You are on page 1of 14

(पंचायतराज Notes By Vishal Londhe)| Page 1

(1) पंचायतराज
▪ पंतायतन या संस्कृत शब्दापासुन “पंचायत” हा शब्द तयार झाला आहे .
▪ भारतात “पंचायत राज” हा शब्द प्रथम पं. नेहरु यांनी वापरला.
▪ राजीव गांधी यांनी “न्याय पंचायत” हा शब्द वापरला.
▪ ववनोबा भावे यांनी यास “ग्रामसभा” असे नाव वदले.
▪ पंचायत राज व्यवस्थेचा अभ्यास करत असलेल्या अभ्यासकांनी यास
▪ “लोकशाहीचा पाळणा” असे नाव वदले.
▪ प्राचीन कालखंड - ससधु संस्कृतीत स्थावनक शासन, रचना, वनयोजनबद्ध व्यवस्था, नगरव्यवस्था याची
तरतुद होती.
▪ प्राचीन कालखंडातील पंचायत राज
▪ वैवदक काळ - वैवदक काळात गावाच्या मुख्याला ग्रावमणी म्हणून संबोधले जाई. गावाचा कारभार
ग्रामसभेमार्फत चाले.

वैवदक काळातील स्तर व शासक

ग्राम ग्रावमणी

दशग्राम ग्रावमक

शतग्राम शतग्रामी

सहस्त्रग्राम अवधपती

▪ अथवफवद
े ात ग्रामपंचायतीचा उल्लेख होता.
▪ रामायणात जनपद संघ तर महाभारतात ग्रामसभा असा उल्लेख आढळतो.
▪ आचायफ शुक यांच्या शुक्रवनतीसार या ग्रथांनुसार लोकशाही पंचायतराज वशवाय पुणफ होवु शकत नाही असा
उल्लेख आहे.
▪ या ग्रथांत गण, संघ व युग याचा उल्लेख आहे .

मनुस्मृतीचे ग्रामप्रशासन
गावसंख्या पदनाम

१ ग्रावमक/ग्रावमणी

१० दाषीक

१०० क्षत्रपाल

२०० ववशाधीप

१००० सहस्त्रपती
(पंचायतराज Notes By Vishal Londhe)| Page 2

▪ बुद्ध कालीन जातक कथा - या मध्ये गावाचा प्रमुख हा ग्रामभोजक (सरपंच) असेल अशी तरतुद होती.
▪ यामध्ये ग्रामसभा अस्स्तत्वात होती.
▪ मौयफ कालीन पंचायतराज -
▪ कौविल्य यांनी आपल्या अथफशास्र या ग्रथांत पंचस्तरीय ग्रामीण अथफव्यवस्था सांवगतली आहे.

गावसंख्या पदनाम

१ ग्राम

१० संग्रहण

२०० खवफिीक

४०० स्थावनय

६०० द्रोणमुख

▪ या काळात ग्रामप्रशासन चालवायला ग्रावमक/ ग्रामभोजक हा जनतेतुन वनवडलेला राजाचा प्रवतवनधी असे.

▪ सातवाहन कालखंड - या काळात गावपातळीवरील पदे ही वंशपरंपरेने असत.


▪ या काळात गाव पातळीवर गौलवमक हे पद होते.
▪ गुप्त काळ - या काळात पंचमुखी परमेश्वर ही पद्धत सुरु झाली.
▪ या मार्फत गावपातळीवर न्यायवनवाडा केला जात असे.
▪ या काळात गाव प्रमुखाला मेहतर सकवा भोजका असे म्हणत.
▪ वाकािक व चालुक्य घराणे -
▪ वाकािक काळात प्रातांना भुक्ती असे म्हणत तर याचा प्रमुख हा उपरीक असे.
▪ चालुक्य काळात प्रांताला ववषय म्हणुन ओळखले जात तर त्याचा प्रमुख हा ववषयपती असे.

मध्ययुगीन काळातील पंचायतराज


▪ राष्ट्रकुि घराणे - या काळात गाव पातळीवर “ग्रामकुि” ही संकल्पना होती.
▪ दे ववगरीचे यादव यांच्या काळात “ग्रामसभा महाजन” अस्स्तत्वात होती.
▪ राजपुत - पृथ्वीराज चौहान यांच्या काळात “ग्रावमणी” पद होते.
▪ सल्तनत काळ -
▪ कुतुबुद्दीन ऐबक यांच्या काळात गाव पातळीवर “मुवखया सकवा मुकदम” (पोवलस पािील) हे पद होते.
▪ महसुल गोळा करायला “पिवारी पिे ल” हे होते.
▪ वादवववाद व न्यायवनवाडा करायला “चौधरी” हे पद होते.
▪ गावात सुरक्षा रक्षक म्हणुन “चौवकदार” होते.
▪ मुगल काळ - या काळात कर गोळा म्हणजेच महसुली कामासाठी “पिवारी” होते.
▪ “चौधरी” हे न्यायवनवाडा करायला होते.
(पंचायतराज Notes By Vishal Londhe)| Page 3

▪ नागरी व्यवस्था हाताळायला “आईन - ई - अकबरी” होते. वजल्हावधकारी म्हणुन “आवमर सकवा
अमलगुजर” होते.
▪ वशव काळ - या काळात अष्ट्िप्रधान मंडळ होते. पंचायती जनतेच्या सोयीसाठी वािल्याने महाराजांनी त्यांना
राजाश्रय वदला होता.

मध्ययुगीन पंचायत
स्थान पदनाम

मोगा सरपंच

परगणा अमलगुजर

प्रांत अमीर

वशक वशकदार

आधुवनक पंचायतराज व्यवस्थेचा इवतहास


▪ २९ सप्िें बर 1688 - मद्रास साठी भारतातील पवहली महानगरपावलका स्थापन झाली.
▪ १७२६ - बॉम्बे व कलकत्ता येथे अशा नगरपावलका पवरषदा स्थापन झाल्या.
▪ १७२६ - मद्रास,कलकत्ता व मुंबई येथे महापौर न्यायालये स्थापन केली गेली.
▪ 1793 - मद्रास, कोलकत्ता, मुंबई या तीन शहरासाठी पावलका प्रशासन वनर्ममती.
▪ १८४२ - बंगाल प्रांतात भारतातील पवहला मुस्न्सपल कायदा करण्यात आला.
▪ १८७० - लॉडफ मेयो यांनी आर्मथक ववकेंद्रीकरणाचा ठराव मांडला. लॉडफ मेयोला
▪ आर्मथक ववकेंद्रीकरणाचा जनक असे म्हिले जाते.
१) राज्य सरकारने स्थावनक स्वराज्य संस्थांना जास्तीत जास्त सहाय्य करावे.
२) शैक्षवणक संस्था व स्थावनक स्वराज्य संस्था यांच्या इमारतीचे बांधकाम, रस्ते सुधारणा, वशक्षण, याकवरता
लागणारा पैसा कराद्वारे गोळा करावा.
३) स्थावनक स्वराज्य संस्थाच्या प्रत्यक्ष वनवडणुका घ्याव्यात.
▪ १८८२ - लॉडफ वरपन यांनी स्थावनक स्वराज्य संस्था कायदा पावरत केला. लॉडफ वरपनला स्थावनक स्वराज्य
संस्थेचा जनक म्हणतात.
१) स्थावनक स्वराज्य संस्थांवर प्रांवतक सरकारचे वनयंत्रण असावे.
२) स्थावनक स्वराज्य संस्थेमध्ये वनवावचत सदस्यांची संख्या जास्त असावी.
३) स्थावनक स्वराज्य संस्थांचा अध्यक्ष शक्यतो गैरसरकारी सदस्यांमधून वनवडला जावा.
४) स्थावनक स्वराज्य संस्थांना उत्पादनाची साधने उपलब्ध करून द्यावीत.
▪ लॉडफ वरपनने लोकवनयुक्त सदस्यांच्या हाती स्थावनक स्वराज्य संस्थांचा कारभार सोपववण्यासाठी
▪ स्थावनक स्वराज्य संस्था ठराव 1882 ला मंजूर केला.
▪ 1907 - रॉयल ववकेंद्रीकरण कवमशनची स्थापना. - अध्यक्ष - एच.हॉब हाऊस. ( ६ सदस्य )
▪ 1909 - रॉयल ववकेंद्रीकरण कवमशन अहवाल सादर.
१) स्थावनक शासनाचा खेडे हा मूलभूत घिक असावा.
(पंचायतराज Notes By Vishal Londhe)| Page 4

२) प्रत्येक खेड्यासाठी ग्रामपंचायती स्थापन करण्यात याव्यात.


३) नागरी क्षेत्राच्या ववकासासाठी नगरपावलकेची स्थापना करण्यात यावी.
४) प्रत्येक संस्थेचा अध्यक्ष हा वनवावचत असावा.
५) प्राथवमक वशक्षणाची जबाबदारी पावलकेकडे दे ण्यात यावी.
▪ गोपाळ कृष्ट्ण गोखले यांनी हॉबहाऊस आयोगासमोर ग्रामीण संस्थांना जास्तीत जास्त अवधकार द्यावे असे
मत मांडले व त्यांच्या ववकेंद्रीकरणाचे समथफने केले.
▪ 1918 चा ठराव - शक्य वततके स्थावनक संस्थामध्ये जनतेचे वनयंत्रण असावे आवण या संस्था बाह्य
▪ वनयंत्रणापासून स्वतंत्र असावेत
▪ 1919 चा कायदा - पंचायत राज ववषय सोपीव खात्यांमध्ये समाववष्ट्ि.
▪ 1920 - महाराष्ट्रात बॉम्बे पंचायत कायदा.
▪ आउिलाइन स्कीम ऑर् स्वराज (१९२२) -
▪ राष्ट्रीय कााँग्रेस च्या गया (१९२२) अवधवेशनात 'आउिलाइन स्कीम ऑर् स्वराज' नावाची योजना
▪ वचत्तरंजन दास व भगवानदास यांनी मांडली. या योजनेत ग्राम, नगर व वजल्हा या स्तरावरील
▪ सामावजक जीवनाचा ववचार केला होता.
▪ 1926 - कोल्हापूर संस्थानात पंचायत कायदा.
▪ 1935 चा कायदा - स्थावनक स्वशासनाची जबाबदारी प्रांतांवर.

समुदाय ववकास कायफक्रम - २ ऑक्िोँबर १९५२


▪ योजनेचा हेतु - ग्रामीण भागाचा सवांगीण ववकास करणे.
▪ महत्त्वाचे - या योजनेत प्रत्येक वजल्ह्याची ववभागणी ववकास गिात केली गेली.
▪ प्रत्येक ववकास गिावर गिववकास अवधकारी पद तयार केले गेल.े
▪ स्वातंत्र्यानंतरचा सवात मोठा कायफक्रम होता.
▪ या ववकास कामात जनतेला सहभागी करुन घेतले गेले.
▪ शासनाला वजल्हा, तालुका व गाव पातळीवर या योजनेच्या माध्यमातुन पोहोचता आले.

राष्ट्रीय ववस्तार सेवा - २ ऑक्िोबर १९५३


▪ योजनेचा हेतु - ग्रामीण भागाचा सवांगीण ववकास करणे.
▪ समुदाय ववकास योजना आवण राष्ट्रीय ववस्तार सेवा या दोन्ही योजना समान हे तुने कायफरत होत्या.
▪ समुदाय ववकास कायफक्रम (१९५२) व राष्ट्रीय ववस्तार सेवा (१९५३) या योजनांच्या कायांचे
▪ परीक्षण करून त्या अवधक चांगल्या रीतीने चालववण्यासाठी उपाययोजना सुचववण्यासाठी
▪ या सवमतीची स्थापना करण्यात आली.
▪ या सवमतीने मुल्यमापन करुन स्थावनक शासन याबाबत वशर्ारशी सांवगतल्या.

जनसहभागातील उपक्रम
▪ श्रीवनकेतन - 1921 - रसवद्रनाथ िागोर
▪ सेवाग्राम - 1936 - महात्मा गांधी
▪ वर्रती ववकास योजना - 1946 - मद्रास सरकार
▪ इिावा कायफक्रम (उत्तर प्रदेशमधील वजल्हा) - 1948 - आल्बिफ मेयर
(पंचायतराज Notes By Vishal Londhe)| Page 5

▪ सवोदय योजना - 1948 - मुंबई सरकार


▪ भूदान चळवळ - 1951 - ववनोबा भावे

बलवंतराय मेहता सवमती


▪ हेतु : 2 ऑक्िोबर 1952 पासून सुरू झालेल्या समुदाय ववकास कायफक्रम व 1953 पासुनच्या राष्ट्रीय
ववस्तार सेवा या योजनांचे
▪ परीक्षण करुन उपाय सुचवणे.
▪ स्थापना - 16 जानेवारी 1957 (भारत सरकार मार्फत) - अहवाल सादर - 27 नोव्हेंबर 1957
▪ जानेवारी 1958 मध्ये राष्ट्रीय ववकास परीषदे ने अहवालास मान्यता वदली.
▪ अध्यक्ष - बलवंतराय मेहता (गुजरातचे दु सरे मुख्यमंत्री)
▪ सदस्य - र्ुलससग ठाकुर , बी. जी. राव, डी. पी. ससग
▪ महत्वाचेेः या सवमतीने आपल्या अहवालात 'लोकशाही ववकेंद्रीकरणाची' संकल्पना मांडली. याच
संकल्पनेला पं. नेहरू यांनी पंचायतराज असे नाव वदले.

▪ वशर्ारशी -
▪ वत्रस्तरीय ग्राम प्रशासन व्यवस्था असावी.
▪ (वजल्हा - वजल्हापरीषद)
▪ (तालुका - पंचायत सवमती)
▪ (गाव - ग्रामपंचायत)
▪ ग्रामपंचायत सदस्य वनवडणूक प्रौढ व प्रत्यक्ष मतदान पद्धतीने करावी.
▪ पंचायत सवमती व वजल्हापरीषद वनवडणुक अप्रत्यक्षपणे करावी.
▪ कर चुकवणाऱयांना मतदानाचा अवधकार नसावा.
▪ पंचायत सवमती ही कायफकारी संस्था असावी.
▪ वजल्हा परीषद सल्लागार, समन्वयक व पयफवक्ष
े क संस्था असावी.
▪ वजल्हापरीषदे त खालील सदस्य असावेत.
▪ पंचायत सवमती अध्यक्ष (सभापती)
▪ लोकसभा सदस्य, ववधानसभा सदस्य, वजल्हास्तरीय अवधकारी
▪ पंचायत सवमती सदस्य हे ग्रामपंचायतीकडू न अप्रत्यक्ष वनवडण्यात यावेत.
▪ त्या प्रदे शातील नगरपावलका व सहकारी संस्थांना पंचायत सवमतीत प्रवतवनधीत्व असावे.
▪ पंचायत सवमतीच्या महसुलापैकी 3/4 (75%) उत्पन्न ग्रामपंचायतींना वमळावे.
▪ ग्रामसेवक हा ग्रामपंचायतींचा ववकास सवचव असावा.
▪ 800 कुिु ं ब सकवा 4000 लोकसंख्येसाठी एक ग्रामसेवक असावा.
▪ प्रत्येक गिात सकवा तालुक्यात 20 ग्रामसेवक असावेत.
▪ न्यायपंचायतीची स्थापना करावी (गाव पातळीवर) वजल्हावधकारी हा वजल्हा परीषदे चा अध्यक्ष असावा.
▪ पंचायत सवमतीने राज्य सरकारचे प्रवतवनधी म्हणून काम करावे
▪ पंचायत सवमतीला ववववध कर व अनुदान यातुन उत्पन्न वमळे ल.
▪ वजल्हा परीषद पंचायत सवमत्यांचे अंदाजपत्रक (Budget) संमत करुन त्याचे ववतरण करीन.
▪ ग्रामपंचायत वनवडणुकांमध्ये राजकीय हस्तक्षेपास बंदी असेल.
(पंचायतराज Notes By Vishal Londhe)| Page 6

▪ ग्रामपंचायतमध्ये दोन स्त्री सदस्यांसह एक अनु. जाती व एक अनू जमातीचा प्रवतवनधी असेल.

वशर्ारशींची अंमलबजावणी
▪ बलवंतराय मेहता सवमतीच्या वशर्ारशीनुसार सवफप्रथम ‘राजस्थान राज्याने ही वत्रस्तरीय
▪ संकल्पना स्वीकारली.
▪ 2 ऑक्िोबर 1959 रोजी पं नेहरूच्या हस्ते राजस्थान मधील ‘नागोर वजल्ह्यात या पंचायत राज
▪ व्यवस्थेचे उद्घािन झाले.

1. राजस्थान 6. ओवरसा
2. आंध्रपदे श 7. पंजाब
3. आसाम 8. उत्तरप्रदे श
4. मद्रास 9. महाराष्ट्र
5. कनािक 10. पविम बंगाल

▪ बलवंतराय मेहता सवमतीच्या वशर्ारशींचा ववचार करता वजल्हा पवरषद ही सल्लागार स्वरूपाची संस्था होती
तर पंचायत सवमती ही कायफकारी संस्था होती.
▪ बलवंतराय मेहता सवमतीने वत्रस्तरीय पंचायत राज सवमतीची वशर्ारस केल्यानंतर दे खील तवमळनाडू
राज्यात
▪ वद्वस्तरीय पंचायत राज, राजस्थान राज्यात ती स्तरीय पंचायत राज अस्स्तत्वात आली. तर पविम बंगाल
राज्यात
▪ चार स्तरीय पंचायत राज व्यवस्था होती. राजस्थान आवण आंध्र प्रदे श या राज्यात पंचायत सवमती
प्रभावशाली होती.
▪ महाराष्ट्र आवण गुजरात या राज्यात वजल्हा पवरषद प्रभावशाली होती.

व्ही. िी. कृष्ट्णम्माचारी सवमती


▪ अध्यक्ष - व्ही. िी. कृष्ट्णम्माचारी
▪ स्थापना - 1960
▪ अहवाल - 1962
▪ वशर्ारशी :
▪ वत्रस्तरीय पंचायत राज व्यवस्था वेगाने स्थापन करावी.
▪ प्रत्येक गावाचा ववकास आराखडा असावा.
▪ ववकास गि हा वनयोजनाचा घिक मानावा.
▪ ववकास कायफक्रमात सहकारी संस्थाचा सहभाग व कमफचारी प्रवशक्षणावर भर द्यावा.

तख्तमल जैन सवमती


▪ अध्यक्ष- तख्तमल जैन, सदस्य - 5 सदस्य
▪ सवचव- R.N. चोप्रा
(पंचायतराज Notes By Vishal Londhe)| Page 7

▪ स्थापना- 17 जुलै 1966,


▪ अहवाल - 28 र्ेब्रुवारी 1967
▪ वशर्ारशी -
▪ स्थावनक स्वराज्य संस्था संचलनालय स्थापावे.
▪ केंदीय ववत आयोगाच्या धतीवर पंचायत राज साठी ववत आयोग स्थापना करावा.
▪ सवफ राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात.
▪ गाव रखवालदार ग्रामपंचायतकडे वगफ करावा.
▪ पंचायत राज र्ायनान्स कापोरेशन स्थापन करावे.
▪ 3000 ते 7000 लोकसंख्येसाठी ग्रामपंचायत असावी.
▪ ग्रामपंचायत मध्ये वकमान 9 व कमाल 19 सदस्य असावेत.
▪ पंचायत सवमत्यांचे सभापती हे वजल्हा परीषद सदस्य असावेत.
▪ ग्रामपंचायत कालावधी 5 वषे असावा.

सवमतीने सांवगतलेली रचना


वकमान कमाल
ग्रामपंचायत 9 19
पंचायत सवमती 20 40
वजल्हा परीषद 40 60

अशोक मेहता सवमती


▪ जनता पक्षाने स्थापना केली. (मोरारजी दे साई -पंतप्रधान)
▪ हेतु : पंचायत राज संस्थांचा आढावा घेणे.
▪ स्थापना : 12 वडसेंबर 1977
▪ अहवाल : 21 ऑगस्ि 1978
▪ अध्यक्ष : अशोक मेहता
▪ सवचव : एस. के . राव.
▪ या सवमतीत अध्यतासहीत 11 सदस्य होते.
▪ दे शातील पंचायत राज व्यवस्थेचे पुनरुज्जीवन व बळकिीकरण करण्यासाठी सवमतीने
▪ एकुण 132 वशर्ारशी केल्या.
▪ वशर्ारशी :
▪ वत्रस्तरीय पंचायत राज व्यवस्थेच्या जागी वद्वस्तरीय व्यवस्था असावी.
▪ वजल्हा पातळीवर वजल्हा परीषद तर त्याखाली मंडल पंचायत असावी.
▪ मंडल पंचायत 15000 ते 20000 लोकसंख्येच्या काही गावासाठी (गि) कायफ करेल.
▪ वजल्हा परीषद ही कायफकारी संस्था असावी. वतच्याकडे वजल्हा वनयोजन असावे.
▪ पंचायतीच्या सवफ वनवडणुकांमध्ये राजकीय पक्षाचा अवधक सहभाग असावा.
▪ राज्य शासनाने पंचायत व्यवस्था ववनाकारण बरखास्त करु नयेत.
▪ पंचायत बरखास्त केल्यास 6 मवहन्यांच्या आत वनवडणुका घ्याव्यात.
(पंचायतराज Notes By Vishal Londhe)| Page 8

▪ सहकार वगळता अनेक ववषय वजल्हा पवरषदे कडे द्यावेत.


▪ प्रौढ वशक्षणाची जबाबदारी वजल्हा पवरषदे कडे असावी.
▪ राज्य मंत्रीमंडळात पंचायतराज मंत्री असावा.
▪ अनु. जाती व जमातींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण असावे.
▪ वजल्हा परीषद मुख्य कायफकारी अवधकायाचे वज.प. पर वनयंत्रण असेल.
▪ पंचायत राज व्यवस्थेला वैधावनक दजा द्यावा.
▪ पंचायत राज संस्थांना कर बसवण्याचा आवधकार असावा.
▪ ग्रामपंचायतपासून न्यायपंचायत वेगळी करावी.
▪ वजल्हा परीषद व मंडल पंचायत यांचा कायफकाळ 4 वषफ असेल.
▪ वजल्हा पवरषद व मंडल पंचायत यांच्या वनवडणुका एकत्र घ्याव्यात.
▪ जनता पक्ष आपला कायफकाळ पुणफ करु न शकल्याने या सवमतीच्या वशर्ारशींची अंमलबजावणी झालीच
नाही.
▪ मात्र, कनािक, पविम बंगाल व आंध्रप्रदे श या राज्यांनी मेहता सवमतीच्या वशर्ारशीनुसार पावले उचलली
होती.
▪ पवहली वद्वस्तरीय पंचायत राज व्यवस्था 1984 साली कनािकात अस्स्तत्वात आली.

एस.के. राव (सवचव) मंगल दे व कवर

के. ठाकुर कंु वर मोहम्मद अली खान

प्रकाश ससग बादल एम.एस.नंबुद्रीपाद

एम.जी.रामचंद्रन अण्णासाहेब सशदे

बी.वशवरामन -

हनुमंतराव सवमती
▪ स्थापना - 1984
▪ वजल्हावधकारी हा समन्वयक म्हणून पंचायत संस्थेशी जोडलेला असावा.
▪ वजल्हावधकाऱयाच्या वनयंत्रण खाली वजल्हा वनयोजन संस्थेची स्थापना करावी.
▪ स्थावनक पातळीवर ववकेंद्रीत वनयोजन असावे.
▪ वजल्हास्तरीय सवफ वनयोजन आवण ववकास कामांमध्ये वजल्हावधकाऱयांची भूवमका
▪ महत्त्वाची असेल.

जी.व्ही.के.राव सवमती
▪ उद्देश : ग्रामीण ववकास व दावरद्र्य वनमुफलन याबाबत सुधारणात्मक उपाय सुचवणे.
▪ ग्रामीण ववकास व दावरद्र्य वनमुफलन कायफक्रमांसाठी प्रशासकीय व्यवस्थेबाबत सवमती
▪ स्थापना : 25 माचफ 1985
▪ अहवाल : 24 वडसेंबर 1985
(पंचायतराज Notes By Vishal Londhe)| Page 9

▪ या सवमतीची स्थापना वनयोजन आयोगाने केली होती.


▪ या सवमतीने 40 वशर्ारशी केल्या.
▪ वशर्ारशी -
▪ वजल्हा परीषदे ला एकक मानुन वजल्हास्तरावर सवफ ववकास कायफक्रमांच्या व्यवस्थापनासाठी प्रमुख संस्था
बनवण्यात यावे.
▪ ग्रामीण ववकास कामांचे वनयोजन व ववकासकामात पंचायतला महत्वाची भुवमका द्यावी.
▪ पंचायत राज व्यवस्थेवर मुळा ववना गवत अशी िीका जी.व्ही.के. राव सवमतीने केली होती.
▪ वजल्हा ववकास आयुक्त पद वनमाण करावे.तो वजल्हा परीषदे चा मुख्य कायफकारी अवधकारी असेल.
▪ तो वजल्हा स्तरावरील सवफ ववकास ववभागांचा प्रमुख असेल.
▪ वजल्हा परीषदे ला मध्यवती स्थान द्यावे.
▪ पंचायत व्यवस्थेच्या वनवडणूका वेळेवर घ्याव्यात.
▪ गि ववकास अवधकाऱयास (BDO) सहाय्यक आयुक्ताचा दजा द्यावा.(उपववभागीय अवधकारी दजा)
▪ राज्य स्तरावर मुख्य सवचव दजाचा ववकास आयुक्त असावा.
▪ दावरद्र्य वनमुफलनाचे सवफ कायफक्रम एका छत्राखाली घ्यावेत.
▪ वजल्हा परीषद अध्यक्ष व सदस्य यांची राज्य सरावर राज्यववकास पवरषद स्थापावी. अध्यक्ष - CM असावेत.
▪ वजल्हा परीषद अध्यक्ष जनतेमार्फत वनवडावेत.
▪ वजल्हा स्तरावर मुख्य लेखा व ववत्त अवधकारी व त्यांच्या मदतीसाठी काही कमफचारी वजल्हा अंदाजपत्रक
तयार करतील.

एल.एम.ससघवी सवमती (लक्ष्मीमल ससघवी)


▪ हेतु : लोकशाही ववकास व पंचायत राज संस्थाच्या मजबुतीकरणासाठी सवमती.
▪ स्थापना : जुन 1986 (राजीव गांधी सरकार)
▪ अहवाल : 1986
▪ वशर्ारशी -
▪ पंचायतराज संस्थांना घिनात्मक दजा द्यावा.(प्रथमच मागणी.) यासाठी घिनेत नवीन भाग असावा.
▪ या संस्थांच्या वनवडणूका मुक्त व न्याय पध्दतीने होण्यासाठी घिनात्मक तरतुदी असावीत.
▪ गावांच्या गिांसाठी न्यायपंचायत असावी.
▪ ग्रामसभेचा उल्लेख करुन वतचा उल्लेख ''प्रत्यक्ष लोकशाहीचे मुतफ स्वरुप'' असे केले.
▪ वनवडणूकांचे वाद सोडवण्यासाठी प्रत्येक राज्यात न्यायावधकरणे असावीत.
▪ ग्रामपंचायतींना अवधकावधक ववत्तीय साधने द्यावेत.गावांची पुनरफचना करावी.

पी. के. थंगन सवमती


▪ हेतू : वजल्हासरावरील वनयोजनासाठी राजकीय व प्रशासकीय संरचना कशी असावी याचा अभ्यास करणे.
▪ स्थापना -1988
▪ वशर्ारशी -
▪ पंचायतराजला घिनात्मक दजा द्यावा.
▪ न्याय पंचायतींची स्थापना हावी.
▪ पंचायतींच्या वनवडणुका दर 5 वषांनी घ्यायची तरतूद संववधानात करावी.
(पंचायतराज Notes By Vishal Londhe)| Page 10

▪ वजल्हा वनयोजनासाठी वजल्हा परीषद एकमेव संस्था असावी.


▪ पंचायत राज संस्थेचा कालावधी 5 वषे असावा.
▪ दे शातील पंचायत राज व्यवस्थेची पुनरफरचना करावी.
▪ वनयोजनासाठी राज्यस्तरावर वनयोजन मंत्री यांच्या नेतृत्वात वनयोजन व समन्वय सवमती असावी.
▪ वजल्हा पवरषदांचे अध्यक्ष हे या सवमतीचे सदस्य असावेत.
▪ लोकसंख्येच्या आधारावर तीनही स्तरावर आरक्षण असावे मवहलांना सुद्धा आरक्षण असावे.
▪ प्रत्येक राज्यात राज्य ववत्त आयोग स्थापन केला जावा.
▪ वजल्हावधकारी हा वजल्हा पवरषदे चा मुख्य कायफकारी अवधकारी असेल.
▪ पंचायत बरखास्त केल्यास 6 मवहन्याच्या आत वनवडणूका घ्याव्यात.

गाडगीळ सवमती
▪ हेत:ु पंचायत राज व्यवस्था सवावधक प्रभावशाली कशी होईल यासाठी स्थापना.
▪ स्थापना : 1988 (कॉ
ं ग्रेस पक्षामार्फत)
▪ अध्यक्ष: व्ही. एन. गाडगीळ
▪ वशर्ारशी -
▪ पंचायत संस्थांना घिनात्मक दजा द्यावा.
▪ वत्रस्तरीय पंचायत व्यवस्था असावी.
▪ कायफकाळ - 5 वषे असावा .
▪ वतन्ही स्तरावरील सदस्य जनतेकडु न वनवडले जावेत.
▪ SC, ST, मवहलांसाठी जागा राखीव असाव्यात.

वसंतराव नाईक सवमती


▪ हेत-ु बलवंतराय मेहता सवमतीच्या वशर्ारशीनुसार राज्यात वत्रस्तरीय पंचायतराज व्यवस्था
▪ वनमाण करणे.
▪ अध्यक्ष - वसंतराव नाईक(महसूल मंत्री )
▪ सवचव- पी.जी. साळवी
▪ सदस्य - 7
▪ स्थापना - 22 जून 1960
▪ अहवाल - 15 माचफ 1961
▪ एकुण वशर्ारशी - 226
▪ सवमतीचे नाव- लोकशाही ववकेंद्रीकरण सवमती
▪ सवमती सदस्य - भगवंतराव गाढे (ग्रामववकास मंत्री), बाळासाहेब दे साई (वशक्षण मंत्री),
▪ मधुकरराव यादी, वदनकरराव राव,एस. पी. मोवहते , पी. जी. साळवी.
▪ महत्वाचे - या सवमतीच्या वशर्ारशीनुसार 1961 मध्ये, महाराष्ट्र वजल्हा परीषद व पंचायत सवमती कायदा,
1961 मंजुर झाला. असा कायदा करणारे महाराष्ट्र दे शातील पवहले राज्य होते.
▪ त्यानुसार 1 मे 1962 ला महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना झाली
▪ कायदा -
▪ 8 सप्िें बर 1961 - ववधीमंडळ मान्यता
(पंचायतराज Notes By Vishal Londhe)| Page 11

▪ 15 माचफ 1962 - राज्यपाल मान्यता


▪ 1 मे 1962 - लागू

▪ वशर्ारशी -
▪ वजल्हा परीषद ववकासाचा घिक मानावा.(पंचायत सवमती नाही.)
▪ वजल्हा परीषदे ला ववकासाची जबाबदारी द्यावी.
▪ वतन्ही स्तरावर प्रत्यक्ष प्रौढ मतदान वनवडणुका घ्याव्यात.
▪ आमदार, खासदार यांना प्रवतवनधीत्व नाही.
▪ वजल्हावधकाऱयास पंचायतीत हस्तक्षेप नाही.
▪ वजल्हापरीषदे चा प्रमुख IAS असेल.
▪ पंचायत सवमतीचा BDO तर ग्रामपंचायतचा ग्रामसेवक असेल
▪ ZP वर 25-30 हजार लोकसंख्येतून सदस्य वनवड असेल.
▪ ZP वकमान 40 ते कमाल 60 सदस्य संख्या असेल.
▪ SC & ST मवहला वनवडू न न आल्यास प्रत्येकी एक स्स्वकृत असेल.
▪ ग्रामपंचायत वकमान 1000 लोकसंख्येला असेल
▪ जास्तीत जास्त 20,000 पयंत ग्रामपंचायत असेल.
▪ पंचायत सवमती सभापती हे ZP चे पदवसद्ध सदस्य असतील.
▪ ववभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात ‘सल्लागार सवमती असावी.
▪ पंचायत सवमती ही ZP ग्रामपंचायत यांचा दु वा असेल.
▪ तलाठी व पिवारी कामे ग्रामपंचायतीला सोपवावीत.
▪ वजल्हा पवरषदे ला कजफ पुरवण्यासाठी ववत्तीय महामंडळाची स्थापना करावी.
▪ वजल्हा पवरषदे चे अध्यक्ष आवण उपाध्यक्ष असावा.

ल.ना.बोंगीरवार सवमती
▪ हेतू - महाराष्ट्रातील पंचायत राज संस्थाच्या कायाचे मुल्यमापन करणे.
▪ घोषणा - २६ र्ेब्रुवारी १९७०
▪ स्थापना - २ एवप्रल १९७०
▪ अहवाल - १५ सप्िें बर १९७१
▪ वशर्ारशी -२०२
▪ सदस्य -११
▪ सवचव - व्ही.व्ही.मंडलेकर
▪ महाराष्ट्र पंचायतराज पुनर्मवलोकन सवमती
▪ वशर्ारशी -
▪ ५०० पेक्षा कमी व १०००० जास्त लोकसंख्येच्या गावात ग्रामपंचायत नको.
▪ न्यायपंचायती रद्द कराव्यात.
▪ खासदार व आमदार यांना वजल्हा पवरषद वर सदस्यत्व नको.
▪ पशुसंवधफन व दु ग्धव्यवसाय सवमती स्थापना (वजल्हा पवरषदवर)
▪ पंचायत राजचा आर्मथक आढावा घेण्यासाठी राज्य सरकारने ५ वषांनी सवमती स्थापावी.
(पंचायतराज Notes By Vishal Londhe)| Page 12

▪ १०००० पेक्षा अवधक लोकसंख्या असल्यास नगरपवरषद स्थापावी.


▪ वषातुन वकमान दोन ग्रामसभेच्या बैठका बंधनकारक.
▪ ग्रामसेवक पदवीधर असावा.
▪ सरपंचाला मानधन द्यावे.
▪ १५ सदस्यीय सरपंच सवमती स्थापन करावी.
▪ सरपंच सवमतीचा अध्यक्ष पंचायत सवमती उपसभापती असेल.
▪ वजल्हा पवरषदचा सहकार ववषय काढु न राज्य सरकारला द्यावा.
▪ वजल्हा पवरषदच्या सी.ई.ओ. ची 3 वषांनी बदली होईल.
▪ वजल्हा पवरषदकडे आश्रमशाळा ववषय सोपवावा.
▪ वजल्हा पवरषद मध्ये स्वायत्त वशक्षण सवमती असावी.
▪ उपमुख्य कायफकारी अवधकारी पद तयार करावे.
▪ वजल्हास्तरावर वजल्हा वनयोजन व मुल्यमापन सवमतीची स्थापना करावी.
▪ प्रत्येक वजल्ह्यात कृषी उद्योग महामंडळ असावे.
▪ वजल्हा पवरषदच्या एका गिाचे २ गण करुन २ सदस्य पंचायत सवमतीवर वनवडावेत.
▪ पंचायत सवमतीची अ, ब, क वगफवारी करावी.
▪ विल्हा स्तरावर वजल्हा वनयोजन व ववकास मंडळे स्थापन करावीत.

बापुराव काळे सवमती (१९८०)


▪ हेतु - वजल्हा पवरषद व वजल्हा पवरषद यांचे प्रशासकीय अवधकार वनवित करण्याकरीता..
▪ स्थापना - १९ ऑक्िोबर १९८०
▪ अहवाल - १३ ऑक्िोबर १९८१
▪ अध्यक्ष - बाबुराव काळे (तत्कालीन ग्रामववकास मंत्री)
▪ वशर्ारशी -
▪ व्यापारी पध्दतीच्या उपक्रमात वजल्हा पवरषदने भाग घेवु नये.
▪ ग्रामसेवकाकडे २ पेक्षा जास्त ग्रामपंचायत नकोत.
▪ मलेवरया, कुष्ट्ठरोग क्षयरोग वनमुफलन वजल्हा पवरषदकडे सोपवावेत.
▪ वशक्षकाचे काम राहत्या वठकाणावरुन १६ वक.मी. पेक्षा लांब नसावे.
▪ वजल्हा पवरषद आवण पंचायत सवमती पदावधकायाच्या मानधनात वाढ करावी.
▪ वजल्हा पवरषदे कडे एकात्मीक ग्रामीण ववकास कायफक्रम सोपवावा.
▪ वजल्हा पवरषदे च्या अनुदानात वाढ करावी.
▪ वजल्हा पवरषदे च्या स्थावनक उपकरणात वाढ करावी.
▪ बी.डी.ओ. हा वगफ 1 दजाचा असावा.
▪ वजल्हा पवरषदे ला वमळत असलेल्या वन, मुद्रांक शुल्क अनुदानात वाढ करावी.

प्राचायफ पी.बी. पािील सवमती


▪ हेत-ू पंचायत राज संस्थामध्ये कामकाजात बदल सुचवणे.
▪ पंचायत राज वजल्हा वनयोजन व ग्रामीण स्वराज्य मुल्यमापन सवमती
▪ स्थापना - १८ जुन १९८४
(पंचायतराज Notes By Vishal Londhe)| Page 13

▪ अहवाल - जुन 1986


▪ अध्यक्ष - प्रा.पी.बी.पािील
▪ सदस्य - ९ (अध्यक्षांसहीत)
▪ वशर्ारशी - १५८
▪ वशर्ारशी -
▪ वजल्हा पवरषदे मध्ये मवहला व बालकल्याण सवमतीची स्थापना.
▪ वत्रस्तरीय एकवत्रत कायदा करुन पंचायत राज अवधवनयम असे नाव द्यावे.
▪ सरपंचाची वनवडणुक जनतेमार्फत घ्यावी.
▪ ग्रामसभा वषातुन चारदा बोलवावी.
▪ राज्यशासनाच्या काही योजना वजल्हा पवरषदे ला द्याव्यात
▪ ग्रामपंचायतींचे अ, ब, क, ड असे वगीकरण करावे.
▪ ग्रामपंचायतीत वकमान ७ व कमाल २१ सदस्य असतील.
▪ सरपंचाला मानधनाऐवजी वार्मषक भत्ता द्यावा.
▪ २०००० पेक्षा जास्त लोकसंख्या असल्यास नगरपावलका स्थापना.
▪ २००० लोकसंख्येला ग्रामपंचायत स्थापना.
▪ १ लाख लोकसंख्येला १ पंचायत सवमती.
▪ वजल्हा पवरषद मध्ये २५ िक्के जागा मवहलांना राखीव.
▪ वजल्हा पवरषद सदस्यांना वशक्षणाची अि नसावी.
▪ तीस हजार लोकसंख्येमागे नगरपावलकांची स्थापना करावी.
▪ वजल्हा वनयोजन व ववकास मंडळ याचे नाव बदलून वजल्हा ववकास वनयोजन व मूल्यमापन मंडळ करावे.
▪ पंचायत वनवडणुकीसाठी स्वतंत्र वनवडणूक यंत्रणा असावी.
▪ वजल्हा पवरषदे त 40 ते 75 सदस्य संख्या असावी.
▪ पंचायत सवमतीच्या सभापती आवण नगरपवरषदे चे नगराध्यक्ष हे वजल्हा पवरषदे चे पदवसद्ध सदस्य असावेत.
▪ सरपंचांना मानधना ऐवजी वार्मषक भत्ता द्यावा.
▪ वीस हजार लोकसंख्या करता ग्रामपंचायत, एक लाख लोकसंख्या करता पंचायत सवमती सर पंधरा ते वीस
लाख लोकांसाठी वजल्हा पवरषद स्थापन करावी.
▪ वजल्हा पवरषदे च्या अध्यक्ष आवण उपाध्यक्ष यांना दहा वषापेक्षा अवधक काळ पदावर राहता येणार नाही
वजल्हा पवरषदे च्या सदस्य ववरुद्ध मांडलेला अववश्वासाचा झाल्यास तो एका वषापयंत पुन्हा मांडता येणार
नाही.

भूषण गगराणी सवमती


▪ स्थापना - 1996
▪ स्थापनेचा उद्देश - ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय आर्मथक व वैज्ञावनक अभ्यास करणे.
▪ वशर्ारशी -
▪ ग्रामपंचायतीच्या स्थापनेबाबतच्या वनकषात बदल करावा. पुनस्थावपत ग्रामपंचायतीसाठी कमीत कमी 2
हजार
▪ लोकसंख्येसाठी ग्रामपंचायत स्थापन करावी.
▪ आवदवासी, डोंगराळ भाग, पािबंधारे प्रकल्प यामुळे पुनस्थावपत ग्रामपंचायतींसाठी कमीत कमी
(पंचायतराज Notes By Vishal Londhe)| Page 14

▪ 1000 लोकसंख्या असावी.


▪ ग्रामपंचायतींना जास्तीत जास्त आर्मथक स्वायत्तता वमळावी.

पंचायत राज संबंधी सवमत्या

सवमती वषफ हेतू/कायफ

बलवंतराय मेहता 1957 लोकशाही ववकेंद्रीकरणाची योजना

व्ही. िी. कृष्ट्णम्माचारी 1960 -

एस. डी. वमश्रा 1961 पंचायत राज व सहकारी संस्था संदभात

व्ही. ववश्वरत्न 1961 पंचायत राज प्रशासन

जी. आर. राजगोपाल 1962 न्यायपंचायती संदभात

आर. आर.वदवाकर 1963 ग्रामसभा संदभात

एम.रामकृष्ट्णया 1963 पंचायत राज अंदाजपत्रक व लेखा प्रणाली

के. संथानम 1965 पंचायत राजअथफ ववषय ,वनवडणुका

श्रीमती दया चौबे 1976 समुदाय ववकास व पंचायत राज

बलवंतराय मेहता वसंतराव नाईक

You might also like