You are on page 1of 2

स्वामी रामानंद तीर्थ यांचा सक्षि

ं प्त जीवनकार्य परिचय 1927 पासनू ते श्री एन. एम. जोशीस यांचे सोबत काम करु लागले. प्रथम मबु ई येथे कामगार चळवळीत
त्यांनी काम के ले. नंतर श्री एन. एम. जोशी यांनी त्यांना सोलापरू ला पाठविले. तेथे त्यांनी गिरणी
हैद्राबाद मक्त
ु ी लढयाचे अध्वर्यु स्वामी रामानदं तीर्थ याचं ा जन्म दिनाक
ं 3 ऑक्टोबर 1903 कामगारांना एकत्र करुन जानेवारी 1929 मध्ये वीस हजारावरुन अधिक कामगारांचा संप घडवनू आणला.
रोजी झाला. त्याचं े सन्ं यास दिक्षा घेण्यापर्वी
ू चे नाव व्यक
ं टेश भवानराव खेडगीकर असे होते. कर्नाटकातील त्यात त्यांना तरुु ं गवास झाला. पढु े ते श्री एन. एम. जोशी यांचे खाजगी सचिव म्हणनू दिल्लीला गेले. परंतू
विजापरू जिल्हयातील सिदं गी हे त्याचं े जन्मगाव होय. त्याच्ं या आईचे नाव यशोदाबाई होते. वयाच्या तेथील थंडी त्यांना सहन झाली नाही व ते आजारी पडले . त्यांना पक्षाघात झाला. त्यांची काही वर्षे
अवघ्या आठव्या वर्षी त्याचं े मातृछत्र हरवले. त्याचं ी मोठी बहीण गगं ाबाई यानं ी त्यानं ा त्याचं े गावी आजारातनू बरे होण्यासाठी गेली.
म्हणजे गाणगापरू ला नेले. त्याचं े प्राथमिक शिक्षण गाणगापरू इथे झाले. उस्मानाबाद जिल्हयातील हिप्परगा येथे राष्ट्रीय शाळे ची स्थापना करण्यात आली होती. स्वात़ं त्रय लढयात
त्यानं ी त्याचं े माध्यमिक शिक्षण कल्याणी व सोलापरू येथनू पर्णु के ले. सोलापरू येथील नॉर्थकोर्ट सामील होणारे देशप्रेमी नागरिक घडविण्याचे उद्दिष्ट या शाळे चे होते. स्वामी रामानदं तीर्थानी प्रथम
हायस्कूल या शाळे च्या वसतीगृहात ते वाढप्याचे काम करीत त्यामळ ू े त्यांना शल्ु कात सवलत मिळत शिक्षक व नतं र मख्ु याध्यापक म्हणनू तेथे काम के ले. 14 जानेवारी 1932 रोजी त्यानं ी श्री नारायणस्वामी
असेत. सोलापरू येथील वास्तव्यात त्यांनी नेत्यांची भाषणे ऐकणे, निरंतर अवांतर वाचन करणे, चिंतन याचं ेकडून सन्ं यास दिक्षा घेतली व ते व्यक
ं टेश खेडगीकराचे स्वामी रामानदं तीर्थ झााले.
करणे, राजकीय व सामाजिक विषयावर चर्चा करणे यात सक्रिय सहभाग घेतला. त्यातनू त्यांच्या हिप्परगासोडून पढु े ते अबं ाजोगाईस आले. योगेश्वरी नतू न या राष्ट्रीय विद्यालयात त्यानं ी अध्यापनाचे काम
व्यक्तिमत्वाची जडणघडण होत गेली. नॉर्थकोर्ट हायस्कूल ब्रिटीश सरकारची शासकीय शाळा होती. तेथे के ले. महाराष्ट्र परिषदेच्या परतरू येथे 1937 साली संपन्न झालेल्या अधिवशनात त्यांनी सक्रीय सहभाग
त्यांनी ब्रिटीशाविरुध्द आवाज उठवण्याचा प्रयत्न के ला. गांधी टोपी घालण्यास बंदी असतानाही त्यांनी व घेतला. महाराष्ट्र परिषदेच्या विनंतीवरुन त्यांनी अध्यापनाचे काम सोडून पर्णु वेळ महाराष्ट्र परिषदेच्या
त्यांच्या अनेक मित्रानी गांधी टोपी घालनू शाळे त प्रवेश के ला. कार्यात झोकून दिले. महाराष्ट्र परिषदेचे ते सरचिटणिस झाले.
लोकमान्य टिळक हे एप्रिल 1920 मध्ये सोलापरू ला आले होते. त्यांच्या व्याख्यानास
विद्यार्थ्यानी जावू नये अशी स्पष्ट ताकीद मख्ु याध्यापकांनी दिली होती. तरीही ते सभेला गेले व व्याख्यान
ऐकले. यवु कमंडळाची स्थापना के ली. तसेच राष्ट्रीय चळवळीत सहभागी होण्याची शपथ घेतली. पढु े त्यानं ी हैदराबाद स्टेट कॉग्रेस स्थापन करण्यासाठी पढु ाकार घेतला. निजाम सरकारचा याला तीव्र विरोध
त्यांनी सरकारी षाळे चा त्याग के ला व टिळक महाराष्ट्र विद्यापीठातनू 1921 मध्ये मॅट्रिकची परीक्षा दिली होता. हैदराबाद स्टेट कॉन्ग्रेसचा त्यांनी हट्ट धरला व 1938 साली सत्याग्रह के ला. त्यामळु े त्यांना 111
व उत्तीर्ण झाले. त्यांनी अमळनेर येथे स्थापन झालेल्या राश्ट्रीय महाविद्यालयात पदवीसाठी प्रवेश घेतला. दिवसाचा तरुु ं गवास भोगावा लागला. महात्मा गांधी यांचे निर्देशानसू ार सत्याग्रह स्थगित करण्यात आला
तेथे त्यांना अनेक अडचणीनां तोंड द्यावे लागले . त्यांनी टिळक महाराष्ट्र विद्यापीठातनू राजनितीशास्त्र या व त्यांची सटु का झाली. महात्मा गांधी यांच्या वैयक्तिक सत्याग्रहात सहभागी झाल्याने त्यांना 15
विषयातील वाड.मय विशारद पदवी प्रथम श्रेणीत प्राप्त के ली. याच विद्यापीठातनू वाड.मय पारंगत ही महिण्याची तरुु ं गवासाची शिक्षा झाली. 1942 च्या चलेजाव आंदोलनातील सहभागाबद्दल पन्ु हा तरुु ं गवास
पदव्यत्तू र पदवी 1925 मध्ये प्राप्त के ली. त्यासाठी त्यांनी ‘लोकशाही विकास’ या विषयावर प्रबंध सादर भोगावा लागला. निजामाने स्टेट काॅग्रंेसवरील बंदी 3 जल ु ै 1946 रोजी उठवली. स्वामीजी स्थायी
के ला. समितीचे अध्यक्ष झाले. कॉन्ग्रेस

विद्यार्थी दशेतच ते लोकमान्य टिळकांच्या देशभक्तीपर भाषणानी प्रभावित झाले. दि. 1 हैदराबाद स्टेट कॉन्ग्रेसचे अधिवेषन 16 ते 18 जनू 1947 दरम्यान मशि
ु राबाद येथे झाले. या अधिवेषनात
आॅगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचे निधन झाले. त्याचा त्यांच्या अंतर्मनावर सखोल परिणाम निजाम सरकाराविरोधात लढा अधिक तीव्र करण्याचे ठरले. निजामाचे पाठबळ असलेल्या रझाकार या
झाला. भारत स्वतत्रं करण्यासाठी आपले आयश्ु य पणाला लावण्याचा त्यांनी दृढ निष्चय के ला. आजन्म संघटनेने प्रचंड दहशत माजविली होती. त्याविरोधात ठिकठिकाणी मोर्चे, आंदोलने करण्यात आली.
ब्रम्हचारी राहण्याची त्यांनी प्रतिज्ञा घेतली. वयाच्या एकोनिसाव्या वर्शी 1922 मध्ये ते गांधीजीनी स्वामीजीच्या नेतत्ृ वात सर्व निजाम राज्यात हे आंदोलन तीव्र झाले. स्वामीजी तिरंगा हातात घेवनू
पक ु ारलेल्या असहकार आंदोलनात सहभागी झाले. महात्मा गांधी यांचाही त्यांच्यावर खपू प्रभाव होता. ते आंदोलनात सहभागी झाले. निजाम राज्यात तिरंगा झेंडयावर बंदी होती. स्वामीजीनां अटक करण्यात
गाधं ीजीनां सोलापरू रे ल्वे स्टेशनवर भेटले होते तेव्हापासनू त्यानं ा ते आपला नेता मानत असत. देश के आली. 30 नोव्हेंबर 1947 रोजी तरुु ं गातनू सटू का झाल्यानंतर स्वामीजीनी सर्व राज्याच दौरा के ला व
लिए कुछ करो हा महात्माजींचा सदं श ें त्यानं ा प्राणहून प्रिय होता. हैदराबाद मक्त
ु ी संग्रामात सामील होण्याचे आवाहन के ले. झेडा सत्याग्रह, जंगल सत्याग्रह, रे ल्वे रुळ
उखडणे, सिंधीची झाडे तोडणे, कोणताही कर न देणे अशा विविध आंदोलनातनू निजामास सळो की पळो
करुन सोडले.
शेवटी स्वतत्रं भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी पोलीस कारवाईचा निर्णय घेतला.
13 संप्टेबर 1947 ते 17 संप्टेबर 1947 या काळात संघर्श झाला व निजाम भारतीय मेजर जनरल चौधरी
यांचेपढु े शरण आला. या भागातील जनतेला स्वांत़त्र्याचा सर्यू पाहता आला. हे सर्व स्वामी रामानंद तीर्थ
याचं े नेतत्ृ वात घडले.
स्वातत्र्ं य प्राप्तीनतं रही ते हेदराबाद स्टेट कॉन्ग्रेसचे अध्यक्ष म्हणनू राजकारणत सक्रिय होते. ते दोनवेळा
खासदार म्हणनू निवडून आले. त्यानतं र मात्र त्यानं ी खादीच्या प्रचार व प्रसार कार्यात स्वतःला वाहून
घेतले. हैदराबाद खादी समितीचे त मख्ु यसमन्वयक व प्रेरणास्थान होते. त्यानं ी मराठवाडयात शैक्षणिक
विकासाचे पाउल उचलले. त्यानं ी नादं डे व अबं ाजोगाई येथे षाळा व महाविद्यालयाचं ी स्थापना के ली.
त्यानं ी खादी व ग्रामोद्योगाचा अनेक ठिकाणी शभु ारंभ के ला.
1963 मध्ये त्यांनी राजकारणापासनू स्वतःला दरू के ले व आध्रं प्रदेशातील गोदावरी जिल्हयात शांती
आश्रमात ते राहू लागले. त्यांनी 22 जानेवारी 1972 रोजी इहलोकीची यात्रा संपविली व अनंतात विलीन
झाले. ते त्यांच्या कार्याच्या व त्यांनी स्थापन के लेल्या संस्थाच्या स्वरुपात अजरामर झाले आहेत.

You might also like