Professional Documents
Culture Documents
चौसष्ट कलांची यादी - विकिपीडिया
चौसष्ट कलांची यादी - विकिपीडिया
पारंपरिकतेनं मानल्या गेलेल्या कला ६४ आहेत. परंतु प्रबंधकोशात कलांची संख्या ७२ सांगितली आहे तर 'ललितविस्तर' या
ग्रंथात पुरुषकला या मथळ्याखाली त्यांची ८६ नावे दिली आहेत. क्षेमेंद्र या काश्मिरी पंडिताने आपल्या 'कलाविकास' या ग्रंथात
कलांची फार मोठी सूची दिली आहे. या सूचीतील ६४ कला या जनोपयोगी कला असून त्यापैकी निम्म्या पुरुषार्थाच्या
प्राप्तीसाठी व निम्या मात्सर्य शीलप्रभान मान यासंबंधी असल्याचे सांगितले आहे. याशिवाय सोनाराच्या सोने चोरण्याच्या ६०
कला, वेश्यांना मोहीत करून त्यांच्याकडून पैसे लुबाडण्याच्या ६४ कला, १० भेसज कला, १६ कायस्थांच्या कला, त्याचप्रमाणे
१०० सारकला यांचीही त्या ग्रंथात चर्चा के ली आहे.
पुरातनकाळी ज्या चौदा विद्या आणि चौसष्ट कलांमध्ये पारंगत असणे अपेक्षित होते त्या खालीलप्रमाणे आहेत:
चौदा विद्या
चार वेद + सहा वेदांगे + न्याय, मीमांसा, पुराणे व धर्मशास्त्र अश्या एकू ण चौदा विद्या.
चार वेद :
1. ऋग्वेद
2. यजुर्वेद
3. सामवेद
4. अथर्ववेद
सहा वेदांगे
1. व्याकरण- भाषेतील शब्दांच्या व्यवहाराचे शास्त्र.
2. ज्योतिष- खगोलशास्त्र
चौसष्ट कला
हेही पहा
चौदा विद्या
"https://mr.wikipedia.org/w/index.php?
title=चौसष्ट_कलांची_यादी&oldid=2113921" पासून हुडकले
शेवटचा बदल २ महिन्यां पूर्वी KiranBOT II कडून