You are on page 1of 21

Panchyatraj Short Notes Page |1

स्थानिक स्वशासनाची उत्क्ाांती


• विल्यम रॉबसन - स्थानिक शासि म्हणजे लोकशाहीचा कणा होय.

• डी. टोकिील - स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकशाहीचा पाळणाघर.

• जे.बी. क्लाकक - स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे राज्य सरकार व जिता यामधील दुवा.

• लॉडक मेयो - आर्थि क नवकेंदीकरणाचा ठराव (1870)

• लॉडक मेयो - आधुनिक िागरी स्थानिक स्वशासिा नवषयी भारतातील पहहला ठराव

• लॉडक ररपन - स्थानिक स्वराज्य संस्थेचा जिक (1882)

• हॉबहाऊस - रॉयल कर्मशि (1907)

• 1954 - घटक राज्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मंत्र्ांची पहहली बैठक (अध्यक्षा राजकुमारी अमृता कौर - शशमला येथे)

• 1926 - अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य शासि संस्था

• 1935 - स्थानिक स्वशासिाची जबाबदारी प्ांतावरच सोपनवली

• 1688 - भारतातील पहहली मिपा (मद्रास)

• 1842 - भारतातील पहहला म्युनिशसपल कायदा (बंगालमध्ये)

• 1873 - मुंबईचा म्युनिशसपल ॲक्ट

• 1899 - कलकत्ता म्युनिशसपल कायदा

• 1922 - आउटलाईि स्किम ऑफ स्वराज (कल्पिा : र्चत्तरं जि दास आखण भाविा दास)

• पंचायत राज संस्था चे “स्वशासनाच्या संस्था” घटिेच्या - मागगदशगक तत्त्ांमध्ये

• महाराष्ट्रात पंचायतराज संस्थांमध्ये स्कियांसाठी आरक्षण - 50 % (भारतात 33 %)

• शजल्हा नियोजि सर्मतीची स्थापिा ही पंचायती द्वारे आखण िगरपाशलका द्वारे केलेल्या योजिांचा एकत्रीकरण करते.

• 73 व्या घटना दुरुस्ती चे उद्दिष्टे - लोकशाही नवकेंद्रीकरण सामर्थ्गशाली करणे िागरी समाजाचा सहभाग वाढनवणे िागरी
स्थानिक संस्था आर्थि क दृष्ट्या सक्षम व स्वयंपूणग बिनवणे.

• पंचायती नवसशजि त झाल्यावर निवडू ि आलेल्या पंचायतीला पूणग कायगकाळ उपभोगता येत िाही फक्त उवगररत काळच उपभोगता
येतो.

• हॅ चे सममती - ग्रामीण भागातील ग्रामपंचायचीचे सवेक्षण करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये महहलांिा मतदािाचा अर्धकार
दयावा (1925)

• पंडडत नेहरु - "जो पयगत लोकशाहीचा नवचार िालच्या म्हणजेच िेडे स्तरापासूि होत िाही, तोपयंत लोकशाही यशस्वी होऊ
शकत िाही."

पंचायत राज स्वीकारणारे राज्य रिक : (RAAT KO PUMP)


R - राजस्थान A – आंध्रप्रदेश A - आसाम T - ताममळनाडू K - कनााटक
O – ओररसा P – पंजाब U - उत्तर प्रदेश M - महाराष्ट्र P - पश्चिम बंगाल

VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI MOB. NO. 8530370674 / 9067580048 / 8668920552


Panchyatraj Short Notes Page |2

73 वी घटनादुरूस्ती (भाग 9 – पंचायती) 74 वी घटनादुरूस्ती (भाग 9A – नगरपालिका)


• 24 एप्रप्रल 1993 अंमल • 1 जून 1993 अंमल
• 11 वी अिुसूची समानवष्ट • 12 वी अिुसूची समानवष्ट
243 व्याख्या 243 (P) व्याख्या
243 (A) ग्रामसभा 243 (Q) िगरपाशलका स्थापना
243 (B) पंचायतीची स्थापना 243 (R) िगरपाशलका रचना
243 (C) पंचायतीची रचना 243 (S) वाडा सममत्ांची स्थापना व रचना
243 (D) आरक्षण 243 (T) आरक्षण
243 (E) कालावधी 243 (U) कालावधी
243 (F) सदस्ांची अपात्रता 243 (V) सदस्ांची अपात्रता
243 (G) अर्धकार व जबाबदाऱ्या (29 बाबी) 243 (W) अर्धकार व जबाबदाऱ्या (18 बाबी)
243 (H) पंचायतींिा कर लावण्याचा अर्धकार 243 (X) िगरपाशलकांिा कर लावण्याचा अर्धकार
243 (I) प्रवत्त आयोग 243 (Y) प्रवत्त आयोग
243 (J) लेखापररक्षण 243 (Z) लेखापररक्षण
243 (K) प्रनवडणूका 243 (ZA) प्रनवडणूका
243 (L) लागू करणे (केंद्रशाशसत प्देशांिा) 243 (ZB) लागू करणे
243 (M) लागू िसणे(अिुसूर्चत क्षेत्रांिा) 243 (ZC) लागू िसणे
243 (N) कायदे अस्तित्वात राहणे 243 (ZD) जजल्हा प्रनयोजन सममती
243 (O) न्यायालयीन हिक्षेप प्रप्रतबंध 243 (ZE) महानगर प्रनयोजन सममती
243 (ZF) अस्तित्वात राहणे
243 (ZG) न्यायालयीन हिक्षेपास प्रप्रतबंध

73 व्या घटनादुरुस्तीमधील अवनिायक तरतूदी 73 व्या घटनादुरुस्तीमधील ऐच्छिक तरतूदी


• ग्रामसभेची स्थापिा • नवधािसभा आखण संसद सदस्ांिा पंचायतीमध्ये
• तीि स्तरावर पंचायती (गाव, मधला, शजल्हा). सदस्त्व देणे.
• तीि स्तराकररता सवग सदस् निवडीकररता प्त्यक्ष • पंचायतीमध्ये ओबीसींिा आरक्षण देणे
निवडणूक पद्धत. • पंचायतीिा अर्धकार प्दाि करणे
• मधला स्तर व शजल्हा स्तर सभाध्यक्षांच्या निवडीकररता • पंचायतीिा आर्थि क अर्धकार प्दाि करणे.
अप्त्यक्ष निवडणूक पद्धत • सामाशजक न्याय व आर्थि क नवकास याकररता योजिा
• निवडणूक लढनवण्यासाठी ककमाि वय 21 वषग आवश्यक तयार करण्यासाठी पंचायतीकडे अर्धकार व जबाबदाऱ्या
• सवग स्तरावर SC,ST यांिा आरक्षण (सदस् व अध्यक्ष
पदांकररता)
• सवग स्तरावर महहलांिा ककमाि 33% आरक्षण.
• पंचायतीचा कमाल कालावधी 5 वषग आखण मुदतपूवग
नवसशजि त झाल्यास 6 महहन्याच्या आत निवडणूक घेणे
बंधिकारक.
• राज्य निवडणूक आयोगाची स्थापिा
• दर 5 वषागिंतर राज्य नवत्त आयोगाची स्थापिा

VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI MOB. NO. 8530370674 / 9067580048 / 8668920552


Panchyatraj Short Notes Page |3

समित्या
िर्क केंद्रस्तरीय सममतीचे नाि िर्क केंद्रस्तरीय सममतीचे नाि
1957 बळिंतराि मेहता 1966 जी. रामाचंद्रम्म सममती
1960 बी. आर. राि 1966 तख्तमल जैन
1960 व्ही. टी. कृष्णम्माचारी 1969 व्ही. रामानाथन सममती
1961 एस. बी. ममश्रा 1972 एन. रामाकृष्णय्या
1961 बी. ईश्वरन् 1976 दया चोबे सममती
1962 जी. आर. राजगोपाल 1977 अशोक मेहता
1963 द्ददिाकर सममती 1985 जी. व्ही. के. राि
1993 रामाकृष्णय्या सममती 1986 ससिं घिी सममती
1963 संथानम सममती 1986 सरकाररया आयोग
1966 आर. के. खन्ना 1988 थंगन सममती

बलिंतराय मेहता सममती (1957) : संथानम सममती (1963) :


• स्थापिा 16 जािेवारी 1957 • ग्रामपंचायतीला दरडोई 1 रु. अिुदाि द्यावं.
• अहवाल सादर 27 िोव्हेंबर 1957 • पंचायतराजमधील कमगचाऱ्यांिा प्शशक्षण देण्यात यावं.
• सदस्- फुलशसिं ग ठाकुर, बी.जी. राव, डी.पी. शसिं ग तख्तमल जैन सममती (1966) :
• रचिा कत्रस्तरीय • शजल्हार्धकाऱ्याला शजल्हा पररषदेमधूि मुक्त करावे.
• शजल्हार्धकारी शजल्हा पररषदेचा अध्यक्ष असावा • गावातील पडीक जमीि भूर्महीिांिा द्यावी.
• पंचायत सर्मतीचे ग्रामपंचायतीव्दारे अप्त्यक्ष गठि • नवत्त महामंडळ स्थापि करावे.
• ग्रा.पं ची स्थापिा प्ौढ व प्त्यक्ष निवडणुकीिे • प्त्येक राज्यािे प्त्येक गावासाठी ग्रामसभा घेण्यात
• शज.प. मध्ये िासदार, आमदार यांिा सदस्त्व यावी.
• ग्रा.प. मध्ये 2 महहला व 1 अिु.जाती-जमाती हे • पंचायत सर्मती सदस् संख्या 20 ते 40 असावी.
स्वीकृत सदस् • ग्रामपंचायत लोकसंख्या 20 हजारपेक्षा जास्त िसावी.
• कर चुकव्ांिा मतदािाचा अर्धकार िाही अशोक मेहता सममती (1977) :
• दोि ककिंवा दोिपेक्षा जास्त ग्रा.पं. ची र्मळू ि • स्थापिा 12 हडसेंबर 1977
न्यायपंचायत • राष्ट्रीय पातळीवरील "मूल्यमापि सर्मती" म्हणूि
• सामूदाय नवकास कायगक्रमाच्या अंमलात अर्धक ओळि
कायगक्षमता आणण्यासाठी उपाययोजिा सुचनवणे • सदस् - प्काशशसिं ह बादल, एम. जी. रामचंद्रि, एस.
व्ही.टी. कृष्णम्माचारी सममती (1960) : एम. िंबुद्रीपाद
• स्थापिा 1960 • सर्मतीचे सदस् सर्चव - श्री. एस.के. राव
• अहवाल सादर 1962 • रचिा व्व्दस्तरीय

• रचिा कत्रस्तरीय • प्त्यक्ष निवडणूकीला प्ाधान्य

• प्त्येक गावाचा नवकास आरािडा असावा • 4 वषागचा कायगकाळ


• न्यायपंचायती व पंचायती नवभक्त
• नवकास गट हा नियोजिाचा घटक मािावा

VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI MOB. NO. 8530370674 / 9067580048 / 8668920552


Panchyatraj Short Notes Page |4

• शजल्हा नियोजि सर्मतीची स्थापिा िसंतराि नाईक सममती (1960) :


• िोकरभरती करता स्वतंत्र मंडळ • स्थापिा 22 जूि 1960
• पंचायतराज संस्थांिा कर लादण्याचे अर्धकार • अहवाल सादर 15 माचग 1961
• शज.प. अध्यक्षांची प्त्यक्ष निवडणूक • रचिा कत्रस्तरीय
• अिुसूर्चत जाती व जमाती साठी रािीव जागा • प्त्यक्ष निवडणूक
• पंचायतराज मंत्री - पंचायतराज संस्थांच्या कामकाजावर • अिुसूर्चत जाती-जमाती महहला सदस् िसल्यास एक
लक्ष ठे वण्यासाठी सदस् स्वीकृत करावा
• शज.प.ला शजल्हापररषदीय आर्थि क नियोजिाची • शजल्हापररषदेमध्ये आमदार व िासदारांिा प्नतनिर्धत्व
जबाबदारी िसावे
• न्याय पंचायतीची वेगळी व्वस्था करणे
• शजल्हापररषदेवर शजल्हार्धकारी िेमावा
• राजकीय पक्षांचा िुला सहभाग असावा
• पंचायत सर्मती ही शजल्हापररषद व ग्रामपंचायत
जी.व्ही.के. राि सममती (1985) :
यांमधील दुवा
• शज.प. ला मध्यवती स्थाि
• निवागर्चत सदस्ाकडू ि त्यांच्यापैकी एकाची सभापती
• शजल्हा नवकास पदाची निर्मि ती
म्हणूि निवड
• राज्य स्तरावर मुख्य सर्चव दजागचा नवकास आयुक्त
• ग्रामपंचायत स्थापिाकररता ककमाि लोकसंख्या 1000
• ग्रामीण नवकास व दाररद्र्य निमूगलि हा पंचायत राज्य
• कजग पुरवठा करण्यासाठी "स्थानिक नवत्तीय महामंडळ"
प्भावी माध्यम
• नवभागीय आयुक्ताच्या अध्यक्षतेिाली "सल्लागार
• अपररहायग कारणाशशवाय बरिास्ती िको
सर्मती"
• ग्रामीण नवकासासाठी प्शासकीय व्वस्था
• ग्रामीण भागात स्थानिक स्वशासिाचे प्ारूप कसे
• टीका - पंचायत राज व्वस्था मूळाशशवाय रोप
असावे असे त्यांिी सांनगतले
• स्थानिक नियोजि व नवकासामध्ये पंचायती राज
• महाराष्ट्रात पंचायतराजची स्थापिा - 1 मे 1962
संस्‍थेची प्मुि भूर्मका
ल.ना. बोंमगरिार सममती (1970) :
हनुमंतराि मेहता सममती (1984) :
• स्थानिक पातळीवर नवकेंद्रीत नियोजि • स्थापिा 2 एनप्ल 1970

• शजल्हार्धकाऱ्यांच्या अर्धपत्यािाली स्वतंत्र शजल्हा • अहवाल सादर 15 सप्ट ेंबर 1971


नियोजि संस्था • सर्चव- व्ही. व्ही. मंडलेकर
• शजल्हार्धकारी हा समन्वयक म्हणूि पंचायत संस्थेशी • शज.प. मध्ये "पशुसंवधगि व दुग्धनवकास" ही सर्मती
जोडलेला असावा स्थापिा
ससिं घिी सममती (1986) : • "सहकार" हा नवषय शजल्हा पररषदेला सोपवावा
• उद्देश : पंचायतराजचे पुिगगठि करणे (पुिस्थागपिा) • सरपंच सर्मतीची स्थापिा (15) सदस्ीय
• ग्रामसभेला - प्त्यक्ष लोकशाहीचे प्नतक • ग्रामपंचायत स्थापिेसाठी ककमाि 500 लोकसंख्या
• पंचायतराजला घटिात्मक दजाग देण्यात यावा. • न्याय पंचायती रद्द कराव्ा
• पंचायतराजमध्ये वेळेवर निवडणुका घेण्यात याव्ा व • सरपंचांिा मािधि दयावे
संनवधािात तरतुद करावी. • उपमुख्य कायगकारी अर्धकारी पदाची निर्मि ती
• पंचायतराजला वैधानिक दजाग देण्यात यावा.
• ग्रामसेवकासाठी ककमाि पात्रता पदवी
पी.के. थंगन सममती (1988)
• प्त्येक शजल्ह्यात "कृषी उदयोग महामंडळ"
• दर पाच वषांिी निवडणूका
• शजल्हा स्तरावर "शजल्हा नियोजि व मूल्यमापि" सर्मती
• शजल्हा नियोजिासाठी एकमेव संस्था – शजल्हा पररषद

VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI MOB. NO. 8530370674 / 9067580048 / 8668920552


Panchyatraj Short Notes Page |5

• आमदार व िासदारांिा शज.प. वर प्नतनिधीत्व िाही पोपटराि पिार सममती (2016) :


• ग्रामसभेच्या ककमाि 2 बैठका घ्याव्ात • सरपंचांची निवड थेट जितेकडू ि केली जावी
• पंचायत सर्मती मध्ये सरपंच पररषद असावी • ग्रामपंचायतीिे उत्पन्नाची साधिे निमागण करावी
• शजल्हा नियाजि आखण नवकास मंडळे स्थापि पद्दहला प्रशासकीय आयोग (1966) :
बाबूराि काळे सममती (1980) • अध्यक्ष : मोरारजी देसाई
• स्थानिक उपकरात वाढ करण्याचा अर्धकार • शशफारस : पंचायतराज संस्थच्य
े ा मुख्य कायगकारी भाग
शजल्हापररषदांिा शजल्हा पररषदच्या स्वरुपात शजल्हा पातळीवर स्थापि
• ग्रामसेवकाकडे दोि पेक्षा जास्त ग्रामपंचायतीचा करावा.
कारभार देऊ िये दुसरा प्रशासकीय आयोग (2005-06) :
• गटनवकास अर्धकारी वगग एक दजागचा असावा • अध्यक्ष : नवरप्पा मोईली
• रोगनियंत्रण कायगक्रम शज.प. कडे सोपवावे • शशफारस : शहरी स्थानिक शासि कत्रस्तर
पी.बी. पाटील सममती : (1984) असावं.(िगरपररषद, प्भाग सर्मती आखण क्षेत्र
• ग्रामपंचायतीचा प्शासकीय व आर्थि क बाबीसंबंधी सर्मती)

• पंचायतराज कायद्याचे एकत्रीकरण करावे • िगरपंचायतीला वगळण्यात आलं होतं.


• या आयोगाचा 'स्थानिक शासि' यावरील अहवाल.
• "शजल्हा नवकास नियोजि व मूल्यमापि मंडळ"
पुढील उपिावािे सादर केला आहे
• राज्य स्तरावर "स्वतंत्र निवडणूक मंडळाची" स्थापिा
• 'अॅि इिस्पायरींग जिी इि टू द फ्युचर'. (An
• पंचायत सर्मतीचे सभापती हे शजल्हा पररषद पदशसध्द
Inspiring Journey into the future)
सदस् असावे o मोगा - सरपंच
• िगर पररषदेचे अध्यक्ष हे शजल्हा पररषद सहयोगी सदस् o परगणा - अमलगुजार
असावे
o प्रांत - अमीर
• सरपंचािा मािधिाऐवजी वानषि क आनतर्थ् भत्ता
o सशक - शशकदार
• शज.प. पदार्धकाऱ्यांवर अनवश्वास ठराव िामंजूर
o संग्रहण - 10 गावे
झाल्यास 1 वषग अनवश्वास ठराव मांडता येत िाही
o खािकरटक - 200 गावे
• SC/ST लोकसंख्येच्या प्माणात आरक्षण
o द्रोणप्रमुख - 400 गावे
• महहलांिा 1/4 (25%) जागा रािीव
o ग्राम - 500 कुटुं ब

• िगरपाशलका नियोजिात सुधारणा सुचनवल्या - राजा वेल्हा


• पेसा कायदा 1996 - लघु वि उत्पादिाची मालकी आखण ग्रामीण बाजाराचे व्वस्थापि
• ‘मुख्य सर्चव’‍यांिा राज्यासाठी “नवकास आयुक्त”‍म्हणूि ओळिले जाते.

VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI MOB. NO. 8530370674 / 9067580048 / 8668920552


Panchyatraj Short Notes Page |6

ग्रािपंचायत
महाराष्ट्र ग्रामपंचायत अमधवनयम 1958 ग्रामपंचायत स्थापनेचे वनकर् (राज्यशासनाव्दारे )

• 2012 मध्ये िावात बदल • स्वतंत्र महसुली गाव


• 1 जूि 1959 पासूि लागू • ककमाि लोकसंख्या 2000
• महािगरपाशलका, िगरपाशलका, कटकमंडळे सोडू ि • दरडोई वानषि क उत्पन्न ककमाि 30 रू.
संपूणग महाराष्ट्राला लागू. • स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापि करण्याची मागणी लोकांकडू ि
• ग्रा. पं. स्थापिेचा अर्धकार - नवभागीय आयुक्त

ग्रामपंचायत रचना ग्रामपंचायत प्रभाग/िाडक

• 7 ते 17 सदस् • मतदार संघाला प्भाग ककिंवा वाडग म्हणतात


• ग्रामपंचायत सदस् संख्या : शजल्हार्धकारी ठरवतो. • प्भागाची संख्या : शजल्हार्धकारी
• ग्रामसभेच्या पहहल्या सभेचा हदवस : शजल्हार्धकारी • प्भाग रचिा : तहशसलदार
• लोकसंख्या 600 पेक्षा कमी असल्यास गट ग्रामपंचायत • एका प्भागात : 2-3 सदस्
स्थापि करावी लागते • एका ग्रामपंचायतीत : 3-6 प्भाग
राजीनामा सरपंच ि उपसरपंच पगार
• सदस् सरपंचाकडे • 75% - राज्यशासि
• उपसरपंच सरपंचाकडे • 25% - ग्रामपंचायत निधीतूि
• सरपंच पंचायत सर्मती सभापतीकडे
सरपंच वनिडणूक उपसरपंच वनिडणूक
• थेट जितेतूि ( पोपटराव सर्मतीची शशफारस) • िोटीस 3 हदवस अगोदर (पहहल्या सभेत निवडणूक)
• उपसरपंचपदी आरक्षणाची तरतूद िाही • अध्यक्षस्थािी सरपंच (निणागयक मत हक्क)
• सरपंच व उपसरपंच यांिा निलंनबत करता येत िाही • गणसंख्या - 1/2 सदस्
• तहकूब करता येते/ दुसरी सभेत तहकूब िाही

ग्रामपंचायतीच्या सभा ग्रामसभा


• दर महहन्याला एक ग्रामसभा (वषागतूि – 12) • सवग प्ौढ िी-पुरूष (मतदार यादीतील)
• बोलवण्यास कसूर शजल्हार्धकारी अंनतम निणगय • वषागतूि ककमाि 4 सभा
• अध्‍यक्ष : सरपंच / उपसरपंच / सदस्ांपैकी एक • दोि सभा दरम्याि चार महहन्यापेक्षा जास्त अंतर िसावे
• साधारण सभा - ककमाि 3 हदवस पूवी िोटीस • अध्यक्ष - सरपंच / उपसरपंच / ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्
• नवशेष सभा ककमाि 1 हदवस पूवी िोटीस • सवग गैरहजर (1 आठवडा तहकूब)
• ग्रामपंचायत सभा गणसंख्या - 1/2 सदस् • पुन्हा गैरहजर BDO प्ार्धकारी अर्धकृत अध्यक्ष
• ग्रामसभेच्या सभेचा पहहला हदवस शजल्हार्धकारी • गणसंख्या - 15% / 100 मतदार यापैकी कमी संख्या
ठरवतील • साधारण सभा - ककमाि 7 हदवस पूवी िोटीस
• सरपंच निवडणुकीत समसमाि मते पडल्यास र्चठ्ठया • नवशेष सभा - 4 हदवस पूवी िोटीस
टाकूि ठरवते • ग्रामसभा उत्तरदार्यत्वाची हमी देते
• ग्रामसभा अर्धक बोलवण्याचा अर्धकार - सरपंच, गट
नवकास अर्धकार, मुख्य कायगकारी अर्धकारी

VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674


Panchyatraj Short Notes Page |7

ग्रामपंचातीिर वनयंत्रण ग्रामपंचायत सचचि


• कतगव् पार पाडण्यास भाग - स्थायी सर्मती • ग्रामसेवक
• ग्रामपंचायत मूदतपूवग नवसजगि - राज्यशासि • िेमणूक - मुख्य कायगकारी अर्धकारी
• ग्रापंचायतीच्या कायागलयाची तपासणी – सीईओ • वेति - शजल्हानिधीतूि
• शज.प. आखण पं.स. िे आदेश हदल्यास ग्रापंचायतवर • वगग तीि चा कमगचारी
बंधिकारक • निवड - शजल्हा निवड सर्मती

कमकचारी नेमणूका द्दहशोब तपासणी


• ग्रामपंचायत • 25 हजार पेक्षा कमी असल्यास शज.प. कडू ि
• िचग-ग्रामपंचायत 50%, राज्यशासि 50% • 25 हजार पेक्षा जास्त असल्यास स्थानिक निधी लेिा
• ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाच्या 35 % िचग कमगचाऱ्यांवर सर्मतीकडू ि

ग्रामविकास सममत्या ग्रामपंचायतीला कजे


• ग्रामसभा ग्रामपंचायतीशी चचाग करूि स्थापिा • ग्रामपंचायतीला कजे मंजूर:- शजल्हा पररषद
• मुदत - ग्रामपंचायतीच्या मुदतीएवढी • महसूली उत्पन्नाच्या पाचपटीपेक्षा जास्त िाही
• रचिा :- 12-24 सदस् • नवत्तीय वषागत एका पेक्षा जास्त कजग िाही
• पदशसध्द सदस् - सरपंच • कजगपरतफेड कमाल 10 वषग
• पदशसध्द सदस् सर्चव- ग्रामसेवक • शज.प. ला कारणे लेिी िमूद करूि कजग परतफेडीचा
• ककमाि 1/3 सदस् ग्रामपंचायतीचे ; 50% महहला कालावधी 15 वषागपयंत वाढवू शकते
• महहलांसाठी सर्मती असल्यास - 3/4 महहला • ग्रा.पं ला शजल्हा ग्रामनवकास निधीतूि कजे र्मळनवण्याची
• ग्रामनवकास सर्मतीकडील काये काढता येतात - इच्छा असल्यास ग्रामपंचायतीच्या 2/3 सदस्ांचे बहुमत
ग्रामसभेत 2/3 बहुमतािे • स्थायी सर्मती - कामाच्या िचागच्या कमाल 75% रक्कम
• 45 हदवसाच्या आत ग्रामनवकास सर्मती पुिगघरटत कजग म्हणूि देऊ शकते
करता येते. • परतफेड- 20 वषग / कारणे लेिी िमूद करूि 25
• लाभाथीस्तर उपसर्मती :- कमाल 12 सदस् , 50% वषागपयंत
महहला
ग्रामवनधी सजल्हा ग्रामविकास वनधी
• ग्रामपंचायतीला प्ाप्त होणाऱ्या रकमा • ग्रामपंचायतीिे हदलेल्या अंशदािातूि प्त्येक शजल्ह्यात,
• ग्रामसेवकद्वारे - साप्ताहहक अहवाल ग्रामसभेला (0.20% - 10%) ग्रामपंचायतीव्दारे
• ग्रामसेवक द्वारे माशसक अहवाल - BDO ला • ग्रामपंचायतीला कजे देणे
• ग्रामपंचायतींिी हदलेल्या अंशदािावर व्ाज देणे.

अथकसंकल्प सरपंच-उपसरपंच यांच्यािर अविश्वास ठराि


• 5 जािेवारी पयंत ग्रामपंचायतीसमोर सरपंचाव्दारे • नवशेष सभेची मागणी कोणाकडे- तहसीलदारकडे.
• 31 जािेवारी अंनतम स्वरूप • मागणी करणारे ककमाि सदस्- 2/3
• 28 फेब्रुवारीपयगत अथगसंकल्पास मान्यता • अनवश्वास प्स्तावावेळी अध्यक्ष - तहशसलदार
• पंचायत सर्मतीला सादर • अनवश्वास ठराव मंजरु ी कररता आवश्यक बहुमत - 3/4
• पंचायत सर्मतीला अथगसंकल्प अमान्य करण्याचा • बहुम संबंर्धतांिा वाद निमागण झाल्यास 7 हदवसात
अर्धकार िाही शजल्हार्धकाऱ्यांकडे तक्रार.
• ग्रामपंचायतीच्या कामाचे नवषय :- 79 • वाद बाबत अपील - नवभागीय आयुक्ताकडे (7हदवसात)

VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674


Panchyatraj Short Notes Page |8

• निवडीपासूि 2 वषग आखण मुदत संपण्यापूवी लगतचे 6


महहिे अनवश्वास ठराव मांडता येत िाही.

एकापेक्षा जास्त जागेिर वनिडून आल्यास महत्वाच्या कलमा (अमधवनयम 1958)


7 हदवसांच्या आत शजल्हार्धकाऱ्यांकडे एक जागा सोडू ि अन्य • सरपंच निवडणूक - कलम 30
जागांचा राजीिाम हदला िसेल तर नतच्या सवग जागा ररकाम्या • ग्रामसेवक - कलम 60
होतील. • अनवश्वास - कलम 35
• ग्रामसभा - कलम 5
इलेक्‍टॉवनक िोरटिं ग मशीनिरील मतपवत्रका
प्रिगक मतपवत्रकेचा रं ग
अिुसूर्चत जाती कफका गुलाबी
अिुसूर्चत जमाती कफका हहरवा
ओ.बी.सी. कफका नपवळा
सवगसाधारण पांढरा
जितेकडू ि थेट निवडावयाचा सरपंचाच्या कफका निळा
मतपकत्रकेचा रं ग

िाद वििाद प्रथम तक्रार कालािधी अंवतम वनणकय / अपील


वनिडणुकीच्या िैधतेचेविर्यी हदवाणी न्यायाधीशांकडे निकाल जाहीर हदवाणी न्यायाधीश
झाल्याच्या 15
हदवसाच्या आत अजग
(सदस्/मतदािाद्वारे )
अपात्र त्यामुळे जागा ररक्त शजल्हार्धकाऱ्यांकडे 60 हदवसाच्या आत शजल्हार्धकाऱ्यांच्या
त्यािरील प्रश्न उद्भिल्यास निणगय निणगयािंतर 15 हदवसाच्या
आत निणगय. अपील
नवभागीय आयुक्तांकडे
अनुपस्थस्थती कारणािरून िाद शजल्हा पररषद अध्यक्षांकडे 60 हदवसाच्या आत शजल्हा पररषद अध्यक्षांच्या
वनमाकण झाल्यास निणगय निणगयांवर 15 हदवसाच्या आत
राज्य शासिाकडे
अविश्वास ठराि विमधग्राह्य ते शजल्हार्धकाऱ्यांकडे निणगय 7 हदवसाच्या आत निणगय शजल्हार्धकाऱ्यांच्या
विर्यी प्रश्न उद्भिल्यास देण्याचा कालावधी 30 निणगयािंतर सात हदवसाच्या
हदवस आत नवभागीय आयुक्तांकडे

• सरपंच उपसरपंच व यांचे पद ररक्त झाल्याच्या हदिांकापासूि 30 हदवसाच्या आत निवडणूक घेण्यात यावी.
• ग्रामपंचायत सदस्ांचा कालावधी - ग्रामपंचायतीच्या पहहल्या बैठकीपासूि पाच वषागपयंत.
• टीप - गणपूती : नबहार - 12.5% ; चंदीगढ - 20% ; छत्तीसगढ - 10% ; कत्रपुरा - 5%

VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674


Panchyatraj Short Notes Page |9

पंचायतसमिती
• महाराष्ट्र शजल्हा पररषद आखण पंचायत सर्मती अर्धनियम 1961 (बृहि मुंबई सोडू ि)
• स्थापना - प्त्येक नवकास गटाकररता एक पंचायत सर्मती असते (नवकास गट - ठरवण्याचा अर्धकार राज्य
शासिास ; राज्यपालाव्दारे घोषीत)
• रचना - 4 ते त्या पंचायत सर्मती शेत्रात असणाऱ्या शज.प. सदस् संख्येच्या दुप्पट.
• आरक्षण - SC/ST लोकसंख्येच्या प्माणात, OBC - 27%, महहलांिा ककमाि 50%
• पंचायत सर्मतीचा प्शासकीय प्मुि व सर्चव - गट विकास अमधकारी
• 1 निवागचण गणात (मतदारसंघातूि) - 1 सदस्
• पंचायत सममतीचा सभापती ि उपसभापती :
• निवड पध्दत- निवागर्चत सदस् त्यांच्यापैकी सदस्ांिा निवडतात
• कालावधी- अडीच वषग
• उपसभापती पदाला आरक्षणाची तरतूद लागू िाही
• गैरवतगिाच्या कारणावरूि राज्य शासि पदावरूि काढू शकते
• राजीिामा
o सभापती - शजल्हा पररषद अध्यक्षाकडे
o उपसभापती - सभापतींकडे
o सदस् - सभापतींकडे
• रजा :
o नविापरवािगी - 30 हदवस
o पं.स. च्या मंजुरीिे - 31 ते 90 हदवस
o स्थायी सर्मतीच्या परवािगीिे - 91 ते 180 हदवस
o 180 हदवसांपेक्षा जास्त रजा मंजूर करता येत िाही
• अविश्वास ठराि :
o नवशेष सभेची मागणी – शजल्हार्धकाऱ्यांकडे
o नवशेष सभेची मागणी कररता ककमाि सदस्- 1/3
o नवशेष सभा कोणत्याही कारणास्तव तहकूब केली जाणार िाही
o सभेचा अध्यक्ष - शजल्हार्धकारी ककिंवा त्यािे प्ार्धकृत केलेली व्क्ती
o ठराव मंजूरी कररता आवश्यक बहुमत - ककमाि 2/3
o पद महहलेकररता रािीव असतांिा ठराव मंजूरीकररता बहुमत - ककमाि 3/4
o अनवश्वास ठराव कधी मांडता येत िाही - निवडीपासूि 6 महहिे
o अनवश्वास ठराव फेटाळल्यास त्या हदवसापासूि 1 वषग अनवश्वास ठराव मांडता येत िाही.
• पंचायत सममतीच्या सभा :
o पहहली सभा – शजल्हार्धकारी
o पहहल्या सभेिंतर सभा बोलावण्याची जबाबदारी – सभापती

VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674


Panchyatraj Short Notes P a g e | 10

o सभापतीिे सभा ि बोलवल्यास नवभागीय आयुक्त सभा बोलावतात


o सभांची ककमाि संख्या- दर महहन्यात एक
o सवगसाधारण सभेची िोटीस - ककमाि 10 हदवस पूवी ; नवशेष सभा िोटीस - 7 हदवस पूवी
o सभेची गणसंख्या - ककमाि 1/3 सदस्
• सरपंच सममती (कलम 77A) :
o स्थापिा प्त्येक पंचायत सर्मतीमध्ये
o सदस्संख्या- 15 सरपंच ककिंवा 1/5 सरपंच यापैकी जास्त असलेली संख्या
o पदशसध्द अध्यक्ष- उपसभापती
o पदशसध्द सर्चव- नवस्तार अर्धकारी
o सदस्ांचा पदावधी - एक वषग
o स्वरूप- सल्लागार सर्मतीप्माणे
o सभा - दर महहन्याला ककमाि एक सभा, वषागतूि 12
o दोि सभेतील अंतर एक महहन्यापेक्षा जास्त िाही
• पंचायत सर्मती नवसशजि त करण्याचा अर्धकार - राज्य शासि
• पंचायत सर्मती हहशोब तपासणी - महालेिापाल
• अंदाजपत्रक - शज.प. ला सादर व ते शज. प च्या अंदाजपत्रकाचा भाग बिते
• पंचायत सर्मतीिे तयार ि केल्यास गटनवकास अर्धकारी अंदाजपत्रक तयार करतोदोि महहन्यातील अंतर एक महहन्यापेक्षा
जास्त िाही.
• पंचायत सर्मती पूणगपणे शजल्हा पररषद आखण राज्य शासिावर अवलंबूि असते
• पंचायत सर्मतीच्या अंदाजपत्रकास मंजुरी - शजल्हा पररषद
• िागपूर, ठाणे, पुणे येथे पंचायत सर्मती िाही
• पंचायत सर्मतीमध्ये एकूण 75 नवषय आहेत
• पंचायत सर्मती ही नवनवध राज्यात वेगवेगळया िावािे ओळिली जाते
o आंध्रप्रदेश - मंडल प्जा पररषद
o गुजरात - तालुका पंचायत
o कनाकटक - मंडल पंचायत
o केरळ - ब्लाक पंचायत
o आसाम - आंचशलक पंचायत
o अरूणाचल प्रदेश- आंचल सर्मती
o ताममळनाडू - पंचायत संघ
o मध्यप्रदेश - जिपद पंचायत
o जम्मू-कश्मीर - क्षेत्र सर्मती

VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674


Panchyatraj Short Notes P a g e | 11

मिल्हापरिषद
• महाराष्ट्र शजल्हा पररषदेची स्थापिा 1 मे 1960 मध्ये
• प्त्येक शजल्ह्यासाठी एक शजल्हा पररषद
• शजल्हा पररषदेचे प्शासकीय व कायगकारी प्मुि - मुख्य कायककारी अमधकारी
• वनिाकचचत सदस्य - 55 ते 85 (निवागर्चत)
• पदससध्द सदस्य - शजल्ह्यातील पंचायत सर्मतीचे सदस्
• पदससध्द सचचि - उपमुख्य कायगकारी अर्धकारी
• अध्यक्ष राजीनाम - नवभागीय आयुक्ताकडे
• वनिडणूक वििाद - अपीलशजल्हा न्यायाधीशाकडे
• अध्यक्ष - निवागर्चत सदस् त्यांच्यापैकी एका सदस्ाची (आरक्षण असते)
• अध्यक्षाचा कायककाळ - अडीच वषग
• सज. प. अध्यक्ष पदािनती - शजल्हा पररषद ककमाि 2/3 सदस्ांच्या बहुमतािे ठराव मंजूर केल्यास
• अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकररता आरक्षणाची तरतूद िाही
• दहा वषागपेक्षा जास्त अध्यक्ष, उपाध्यक्ष राहता येत िाही
• एकाच वेळी सहकारी संस्थेचा सभापती आखण शज.प. चा अध्यक्ष/उपाध्यक्ष राहता येत िाही
• अविश्वास ठराि :
- नवशेष सभेची मागणी- शजल्हार्धकाऱ्यांकडे
- मागणी कररता ककमाि 1/3 सदस्
- मंजूरीकररता ककमाि 2/3 बहुमत
- महहलेनवरूध्द अनवश्वास ककमाि ¾ बहुमत
- शजल्हार्धकाऱ्यािे नवशेष सभा ि बोलावल्यास नवभागीय आयुक्त बोलावतात
- अनवश्वास ठराव कधी मांडता येत िाही:- निवडीपासूि 6 महहिे
- अनवश्वास ठराव अयशस्वी झाल्यास, तेथूि एक वषग मांडता येत िाही
• अध्यक्ष उपाध्यक्ष यांची पदे ररक्त होण्याची कारणे :- राजीिामा, अपात्र ठरणे , अनवश्वास ठराव, राज्य शासिािे पदावरूि काढणे
• अध्यक्ष एका वषागत सलग 30 हदवसपेक्षा जास्त नविापरवािगी गैरहजर राहहल्यास
• शज.प. च्या सभा:- सभांच्या संख्येवर मयागदा िसते, परं तु दोि सभामध्ये 3 महहन्यापेक्षा जास्त अंतर िसावे
• सवगसाधारण सभेची िोटीस- 15 हदवस अगोदर
• नवशेष - 10 हदवस अगोदर (2/3 सदस्ांिी मागणी केल्यास)
• गणसंख्या-ककमाि 1/3
• मंत्र्ािे सभा घेण्याची मागणी केल्यास शज.प. ची सभा बोलावली जाते
• शज.प. सर्मत्या : एक स्थायी सर्मती, 8 नवषयी सर्मत्या (एकूण 9 सर्मत्या)
• स्थायी सममती :
o पदशसध्द सभापती - शज.प. अध्यक्ष
o पदशसध्द सदस् – नवषय सर्मतीचे सभापती (5)

VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674


Panchyatraj Short Notes P a g e | 12

o शज.प च्या सदस्ामधूि निवडलेले – 8 सदस् ( 2 जागा मागासवगीयांसाठी रािीव)


o पदशसध्द सर्चव- उपमुख्य कायगकारी अर्धकारी
o स्थायी सर्मतीत एकूण 13 सदस् असतात.
o सवगसाधारण सभा िोटीस - 7 हदवस पूवी
o नवशेष सभा िोटीस - 3 हदवसापूवी
o शजल्हा पररषद अध्यक्षांच्या 30 ते 90 हदवसांच्या रजेस मंजुरी स्थायी सर्मती देते.
• विर्य सममत्यांची रचना :
o पदशसध्द सर्चव- शज.प. मधील नवभाग प्मुि
o कृषी सर्मती – सभापती + 10 सदस् + सर्चव
o समाजकल्याण सर्मती – सभापती + 9 सदस् + सर्चव
o इतर नवषय सर्मती – सभापती +8 + सर्चव
o कृषी व पशु संवधगि दुग्धशाळासाठी एकच सभापती
o बालकल्याण व महहला सर्मती सभापती – महहला
o समाजकल्याण सर्मतीची सभापती – मागासवगीय व्क्ती
o शशक्षण सर्मती - 8 सदस्
• जलव्यिस्थापन ि स्विता सममतीची रचना :
o शज.प. अध्यक्ष - पदशसध्द सभापती
o पदशसद्ध सदस् - मुख्य कायगकारी अर्धकारी
o सदस् - सवग नवषय सर्मतीचे सभापती (5)+ निवागर्चत 6+ कायगकारी अर्भयंता (2) + उपमुख्य कायगकारी अर्धकारी (2) +
अप्पर मुख्य कायगकारी अर्धकारी (1) + पाणीपुरवठा व स्वच्छता याबाबतचे ज्ञाि असलेली व्क्ती (2) + नवशेष निमंकत्रत सदस्
• समाजकल्याण सममती :
o अिु.जाती व अिु. जमाती साठी 5 जागा
o त्यापैकी ककमाि 2 जागा अिुसूर्चत जमातीसाठी रािीव
o ओबीसी- 4 जागा
• मुख्य कायककारी अमधकारी :
o प्शासकीय व कायगकारी प्मुि
o राज्यशासि नियुक्ती
o राज्य शासि पदच्युत (2/3 बहुमत ठराव मंजरू )
o शजल्हा निधीतूि पैसे काढण्याचा अर्धकार
• शज.प. ला नवसशजि त करण्याचा अर्धकार – राज्यशासि
• शज.प. च्या कामकाजाची चौकशी- राज्यशासि
• कमगचारी निरथगक िचागस प्नतबंध – नवभागीय आयुक्त
• शज.प./पं.स आदेश अंमलबजावणी निलंनबत – शजल्हा दंडार्धकारी
• शज.प./पं. स बेकायदेशीर ठराव निलंनबत – नवभागीय आयुक्त
• स्थायी/ नवषय सर्मती आपले कोणतेही अर्धकार पंचायत सर्मतीकडे सोपनवता येते
• शज.प. च्या सवगसाधारण बैठका एका वषागत – 4

VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674


Panchyatraj Short Notes P a g e | 13

• शज.प. अध्यक्ष /उपाध्यक्ष नववाद निणगय – 30 हदवसाच्या आत नवभागीय आयुक्त


• शज.प. िे केलेल्या ठरावात 3 महहन्याच्या आत बदल करण्यासाठी शज.प. च्या 50% सदस्ांच्या बहुमतािे ठराव मंजूर केला
पाहहजे
• शज.प. च्या अंदाजपत्रकात – 3% रक्कम अपंगांसाठी रािीव
• शजल्हा पररषदेकडे एकूण 129 कामे सोपनवण्यात आली आहे .
• शज.प. ही नवनवध राज्यात वेगवेगळ्या िावािे ओळिली जाते
o सजल्हा पररर्द - गुजरात, पंजाब, हररयािा, नबहार, उत्तर प्देश, पश्चिम बंगाल
o सजल्हा विकास पररर्द - तार्मळिाडू , किागटक
o महाकामा पररर्द - आसाम

नगिपरिषद
• न.प. ची स्थापना
- प्त्येक लहाि िागरी क्षेत्रासाठी ि.प. ची स्थापिा
- तेथील लोकसंख्या 25,000 ककिंवा त्यापेक्षा जास्त असावी
- नबगर कृषी व्वसाय करण्याचे प्माण 35% पेक्षा कमी िसावे
• न.प. ची रचना :
- लोकसंख्येिुसार निवागर्चत सदस् – 17 ते 65
- िामनिदेशशत सदस् – 5 सदस् ककिंवा निवागर्चत सदस्ांच्या 10% यापैकी कमी संख्या
- “अ”‍वगग 1 लाि पेक्षा जास्त 38 ते 65
- “ब”‍वगग 40,000 ते एक लाि 23 ते 37
- “क”‍वगग 40,000 पेक्षा कमी 17 ते 23
• अध्यक्ष व सदस्ांिा आरक्षण - SC व ST लोकसंख्येच्या प्माणात, ओबीसी- 27% , महहला- ककमाि 50%
• ि.प. च्या प्ादेशशक मतदारसंघाला – वॉडग ककिंवा प्भाग म्हणतात (एका वाडागतूि 2 सदस् कमाल 3)
• प्भागाची निर्मि ती – राज्य निवडणूक आयुक्त तयार करतात
• एका पेक्षा जास्त रठकाणी निवडू ण आल्यास – 7 हदवसात कळवावे, िाही कळवले तर राज्य निवडणूक आयुक्त र्चठ्ठया टाकते
• कालावधी – पहहल्या सभेपासूि 5 वषागपयगत
• मूदतपूवग बरिास्ती- राज्यशासि
• ि.प. निवडणूक नववाद – राजपत्रात िावे प्शसध्द झाल्यापासूि 10 हदवसात शजल्हा न्यायाधीशाकडे तक्रार
• राजीनामा
o अध्यक्ष – शजल्हार्धकाऱ्यांकडे
o उपाध्यक्ष – अध्यक्षांकडे
o सदस् – शजल्हार्धकाऱ्यांकडे (सही शजल्हार्धकाऱ्यासमक्ष)
• न.प. च्या सभा
o सलग दोि सभामध्ये कमाल अंतर 30 हदवस म्हणजेच प्त्येक महहन्यात एक सभा
o सभेची िोटीस – 7 हदवस अगोदर
o सभेची गणसंख्या – सवगसाधारण – 1/3

VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674


Panchyatraj Short Notes P a g e | 14

o नवशेष सभा – ½
• न.प. चा अथकसंकल्प :
o 31 हडसेंबर पयगत सीईओ तयार करतो
o अथगसंकल्प स्थायी सर्मतीला सादर
o 31 जािेवारी िगर पररषदेला सादर
o 28 फेब्रुवारी िगर पररषद स्वीकार
• न.प. अध्यक्ष :
o थेट जितेतूि
o कालावधी – 5 वषग
o राजीिामा – शजल्हार्धकाऱ्यांकडे
o पदावरूि दूर – 3/4 बहुमत
o गैरवतगि केल्यास राज्यशासि दूर करू शकतात
• उपाध्यक्ष :
o निवडणूकीपासूि 6 महहिे अनवश्वास ठराव िाही (फेटाळला तर कधीच मांडता येत िाही)
o निवड- निवागर्चत सदस् त्यांच्यापैकी एकाला
o निवडणूकीिंतर 25 हदवसाच्या आत सभा
o समसमाि मते – अध्यक्ष निणागयक मत
o कालावधी – 5 वषग
o राजीिामा – अध्यक्षांकडे
o पदावरूि दूर – 2/3 बहुमत
o पदावरूि दूर करण्याच्या सभेचा अध्यक्ष – ि.प. अध्यक्ष
• अध्यक्षावर अनवश्वास ठराव कधी मांडता येत िाही - निवडीपासूि अडीच वषग िाही (फेटाळल्यास उवगररत कालावधीत िाही)
• वगग “अ”‍िगरपररषद – अप्पर मुख्य सर्चव
• प्त्येक िगरपररषद - मुख्य अर्धकारी
• िगरपररषद ठराव/अमल निलंबि – शजल्हार्धकारी
• प्शासक िेमण्याचा अर्धकार – राज्यशासि
• िगरपररषद बरिास्त करयाचा अर्धकार – राज्यशासि
• िगरपररषद च्या ½ जागा ररक्त – राज्यशासि िगरपररषद बरिास्त करू शकते
• िगर पररषदेतील सर्मत्या - स्थायी सर्मतीची स्थापिा बंधिकारक असते
• विर्य सममत्या (6)
1) सावगजनिक बांधकाम सर्मती
2) शशक्षण, कक्रडा व सांिृनतक कायग सर्मती
3) स्वच्छता, आरोग्य सर्मती
4) पाणीपुरवठा व जलनिस्सारि सर्मती
5) नियोजि नवकास सर्मती
6) महहला व बालकल्याण सर्मती
• शासिाच्या परवािगीिे “पररवहि सर्मती” स्थापि करता येते.

VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674


Panchyatraj Short Notes P a g e | 15

• उपाध्यक्ष हा एका सर्मतीचा उपाध्यक्ष


• अध्यक्ष कोणत्याही सर्मतीचा सदस् िाही
• प्रभाग सममत्या :
o ककमाि लोकसंख्या 3 लाि
o सर्मतीचे सदस् त्या क्षेत्रातूि प्नतनिधीत्व करणारे िगरसेवक
o प्भाग सर्मतीची मुदत – 1 वषग
o सर्मतीतील सदस्ांपैकी 1 सभापती
o प्भागात रू. 20,000 पयगतच्या शासकीय कामांिा मान्यता देणे
• िगरपाशलकेचा उत्पन्नाचा िोत – स्थानिक कर, करेतर महसूल, सहायक अिुदाि

नगिपंचायती
• नगरपंचायती स्थापनेचा वनकर् :
o ग्रामीण भागातूि शहरी भागात रूपांतर होणाऱ्या संक्रमणी भागाकररता िगरपंचायतीची स्थापिा केली जाते
o लोकसंख्या ककमाि 10,000 ते 25,000
o मिपा पासूि / अ िगरपररषदेपासूि – 20 कक.मी पेक्षा कमी अंतरावर असावे व त्या क्षेत्रातील अकृनषक कामातील
रोजगाराची टक्केवारी ककमाि 25% असावी ककिंवा
o 20 कक.मी पेक्षा जास्त अंतरावर असल्यास त्या क्षेत्रातील अकृनषक कामातील रोजगाराची टक्केवारी ककमाि 50%
असावी
• नगरपंचायतीची रचना :
o निवागर्चत सदस् संख्या – 17
o िामनिदेशशत सदस् – 5 ककिंवा एकूण निवागर्चत सदस् संख्येच्या 10%
o 1 वाडग 1 सदस्
o प्भाग रचिा – राज्य निवडणूक आयुक्ताव्दारे
• आरक्षण : अिु. जाती व जमातीसाठी लोकसंख्येच्या प्माणात, ओबीसी – 27%, महहला – ककमाि 50%
• अध्यक्ष व उपाध्यक्ष कायगकाळ– 5 वषग
• अध्यक्ष राजीिामा – शजल्हार्धकाऱ्यांकडे
• अध्यक्ष थेट जितेतूि, उपाध्यक्ष सदस्ांपैकी एक
• औद्योमगक नागरी प्रामधकरण :
o राज्यपालािे “औद्योनगक िागरी” क्षेत्र म्हणूि घोषीत केल्यास अर्धनियम 1965 िुसार
o रचिा – एक अध्यक्ष व 5 सदस्
o अध्यक्ष – एमआयडीसी ककिंवा सहकारी संस्थेकडू ि पदनिदेशशत
o 2 सदस् – एमआयडीसी ककिंवा सहकारी संस्थेकडू ि पदनिदेशशत
o 2 सदस् – औद्योनगक िगरीतील औद्योनगक युनिट संघाकडू ि िामनिदेशशत
o 1 सदस् – शजल्हार्धकाऱ्यांकडू ि
o सदस्ांचा पदावधी – 5 वषग
o गणसंख्या – ककमाि 3 सदस्

VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674


Panchyatraj Short Notes P a g e | 16

िहानगिपामिका
• स्वातंत्र्ाअगोदर स्थापि – मद्रास (1688), कोलकता (1876), मुंबई (1888), कत्रवेंद्रम (1888)
• सवागर्धक मिपा राज्य – महाराष्ट्र (28)
• महाराष्ट्र मिपा सदस् संख्या – 76 ते 185
• बृहमुंबई मिपा सदस् – 237
• मनपाची स्थापना
o मोठ्या िागरी क्षेत्राकररता मिपाची स्थापिा
o मोठ्या िागरी क्षेत्राकररता निकष – ककमाि लोकसंख्या 3 लाि
• आरक्षण : अिु.जाती व जमाती लोकसंख्येच्या प्माणात, ओबीसी – 27%, महहला – ककमाि 50%
• मनपाची रचना :
o िामनिदेशशत सदस् – कमाल 5
o 1 वाडागतूि 3-5 सदस्
o प्भाग तयार – राज्य निवडणूक आयुक्त
• एकापेक्षा जास्त जागी निवड 3 हदवसात कळवले पाहहजे, ि कळनवल्यास निवडणूक आयुक्त र्चठ्ठया टाकूि ठरवतात
• मिपा चा कालावधी 5 वषग
• मुदतपूवग बरिास्ती – राज्यशासि
• महापौर :
o निवागर्चत सदस् त्यांच्यापैकी एकाची (समसमाि मते पडल्यास र्चठ्ठयाव्दारे )
o कालावधी – अडीच वषग
o अनवश्वास ठराव िसतो
o राजीिामा – मिपा कडे
• सभा :
o प्त्येक महहन्याला एक सभा ( 20 तारिेच्या आत )
o सभा बोलावण्याची जबाबदारी – महापौर / उपमहापौर
o नवशेष सभा – महापौर व त्यांच्या अिुपस्थस्थतीत उपमहापौर, दोघांच्या अिुपस्थस्थतीत स्थायी सर्मतीचा सभापती मिपाच्या
ककमाि ¼ सदस्ांिी स्थायी सर्मतीच्या ककमाि 4 सदस्ांिी मागणी केल्यास देिील
o सभेची िोटीस – सवगसाधारण सभा – ककमाि 7 हदवस पूवी ( 1/3 गणसंख्या)
o नवशेष सभा – ककमाि 3 हदवस पूवी ( 1/2 गणसंख्या )
• मनपा स्थायी सममती :
o सदस् - 16 (िगरसेवक)
o निवडणुकीिंतर एका महहन्यात सदस् निवड बंधिकारक
o दरवषी निम्मे सदस् निवृत्त व तेवढे च िवीि समानवष्ट
o सदस् फेरनियुक्तीला पात्र असतात
o सभापती - त्यांच्यापैकी एक (1 वषागसाठी)
o सभा – आठवडयातूि ककमाि 1

VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674


Panchyatraj Short Notes P a g e | 17

o गणसंख्या - 5 सदस्
• मनपा पररिहन सममती :-
o सदस् – 13
o स्थायी सर्मतीचा सभापती हा पदशसध्द सदस्
o सदस् हे मिपाचेच असावेत हे बंधिकारक िाह
o सभा - 15 हदवसातूि एक वेळा
o गणसंख्या – ककमाि 4 सदस्
• प्रभाग सममत्या :
o संख्या- 3 ते 25
o सदस् – त्या क्षेत्रातूि प्नतनिधीत्व करणारे िगरसेवक आखण स्वयंसेवी संस्थांच्या सदस्ामधूि
नियुक्त केलेले कमाल 3 सदस्
o मुदत - 1 वषग
o सभापती – सर्मतीतील सदस्ांपैकी एक िगरसेवक
o सभा – महहन्यातूि 1
o 5 लाि रू पयंतच्या कामांिा प्शासकीय मान्यता
• महानगरपासलका आयुक्त :
o नियुक्ती – राज्यशासि
o कमाल 3 वषागकररता
o अनवश्वास बहुमत 5/8
o राज्यशासि हं गामी आयुक्ताची िेमणूक करू शकते
o 31 जुलै पूवी पयागवरण पररस्थस्थतीबाबत अहवाल मांडणे बंधिकारक
o चचेत सहभागी, मतदाि िाही, प्स्ताव िाही
• बृहमुंबई मनपा :
o निवागर्चत सदस् 236
o िामनिदेशशत सदस् – 5
o बहुसदस्ीय वाडग
o नवशेष सर्मतीसाठी 2/3 बहुमत
o महहला व बालनवकास सर्मतीसाठी 2/3 बहुमत
• स्थायी सममती :
o एनप्ल महहन्यात स्थापिा करणे बंधिकारक
o 27 सदस्
o शशक्षण सर्मतीचा अध्यक्ष – स्थायी सर्मतीचा पदशसध्द सदस्
o अध्यक्ष/उपाध्यक्ष – 1 वषग
o 1 वषागिंतर निम्मे सदस् निवृत्त
o सदस्ांची पुिनिि युक्ती होते
• सुधार सर्मती - 26 सदस्

VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674


Panchyatraj Short Notes P a g e | 18

• शशक्षण सर्मती - (22+4) सदस्


• वाडग सर्मत्या - 25 सदस्
• सभेचे कामकाज सुरू करण्यासाठी - 1/5 सदस्
• स्थापिा वषग - अकोला मिपा (2001), िगर मिपा (2003), अमरावती मिपा (1983), औरं गाबाद मिपा (1982)
• नवशेष अर्धनियमाव्दारे चालणारी मिपा – िागपूर (1948 चा अर्धनियम)

विभाग महानगरपासलका
नागपूर नागपूर , चंद्रपूर
अमरािती अमरावती, अकोला
औरं गाबाद औरं गाबाद, परभणी, लातूर, नांदेड-वाघाडा
पुणे पुणे, पपिं परी-चचिं चवड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली-चमरज-कुपवाड, इचलकरं जी
नासशक नाशिक, नगर, मालेगाव, धुळे, जळगाव
कोकण मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबीवली, नवी मुंबई, वसई, पवरार, उल्हासनगर, चभवंडी, परवेल
कोल्हापूर इचलकरं जी

कटक िंडळे
• छावणी क्षेत्र घोषीत करण्याचा अर्धकार – केंद्रशासि
• संरक्षण नवभागाचे थेट नियंत्रण.
• राज्य शासिाला प्शासिाचा अर्धकार िसतात.
• सैनिक प्शासिाचा भाग म्हणूि कायगरत असते.
• कॅन्टोिमेंट कायदा 2006 िुसार कारभार चालतो
• निवागर्चत सदस्ांचा पदावधी - 5 वषग
• अध्यक्ष – छावणी मंडळाचा मुख्य सैनिकी अर्धकारी
• अध्यक्ष राजीिामा - शजल्हार्धकाऱ्यांकडे
• उपाध्यक्ष – श्रेणी 1,2,3 मध्ये निवागर्चत सदस् त्यांच्यापैकी एक (उपाध्यक्ष कायगकाळ - 5 वषग)
• सभा – दर महहन्याला ककमाि एक सवगसाधारण सभा
• गणसंख्या – ककमाि 1/2 सदस्
• नवसजगिाचा अर्धकार – केंद्रशासि
• भारतात एकूण छावणी मंडळ – 62
• सवागर्धक – उत्तरप्देश (13),
• महाराष्ट्र (7) : िगर, औरं गाबाद, देहू , िडकी, कॅम्प (पुण)े , देवळाली (िाशशक) , कामठी (िागपूर)
• स.का पाटील सर्मती (1953) – छावणी मंडळाचा अध्यक्ष निवागर्चत असावा अशी शशफारस केली होती.
• छावणी मंडळाच्या निवडणूकीत िोटा िाही (NOTA)
• छावणी मंडळाचे वगीकरण 4 श्रेणी मध्ये करतात

VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674


Panchyatraj Short Notes P a g e | 19

श्रेणी लोकसंख्या एकूण सदस्य

1 50,000 पेक्षा जास्त 16


2 10,000 ते 50,000 14
3 2,500 ते 10,000 12
4 2500 पर्यंत 4

• पंचायतराज सममती :
o महाराष्ट्र नवधाि सभेची सर्मती
o स्थापिा – 1973
o कायग – पंचायतीची तपासणी
o रचिा – 25 सदस् , नवधािसभेचे 20 व नवधािपररषदेचे 5 असे र्मळू ि 25
o प्मुि – नवधािसभा अध्यक्ष िेमतात
• महाराष्ट्र वनयोजन सममती (243 ZD ) :
o प्त्येक शजल्ह्यासाठी (अर्धनियम – 1998)
o शजल्ह्याच्या नवकासाची एक योजिा
o अट – ककमाि 80% सदस् हे शजल्ह्यातील पंचायती व िगरपाशलका यांच्या निवागर्चत सदस्ामधूि व त्यांच्याकडू ि शहरी
व ग्रामीणलोकसंख्येच्या प्माणात निवडले असावेत
o अध्यक्ष – पालकमंत्री
o सदस् सर्चव – शजल्हार्धकारी
o सहअध्यक्ष – शजल्ह्यातील मंत्री
• महानगर वनयोजन सममती (243 ZE) :
o कायग – महािगरपाशलका नवकासाची एक योजिा तयार करणे
o अट – ककमाि 2/3 सदस् हे िगरपाशलकांचे निवागर्चत सदस् व पंचायतीचे अध्यक्ष यांच्यामधूि लोकसंख्येच्या प्माणात
निवडले असावेत
o कमाल सदस् -45
o स्थापिा करणािे पहहले राज्य – पश्चिम बंगाल

VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674


Panchyatraj Short Notes P a g e | 20

सभा
ग्रामपंचायत पं. सममती सजल्हापररर्द नगरपंचायत नगरपररर्द मनपा
दोन सभांमधील कमाल 1 महिना 1 महिना 3 महिना 1 महिना 1 महिना 1 महिना
अंतर
एका िर्ाकत कमीत कमी 12 12 4 12 12 12
डकती सभा
पद्दहली सभा शजल्हाचधकारी शजल्हाचधकारी शजल्हाचधकारी शजल्हाचधकारी शजल्हाचधकारी पवभागीर्य
बोलािण्याचा अमधकार आर्युक्त

सिकसाधारण सभेची 3 हदवस 10 हदवस 15 हदवस 7 हदवस 7 हदवस 7 हदवस


नोटीस डकती द्ददिस पूिी
द्यािी
विशेर् सभेिी नोटीस 1 हदवस 7 हदवस 10 हदवस 3 हदवस 3 हदवस 3 हदवस

विशेर् सभे कररता 1/2 1/5 2/5 1/4 1/4 1/4


डकमान सदस्यांची (50%) (20%) (40%) (25%) (25%) (25%)
मागणी
गणसंख्या 1/2 1/3 1/3 1/3 1/3 1/3
(50%) (34%) (34%) (34%) (34%) (34%)
विशेर् सभेसाठी - - - 1/2 1/2 1/2
गणसंख्या (50%) (50%)

अविश्वास ठराि (अध्यक्ष - उपाध्यक्ष विरुद्ध)


ग्रामपंचायत पं. सममती सजल्हापररर्द नगरपंचायत नगरपररर्द
अविश्वासाच्या ठरािाच्या ककमान 2/3 ककमान 1/3 ककमान 1/3 ककमान 1/2 ककमान 1/2
विशेर् सभेकररता डकमान
डकती सदस्यांची मागणी
विशेर् सभेची मागणी तिसीलदार शजल्हाचधकारी शजल्हाचधकारी शजल्हाचधकारी शजल्हाचधकारी
कोणाकडे ?
अध्यक्षस्थानी ? तिसीलदार शजल्हाचधकारी / त्याने शजल्हाचधकारी / त्याने शजल्हाचधकारी / त्याने शजल्हाचधकारी / त्याने
प्राचधकृत केलेला प्राचधकृत केलेला प्राचधकृत केलेला प्राचधकृत केलेला
अचधकारी अचधकारी अचधकारी अचधकारी
ठराि मंजुरीकररता बहुमत ककमान 3/4 ककमान 2/3सदस्य ककमान 2/3सदस्य अध्यक्ष ककमान 3/4 अध्यक्ष ककमान 3/4
सदस्य महिला राखीव पद महिला राखीव पद उपाध्यक्ष ककमान 2/3 उपाध्यक्ष ककमान 2/3
असल्यास ककमान असल्यास ककमान
3/4 3/4
अविश्वास ठराि मांडता येत पहिले 2 वर्ष ; पनवडीपासून 6 महिने पनवडीपासून 6 महिने - -
नाही िेवटचे 6 महिने फेटाळण्यात आल्यास
फेटाळण्यात पुढील 1 वर्ष
आल्यास पुढील 1
वर्ष आल्यास पुढील
1 वर्ष

VIDARBH IAS ACADEMY, AMRAVATI MOB. NO. 8668920552 / 9067580048 / 8530370674

You might also like