You are on page 1of 29

चाणक्य मंडल परिवाि......

जिथे लोकसेवा हीच देशसेवा

MPSC COMPREHENSIVE COURSE


2023-2024

CURRENT AFFAIRS
20 November TO 28 November 2023
By, Abhijeet Shinde Sir

Guidance : Shri. Avinash Dharmadhikari Sir (IAS)

BY, ABHIJEET SHINDE SIR 1


चाणक्य मंडल परिवाि...... जिथे लोकसेवा हीच देशसेवा

अ नु क्र म णि का
महाराष्ट्र न्यूज
1 ज्येष्ठ लेखिका सानिया याांिा गनिमा पुरस्कार जाहीर 3
तुळजाई प्रनतष्ठाि सांचानलत मनतमांि मुलींच्या बालगृहाला राज्यस्तरीय बालस्िेही
2 3
पुरस्कार जाहीर
निद्यापीठ अिुिाि आयोगाकडूि मुांबई निद्यापीठाला िगग 1 श्रेणी स्िायत्ततेचा (ग्रेडेड
3 4
ऑटोिॉमी) िजाग बहाल
4 वाचन चळवळ 4
नॅशनल न्यूज
1 निधि िाताग : न्यायमूती फानतमा बीिी 5
2 हररयाणा सरकारचा िाजगी क्षेत्रातील स्थानिक आरक्षणाबाबतचा कायिा अिैध 6
3 अग्नी - आयुिेि ज्ञाि िैपुण्य उपक्रम’- आयुष मांत्रालयाचा उपक्रम 8
4 द्रौपिी मुमूग याांिी सुप्रीम कोटागत डॉ. बी.आर.आांबेडकराांच्या पुतळ्याचे अिािरण 8
5 मेघालय राज्याची 'अन्न सुरक्षा' मोहीम 9
6 इांनिरा गाांधी शाांतता पुरस्कार 2022 10
7 गुजरातचा राज्य मासा - घोल 11
8 नबहार सरकार नमशि िक्ष सुरू करणार 11
9 िेलो इांनडया पॅरा गेम्स 2023 लोगो आनण शुभांकर उज्ज्िला चे उद्घाटि 11
10 26 िोव्हेंबर : राष्ट्रीय िूध नििस 12
इंटरनॅशनल न्यूज
1 क्रिकेट क्रवश्वचषक 2023 13
2 गाझा पट्टीसंबंधी UNSC मध्ये ठराव 15
3 संयुक्त लष्करी सराव 'क्रमत्र शक्ती-2023' ला पुण्यात सुरुवात 17
4 माउंट एटना 18
5 NATO कडूि CFE करार निलांनबत 20
6 आक्रशया-पॅक्रसक्रिक आक्रथिक सहकायािसंदर्ाित जागक्रतक नेतयांची बैठक 24
7 क्रचकुनगुक्रनयासाठी Ixchiq लस 25
8 हररतगृह वायू उतसजिन 26
9 इस्रायलकडून लष्कर-ए-तैयबा ही दहशतवादी संघटना म्हणून घोक्रषत 29

BY, ABHIJEET SHINDE SIR 2


चाणक्य मंडल परिवाि...... जिथे लोकसेवा हीच देशसेवा

Section 1

MAHARASHTRA
NEWS

1. ज्येष्ठ लेखिका सानिया याांिा गनिमा पुरस्कार जाहीर


● गनिमा प्रनतष्ठािच्या ितीिे ज्येष्ठ लेखिका, कािांबरीकार सानिया याांिा यांिाचा गनिमा
पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
● निद्यािाचस्पती शांकर अभ्यांकर याांच्या पत्िी अपणाग अभ्यांकर याांिा गनिमाांच्या पत्िी
निद्याताई माडगूळकर याांच्या स्मृनतप्रीत्यथग गृनहणी सिी सनचि पुरस्कार जाहीर झाला
आहे.
● प्रनसद्ध किी-गीतकार िैभि जोशी याांिा चैत्रबि पुरस्कार आनण युिा गानयका स्िरिा
गोिले-गोडबोले याांिा निद्या प्रज्ञा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
● सानिया याांची आितगि, अिकाश यासारख्या कािांबऱ्या आनण ओळि अशा कथासांग्रहातीची 16 पुस्तके प्रनसद्ध
झाली आहेत. 21 हजार रुपये, सन्मािनचन्ह ि सन्मािपत्र असे गनिमा पुरस्काराचे स्िरूप आहे.
****************
2. तुळजाई प्रनतष्ठाि सांचानलत मनतमांि मुलींच्या बालगृहाला राज्यस्तरीय बालस्िेही पुरस्कार
जाहीर
● बालकाांच्या क्षेत्रातील उत्कृष्ट् कायागबद्दल आळणी येथील तुळजाई प्रनतष्ठाि सांचनलत स्िआधार मनतमांि
मुलींच्या बालगृहाला राज्य बालहक्क सांरक्षण आयोग, मनहला ि बालनिकास आयुक्तालय आनण युनिसेफ
याांच्याितीिे राज्यस्तरीय बालस्िेही पुरस्कारािे सन्मानित करण्यात आले आहे.
● लैंनगक शोषणास बळी पडलेल्या अत्याचार पीनडतग्रस्त मनतमांि मुलींसाठी तुळजाई प्रनतष्ठाि पािगाि सांचनलत
स्िआधार मनतमांि मुलीचे बालगृह ही सांस्था कायग करते.
****************

BY, ABHIJEET SHINDE SIR 3


चाणक्य मंडल परिवाि...... जिथे लोकसेवा हीच देशसेवा

3. निद्यापीठ अिुिाि आयोगाकडूि मुबां ई निद्यापीठाला िगग 1 श्रेणी स्िायत्ततेचा (ग्रेडडे


ऑटोिॉमी) िजाग बहाल
● यूजीसीिे मुांबई निद्यापीठाला िगग 1 श्रेणी स्िायत्ततेचा (ग्रेडेड
ऑटोिॉमी) िजाग बहाल केला आहे.
● राज्यात िॅककडूि सिागनधक श्रेणी िेण्यात आलेल्या निद्यापीठाांमध्ये मुांबई
निद्यापीठाचा समािेश आहे. निद्यापीठाला िॅककडूि अ++ श्रेणी
आनण 3.65 सीजीपीए गुणाांकि नमळाले आहे.
● यूजीसीकडूि निद्यापीठास िगग-1 निद्यापीठाचा िजाग नमळाल्यामुळे
आता प्रत्येक बाबीसाठी यूजीसीची परिािगी घेण्याचे बांधि
निद्यापीठाला राहणार िाही.
● यूजीसीच्या ग्रँट ऑफ ग्रेडेड ऑटोिॉमी रेग्युलेशि, 2018 च्या नियमिािुसार मुांबई निद्यापीठास िगग 1 हा िजाग
नमळाला आहे.
****************

वाचन चळवळ
• राज्यातील सवि शाळांमध्ये वचन चळवळ सुरू करण्यात येणार आहे.
• वाचणाला प्रोतसाहन देण्यासाठी राज्यशासन, युक्रनसेि व रीड इंक्रडया यांच्या सहकाऱ्याने वाचन चळवळ राज्यातील
सवि शाळांमध्ये राबक्रवण्यात येणार आहे.
• गरज : National Achievement Survey 2021 च्या अहवालानुसार क्रतसरीच्या 30% तर पाचवीच्या 41%
मुलांना ग्रेडस्तरावर वाचता येत नाही.
• लक्ष्य : 2026 पयिन्त राज्यातील क्रतसरी पयंतचे मूल वाचू शकते.

BY, ABHIJEET SHINDE SIR 4


चाणक्य मंडल परिवाि...... जिथे लोकसेवा हीच देशसेवा

Section 2
NATIONAL
NEWS

1. निधि िाताग : न्यायमूती फानतमा बीिी


• पूणग िाि: मीरा सानहब फानतमा बीिी
• जन्म: 30 एनप्रल 1927, पांडालम (केरळ)
• निधि: 23 िोव्हेंबर 2023 (िय: 96 िषे)
• भारताच्या सिोच्च न्यायालयाच्या पनहल्या मनहला न्यायमूती.
• उच्च न्यायव्यिस्थेतील पनहल्या मुस्लीम मनहला न्यायाधीश.
• आनशयातील सिोच्च न्यायालयाच्या प्रथम मनहला न्यायमूती.
• बार कॉखन्सल परीक्षेत सुिणग पिक नमळिणारी पनहली मनहला.
कारकीिग:
● त्याांच्या िनडलाांिी त्याांिा कायद्याचा अभ्यास करण्यास प्रोत्सानहत केल.े
● त्याांिी 1950 मध्ये बार कौखन्सल ऑफ इांनडयाची परीक्षा सिागनधक गुणािी पास केली.
● 1974 मध्ये त्या नजल्हा न्यायाधीश झाल्या.
● त्यािांतर 1980 मध्ये त्याांची प्राप्तीकर अपीलेट न्यायानधकरणािर िेमणूक झाली.
● 1983 साली केरळच्या उच्च न्यायालयात त्याांची न्यायमूती म्हणूि िेमणूक करण्यात आली. नतथे त्याांिी सहा िषग
म्हणजे 1983 ते 1989 अशी सेिा निली.
● 1989 साली उच्च न्यायालयातूि नििृत्त झाल्यािांतर अिघ्या सहा मनहन्यातच त्याांिी सिोच्च न्यायालयाचा पिभार
खस्िकारला.

BY, ABHIJEET SHINDE SIR 5


चाणक्य मंडल परिवाि...... जिथे लोकसेवा हीच देशसेवा

● िेशाचे सिोच्च न्यायालय 26 जािेिारी 1950 पासूि अखस्तत्िात आले, पण सिोच्च न्यायालयाच्या इनतहासात 6
ऑक्टोबर 1989 रोजी नियुक्ती झालेल्या फानतमा बीिी या पनहल्या मनहला न्यायमूती ठरल्या.
● सिोच्च न्यायालयातूि 29 एनप्रल 1992 रोजी नििृत्त झाल्यािांतर फानतमा बीिी राष्ट्रीय माििी हक्क आयोगाच्या
सिस्या होत्या.
● त्यािांतर 1997 ते 2001 पयंत त्या तानमळिाडू राज्याच्या राज्यपाल होत्या.
● तानमळिाडू राज्याच्या राज्यपाल म्हणूि त्याांिी मद्रास निद्यापीठाच्या कुलगुरु म्हणूि िेिील काम पानहले.
● त्याचबरोबर त्याांिी केरळ मागासिगीय आयोगाच्या अध्यक्षा आनण राष्ट्रीय माििानधकार आयोगाच्या सिस्य
म्हणूिही काम केले होते.
मानहतीपट:
● 8 माचग 2023 रोजी न्यायमूती फानतमा बीिी याांच्यािर "िीनथपथाइले धीरा िनिता" िािाचा मानहतीपट प्रिनशगत
करण्यात आला.
● 30 नमनिटाांच्या या मानहतीपटात फानतमा बीिींच्या सुप्रीम कोटागपयंतच्या प्रिासािर प्रकाश टाकण्यात आला आहे.
सन्माि :
● 1990: डी.नलट
● मनहला नशरोमणी पुरस्कार
● भारत ज्योती पुरस्कार
● यूएस इांनडया नबझिेस कौखन्सल जीििगौरि पुरस्कार
****************
2. हररयाणा सरकारचा िाजगी क्षेत्रातील स्थानिक आरक्षणाबाबतचा कायिा अिैध
• हररयाणातील मूळ रनहिाशाांिा िासगी क्षेत्रात 75 टक्के आरक्षण िेण्याचा सरकारचा कायिा उच्च न्यायालयािे
रद्द केला आहे.
पार्शिगभमू ी:
● हररयाणा सरकारिे 2020 साली यासांिभागतील कायिा मांजूर करूि 2021 साली त्याची अांमलबजािणी सुरु केली
होती.
● यािुसार मानसक 30 हजाराांपेक्षा कमी पगार असणाऱ्या कमगचाऱ्याांसाठी स्थानिक िोकऱ्याांमध्ये 75 टक्के आरक्षण
िेण्यात आले होते.
● यासाठी िागररकाांिा अनधिासाचे प्रमाणपत्र िेणे आिर्शयक होते.
● सरकारचा हा निणगय सांनिधािातील मुलभूत हक्काांचे उल्लांघि करणारा आहे, अशी यानचका िािल करण्यात
आली.
● सांनिधािािे कलम 19 िुसार िेशातील िागररकाांिा कुठेही राहण्याचा ि रोजगाराचा अनधकार निला असल्याचे या
िािल यानचके म्हटले होते.
● यामुळे पांजाब आनण हररयाणा उच्च न्यायालयािे सरकारला हा निणगय मागे घेण्याचे आिेश निले आहेत.

BY, ABHIJEET SHINDE SIR 6


चाणक्य मंडल परिवाि...... जिथे लोकसेवा हीच देशसेवा
राज्यघटिेतील रोजगारासांबांधी मुलभूत हक्क:
कलम 16:
1) राज्याच्या नियांत्रणािालील कोणत्याही पिािरील सेिायोजि नकिंिा नियुक्ती यासांबांधीच्या बाबींमध्ये सिग
िागररकाांस समाि सांधी असेल.
2) कोणताही िागररक केिळ धमग, िांश, जात, नलांग, कूळ, जन्मस्थाि, नििास या नकिंिा याांपैकी कोणत्याही
कारणाांिरूि राज्याच्या नियांत्रणािालील कोणतेही सेिायोजि नकिंिा पि याांच्याकररता अपात्र असणार िाही,
अथिा त्याांच्याबाबतीत त्याला प्रनतकूल असा भेिभाि केला जाणार िाही.
3) या अिुच्छेिातील कोणत्याही गोष्ट्ीमुळे, एिािे राज्य नकिंिा सांघ राज्यक्षेत्र याांच्या शासिाच्या अथिा त्यातील
कोणत्याही स्थानिक नकिंिा अन्य प्रानधकरणाच्या नियांत्रणािालील एिाद्या िगागच्या नकिंिा िगांच्या पिािरील
सेिायोजि नकिंिा नियुक्ती याांच्यासांबांधात राज्यातील नकिंिा सांघ राज्यक्षेत्रातील नििासानिषयी एिािी आिर्शयकता
निनहत करणारा कोणताही कायिा करण्यास सांसिेला अनधकार आहे.
घटिेतील अपिाि:
● कलम 16 (3): अनधिासािर आधाररत आरक्षण हे भारतीय राज्यघटिेच्या कलम 16 (3) िुसार आहे.
● हे स्थानिकाांिा रोजगाराच्या सांधी प्रिाि करते.
● कलम 14: भारतीय राज्यघटिेच्या कलम 14 मध्ये िमूि केलेल्या कायद्याच्या समाि सांरक्षणाच्या अिुषांगािे,
स्थानिक िोकऱ्याांमधील आरक्षण समाजात समाितेला प्रोत्साहि िेते ि निशेषत: सािगजनिक क्षेत्रातील िोकरीच्या
सांधी मयागनित असल्यािे निम्ि स्तरािरील िोकऱ्याांिर लक्ष केंनद्रत करते.
● कलम 371 (D) आनण (E): सािगजनिक िोकरी आनण नशक्षण याबाबत राज्यातील निनिध भागाांतील जितेला
न्याय्य सांधी ि सोयी उपलब्ध करूि िेण्यासाठी राज्याच्या निनिध भागाांत स्थानिक सेिाांत िोकरी पिे निमागण
करूि त्या पिाांिर थेट भरती करण्यास राज्य सरकारला राष्ट्रपती साांगू शकतो.
िाजगी क्षेत्रातील स्थानिक आरक्षणाबाबत समस्या:
● निशेषत: उच्च कुशल मिुष्यबळािर अिलांबूि असलेल्या ऑटो आनण आयटीसारख्या क्षेत्राांमध्ये स्थानिक
िोकऱ्याांच्या आरक्षणामुळे सांबांनधत राज्यातील िेशाांतगगत आनण बहुराष्ट्रीय गुांतिणूकिार बाहेर पडू शकतात.
● उिा., स्थानिक आरक्षण कायद्यामुळे 2022 मध्ये हररयाणाच्या गुांतिणुकीत 30% घट झाली, ज्यामुळे ििीि
गुांतिणूक प्रकल्पाांच्या बाबतीत राज्याच्या क्रमिारीिर पररणाम झाला.
● िोकऱ्याांतील 75% आरक्षण हे 50% आरक्षण मयागिेच्या पलीकडे आहे.
● सािगजनिक रोजगार (नििासाची आिर्शयकता) अनधनियम, 1957 िे िोकरीसाठी अनधिास हा निकष रद्द केला
आहे. मात्र आांध्र प्रिेश, मनणपूर, नत्रपुरा आनण नहमाचल प्रिेश ही राज्ये यासाठी अपिाि आहेत.
● स्थानिक िोकऱ्याांच्या आरक्षण धोरणाांमुळे निनिधतेतील एकतेला धोका निमागण होतो.
● यामुळे कुशल कामगाराांच्या सांख्येत घट होऊि आनथगक कायगक्षमतेिर निपरीत पररणाम होतो.
****************

BY, ABHIJEET SHINDE SIR 7


चाणक्य मंडल परिवाि...... जिथे लोकसेवा हीच देशसेवा

3. अग्नी - आयुििे ज्ञाि िैपण्ु य उपक्रम’- आयुष मांत्रालयाचा उपक्रम


• आयुष मांत्रालयाच्या अांतगगत आयुिेि निज्ञािातील सांशोधि पररषि (CCRAS) िे भारतीय औषधोपचार
पद्धतीमध्ये सांशोधिाला चालिा िेण्याच्या दृष्ट्ीिे आयुिेिाच्या क्षेत्रात कायगरत डॉक्टराांसाठी "आयुिेि ज्ञाि िैपुण्य
उपक्रम" (AGNI) सुरू केला आहे.
• या उपक्रमाद्वारे िैज्ञानिक प्रमाणीकरण आनण पुराव्यािर आधाररत मूल्याांकिाद्वारे व्यािहाररक आयुिेि
पद्धतींिा मुख्य प्रिाहात आणण्यात येणार आहे.
उखद्दष्ट्:
● पुराव्यािर आधाररत सरािाची सांस्कृती िाढिूि, निनिध रोग पररखस्थतींमध्ये िानिन्यपूणग पद्धती आनण अिुभिाांचा
अहिाल िेण्यासाठी आयुिेि अभ्यासकाांिा प्लॅटफॉमग प्रिाि करणे हे AGNI चे उखद्दष्ट् आहे.
आयुििे निज्ञािातील सांशोधि पररषि:
● आयुष मांत्रालयाच्या अांतगगत कायग करणारी CCRAS ही एक सिोच्च सांशोधि सांस्था असूि आयुिेिातील
िैज्ञानिक धतीिरील सांशोधि हाती घेण्यासाठी समन्िय, सूत्रीकरण, निकास आनण प्रोत्साहि िेण्यासाठी िचिबद्ध
आहे.
● अनलकडच्या काळात, आयुिेि महानिद्यालये आनण रुग्णालयाांद्वारे िैज्ञानिक सांशोधिाला चालिा िेण्यासाठी,
CCRAS िे पििीपूिग निद्यार्थयांसाठी आयुिेि सांशोधि केंद्र (SPARK), पिव्युत्तर निद्यार्थयांसाठी आयुिेि
सांशोधि प्रनशक्षण योजिा (PG-STAR) आनण आयुिेि सांशोधिाला मुख्य प्रिाहात आणण्यासाठी
नशक्षकाांसाठी (SMART) कायगक्रम हे उपक्रम सुरु केले आहेत.
****************

4. द्रौपिी मुमूग याांिी सुप्रीम कोटागत डॉ. बी.आर.आांबडे कराांच्या पुतळ्याचे अिािरण
● सांनिधाि नििाच्या शुभ मुहूतागिर, राष्ट्रपती द्रौपिी मुमूग याांिी सिोच्च न्यायालयाच्या
आिारात डॉ. बी. आर. आांबेडकर याांच्या पुतळ्याचे अिािरण केल.े
● 2015 पासूि, 26 िोव्हेंबर हा नििस सांनिधाि नििाला समनपगत करण्यात आला आहे.
या नििशी 1949 मध्ये सांनिधाि सभेिे भारतीय सांनिधािाचा स्िीकार केला होता.
● हा नििस याआधी कायिा नििस म्हणूि साजरा केला जात होता, परांतु सांनिधाि
नििाकडे िळल्यािे त्याच्या पायाभूत िस्तऐिजात माांडलेली तत्त्िे आनण आिशग
कायम ठेिण्याची राष्ट्राची बाांनधलकी अधोरेखित होते.
****************

BY, ABHIJEET SHINDE SIR 8


चाणक्य मंडल परिवाि...... जिथे लोकसेवा हीच देशसेवा

5. मेघालय राज्याची 'अन्न सुरक्षा' मोहीम


• मेघालय सरकारच्या अन्न, िागरी पुरिठा आनण ग्राहक व्यिहार निभागािे राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायिा (NFSA),
2013 बद्दल लोकाांिा जागरूक करण्यासाठी आनण सांयुक्त राष्ट्राांचे 2030 पयंत भुकेचे निमुगलि (SDG-2) हे
शार्शित निकास लक्ष्य साध्य करण्यासाठी "अन्न सुरक्षा अनभयाि" सुरू केले आहे.
उद्देश:
● या मोनहमेचा उद्देश लाभधारकाांपयंत पोहोचूि गररबातील गरीबाांिा अन्नधान्य नमळािे हे सुनिखर्शचत करणे हा आहे.
● याअांतगगत लोकाांिा िि िेशि िि रेशि काडग (ONORC), नििारण प्रणाली, 1967 हा टोल-फ्री हेल्पलाइि
क्रमाांक, इलेक्टरॉनिक पॉइांट ऑफ सेल (ePoS) चा िापर आनण आधार काडग आनण िोंिणीकृत मोबाईल िांबर
त्याांच्या रेशिकाडगशी नलांक करण्यासांबांधी मानहती निली जाईल.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायिा, 2013:
● अांमलबजािणी: 5 जुलै 2013
● िैनशष्ये: या अांतगगत कायगरत सािगजनिक नितरण प्रणालीद्वारे ग्रामीण भागात 75% आनण शहरी भागात 50
टक्के लखक्ष्यत लोकसांख्येला (TPDS) मोफत अन्नपुरिठा केला जातो.
● त्यास अन्नधान्याचा अनधकार कायिा असेही म्हणतात.
● यात पुढील योजिाांचा समािेश करण्यात आला आहे: मध्यान्ह भोजि योजिा, एकाखत्मक बाल निकास सेिा
योजिा आनण सािगजनिक नितरण प्रणाली.
● सािगजनिक नितरण प्रणालीतील लाभार्थयांिा िरमहा 5 नकलोग्राम धान्य (अांतोिय अन्न योजिेतील लाभाथी
िगळता) िालील नकिंमतींिर नमळण्याचे अनधकार आहेत: -
1. ताांिूळ 3 रूपये प्रनत नकलो
2. गहू 2 रूपये प्रती नकलो
3. भरड धान्य (बाजरी) 1 रूपये प्रनत नकलो
● अांतोिय अन्न योजिेअांतगगत (AAY) गरीब कुटांबाांिा िरमहा 35 नकलो धान्य; गहू 2 रुपये प्रनत नकलो ि ताांिूळ 3
रुपये प्रनत नकलो या िरािे निले जाते.
● एकाखत्मक बाल निकास सेिा (ICDS) आनण मध्यान्ह भोजि योजिेंतगगत निधागररत पौखष्ट्क नियमाांिुसार गभगिती
मनहला, स्तिपाि करणारी माता आनण 6 मनहिे ते 14 िषे ियोगटातील मुलाांिा पोषक आहार उपलब्ध करूि
निला जातो.
****************

BY, ABHIJEET SHINDE SIR 9


चाणक्य मंडल परिवाि...... जिथे लोकसेवा हीच देशसेवा

6. इांनिरा गाांधी शाांतता पुरस्कार 2022


• 2022 चा इांनिरा गाांधी शाांतता, नििःशस्त्रीकरण आनण निकास पुरस्कार 2020 ि 2021 मध्ये कोरोिाशी िोिहात
करणाऱ्या कोरोिा योद्ध्ाांिा प्रिाि करण्यात आला.
• इांनिरा गाांधी शाांतता नििःशस्त्रीकरण ि निकास पुरस्काराच्या नििड सनमतीचे िेतृत्ि माजी सरन्यायाधीश टी एस
ठाकूर याांिी केल.े
• नििड सनमतीच्या मते िैद्यकीय कमगचाऱ्याांचे कोणतेही राष्ट्रीय प्रनतनिनधत्ि िाही.
• त्यामुळे हा पुरस्कार स्िीकारण्यासाठी भारतातील डॉक्टसग ि िसेसचे िेतृत्ि करणाऱ्या इांनडयि मेनडकल
असोनसएशि (IMA) ि टरेंड िसेज ऑगगिाइजेशि ऑफ इांनडया (TNOI) या 2 सांघटिाांिा निमांनत्रत करण्यात
आले.
इांनडयि मेनडकल एसोनसएशि (IMA) :
● स्थापिा: 1928
● मुख्यालय: ििी निल्ली
● या सांघटिेच्या िेशातील 29 राज्य ि केंद्रशानसत प्रिेशात 1700 शािा ि 350000 डॉक्टर सिस्य आहेत.
टरेंड िसेज ऑगगिायझेशि ऑफ इांनडया (TNOI):
● स्थापिा: 1908
● या सांघटिेचेही िेशभरात जिळपास 3,80,000 सिस्य आहेत.
इांनिरा गाांधी शाांतता, नििःशस्त्रीकरण आनण निकास पुरस्काराबद्दल :
● सुरुिात : 1986
● स्िरूप: प्रशखस्तपत्रक ि 25 लाि रुपयाांचे रोि पाररतोनषक
● आांतरराष्ट्रीय शाांतता आनण निकास सुनिखर्शचत करण्यासाठी, स्िातांत्र्य आनण मािितेची व्याप्ती िाढिण्यासाठी
आनण ििीि आांतरराष्ट्रीय आनथगक व्यिस्था निमागण करण्यासाठी िैज्ञानिक शोधाांचा िापर केला जाईल याची
िात्री करण्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती नकिंिा सांस्थाांिा हा पुरस्कार निला जातो.
● 2021 चे निजेत:े 'प्रथम' या िागरी समाजसेिी सांस्थेला 2021 चार इांनिरा गाांधी शाांतता पुरस्कारािे सन्मानित
करण्यात आले होते.
सेफ नसटी प्रोजेक्ट (Safe city project) :
● मनहलाांच्या सुरक्षेसाठी उत्तर प्रिेश सरकारिे िुकताच 'सेफ नसटी प्रोजेक्ट' सुरू केला आहे.
● याअांतगगत गौतम बुद्ध िगरातील 17 महापानलकाांच्या प्रिेश आनण बाहेर पडण्याच्या मागागिर सीसीटीव्हीद्वारे
लक्ष ठेिण्याचा निणगय घेण्यात आला आहे.
● यासोबतच शहरातील शासकीय ि निमसरकारी शाळा, महानिद्यालये, मिरसे, निद्यापीठाांिर सीसीटीव्हीच्या
माध्यमातूि लक्ष ठेिण्यात येणार आहे.
****************

BY, ABHIJEET SHINDE SIR 10


चाणक्य मंडल परिवाि...... जिथे लोकसेवा हीच देशसेवा

7. गुजरातचा राज्य मासा - घोल


● अहमिाबाि येथे झालेल्या पनहल्या 'ग्लोबल नफशरीज कॉन्फरन्स
इांनडया 2023' मध्ये सागरी 'घोल' माशाांिा गुजरातच्या राज्य
माशाचा िजाग िेण्यात आला आहे.
● गुजरात सायन्स नसटीतील एका कायगक्रमात गुजरातचे मुख्यमांत्री
भूपेंद्र पटेल याांिी ही घोषणा केली.
● घोल मासे इांडो-पॅनसनफक प्रिेशात, पनशगयि गल्फपासूि पॅनसनफक महासागरापयंत मोठ्या प्रमाणािर आढळतात.
****************
8. नबहार सरकार नमशि िक्ष सुरू करणार
● नबहार सरकारिे 1 नडसेंबर रोजी शाळाांमध्ये आपल्या समियस्काांच्या तुलिेत मागे पडणाऱ्या सुमारे 25 लाि
मुलाांसाठी 'नमशि िक्ष' सुरू करण्याचा निणगय घेतला आहे.
● 'नमशि िक्ष'च्या प्रभािी अांमलबजािणीिर नडखस्टरक्ट मॅनजस्टरेट िेतृत्िािालील नजल्हािार िेिरेि सनमत्याांद्वारे
िेिरेि ठेिली जाईल.
● शैक्षनणकदृष्या कमकुित निद्याथी ओळिले जातील आनण त्यािांतर मुख्याध्यापक िुपारच्या जेिणािांतर एका
िेळी पाच निद्यार्थयांसाठी मयागनित अनतररक्त िगग आयोनजत करण्यासाठी नशक्षकाांशी समन्िय साधतील.
● शैक्षनणकदृष्या कमकुित निद्यार्थयांकडे िैयखक्तक लक्ष िेणे हा कायगक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
● हा लखक्ष्यत दृष्ट्ीकोि निद्यार्थयांिा आव्हािात्मक सांकल्पिा समजूि घेण्यास आनण नशक्षणातील अांतर भरण्यास
मित करेल
****************
9. िेलो इांनडया पॅरा गेम्स 2023 लोगो आनण शुभक
ां र उज्ज्िला चे उद्घाटि
● श्री अिुराग नसांग ठाकूर, केंद्रीय युिा व्यिहार आनण क्रीडा मांत्री, याांिी प्रथमच िेलो इांनडया पॅरा गेम्स 2023 साठी
लोगो आनण शुभांकराचे अिािरण केल.े
● अनधकृत शुभांकर, 'उज्ज्िला' जी एक नचमणी आहे, समारांभात प्रकट झाली.
● निल्लीच्या अनभमािाचे प्रनतनिनधत्ि करणारी ही छोटी नचमणी दृढनिर्शचय आनण सहािुभूतीचे प्रतीक म्हणूि उभी
आहे.
● उज्ज्िला िेलो इांनडया – हे 'सामर्थयग निनिध स्िरूपात प्रकट होते आनण माििी आत्मा अतूट आहे' हा सांिेश िेते.
● िेलो इांनडया पॅरा गेम्समध्ये 32 राज्ये, केंद्रशानसत प्रिेश आनण सेिा क्रीडा नियांत्रण मांडळातील 1400 हूि अनधक
िेळाडूांचा सहभाग अपेनक्षत आहे.
****************

BY, ABHIJEET SHINDE SIR 11


चाणक्य मंडल परिवाि...... जिथे लोकसेवा हीच देशसेवा

10. 26 िोव्हेंबर : राष्ट्रीय िूध नििस


● िरिषी 26 िोव्हेंबर रोजी भारतात राष्ट्रीय िूध नििस साजरा केला जातो.
● भारतीय र्शिेतक्राांतीचे जिक डॉ. िगीस कुररयि याांच्या जयांतीनिनमत्त हा नििस साजरा केला जातो.
● 2014 साली IDA (इांनडयि डेअरी असोनसएशि) िे याची सुरुिात केली. भारतातील पनहला राष्ट्रीय िूध नििस
26 िोव्हेंबर 2014 रोजी साजरा करण्यात आला.
● 26 िोव्हेंबर रोजी आसाममधील गुिाहाटी येथे केंद्रीय मांत्री परशोत्तम रुपाला याांच्या हस्ते राष्ट्रीय गोपाल रत्ि
पुरस्कार 2023 िेिील प्रिाि करण्यात आला.
● राष्ट्रीय गोपाल रत्ि पुरस्कार हा पशुधि आनण िुग्धव्यिसाय क्षेत्रातील सिोच्च राष्ट्रीय पुरस्काराांपैकी एक आहे.
● िूध उत्पािि: भारत हा जगातील सिागनधक िूध उत्पािक िेश आहे. त्यािांतर अमेररकेचा क्रमाांक लागतो.
****************

BY, ABHIJEET SHINDE SIR 12


चाणक्य मंडल परिवाि...... जिथे लोकसेवा हीच देशसेवा

Section 3
INTERNATIONL
NEWS

1. क्रिकेट क्रवश्वचषक 2023


• 19 नडसेंबर 2023 रोजी निर्शिचषक 2023 चा अांनतम सामिा पार पडला. यामध्ये भारत आनण ऑस्टरेनलया
एकमेकाांच्या आमिेसामिे होते. या सामन्यात ऑस्टरेनलयािे 6 गडी रािूि निजय नमळिला. या निजयासह
ऑस्टरेनलयािे सहाव्याांिा निर्शिचषक नजांकला.
• 2023 ची ही स्पधाग भारतात आयोनजत करण्यात आली होती.
• यापूिी 2011 मधील स्पधाग भारत, बाांगलािेश आनण श्रीलांकेमध्ये आयोनजत करण्यात आली होती.
• ही 13 िी ICC निर्शिचषक स्पधाग होती.
• स्पधेचा कालािधी :5 ऑक्टोबर 2023 ते 19 िोव्हेंबर 2023
• यामध्ये एकूण 10 सांघाांिी भाग घेतला होता : अफगानणस्ताि, ऑस्टरेनलया, बाांगलािेश, इांग्लांड, भारत, िेिरलँड,
न्यूझीलांड, पानकस्ताि, िनक्षण आनफ्रका आनण श्रीलांका.
• सेमीफायिल मध्ये पोहचलेले सांघ : भारत निरुद्ध न्यूझीलांड आनण ऑस्टरेनलया निरुद्ध िनक्षण आनफ्रका.
अंक्रतम सामना :
• अांनतम सामिा भारत निरुद्ध ऑस्टरेनलया असा पार पडला. हा सामिा अहमिाबाि येथील िरेंद्र मोिी स्टेनडयमिर
पार पडला. या सामन्यातील निजयािांतर ऑस्टरेनलया सहाव्याांिा निर्शिनिजेता ठरला आहे. त्याचिेळी भारताचे
नतसऱ्याांिा निर्शिचषक नजांकण्याचे स्िप्ि भांगले. या स्पधेत भारतािे सलग 10 सामिे नजांकले. मात्र 11 व्या
सामन्यात भारतीय सांघ मागे पडला.
• ऑस्टरेनलयाचा कणगधार पॅट कनमन्सिे िाणेफेक नजांकूि गोलांिाजी करण्याचा निणगय घेतला होता. भारतीय सांघ
प्रथम फलांिाजी करतािा 50 षटकाांत केिळ 240 धािाच करू शकला. त्यामुळे ऑस्टरेनलयाला निजयासाठी 241
धािाांचे लक्ष्य नमळाले होते. प्रत्युत्तरात ऑस्टरेनलयािे 43 षटकात 4 निकेट गमाित 241 धािा करुि सामिा
नजांकला. ऑस्टरेनलयाच्या सांघासाठी टरॅखव्हस हेडिे 137 धािाांची मॅचनिनिांग िेळी केली.

BY, ABHIJEET SHINDE SIR 13


चाणक्य मंडल परिवाि...... जिथे लोकसेवा हीच देशसेवा

• या स्पधेत भारतीय गोलांिाजी सिोत्तम ठरली होती. मात्र, अांनतम सामन्यात एकाही गोलांिाजाला प्रभाि पाडता
आला िाही. भारतीय फलांिाजी या स्पधेत निलक्षण बहरली होती. तरी अांनतम सामन्यात एकाही फलांिाजाला
म्हणािी अशी छाप पाडता आली िाही. रोनहत शमाग अधगशतकासमीप पोहोचला परांतु अधगशतक पूणग
करण्याअगोिरच तो बाि झाला. निक्रमिीर निराट कोहली अधगशतक झळकािूि लगेच बाि झाला. तसेच के.
एल. राहुलचे अधगशतक सांघासाठी पुरेशे ठरले िाही. शुभमि नगल, श्रेयस अय्यर आनण सूयगकुमार यािि हे इतर
फलांिाज या सामन्यात अपयशी ठरले.
र्ारत क्रवरुद्ध न्यूझीलंड सेमीिायनल सामना :
• हा सामना मुंबईमधील वानखेडे मैदानावर खेळला गेला. या सामन्यात र्ारताने न्यूझीलंडचा परार्व केला. क्रवशेष
म्हणजे या सामन्यात क्रवराट कोहली ने एकक्रदवशीय क्रिकेटमधील आपले 50 वे शतक पूणि करून सक्रचन तेंडुलकर
यांचा एकक्रदवशीय सामन्यातील सवािक्रधक शतकांचा क्रविम मोडला.
क्रवश्वचषक 2023 साठीचा र्ारतीय संघ :
• रोक्रहत शमाि (कणिधार), हाक्रदिक पंड्या (उपकणिधार), शुबमन क्रगल, क्रवराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल,
रवींद्र जडेजा, शाददिल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद क्रसराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रक्रवचंद्रन अश्श्वन,
इशान क्रकशन, सूयिकुमार यादव.
क्रवश्वचषक 2023 पुरस्कार क्रवजेतयांची यादी
1. प्लेअर ऑफ ि टूिागमेंट : निराट कोहली (765 धािा आनण एक निकेट)
2. प्लेअर ऑफ ि मॅच (फायिल) : टरॅखव्हस हेड (137 धािा)
3. स्पधेतील सिागनधक धािा (गोल्डि बॅट) : निराट कोहली (11 सामन्यात 765 धािा)
4. स्पधेतील सिागनधक शतके : खवांटि डी कॉक (चार शतके)
5. स्पधेतील सिोच्च धािसांख्या : ग्लेि मॅक्सिेल (201* अफगानणस्तािनिरुद्ध)
6. स्पधेतील सिोच्च स्टराइक रेट: ग्लेि मॅक्सिेल
7. स्पधेतील सिागनधक अधगशतके : निराट कोहली (सहा अधगशतके)
8. स्पधेतील सिागनधक निकेट (गोल्डि बॉल) : मोहम्मि शमी (24 निकेट)
9. स्पधेतील सिागनधक षटकार : रोनहत शमाग (31 षटकार)
10.स्पधेतील सिागनधक झेल : डॅररल नमशेल (11 झेल)
11.टूिागमेंटमध्ये यखष्ट्रक्षकाद्वारे सिागनधक निकेट घेणारा : खवांटि डी कॉक (20)
आतापयंतचे क्रवश्वचषक क्रवजेते :
1. 1975 : िेस्टइांडीज निरुद्ध ऑस्टरेनलया, निजेता सांघ -िेस्टइांडीज
2. 1979 : िेस्टइांडीज निरुद्ध इांग्लांड, निजेता सांघ- िेस्टइांडीज
3. 1983 : भारत निरुद्ध िेस्टइांडीज, निजेता सांघ- भारत
4. 1987 : ऑस्टरेनलया निरुद्ध इांग्लांड, निजेता सांघ -ऑस्टरेनलया

BY, ABHIJEET SHINDE SIR 14


चाणक्य मंडल परिवाि...... जिथे लोकसेवा हीच देशसेवा
5. 1991 : पानकस्ताि निरुद्ध इांग्लांड, निजेता सांघ- पानकस्ताि
6. 1995 : श्रीलांका निरुद्ध ऑस्टरेनलया, निजेता सांघ- श्रीलांका
7. 1999 : ऑस्टरेनलया निरुद्ध पानकस्ताि, निजेता सांघ- ऑस्टरेनलया
8. 2003 : ऑस्टरेनलया निरुद्ध भारत, निजेता सांघ- ऑस्टरेनलया
9. 2007 : ऑस्टरेनलया निरुद्ध श्रीलांका, निजेता सांघ- ऑस्टरेनलया
10.2011 : भारत निरुद्ध श्रीलांका, निजेता सांघ- भारत
11.2015 : ऑस्टरेनलया निरुद्ध न्यूझीलांड, निजेता सांघ- ऑस्टरेनलया
12.2019 : इांग्लांड निरुद्ध न्यूझीलांड, निजेता सांघ - इांग्लांड
13.2023 : भारत निरुद्ध ऑस्टरेनलया, निजेता सांघ - ऑस्टरेनलया

****************
2. गाझा पट्टीसंबधं ी UNSC मध्ये ठराव
• संयुक्त राष्ट्र सुरक्षा पररषदेने (UNSC) गाझापट्टीमध्ये "क्रवस्ताररत मानवतावादी क्रवरामा" साठी एक ठराव पाररत
केला आहे. हा ठराव अलीकडे सुरु झालेल्या इस्रायल-हमास संघषािच्या बाबतीत UNSC द्वारे क्रदलेला पक्रहला
औपचाररक प्रक्रतसाद आहे.
• माल्टा (युरोपमधील िेश) िे तयार केलेला हा ठराि 12 मताांिी मांजूर करण्यात आला. अमेररका, इांग्लांड आनण
रनशया या ठरािािरील मतिािापासूि िूर रानहले.
• या निणगयामुळे गाझामधील पररखस्थतीबाबत या प्रमुि िेशाांच्या भूनमकेिर प्रर्शिनचन्ह निमागण झाले आहे.
• हा ठराि सिग पक्षाांिा आांतरराष्ट्रीय मािितािािी िानयत्िाांचे पालि करण्याचे आिाहि करतो.

BY, ABHIJEET SHINDE SIR 15


चाणक्य मंडल परिवाि...... जिथे लोकसेवा हीच देशसेवा

• या सांघषागमुळे बानधत िागररकाांिा मित पोहोचिण्यासाठी सांपूणग गाझामध्ये त्िररत आनण निस्ताररत मािितािािी
निराम िेण्यािर तसेच शाांतता कॉररडॉरच्या गरजेिर जोर िेण्यात आला आहे.
• हमासच्या ताब्यात असलेल्या 230 हूि अनधक व्यक्तींसह "सिग ओनलसाांची तात्काळ आनण नबिशतग सुटका"
करण्याचे आिाहि यामध्ये करण्यात आले आहे. मािितािािी निरामाांसाठी िेमके नकती नििस आिर्शयक मािले
जातील असा प्रर्शि या ठरािामुळे उपखस्थत झाला आहे.
• मागील मसुद्यात ठराि स्िीकारल्यािांतर 24 तासाांच्या आत सलग पाच नििस प्रारांनभक निराम सुचिण्यात आला
होता.
इस्रायल - हमास संघषािची कालरेखा (थोडक्यात) :
1. 1800 च्या उत्तराधागत - ऑटोमि साम्राज्याचा भाग असतािा पॅलेस्टीिमध्ये ज्यूांच्या स्थलाांतराला चालिा.
2. 1917 - निनटश बाल्फोर घोषणापत्र पॅलेस्टीिमधील 'ज्यू लोकाांचे राष्ट्रीय घर' असल्याचे मान्य करते.
3. 1920-1947 - पॅलेस्टीिनिषयीचे निनटश सरकारिे काढलेले निनिध आिेश िाढत्या अरब-ज्यू तणािाचे
साक्षीिार आहेत.
4. 1947 - सांयुक्त राष्ट्रािे पॅलेस्टीिचे ज्यू आनण अरब राष्ट्राांमध्ये निभाजि करण्याचा प्रस्ताि निला. मात्र अरब
िेतृत्िािे तो स्िीकारला िाही.
5. 1948 - इस्रायलकडूि स्िातांत्र्याची घोषणा करण्यात आल्यािे पनहले अरब-इस्रायल युद्ध सुरू झाले.
6. 1949 - युद्धनिराम मात्र सांयुक्त राष्ट्रािे इस्रायलला िेऊ केलेल्या प्रिेशापेक्षा अनधकच्या प्रिेशािर इस्रायलचा
ताबा.
7. 1956 - सुएझ सांकट - इस्रायल, इांग्लांड आनण फ्रान्सिे सुएझ कालिा आनण नसिाई द्वीपकल्पािर नियांत्रण
ठेिण्याचा प्रयत्ि केल्यािे उद्भिले.
8. 1967 - इस्रायलिे सहा नििसाांच्या युद्धात िेस्ट बँक, गाझा पट्टी, नसिाई द्वीपकल्प आनण गोलाि हाइट्स
ताब्यात घेतले.
9. 1973 - योम नकप्पूर युद्धात इनजप्त आनण सीररयािे इस्रायलिर हल्ला केला.
10.1979 - कॅम्प डेखव्हड करारामुळे इनजप्त-इस्रायल शाांतता करार झाला.
11.1987 - पॅलेस्टीिमध्ये इस्रायलनिरोधात पनहल्याांिा उठाि
12.1993 - 2000 - निनिध चचाग आनण करार झाले मात्र अयशस्िी ठरले.
13.2005 - इस्रायलची गाझामधूि माघार.
14.2006 - हमास पॅलेस्टीिमधील निधािसभा नििडणुकामध्ये निजयी
15.2007 - हमासिे गाझािर नियांत्रण नमळिले.
16.2008 - 09 - इस्रायल आनण हमासमध्ये सांघषग
17.2012 - सांयुक्त राष्ट्राांकडूि पॅलेस्टीिला Non member observer state चा िजाग
18.2014 - हमास आनण इस्रायलमध्ये 50 नििसाांचे युद्ध

BY, ABHIJEET SHINDE SIR 16


चाणक्य मंडल परिवाि...... जिथे लोकसेवा हीच देशसेवा
19.2017 - अमेररकेिे जेरुसलेमला इस्रायलची राजधािी म्हणूि मान्यता निली.
20.2020 - अिाहम करारामुळे इस्रायलचे UAE, बहरीि, सुिाि, मोरोक्को याांच्याशी सामान्य सांबांध प्रस्तानपत
झाले.
21.2021 - 22 - हमास आनण इस्रायलमध्ये सांघषग सुरूच
22.2023 - युद्धाचा भडका.
****************
3. संयक्त
ु लष्करी सराव 'क्रमत्र शक्ती-2023' ला पुण्यात सुरुवात
• 'नमत्र शक्ती-2023 सराि' या िािािे ओळिल्या जाणाऱ्या सांयुक्त लष्करी सरािाच्या ििव्या आिृत्तीला औंध
(पुण)े येथे सुरुिात झाली आहे. हा सराि 16 ते 29 िोव्हेंबर 2023 िरम्याि होणार आहे.
• भारत आनण श्रीलांकेच्या लष्करी िलाांमधील सहकायग मजबूत करणे हे या सरिाचे उखद्दष्ट् आहे. नमत्र शक्ती-
2023 हा सराि भारत आनण श्रीलांका याांच्यातील सहकायग आनण समजूतिारपणाला चालिा िेण्यासाठी एक
महत्त्िपूणग पाऊल आहे. हा सराि आव्हािाांिा तोंड िेण्यासाठी सांयुक्त लष्करी प्रयत्ि आनण आधुनिक तांत्राांच्या
महत्त्िािर भर िेतो. तसेच तो प्रािेनशक सुरक्षा आनण खस्थरतेसाठी योगिाि िेतो.
क्रमत्र शक्ती-2023 सहर्ागी सेना :
• 120 जिािाांचा समािेश असलेल्या भारतीय तुकडीमध्ये प्रामुख्यािे मराठा लाइट इन्फिंटरी रेनजमेंटच्या तुकड्ाांचा
समािेश आहे. श्रीलांकेच्या बाजूिे पायिळ निभागातील 53 कमगचारी त्याांच्या िेशाचे प्रनतनिनधत्ि करत आहेत.
यानशिाय, भारतीय िायुसेिेचे 15 आनण श्रीलांकि िायुसेिेचे पाच सिस्य या सरािात भाग घेत आहेत.
क्रमत्र शक्ती-2023 सरावाचे उश्िष्ट् :
• नमत्र शक्ती-2023 सरािाचे प्राथनमक उखद्दष्ट् सांयुक्त राष्ट्राांच्या चाटगरच्या अध्याय VII अांतगगत उप-पारांपाररक
ऑपरेशन्सचा सराि करणे हे आहे. यामध्ये प्रामुख्यािे िहशतिािनिरोधी कारिायाांमध्ये सांयुक्त प्रनतसाि
िाढिण्याचा समािेश आहे. छापा मोनहमा, शोध आनण िष्ट् ऑपरेशन्स, हेनलबॉिग नक्रयाकलाप यासारख्या
रणिीनतक कृतींचा यामध्ये सराि केला जाईल. या सरािाच्या अभ्यासक्रमात आमी माशगल आट्सग रुटीि
(AMAR), कॉम्बॅट ररफ्लेक्स शूनटांग आनण योगाचा िेिील समािेश आहे.
आधुक्रनक तंत्रांचा समावेश :
• नमत्र शक्ती-2023 या सरािामध्ये हेनलकॉप्टरसह डरोि आनण काउांटर माििरनहत हिाई प्रणालीचा िापर करण्यात
येणार आहे. सैन्य हेनलपॅड सुरनक्षत करण्याचा सराििेिील करण्यात येणार आहे. तसेच िहशतिािनिरोधी
कारिायाांमध्ये जिमींिा बाहेर काढणे, एकनत्रत प्रयत्िाांमध्ये सुधारणा करणे, जोिीम कमी करणे आनण शाांतता
रािण्याच्या ऑपरेशन्स िरम्याि UN च्या नहतसांबांधाांिा प्राधान्य िेणे याचािेिील यामध्ये समािेश आहे.
ज्ञानाची देवाणघेवाण :
• हा सराि िोन्ही बाजूांिा लढाऊ कौशल्याांशी सांबांनधत दृखष्ट्कोि आनण सराि सामानयक करण्यासाठी एक व्यासपीठ
प्रिाि करतो. हा भारतीय लष्कर आनण श्रीलांकि लष्कर याांच्यात अनधक मजबूत सांबांध निमागण करतो. तसेच
सिोत्तम पद्धतींचे आिािप्रिाि हे सांरक्षण सहकायागबरोबरच िोन्ही राष्ट्राांमधील खद्वपक्षीय सांबांधिेिील मजबूत
करते.
BY, ABHIJEET SHINDE SIR 17
चाणक्य मंडल परिवाि...... जिथे लोकसेवा हीच देशसेवा

4. माउंट एटना
• माउंट एटना हा युरोपमधील सवाित सक्रिय आक्रण जगातील
सवाित मोठा ज्वालामुखी आहे. िेब्रुवारी 2023 पासून तयाचा
वारंवार उद्रेक होत आहे.
माउंट एटना :
• माउांट एटिा हा स्टरॅटोव्होल्कॅिो आहे. याचा अथग तो ल्हािा, राि
आनण िडकाांच्या थराांिी बिलेला आहे.
• तो नसनसलीच्या पूिग नकिाऱ्यािर खस्थत आहे. हे भूमध्य
समुद्रातील इटलीचे एक बेट आहे.
• हे समुद्रसपाटीपासूि सुमारे 3,300 मीटर उांच आहे आनण सुमारे 1,200 चौरस नकलोमीटर क्षेत्र व्यापते.
• माउांट एटिा येथे चार नशिर िड्डे आनण शेकडो पार्शिग िेंट आहेत. ते स्फोटक, प्रभािशाली नकिंिा नमनश्रत
याांसारिे निनिध प्रकारचे उद्रेक निमागण करू शकतात.
• इ. स पूिग 1500 पासूि माउांट एटिाचा सातत्यािे उद्रेक होत आहे. त्यामुळे तो जगातील सिागत सनक्रय ज्िालामुिी
बिला आहे.
ज्वालामुखी :
• ज्िालामुिी सामान्यतिः भूकिचाला पडलेले गोलाकार नछद्र असूि त्यातूि पृर्थिीच्या अत्यांत तप्त भूगभागमधूि
येणारे तप्त िायू, पाणी, द्रि लाव्हारस आनण िडकाांचे तुकडे बाहेर पडतात.
• पृर्थिीच्या भूगभागतील लाव्हारस ि इतर पिाथग ज्िालामुिीच्या िनलकेभोिती येऊि त्या पिार्थयांचे निक्षेपण होऊि
त्यास शांकाकृती आकार प्राप्त होतो. त्याला ज्िालामुिी शांकू असे म्हणतात.
उद्रेकाच्या कालावधीनुसार ज्वालामुखीचे प्रकार:
1. जागृत ज्वालामुखी - ज्या ज्वालामुखीमधून ज्वालामुखीचा उद्रेक सतत होत असतो तसेच तयाचा उद्रेक केव्हाही
होऊ शकतो अशाना जागृत ज्वालामुखी असे म्हणतात. जगामध्ये सुमारे 500 जागृत ज्वालामुखी आहेत.
2. क्रनक्रद्रस्त ज्वालामुखी - ज्या ज्वालामुखीतून एके काळी जागृत ज्वालामुखीप्रमाणे सतत उद्रेक होत होता तसेच
सध्या उद्रेक होण्याची शक्यता आहे अशा ज्वालामुखीस क्रनक्रद्रस्त क्रकिंवा सुप्त ज्वालामुखी असे म्हणतात.
3. मृत ज्वालामुखी - ज्या ज्वालामुखीमध्ये पूवी एके काळी उद्रेक होत असत मात्र आता उद्रेक होत नाही अथवा
होण्याची शक्यता नाही. तयास मृत ज्वालामुखी म्हणतात.
लाव्हानुसार ज्वालामुखीचे प्रकार :
1. ऍक्रसक्रडक लाव्हा: क्रसक्रलकाचे प्रमाण 70% पेक्षा जास्त. अक्रतशय घट्ट. रंगाने क्रपवळसर. उच्च उतकलन क्रबंदू.
2. बेक्रसक लाव्हा: क्रसक्रलकाचे प्रमाण 30-40 %. काळसर रंग. जास्त प्रवाही. शांत स्वरूपाचे ज्वालामुखी.

BY, ABHIJEET SHINDE SIR 18


चाणक्य मंडल परिवाि...... जिथे लोकसेवा हीच देशसेवा
उद्रेकाच्या स्वरूपानुसार प्रकार :
1. केंद्रीय ज्िालामुिी : नशलारस िनलकेसारख्या भागातूि पृष्ठभागािर येतो. बाहेर आलेला लाव्हारस या िनलकेच्या
मुिाभोिती पसरतो. त्यामुळे शांकूच्या आकाराचे ज्िालामुिी पिगत तयार होतात. उिा. फुनजयामा (जपाि),
नकनलमांजारो (टाांझानिया)
2. भेगीय ज्िालामुिी : ज्िालामुिी उद्रेक होत असतािा लाव्हा एिाद्या िनलकेद्वारे बाहेर ि येता अिेक भेगाांमधूि
बाहेर येतो. बाहेर येणारे पिाथग भेगाांच्या िोन्ही बाजूांस पसरतात. त्यामुळे ज्िालामुिीय पठारे तयार होतात. उिा.
िख्ििचे पठार
ज्वालामुखीचे र्ौगोक्रलक क्रवतरण :
• पॅनसनफक महासागराच्या नकिाऱ्यालगतचा प्रिेश : भूगभीयदृष्ट्या हा भाग कमकुित असूि नतथे मोठया प्रमाणािर
भू-हालचाली होत असतात. या पट्टयाांत उत्तर ि िनक्षण अमेररका याांचा पखर्शचम नकिाऱ्यालगतचा प्रिेश तसेच
आनशया िांडाच्या पूिग नकिाऱ्यालगतची बेटे आनण न्यूझीलांड इत्यािींचा समािेश होतो. जगातील एकूण
ज्िालामुिींपकी 66% ज्िालामुिी या पट्टयात आहेत. त्यातील बहुतेक ज्िालामुिी जागृत असल्यामुळे या
पट्टयाला पॅनसनफकचे अनग्नकिंकण असे म्हणतात. या पट्टयात रॉकी पिगतातील हूड, शास्ता, रेिीयर, अँडीज
पिगतातील नचम्बोराझो ि जपािमधील फुनजयामा इत्यािी महत्त्िाचे ज्िालामुिी येतात.
• अटलाांनटक पट्टा : िेस्ट इांनडज, अटलाांनटक महासागराच्या पूिेकडील आइसलँडपासूि सेंट हेलेिापयंतची सिग
बेट.े
• युरेनशअि पट्टा : हा ज्िालामुिीचा पट्टा युरोप आनण आनशया िांडाच्या मध्य भागातूि घडीच्या पिगतराांगाांिरूि
गेला आहे. इटली, ग्रेनशयि द्वीपसमूह, आम्रेनिया, आनशया मायिरमधील घडीच्या पिगतराांगा, कॉकेशस पिगत,
अफगानणस्ताि, बलुनचस्ताि याांच्या सीमािती प्रिेशात ज्िालामुिी आढळतात. यातील काही ज्िालामुिी
अजूिही जागृत आहेत. उिा. व्हेसूव्हएस, एटिा, स्टराम्बोली इ.
महत्त्वाचे:
• स्टरॉम्बोली - क्रसक्रसली बेटामधील जागृत ज्वालामुखी. याला र्ूमध्य समुद्रातील श्द्वपगृह म्हणतात.
• कोटोपाक्सी - जगातील सवांत उंच ज्वालामुखी. दक्रक्षण अमेररकेतील अँडीज पवितात.
• ऑक्रलम्पस - सूयिमालेतील सवांत उंच ज्वालामुखी. मंगळ ग्रहावर आहे.
• व्हॅली ऑि टेन थाउजंड स्मोक्स - अमेररकेतील अलास्का राज्यातील एक वैक्रशष्यपूणि ज्वालामुखी प्रदेश.
1912 मधील नॉव्हारूप्ता व मौंट कॅटमाई ज्वालामुखी स्िोटांमुळे या दरीची क्रनक्रमिती झाली.
• बॅरेन - र्ारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी.
• ररंग ऑि िायर – सवािक्रधक ज्वालामुखी पॅक्रसक्रिक महासागरात इंडोनेक्रशया देशालगतच्या बेटांवर आहेत. हा र्ाग
‘ररंग ऑि िायर’ या नावाने पररक्रचत आहे.
****************

BY, ABHIJEET SHINDE SIR 19


चाणक्य मंडल परिवाि...... जिथे लोकसेवा हीच देशसेवा

5. NATO कडूि CFE करार निलांनबत


• रनशयािे माघार घेतल्यामुळे NATO
(North Atlantic Treaty
Organisation) िे युरोपमधील
पारांपररक सशस्त्र िलाांसांबांधातील
(Conventional Armed
Forces - CFE) कराराचे
औपचाररक निलांबि जाहीर केले
आहे.
CFE मधूि रनशया बाहेर पडण्याची पार्शिगभूमी
:
• CFE करारािर 1990 मध्ये स्िाक्षरी करण्यात आली आनण 1992 मध्ये तो पूणगतिः मांजूर झाला. याचा उद्देश
शीतयुद्धािरम्याि NATO आनण िॉसाग करार िेशाांद्वारे परस्पर सीमाांजिळ पारांपाररक सशस्त्र िलाांच्या सांख्येिर
मयागिा टाकण्यात आली होती.
• यािे युरोपमधील पारांपाररक लष्करी सैन्याच्या तैिातीिर मयागिा घातल्या आनण या प्रिेशातील तणाि आनण
शस्त्रसांधीचे उल्लांघि कमी करण्यात महत्त्िाची भूनमका बजािली.
• हा करार रनशया आनण अमेररकेचा समािेश असलेल्या अिेक शीतयुद्धकालीि कराराांपैकी एक होता.
रक्रशयाची माघार:
• रनशयािे 2007 मध्ये CFE करारातील आपला सहभाग निलांनबत केला आनण 2015 मध्ये त्याांिी माघार घेण्याचा
आपला इरािा औपचाररकपणे जाहीर केला.
• रनशयाच्या राष्ट्राध्यक्षाांिी मे 2023 मध्ये कराराचा निषेध करणाऱ्या निधेयकािर स्िाक्षरी केल्यािांतर माघार घेण्यास
अांनतम रूप िेण्याची तयारी सुरु झाली.
• रनशयािे करारािर त्याांची िाराजी िशगिूि माघार घेण्यासाठी अमेररका आनण त्याच्या सहयोगी िेशाांिा िोष निला
आहे.
रक्रशया - युिेन संघषािचा पररणाम:
• फेिुिारी 2022 मध्ये रनशयािे युक्रेििर केलेले आक्रमण ि त्यामुळे युक्रेिमध्ये निमागण झालेली लक्षणीय लष्करी
उपखस्थती याचा या करारातूि माघार घेण्याच्या निणगयािर पररणाम झाला आहे.
• पोलांड, स्लोव्हानकया, रोमानिया आनण हांगेरी सारख्या युक्रेिशी सामानयक सीमा असणाऱ्या िाटो सिस्य िेशाांिर
या सांघषागचा थेट पररणाम झाला आहे.

BY, ABHIJEET SHINDE SIR 20


चाणक्य मंडल परिवाि...... जिथे लोकसेवा हीच देशसेवा
रक्रशयाची क्रचंता आक्रण नाटोची श्स्थती :
• रनशयाच्या िाव्यािुसार CFE मधूि आता कोणतेही नहत साधले जात िाही कारण त्यामध्ये केिळ पारांपाररक शस्त्रे
आनण उपकरणे िापरण्यास प्रनतबांध करण्यात आला आहे. आताच्या काळातील प्रगत शस्त्रे िापरण्यािर त्यामध्ये
कोणतेही बांधि िाही.
• रनशयािे युक्रेिमधील घडामोडी आनण िाटोच्या निस्ताराचा हिाला िेऊि CFE कराराचे पालि करणे त्याांच्या
मूलभूत सुरक्षा नहतसांबांधाांच्या दृखष्ट्कोिातूि अस्िीकायग बिले असल्याचे साांनगतले आहे.
• िाटोिे लष्करी जोिीम कमी करणे, गैरसमज रोिणे आनण सुरनक्षतता रािणे यासाठी आपली िचिबद्धता
अधोरेखित केली आहे. CFE कराराचे निलांबि रनशया आनण NATO िरम्याि चालू असलेल्या तणािाला
अधोरेखित करते. त्याचा जागनतक सुरक्षा आनण प्रािेनशक खस्थरतेिर महत्त्िपूणग पररणाम होणार आहे.
शीतयुद्ध (Cold war):
• शीतयुद्ध हा िुसऱ्या महायुद्धािांतर सोखव्हएत युनियि आनण त्याची राज्ये (पूिग युरोपीय िेश) निरुद्ध अमेररका
आनण त्याांचे नमत्र िेश (पखर्शचम युरोपीय िेश) याांच्यातील भौगोनलक-राजकीय तणािाचा काळ (1945-1991)
होय.
• िुसऱ्या महायुद्धािांतर जग िोि महासत्ताांचे िचगस्ि असलेल्या िोि शक्ती गटाांमध्ये निभागले गेले : सोखव्हएत
युनियि आनण अमेररका.
• िोि महासत्ता प्रामुख्यािे भाांडिलशाही अमेररका आनण कम्युनिस्ट सोखव्हएत युनियि ह्या त्याांच्यातील िैचाररक
युद्धात गुांतल्या होत्या.
• "कोल्ड" हा शब्ि िापरला जातो कारण िोन्ही बाजूांमध्ये थेट मोठ्या प्रमाणािर लढाई झाली िाही.
शीत युद्ध काळातील इतर करार :
1. उततर अटलांक्रटक करार (1949):
• उत्तर अटलाांनटक कराराला िॉनशांग्टि करार िेिील म्हणतात. या कराराांतगगत 4 एनप्रल 1949 रोजी NATO ची
स्थापिा झाली.
• अमेररका, कॅिडा आनण निनिध युरोपीय िेशाांसह पार्शचात्य राष्ट्राांिी स्थापि केलेली ही एक सामूनहक सांरक्षण
आघाडी आहे.
2. वॉसाि करार (1955):
• 14 मे 1955 रोजी मैत्री, सहकायग आनण परस्पर सहाय्य करार म्हणूि ओळिल्या जाणाऱ्या िॉसाग करारािर
स्िाक्षरी करण्यात आली.
• हा करार िाटोला प्रनतसाि म्हणूि तयार करण्यात आला होता. यामुळे सोखव्हएत युनियिच्या िेतृत्िािालील पूिग
ब्लॉक िेशाांमध्ये समाि परस्पर सांरक्षण युती स्थापि करण्यात आली.

BY, ABHIJEET SHINDE SIR 21


चाणक्य मंडल परिवाि...... जिथे लोकसेवा हीच देशसेवा

• िॉसाग करारामध्ये सोखव्हएत युनियि, पूिग जमगिी, पोलांड, हांगेरी, चेकोस्लोव्हानकया, बल्गेररया आनण रोमानिया
याांचा समािेश होता.
3. बक्रलिनसंदर्ाितील चार शक्ती करार (1971):
• अमेररका, निटि, फ्रान्स आनण सोखव्हएत युनियि याांच्यात 3 सप्टेंबर 1971 रोजी स्िाक्षरी झालेल्या या करारािे
शीतयुद्धाच्या काळात बनलगिमधील खस्थतीला सांबोनधत केल.े
• सांबांध सुधारणे आनण निभानजत शहरातील तणाि कमी करणे हे त्याचे उखद्दष्ट् होते.
4. इंटरमीक्रडएट-रेंज न्यूश्ियर िोसेस (INF) करार (1987):
• 8 नडसेंबर 1987 रोजी अमेररकेचे अध्यक्ष आनण सोखव्हएत सरनचटणीस याांिी त्यािर स्िाक्षरी केली होती.
• INF करारािे युरोपमधूि मध्यिती-श्रेणीच्या आखण्िक क्षेपणास्त्राांचा सांपूणग िगग काढूि टाकला होता.
• शीतयुद्धातील तणाि आनण अण्िस्त्रे कमी करण्यासाठी या करारािे महत्त्िपूणग पाऊल उचलले.
5. स्टरॅटेक्रजक आम्सि क्रलक्रमटेशन टॉक्स (साल्ट) आक्रण स्टाटि टरीटीज:
• SALT ही अमेररका आनण सोखव्हएत युनियि िरम्याि स्िाक्षरी केलेल्या खद्वपक्षीय पररषिा आनण आांतरराष्ट्रीय
कराराांची मानलका होती.
• या कराराांचे उखद्दष्ट् होते की प्रत्येक पक्षाकडे असलेल्या लाांब पल्ल्याच्या बॅनलखस्टक क्षेपणास्त्राांची (सामररक
शस्त्रे) सांख्या कमी करणे.
• SALT I या िािािे ओळिला जाणारा पनहला करार 1972 मध्ये झाला.
• SALT I िर स्िाक्षरी करूि, US आनण USSR िे मयागनित सांख्येिे बॅनलखस्टक क्षेपणास्त्रे तसेच मयागनित सांख्येिे
क्षेपणास्त्र तैिात करण्यािर सहमती िशगनिली.
• िेब्रुवारी 2023 मध्ये, रक्रशयाने अमेररकेबरोबरचा शेवटचा प्रमुख लष्करी करार 'NEW START' मधील
आपला सहर्ाग क्रनलंक्रबत करण्याची घोषणा केली.
• अमेररका आनण रनशयि फेडरेशि याांच्यात धोरणात्मक ि आक्षेपाहग शस्त्रास्त्राांची पुढील कपात आनण मयागिा
यासाठीच्या उपाययोजिाांसांबांधीचा हा करार फेिुिारी 2011 मध्ये लागू करण्यात आला होता.
6. हेलक्रसंकी करार (1975):
• ऑगस्ट 1975 मध्ये स्िाक्षरी केलेला हेलनसांकी करार हा िाटो सिस्य आनण िॉसाग करार िेशाांसह 35 िेशाांिी मान्य
केलेल्या तत्त्िाांची ती घोषणा होती.
• पूिग आनण पखर्शचम याांच्यातील सांबांध सुधारणे आनण माििी हक्क ि प्रािेनशक अिांडतेचा आिर करण्याच्या
िचिाचा यामध्ये समािेश होता.

BY, ABHIJEET SHINDE SIR 22


चाणक्य मंडल परिवाि...... जिथे लोकसेवा हीच देशसेवा
नाटो (NATO) :
• NATO नकिंिा उत्तर अटलाांनटक नटरटी ऑगगिायझेशि हा 31 सिस्य िेशाांचा समािेश असलेली एक राजकीय
आनण लष्करी युती आहे.
• त्याची स्थापिा 1949 मध्ये सिस्याांमध्ये परस्पर सांरक्षण आनण सामूनहक सुरक्षेला प्रोत्साहि िेण्यासाठी करण्यात
आली.
सदस्य:
• 1949 मध्ये या युतीचे 12 सांस्थापक सिस्य होते : बेखल्जयम, कॅिडा, डेन्माकक, फ्रान्स, आइसलँड, इटली,
लक्झेंबगग, िेिरलँड, िॉिे, पोतुगगाल, इांग्लांड आनण अमेररका.
• तेव्हापासून आणखी 19 देश या युतीमध्ये सामील झाले आहेत: ग्रीस आक्रण तुकी (1952); जमिनी (1955); स्पेन
(1982); झेक्रकया, हंगेरी आक्रण पोलंड (1999); बल्गेररया, एस्टोक्रनया, लाटक्रवया, क्रलथुआक्रनया, रोमाक्रनया,
स्लोव्हाक्रकया आक्रण स्लोव्हेक्रनया (2004); अल्बेक्रनया आक्रण िोएक्रशया (2009); मॉन्टेनेग्रो (2017); उततर
मॅसेडोक्रनया (2020); आक्रण क्रिनलंड (2023)
• मुख्यालय: ब्रुसेल्स, बेश्ल्जयम
• अलाईड कमांड ऑपरेशन्सचे मुख्यालय: मॉन्स, बेश्ल्जयम.
क्रवशेष तरतूद:
• कलम 5: नाटो करारातील कलम 5 ही एक महत्त्वाची तरतूद आहे या तरतुदीनुसार नाटोमधील एका सदस्यावरील
हल्ला हा सवि सदस्यांवरील हल्ला मानला जाईल.
• अमेररकेमधील 9/11 च्या िहशतिािी हल्ल्यािांतर ही तरतूि लागू करण्यात आली होती.
• तथाक्रप, नाटोचे संरक्षण सदस्यांच्या गृहयुद्ध क्रकिंवा अंतगित सततांतरांबाबतीत नाही.
नाटोच्या इतर युती:
7. युरो-अटलाांनटक भागीिारी पररषि (EAPC)
8. भूमध्य सांिाि
9. इस्तांबूल कोऑपरेशि इनिनशएनटव्ह (ICI)
****************

BY, ABHIJEET SHINDE SIR 23


चाणक्य मंडल परिवाि...... जिथे लोकसेवा हीच देशसेवा

6. आक्रशया-पॅक्रसक्रिक आक्रथक
ि सहकायािसदं र्ाित जागक्रतक नेतयांची बैठक
• आनशया-पॅनसनफक इकॉिॉनमक कोऑपरेशि (APEC) लीडसग सनमट 2023 अमेररकेतील सॅि फ्राखन्सस्को येथे
पार पडली.
APEC लीडसग सनमट 2023 :
• APEC 2023 या नशिर पररषिेची थीम "सिांसाठी एक लिनचक आनण शार्शित भनिष्य निमागण करणे" आहे.
• APEC मुक्त आनण निष्पक्ष व्यापार तसेच गुांतिणुकीसाठी या प्रिेशाच्या समािेशक आनण शार्शित िाढीसाठी
आपली िचिबद्धता स्पष्ट् केली आहे.
• या पररषिेमध्ये गोल्डि गेट घोषणेचा स्िीकार करण्यात आला आहे. ही घोषणा सिग सिस्य अथगव्यिस्थाांसाठी एक
लिनचक आनण नटकाऊ भनिष्य निमागण करण्याच्या िचिबद्धतेला अधोरेखित करते.
• APEC िेत्याांिी हिामाि बिल आनण ऊजाग सुरक्षेिरील APEC कृती अजेंडाचे समथगि केले आहे. त्यािे हिामाि
सांकटाचे निराकरण करण्यासाठी आनण ऊजाग सुरक्षा सुनिखर्शचत करण्यासाठी तसेच सहकायग आनण समन्िय
िाढनिण्यासाठी ठोस कृती आनण लक्ष्याांचा सांच सािर केला आहे.
आक्रशया-पॅक्रसक्रिक आक्रथिक सहकायि :
• APEC हे आनशया-पॅनसनफकच्या िाढत्या परस्परािलांबिाचा लाभ घेण्यासाठी 1989 मध्ये स्थापि करण्यात
आलेला एक प्रािेनशक आनथगक मांच आहे.
• सांतुनलत, सिगसमािेशक, शार्शित, िानिन्यपूणग आनण सुरनक्षत निकासाला चालिा िेऊि आनण प्रािेनशक आनथगक
एकात्मतेला गती िेऊि या प्रिेशातील लोकाांसाठी अनधक समृद्धी निमागण करण्याचे APEC चे उखद्दष्ट् आहे.
• APEC चे कायग नसांगापूर येथील स्थायी सनचिालयाद्वारे चालिले जाते.
सदस्य:
• ऑस्टरेनलया, िुिेई, कॅिडा, नचले, चीि, हाँगकाँग, इांडोिेनशया, जपाि, िनक्षण कोररया, मलेनशया, मेखक्सको,
न्यूझीलांड, पापुआ न्यू नगिी, पेरू, नफलीनपन्स, रनशया, नसांगापूर, चायिीज तैपेई, थायलांड, खव्हएतिाम आनण
अमेररका.
• भारताला सध्या 'निरीक्षक' िजाग आहे.
महत्त्व:
• 2021 मध्ये जागनतक GDP मध्ये APEC चा िाटा अांिाजे 62% आनण जागनतक व्यापारात 48% होता.
• हे आनशया-पॅनसनफक प्रिेशातील सिागत जुिे आनण सिागत प्रभािशाली बहुपक्षीय व्यासपीठाांपैकी एक आहे.
• APEC कोणत्याही बांधिकारक िचिबद्धतेिर नकिंिा कराराच्या िानयत्िाांिर आधाररत कायग करत िाही.
िचिबद्धता स्िेच्छेिे हाती घेतली जाते आनण क्षमता-निनमगती प्रकल्प सिस्याांिा APEC उपक्रम राबनिण्यास
मित करते.

BY, ABHIJEET SHINDE SIR 24


चाणक्य मंडल परिवाि...... जिथे लोकसेवा हीच देशसेवा

• आनथगक िाढ आनण समृद्धीला समथगि िेणे, प्रािेनशक आनथगक एकात्मता िाढिणे, माििी सुरक्षा मजबूत करणे
तसेच हिामाि बिल, आरोग्य आनण अन्न सुरक्षा यासारख्या सामान्य आव्हािाांिा सामोरे जाणे ही APEC ची
मुख्य उखद्दष्ट्े आहेत.
र्ारत- APEC:
• भारताला 1991 मध्ये APEC मध्ये सामील व्हायचे होते मात्र त्याच िषी भारतीय अथगव्यिस्थेत उिारीकरण सुरू
झाले. त्यामुळे भारताची अथगव्यिस्था िुली झाली आनण इतर िेशाांशी अनधकचा व्यापार सुरु झाला.
• काही APEC सिस्याांिा भारताचा या समूहात समािेश करण्याची कल्पिा आिडली. परांतु काही APEC
सिस्याांिा ही कल्पिा आिडली िाही कारण त्याांिा िाटत होते की भारतात अजूिही बरेच नियम आनण निबंध
आहेत ज्यामुळे त्याांिा भारतासोबत व्यिसाय करणे कठीण ठरत आहे.
• भारत APEC मध्ये सामील होऊ शकला िाही याचे आणिी एक कारण म्हणजे सध्याच्या सिस्याांमधील
निद्यमाि सहकायग सुधारण्यािर लक्ष केंनद्रत करण्यासाठी या गटािे 1997 मध्ये ििीि सिस्य ि स्िीकारण्याचा
निणगय घेतला. हा निणगय 2012 पयंत लागू असणार होता परांतु त्यािांतर तो बिलला िाही. त्यामुळे भारत अजूिही
APEC मध्ये सामील होऊ शकला िाही.
****************
7. क्रचकुनगुक्रनयासाठी Ixchiq लस
• अमेररकेमधील अन्न व औषध प्रशासन (FDA) क्रवर्ागाने क्रचकुनगुक्रनयावरील जगातील पक्रहल्या लसीला मान्यता
क्रदली आहे.
• Ixchiq िािाची ही लस युरोनपयि लस उत्पािक िॅल्िेव्हा याांिी नचकिगुनिया निषाणू (CHIKV) निरुद्ध
लढण्यासाठी निकनसत केली आहे.
Ixchiq लसीची मुख्य िैनशष्ये :
• स्िायूमध्ये इांजेक्शिद्वारे याचा एक डोस निला जातो. त्यात नचकिगुनियाचा नजिांत मात्र कमकुित निषाणू
असतो. त्यामुळे लस प्राप्तकत्यांमध्ये रोगासारिी लक्षणे उद्भिू शकतात.
• 18 िषे नकिंिा त्यापेक्षा जास्त ियाच्या आनण व्हायरसच्या सांपकागत येण्याचा धोका िाढलेल्या लोकाांमध्ये ही लस
िापरण्यासाठी मांजूरी िेण्यात आली आहे.
क्रचकनगुक्रनया :
• नचकुिगुनिया हा डासाांमुळे होणारा निषाणूजन्य आजार आहे. 1952 मध्ये िनक्षण टाांझानियामध्ये उद्रेकािरम्याि हा
प्रथम ओळिला गेला.
• हा ररबोन्यूखिक ॲनसड (RNA) निषाणू असूि तो टोगानिररडे कुटांबातील अल्फाव्हायरस िांशाचा आहे.
• नचकुिगुनियामुळे ताप आनण तीव्र साांधेिुिी होते.
• डेंग्यू आनण नझका याांची लक्षणे नचकुिगुनियासारिीच असतात. त्यामुळे नचकिगुनियाचे नििाि करणे सोपे िाही.
BY, ABHIJEET SHINDE SIR 25
चाणक्य मंडल परिवाि...... जिथे लोकसेवा हीच देशसेवा

• "क्रचकुनगुक्रनया" या शब्दाचा उगम क्रकमाकोंडे र्ाषेतून झाला आहे. ही र्ाषा माकोंडे लोक (टांझाक्रनया आक्रण
मोझांक्रबक मधील एक वंशीय गट) बोलतात.
• नचकुिगुनिया हा सांक्रनमत मािी डासाांच्या चाव्याव्िारे माििाांमध्ये पसरतो. सामान्यतिः, एडीस इनजप्ती आनण एनडस
अल्बोनपक्टस या डासाांचा यामध्ये समािेश आहे. या िोि प्रजाती डेंग्यूसह इतर डासाांपासूि पसरणारे निषाणू
िेिील प्रसाररत करू शकतात.
• डब्ल्यूएचओच्या मते हा आजार आनफ्रका, आनशया आनण अमेररकेमध्ये प्रचनलत आहे; परांतु इतर क्षेत्राांमध्ये
त्याचा तुरळक उद्रेक िोंििला गेला आहे.
• सध्या, नचकिगुनियािर कोणताही इलाज उपलब्ध िाही. लक्षणात्मक आराम हा प्राथनमक दृष्ट्ीकोि आहे.
उपचाराांमध्ये िेििाशामक, अँटीपायरेनटक्स, निश्राांती आनण पुरेसे द्रि सेिि याांचा समािेश होतो.
संबंक्रधत र्ारतीय सरकारी उपिम:
• नॅशनल वेक्टर बोनि क्रडसीज किंटरोल प्रोग्राम (NVBDCP) :
• हा वेक्टर बोनि क्रडसीज (VBDs) उदा., मलेररया, क्रलम्िॅक्रटक क्रिलेररयाक्रसस, काळा-आजार, डेंग्यू ,
क्रचकुनगुक्रनया आक्रण जपानी एन्सेिलायटीस (JE) च्या प्रक्रतबंध आक्रण क्रनयंत्रणासाठीचा एकछत्री कायििम आहे.
****************
8. हररतगृह वायू उतसजिन
• संयुक्त राष्ट्रांनुसार 2022 मध्ये हररतगृह वायूच्या एकाग्रतेने आतापयंतची सवािक्रधक पातळी गाठली आहे.
• UN च्या जागनतक हिामाि सांघटिेच्या (WMO) 19 व्या िानषगक ग्रीिहाऊस गॅस बुलेनटिमध्ये यासांिभागतील
पररणामाांची रूपरेषा, िाढलेले तापमाि, तीव्र हिामािाच्या घटिा आनण त्याचा पररणाम म्हणूि िाढलेली समुद्र
पातळी याबाबत महत्त्िपूणग मुद्दे माांडले आहेत.
बुलेक्रटनमधील प्रमुख मुिे :
• WMO िे आपल्या 19 व्या िानषगक ग्रीिहाऊस गॅस बुलेनटिमध्ये हररतगृह िायूांचे 3 मुख्य स्तर साांनगतले आहेत :
काबगि डायऑक्साइड , नमथेि आनण िायटरस ऑक्साईड. या सिांिी मागील रेकॉडगस मोडीत काढले आहेत.
त्यामुळे त्याांचे िातािरणातील प्रमाण िाढले आहे.
• 2022 मध्ये, काबगि डायऑक्साईडचे प्रमाण 418 भाग प्रनत िशलक्ष, नमथेि 1,923 भाग प्रनत अब्ज आनण
िायटरस ऑक्साईड प्रनत अब्ज 336 भागाांिर पोहोचले आहे. ते अिुक्रमे पूिग-औद्योनगक पातळीपेक्षा 150%,
264% आनण 124% िे जास्त आहे.
• तीि प्रमुि हररतगृह िायूांपैकी काबगि डायऑक्साईड (CO2) चा हिामािामधील तापमाििाढीच्या प्रभािामध्ये
64% िाटा आहे.
• हिामाि बिलामध्ये नमथेिचा िुसरा क्रमाांक लागतो. त्यामुळे सुमारे 16% तापमाििाढ होते.
• िायटरस ऑक्साईड तापमाििाढीच्या प्रभािामध्ये सुमारे 7% योगिाि िेत.े
BY, ABHIJEET SHINDE SIR 26
चाणक्य मंडल परिवाि...... जिथे लोकसेवा हीच देशसेवा

• 2015 पॅररस कराराचे उखद्दष्ट् जागनतक तापमाििाढ पूिग-औद्योनगक पातळीपेक्षा 2 अांश सेखल्सअसपेक्षा कमी
आनण शक्यतो 1.5 अांश सेखल्सअसपयंत मयागनित ठेिण्याचे होते. िुिैिािे 2022 मध्ये जागनतक सरासरी
तापमािािे आधीच 1.5 अांश सेखल्सअसची पातळी ओलाांडली आहे.
• ितगमाि मागगक्रमणािुसार या शतकाच्या अिेरीस पॅररस कराराच्या उखद्दष्ट्ाांपेक्षा तापमािात लक्षणीय िाढ झालेली
असेल. त्यामुळे तीव्र हिामाि, बफक नितळणे आनण महासागराचे आम्लीकरण यासारिे आपत्तीजिक पररणाम
निसूि येत आहेत.
• हे बुलेनटि िाढणारे धोके कमी करण्यासाठी जीिार्शम इांधिाचा िापर झपायािे कमी करण्याची अत्यािर्शयक गरज
अधोरेखित करते.
हररतगृह वायू :
• हररतगृह िायू (GHGs) हा पृर्थिीच्या िातािरणात िैसनगगकररत्या निमागण होणाऱ्या तसेच माििनिनमगत िायूांचा
समूह आहे.
• या िायूांमध्ये उष्णता शोषूि घेण,े उत्सनजगत करणे आनण औखष्णक ऊजाग िातािरणात पकडूि ठेिणे असे काही
गुणधमग आहेत.
• ते थमगल ब्लँकेट म्हणूि काम करतात. त्यामुळे सूयगप्रकाश िातािरणात प्रिेश करू शकतो आनण शोषलेल्या
उष्णतेचा महत्त्िपूणग भाग अिकाशात परत जाण्यापासूि प्रनतबांनधत केला जातो.
• ग्रीिहाऊस इफेक्ट म्हणूि ओळिल्या जाणाऱ्या या घटिेमुळे पृर्थिीचे तापमाि नियांनत्रत होण्यास मित होते. त्यामुळे
ते जीििासाठी राहण्यायोग्य होते.
• तथाक्रप मानवी क्रियाकलाप जसे की जीवाश्म इंधन जाळणे, जंगलतोड आक्रण औद्योक्रगक प्रक्रिया यामुळे वायूंच्या
एकाग्रतेत लक्षणीय वाढ झाली आहे. तयांनी हररतगृह प्रर्ाव वाढक्रवला आहे आक्रण तयामुळे जागक्रतक तापमानवाढ
व तयानंतरच्या हवामान बदलाकडे जगाचे मागििमण चालू आहे.
• पुढील काही प्रमुख वायूंचा हररतगृह वायूमध्ये समावेश होतो : काबिन डायऑक्साइड (CO2), क्रमथेन (CH4),
नायटरस ऑक्साईड (N2O) आक्रण पाण्याची वाि.
वाढतया हररतगृह वायूंच्या एकाग्रतेसाठी जबाबदार असणारे प्रमुख घटक :
• काबगि डाय ऑक्साईड (CO) उत्सजगिामध्ये सिागनधक योगिाि ऊजेसाठी होणाऱ्या जीिार्शम इांधिाांच्या ज्िलिाचे
आहे. औद्योनगक नक्रयाकलाप, िाहतूक आनण िीजनिनमगती यासारख्या गोष्ट्ी िातािरणात CO2 सोडणाऱ्या
कोळशािर मोठ्या प्रमाणािर अिलांबूि असतात.
• जांगले काबगि शोषूि घेण्याचे काम करतात. ते CO2 शोषूि घेतात. शेती नकिंिा शहरीकरणासाठी होणारी जांगलतोड
मात्र सांचनयत काबगि िातािरणात सोडतात. तसेच यामुळे CO2 शोषण्याची पृर्थिीची क्षमता कमी होते.
जांगलतोडीमुळे ॲमेझॉिचा काही भाग पूिी काबगि नसांक (शोषूि घेणारा) होता तो आता काबगिच्या महत्त्िपूणग
उत्सजगकामध्ये बिलला आहे.

BY, ABHIJEET SHINDE SIR 27


चाणक्य मंडल परिवाि...... जिथे लोकसेवा हीच देशसेवा

• नमथेि (CH4) आनण िायटरस ऑक्साईड (N2O) उत्सजगिात शेतीचा मोठा िाटा आहे. पशुपालिातूि नमथेिची
निनमगती होते तर िायटरोजि-आधाररत िताांचा िापर िायटरस ऑक्साईडचे उत्सजगि करतो.
• अयोग्य कचरा व्यिस्थापिामुळे नमथेिची निनमगती होते.
• ज्िालामुिीचा उद्रेक, जांगलातील आग आनण िैसनगगक क्षय प्रनक्रया िेिील GHG सोडतात. हररतगृह
उत्सजगिाच्या घटिा िैसनगगकररत्या घडत असतात. मात्र माििी नक्रयाकलापाांिी त्याांची िारांिारता आनण प्रभाि
िाढनिला आहे.
• जलि शहरी निस्तार आनण लोकसांख्या िाढीमुळे ऊजेची मागणी, िाहिाांचे उत्सजगि आनण पायाभूत सुनिधाांची
गरज िाढत आहे त्यामुळे उच्च GHG उत्सजगि होत आहे.
• िाढत्या तापमािामुळे पिगतािरील बफक नितळत आहे आनण त्यामुळे गोठलेल्या मातीमध्ये अडकलेला नमथेि बाहेर
सोडला जात आहे.
वाढतया हररतगृह वायूच्या एकाग्रतेचे मुख्य पररणाम :
• िाढलेल्या हररतगृह िायूमुळे हररतगृह पररणाम तीव्र होतो. त्यामुळे िातािरणात अनधक उष्णता पकडूि ठेिली
जाते.
• याचा पररणाम जागक्रतक तापमान वाढीमध्ये होतो. तयामुळे हवामानाचे स्वरूप बदलते, तापमान वाढते आक्रण
पजिन्यमानात बदल होतो. तसेच ददष्काळ, उष्णतेच्या लाटा , पूर आक्रण गंर्ीर वादळे क्रनमािण होतात.
• िाढत्या तापमािामुळे नहमिद्या आनण ध्रुिीय प्रिेशातील बफागचे थर नितळतात. त्यामुळे समुद्राची पातळी िाढते.
या घटिेमुळे नकिाऱ्यािरील समुिाय, जैिनिनिधता आनण पायाभूत सुनिधाांिा धोका निमागण होतो. तसेच यामुळे
नकिारपट्टीची धूप होते आनण पुराचा धोका िाढतो.
• तापमाि आनण पजगन्यमािातील बिल कृषी उत्पािकतेिर पररणाम करू शकतात. त्यामुळे पीक उत्पािि अपयशी
ठरते आनण अन्न सुरक्षा कमी होते.
• पाणी टंचाई क्रकिंवा अक्रतवृष्ट्ीमुळे क्रपण्यासाठी, शेतीसाठी आक्रण उद्योगासाठी पाण्याच्या उपलब्धतेवर पररणाम
होऊ शकतो.
• महासागराांद्वारे शोषलेल्या जािा CO2 मुळे आम्लीकरण होते. त्यामुळे सागरी जीििािर पररणाम होतो. आम्लीय
पाणी काही सागरी जीिाांच्या किच आनण साांगाडे तयार करण्याच्या क्षमतेत अडथळा निमागण करतात. त्यामुळे
प्रिाळनभत्तीका, शेलनफश आनण हररत ििस्पती प्रभानित होतात.
• हिामाि-प्रेररत निस्थापि, सांसाधिाांची कमतरता आनण राहण्यायोग्य क्षेत्राांसाठी स्पधाग यामुळे भू-राजकीय तणाि
निमागण होतो. जमीि, पाणी आनण सांसाधिाांसांबांधी सांघषग निमागण होऊ शकतो.
हररतगृह वायू उतसजिन रोखण्यासाठीचे प्रमुख उपिम :
जागक्रतक :
1. क्योटो प्रोटोकॉल

BY, ABHIJEET SHINDE SIR 28


चाणक्य मंडल परिवाि...... जिथे लोकसेवा हीच देशसेवा
2. पॅररस करार
3. आांतरराष्ट्रीय सौर आघाडी
4. ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स
र्ारत:
1. भारत स्टेज-IV (BS-IV) ते भारत स्टेज-VI (BS-VI) उत्सजगि माििांड
2. हिामाि बिलािरील राष्ट्रीय कृती योजिा (NAPCC)
3. ऊजाग सांिधगि (सुधारणा) कायिा 2022
4. भारताचे अनभप्रेत राष्ट्रीय निधागरीत योगिाि (INDCs)
5. पांचामृत ध्येय
****************

9. इस्रायलकडून लष्कर-ए-तैयबा ही दहशतवादी संघटना म्हणून घोक्रषत


• 26/11/2023 रोजी मुांबईिरील िहशतिािी हल्ल्याला (26/11/2008) 15 िषग पूणग झाली. त्यानिनमत्त
इस्रायलिे पानकस्तािमधील िहशतिािी सांघटिा लष्कर-ए-तैयबा (LeT) ला िहशतिािी सांघटिा म्हणूि घोनषत
केल.े िहशतिािानिरुद्धच्या जागनतक युद्धाला चालिा िेण्यासाठी इस्रायलिे हे पाऊल उचले.
• याचिेळी भारतािे हमासला िहशतिािी सांघटिा म्हणूि घोनषत करािे अशी इस्रायलिे मागणी केली आहे.
• अमेररका, इांग्लांड, युरोनपयि युनियि, कॅिडा, ऑस्टरेनलया, जपाि याांिी हमास अगोिरच िहशतिािी सांघटिा म्हणूि
घोनषत केले आहे.
****************

BY, ABHIJEET SHINDE SIR 29

You might also like