीपोटाच्या ट्यूमरमधून बरे के ले होते. तिला पराजित
के ले (स्वर्गात घोषित) पोप जॉन पॉल दुसरा यांनी 1 9 ऑक्टोबर 2003 रोजी “कलकत्ता आशीर्वादित टेरेसा” 17 डिसेंबर 2015 रोजी, पोप
फ्रान्सिसने एक आदेश जारी के ला ज्याने दुसर्यांदा चमत्कार के ले ज्याने मदर टेरेसा यांना मान्यता दिली आणि रोमन कॅ थलिक चर्चचे संत म्हणून
कै न्यनेशन करण्याचा मार्ग मोकळा के ला. दुसरे चमत्कार म्हणजे ब्राझिलियन मासिसिलो अँन्डिनो, ज्यांना व्हायरल मेंदूच्या संसर्गाचे निदान झाले आणि
कोमामध्ये बंद झाला होता. त्याच्या पत्नी, कु टुंब आणि मित्रांनी मदर टेरेसाला प्रार्थना के ली आणि जेव्हा त्याला ऑपरेशन रूममध्ये आणीबाणीच्या
शस्त्रक्रियेसाठी आणण्यात आले, तेव्हा त्यांनी वेदना न झटकल्या आणि त्यांचे लक्षणे बरे झाले, मिशनरी ऑफ चॅरिटी फादर्सच्या एका वक्तव्यानुसार
मदर टेरेसा यांना 4 सप्टेंबर 2016 रोजी त्यांच्या मृत्यूच्या 1 9 व्या वर्धापनदिनापूर्वी एक संत म्हणून मान्यताप्राप्त करण्यात आले होते. पोप
फ्रान्सिस यांनी व्हॅटिकन शहरातील सेंट पीटर स्क्वायरमध्ये आयोजित के लेल्या कॅ नेनाइजेशन मासचे नेतृत्व के ले. जगभरातील हजारो कै थोलिक आणि
यात्रेकरूं नी गरीबांसाठी असलेल्या धर्मादाय कारणामुळे आपल्या आयुष्यादरम्यान “नाल्याचा संत” म्हणून ओळखल्या गेलेल्या स्त्रीला साजरा
करण्यासाठी कै नोनाइझेशनमध्ये भाग घेतला. “दैवी सहाय्यासाठी सतत विचार-विमर्श आणि वारंवार प्रार्थना के ल्यावर, आणि आमच्या अनेक
बिशपांच्या सल्ल्याची मागणी के ल्यामुळे, आम्ही एक संत होण्यासाठी कलकत्त्याचे धन्य टेरेसा घोषित करतो आणि आम्ही संत म्हणून तिचे नाव
नोंदवतो, आणि ती निर्णायक ठरते की पोप फ्रान्सिस लॅटिन मध्ये सांगितले पोपने मदर टेरेसाच्या सेवाक्षेत्रातील जीवनगौरवांविषयी सांगितले. “मदर
तेरेसा, तिच्या जीवनाच्या सर्व पैलूंत, दैवी दया एक उदार औषधात होते, स्वतःला तिच्या स्वागत आणि मानवी जीवनाच्या संरक्षण माध्यमातून त्या
स्वत: उपलब्ध करून देणे, त्या गर्भधारणे आणि त्या सोडू न आणि टाकू न,” तो म्हणाला. “ती आधी वाकणे जे लोक खर्च करण्यात आले होते ते
रस्त्याच्या कडेला पळून गेले, त्यांच्याकडे देवाने दिलेला सन्मान पाहून तिने या जगाच्या शक्तींपुढे आवाज ऐकला, जेणेकरून ते त्यांनी तयार के लेल्या
गरीबीच्या अपराधांसाठी त्यांच्या अपराधाला ओळखू शकतील. ” त्यांनी विश्वासू तिच्या अनुयायी अनुसरण आणि दया करु. “दया ही नम्र होती
ज्याने तिच्या कामाला चव लावून दिले होते, त्यातील अंधकारात प्रकाश पडलेला प्रकाश होता ज्यांनी त्यांच्या दारिद्र्य आणि दुःखासाठी अश्रू सोडले
नाहीत”. “ती आपल्या पवित्रतेचे मॉडेल असेल.” मदर टेरेसा माहिती मराठी मदर तेरेसाचे कु टुंब आणि यंग लाइफ मदर तेरेसाचे पालक, निकोला
आणि डानानाफिला बोजाक्ष्ही हे अल्बानियन वंशाचे होते. तिचे वडील एक उद्योजक होते जे एक बांधकाम कं त्राटदार आणि औषधी व अन्य वस्तूंचे
व्यापारी म्हणून काम करतात. बॉजक्सहीउस एक धर्माभिमानी कॅ थोलिक कु टुंब होते, आणि निकोला स्थानिक चर्च आणि शहर राजकारणात म्हणून
अल्बेनियन स्वतंत्रता एक मुखर प्रवर्तक म्हणून गंभीरपणे सहभाग होता. 1 9 1 9 साली जेव्हा मदर टेरेसा – तेव्हा ते अँग्नेस – फक्त आठ वर्षांचे
होते, तेव्हा तिचे वडील अचानक मरण पावले आणि त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचे कारण अज्ञात असतानाही अनेकांनी असा तर्क के ला आहे की
राजकीय शत्रूंनी त्याला विष दिला. वडिलांच्या मृत्यूच्या घटनेनंतर एग्नेस तिच्या आई, एक पवित्र व करुणामय स्त्रीच्या अत्यंत क्लिष्ट झाले आणि
आपल्या मुलीला धर्मादाय करिता एक गहन वचन दिले. कोणत्याही अर्थी श्रीमंत नसले तरी, डराणा बोजाक्ष्युने आपल्या कु टुंबासह जेवण करण्यास
शहरातील निराधारांना खुले आमंत्रण दिले. “माझ्या मुलाला, आपण इतरांसोबत तो सामायिक करत नाही तोपर्यंत एकच कडक खाऊ नका,” असे
तिने आपल्या मुलीला सांगितले. जेव्हा त्यांच्या मुलांनी खाल्ले, तेव्हा त्यांच्या आईने एकसारखेपणाने प्रतिसाद दिला, “त्यांच्यातील काही जण आमचे
संबंध आहेत, पण ते सर्व आपले लोक आहेत.” शिक्षण आणि नुनूट एग्नेस यांनी कॉन्व्हेंट रन प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला आणि नंतर एक राज्य
माध्यमिक शाळा एक मुलगी म्हणून, ती स्थानिक पवित्र हार्ट चर्चमधील गायन स्थळ गाणी गायली आणि अनेकदा एकल गाणे करण्यास सांगितले होते.
चर्चने लालन्यास येथील चर्च ऑफ द ब्लॅक मॅडोनाला वार्षिक तीर्थस्थळाची घोषणा के ली आणि 12 वर्षांच्या वयात अशाच एका प्रवासावर तिला प्रथम
धार्मिक जीवनासाठी कॉल करणे वाटले. सहा वर्षांनंतर, 1 9 28 मध्ये, 18 वर्षीय ऍग्नस बोजाक्ष्युने एक नन बनण्याचा निर्णय घेतला आणि
आयर्लंडला डब्लिन येथे लॉरेटोच्या बोस्टरमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. तो तेथे होता लिस्नीक्सच्या सेंट थेरेसे नंतर तिने त्याचे नाव सिस्टर
मेरी टेरेसा असे ठेवले. एक वर्षानंतर, बहार मरीया टेरेसा नवद्याशास्त्राच्या कालावधीसाठी भारत दार्जिलिंगला गेली; मे 1 9 31 मध्ये तिने पहिले श्रम
दिले. त्यानंतर तिला कलकत्त्याला पाठवण्यात आलं, जिथं तिला मुलींसाठी सेंट मेरी हायस्कू ल शिकवायची होती, लोरेटोच्या बहिणींनी चालविलेली
एक शाळा आणि शहरातील सर्वात गरीब बंगाली कु टुंबातील मुलींना शिकवण्याकरिता समर्पित. सिस्टर टेरेसा यांनी बंगाली आणि हिंदी दोघेही
भौगोलिक आणि इतिहासाचे शिक्षण घेतल्यामुळे आणि मुलींच्या गरिबी कमी करण्यासाठी शिक्षण म्हणून स्वत: ला समर्पित के ले. 24 मे, 1 9 37
रोजी, तिने गरीबी, शुद्धता आणि आज्ञाधारक जीवन जगण्यासाठी तिला अंतिम स्वराज्याची शपथ दिली. लॉरेरे नन्सच्या सान्निध्यांप्रमाणेच तिने
अखेरच्या प्रतिज्ञा करून “मदर” या नाटकाचे शीर्षक स्वीकारले आणि मदर टेरेसा म्हणून ओळखली जाऊ लागली. मदर टेरेसा सेंट मेरी यांच्या
शिकवणी पुढे करीत होत्या आणि 1 9 44 मध्ये ती शाळेचे प्राचार्य बनले. आपल्या विद्यार्थिनींच्या शिक्षणाबद्दल प्रेमळपणा, उदारता आणि अयोग्य
बांधकामाद्वारे त्यांनी ख्रिस्ताला भक्तीचे जीवन जगण्यास प्रवृत्त के ले. “मला त्यांच्या जीवनाचा प्रकाश व्हायला शक्ती द्या, जेणेकरून मी त्यांना शेवटी
लावू शके न,” तिने प्रार्थनेत लिहिले.

You might also like