You are on page 1of 3

डॉ बाबासाहेब आं बेडकर यांची माहहती मराठी pdf

डाॅक्टर बाबासाहेब आं बेडकरांशी हिगडीत काही हिशेष तथ्य, ज्ांच्याबद्दल कदाहचतच


आपल्याला माहहती असेल –

Facts about Ambedkar


▪ भिमराव आं बेडकर आपल्या आईवभडलां चे चैदावे आभि शेवटचे अपत्य होते.
▪ डॉ. आं बेडकरां चे खरे आडनाव अंबावडे कर होते पि त्यां चे भशक्षक महादे व अंबेडकर ज्ां च्या मनात
भिमरावां बद्दल एक भवशेष स्थान होते त्यां नी शाळे च्या रे काॅडड वर त्यां चे नाव अंबावडे कर चे आं बेडकर असे केले.
▪ बाबासाहे ब मंबई येथील गव्र्हमेंट लाॅ काॅलेजला दोन वषड भरंसीपल म्हिन कायडरत होते.
▪ डॉ. भिमराव आं बेडकर यां चा भववाह 1906 ला 9 वषाां च्या रमाबाईंसोबत लावण्यात आला आभि 1908 ला ते
एलभिन्सटन काॅलेज मधे रवेश घेिारे पभहले दभलत भवद्याथी ठरले.
▪ डाॅ. भिमराव आं बेडकर यां ना एकि 9 िाषा येत होत्या वयाच्या 21 व्या वषाड पयांत त्यां नी सवड धमाड चा अभ्यास
दे खील केला होता.
▪ आं बेडकरां जवळ एकि 32 पदव्या होत्या , भवदे शात जाऊन अथडशास्त्रात च्भ्क् करिारे ते पभहले िारतीय बनले.
नोबेल पाररतोषीक भवजेते अमत्र्य सेन अथडशास्त्रात आं बेडकरां ना आपले वभडल मानत.
▪ डॉ.आं बेडकर व्यवसायाने वभकल होते. 2 वषड मंबई येथील लाॅ काॅलेजला त्यां नी भरंसीपल पद दे खील िषवलं.
▪ डॉ.भिमराव आं बेडकर िारतीय संभवधानातील कलम 370 ( ही कलम जम्म आभि कश्मिर ला भवशेष दजाड दे ते )
भवरोधात होते.
▪ बाबासाहे ब भवदे शात जाऊन अथडशास्त्रात ’डाॅक्टरे ट’ पदवी भमळवीिारे पभहले िारतीय होते.
▪ डॉ. बाबासाहे ब आं बेडकर हे असे एकमात्र िारतीय आहे त ज्ां चे भचत्र लंडन च्या संग्रहालयात कालड माक्र्स यां च्या
सोबत लावण्यात आले आहे .
▪ िारतीय भतरं ग्यात अशोकचक्राला स्थान दे ण्याचे श्रेय दे खील डॉ. आं बेडकरां ना आहे .
▪ बी. आर. आं बेडकर Labor Member of the Viceroy’s Executive Council चे सदस्य होते आभि त्यां च्यामळे च
कारखान्ां मधे कमीत कमी 12.14 तास काम करण्याचा भनयम बदलन िक्त 8 तास करण्यात आला होता.
▪ डॉ. बाबासाहे ब आं बेडकरां नी मजदर मभहलां करता सहाय्यक Maternity Benefit for women Labor ,
Women labor welfare fund , Women and child , Labor Protection Act सारखे कायदे
बनभवले.
▪ उत्तम भवकासाच्या दृष्टीने 50 च्या दशकातच बाबासाहे बां नी मध्यरदे श आभि भबहार भविाजनाचा रस्ताव ठे वला
होता परं त 2000 साली याचे भविाजन करून छत्तीसगढ व झारखण्ड बां धले गेले.
▪ बाबासाहे बां ना पस्तके वाचण्याची िार आवड होती. त्यां ची व्यश्मक्तगत लायब्ररी जगातील सवाड त मोठी खाजगी
लायब्ररी होती ज्ात 50 हजार पस्तके होती.
▪ डॉ. आं बेडकर शेवटच्या काही वषाां मधे मोठयारमािात मधमेहाने ग्रस्त होते.
▪ िीमराव आं बेडकरां नी भहं द धमड सोडतां ना 22 वचनं भदली होती ज्ात ते म्हिाले होते की, ज्ा राम आभि
कृष्णाला दे वाचा अवतार मानले जाते मी त्यां ची कधीही पजा करिार नाही.
▪ 1956 ला आं बेडकरां नी स्वतःचे धमडपररवतडन करून बौध्द धमड श्मस्वकारला. ते भहं द धमाड तील रूढी परं परां व
जाभतय भविाजनाच्या भवरोधात होते.
▪ बाबासाहे ब आं बेडकर यां नी 2 वेळा लोकसिा भनवडिक लढली आभि दोनही वेळा ते हरले होते.
▪ डाॅक्टर भिमराव आं बेडकर यां ना समाजाकरता केलेल्या असंख्य आभि अमल्य अश्या योगदानाकरता कायम
स्मरिात ठे वले जाईल. ते दभलतां करता आभि अस्पृश्यां करता त्या वेळेस लढले ज्ावेळेस दभलतां ना अस्पृश्य
समजन अपमानीत केल्या जात होते. स्वतः दभलत असल्याने दे खील त्यां ना ब.याचदा अपमानाला आभि अनादरला
सामोरे जावे लागले परं त त्यांनी कधीही भहम्मत हारली नाही, खचन गेले नाहीत भवपरीत पररस्थीतीत त्यांनी स्वतःला
आिखीन मजबत केले आभि सामाभजक व आभथडक रूपाने दे शाच्या रगतीत आपले महत्वपिड योगदान भदले. या
योगदानाला कधीही भवसरता येिार नाही.

एक दृष्टीक्षेप बाबासाहे ब आं बेडकर यां च्या थोडक्यात महत्वपिड माभहतीवर –


Dr. B R Ambedkar in Marathi
▪ 1920 ला ’मकनायक’ हे वृत्तपत्र सरू करून त्यांनी अस्पृश्यां च्या सामाभजक आभि राजभकय यध्दाला सरूवात
केली.
▪ 1920 ला कोल्हापर संस्थानातील मािगाव येथे झालेल्या अस्पृश्यता भनवारि पररषदे त त्यां नी सहिाग घेतला.
▪ 1924 ला त्यां नी ’बभहष्कृत भहतकारिी सिे’ची स्थापना केली. दभलत समाजात जागृती पसरवण्याचा या
▪ 1927 मधे ’बभहष्कृत िारत’नावाचे पाभक्षक सरू केले.
▪ 1927 ला महाड या गावी चवदार पाण्याकरता सत्याग्रह करून येथील चवदार तलाव अस्पृश्यां ना भपण्याकरता
खला करून भदला.
▪ 1927 साली जाभतव्यवस्थेचा परस्कार करिा.या ’मनस्मृती’ चे त्यां नी दहन केले.
▪ 1928 ला गव्हनडमेंट लाॅ काॅलेज मधे त्यां नी राध्यापक म्हिन काम केले.
▪ 1930 साली नाभशक येथील ’काळाराम मंभदरात ’अस्पृश्यांना रवेश दे ण्याकरता त्यांनी सत्याग्रह केला.
▪ 1930 ते 1932 या काळात इं ग्लंड येथे झालेल्या गोलमेज पररषदे ला ते अस्पृश्यां चे रभतनीधी बनन उपश्मस्थत राभहले
त्या भठकािी त्यां नी अस्पृश्यांकरता स्वतंत्र मतदार संघाची मागिी केली. 1932 ला इं ग्लंड चे पंतरधान रम्स
मक्डोनाल्ड यांनी ’जातीय भनिडय’ जाभहर करून आं बेडकरां ची मागिी मान् केली.
▪ जाभतय भनिडयाकरता महात्मा गां धीजींचा भवरोध होता. स्वतंत्र मतदार संघाच्या भनमीतीमळे अस्पृश्य समाज इतर
भहं द समाजापासन दर होईल असे त्यां ना वाटायचे. म्हिन जाती भनवड तरतदी भवरोधात गां धीजींनी येरवडा (पिे)
जेल मधे रािां भतक उपोषिास सरूवात केली. पढे त्या अनषंगाने महात्मा गां धी व डॉ. आं बेडकर यां च्यात 25
भडसेंबर 1932 ला एक करार झाला. हा करार ‘पिे करार’ या नावाने ओळखला जातो. या करारानसार डॉ.
आं बेडकरां नी स्वतंत्र मतदार संघाचा हट्ट सोडावा आभि अस्पृश्यां करता कंपनी कायद्यात आरक्षीत सीट् स
असावयास हव्यात असे मान् झाले.
▪ 1935 ला डॉ. आं बेडकरांना मंबई च्या गव्हनडमेंट लाॅ काॅलेज येथे भशक्षक म्हिन भनवडले गेले.
▪ 1936 ला सामाभजक सधारिांकरता राजभकय आधार असावयास हवा म्हिन त्यांनी ’इं भडपेंडंट लेबर पाटी’ स्थापना
केली.
▪ 1942 ला ’शेड्यल्ट कास्ट िेडरे शन’ या नावाच्या पक्षाची स्थापना केली.
▪ 1942 ते 1946 या काळात त्यां नी गव्हनडर जनरल यां च्या कायडकारी मंडळात ’श्रम मंत्री’ बनन कायड केले.
▪ 1946 ला ’भपपल्स एज्केशन सोसायटी’ या संस्थेची स्थापना केली.
▪ डॉ. बाबासाहे ब आं बेडकरां नी घटना मसदा सभमतीचे अध्यक्ष म्हिन काम केले. त्यां नी अत्यंत कठोर पररश्रम घेत
िारतीय राज् घटनेचा मसदा तयार केला. िारतीय राज् घटना बनभवण्यात योगदान भदले म्हिन’िारतीय राज्
घटनेचे भशल्पकार’ या शब्ांनी त्यां चा यथोभचत गौरव करण्यात येतो.
▪ स्वातंत्र्या नंतर पभहल्या मंत्री मंडळात त्यांनी कायदे मंत्री म्हिन कायड केले.
1956 ला नागपर येथील ऐभतहासीक कायडक्रमात आपल्या 5 लाख अनयायां सोबत त्यां नी बौध्द धमाड ची भदक्षा
घेतली.

https://pdffile.co.in

You might also like