You are on page 1of 3

है द्राबादची निजामशाही भाग 2

1911 ते 1948 ला है दराबादच्या गादीवर सातवा निजाम मिर उस्मानअली गादीवर असून तो

जगातल्या 10 श्रीमंतापैकी एक होता. त्याच्याही कालखंडात है द्राबाद संस्थानात अनेक सुधारणा

होऊन छोट्या मोठ्या गावात शिक्षणाची सोय झाली. है द्राबादला उस्मानिया विद्यापीठाची निर्मिती

झाल्याने संस्थांनातील मल
ु ांना उच्च शिक्षणाची सोय झाली. निजाम राजवटीत विज्ञान आणि

गणितबरोबरच अखलियात नावाचा विषय शिकणे अनिवार्य होते. ज्यात नीतीमत्तेचे धडे गिरवले

जायचे, यात नापास झालातर त्याला नाकाम अखलियात म्हटले जायचे. विशेष नोंद घेण्यासारखी

बाब म्हणजे निजाम राजवटीतील प्राथमिक शिक्षण हे निशल्


ु क होते. शाळे तील प्रार्थना मात्र

निजामाला दव
ु ा मागण्याची असायची.

खिचर की उम्र हो तझ
ु को

आना बख्त सिंकदर हो |

याचा अर्थ होतो “ दीर्घायु होऊ दे निजाम प्रभूला, हीच मागणी माझी ईश्वराला.”

       राज्यकर्ते मस्लि


ु म असलेतरी गावपातळीवर सर्वकाही व्यवस्थित होते. न्याय निवाडा

निस्पक्क्षपाती होता. गावचा पाटील गावात न्याय द्यायचा. सरकारी कार्यालयाचा तसा संबंध

यायचा नाही. परं तु आलाच तर तातडीने काम व्हायचे. रस्ते, रे ल्वे यासारख्या सोयी झाल्याने

माणसाचा संपर्क वाढला होता. निजामाची प्रशासनावरील पकड मजबूत असल्याने इथं चले

जाव, मिठाचा सत्याग्रह, भारत छोडो ही गांधीजीची आंदोलने झाली नाहीत. दस


ु र्‍या महायद्ध
ु ांनंतर

संपूर्ण भारत दे श इंग्रजांच्या विरोधात पेटलेला असताना निजाम राजवटमात्र अगदी स्थिर होती.

1946 पर्यन्त सर्वकाही व्यवस्थित चालू होते.

        1927 च्या दरम्यान मजलीसे इत्तेहादल


ु मुसलमीन या संघटनेच्या माध्यमातून पुढे

रझाकार नावाच्या संघटनेचा उदय झाला आणि निजाम संस्थांनातील वातावरण पार बदलून गेले .
खरं तर रझाकार या शब्दाचा अर्थ होतो स्वयंसेवक, परं तु कासिम रझवीने 1946 ला या संघटनेची

सूत्रे हाती घेतल्यानंतर या रझाकारांनी तालिबाण्याप्रमाणे सर्वत्र है दोस घातला. पाहता पाहता

रझाकारांनी संपर्ण
ू है द्राबाद संस्थान आपल्या हातात घेतले. 1946 ते 1948 अशी दोन वर्षे संपर्ण

जनता यांच्या अत्याचाराला बळी पडली. गावोगाव अन्याय अत्याचाराला सीमा राहिली नाही.

स्वातंत्र्यानंतर केलेल्या पाहणीत सरकारी आकडेवारीतन


ू रझाकारांच्या अत्याचाराळा

मराठवाड्यातील एकूण 40 गावे जाळपोळ आणि लुटालुटीला बळी पडली. यात जिल्हानिहाय गावे

आणि नुकसान पुढीलप्रमाणे – औरं गाबाद 5 गावे 19,89,300 रुपये, परभणी 10 गावे 8,86,535,

नांदेड 6 गावे 10,68,400, बीड 1 गाव 11000 आणि सर्वात जास्त नुकसान उस्मानाबाद

जिल्ह्यातील असून यात 13 गावचे 10,68,400 रुपयाचे नुकसान झाले. अशारितीने

मराठवाड्यातील तत्कालीन 5 जिल्ह्याचे मिळून 73,39,945 रुपयांचे नुकसान झाले. यात

तुळजापूर तालुक्यातील नंदगाव पुर्णपणे जाळून बेचिराख केल्याने त्यांचे एकट्याचे नुकसान

10,36,600 रुपयांचे नक
ु सान झाल्याची नोंद सापडते. एका बाजल
ू ा सारा हिंदस्
ु तान स्वातंत्र्याचा

आनंद साजरा करतोय तर त्याचवेळी निजाम राजवटीतला माणस


ू जगण्यासाठी धडपडतोय अशा

वातावरणात गावातील सर्वसामान्य माणस


ू जागा व्हायला लागला. आणि त्यातन
ू च भारतातील

एक्या अदभूतपुर्व अशा लढ्याला सुरुवात झाली. त्याला “ है द्राबाद मुक्तिसंग्राम” म्हटले जाते.

        सरदार वल्लभभाई पटे ल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संस्थानात उठावाला सुरुवात

झाली. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतत्ृ वाखाली लढ्याची सुरुवात झाली असलीतरी शेवटची 18

महिने ते तुरुंगातच होते. त्यामुळे निजामाच्या विरोधात आता एकसंघ उठवाबरोबरच गावोगावचा

सर्वसामान्य माणूस पेटून उठला. त्यामुळे 1947 – 48 चा कालखंड हा संपूर्ण निजामशाहीसाठी

आणि त्यातल्या त्यात उस्मानाबादसाठी अतिशय खडतर असा होता. रझाकारासारख्या अतिशय
क्रूर संघटनेला सामान्य माणसाने अंगावर घेतले. आणि तेथूनच सुरू झाला सूडाचा प्रवास. जे

शिकले त्यांचा इतिहास पस्


ु तकात आला परं तु अनेक  अशी मंडळी आहे त्यांना अजूनही

इतिहासाने न्याय दिला नाही. एका एका गावची 15 - 20 माणसं रझाकारांनी कापन

काढली, जीवंत जाळली तरी त्याची कुठे नोंद नाही. म्हणूनच उस्मानाबाद आकाशवाणीच्यावतीने “

है द्राबाद मक्ति
ु संग्रामात, असे झज
ंु लो आम्ही ” नावाची मालिका सादर करून दर्ल
ु क्षित इतिहास

आपल्या समोर मांडला जाईल. अशा या दर्ल


ु क्षित वीरांना समाजासमोर मांडणे हीच खरी त्यांना

श्रद्धांजली ठरे ल.

You might also like