You are on page 1of 15

WEL-COME

Mula Education Society's


Shri Dnyaneshwar Mahavidyalaya Newasa

Subject Name: प्रारं भिक िारत: प्रागैभतहाभिक काळ ते मौर्य


काळ

Topic Name: प्रागैभतहाभिक काळ:- नवाश्मर्ुग (भनर्ोभिथीक


र्ुग)

वगय:- एफ. वार् .बीए(CBCS Patern)


Present by

Mr. Shirsath S.H. (M.A,B.Ed, NET,SET)


नवाश्मयग
ु (ननयोलिथीक यग
ु )
उत्तर मध्याश्म यगु ा नंतर नवाश्मयग ु ाचा आरं भ होतो.अश्मयग ु ीन
संस्कृतीतील हा अततमहत्वाचा कालखंड होय.
याची व्याप्ती ई .स.पवू व १० हजार ते ४ हजार असावी असे मानले
जाते . ४ हजार ई .स.पव ू व च्या आसपास मानवाने धातूचा वापर
करण्यास सरु वात केली. त्यामळ ु े धातूचा वापर रूढ झाल्याने
नवाश्म युग संपून ताम्रपाषाण युगाचा आरं भ होतो.
नवपाषाण यग ु कररता तनयोलीथिक हा शब्द शब्दप्रयोग सववप्रिम
१८६५ मध्ये सर जॉन लब ु ॉक यांनी केला.
नवपाषाण काळातील सवावत जन ु ी प्रिमवस्ती ई.स.पव ू व ७
हजाराच्या आसपास पाककस्तानातील बलथु चस्तानामधील
मेहरगढ या ठिकाणी सापडली.
नवाश्मयग
ु (ननयोलिथीक यग
ु ) वैलष्ट
• या कालखंडामध्ये मानवाने आपल्या बौद्धीक क्षेत्रात प्रचंड ववकास झाला.त्यामळ
ु े मल
ु भत

संस्िाकडे (अन्न, वस्र,तनवारा) पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. त्याचा पररणाम हत्यारे
बनववण्याच्या प्रकियेत िांती होऊन राहणीमानात अमुलाग्र बदल झाला.

• शेतीचा शोध:- ही या कालखंडातील सवावत महत्वाची घटना मानली जाते.शेती हा मानवाच्या


सवव सांस्कृततक ववकासाचा पाया होय.त्यामळ
ु े अन्नासािीची वनवन संपली.उदा. पाककस्तानातील
बलथु चस्तानामधील मेहरगढ या ठिकाणी शेतीचा प्रिम परु ावा प्राप्त

• उत्तार पद्धतीची गह
ृ तनर्मवती :- घर बांधणीसािी लाकडाचा वापर केला. पररणामी जंगल साफ
करावे लागत असे.त्यासािी मानवाची हुकमी कुऱ्हाड ही अत्यंत प्रभावी िरली.

• चाकाचा शोध:- चाकाच्या शोधाने कंु भारकलेस चालना र्मळाली. त्याने मातीची भांडी तनमावण
करण्यास प्रारं भ झाला.तसेच मानवाने लाकडापासून चाकाची गाडी बनवली.
• मानव हा या कालखंडामध्ये पशुपालन करू लागला
• पॉर्लसदार दगडापासन ू हत्यारे व अवजारे बनवण्यास मानवाने सरु ु वात केली.
• मानवाने वस्र बनवण्यास सुरुवात केलेली होती.त्याचे पुरावे उत्खननातून प्राप्त झालेले. ठदसते.
नवपाषाण काळ (नवाश्म युग)

पाषाण
• युग/ काळ संस्कृती िक्षण मुख्य स्थळे महत्व
,उपकरण,ववषेषता

नवपाषाण काळ पॉर्लशड उपकरण काश्मीर,आसाम,गारो शेतीचा शोध,वस्र


(नवाश्म युग) संस्कृती टे कड्या,थचराद, तनर्मवती,अन्न
प्रायद्वीपीय र्शजववणे,पशप ु ालन,
भारत,अमरी, चाकाचाशोध,मातीचीभां
कोटठदजी,मेहरगढ डी बनववणे,स्स्िरजीवन,
दगडी उपकरणांना
पॉर्लस दे ण्यास सुरुवात.
नवपाषाण काळातीि महत्वाची स्थळे (नवाश्म यग
ु )

• भारतात नवाश्म युगाच्या आत्तापयंत आि वसाहती सापडल्या असून त्याचा तपशील पुढील प्रमाणे

राज्य स्थळ/ठिकाण ववषेषता/ महत्व

काश्मीर बुझोम जर्मनीत खड्यामध्ये घरे करून


राहत.मातीच्या चल ु ी मत
ृ शरीराला दं डाकृती
खड्यात परु लीजात. मानवार्शवाय काही
प्राण्याच्या शरीर दफन केले जात असे.

कनावटक ब्रह्मथगरी, मास्की,टे क्कल्कोटा नवपाषाण काळातील अवजारे सापडली.

तार्मळनाडू पैयमपल्ली नवपाषाण काळातील अवजारे सापडली.

बबहार थचरांद नवाश्मयगु ीन आयध


ु े काही घराचे अवशेष
सापडले.

आंध्रप्रदे श उतनरु , नागाजन


ुव कोंड
नवपाषाण काळातीि ननवासस्थाने,हत्यारे ,व पषुपािन

• घराचा आकार गोल व चोकोनी होता.काही ठिकाणी जर्मनीतघरे खोदण्याचा


प्रघात होता.
• घराच्या र्भंती कुडाच्या वछप्पर वाशाचे असत.काही ठिकाणी
मातीच्याभेंड्याची घरे असत.
• घरात धान्य सािवण्यासािी राजन बसववले असे.जनावरासािी सुरक्षक्षत गोिा
तयार केला जाई.
• हत्यारे :- हत्यारे घासून-घासून चमकदार,गुळगुळीत व धारधार केली जात
असे. हत्यारामध्ये प्रामुख्याने कुऱ्हाड, फरशा, छीन्या, वाकस, हातोडे,
बानाग्रे,याचां समावेश होता.जमीन नांगरण्याकररता फाळाची तनर्मवती केली
होती.
• पशुपालन:- मानवाने शेतीबरोबर पशुपालन क्षेत्रातही प्रगती केली.शेतीसािी
बैलाची गरज होती,तसेच दध ु ासािी गाई,म्है स,शेळ्या, मेंढ्याची गरज
होती.त्या प्राण्यांना मानवाने पाळीव बनववले.
नवपाषाण काळातीि कृषीजीवन,अन्नपद्धती व वेषभष
ू ा
अिंकार

• कृषीजीवन:- मानवानेशेती करण्याची कला ववकर्सत केली.व तो


अन्नोताप्दक बनला. जंगलातील धान्याचे अंकुर लक्षात येताच त्यांनी
पेरणीचे तंत्र ववकर्सत केले. यातूनच पुढे शेतीचा ववकास झाला.
• यातन ू गहू, बाली, कडधान्ये,कुळीध, यांची लागवड,केली जाऊ लागली.
• अन्नपद्धती:- शेतीच्याशोधामुळे व हमखास लागवडीचे तंत्र उपलब्ध
झाल्याने त्याचा मासांहार कमी झाला.
• वस्र व प्रावरणे:- कोळ्याच्या जाळी ववकर्सत करण्याची कला स्रीवगावने
ववकर्सत कला म्हणजे ववणकाम कला, या काळात सत ु ी, लोकरी,
चामड्याचे गवताचे ,वनस्पतीच्या सालीपासून तयार केलेले कापड वापरत
होते.
• अलंकार:- या काळात स्री –पुरुषांना नटण्या- मुरडण्याची हौस होती.
त्यासािी ते ववववध प्रकारच्या मण्यापासन ू आभष ू णे तयार करत
असत.यामध्ये शंख, माती,गारगोटी, गोमदे , हस्स्तदं त, आदीचा समावेश
होता.
नवपाषाण काळातीि समाजजीवन,धममकल्पना व व्यापार

• समाजजीवन:- या काळातील मानवाचे जीवन शेतीवर अवलंबून होते.


शेती ही वसाहतीच्या मालकीची होती ती सामठू हकरीत्या कसली जात असे.
पशुधणासािी काही जमीन राखीव िे वली जात असे.पशुवरील मालकी ही
कौटुंबबक व जर्मनीवरील मालकी सामद ु ातयक होती.
धमवकल्पना :-शेतीपासन ू अन्नप्राप्ती होत असल्याने जमीन,जल, सय ू ,व पाउस
यासारख्या तत्ववाची वाढ होऊन त्यांना दे वत्व दे ण्यात आले. मशागतीसािी
मनुष्य बळाची गरज असल्याने मातद ृ े वता ही पुजतनय झाली.दे वताची मंठदरे
उभारण्याची प्रिा आरं भ झाली होती.पूजा ववधीचे महत्व वाढले.
• व्यापार:-
• िोड्याफार प्रमाणात व्यापार अस्स्तवात असल्याचे ठदसते. व्यापाराचा वाव
कमी असला तरी ती संकल्पना लोकात रूढ असल्याचे उपलब्ध परु ाव्यावरून
स्पष्ट होते. गुराची खरे दी-वविी केली जात होती. मण्याची खरे दी-वविी केली
जात होती.
नवपाषाण काळातीि हत्याराचे चचत्रे


नवपाषाण काळातीि पषप ु ािन व ननवासस्थाने
चचत्रे

नवपाषाण काळातीि कृषीजीवन व घराची चचत्रे


नवपाषाण काळातीि (नवाश्म यग
ु ) चचत्रे


नवपाषाण काळातीि हत्याराचे चचत्रे


Thank you

You might also like