You are on page 1of 4

लोकमान्य टिळक आटि रायगडावरील टिवसमाधी

रायगडावरील शिवाजी महाराजाांच्या समाधी स्मारक जीर्णोद्धार व मेघडांबरी शिशमितीच्या सांदर्ाित राज ठाकरे याांिी
‘‘लोकमान्य शिळक याांिी रायगडावरील सध्याच्या शिवस्मारकाची शिशमिती के ली आहे’’ असे शवधाि के ले. त्यावर
िीका करीत असतािा इद्रां जीत सावांत आशर्ण शजतेंद्र आव्हाड याांिी ‘‘लोकमान्य शिळकाांचा या समाधी स्मारकाच्या
शिशमितीिी काहीही सबां धां िाही'' असे सागां िू त्याच्ां या कायािवर अन्याय करण्याचा प्रयत्ि के ला आहे. त्या सदां र्ाित
लोकमान्य शिळकािां ी स्थापि के लेल्या श्री शिवाजी रायगड स्मारक मडां ळाच्या वतीिे खालील शिवेदि आपल्या
माशहतीसाठी देत आहोत. कृ पया त्याची िोंद घेऊि योग्य ती प्रशसद्धी द्यावी ही शवितां ी.

१२७ वर्ाांपवू ी म्हर्णजेच १८९५ मध्ये लोकमान्य शिळक आशर्ण त्याच्ां या सहकाऱयािां ी श्री शिवाजी रायगड स्मारक
मांडळाची स्थापिा के ली. याच मांडळाच्या माध्यमातिू रायगडावरील शिवसमाधीचा जीर्णोद्धार करण्यात आला.
शिळकाांचे या मांडळाच्या स्थापिेमागचे उद्देि रायगडावरील समाधीचा जीर्णोध्दार, शिवजन्मोत्सव, शिवपण्ु यशतथी तसेच
शिवचररत्राचा प्रचार, प्रसार करर्णे असे होते.

सि १८१८ मध्ये शिशििाांिी रायगड शकल्ला शजांकल्यािांतर जार्णीवपवू िक रायगडावरच्या वास्तांचू ा शवध्वांस के ला. तसेच
सामान्य लोकाांिा रायगडावर जाण्यास मिाई के ली. शिवतीथि रायगडाच्या दिििािे येथील जितेमध्ये देिर्क्तीची
र्ाविा शिमािर्ण होऊ िकते व इग्रां जी राज्याशवरुध्द उठाव होऊ िकतो हा धोका िाळण्यासाठीच त्याांिी असे के ले होते.

सि १८८३ साली जेम्स डग्लस िावाचा एक इशतहासप्रेमी इग्रां ज शिवचररत्र वाचिू शजज्ञासेपोिी गडावर गेला. शिवाजी
महाराजाांच्या समाधीच्या दरु ावस्थेशवर्यी त्यािे आपल्या 'बक
ु ऑफ बॉम्बे' या पस्ु तकात शिशिि सरकारवर िीका के ली.
डग्लसचे हे वर्णिि वाचिू त्यावेळच्या मराठी मार्णसाच्या मिात अस्वस्थता पसरली. त्याचा पररर्णाम म्हर्णिू सि १८८५
साली लोकमान्य शिळक याांच्या पढु ाकारातिू , न्यायमतू ी रािडे, रावबहादरु जोिी, न्यायमतू ी तेलगां , न्यायमतू ी कांु िे इत्यादी
तत्कालीि समाजधरु रर्णािां ी पण्ु यातील शहराबागेत एका सर्ेचे आयोजि के ले. त्यात समाधी जीर्णोध्दारासाठी एका
सशमतीची स्थापिा करण्यात आली तसेच रायगड आशर्ण समाधीच्या दरु ावस्थेशवर्यी शिशिि सरकारकडे एक शिवेदि
पाठशवण्यात आले. त्याचा पररर्णाम शिशिि सरकारिे सालािा फक्त ५ रुपये िेमर्णक
ू के ली. पढु े ३० मे १८९५ रोजी
लोकमान्य शिळकािां ी पण्ु याच्या शहराबागेत पन्ु हा एकदा र्व्य सर्ेचे आयोजि के ले. या सर्ेला श्रीमतां श्रीशिवासराव
पतां प्रशतशिधी, सेिापती दार्ाडे, बापसू ाहेब कुरांदवाडकर, सरदार पोतिीस इ. िामवतां मडां ळी उपशस्थत होती. या सर्ेमध्ये
लोकमान्य शिळकािां ी शिवरायाांच्या रायगडावरील समाधीच्या जीर्णोध्दाराची र्ावी योजिा माांडूि त्यासाठी शिधी देण्याचे
आवाहि के ले. या कायािसाठी एका मांडळाची स्थापिा झाली. तेच हे 'श्री शिवाजी रायगड स्मारक मांडळ' होय. श्री. दाजी
आबाजी खरे याांची मांडळाचे अध्यक्ष म्हर्णिू व लोकमान्य शिळकाांची शचिर्णीस म्हर्णिू िेमर्णक
ू करण्यात आली.

लोकमान्य शिळकाांिी 'के सरी', 'मराठा'च्या माध्यमातिू समाधीच्या जीर्णोद्धारासाठी देर्णग्याांचे आवाहि के ले. या सगळ्या
कायािकडे लक्ष वेधर्णे व जिजागृती करण्यासाठी लोकमान्य शिळकाांिी रायगडावर शिवजन्मोत्सव व पण्ु यशतथी सोहळा
करण्याची योजिा आखली. शिळकाांच्या उपशस्थतीत शद. २४ व २५ एशप्रल १८९६ असे दोि शदवस रायगडावरील पशहला
शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहािे साजरा झाला.

रायगडाचा ताबा शिशिि सरकारकडे असल्यािे लोकमान्य शिळकाांिी मांडळाच्या वतीिे शिवस्मारकाच्या जीर्णोध्दाराची
परवािगी माशगतली. परांतु शिशिि सरकारिे ती िाकारली. तेव्हा लोकमान्य शिळक आशर्ण दाजी आबाजी खरे याांिी
१९०६ साली शिशिि गव्हििर लॉडि लॅशमांग्ििकडे एक शिर्ेध पत्र पाठविू त्यात सिु ावले की, ''शिवाजीराजाांच्या प्रती
आम्हाां सवि प्रजेला साथि अशर्माि आहे. राजाच्ां या स्मारकाची ददु ि
ि ा झाली आहे. त्या राजाला िोर्ेल अिी स्मारकाची
जीर्णोध्दारीत समाधीची वास्तू उर्ी करण्याचा सक
ां ल्प मडां ळािे योजला आहे याला मान्यता देर्णे आपर्णास र्ाग आहे.''

लोकमान्य शिळकाच्ां या आवाहिातिू अिेक शिवर्क्तािां ी उदार हस्तािे समाधी जीर्णोद्धार कायािसाठी शदलेला शिधी श्री
शिवाजी रायगड स्मारक मांडळािे डेक्कि बँकेमध्ये साठशवला होता. ददु वै ािे ही डेक्कि बँक १९१३ साली बडु ीत
शिघाली. त्याशवरुद्ध शिळक आशर्ण खरे याांिी पर्णु े फस्ििक्लास कोिाित दावा दाखल करि व्याजासह रु. ३३,९११/-
शकांमतीचे हुकुमिामे शमळशवले. परांतु त्याची अांमलबजावर्णी सरुु होण्यापवू ी बँक शलशक्वडेििमध्ये शिघाली. त्यामुळे
मांडळाच्या या कायािचे फार िक
ु साि झाले.

लोकमान्य शिळकाांिी डगमगिू ि जाता पिु श्च हरी ओम म्हर्णत शिधी जमशवण्याच्या कायािला सरुु वात के ली व तब्बल
बारा हजार रुपयाांचा शिधी जमा के ला. याचबरोबर शिळक शिशिि सरकारकडे समाधीच्या जीर्णोद्धाराची परवािगी
शमळशवण्यासाठी अथक प्रयत्ि करीत होते. दरम्याि लोकमान्य शिळकाांचे १९२० साली दख
ु द शिधि झाले. शिळकाांच्या
पश्चात हा सघां र्ि चालचू राशहला. लोकमान्यािां ी सरुु के लेल्या या सघां र्ािला ३० वर्ािितां र यि प्राप्त झाले. त्यावेळचे श्री
शिवाजी रायगड स्मारक मांडळाचे सशचव ि. शच. के ळकर यािां ा जीर्णोद्धाराची परवािगी देर्णे शििीि सरकारला र्ाग
पडले. शिळकाच्ां या शिधिाितां र ५ वर्ाांिी म्हर्णजेच ६ फे िवु ारी १९२५ला शिशिि सरकारिे समाधीच्या जीर्णोद्धाराची
परवािगी शदली.

शिशिि सरकारिे श्री शिवाजी रायगड स्मारक मांडळाला समाधी जीर्णोद्धाराच्या परवािगीसाठी ६ फे िवु ारी १९२५ रोजी
Duggan E. M. (under Secretary to Government) याांच्या सहीिे G. R. No. 7023 पाररत के ला होता. तो
आपल्या सांदर्ािसाठी सोबत जोडत आहोत.

श्री शिवाजी रायगड स्मारक मांडळाचे रु. १२ हजार, साविजशिक बाांधकाम शवर्ागाचे रु. ५ हजार आशर्ण परु ातत्त्व
शवर्ागाचे रु. २,०४३/- असे १९,०४३/- रुपये एकशत्रत शिधीतिू समाधीच्या जीर्णोद्धारास सरुु वात झाली.

रत्िाशगरीच्या पशब्लक वक्सि शडपाििमेंिच्या वतीिे व रायगड मांडळाच्या देखरे खीिे प्लॅि तयार करि कामाला सर
ु वात
झाली.

श्री शिवाजी रायगड स्मारक मांडळािे सादर के लेल्या आराखड्याप्रमार्णे मांडळाच्या देखरे खीखाली पशब्लक वक्सि
शडपाििमेंि, रत्िाशगरी शवर्ागाच्या माध्यमातिू सि १९२६ साली आज आपर्ण पाहतो ती शिवाजी महाराजाच
ां ी
जीर्णोध्दारीत समाधीची वास्तू उर्ी राशहली. समाधीचे बाधां काम कांत्रािदार सळ
ु े यािां ी के ले तर त्यावरील शिल्प प्रशसद्ध
शिल्पकार शविायकराव करमरकर यािां ी तयार के ले. समाधीचा लोकापिर्ण सोहळा ३ एशप्रल १९२६ रोजी शिवपण्ु यशतथी
शदिी पार पडला. याप्रसांगी प्रमख
ु पाहुर्णे म्हर्णिू िागपरू कर राजे श्रीमांत लक्ष्मर्णराव र्ोसले, मांडळाचे अध्यक्ष सीतारामपांत
शिळक, शचिर्णीस ि. शच. के ळकर, डॉ. बा. शि. मांजु े इ. मान्यवर उपशस्थत होते.

समाधी शिशमितीचा अहवाल सवि परु ाव्याांशििी महाराष्ट्र सरकारिे १९७४ साली (Shivaji Memorials The British
Attitude, A.D. 1885-1926) या ग्रांथात प्रशसध्द के ला आहे. त्याचे सांकलि तत्कालीि परु ातत्व आशर्ण
परु ाशर्लेखागार सांचालक व्ही. जी. खोबरे कर याांिी के ले आहे.
लोकमान्य शिळकािां ी स्थापि के लेल्या श्री शिवाजी रायगड स्मारक मडां ळाच्या माध्यमातिू गेली १२७ वर्े रायगडावर
शिवपण्ु यशतथीचा सोहळा पार पडत आहे. तसेच रायगड शकल्याच्या जति आशर्ण सवां धििासाठी वेगवेगळ्या योजिा
राबशवल्या जात आहेत.

ज्या लोकमान्य शिळकाांिी रायगडावरील शिवसमाधीच्या जीर्णोद्धाराचा ध्यास घेऊि आयष्ट्ु यर्र कायि के ले तसेच
शिवजन्मोत्सवाच्या माध्यमातूि र्ारतीयाांिा स्वातांत्र्यासाठी सांघर्ािची प्रेरर्णा शदली त्या लोकमान्याांवर जातीय द्वेर्ातिू
आरोप करि त्याांचे श्रेय िाकारर्णे यासारखे ददु वै दसु रे िाही!

सांदर्ि :
१) Shivaji Memorials The British Attitude, A.D. 1885-1926, Editor : V. G. Khobrekar, Director
of Archives & Archaeology published by Maharashtra State Government 1974.
२) शिशिि सरकारिे श्री शिवाजी रायगड स्मारक मांडळाला समाधी जीर्णोद्धाराच्या परवािगीसाठी ६ फे िवु ारी १९२५
रोजी Duggan E. M. (under Secretary to Government) याांच्या सहीिे पाररत के लेला G. R. No. 7023.

सधु ीर थोरात जगदीि कदम पाांडुरांग बलकवडे रघजु ीराजे आांग्रे


कायिवाह माजी अध्यक्ष सरकायिवाह अध्यक्ष
श्री शिवाजी रायगड स्मारक मांडळ

You might also like