You are on page 1of 3

शवकाल न गुडीपाडवा

शवरायां या काळात रायगडावर गुडीपाडवा हा सण साजरा के याचा उ लेख आढळतात.


सग यात मह वाचे हणजे या सदरे चा संदभ हा शवका लन प सारसं ह लेख मांक १६२५ चे आहे .

सदर - शवकाल न गुडीपाडवा


भाग १
माच १६७४ ला मुंबई या इं ज स लागार स मतीने एका ठरावामाफत वक ल हे ी ऑि झडेन व
दुभाषी नारायण शेणवी यांस राजधानी रायगडावर शवरायांची भेट घे यासाठ पाठवले होते. ते दोघे व यांचे इतर
दोन सहकार २४ माच १६७४ ला पाचाडला थम हाद नराजी आवजी पं डत (अ ट धान मंडळातील मुख
यायाधीश) यांची भेट घे यास आले. मा हाद नराजीपंत रायगडावर होते. हणून नारायण शेणवीने तसा
रायगडावर वद धाडल .

रायगडाव न नराजीपंतानी नरोप पाठवला क ,


" शवरायांची एक भाया हणजे महाराणी काशीबाईसाहे ब नुक याच मरण पाव याने महाराज स या सुतकात आहे त".
हणून सुतक फटे पयत तु ह हणजे हे ी ऑि झडेन, दुभाषी नारायण शेणवी व इतर दोघे थेट गडावर न येता
पाचाडातील मा या घर रहावे. पाचाडात ह सव मंडळी २९ माच ते २ ए ल पयत एका
वतं खोल त रा हले. नारायण शेणवी व हे ीने पाच दवस पाचाडात रकामटे कडेपणात घालवले. अशी न द याने
डायर त केल आहे .

सदर - शवकाल न गुडीपाडवा


भाग २

ह मंडळी दनांक ३ ए ल १६७४ ला दुपार रायगडावर पोहचल .


आ ता म ांनो, नारायण शेणवीने ४ ए ल १६७४ ला आप या इं ज क मट ला मुंबईला ल हले या प ात पुढे
काय लह तोय ते पहा ते अ यंत मह वाचे आहे .

दनांक २८ माच रोजी पाड या या न म ताने नराजीपंत गडाव न पाचाडला आले."


अशा कारे जबरद त पुरावा आप या हाताला लागला आहे .
नराजीपंत रायगडाहु न पाचाडला इं ज वक ला या भे टस के हा आले ?
उ तर आहे पाड याला !

नारायण शेणवी इं जां या मुंबई वसाहतीस प ात कधी लह तोय तर चै शु अ टमीला दनांक ४ ए ल १६७४.

महारा यनवासी नारायण शेणवी हा मनु य अनेक भाषांत तरबेज होता. अन मुंबई येथे इं जांसाठ दुभाषी
हणून कायरत होता.
तो वता: २९ ए लला पाड या या न म ताने नराजीपंत पाचाडला आप या घर आले". असे ल हतो.

वर ल ओळीत महारा यन सणासुद स चांगलेच ओळखणारा शेणवी "पाडवा" या सणाचा अगद प ट


उ लेख करतो व नराजीपंत आप या सहकुटु बांसोबत जो सण साजरा कर यास घर आले तो पाडवा " दवाळी -
पाडवा" न हता तर चै शु द तपदे चा दन होता. हंद ू नववषाचा हा प हला दवस होता.

हणूनच नराजीपंत तो हंद ू नववषाचा थम दवस "गुडीपाडवा" आप या सहकुटु ं बासोबत साजरा


कर यास आप या घर आले होते.

सदर - शवकाल न गुडीपाडवा


भाग ३
शेवटचा ट पा..

शवरायां या काळात पाडवा सण साजरा होत नसता, तर नारायण शेणवीने या दवसाचा उ लेखच
"पाड या या न म ताने नराजीपंत घर आले" असा केलाच नसता.

ढ -परं परा चाल र ती अन सणसुद हे आप या सं कृ तीत प यानु प या चालत येत असतात.


मागील पढ कडु न पुढ या पढ कडे पाझरत येत असतात.
सं कारातुन आजी आजोबांकडु न नातवाकडे येत असतात.

शवकाळात "गुढ - पाडवा" सण साजरा होत होता याचा अ तशय प ट उ लेख दुभाषी नारायण शेणवीने
आप या चै शु द अ टमीला (४ ए ल १६७४) ला थेट राजधानी रायगडाहु न ल हले या प ात दे तोय.

इं जांचा दुभाषी नारायण शेणवी ४ ए ल १६७४ ला मुंबई या ग हनरला प ल हताना गुढ पाड याचा प ट
उ लेख करतो. हे आपण स व तर पा हलेच. पण या आधी या सणाचे संदभ सापडतात, ते खाल ल माणे..
गुढ चे उ लेख या याह शेकडो वष आधी या ल ळाच र ात आढळतात (ल ळा २०८), ाने वर त आढळतात (अ.
४, ६, १४), एकनाथां या लेखनात आढळतात (हषाची उभवी गुढ ), चोखोबां या लेखनात आढळतात (टाळी वाजवावी
गुढ उभारावी, वाट हे चालावी पंढर ची).
१६४९ म ये दले या एका शवकाल न महजरात ( नकाल) "गुढ याचा पाडवा" असा प ट उ लेख आढळतो.

........... मयादे य वराजते .........

You might also like