You are on page 1of 34

परशु

राम कथा व तो े

भगवान महा व णु चा सहावा अवतार असणा या


"परशु रामा"ब ल आज जाणू न घे
ऊया , परशु
रामाचे
खरे
प अ य त स चे , मातृ
- पतृभ असे च आहे .
भृगक
ुु लो प हणू न भागवराम, असे
ही याचे नाव ढ
आहे .
ा ण असू न यांचेसव गु
ण यां
यात होते
, हणू
नच
यां
ना शराद प शापाद प असेहणतात.
म ह मती नगरीचा यकुलो प राजा तु वीर व
राणी राकावती यांना गु-द ा ेय कृ पेनेपुपा ती
झाली. या पुाचे नाव- कातवीयाजु न. यास ज मतः
दो ही हात न हते, पाच ा वषान तर द कृ पे
ने
अचानक हजार हात उ प झाले . हणू न याला
सह ाजु न असे ही हटले जाई. ते हा द गु ं
नी यास
उपदेश के ला, क 'कातवीयाजु न हा यां
चा वामी
होईल, त ही लोकां त सम यवान होईल. पण
लोभीपणा व :संगतीमु
ळे जर दे
व, गु, सं
त इ.चा
अपमान, अ हे
र जर कातवीयाजुनाकडू न होईल , तर
याचा वतःचा तर नाश होईलच पण सा या
यकुलाचा व वं
स होऊन तो अपक त ला पा
ठरे
ल."
कातवीयाजु न खूपच श शाली होता. याने लं
के चा
राजा- रावण यासही ब द वान बनवू न ठे वलेहोते.
रावणा या व डलां नी- पौल तऋष नी म य थी क न
गोड बोलू न रावणाची सु टका करवून घे तली. पण
यामु
ळे च कातवीयाजु नाचा मद दवस दवस वाढ स
लागला. द गु ं
नी सांगतले या गो ी, न पणा इ. तो
वस लागला. ते पा न नारद मुन नी याला सावध
कर याचा य न के ला. पण तो न फल ठरला.
सह ाजु ना या रा यात स जन, ऋषीमु नी यांचा छळ
होऊ लागला होता. द गु ंया आशीवादामु ळे आप या
सह बा ं या श ने तो इ लोक ची स प ी हरावू
इ छत होता. यामु ळे सव देवां
नी शंकर आ ण
आ दमाये ची ाथना के ली. व सह ाजु नाचा नाश
कर याची भावना केली. शवपावतीने 'तथा तु '
हणू
न यां
ची मनोकामना पू
ण कर याचे
आ ासन दले
.
रे
णु क राजा व भोगावती राणी यां
नी ' वेणीसंगम' ये
थे
जाऊन के लेया पुकामेी य ाचे फ लत हणजे च
"रेणुका" होय. जी सा ात आ दमाये च-ेपावतीचेप
होती. अ नीकु मारांया कृ
पे
नेनवता य-आरो य
ा त झाले या, भृगव
ुशीय यवनऋष चा पुऋ चक
व गा धराजाची क या स यवती यां या पोट ज मले ले
"जमद न" ऋषी हे सा ात शं
कराचे अंश होते
.
अग यमु न या सां ग या माणे पूवसं
केतानुसार ा ण
जमद नीमु नी व य रेणुकादे
वी यां
चा ववाह झाला.
रे
णुकेस वसु, व वसु , बृ
हदभानु, बृ
हतक व असे चार
पुझाले . यानं तर जमद नऋष नी भगवान
नारायणा या साम याने स म जपू न एक "च "
बनवून रे
णुकेस दला. यायोगे भगवान व णु पु पाने
जमद न-रे णुका माते या पोट ज माला आले . तो
दवस- अ यतृ तीया. या समयी एकाएक
कातवीयाजु ना या राजधानीचे शखर फु टुन चुराडा
झाले. य बायकां या मं
गळसूाला हसका बसला.
हाच महा व णु
चा सहावा अवतार - 'परशु
राम'
इकडे नवीन बालकाचे नाव- "रामभ " असे ठे लेगेले.
ते हापासू
न जमद न ऋषी व इतर श यां चे
वस त थान
असणाया ' स ाचल पवता'स 'रामशृ ग पवत' असे
हटले जाऊ लागले . आठ ा वष रामभ ाचा तब ध
झा यावर जमद नऋष नी या याकडू न अ यायनही
करवू न घे
तले . माता प या या से वतेरामभ त पर
असताना एकेदवशी यां या छळामु ळेासू न
गेलेलेगालव, मात ग, शां ड य, क ड य इ मह ष
रामशृ ग पवतावर जमद न ऋष या आ यास आले .
ऋषी-मह षना यांपासून होणाया ासाचे वतमान
कळताच या ऋष ना जमद नं नी आप या आ मात
ठेवु
न घेतले. रामभ ा'ला धनु व ा शक यासाठ
कैलास पवतावर पाठवले .व यां
ची म ती
उतरव यासाठ जमद न नी उ तपाला ार भ के ला..
यामुळे' ोधदे वता' यां ना स झाली. यां चेतप
चालू असताना ते भं ग कर यासाठ कातवीयाजु नाने
अने क य न के ले. पण ते फोल ठरले .
तकडे
"रामभ " कै
लासपवतावर सा ात शवाकडू

धनु
व ा शकला. पावतीमाते कडून याने"अं बका "
मळवले. कातवीयाकडून व इतर राजां
कडून होत
असले
ला ऋषीमुन चा छळ वाढतच होता. यामु ळे
जमद नं या आ नेस
ुार रामभ ानेकैलासपवतावरील
आपली साधना अ धक वाढवली.
सासर या रीती माणे ल न झा यान तर रेणु
कामाता
रोज सकाळ नद वर जाऊन वाळू ची घागर बनवून
यात पाणी भ न डो यावर सापाची चु बळ क न
यावर घागर घेऊन शवपू जस
ेाठ पाणी ये त असे.
पर तु जमद न ऋष ची तप या चालू असताना एके
दवशी पा यास रे
णुकामाता गे
ली असता च रथ
नावा या ग धवाची व या या प नीची जल डा त या
ीस पडली. ते
पा न आप यालाही आप या पतीसह
अशीच डा करता आली असती तर!.. असा
ीसुलभ वचार त या मनात डोकावला. पण
सायाच णाला मना या चं चलपणाचा ध कार
क न तने आपले मन पाणी भर याकडे क त के ले
.
पण यावे ळ तला रोज यासारखी वाळू ची घागर
बनवता नाही आली. सापाची चु बळ बनवताना साप
हातातून नसटू न गे
ला. व पा या शवाय घरी यावे
लागले . शवपू जलेा पाणी न मळा यानेोधायमान
झाले या जमद न ऋष नी तला पाणी न आण याचे
कारण वचार यावर तने खरे काय ते सांगतले .
यामुळे ते जा तच चडले व रेणु
के स चालते हो यास
सां गतले व तला शाप दला, क तु झे त ड आ ण शरीर
काळेठ कर पडे ल. व तसे खरोखर झाले . बाहेर
पडले या रे णु
केला :ख अनावर होत होते . अ या वे ळ
तला "एकनाथ व जो गनाथ" हे २ शवयोगी भे टले .
तनेयां ना व दन के ले. तेहा तचे मनोगत जाणू न
शवयो यां नी तला सां गतले , क "समोरील सरोवरात
रोज नान क न शव लगाची पू जा कर. व पाच घरी
भ ा मागू न अध भ ा आ हास दे व अध तू खा.
तुझे शरीर व मन पु हा पूववत होईल" या माणे रे
णु का
दे
वी वाग यानं तर ती पु हा गौरवण य व थरमनाची
बनली. शवयो यां चा नरोप घे यासाठ ती गे ली असता
तेहणाले ,' अजून काही दवसां नी तु
ला तीन घटका
वैध ा त होईल. यानतर मा तु झेसौभा य
अखं डत राहील."
सया दवशी शवगु ं
चा आशीवाद घे ऊन रेणुकादेवी
आप या आ माकडेनघाली. ती तथे पोचताच
जमद नं या वर स झाले या ोधदेवतेमळ
ुे ते
रे
णुके
वर चं ड चडले व ोधायमान होऊन हणाले ,"
याअथ तू इतकेदवस आ माबाहे र होतीस.. या
अथ तु ला इथे थारा नाही. तू
चालती हो!" यामुळे
वारं
वार माफ मागू न रे
णुकादेवीनेयां
ना वनवले .
जमद न ऋष चा सं ताप अनावर होऊन यां नी आप या
चार येपुां ना बोलावले व रेणु
के
कडे बोट दाखवू न
सांगतले, क "तु म यापै क कोणी हचा वध क
शकत असे ल.. तर करा." ते हा
" प यापेा माता हजार पट नी ेअसते , यामु
ळे
आ ही हे अ वचारी पापकृय करणार नाही. " असे चारी
पुांनी प यास प सां गतले . यामु ळे
जमद नं मध या ोधदे वते
नेचौघा पुां ना "मृ
त हा"
असा शाप दला. व णाधात ते चारी जण मृ यूपावले.
रे
णुकामाता तेपा न शोक क लागली.
यावर जमद न नी रामभ ाला हाक मारली. तोच
रामभ कै लासपवताव न आला. चारही पुांमाणे
जमद नं नी यालाही माते चा वध करायची आ ा के ली.
नाहीतर चौघा भावांमाणे च याचाही वध कर याची
जमद नं नी तयारी होती. व डलांवर स झाले ली
ोधदे
वता रामभ ास मा हत होती. ऋषी-मु नी
स जनां ना छळणाया कातवीयाजु ना द यां
या
नाशासाठ स क न घे तले या या ोधदे वतेचा
उपयोग अनु चत कारणासाठ होतोय. हे रामभ ाने
जाणले . यामु ळेनाईलाजाने मातेचा वध
कर यापलीकडे उपाय नाही, हेही रामभ ास कळू न
चुकले. पर तु माते
चा वध केयानं तर शां त झाले या
ोधदे
वते कडू न जमद न पु न रे णुकामाते स जवं त
क शकतील असा व ासही यास होता. यामु ळे
सारासार ववे क बु वाप न रामभ ाने रे
णुकामातेचा
वध केला. व प याची आ ा अमलात आणली.
साह जकच खू ष झाले या जमद नं नी रामभ ास वर
मागायला सां गतले . तेहा रामभ ाने " माते
स व चौघा
बंधु
स पु नः जवं त करावे आ ण यां ना मृयूचेमरणही
रा नये , असे करावे. तसेच या सव गो ना कारणीभू त
असले ली जी ोधदे वता, तचा याग करावा" असे
सांगतले. या माणे रामभ ाचेवचन कबूल क न या
पाचही जणांना जमद न ऋष नी उठवले .व
ोधदे
वतेला यां
नी जा याची आ ा केली. अ ण
यावर तेपू
ववत् सं
सार क लागले .
परंतु या सग यामु ळे रामभ ाला मातृ ह येचे पातक
लागले . यामुळे या पापातू न कसे मु हावे , असा
यांनी प याला वचारला. ते हा जमद न नी यास
म ोपदे श क न भागीरथीतीरी शवाराधना कर यास
सां गतले . या माणे रामभ ाने शं करांना स क न
घेतले . शं
करांनी रामभ ास कै लास पवतावर बोलावू न
नेले. तथे च ष मु ख वाम पासू न रामभ ास चौदा व ा,
चौस कलां चेान अवगत झाले . पु
ढे ीगणे शाने
रामभ ास "परशु " दला. आ ण रामभ ाचे "परशुराम"
असे नामा भधान के ले. व माता प यां ना भे
टून ये यास
सां गतले . तेहा 'परशुराम' पु हा रामशृ ग पवतावर
येऊन माता प यां या से वत
ेरत रा लागले . परशुरामाने
ा त के ले या श ा व े मळ
ुे , द परशु मळुे
,
शवपावती व गणे शा या आशीवादामु ळे जमद न
ऋष नी सव ऋषीमुन ना न व नपणे य यागा द
कर यास सांगतले. यावर काही कारणा तव परशु
राम
पु
हा कैलासावर गे
ले.
इकडे नारदमुनी रामशृ ग पवतावर जमद न ऋष या
आ मात आले , तेहा जमद न-रे णुके
चा इंदेवाने
ल नात भेट दले या कामधेनू या सहा यानेचालले ला
संसार पा न यां ना आनंद झाला. आप या आरा य
दै
वता या हणजे व णु या सहा ा अवताराची-
परशुरामाची व शंकराची आठवण आली व ते
कैलासावर गेले. शवाने नारदां
समोर परशु रामाचेव
या या साम याचे वणन केले. तेऐकून
कातवीयाजु नाचा नाश हो याची वे ळ जवळ आ याचे
नारदां
नी ओ खले व यां
ना आनं द झाला.
या आनंदा या भरात तेकातवीयाजुना या म ह मती
नगराकडे वळले . व याचा अ तथीउपचार
वीकार यावर यास जमद नं कड या कामधे नबूल
सां
गनूअशी द गोमाता सह ाजु नाकडे असावयास
हवी असेही आ मष या या मनात नमाण के ले. तसे

जमद नमु न नी ोधदे वतेचा याग केयामु ळेआता
यांयापासू
न कातवीयास कोणताही धोका नस याचे
ही
नारदां
नी यास सां
गतले.
यावर नारदां या सांग यानुसार कातवीयाजु न ७००
सै य व सातशे घो ां सह रामशृ ं
ग पवतावर गे ला. ते हा
जमद न-रे णुकामाते नेयांचे उ चत वागत क न
सवाना पंचप वा ाचे जेवण दले . तेहा
कातवीयाजु नाला जमद नं कडे असले या
'कामधेन'ूब ल खा ी पटली. व याने जमद नं कडे
कामधे न'ू
ची मागणी के ली. तेहा जमद न हणाले ," हे
राजन, तु याजवळ अलोट सं प ी, हजारो दास-दासी व
सेवक आहे त. ते हा तु
ला कामधे नू काय कामाची ?
आ हा ऋषीमु न कडे कामधे नूअस यामु ळे
लोकां या
क याणासाठ , तसे च वातावरण प व ठे व यासाठ
य याग करायला व ह र मरणाला आ हाला भरपू र
वेळ मळत आहे . यामुळे ही कामधे नूआम याकडे च
रा देत."
तेहा यांचेबोलणेन ऐकता कातवीयाजु
नाने
बला काराने कामधेनू
हरण करायचा य न केला. तचे
चारी पाय दोरीने
आवळून बां
धताच कामधे
ननूे
तेबंधन
एका णाधात सोडू न जमीनीवर जोराने पाय आपटले.
व णाधात ते थे
हजारो गाई उ प झा या. आ ण
यां
नी शगे खुपसू
न कातवीयाजु ना या सैयास ठार
मारले. व कामधे
नूपु
न जमद नं या जवळ ये ऊन
उभी रा हली.
यामु
ळे कातवीयाजु नाचा अ यंत संताप झाला. व तो
जमद नं ना ठार मार यासाठ पु ढेसरसावला. तोच
कामधे नूयांया सं र णासाठ यां या पु
ढेएखा ा
पहाडासारखी उभी रा हली. पण जमद न तला
उ ेशून हणाले ," हेन दनी, जेव ध ल खत आहे , तेतू
पु
सू नकोस. या राजाची इ छा पु री होऊ देत." यावर
कामधे नू
नाईलाजानेर झाली. व कातवे याजुनाने
जमद नऋष चा शर छे द के ला.
तो दवस हणजे - मागशीष शु १४, कृ का न व
रा ीचा प हला हर होता. यावर कातवीयाजु
न पुहा
कामधेनसूधरायला गे ला असता ती अ य झाली. ते
पा न कातवीयाजु न भयभीत झाला आ ण आप या
राजधानीस गेला.
अ या कारेशवयोग नी रे णुकेस सां गतले ले
भ वत ही खरे ठरले . यामुळे रे
णुका वैध :ख
अस होऊन "परशु रामा"स हाका मा लागली. तोच
परशुराम कै लासाव न णाधात आ मात आले .व
यां
नी मातेला धीर दला, क " तू काळजी क नकोस,
सूय दय होताच थती पालटु न जाईल." यावर ऋ चक,
व स , अग य, वठोब, शरशृ ग इ. ऋष नी रेणेकेस
बोध के ला. तोपय त अ णोदय झाला. ते हा
अग यमु न नी व स ां या कमंडलू तील पाणी
(जमद नं या व डलां या) ऋ च मु न या हातावर
घातले . ऋ चकमु न नी ते पाणी सं जीवनी मंाने
अ भमंत क न जमद नं या मृत शरीरावर शपडले .
आ ण भ व यवाणीनु सार जमद न पु हा शव मरण
करीत उठू न बसले . तोच वगातू न दे
वांनी पुपवृी
केली. नाना वा े वाजू लागली. आन दो सव साजरा
झाला. अग यमु नी व ऋ चक मु न नी शव-पावती-
गणेशाची तु ती क न परशु रामास सव दे वां
ना शां

कर यासाठ शां तीहोम कर यास सां गतले . व या
कारणा तव परशु रामाने आ ापय त इतके साम य
मळवले .. या कायास आर भ कर यास सांगतले.
हणजे च सवाचा छळ करणाया कातवीयाजुनाचा
आ ण इतर त सम यां
चा नाश क न पृ
वीवरील
भार हलका कर यास सां गतले.
पतामहां कडू न आले ली आ ा घे
ऊन परशु राम
कातवीयाजु ना या म ह मती नगरीत आला व
साम या या बळाने मदो म झाले या सह ाजु नाकडे
यु भ ा मा गतली. कातवीयाजु न परशु रामाला
थमच बघत होता. तोपय त याने परशुरामाब ल
ऐकले या गो ीची व या या पसरले या क त ची खा ी
पटली. जरी कातवीयाजु न युाला उभा रा हला.. तरी
या या कमाचा अ त जवळ आ यामु ळे मनातून तो
अ यं त भयभीत झाला होता. " गोह या, ीह या,
ह या इ. पाप कर याब ल ने हमी सावध रहा. " हा
द गु ं
नी दले ला उपदेश कातवीयाजु नानेपालन के ला
नाही. यामु ळेया याकडू न गुआ च ेा भंग झा याचेही
पाप घडले .
परशु
रामाने
आधी श ा े क न सह ाजु
नाचे
सैय
मा न टाकले
. न तर अ बका सोडू
न थम
कातवीयाजुनाचेहात तोडले. पर तु कातवीयाजुनास
सह बा च ंेवरदान अस यामु ळे एक कडेपरशु राम
सह ाजु नाचेहात तोडत आहे .. व सरीकडे तेपरत
उ प होत आहे त.. असे चालले . उ प झाले या
हातां
मळ
ुेकातवीयाजु न यु करतच रा हला. एकवीस
वे
ळा असे घड यावर परशु राम चतीत झाला.
तोच आकाशवाणी झाली, क " अजु ना या पोटातील
अमृताची कुपी काढलीस तर ख चत वजयी होशील!"
या माणे परशुरामानेकेयावर सह ाजु नाचा वध तो
क शकला. व वाथ , यधम वसरले या,
ऋषीमु न चा छळ क न अ याचार करणाया राचारी
यां
पासून पृवीला मु केले. यान तर परशुरामाने
माता प यां
स व दन क न सवाना अभयदान दले .
यावर अग तमु न नी सवाना याची आठवण क न
दली, क "" ांचा सं
हार कर यासाठ व स जनां चे
र ण कर यासाठ इ ा द दे वां
नी ाथना केयाव न
देवमाता अ दतीने
द घ तप या क न शं कराकडून वर
मळवला आ ण रे णूक राजा या य कुडात ती कट
झाली. तने शव व प असणाया जमद नं ना व न
परशु
रामाला ज म दला. परशु
राम भगवान व णु चा
सहावा अवतार. या यामु
ळेकातवीयाजुनाचा नाश
झाला. यामु
ळेमहाप त ता रे
णुकामाते
ला कु
णी
कधीही वस नका.""
परशुरामाने यां
चा संहार करताना जे
चांगले
स म य होते.. ते
वाचले व परशु
रामाला शरण
आले . या सवाना परशु रामानेमाता रे
णु
के चे
दशन
घड वले . व माता रे
णु के
नेया सवाना जो ग दर तीथात
नान क न गोरग रबां ना अ दान कर यास सां गतले
.
यानतर चरं जीवी परशु राम पुहा हमालयात नघून
गे
ला.
म थला नगरीचा य राजा- जनक या याकडे
परशुराम आपलेशवधनु य घेऊन आला असता लहान
सीता याचा घोडा क न खे ळू लागली.. ते
हा
परशुरामानेजनकराजास सां गतले, क " ह या
वयंवरात जो कोणी हेधनु य पे
लेल व याची यं चा
मोडे
ल.. या याशीच हचा ववाह होईल." यानु सार
महा व णु या सात ा अवतारात भू रामच ाने या
शवधनु याची यं चा मोडली व सीते नेयां
स वरले .
है
हय वंशाचे रा य नमदे पासून हमालयापयत होते .
यां
नी भृ
गच
ूंा हणजे पयायानेा णां चा े ष के
ला.
परशुरामानेआप या परा माने हैहय कुळाचा समू ळ
नाश केला. अंग, वंग, क लग, वदे ह, दरद, गत,
ता ल ती, मालव इ. दे शां
तील राजां चाही याने संहार
केला. शे
वटची लढाई कु ेावर झाली. ते थील
यमंतपंचक नावाचे तीथ याने यां या र ाने
भ न टाकले व या र ाने पतरां ना उ े
शून तपण के ले ,
अशी कथा आहे . परशु रामाने बारा हजार राजांचा संहार
केला, असेही वणन आढळते .
एकवीस वे ळा परशु रामानेपृवी नः य केली.
यां
चा सं
हार केयामु ळेसव पृवी या या ता यात
आली. ह ये चे पातक र हो यासाठ परशु रामाने य
आरं भला. या य ातील मु ख ऋ वज क यप. याला
य द णा हणू न सव पृ वीचेयानेदान केले
. यानंतर
क यप परशु रामाला हणाला, क ‘ही सव भू मी आता
मा या मालक ची आहे , तू
आता द णे कडे जा’
( महाभारत , आ दपव, १३०; वनपव, ११७). ही आ ा
मा य क न तो आयावत सोडू न मह पवतावर
वा त ासाठ नघू न गे
ला. क यपाने
काही य
राजवंशां
चा शोध क न आयावतात पु हा रा येनमाण
केली व व क ळत झाले ली समाजघडी पुहा नीट
बसवली.
परशुरामाने क यपास सव भू मीचेदान द यावर,
पू
वकडील मह पवतावर जाऊन याने तप या के ली.
सव पृ वी क यपास दान केयामु ळेयाला
वसतीक रता भू मी पा हजेहणू न प म सागरा या
तीरावर उभे रा न याने व णाची ाथना के ली.
व णानेयाला नवी भू मी दली. परशुरामानेआप या
परा माने समुमागे हट वला व अपरांत
(भडोचपासू न केरळपयत) दे श नमाण के ला, अशीही
कथा आहे . परशु रामानेआपला परशू द णे कडे
फेकला व यामु ळे शू
पारक दे श नमाण के ला. स या
शूपारक (ठाणेज ातील सोपारा) हे परशु
राम े
मानले जाते . स ा या द ण बाजू स त वतां कू

( वांकुर) जवळ मह गरी अस याचे काही अ यासक
मानतात. अशा कारे नवी भू
मी संपादन केयावर
यानेअनेक ाहाणकु लेउ रे
तनूआणली व अपरां त
दे
शात यां
या वसाहती नमाण केया. या न ा
भू
मीस पु
ढे
‘परशुराम े’ असेनाव मळाले
. ये
थील ा णां चे
परशुराम हे
कु लदे
वत समजलेगे
ले. यानं
तर परशु
राम
तप कर यासाठ पु हा मह पवतावर नघू न गे
ला.
परशुरामाने यां चा सं
हार के
ला असला, तरी याने
यां
नाच मारले
, असेहटले पा हजे
. कारण
अनेक यकुलां
चेपरशुराम हे
दैवत अस याचे दसू

ये
त.े
परशुरामानेवतः या वा त ासाठ स ा
पवताव न शरस धान क न अरबी समुास मागे
हटवले . व तथे क कणभू मी वस वली. तसे च
परशुरामाचे वा त कनाटकातील प व 'गोकण' ेी
अस याचे ही मानतात. चपळू ण ये
थे परशु
'लोटे राम' हे
यां
चेजा व य थान मानले जाते. तसेच
तळकोकणातील परशु राम म दर स आहे . काही
कोकण थ ा णां चेकुलदैवत परशु राम आहे.
कोकणा या भुदे
शाची न मती परशु
रामाने
समुया
योजने मागेहटवून के ली आहे . हणू नच परशु रामाला
स त कोकणाचा दे व हणतात. सं पण
ूभारतात
समुालगत या रा यां म ये परशु रामाची ही कथा
सांगतली आ ण ऐकली जाते . यामु ळेसंपण
ूभारतात
परशुराम ेे आहे त. केरळची भू मी परशुरामाने नमाण
केली असे सांगत. तथे ही एक परशु राम ेआहे .
ओ रसा, आसाम, गु जरात आ ण पं जाबम ये ही
परशुराम ेआहे . तसेच ते कोकणातही आहे .
परशुराम हा अम य कवा चरं जीव मानला गे ला आहे .
यामु
ळेयाचा कायम नवास असतो असा समज आहे .
महारा ात चपळू नपासू न 4 क.मी. अं तरावर मु ब
ंई-
गोवा मागावर एक हजार फु ट उंचीचा ड गर आहे .
ाला मह गरी असे नाव आहे . परशुरामा या
मंदरामुळेलगत या गावालाही परशु राम असेच
हणतात. मं दरा या रचने म ये मुगल वा तुकले चा
भाव प पणे जाणवतो. वशे षत: मं दराचेघुमट
बघताना तेकषाने जाणवते . या मं दराचेघु
मट सरळ
उतार असले लेअ कोनाकृ ती आहे . आ ण उं च कळस
तसेच मंदरात या श पकृ ती हे म ण प पणे
दाखवतात.
उपल ध पु
रा ानु
सार इथला तसरा घुमट हा
आ दलशहा या बे
गमां
पकै एक ने उभारला आहे
.
यामागे
एक कथाही सांगतली जातेही अशी,
एकदा या बेगमेची ताटवे
समुात बु डाली होती. या
बे
गमेला समुाचा दे व हणू
न परशु राम मा हती होता.
तने नवस बोलला क ताटवे परत आ यास दे ऊळ
बां
धीन, यानंतर तची ताटवे खरंच सुख पपणे
कनायाला लागली आ ण परशु मरामाचे मंदर बांधून
तने नवस फे डला. या मं
दराम ये काळ, काम अमा ण
परशुराम यांया मू
त आहे त. म यभागी असले ली
परशुरामाची मू
त इतर दोन मु यापेा उंच आहे .
मंदरातली लाकडावर के लेली कलाकु सर सुरे
ख आहे ,
मंदराचा वा षक उ सव हणजे परशुरामाचा ज मो सव.
अ यतृ तये
पासू न सुहोणारा हा उ सव पु ढेतीन
दवस चालतो. यावेळेस मं दराचा प रसर सुशो भत
कर यात ये
तो. परशुरामा या ज मो सा न म कतन,
भजनाचेकाय आखले जातात. या मं दरात
महा शवरा ीही मो ा उ साहात साजरी के ली जाते.
या शवाय प रसरात या वारकयाची अशी ा आहे
क , माग शष एकादशीला य व ल पं ढरपूर न
मह गडावर ये तो. यामुळे माग शष एकादशीला येथे
मोठ या ा भरते . प रसरातलेवारकरी या दवशी येथे
दशनाला येतात.
परशु रामाची आई- माता रे
णु
का हचे अ त व 'मा र
गडा'वर असू न तेसाडे
तीन श पीठां पक
ै एक मानले
जाते. रे
णुकामाता देखील महारा व कनाटकातील
अनेक कु टु

बां
ची कुलदे
वता आहे . तने
च आप या
पुाला -रामभ ाला उफ परशु रामाला चरं
जीव बनवले
होते
.
-----------------
परशु
रामाचा पाळणा

जो जो जो जो रे
सु
खधामा । भ पू
ण कामा ॥धृ

य सं
हारी रणां
गणी । उ वभाव करणी ।
भारी मलासी खे
ळणी । उ रता हे
धरणी ।
धे
नुजां
चे
पाळणा । क रता अवतारणा ।
तु
जला नजवीता पाळता । द नाव र करी क णा ॥१॥
दे
व अवतरलेषीके
शी । भृ
गु
ऋषी या वं
शी ।
सं
गे
घे
ऊ नया व ध ह रसी । रे
णु
के
चेकु
शी ।
सागर सा नया वस वले
। कोकण जन पा ळले

ा चरणाते
दव डले
। यश हे स के
ले॥२॥
व थानी जावे
भागवा । अखं
डत चरं
जीवा ।
योगमाया ते
क र से
वा । परशु
राम दे
वा ।
हालवी रे
णु
का पाळणा । गाई या सगु
णा ।
सखया रामा या आभरणा । चु
कवी ज ममरणा ॥३॥
-------------------
परशु
राम गाय ी

1. 'ॐ ाय व हे या ताय धीम ह त ो राम:


चोदयात्
।।'
2. 'ॐ जामद याय व हेमहावीराय धीम ह त ो
परशुराम: चोदयात्
।।'

3. 'ॐ रां
रां
ॐ रां
रां
परशु
ह ताय नम:।।'
--------------------

परशु
राम तु
तः

कु
लाचला य य मह जे यः य छतः
सोम ष वमापु
ः । बभू
वुसगजलंसमुाः स रै
णु
के
यः
यमातनीतु
॥१॥
ना श यः कमभूवः कपभव ापुणी रे णु
का
नाभू मकामु कंक म त यः ीणातु
राम पा ।
व ाणां तम दरं म णगणो म ा ण
द डाहतेना धीनो स मया यमोऽ प म हषे
णा भां

नो ा हतः ॥२॥
पाया ो यमद नवंश तलको वीर तालङ्कृतो रामो
नाम मु
नी रो नृ
पवधेभा व कु
ठारायु
धः ।
ये
नाशे
षहता हता धरै
ः स त पताः पू
वजा भ या
चा मखेसमुवसना भू
ह तकारीकृता ॥३॥
ारे
क पत ंगृ
हे
सुरगव च तामणीन दे
पीयू
षं
सरसीषुव वदनेव ा त ो दश ।
एव कतुमयंतप य त भृ
गोवशावतंसो मु
नः
पाया ोऽ खलराजक यकरो भू दे
वभूषाम णः ॥४॥
॥इ त परशु
राम तु
तः ॥
---------------
परशु
रामा ा वश तनाम तो म्

ऋ ष वाच ।
यमा वासु
दे
वां
शं
है
हयानां
कुला तकम्
। ःस तकृवो
य इमां
च ेनः यां
महीम्॥१॥
ं ं भु
वो भारम यमनीनशत्
। त य नामा न
पु
या न व म ते पुषषभ ॥२॥
भू
भारहरणाथाय मायामानु
ष व हः । जनादनां
शस भू
तः
थ युप य ययेरः ॥३॥
भागवो जामद य प ा ाप रपालकः । मातृाण दो
धीमान् या तकरः भु
ः ॥४॥
रामः परशु
ह त कातवीयमदापहः ।
रे
णुका ःखशोक नो वशोकः शोकनाशनः ॥५॥
नवीननीरद यामो र ो पल वलोचनः । घोरो द डधरो
धीरो यो ा ण यः ॥६॥
तपोधनो महेादौ य तद डः शा तधीः ।
उपगीयमानच रतः स ग धवचारणैः ॥७॥
ज ममृ यु
जरा ा ध ःखशोकभया तगः ।
इ य ा वश तना नामुा तो ा मका शु
भा ॥८॥
अनया ीयतां दे
वो जामद यो महेरः । ने
दं
तो मशा ताय नादा तायातप वने
॥९॥
नावे
द व षे
वा यम श याय खलाय च ।
नासू
यकायानृ
जवेन चा न द का रणे
॥१०॥
इदं याय पुाय श यायानुगताय च । रह यधम
व ो ना य मै
तुकदाचन ॥११॥
॥इ त परशु
रामा ा वश तनाम तो ं
स पू
णम्

------------------
परशु
राम तो म्

करा यां
परशु

चापं
दधानं
रे
णु
का मजम्

जामद यं
भजे
रामं
भागवं या तकम्
॥१॥
नमा म भागवं
रामं
रे
णु
का च नं
दन ।
मो चता बा तमु
पातनाशनं नाशनं
॥२॥
भयात वजन ाणत परं
धमत परम्

गतवग यं
शू
रं
जमद नसु
तं
मतम्
॥३॥
वशीकृ
तमहादे
वं तभू
पकु
ला तकम्

ते
ज वनं
कातवीयनाशनं
भवनाशनम्
॥४॥
परशु
द णे
ह ते
वामे
च दधतं
धनु
ः।
र यं
भृ
गक
ुु
लो ं
सं
घन यामं
मनोहरम्
॥५॥
शुं
बुं
महा ामं
डतं
रणप डतं

रामंीद क णाभाजनं
व रं
जनं
॥६॥
मागणाशो षता यं
शं
पावनं
चरजीवनं

य एता न जपेामनामा न स कृ
ती भवे
त॥७॥
॥ इ त ी प. प. वासु
दे
वानं
दसर वती वर चतं
ीपरशु
राम तो ं संपण
ूम्॥
--------------------
ी परशु
राम चालीसा

दोहा
ी गुचरण सरोज छ व, नज मन म दर धा र।
सु
म र गजानन शारदा, ग ह आ शष पु
रा र।।
बु हीन जन जा नये
, अवगु
ण का भ डार।
बरण परशु
राम सु
यश, नज म त के
अनु
सार।।
चौपाई
जय भु परशु
राम सु
ख सागर, जय मु
नीश गु
ण ान
दवाकर।
भृ
गक
ुु
ल मु
कु
ट बकट रणधीरा, य ते
ज मु
ख सं

शरीरा।
जमद नी सु
त रे
णु
का जाया, ते
ज ताप सकल जग
छाया।
मास बै
साख सत प छ उदारा, तृ
तीया पु
नवसु
मनु
हारा।
हर थम नशा शीत न घामा, त थ दोष ाप
सु
खधामा।
तब ऋ ष कु ट र दन शशु
क हा, रे
णु
का को ख जनम
ह र ली हा।
नज घर उ च ह छः ठाढ़े
, मथु
न रा श रा सु
ख गाढ़े

ते
ज- ान मल नर तनु
धारा, जमद नी घर
अवतारा।
धरा राम शशु
पावन नामा, नाम जपत लग लह
व ामा।
भाल पु
ड जटा सर सु
दर, कां
धे
मू

ंजने
ऊ मनहर।
मं
जु
मेखला क ठ मृ
गछाला, माला बर व
वशाला।
पीत बसन सु
दर तु
न सोह, कं
ध तु
रीण धनु
ष मन मोह।
वे
द-पु
राण- ु
त- मृ
त ाता, ोध प तु
म जग
व याता।
दाय हाथ ीपरसु
उठावा, वे
द-सं
हता बाय सु
हावा।
व ावान गुण ान अपारा, शा -श दोउ पर
अ धकारा।
भु
वन चा रदस अ नवखं
डा, च ं
द श सु
यश ताप
चं
डा।
एक बार गणप त के
संगा, जू
झे
भृ
गक
ुु
ल कमल पतं
गा।
दां
त तोड़ रण क ह वरामा, एक द द गणप त भयो
नामा।
कातवीय अजु
न भू
पाला, सह बा जन वकराला।
सु
रगऊ ल ख जमद नी पाही, र हह ं
नज घर ठा न मन
माह ।
मली न मां
ग तब क ह लड़ाई, भयो परा जत जगत
हं
साई।
तन खल दय भई रस गाढ़ , रपु
ता मु
न स अ तसय
बाढ़ ।
ऋ षवर रहेयान लवलीना, न ह पर श घात नृ

क हा।
लगत श जमद नी नपाता, मन ं कु
ल बाम
वधाता।
पतु
-बध मातु
- दन सु
न भारा, भा अ त ोध मन शोक
अपारा।
कर ग ह ती ण पराु
कराला, हनन क हे

त काला।
य धर पतु
तपण क हा, पतु
-बध तशोध सु

ली हा।
इ क स बार भू य बहीनी, छ न धरा ब ह कहँ
द नी।
जु
ग े
ता कर च रत सु
हाई, शव-धनु
भं
ग क ह रघु
राई।
गुधनु भं
जक रपु
क र जाना, तब समू
ल नाश ता ह
ठाना।
कर जो र तब राम रघु
राई, वनय क ही पु
नश
दखाई।
भी म ोण कण बलव ता, भयेश य ापर महँ
अन ता।
श व ा दे
ह सु
यश कमावा, गु ताप दग त
फरावा।
चार युग तव म हमा गाई, सु
र मु
न मनु
ज दनु

समुदाई।
दे
क यप स सं
पदा भाई, तप क हा महे ग र जाई।
अब ल लीन समा ध नाथा, सकल लोक नावइ नत
माथा।
चार वण एक सम जाना, समदश भु
तु
म भगवाना।
लह ह चा र फल शरण तु
हारी, दे
व दनु
ज नर भू

भखारी।
जो यह पढ़ै ी परशु
चालीसा, त ह अनु
कू
ल सदा
गौरीसा।
पू
ण न स बासर वामी, बस ंदय भु
अ तरयामी।
दोहा
परशु
राम को चा च रत, मे
टत सकल अ ान।
शरण पड़े
को दे
त भु
, सदा सु
यश स मान।।
ोक
भृ
गद
ुेव कु
लंभानु
,ं
सह बा मदनम्

रे
णु
का नयनानं
दं
, परशु

व देव धनम्
।।
-------------------
परशु
रामाची आरती

जमद गी कु ळभू षण मुाफळदशना l अ तस जम


मनमोहना रजनीकरवदना l अग णत म हमा तु झा
नकळे सुरकणा l वदतो कं ठ वाणी सरसी हनयना ll १
ll जय राम ीराम जय भागवरामा l नीरां जन क
तुजला प रपू णकामा ll धृ
.ll स ा गरी शखरी शर
घेउनी ये
सी l सोडुन शर पळ वसी प म जलाधीसी l
तुजसम रणधीर जगी न पडे ीसी l ताप थोर तु झा
न कळे कवणासी ll जय.ll २ ll तव कोप ब पापी
बाणे सं
हारी l दानवदहन क न वससी गरी शखरी l
य मा न अवनी के ली नवैरी l सा वक राजस
तामस गु णा उ ारी ll जय.ll३ ll ढ भावे
तव वंदन
क रती जे चरणी l यां
ते भव भाव नाही जवंवर
श शतरणी l शर मा नी उ द वली गं गा जनतरणी l
चताम ण शरणागत न त तव चरणी ll जय राम
ीराम ll ४ ll
------------------------
सं
कलन :- अशोककाका कु
लकण
9096342451

You might also like