You are on page 1of 9

यळकोट यळकोट जय मल्हार

अहहल्याबाई खांडरे ाव होळकर


'पुण्यश्लोक'

हडसेंबर ११, इ.स. १७६७


- ऑगस्ट १३, इ.स.
अहधकारकाळ
१७९५
राज्याहभषेक हडसेंबर ११, इ.स. १७६७
पुण्यश्लोक अहहल्याबाई
पूणण नाव
खांडेराव होळकर
पदव्या राजमाता
जन्म मे ३१ , इ.स. १७२५
चौंडीगाव ,
जामखेडतालुका ,
अहमदनगर , महाराष्ट्र ,
भारत
ऑगस्ट १३, इ.स.
मृतयू
१७९५
महेश्वर
पूवाणहधकारी खांडेराव होळकर
दततकपुत्र तुकोजीराव होळकर
उततराहधकारी तुकोजीराव होळकर
वडील माणकोजी ह ांदे
राजघराणे होळकर
अहहल्याबाई होळकर हकिंवा अहहल्यादेवी होळकर (इ.स. १७२५ ते इ.स. १७९५) या मराठा साम्राज्यातील
महत्त्वाच्या व्यक्ती होत. तयाांना पुण्यश्लोक या उपाधीने सांबोधले जाते.

संकलन : EDUCATIONAL PDF GROUP ( GOKUL HARDE ) pg. 1


बालपण

अहहल्यादेवींचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर हजल्यातील जामखेड


तालुक्यातील चौंडी या खेड्यात झाला. तयाांचे वडील माणकोजी ह ांदे हे तया गावचे पाटील होते.
अहहल्यादेवी याांचे आजोळ उस्मानाबाद हजल्यातील चोराखळी हे गाांव होते. तयाकाळी स्त्रीह क्षण फारसे
प्रचहलत नसतानाही हतच्या वहडलाांनी तयाांना हलहहण्यावाचण्यास ह कवले होते.

बाजीराव पे व्याांचे एक सरदार मल्हारराव होळकर हे माळवा प्राांताचे जहागीरदार होते. ते पुण्यास
जाताना चौंडीस थाांबले होते. आख्याहयकेनुसार, ८ वषाणच्या अहहल्यादेवींना, मल्हाररावाांनी एका देवळात
बहघतले. मुलगी आवडल्यामुळे तयाांनी हतला, स्वतःचा मुलगा खांडेराव याची वधू म्हणून आणले.

मल्हारराव होळकराांच्या तया सून होत. अहहल्यादेवींचे पती खांडेराव होळकर याांचे इ.स. १७५४ मध्ये,
कुम्हेरच्या लढाईत धारातीथी पडले. तयाांच्या मृतयूनांतर सासरे मल्हाररावाांनी अहहल्याबाईंना सती जाऊ
हदले नाही. १२ वषाांनांतर, मल्हारराव होळकर हेही मृतयू पावले. तयानांतर अहहल्याबाई मराठा साम्राज्याच्या
माळवा प्राांताचा कारभार बघू लागल्या. अहहल्याबाईंनी आपल्या राज्याला तुांगाांपासून?? वाचवले. तया
लढाईत अहहल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृतव करीत होतया. पुढे तयाांनी तुकोजीराव होळकर याांची सेनापती
म्हणून नेमणूक केली.

एका इांग्रजी लेखकाने अहहल्यादेवी होळकर, याांना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एहलझाबेथ, मागाणरेट"
म्हटले आहे.<ref>इांग्रजी लेखक लॉरेन्स याांनी अहहल्याबाई याांची तुलना रह याची राणी कथेरीन ,
इांग्लांडची राणी एहलझाबेथ तसेच डेन्माककची राणी मागाणरेट याांच्या ी केली आहे.</ref> (इ.स. १७२५ -
इ.स. १७९५, राज्यकालावधी इ.स. १७६७ - इ.स. १७९५) ही भारतातील, माळव्याच्या जहागीरदार
असलेल्या होळकर घराण्याच्या 'तत्त्वज्ञानी राणी' म्हणून ओळखल्या जातात. तयाांनी नमणदातीरी,
इांदूरच्या दहक्षणेससलेल्या महेश्वर या हठकाणी आपली राजधानी हलहवली. मल्हाररावाांनी तयाांना
प्र ासकीय व सैन्याच्या कामात पारांगत केलेल होते. तया आधाराने अहहल्याबाईंनी इ.स. १७६६ ते इ.स.
१७९५, म्हणजे तयाांच्या मृतयूपयांत माळव्यावर राज्य केले.

अहहल्याबाई होळकर या उहचत न्यायदानासाठी प्रहसद्ध होतया.

राणी अहहल्यादेवी याांनी भारतभरात अनेक हहांदू मांहदरे व नदीघाट बाांधले, हकिंवा तयाांचा जीणोद्धार केला;
महेश्वर व इांदूर या गावाांना सुांदर बनवले. तया अनेक देवळाांच्या आश्रयदातया होतया. तयाांनी अनेक
तीथणक्षेत्री धमण ाळाांचे बाांधकाम केले. तयाांत द्वारका, का ी, उज्जैन, नाह क व परळी वैजनाथ याांचा
प्रामुख्याने समावे आहे. वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महांमदाने ध्वस्त केलेले देऊळ बघून

संकलन : EDUCATIONAL PDF GROUP ( GOKUL HARDE ) pg. 2


अहहल्यादेवींनी ेजारीच एक ांकराचे एक देऊळ बाांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही भेट
देतात बाई ना प्रजेस कल्याणकारी असे काम करण्यास आवड होती.

ासक

इ.स. १७६५ मध्ये सततेसाठी झालेल्या एका लढाईदरम्यान हलहहलेल्या एका पत्रावरून मल्हाररावाांचा
अहहल्याबाईंच्या कतृणतवावर हकती हवश्वास होता हे हदसून येते.
"चांबळ पार करून ग्वाल्हेर येथे जावा. तेथे तुम्ही ४-५ हदवस मुकाम करू कता.तुम्ही मोठे सैन्य
ठेवू कता व तयाांचे स्त्राांसाठी योग्य तजवीज करा.....कूच करताांना,मागाणवर तुम्ही सुरक्षेसाठी
चौक्या लावा."

पूवीच ासक म्हणून तरबेज झाल्यामुळे, मल्हारराव व मुलाच्या मृतयूनांतर, अहहल्याबाईंनी स्वतःलाच
राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अ ी पे व्याांना हवनांती केली. तयाांनी ासन करण्यास
माळव्यात अनेकाांचा हवरोध होता, पण होळकराांचे सैन्य अहहल्याबाईंच्या नेतृतवाखाली काम करण्यास
उतसुक होते. अहहल्याबाई सैहनकी कवायतीत हततीच्या हौद्याच्या कोपऱ्यात चार धनुष्य आहण बाणाांचे
भाते ठेवत असत, असे म्हणतात.

पे व्याांनी परवानगी हदल्यावर, ज्या माणसाने हतला हवरोध केला होती तयास चाकरीत घेऊन,
तुकोजीराव होळकर (मल्हाररावाांचा दततक पुत्र) यास सैन्याचा मुख्य करून, अहहल्यादेवी होळकराांनी
पूणण हदमाखात माळव्यास प्रयाण केले. अहहल्याबाईंनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. तया रोज जनतेचा
दरबार भरवीत असत व लोकाांची गाऱ्हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. जरी राज्याची राजधानी ही
नमणदातीरावर असलेल्या महेश्वर येथे होती तरीही, इांदूर या खेड्याचा हवकास करून तयाचे सुांदर मोठ्या
हरात रूपाांतर करणे, हे अहहल्याबाईंनी केलेले फार मोठे काम होते. तयाांनी माळव्यात रस्ते व हकल्ले
बाांधले, अनेक उतसव भरवले, हहांदूमांहदराांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू रहावी म्हणून अनेक दाने हदली.,
माळव्याबाहेरही तयाांनी मांहदरे, घाट, हवहहरी, तलाव व धमण ाळा बाांधल्या.

भारतीय सांस्कृती को ात अहहल्याबाई होळकराांनी केलेल्या बाांधकामाांची यादी आहे-का ी, गया,


सोमनाथ,अयोध्या, मथुरा, हररद्वार, काांची, अवांती, द्वारका, बद्रीकेदार, रामेश्वर व जगन्नाथपुरी
वगैरे. अहहल्यादेवींस, सावकार, व्यापारी, ेतकरी इतयादी आहथणकदृष्या सुदृढ झालेले बघून आनांद होत
असे. परांतु तयाांनी तयाांच्यावर आपला अहधकार असल्याचे कधीच जाणवू हदले नाही. तयाांनी सवण
राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकाांकडून हनयमाांतगणत हमळालेल्या धनापासून चालहवला होता, असे
हदसते.

संकलन : EDUCATIONAL PDF GROUP ( GOKUL HARDE ) pg. 3


अहहल्याबाईंनी जनतेच्या/रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्ट्ी प्केल्या. तयाांनी अनेक हवधवाांना पतीची
हमळकत तयाांच्यापा ीच ठेवण्यात मदत केली. अहहल्याबाईच्या राज्यात कोणीही हवधवा मुलाला दततक
घेऊ कत असे. एकदा तयाांच्या एका मांत्र्याने लाच घेतल्याह वाय दततक घेण्याच्या मांजुरीस नकार हदला,
तेव्हा अहहल्याबाईंनी दततकहवधानाचा कायणक्रम स्वतः प्रायोहजत करून, रीतसर कपडे व दाहगन्याांचा

आहेर हदला. अहहल्यादेवी होळकराांच्या स्मृतीस अहभवादन म्हणून, सन १९९६ मध्ये, इांदुरातील
नागररकाांनी हतच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला. तो, दरवषी, जनसेवेचे हव ेष काम करणाऱ्यास
हदला जातो. भारताच्या पांतप्रधानाांनी पहहल्या वषी तो पुरस्कार नानाजी दे मुखाांना हदला.

तयाांच्या स्मरणाथण, इांदूर हवद्यापीठास अहहल्याबाई होळकर असे नाव हदलेले आहे.

हभल्ल व गोंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जमातींमधील वाद अहहल्यादेवी सोडवू कल्या नाहीत.
तरीही, तयाांनी तया लोकाांना पहाडातील हनरुपयोगी जमीन हदली आहण तयाांना, तया क्षेत्रातून जाणाऱ्या
सामानावर थोडा 'कर' घेण्याचा अहधकार हदला. याही बाबतीत, (आांग्ल लेखक) 'माल्कम' याांच्यानुसार,
अहहल्याबाईंनी 'तयाांच्या सवयींवर लक्ष ठेवले'.

महेश्वर येथील अहहल्यादेवींची राजधानी ही जणू काव्य, सांगीत, कला व उद्योग याांची सांस्थाच होती.
महाराष्ट्रातील प्रहसद्ध मराठी कवी मोरोपांत व ाहीर अनांतफिंदी याांना व सांस्कृत हवद्वान खु ालीराम
याांना अहहल्याबाईंनी आश्रय हदला. कारागीर, मूहतणकार व कलाकाराांना तयाांच्या राजधानीत सन्मान व
वेतन हमळत असे. तयाांनी महेश्वर हरात एक कपड्याची हगरणीपण सुरू केली.

एकोणीसाव्या व हवसाव्या तकातील, भारतीय, इांग्रजी व अमेररकन इहतहासकार हे मान्य करतात की,
अहहल्यादेवी होळकराांस माळवा व महाराष्ट्रात, तया काळी व आताही, सांताचा सन्मान हदला जातो.
इहतहासाच्या कोणाही अभ्यासकास ते मत खोडून काढण्याजोगे आजवर काहीही सापडलेले नाही.

तयाांच्याबद्दलची मते :

"अहहल्याबाई एक अहत य योग्य ासक व सांघटक होतया. मध्य भारताच्या इांदूरमधील तयाचा
राज्यकाळ सुमारे तीस वषे चालला. हा एक स्वप्नवत काळ होता. या काळात कायद्याचे राज्य होते
आहण तयामुळे तया काळात जनतेची भरभराट झाली. अहहल्यादेवी होळकराांना जीवनकालात तर सन्मान
हमळालाच पण मृतयूनांतरही लोकाांनी तयाांना सांताचा दजाण हदला."

"ज्याप्रमाणे अकबर हा पुरुषाांमधला उततम राजा तसेच अहहल्याबाई ही स्त्स्त्रयाांमधील उततम राज्यकती
होती. हजच्या चाांगल्या बुद्धीचे, चाांगुलपणाचे व गुणाांचे उदाहरण देता येऊ कते. अ ी अहहल्याबाई ही
एक महान स्त्री होती." "आपल्या असामान्य कतृणतवाने अहहल्याबाईंनी रयतेचे मन हजांकले. नाना
संकलन : EDUCATIONAL PDF GROUP ( GOKUL HARDE ) pg. 4
फडणवीसाांसकट अनेक उच्च धुरीण आहण माळव्यातील लोकाांनुसार ती एक हदव्य अवतार होती. ती
आजतागायतची सवाांत ुद्ध व उदाहरण देण्याजोगी ासक होती. अलीकडच्या काळातील चररत्रकार
अहहल्याबाईंना 'तत्त्वज्ञानी राणी' असे सांबोधतात.

आणखी मते :

अहहल्याबाई होळकर या एक खरोखरीच हवस्तृत राजकीय दृश्यपटलाच्या एक सूक्ष्म अवलोकनकतयाण


होतया. सन १७७२ मध्ये पे व्याांना हलहहलेल्या एका पत्रात तयाांनी हिहट ाांबरोबर हातहमळवणी
करण्याबाबत एक ताकीद हदली होती. तयाांना कवटाळणे हे अस्वलास कवटाळण्याजोगे असल्याचे तयाांनी
नोंदले आहे :" वाघासारखे इतर प्राणी हे क्ती वा युक्तीने मारले जाऊ कतात, परांतु अस्वल मारणे हे
फारच कठीण असते. सरळ तयाच्या चेहऱ्यावर वार केल्यासच ते मरते. एकदा तयाच्या मजबूत पकडीत
सापडल्यावर ते तयाच्या ह कारीस, गुदगुल्या करून ठार मारते. असाच इांग्रजाांचा मागण आहे. हे बघता,
तयाांच्यावर मात करणे कठीण आहे.

"या इांदूरमधील ासकाांनी, तयाांच्या अखतयारीत असलेल्या सवाांस चाांगले काम करण्यास प्रोतसाहन हदले.
व्यापाऱ्याांनी चाांगल्या कपड्याांचे उतपादन केल,े व्यापार वाढला, ेतकरी हे ाांततेत व दबावरहहत होते.
कोणतेही प्रकरण राणीच्या हनद णनास आले की ते कडकपणे हाताळले जाई. अहहल्याबाईंना आपल्या
प्रजेचा उतकषण आवडत असे. तसेच ती प्रजा राजा हहसकावून घेईल म्हणून आपली सांपतती उघड करण्यास
घाबरत नाही, हे बघणे आवडत असे. दूरदूरपयांत, रस्तयाांच्या कडेला, दाट छायादार वृक्ष लावण्यात आले
होते, हवहहरी केल्या होतया, पहथकाांसाठी हवश्राांतीगृहे. गरीब ,घर नसलेले व अनाथ या सवाांना तयाांच्या
जरुरीनुसार, सवण हमळत होते. बहुत काळापासून, हभल्ल लोक पहाडाांतन ू सामानाची नेआण करत
असताांना लूटमार करीत असत. अहहल्याबाईंनी तयाांना तयातून मुक्ती हमळवून हदली व प्रामाहणकपणे ेती
करण्याची सांधी तयाांना देऊ केली. सवण समाजाला अहहल्याबाई आवडत असत आहण तो तयाांच्या उदांड
आयुष्याची प्राथणना करी. तयाांच्या कन्येने हतचा पती, य वांतराव फानसे याांच्या मृतयूनांतर सती जाणे हे
अहहल्याबाईंच्या आयुष्यातले ेवटचे सवाणत मोठे दुःख होते.

वयाच्या ७०व्या वषी अहहल्याबाई होळकराांची प्राणज्योत हनमाली.

भारत स्वतांत्र झाल्यावरही पुढील अनेक वषे ेजारील भोपाळ, जबलपूर हकिंवा ग्वाल्हेर या हराांपेक्षा इांदूर
सवण बाबतीत प्रगती ील राहहले. याच्या मागे अहहल्याबाईंची दूरदृष्ट्ी होती.

अहहल्याबाईंच्या सन्मान व स्मृहतप्रीतयथण भारत सरकारने ऑगस्ट २५ , इ.स. १९९६ या हदव ी एक डाक
हतहकट जारी केले.
संकलन : EDUCATIONAL PDF GROUP ( GOKUL HARDE ) pg. 5
या अ ा ासनकतीस मानवांदना म्हणून इांदूरच्या हवमानतळाचे नाव "देवी अहहल्याबाई हवमानतळ" असे
ठेवण्यात आले आहे, आहण इांदूर हवद्यापीठास "देवी अहहल्या हवश्वहवद्यालय" असे नाव देण्यात आले
आहे"

दे भरातील कामे :

 अकोले तालुका- हवहवध हठकाणी हवहहरी उदा. वा ेरे, वीरगाव, औरांगपूर.


 अांबा गाव – हदवे.
 अमरकिंटक (मप्र)- श्री हवघ्नेश्वर, कोहटतीथण, गोमुखी, धमण ाळा व वां कुिंड
 अलमपूर (मप्र) – हरीहरेश्वर, बटुक, मल्हारीमातांड, सूयण, रेणुका,राम, हनुमानाची मांहदरे,
लक्ष्मीनारायणाचे,मारुतीचे व नरहसांहाचे मांहदर, खांडेराव मातांड मांहदर व मल्हाररावाांचे स्मारक
 आनांद कानन – श्री हवघ्नेश्वर मांहदर.
 अयोध्या (उ.प्र.)– श्रीरामाचे मांहदर, श्री त्रेता राम, श्री भैरव, नागेश्वर/हसद्धाथण मांहदरे, रयू घाट,
हवहहरी, स्वगणद्वारी मोहताजखाना, अनेक धमण ाळा.
 आमलेश्वर, त्र्यांबकेश्वर मांहदराांचा जीणोद्धार
 उज्जैन (म.प्र.)– हचांतामणी गणपती,जनादणन,श्री लीला पुरुषोततम,बालाजी
हतलकेश्वर,रामजानकी रस मांडळ,गोपाल,हचटणीस,बालाजी,अांकपाल,ह व व इतर अनेक
मांहदरे,१३ घाट,हवहहरी व अनेक धमण ाळा इतयादी.
 ओझर (अहमदनगर) (महाराष्ट्र) – २ हवहहरी व कुिंड.
 इांदूर – अनेक मांहदरे व घाट
 ओंकारेश्वर (मप्र) – मामलेश्वर महादेव,
 कमणनाह नी नदी – पूल
 का ी (बनारस) – का ी हवश्वनाथ,श्री तारकेश्वर, श्री गांगाजी, अहहल्या द्वारकेश्वर,
गौतमेश्वर व अनेक महादेव मांहदरे, मांहदराांचे घाट, मनकहणणका, द ास्वमेघ, जनाना, अहहल्या
घाट, उततरका ी, रामेश्वर पांचक्रो ी, कहपलधारा धमण ाळा, ीतल घाट.
 केदारनाथ – धमण ाळा व कुिंड
 कोल्हापूर(महाराष्ट्र) – मांहदर-पूजेसाठी साहाय्य.
 कुम्हेर – हवहीर व राजपुत्र खांडेरावाांचे स्मारक.
 कुरुक्षेत्र (हरयाणा) - ह व ांतनु महादेव मांहदरे,पांचकुिंड व लक्ष्मीकुिंड घाट.
 गांगोत्री –हवश्वनाथ, केदारनाथ, अन्नपूणाण, भैरव मांहदरे, अनेक धमण ाळा.
 गया (हबहार) – हवष्णुपद मांहदर.
 गोकणण – रावळेश्वर महादेव मांहदर, होळकर वाडा, बगीचा व गरीबखाना.
 घृष्णेश्वर (वेरूळ) (महाराष्ट्र) – ह वालय तीथण.
संकलन : EDUCATIONAL PDF GROUP ( GOKUL HARDE ) pg. 6
 चाांदवड वाफेगाव(महाराष्ट्र) – हवष्णु व रेणुकेचे मांहदर.
 हचखलदा – अन्नछत्र
 हचत्रकूट (उ.प्र.) - श्रीरामचांद्राच्या मूतीची प्राणप्रहतष्ठा
 चौंडी – चौडेश्वरीदेवी मांहदर, हसनेश्वर महादेव मांहदर, अहहल्येश्वर मांहदर, धमण ाळा व घाट
 जगन्नाथपुरी (ओररसा) – श्रीरामचांद्र मांहदर, धमण ाळा व बगीचा

 जळगाांव(महाराष्ट्र) - राम मांहदर


 जाांबगाव – रामदासस्वामी मठासाठी दान
 जामघाट – भूहमद्वार
 जेजुरी(महाराष्ट्र) – मल्हारगौतमेश्वर, हवठ्ठल, मातांड मांहदरे, जनाई महादेव व मल्हार या नावाचे
तलाव.
 टेहरी (बुांदेलखांड) – धमण ाळा.
 तराना? – हतलभाांडेश्वर ह व मांहदर, खेडपती, श्रीराम मांहदर, महाकाली मांहदर.
 त्र्यांबकेश्वर (नाह क) (महाराष्ट्र)– कु ावतण घाटावर पूल.
 द्वारका(गुजरात) – मोहताजखाना, पूजागृह व पुजाऱ्याांना काही गावे दान.
 श्री नागनाथ (दारुकावन) – १७८४मध्ये पूजा सुरू केली.
 नाथद्वार – अहहल्या कुिंड, मांहदर, हवहीर.
 हनमगाव (नाह क) (महाराष्ट्र)– हवहीर.
 नीलकिंठ महादेव – ह वालय व गोमुख.
 नैहमषारण्य (उ.प्र.) – महादेव मांडी, हनमसर धमण ाळा, गो-घाट, चक्रीतीथण कुिंड.
 नैम्बार (मप्र) – मांहदर
 पांचवटी (नाह क)(महाराष्ट्र)– श्री राम मांहदर, गोरा महादेव मांहदर, हवघ्नेश्वर मांहदर, धमण ाळा,
रामघाट.
 पांढरपूर(महाराष्ट्र) – श्री राम मांहदर, तुळ ीबाग, होळकर वाडा, सभा मांडप ,धमण ाळा व मांहदरास
चाांदीची भाांडी हदली.
 हपांपलास (नाह क) (महाराष्ट्र)– हवहीर.
 पुणताांबे(महाराष्ट्र) – गोदावरी नदीवर घाट.
 पुणे (महाराष्ट्र) – घाट.
 पुष्कर – गणपती मांहदर,मांहदरे,धमण ाळा व बगीचा.
 प्रयाग (अलाहाबाद,उ.प्र.) - हवष्णु मांहदर, घाट व धमण ाळा, बगीचा, राजवाडा.

संकलन : EDUCATIONAL PDF GROUP ( GOKUL HARDE ) pg. 7


 बद्रीनारायण (उ.प्र.) –श्री केदारेश्वर मांहदर, हररमांहदर, अनेक धमण ाळा (रांगदचाटी, हबदरचाटी,
व्यासांग, तांगनाथ, पावली) मनु कुिंड (गौरकुिंड व कुिंडछत्री), देवप्रयाग येथील बगीचा व गरम
पाण्याचे कुिंड, गायींच्या चरण्यासाठी कुरणे.
 बऱ्हाणपूर (मप्र) – घाट व कुिंड.
 हबठ्ठूर – िह्मघाट
 बीड (महाराष्ट्र)– घाटाचा जीणोद्धार.
 बेल्लूर (कनाणटक) – गणपती, पाांडुरांग, जलेश्वर, खांडोबा, तीथणराज व अहि मांहदरे, कुिंड
 ' भरतपूर' – मांहदर, धमण ाळा व कुिंड.
 भानपुरा – नऊ मांहदरे व धमण ाळा.

 भीमा ांकर (महाराष्ट्र) – गरीबखाना


 भुसावळ (महाराष्ट्र) - चाांगदेव मांहदर
 मांडलेश्वर – ह वमांहदर घाट
 मनसा – सात मांहदरे.
 महेश्वर - ांभरावर मांहदरे,घाट व धमण ाळा व घरे.
 मामलेश्वर महादेव – हदवे.
 हमरी (अहमदनगर) (महाराष्ट्र) – सन १७८० मध्ये भैरव मांहदर
 रामपुरा – चार मांहदरे, धमण ाळा व घरे.
 रामेश्वर (ताहमळनाडु) – हनुमान, श्री राधाकृष्णमांहदरे, धमण ाळा ,हवहहर, बगीचा इतयादी.
 रावेर (महाराष्ट्र)– के व कुिंड
 वाफेगाव (नाह क)(महाराष्ट्र) – होळकर वाडा व हवहीर.
 श्री हवघ्नेश्वर – हदवे
 वृांदावन (मथुरा) – चैनहबहारी मांहदर, काहलयादेह घाट, हचरघाट व इतर अनेक घाट, धमण ाळा व
अन्नछत्र.
 वेरूळ(महाराष्ट्र) – लाल दगडाांचे मांहदर.
 श्री वैजनाथ (परळी,) (महाराष्ट्र)– सन १७८४ मध्ये वैद्यनाथ मांहदराचा जीणोद्धार.
 श्री भ ां ु महादेव पवणत, ह ांगणापूर (महाराष्ट्र) – हवहीर.
 श्री ल ै मस्त्ल्लकाजुणन (कुनुणल, आांध्रप्रदे ) – ह वाचे मांहदर
 सांगमनेर (महाराष्ट्र)– राम मांहदर.
 सप्त ग ृां ी – धमण ाळा.
 सांभल? (सांबळ) – लक्ष्मीनारायण मांहदर व २ हवहहरी.
संकलन : EDUCATIONAL PDF GROUP ( GOKUL HARDE ) pg. 8
 सरढाणा मीरत – चांडी देवीचे मांहदर.
 साखरगाव (महाराष्ट्र)– हवहीर.
 हसांहपूर – ह व मांहदर व घाट
 सुलतानपूर (खानदे ) (महाराष्ट्र)– मांहदर
 सुलपेश्वर – महादेव मांहदर व अन्नछत्र
 सोमनाथ मांहदर, धमण ाळा, हवहहरी.
 सौराष्ट्र (गुजरात) – सन १७८५ मध्ये सोमनाथ मांहदर, जीणोद्धार व प्राणप्रहतष्ठा.
 हररद्वार (उ.प्र.) – कु ावतण घाट व मोठी धमण ाळा.
 हाांहडया – हसद्धनाथ मांहदरे,घाट व धमण ाळा
 रृषीके – अनेक मांहदरे, श्रीनाथजी व गोवधणन राम मांहदर

संकलन : EDUCATIONAL PDF GROUP ( GOKUL HARDE ) pg. 9

You might also like