You are on page 1of 18

1   

ma
ad
प्रश्नपुस्तिका क्रमांक CMP-CT003
BOOKLET No.
उत्तरपुस्तिका

n[
एकूण प्रश्न ः 100
वेळ ः 1.00 (एक) तास संयुक्त पूर्वपरीक्षा - पेपर III एकूण गुण ः 100

>b
Q. A. Q. A. Q. A. Q. A. Q. A. Q. A. Q. A. Q. A. Q. A. Q. A.
_§S
1 2 11 2 21 3 31 1 41 2 51 4 61 4 71 4 81 4 91 4
2 2 12 3 22 2 32 2 42 1 52 2 62 4 72 2 82 4 92 2
3 1 13 1 23 4 33 4 43 3 53 3 63 3 73 2 83 1 93 3
64 74 84 94
`

4 3 14 1 24 2 34 1 44 3 54 2 1 2 2 4
5 3 15 2 25 4 35 2 45 2 55 2 65 2 75 1 85 4 95 1

6 4 16 4 26 2 36 3 46 2 56 1 66 1 76 3 86 4 96 3
7 2 17 2 27 3 37 4 47 2 57 2 67 1 77 3 87 3 97 1
8 3 18 2 28 3 38 1 48 3 58 3 68 2 78 4 88 4 98 1
Mm

9 4 19 3 29 3 39 2 49 4 59 3 69 3 79 3 89 2 99 1
10 1 20 1 30 4 40 4 50 1 60 3 70 2 80 2 90 1 100 4
2   

 
संयुक्त पूर्वपरीक्षा - पेपर III
प्रश्न उत्तर स्पष्टीकरण
- वासुदव
े बळवंत फडके यांनी पुण्यामध्ये 1874 मध्ये 'पुना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन' ही शाळा सुरू
केली. आणि स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला. (याचे पुढे भावे स्कूलमध्ये रूपांतर
1 2
झाले .)
- तसेच त्यांनी समानता, ऐक्य, समन्वय निर्माण करण्यासाठी "ऐक्सवर्धिनी सभा" सुरू केली.
2 2 -

ma
राष्ट् रीय काँग्रेसचे चौथे अधिवेशन
- अलाहाबाद - 1888

ad
3 1 - अध्यक्ष - ब्रिटिश व्यापारी जॉर्ज यूल.
- या अधिवेशनासाठी जागा मिळू नये म्हणून इंग्रजांनी प्रयत्न केले .
- हे अधिवेशन प्रतिकूल परिस्थितीत भरल्यामुळे इतरांपेक्षा थोडेसे गाजले .

n[
- बा. गं. टिळक यांनी 1893 मध्ये सर्वप्रथम पुणे येथे सार्वजनिक गणेश उत्सव सुरू केला.
- पुढे 1895 मध्ये सार्वजनिक छत्रपती शिवाजी उत्सव पुणे येथे सुरू.
4 3 - राजकीय जागृती संघटित करण्यासाठी, तिला सतत चेतवत ठेवून कृतीशील करण्यासाठी
टिळकांनी हे उत्सव सुरू केले . >b
- या उत्सवांचे स्वरूप धार्मिक नव्हते, तर राजकीय होते.
_§S
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : जन्म - जमखिंडी, कर्नाटक
- 1903 ते 1910 प्रार्थनासमाजाचे प्रचारक
5 3
- 1906 - 'डिप्रेसड्‌क्लास मिशन सोसायटी ऑफ इंडिया' म्हणजेच भारतीय निराश्रित साह्यकारी
मंडळाची स्थापना.
`

मुळशी सत्याग्रह (1921 - 1924)


- 2020-21 हे या सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष


6 4
- या सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती बापट यांनी केले .
- शंकरराव देव - मुळशी सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही
महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह
Mm

- 20 मार्च 1927
7 2
- नेतृत्व : डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाड
- इतर: धाडगे, पगारे , कांबळे , सहस्रबुद्धे, चित्रे इ.
- दुर्गाताई जोशी पुसदच्या जंगल सत्याग्रहात सहभागी होत्या.
- सातारा जिल्ह्यातील बिळाशी येथील जंगल सत्याग्रह प्रसिद्ध आहे.
8 3
- 18 जुलै ते 5 सप्टेंबर 1930 असे 50 दिवस बिळाशीत झेंडा फडकत होता.
- हा सत्याग्रह सविनय कायदेभंग चळवळीचा भाग होता.
3   

काशीबाई कानिटकर (1861 - 1948)


- जन्म : सातारा जिल्ह्यातील आष्टे
- 9 व्या वर्षी गोविंदराव कानिटकरांशी विवाह
9 4
- 'रं गराव' या कादंबरीचे ले खन. मराठी साहित्यात स्रीने लिहिले ली पहिलीच कादंबरी.
- आनंदीबाई जोशी यांचे चरित्र लिहिले .
- पहिल्या कथाले खिका म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो.
गोपाळबाबा वलं गकर
- 1840 : महाडजवळ रावढूळ गावी जन्म

ma
10 1 - 1886 : लष्करातून हवालदार पदावरून सेवानिवृत्त
- 'अनार्यदोषपरिहारक समाज मंडळ' ही संस्था काढली.

ad
- 'विटाळ विध्वंसन' हे पुस्तक 1818 मध्ये लिहिले .
- जुन्नर प्रांतातील अनेक किल्ल्यांचे अधिपत्य महादेव कोळी नायकांकडे होते. मुघल-मराठ्यांच्या
काळातही त्यांच्या अधिकारात ढवळाढवळ झाली नव्हती.

n[
11 2
- परं तु इंग्रजांनी त्यास धक्का पोचविला. व 1830 मध्ये जुन्नरचे बंड उद्‌भवले .
- वरील सर्वांनी याचे नेतृत्व केले . रामचंद्र गोरें ना यात फाशी दिली.
कृष्णाजी खाडिलकर - कीचक वध

12 3
गणेश फणसळकर - स्वदेशी
वासुदव
े साठे - वंग-भंग
>b
_§S
लक्ष्मण जोशी - भीमराव
- 1907 : सुरतचे राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशन
- अध्यक्ष : रासबिहारी घोष
13 1
- या अधिवेशनात काँग्रेसमध्ये पहिली फूट पडली. (जहाल-मवाळ)
`

- येथे फूट पडल्यामुळे अपुरे अधिवेशन मद्रास येथे घेण्यात आले .


- महाराष्ट् रातील 1857 चा उठाव - नेतृत्व


1) नागपूर - विलायत अली व कादिरखाँ
14 1
2) सातारा - रं गो बापूजी
3) भंडारा - चिमणाजी
Mm

- वंदे मातरम्‌हे गीत 1876 मध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिले .


- ते 1881 मध्ये बंकिमचंद्र यांच्या 'आनंदमठ' या कादंबरीमध्ये प्रकाशित झाले .
15 2
- 1896 च्या कोलकाता अधिवेशनात रवींद्रनाथ टागोरांनी हे गीत सर्वप्रथम गायले . (अध्यक्ष -
रहिमतुला सायानी)
4   

समिती स्थापना अहवाल


बलवंतराय मेहता समिती 1957 1957
अशोक मेहता समिती 1977 1978
जी. व्ही. के. राव समिती 1985 1985
16 4 एल. एम. सिंघवी 1986 -
वसंतराव नाईक 1960 1961

ma
एल. एन. बोंगिरवार 1970 1971
बाबुराव काळे 1980 -

ad
प्राचार्य पी. बी. पाटील 1984 1986

कलम - तरतुदी
243 - व्याख्या

n[
243A - ग्रामसभा
243B - पंचायतींची स्थापना
243C - पंचायतींची संरचना
17 2
243D - पंचायतींमध्ये आरक्षण
243E - पंचायतींचा कार्यकाळ
>b
_§S
243F - सदस्यत्वासाठी अपात्रता
243I - राज्य वित्त आयोग
243K - राज्य निवडणूक आयोग
- अनुच्छेद 167 : मुख्यमंत्र्याची कर्तव्ये यासंबंधी खालील तरतुदी आहेत.
`

- राज्याच्या प्रशासनासंबंधी मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय आणि कायद्याचे प्रस्ताव राज्यपालाला


कळविणे.

18 2 - राज्याच्या कामकाजासंबंधी आणि कायद्याचे प्रस्ताव यासंबंधी राज्यपाल मागेल ती माहिती


राज्यपालाला पुरविणे.
- एखाद्या बाबीविषयी मंत्र्याने निर्णय घेतला असेल, पण त्यावर मंत्रिमंडळाने विचारविनिमय केला
Mm

नसेल तर राज्यपालाने सांगितल्यास अशा बाबी मंत्रिमंडळाच्या विचारार्थ ठेवणे.


- 2008 मधील परिसीमन झाल्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या एकूण 288 जागांपैकी 29 जागा
SC साठी आणि 25 जागा ST साठी राखीव आहेत.
19 3
- 2008 मधील परिसीमनानंतर लोकसभेमध्ये SC साठी 84 आणि ST साठी 47 जागा राखीव
आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात SC साठी 5 तर ST साठी 4 जागा राखीव आहेत.
20 1 -
5   

- राज्याचा महाधिवक्ता - कलम 165


- राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी
- नियुक्ती : राज्यपाल
- कार्यकाल निश्चित नाही. राज्यपालाच्या मर्जीने पद धारण करतो.
21 3
- राज्यपाल ठरवील त्याप्रमाणे त्याला वेतन मिळते.
- राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात किंवा ज्या समितीचा तो सदस्य आहे
त्यामध्ये बाजू मांडण्याचा व सहभागी होण्याचा त्याला अधिकार आहे. मतदानाचा अधिकार त्याला
नाही.

ma
22 2 - कलम 39 A : 42 वी घटनादुरुस्ती, 1976 ने घटनेत समाविष्ट
23 4 -

ad
- 7 वे परिशिष्ठ : 3 सूची आहेत.
- संघसूची (98), राज्यसूची (59), समवर्ती सूची (52)
- आंतरराज्यीय व्यापार व वाणिज्य हा विषय केंद्रसूचीत आहे.

n[
24 2
- 42वी घटनादुरुस्ती 1976 अन्वये, शिक्षण, वने, वजने व मापे, वन्यपशू व पक्षी यांचे संरक्षण
आणि सर्वोच्च व उच्च न्यायालय वगळता इतर सर्व न्यायालयाची संरचना आणि संघटन हे पाच
विषय राज्य सूचीतून समवर्ती सूचीत टाकण्यात आले .
>b
- निवडणूक आयोगाची तरतूद भारतीय संविधानाच्या कलम 324 मध्ये करण्यात आली आहे.
यामध्ये खालील तरतुदी आहेत.
_§S
- आयोगात 1 मुख्य व राष्ट्रपती वेळोवेळी ठरवील इतके इतर निवडणूक आयुक्त असतील. (सध्या
1 + 2 इतर आहेत.)
25 4 - मुख्य व इतर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती करतील.
- निवडणूक आयुक्तांच्या सेवाशर्ती व कार्यकाळ राष्ट्रपती ठरवतील.
`

- राज्यघटनेमध्ये निवडणूक आयुक्त पदासाठी पात्रता निकष सांगितले नाहीत. तसेच कार्यकाळ
सांगितला नाही. तसेच कार्यकाळ सांगितला नाही. तसेच निवृत्त झाल्यावर अन्य पदावर नियुक्ती

करण्यावर बंदी घातली नाही.


सह्याद्री पर्वत : लांबी - 1600 किमी
- महाराष्ट्रातील लांबी - 440 किमी (Source - सवदी)
Mm

- महाराष्ट्रात सह्याद्रीची उं ची उत्तरे कडे वाढत जाते.


26 2
- सह्याद्रीतील सर्वात उं च शिखर अन्नैमुडी (2695 मी) हे आहे.
- सह्याद्रीतील महाराष्ट्रातील सर्वात उं च शिखर कळसुबाई (1646 मी) आहे.
- सह्याद्रीची सरासरी उं ची 1200 मी आहे.
27 3 -
6   

डोंगररांगा वेगळी केले ली खोरी


सातपुडा नर्मदा-तापी
28 3 सातमाळा-अजिंठा तापी-गोदावरी
हरिश्चंद्र-बालाघाट गोदावरी-भीमा
शंभू महादेव भीमा-कृष्णा

महत्त्वाची धरणे नदी जिल्हा

ma
सुसरी गोमती नंदुरबार
गंगापूर गोदावरी नाशिक

ad
जायकवाडी गोदावरी औरं गाबाद
29 3
भंडारदरा (विल्सन बंधारा) प्रवरा अहमदनगर

n[
माजलगाव सिंदफणा बीड
येलदरी द. पूर्णा हिंगोला
विष्णुपुरी गोदावरी नांदेड

वैनगंगा
>b
- उगम : मध्यप्रदेशातील मैकल डोंगररांगेतील शिवनी जिल्ह्यात.
_§S
- लांबी : 295 किमी
30 4
- उपनद्या - डाव्या तीरावर : बाघ, पांगोली, गाढवी, खोब्रागडी
- उजव्या तीरावर : कन्हान, मूल, सूर, बावनथडी, नाग
- धरण : गोसीखुर्द - भंडारा
`

- मँगनीज : भंडारा, गोंदिया, नागपूर


- लोहखनिज : चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, नागपूर


- बॉक्साईट : कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, ठाणे
31 1 - चुनखडी : यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, नांदेड
- डोलोमाईट : रत्नागिरी, यवतमाळ
Mm

- सिलिका : सिंधुदुर्ग, रत्नागिरी


- टंगस्टन : नागपूर
- भारतात एकूण 7 अणुविद्युत केंद्रे आहेत.
- त्यापैकी एकमेव तारापूर, जिल्हा पालघर महाराष्ट्रात आहे.
- इतर सहा : रावतभाटा, कैगा, मद्रास, नरोरा, काक्रापारा, कुंडकुलम
32 2
महाराष्ट् रातील औष्णिक विद्युत केंद्रे
- चोला (ठाणे), तुर्भे (मुंबई), एकलहरे (नाशिक), परळी (बीड), फेकरी (भुसावळ), पारस
(अकोला), कोराडी (नागपूर), दुर्गापूर (चंद्रपूर), उरण (रायगड)
33 4 -
7   

- सर्वात जास्त घनता


1) मुंबई उपनगर
2) मुंबई शहर
3) ठाणे
4) पुणे
5) कोल्हापूर
34 1
- सर्वात कमी घनता
1) गडचिरोली

ma
2) सिंधुदुर्ग
3) चंद्रपूर

ad
4) रत्नागिरी
5) यवतमाळ
कोकण रे ल्वे : मुंबई ते मंगळूर - 843 किमी

n[
- महाराष्ट्रात कोकण रे ल्च
वे ी लांबी - 381 किमी
- एकूण 68 स्थानके त्यापैकी महाराष्ट्रात - 34
35 2 - कोकण रे ल्वे विकास महामंडळ स्थापना - 1990, अध्यक्ष - ई. श्रीधरन
>b
- रत्नागिरीजवळ ऊक्षी व भोळे या स्थानकांदरम्यान कुरबुडे हा 6.45 किमी लांबीचा बोगदा आहे.
- वेरावली हे स्थानक 2016 मध्ये कार्यान्वित झाले आहे.
_§S
- कोकण रे ल्म
वे ुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे 513 किमी ने अंतर कमी झाले .
महाराष्ट् रातील जलसिंचन प्रकार व क्षेत्रे
- विहिर जलसिंचन : 55% : कोकण व विदर्भ सोडू न इतर महाराष्ट्र
36 3 - कालवा जलसिंचन : 22% : पश्चिम महाराष्ट्र
`

- तलाव सिंचन : 15% : पूर्व विदर्भ, भंडारा, गोंदिया


- उपसा सिंचन : 8%

इतर गरम पाण्याचे झरे


सुनपदेव - जळगाव
राजापूर - रत्नागिरी
37 4
Mm

कडे, सव - रायगड
दारावीपूर - धुळे
वज्रेश्वरी - ठाणे
- महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी आदिवासींचे प्रमाण - 9.4%
- सर्वात जास्त लोकसंख्या असणारी आदिवासी जमात - भिल्ल - 24.65%
- त्यानंतर - गोंड - 15.39%
38 1
- PVTG'S मध्ये समाविष्ट (3 जमाती 75 पैकी) - माडिया गोंड, कोलम, काथोडी
- महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतातील नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती या भागामध्ये 'भिल्ल'
जमात मोठ्या प्रमाणावर आहे.
8   
महाराष्ट्र पठार/दख्खन पठार
- सर्वसाधारण उतार - पश्चिमेकडू न पूर्वेकडे
- पूर्व-पश्चिम लांबी : 750 किमी
39 2
- दक्षिण-उत्तर रुं दी : 700 किमी
- सर्वसाधारण उं ची : 450 मीटर
- महाराष्ट्र पठाराची निर्मिती बेसिक लाव्हाच्या संचयनातून झाली आहे.
40 4 -
- 25 जुलै 2019 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेने 2021 हे वर्ष 'बालकामगार निर्मूलनासाठी

ma
आंतरराष्ट्रीय वर्ष' (International Year for the Elimination of Child Labour) म्हणून घोषित
41 2 केले आहे.

ad
- बालकामगारांवरील राष्ट्रीय धोरण - 1987
- बालकांसाठीचे राष्ट्रीय धोरण - 1974, 2013 (18 वर्षाखालील सर्व व्यक्ती बालक)
- भारतातील पहिले तृतीयपंथी विद्यापीठ : कुशीनगर जिल्हा, उत्तरप्रदेश

n[
42 1
- येथे तृतीयपंथी विद्यार्थ्यांना पहिलीपासून ते पीजी, PHD पर्यंत शिक्षण दिले जाणार.
- 2017, 2018 च्या फायनलमध्ये पराभव पत्करल्यानंतर अखेरीस 2019 च्या बेसल (स्वित्झर्लंड)
येथे भरले ल्या जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये पी. व्ही. सिंधूने जगज्जेतेपद पटकावले .
43 3 >b
- असा विक्रम करणारी ही पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे.
- तिने या स्पर्धेत जपानच्या नोझोमी ओकुहाराचा 21-7, 21-7 असा पराभव केला.
_§S
- 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये पी. व्ही. सिंधूने रौप्यपदक पटकावले होते.
अटल भूजल योजना
- सुरुवात : 25 डिसेंबर 2019 (अटलजींची 95 वी जयंती) नवी दिल्लीतून शुभारं भ
- कालावधी : 5 वर्षे
`

- मंत्रालय : जलशक्ती मंत्रालय


44 3 - समाविष्ट राज्ये : हरियाणा, उत्तरप्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक - 7

राज्ये
- उद्देश : समाविष्ट राज्यांतील भूजल व्यवस्थापन सुधारणे.
- ही योजना 'जल जीवन मिशन' अंतर्गत असून 'World Bank' यासाठी आर्थिक मदत करणार
Mm

आहे.
- घोषणा : जानेवारी 2020
45 2 - देशातील चौथा आणि भारतीय रे ल्च
वे ा पहिला कचरा ते ऊर्जा प्रकल्प भुवनेश्वर (ओदिशा) येथे
उभारला जाणार आहे.
9   

- नोव्हेंबर 2019 मध्ये, केंद्र सरकारने SAMEER या ॲपचे अनावरण केले .


- हे ॲप Air Quality Index मोजण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (CPCB) विकसित
केले आहे.
46 2 - Air Quality Index दररोजची हवेची गुणवत्ता मोजतो.
- यामध्ये 8 मुख्य हवा प्रदूषक मोजले जातात.
- जमिनीलगतचा ओझोन, PM10, PM2.5, Carbon monoxide, Sulphur Dioxide, Nitrogen
dioxide, Ammonia, Lead
ज्ञानपीठ पुरस्कार : भारतीय साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार

ma
- सुरुवात : 1965
47 2 - भारतीय ज्ञानपीठतर्फे देण्यात येतो.

ad
- 22 भाषा + इंग्रजी (2013 पासून)
- 2019 चा 55वा पुरस्कार मल्याळी कवी अक्किथम नंबूथिरी यांना जाहीर झाला.

ॲपचे नाव कोणी तयार केले कशासंबंधित आहे?/हेतू

n[
1. ई-पाठशाला HRD मंत्रालय + NCERT पाठ्यपुस्तके ऑनलाईन उपलब्ध करून
देणे, शैक्षणिक व्याख्याने, उत्सव,
वर्कशॉप, मेळावे घेणे
2. C- VIGIL
>b
भारतीय निवडणूक आयोग आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार
नोंदविण्यासाठी
_§S
3. ROSHNI आयआयटी, रोपार दृष्टीहिन व्यक्तींना चलनी नोटा
ओळखण्यासाठी
48 3 4. CHAMPIONS MSME मंत्रालय MSME क्षेत्राला पाठबळ देणे
`

5. UDYAM Sakhi Women enterprneurs महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे


तसेच शासकीय योजनांची माहिती

देणे.
6. SWAYAM HRD मंत्रालय सर्वांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात
आणणे
Mm

7. Mahila-E Haat महिला व बालविकास मंत्रालय महिला शेतकरी आणि उद्योजकांना


प्रोत्साहन देणे
8. PENCIL कामगार व रोजगार मंत्रालय बालकामगार, बालमजुरी रोखणे

- 2019 चे शांतता नोबेल इथिओपियाचे पंतप्रधान अबीय अहमद अली यांना शांतता आणि
आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी देण्यात आले .
49 4
- 2 एप्रिल 2018 पासून ते इथिओपियाच्या पंतप्रधानपदी आहेत. (15वे)
- शांततेचे नोबेल मिळविणारे 100 वे व्यक्ती ठरले आहेत.
10   
तिरुनेल्लाई नारायण अय्यर शेषन
- जन्म : 1932 थिरुनेल्लाई, केरळ
- निधन : 10 नोव्हेंबर 2019 चेन्नई
- 1955 च्या तामिळनाडू केडरचे IAS अधिकारी
- 1969-72 : भारतीय अणुऊर्जा आयोग सचिव
- 1989 - नियोजन आयोगाचे सदस्य तसेच कॅबिनेट सचिव म्हणून काम
50 1
- 12 डिसेंबर 1990 - 11 डिसेंबर 1996 (6 वर्षे) - 10वे मुख्य निवडणूक आयुक्त
- 1997 - राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली (के. आर. नारायण यांचाकडू न पराभूत)

ma
- 1999 - काँग्रेसकडू न गांधीनगर (गुजरात) लोकसभा निवडणूक लढवली. (L. K. अडवाणी
यांच्याकडू न पराभूत)
- इले क्शन किंग म्हणून ओळख

ad
- 1996 - रॅ मन मॅगसेसे पुरस्कार.
One Stop Centre : (सखी योजना)

n[
- निर्भया निधी अंतर्गत ही योजना कार्यरत
-100% केंद्र पुरस्कृत
- हिंसाचार, लैं गिक छळ या गोष्टींमुळे पीडीत महिले ला एका छताखाली तात्काळ (Emergcy)
51 4
मदत मिळवण्यासाठी ही योजना सुरू.
- सुरुवात : 1 एप्रिल 2015
>b
- याअंतर्गत : वैद्यकीय मदत, कायदेशीर मदत, मानसिक आधार, निवारा, इ. सुविधा देण्यात
_§S
येतात.
23वी हवामानबदल परिषद : 2019
- 2 ते 13 डिसेंबर 2019
- माद्रिद (स्पेन) येथे
`

- ही परिषद चिली येथे घेतली जाणार होती परं तु तेथील हिंसक आंदोलनामुळे ती माद्रिदला

घेण्यात आली.
52 2 - बोधवाक्य : Time to act
- COP-1 : बर्लिन (जर्मनी)
- 2017 : बॉन (जर्मनी)
Mm

- 2018 : काटोविस (पोलं ड)


- 2019 : माद्रिद (स्पेन)
- COP - 26 : ग्लासगो (स्कॉटलं ड)
चांद्रयान -2
- प्रक्षेपण : 22 जुलै 2019
- ठिकाण : सतीश धवन अवकाश केंद्र, श्रीहरीकोटा
53 3 - प्रक्षेपण : GSLV mk-III M-1
- घोषवाक्य : मानवी ज्ञानाच्या सीमा वाढविणे.
- चांद्रयान-2 हे संपूर्णत: भारतीय बनावटीचे यान
- प्रग्यान : रोव्हर, विक्रम-लँ डर
11   

- जागतिक कर्करोग दिन : 4 फेब्रुवारी


- कुष्ठरोग निर्मूलन दिन : 30 जानेवारी
- जागतिक क्षयरोग दिन : 24 मार्च
54 2 - जागतिक आरोग्य दिन : 7 एप्रिल
- जागतिक तंबाखू निषेध दिन - 31 मे
- जागतिक मानसिक आरोग्य दिन : 10 ऑक्टोबर
- जागतिक एड्‌स दिन : 1 डिसेंबर
104 वी घटनादुरुस्ती 2020 (126 वे विधेयक)

ma
- संसदेत विशेष बहुमताने मंजूर
- लोकसभा व विधानसभेतील SC आणि ST जागांसाठीचे आरक्षण 10 वर्षांनी (2030 पर्यंत)

ad
55 2 वाढविण्यात आले .
- याद्वारे राष्ट्रपतीने लोकसभेत दोन अँग्लो इंडियन सदस्य नामनिर्देशित करणे तसेच राज्यपालाने
विधानसभेत एक अँग्लोइंडियन नामनिर्देशित करणे याला मुदतवाढ न दिल्याने हे आरक्षण रद्द

n[
झाले आहे.
कार्यकारी वयोगट
- 15 ते 64 वयोगटातील लोकसंख्या म्हणजे कार्यकारी वयोगट होय.
56 1
>b
- 2011 च्या जनगणनेनुसार भारताची कार्यकारी गटाची लोकसंख्या 63.4% आहे.
- यातून बालके व वृद्ध यांना वगळले जाते.
_§S
GDI - लिं ग आधारित विकास निर्देशांक
- 1995 पासून सुरू (2010 मध्ये बंद) 2014 ला परत सुरू.
57 2 - GDI = महिलांचा HDI / पुरुषांचा HDI
- GDI 1 पेक्षा कमी म्हणजे महिलांचा पुरुषांपेक्षा विकास कमी.
`

- GDI 1 पेक्षा जास्त म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांचा विकास जास्त.


लोकांच्या हातातील पैसा - पतनिर्मिती करता येत नाही

58 3 मागणी ठेवी - नगण्य पतनिर्मिती


मुदत ठेवी - तीव्र पतनिर्मिती
WPI - घाऊक किंमत निर्देशांक
Mm

- सुरुवात - 1942 (सेवांचा समावेश नाही)


- Base Year - 2011-12 (2017 पासून)
- 2017 पासून WPI मोजताना 697 वस्तू 3 गटांमध्ये विचारात घेतात.
59 3 गट वस्तू भार
प्राथमिक वस्तू 117 22.62%
इंधन व ऊर्जा 16 13.15% सर्वात कमी भार
उत्पादित वस्तू 564 64.23% सर्वात जास्त भार

तेंडूलकर समितीने दारिद्र्य टोपलीत अन्न घटकासोबत शिक्षण व आरोग्य हे दोन घटक समाविष्ट
60 3
केले .
12   
बेरोजगारीत लोकसंख्या = श्रमशक्ती (Labour Force) - रोजगारीत
61 4
बेरोजगारीचा दर (UR) = बेरोजगारीत लोकसंख्या / श्रमशक्ती x 100
अटल पेंशन योजना
- सुरुवात - 2015
- ही योजना असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या व स्वयंरोजगारीत कामगारांसाठी सुरु करण्यात
62 4
आली आहे.
- वय वर्षे 18-40 असणारे भारतीय असंघटीत क्षेत्रातील कामगार या योजनेस पात्र आहेत.
- वयाच्या 60 वर्षांनंतर त्यांना 1000 - 5000 रु. प्रतिमहिना पेंशन मिळे ल.

ma
चलनवाढीवरचे उपाय -
मौद्रीक/चलनविषयक उपाय राजकोषीय/वित्तीय उपाय

ad
- RBI महाग पैशाचे धोरण राबवते. - संकुचित राजकोषीय धोरण
63 3
- CRR, SLR बँकदर, रे पो दर, RRR वाढविले - खर्चात कपात करते
जातात. - करांचे दर वाढविते

n[
- RBI सरकारी कर्जरोख्यांची विक्री करते. - सबसिडीत कपात करणे

प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY)


- सुरुवात - 8 एप्रिल 2015
>b
- उद्देश - सुक्ष्म उपक्रमांना पतपुरवठा करणाऱ्या पतसंस्थांचा विकास करणे व त्यांना पुनर्वित्तपुरवठा
करणे.
_§S
- MUDRA - Micro Units Development and Refinance Agency Bank.
64 1 - या अंतर्गत 10 लाखांपर्यंत सुक्ष्म उपक्रमांना कर्ज दिले जाते.
- 3 गटांमध्ये विभागणी -
शिशु - 50 लाखांपर्यंत कर्ज
`

किशोर - 5 लाखांपर्यंत कर्ज


तरुण - 5 ते 10 लाखांपर्यंत कर्ज


- मुद्रा बँक ही सिडबी अंतर्गत येते.
तिसरी पंचवार्षिक योजना (कृषी व उद्योग योजना):
कार्यकाळ - 1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966
Mm

65 2 अध्यक्ष - पं. नेहरू (मे 1964 पर्यंत), नंतर लालबहादूर शास्त्री


प्रतिमान - महालनोबिस-चक्रवर्ती
भारत-चीन युद्ध - 1962, भारत-पाक युद्ध - 1965, भीषण दुष्काळ - 1966
महसूली तूट = महसूली खर्च - महसूली जमा
परिणामी महसूली तूट = महसूली तूट - अनुदाने
66 1 भांडवली तूट = भांडवली खर्च - भांडवली जमा
अर्थसंकल्पीय तूट = महसूली तूट + भांडवली तूट
राजकोषीय तूट = अर्थसंकल्पीय तूट
13   

शून्याधारीत बजेट
- USA अर्थतज्ज्ञ पीटर ए. पीहर याने ही संकल्पना मांडली.
- भारतात सर्वप्रथम 1987-88 मध्ये या प्रकारचे बजेट मांडण्यात आले .
67 1
- 1987-88 मध्ये महाराष्ट्राने हा प्रयोग केला.
- प्रत्येक खर्चाला एकदम सुरुवातीपासून म्हणजे शून्य मानून नव्या पद्धतीने मूल्यमापन करणे,
याला शून्याधारीत बजेट म्हणतात.
68 2 -

ma
भारताच्या TOP 5 आयात वस्तू -
1. कच्चे तेल - 21%

ad
2. सोने - 6.4%
3. पेट्रोलियम पदार्थ - 5.6%
4. कोळसा व कोक - 4.8%

n[
5. मोती व मौल्यवान खडे - 4.6%
69 3
भारताच्या TOP 5 निर्यात वस्तू -
1. शुद्ध पेट्रोलियम - 13.7%
2. मोती, मौल्यवान खडे - 7%
3. औषधे उत्पादने - 5%
>b
_§S
4. सोने व इतर दागिने - 4.5%
5. लोह व पोलाद - 3%

क्षेत्र GDP तील वाटा


`

1950-21 2018-19

70 2 कृषी व संलग्न क्षेत्र 51.9% 16.1% कमी


उद्योग क्षेत्र 16.2% 29.6% वाढ
सेवा क्षेत्र 31.9% 54.3% मोठ्या प्रमाणात वाढ
Mm

- थिओफ्रेटस यांनी Historia Plantarum हा ग्रंथ लिहला. त्यांना वनस्पती शास्त्राचे जनक मानले
71 4 जाते.
- लिनियस यांनी बॉटनिका ग्रंथ लिहला.
Odontology - दातांचा अभ्यास
Osteology - हाडांचा अभ्यास
72 2
Cardiology - हृदयाचा अभ्यास
Arthrology - Study of Joints
73 2 Osmosis प्रक्रियेत पेशीतील ऊर्जा वापरली जात नाही.
14   

DNA चे Nitrogen Base Adenine, Thymine, Cytocine व Gucinine.


74 2
युरेसिल हा RNA मधील Nitrogen Base आहे.
जीवनसत्व ई (E) - टोकोफेरोल
75 1
जीवनसत्व क (K) - फायलो क्विनोन

Parent 1 Blood Group


A B AB O
Parent 2 A A/O A, B, AB, O A, B, AB A/O

ma
76 3 Blood Child's
B AB, ABO B, O A, B, AB B/O
Group Blood

ad
AB A, B, AB A, B, AB A B AB A/B Group
O A/O B/O A, B O

77 3 -

n[
कापूस - ब्लाईट
78 4 गहू - अरगोट

79 3
केळी - ब्लॅ क रूट रॉट >b
दूरदृष्टीता (Hypermetropia) करीता बर्हिवक्र तर निकटदृष्टीता करीता अंर्तवर्क भिंगाचा चष्मा
_§S
वापरला जातो.
80 2 कृत्रिम उपग्रह हे पृथ्वीभोवती भ्रमण करताना अभिकेंद्री (Centripetal Force) चा वापर होतो.
ध्वनी लहरी
- ध्वनीलहरी या Longitudnal Waves आहेत.
`

- ध्वनीलहरींना प्रवासासाठी माध्यमाची (Solid, Liquid, Air) आवश्यकता असते.


81 4

- निर्वात पोकळीतून (Vaccume) ध्वनीलहरी प्रवास करू शकत नाही.


- मानवाला ऐकू येणाऱ्या ध्वनीची वारं वारिता - 20 Hz ते 20000 Hz
- माध्यमातील कणांच्या कंपनामुळे ध्वनी निर्मिती होते.
Mm

धृवाजवळ पृथ्वीची त्रिज्या कमी तर विषुववृत्तावर अधिक असते त्यामुळे आपण जसजसे धृवाकडे
82 4
जाऊ

मूलद्रव्ये इले क्ट् रॉन संरूप (Electronic Configuration) संयुजा (Valency)


सोडियम 2, 8, 1 1
हायड्रोजन 1 1
83 1 लिथियम 2, 1 1
क्लोरिन 2, 8, 7 1
पोटॅशियम 2, 8, 8, 1 1
कॅल्शियम 2, 8, 8, 2 2
15   

84 2 आम्लारींचा pH 7.1 ते 14 असतो > 1 ते 7 हा आम्लाचा (Acid) pH असतो.


Anode - धन प्रभारीत इले क्ट् रोड ज्यावर ऋण आयन जमा होतात.
85 4
Cathode - ऋण प्रभारीत इले क्ट् रोड ज्यावर धन आयन जमा होतात.
3 x 3 = 9 आणि 9 - 3 = 6 so 3, 9, 6
86 4 15 x 3 = 45 आणि 45 - 15 = 30 so 15, 45, 30
so 75 x 3 = 225
रे ल्म
वे ध्ये शेवटच्या स्थानकावर प्रवासी = 248

ma
87 3 त्याआधीच्या स्थानकावर प्रवासी = 248 -12 = 236 x 2 = 472
सुरुवातीला रे ल्म
वे धील प्रवासी = 472 + 96 = 376 + 188 = 564

ad
88 4 -

n[
89 2 घरकाम पदवीधर महिला

>b
_§S
90 1 -
91 4 9, 11, 13 या चढत्या क्रमाने येणाऱ्या तीन विषम संख्या आहेत.
92 2 बंगाली > मराठी माणसे > गुजराती
चालत = 4 किमी/तास x 5 तास = 20 किमी
`

93 3 सायकल = 10 किमी/तास x 3 तास = 30 किमी


एकूण 8 तास 50 किमी


Mm
16   
जॉनने केले ला एकूण प्रवास = 2670 किमी
2670 = विमानाने कापले ले अंतर + मेट्राने कापले ले अंतर + बसने कापले ले अंतर
2670 = A + M + B ---- (1)
विमानाने कापले ले अंतर = 1/3 (एकूण प्रवास)
= 1/3 x 2670
A = 890 किमी
त्याने मेट्रोने केले ला प्रवास बसने केले ल्या प्रवासाच्या तीन-पंचमांश आहे.

ma
मेट्रोचा प्रवास = 3/5 (बसचा प्रवास)
M = 3/5 B

ad
समीकरण (1) मध्ये A आणि M च्या किंमती टाकू.
2670 = 890 + 3/5 B + B
94 4
2670 - 890 = ___________
3B + 5B

n[
5
1780 x 5 = 8 B
8900 = 8 B
B = 1112.5 किमी
>b
_§S
2670 = 890 + M + 1112.5
2670 = 2002.5 + M
M = 2670 - 2002.5
M = 667.5 किमी
`

त्यामुळे जॉनने मेट्रोने केले ला एकूण प्रवास = 667.5 किमी


S
T 1 पुस्तक
Mm

W
U
95 1
P
R
Q
V
17   

13 = 1 + 1 = 2
23 = 8 + 2 = 10
33 = 27 + 3 = 30
96 3 43 = 64 + 4 = 68
53 = 125 + 5 = 130
63 = 216 + 6 = 222
73 = 343 + 7 = 350

ma
- प्रत्येक पुढील आकृतीत एक चिन्ह वाढत आहे.
- सर्व चिन्हे घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने पुढे सरकत आहेत.

ad
97 1
- मागील आकृतीतील शेवटचे चिन्ह हे पुढच्या आकृतीत पहिले चिन्ह आहे.
- नवीन समाविष्ट होणारे चिन्ह नेहमी शेवटच्या क्रमांकावर समाविष्ट होत आहे.
(i) दिले ल्या माहितीवरून मांडणी -

n[
सविता
सना आलिया

वनिता
>b सुनिता
_§S
अनिता दिपा
`

कविता
98 1

(ii) सविता आणि दिपा यांनी जागेची अदलाबदल केल्यानंतर -

दिपा
सना आलिया
Mm

वनिता सुनिता

अनिता सविता
कविता
18   
a 7
=
b 4

a = 7 & b = 4

4a + 3b 4(7) + 3(4)
=
99 1 5a - 2b 5(7) - 2(4)

ma
28 + 12
=
35 - 8

ad
40
=
27

n[
100 4 -

>b
_§S
`

Mm

You might also like