You are on page 1of 10

हैद्राबादची ननजामशाही

प्रा. सतीश कदम, उस्मानाबाद 9422650044


17 सप्टेंबर म्हटले की, आपण लगेच नाव उच्चारतो “ मराठवाडा मुनिसंग्राम” ! परं तु त्याला
हैद्राबाद मुनिसंग्राम म्हटले पानहजे. 1724 ते 1948 अशी सलग 224 वषे आपल्या भागावर
हैद्राबादच्या ननजामाची सत्ता होती. ननजाम हे कु ठल्या व्यिीचे नाव नसून ती एक पदवी आहे.
ददल्लीच्या मोगल बादशाहने आपला दनिणेचा सुभेदार मीर कमरुद्दीन खानाला ननजाम उल मुल्क
ही पदवी ददली होती. त्यामुळे त्याला ननजाम म्हटले गेल.े वास्तनवक पाहता 200 वषाात एकू ण
सात जणांनी ननजामशाहीचा कारभार के ला. आनण त्या प्रत्येकाने स्वत:ला ननजाम ही पदवी
लावली. त्यामुळे प्रत्येकाला ननजाम म्हणूनच ओळखले गेल.े शेवटचा राज्यकताा उस्मानअलीला
सातवा ननजाम म्हटले.
ननजाम या शब्दाचा अथा होतो व्यवस्थापक आनण मुल्क म्हणजे जमीन ककवा पररसर.
त्यानुसार ननजाम शब्दाचा अथा होतो पररसराची व्यवस्था पाहणारा. त्यामुळे ददल्लीच्या मोगल
बादशहाचा दनिणेतील एक महसुली अनधकारी म्हणजेच ननजाम. मोगलांचा दनिणेतील सुभेदार
म्हणून काम करताना 1724 साली पनहला ननजाम मीर कमरुद्दीन खानाने औरं गाबाद यारठकाणी
स्वत:ची स्वतंत्र गादी ननमााण के ली.
त्यानंतर पुढे 224 वषे म्हणजे 1948 पयान्त या गादीवर एकू ण 7
लोकांनी राज्यकारभार के ला. त्यानुसार ननजामशाहीच्या गादीवरील 7 ननजाम
याप्रमाणे आहेत. मीर कमरुद्दीनखान, मीर ननजामअली, मीर अकबरअली
नसकं दरजाह, अनलखान नानसरउद्दौला, तहनीयतखान असफउद्दौला, मीर
महेबूबअली आनण मीर उस्मानअली.
1767 नंतर ननजामाने आपली गादी औरं गाबादवरून हैद्राबादला हलनवली.
ननजाम हा धमााने मुस्लीम असलातरी त्याच्याकडे अनेक नामांदकत हहदू सरदारांनी
शेवटपयान्त चाकरी के ली . त्यात छत्रपती संभाजीच्या बहीण सखूबाई आनण
महादजी बजाजी हनबाळकर यांचे नातू रावरं भा हनबाळकर, सेनापती धनाजी
जाधवाचे पुत्र चंद्रसेन जाधव, फलटणच्या हनबाळकरांचे वारसदार सुलतानजी
हनबाळकर, औरं गजेबाच्या तंबूचे कळस कापून आणणार्या नहम्मतबहाददूर नवठोजी
चव्हाणांचे नचरं जीव उदाजी चव्हाण यासारख्या ददग्गजांचा समावेश होतो.
15 ऑगस्ट 1947 म्हणजेच स्वातंत्र्यापयान्त भारतात ननजामासारखी जवळपास
565 संस्थाने होती. स्वातंत्र्यानंतर बहुतेकांनी स्वत:ला भारतात नवलीन करून
घेतले. स्वातंत्र्याला एक वषा उजाडलेतरी हैद्राबादचा ननजाम भारतात सामील
व्हायला तयार नव्हता. त्यामुळे ननजाम संस्थांनातील जनतेने ननजामानवरोधात जो
लढा ददला त्यालाच “ हैद्राबाद मुनिसंग्राम” म्हटले जाते. 1948 ला हैद्राबादच्या
ननजामाचे शासन हे देशातील सवाात श्रीमंत संस्थान होते. 1941 च्या
जनगणनेनुसार ननजाम राज्याचे एकू ण िेत्रफळ 82 हजार 694 चौरस मैल इतके
होते. जे इं ग्लंड आनण स्कॉटलंड देशाच्या दुप्पट भरते. या ननजाम राजवटीत संपूणा
आंध्र प्रदेश, तेलंगणा, मराठवाडा आनण दनिण कनााटकातील तीन नजल्हे नमळू न
एकू ण 16 नजल्याचा समावेश होता.
22 हजार 360 खेड्यात नमळू न या संस्थानची लोकसंख्या 1 कोटी, 63 लाख, 38
हजार, 534 एवढी होती. त्यात 85 % हहदू तर 12 % मुस्लीम होते. त्यामुळे उदूा
भानषकांची संख्या ही फि 10% असलीतरी राज्यकारभाराची भाषा उदूच
ा होती.
यावेळी मराठवाड्याच्या पाच नजल्यातील लोकसंख्या 52 लाख 19 हजार 528
एवढी होती. एकू ण िेत्रफळाच्या 42 % भाग हा जमीनदाराच्याच मालकीचा होता.
ननजामाच्या ताब्यात आंध्र आनण तेलंगणातील 8, उत्तर कनााटक 3, मराठवाड्यातील
5 असे एकू ण 16 नजल्हे होते. त्यातील खुलताबाद आनण नसल्लोड ( औरं गाबाद )
पाडोदा (बीड), पालम ( परभणी), शहापूर ( गुलबगाा), तर उस्मानाबाद
नजल्हयातील उस्मानाबाद, परं डा आनण कळं ब हे तालुके ननजामाचे सफे खास म्हणजे
वैयनिक उत्पन्नाचे तालुके होते. या जहानगरीतून ननजामाला दरवषी 15 कोटीचे
उत्पन्न नमळत होते. या सोबतच टाकळी, लाडसांगवी, गंधारी, आनण लोहारा हे
तालुके ननजामाच्या पायग्याचे म्हणजे खाजगी संरिक पथकाच्या जहानगरीचे तालुके
होते. बहुतांश उस्मानाबाद नजल्हा ननजामाची खाजगी जहागीर होती. शेवटचा
ननजाम उस्मानअलीच्या नावानेच धाराशीवचे नामांतर उस्मानाबाद झालेले आहे.
हैद्राबाद संस्थानचा आढावा घेतल्यास असे ददसून येते की, 1883 पासून हे
संस्थान इं ग्रजांच्या धतीवर राज्यकारभार करणारे शासन असून मीर महेबूबअली
पाशा हा मोठा सुधारणावादी धोरणाचा होता. त्यामुळे महसूल,अबकारी, अथा,
कस्टम, स्टॅम्प, न्यायदान, तुरुंग, पोनलस, टपाल, नशिण, आरोग्य, सावाजननक
बांधकाम, पाटबंधारे , रे ल्वे याप्रमाणे 21 नवभाग काढू न त्याद्वारे गावपातळीपयंत
प्रशासन व्यवस्था राबनवली गेली. त्यामुळे 1910 पयंत ननजामाकडे जमा
होणारा महसूल हा 2 कोटी 89 लाख 43 हजार इतका होता. अगदी 2 आण्याचे
नाणेही चांदीचे असून त्याचे वजन 1.39 ग्रॅम होते. त्यावर M आनण K अशी अिरे
कोरलेली होती. M म्हणजे महबूब अली आनण K म्हणजे मुल्क. यानशवाय
ननजामाच्या काळात 16 आण्याचा 1 रुपया होता. त्यामुळेच त्याकाळी सोळा
आणे काम झाले, अशाप्रकारची म्हण रूढ झाली.
सहावा ननजाम मीर महबूबअली हा एवढा शिीशाली होता की, इटली, फ्ांस,
ऑनिया, इं ग्लंड यासारख्या देशाचे राजपुत्र हे त्याचे जवळचे नमत्र होते. ज्याच्यावरून
दुसर्या महायुद्धाची रठणगी पडली तो ऑनियाचा राजपुत्र अर्चचड्युक फर्चडनंड
नशकारीसाठी हैद्राबादला यायचा.
1910 पयंत गादीवर असणारा सहावा ननजाम हा कपडेलत्ता आनण नशकारीचा
शौकीन असून त्याने त्याकाळी एकदा वापरलेला ड्रेस पुन्हा कधी वापरला नाही.
याचवेळी वारं वार पडणार्या दुष्काळामुळे सवासामान्य जनता ही अन्नावाचून
तडफडू न मरत होती. प्रशासन व्यवस्था ही आजच्याप्रमाणेच असून त्याकाळी
नजल्हानधकार्याला तालुकदार म्हणत असत. गावचा कारभार हा पाटील आनण
पटवारी यांच्या हातात होता.पोनलस, लष्कर, रे ल्वे, टपाल वगैरे यंत्रणेमळ
ु े ननजामाचे
शासन हे अगदी एखाद्या देशाच्या तोडीचे होते. म्हणूनच 565 संस्थानात 21 तोफाच्या
सलामीचा मान हा म्हैसूर, बडोदानंतर हैदराबादच्या ननजामाला होता.
1800 साली इं ग्रजाबरोबर तैनाती फौजेचा करार के ल्याने ननजमावर पुणापणे
इं ग्रजांचे वचास्व असलेतरी ननजामाने इं ग्रजालाही झुलवत ठे वून आपला कायाभाग
साधून घेतला. संरिणाची जबाबदारी इं ग्रजाकडे ददल्याने इं ग्रजांनी हैद्राबादजवळ
सैन्याची स्वतंत्र छावणी ननमााण के ली. ननजामाच्या मुलाच्या नावाने त्या भागाला
हसकं दराबाद हे नाव पडले. ननजाम संस्थानचा कारभार हा एखाद्या देशाच्या
कारभाराप्रमाणे असून 1870 साली आपल्या ताब्यातील प्रत्येक गावात ननजामाने
नपण्याच्या पाण्याकररता अनतशय मजबूत अशा आडाची ननर्चमती के ली. ते आड
आजही मराठवाड्यातील प्रत्येक गावात पहायला नमळतात. तर दुष्काळग्रस्त
भागाकडेही त्यांचे लि असून 1905 साली पडलेल्या दुष्काळात ननजामाने 28000
रुपये खचा करून तुळजापूरच्या घाटासारखी अनेक कामे के ली. पुढे 1921 च्या
वार्चषक अहवालानुसार मराठवाड्याच्या 5 नजल्यातील पुढील कामे पूणात्वास नेली.
1. औरं गाबाद – शहागड पूल 4,83,018.
2. पैठणरोड 1,79,878,
3. कन्नड ते औट्रमघाट1,45,106.
4. रोटेगाव रोड 1,40, 727.
5. अहजठारोड 74, 998.
6. परभणी- कोलामानवतरोड 83,944.
7. नांदड
े मालेगावरोड 5,12,372.
8. देवगावनाला पूल 62,448.
9. बीड – शहागडपूल 1,52,918.
10. हसदफणा नदीवरीलपूल 1,11,440.
11. उस्मानाबाद – नळदुगाच्या बोरी नदीवरील पूल 2,50,952.
12. उस्मानाबाद जेल 91,556.
क्रमश:

You might also like