You are on page 1of 23

छत्रपती शाहू महाराज

❑ छत्रपती शाहू महाराज

➢ जन्म 26 june 1874 → कोल्हापूर

➢ मूळ नाव → यशवंत

➢ कोल्हापूर संस्थान राजे → चौथे शशवाजी

→ →
यांच्या पत्नि

आनंदीसाहेब यांनी शाहू महाराजांना दत्तक घेतले


17 माचच 1884-दत्तकववधी

कृ ष्णाजी भिकाजी गोखले


सुरुवातीचे शशक्षक
हवरपंत गोखले

1986-89 → राजकु मार कॉलेज राजकोट

1689 → महाराज्ांचे ट्यूटर व गडियन - फ्रेजर (इंग्रज्ानी ननयुक्त के ले)

1889- वववाह → बिोद्याचे गुणाजी यानववलकर रांची कन्या - लक्ष्मीबाईसाहेब.


➢ 2 Apr 1894 → कोल्लापूरची सूत्रे हाती घेतली.

(िांिारकर,आगरकर,गोखले हजर)

➢ (िेक्कन एज्ुकेशन सोसायटीच्या वतीने)

➢ डटळक → के सरी मध्ये लेख → 'करवीर ओती राजकीय

कवपलाष्टीचा योग’
❑ वेदोक्त प्रकरण (1899)

➢ पंचगंगेवर स्नानास गेले असता

➢ नारायण िटजी → वेदोक्त मंत्राऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणाल होता.


तसेच स्नान करत नव्हता.

➢ महाराजांनी जाब ववचारला - त्यावर नारायण महजी


➢ िुद्राला पुशाणोक्त मंत्र सांगावे लागतात
त्यामुळे स्नानाची आवश्यकता नाही.
➢ छत्रपत्री घरान्याचे धाभमिक ववधी करणारे → आप्पासाहेब राजोपाध्याय
यांचा नारायण िटजीला पाठींबा

➢ राजोपाध्याय यांना → डटळक के ळकर, बोिस, चचपलूणकर यांचा पाठींबा

➢ डटळक लेख के सरीत → वेदोकताचे खुळ


➢ महाराजांनी राजोपाध्याय मागच तात्याराव जोशी यांची ननयुक्ती

➢ 1920 - श्री शशवाजी वैडदक ववद्यालय (मराठा पुरोहीत तयार करण्यासाठी)


➢ 1920 → श्री शशवाजी वैडदक ववद्यालय

(मराठा पुरोहीत तयार करण्यासाठी)

➢ 1920 → सदाशशवराव बेनािीकर पाटील(क्षात्रजजगद्गरु


ु पदी स्थापना /
ननयुक्ती सत्यशोधक समाजाला ही कृ ती खटकली कारण
फु लेनी देव व माणसातला मध्यस्त नाकारला.
❑ आयच समान स्थापना 1918

➢ कोल्हापूर

➢ व्यवस्थापक → िी.व्ही. मालक

➢ 'कनचल वुि हाऊस’ → अनाथांसाठी अनाथालय


❑ सत्यशोधक समाज स्थापना 1911

➢ सत्यशोधक समाज स्थापना → सिा कोल्हापुरात सिेचे

➢ अध्यक्ष → परशराम घोलखाकर इनामदार

➢ कायचकारी मंिळ
➢ अध्यक्ष - िास्कर जाधव

➢ उपाध्यक्ष - अण्णासाहेब लठ्ठे


➢ िास्करराव जाधव → 'घरचा पुरोवहत पुस्तक रामच्या अय्या वाठ व

संतू रामजी लाि

➢ समाजाची पवहली पवरषद → पुणे - 1911

➢ दुसरी -1912 → नाशशक

➢ 15 sep 1918 → कु लकणी वतने नष्ट करून

त्यांच्या जागी 'तलाठी' ननयुक्त


❑ शैक्षशणक कायच

➢ १९०२ - संस्थानात मागास जातीना 50% आरक्षण

➢ १९१७ - प्राथभमक शशक्षण सक्तीचे व मोफत के ले

➢ शशक्षणाधधकारी → िी. आर. िोसले यांना नेमले

➢ शशक्षणाधधकारी → भमस शलटल आयदेशी त्यांच्या


जागेवर रखमाबाई के ळव यांची ननयुक्ती
❑ व्यावसाधयक शशक्षण

➢ 1903 - जयशसिंगराव घाटगे हाक्निकल इन्स्टिट्यूट

➢ 1906 - रात्रशाळा

➢ 1916 - श्री शशवाजी प्रीपरेटरी भमलीटरी स्कू ल'

➢ महाराज → िेक्कन एज्ुकेशन सोसायटीचे पद्धशसद्ध अध्यक्ष होते


❑ वसतीगृह

➢ 1896 - सवच जातीच्या ववदयार्थ्ाांसाठी वसतीगृह

➢ 1901 - जातीवार वसततगृह

➢ 1901 - व्हव्हक्टोवरया मराठा बेंडििंग → मराठा ववद्यार्थ्ाचसाठी


(िाऊराव पाटील येथे शशकले)

➢ १९२० - नाशशक श्री उदाजी मराठी ववद्याथी

➢ वसततगृह - कोजथीला समारंि अध्यक्ष


➢ महसुलपैकी → 6% शशक्षणावर खचच
➢ सामानजक सुधारणा
➢ गंगाराम कोंबळे महार व्यक्तीला - कोल्हापुरात हॉटेल टाकू न डदले-
तेच 'सत्यसुधारक हॉटेल'

➢ 1916 - ववधवा पुनवविवाह कायदा

➢ 1918 - अंतरजातीय वववाह कायदा

➢ 1920 - 'देवदासी प्रथा प्रततबंधक कायदा '


❑ स्वातंत्र चळवळ योगदान

➢ कोल्हापूर - शशवाजी क्लब ला मदत (क्ांतीकारी गट)

❑ शेतीववषयक कायच

➢ 1902 - पाटबंधारे ववषयक धोरण

➢ 1908- राधानगरी धरण

➢ 1912-13 - (डकिंग एिविच अँग्रीकल्चरल इन्स्टिट्यूट)

➢ 1918 - वेठवबगारी समाप्त करण्याचा जाहीरनामा


❑ उद्योग व्यापार ववषयक कायच

➢ 1895 - शाहुपूरी बापारपेठेची स्थापना

➢ सप्टेंबर १९०६ → शाहू छत्रपती स्पिननिंग

आशण ववव्हव्हिंग भमस


❑ कला-क्ीिा ववषयक

➢ अिृश्य पैलवानांना → सूयचवंशी

➢ चांिार → सरदार

➢ िंगयान → पंिीत

➢ दरबारातील कवी → आप्पाजी थोंिीरान मुस्तल


ु े

➢ चचत्रकार → बाबुराव पेंटर व दत्तोबा दळवी या चचत्रकारांना आश्रय


❑ दशलत व अिृश्यांववषयी कायच

➢ १९०७ - अिृश्य ववद्यार्थ्ाांसाठी वसतीगृह → "भमस क्लस्टी वसतीगृह

➢ १९१८ - अिृश्यांवरील हजेरी पद्धत बंद

➢ 1918 - बलुतेदारी व वेठवरन पदधत बंद

➢ 1918 – महावतणे बंद

➢ 1958 - यशवंतराव चव्हाण- कायदा करून महारकीच्या वतनाचा शेवट


➢ महाराजांच्या सेवेतील महाराचा मुलगा → रामू महारा सोबत
झुणका िाकर खाल्ली

➢ कोल्हापूर पाशलका चेअरमनपडद → दत्तोबा पवार(अिृश्य)

➢ 26 July 1902 → मागासवगीयांसाठी नोकरीत 50% आरक्षण.

➢ धनंजय कीर → 'नवीन युगाच्या आगमनाची घोषणा करणारा अग्रदूत'


❑ राजकीय सुधारणा

➢ 1912 - माहालकीचे शशक्षण देणाऱ्या शाळा.

➢ 1918 -'कु लकणी वतने' नष्ट

➢ पुण्यात → ‘ऑल इंडिया मराठी लीग' स्थापन

➢ 1897 - उचगाव → मरागग्ांसाठी आश्रम → व्हव्हक्टोवरया नाव


❑ शाहुंच्या उपस्थस्थतीतील पवरषदा

➢ १९२० - अखखल िारतीय बवहष्कृत समाज- पवहली पवरषद-

➢ नागपूर-अध्यक्ष → शाहू महाराज

➢ स्वागताध्यक्ष → कालीचरण नंदागवळी

➢ 1920- दशक्षण महाराष्ट्र दशलत पवरषदेचे पवहले अधधवेशन → माणगाव


➢ संयोजक → अप्पासाहेब पाटील

➢ अध्यक्ष → िॉ. बाबासाहेब आंबेिकिकर

➢ प्र. पाहुणे → छत्रपती शाहू महारान (सोबत िास्करराव जाधव)

You might also like