You are on page 1of 2

1

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad


Date – 24 January 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
ादेिशक बात या
दनांक – २४ जानेवारी २०२३ दपारी १.०० वा.
****
इिज चे अ य अ देल फतेह अल िससी तीन दवसां या भारत दौ यासाठी आज नवी
द ी इथं दाखल होणार आहेत. नवी द ीत होणाया ७४ या जास ाक दना या
सोह यात ते मुख पा णे हणून उप थत राहणार आहेत.
दर यान, जास ाक दनी भारतीय सै य आ मिनभर भारत अिभयानाअंतगत, वदेशी अजुन
टँक, नाग ेपणा , क 9 व आिण आकाश ेपणा ांचं संचलन, कत य पथावर सादर
करणार आहेत. या संचलनात भारतीय सेनेचे सहा वायु आिण नौदल सेनेचे एक-एक असे
आठ दल सहभागी होणार आहे.
****
क सरकार या शासक य सुधारणा आिण सावजिनक त ार िवभाग आिण महारा
सरकार या सहकायानं, मुंबई इथं आयोिजत ई-ग हन स या िवषयावर या ादेिशक
प रषदेत उपमु यमं ी देव फडणवीस यांनी आज मागदशन कलं. पंत धान नर मोदी
सुशासनासाठी सात यानं य न करत असून, ई-ग हन स ही सुशासनाची गु िक ी
अस याचं यांनी नमूद कलं. आज या प रषदेचा समारोप होणार आहे.
****
भारताला आ मिनभर बनव या या उ ाचा एक भाग हणून आयआयटी म ासने, भरोस
ही वदेशी मोबाईल ऑपरे टंग णाली िवकिसत कली आहे. क ीय इलेकटॉिन स आिण
मािहती आिण सारण मं ी आिण क ीय िश ण मं ी धम धान यांनी आज नवी द ीत
या णालीचा आरंभ कला. भरोस ही णाली गोपनीयतेवर क ीत ऑपरे टंग णाली असून,
ती अ यंत गोपनीयता बाळगावी लागणा या तसंच कठोर सुर ा मानक असले या सं थाना
उपल ध क न दली जाईल.
****
रा ीय बािलका दवस आज साजरा होत आहे. देशात मुल ना ो साहन आिण संधी
दे या या उ ेशाने हा दवस पाळला जातो. मुल या अिधकारांचं आिण िश णाचं मह व
तसंच यां या आरो य आिण पोषणाबाबत जाग कता वाढवणं हा देखील या दनामागचा
उ ेश आहे. देशात मुल या थतीत सुधारणा कर यासाठी सरकारनं अनेक उपाययोजना
क या आहेत. याम ये बेटी बचाओ, बेटी पढाओ, आिण सुक या समृ ी योजना
यासार या योजनांचा समावेश आहे.
****
2
पंत धान नर मोदी ये या २७ तारखेला परी ा पे चचा काय मा या सहा या पु पात
िव ाथ , पालक तसच िश क यां याशी संवाद साधणार आहेत. तर २९ तारखेला
आकाशवाणीवर या मन क बात काय मातून देशवािसयांशी संवाद साधणार आहेत. हा
या काय माचा ९७ वा भाग असेल.
****
आजादी का अमृत महो सवाअंतगत नांदेड इथ या वामी रामानंद तीथ मराठवाडा
िव ापीठ आिण िहंगोलीत या आखाडा बाळापूरमध या नारायणराव वाघमारे महािव ालय
यां या वतीनं, िहंगोली िज ात आजादी मशाल या ेला काल ारंभ झाला. आखाडा
बाळापूर मध या ता मा मारक इथं वातं य सैिनकां या ितमांना अिभवादन क न या
आजादी मशाल या ेला सुरवात झाली असून, ती कळमनुरीकडे रवाना झाली.
****
मतपि क ारे होणा या मतदान प ती या अिभ प मतदाना यावेळी तयार कलेली िच िफत
इतर िज ास देखील उपयोगी ठरेल, असं, औरंगाबाद िश क मतदार संघाचे िनवडणूक
िनरी क शेखर च े यांनी हटलं आहे. बीड इथं िज हािधकारी कायालयात िनवडणूक
यं णेत या मुख अिधका यांमाफत िनवडणूक पूवतयारीचा आढावा काल च े यांनी
घेतला, यावेळी ते बोलत होते. िनवडणूक िश ण संगी कर यात आलेलं ा यि क,
मतदान यं णेसाठी मह वपूण अस याचं यांनी नमूद कलं.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा िव ापीठा या ना शा िवभागात िज हा ए स
ितबंध आिण िनमं ण पथक यां या सहकायाने काल ए स जनजागृती काय म घे यात
आला. या काय मात अनेक िव ाथ कलावंतांनी ए स संदभात जनजागृती करणारे
पथना सादर कले.

****
वािशम िज हा प रषदे या व छता आिण पाणीपुरवठा िवभागा या वतीने आज िज हा
प रषदे या मु य कायकारी अिधकाया या मागदशनाखाली शासक य इमारती या प रसरात
व छता मोिहम राब यात आली. व छ सव ण ामीण २०२३ अंतगत राबव यात
आले या या उप मात सव िवभाग मुख, अिधकारी, कमचारी सहभागी झाले होते.
****
दि ण आि कत सु असले या मिहलां या टी- टी ितरंगी मािलकत काल भारतीय संघानं
वे ट इंिडजवर ५६ धावांनी िवजय िमळवला. थम फलंदाजी करणा या भारतीय संघानं
मृती मानधना या नाबाद ७४ धावा आिण कणधार हरमन ीत कौर या नाबाद ५६
धावां या जोरावर वीस षटकात १६७ धावा क या. मा , वे ट इंिडजचा संघ १११
धावातच सवबाद झाला.
****
भारत आिण यूझीलंडदर यान तीन एक दवसीय ि कट साम यां या मािलकतला शेवटचा
सामना आज इंदर इथं खेळला जाणार आहे. दपारी दीड वाजता साम याला सु वात होईल.
मािलकतले याआधीचे दो ही सामने िजंकन भारतानं िवजयी आघाडी घेतली आहे.
****

You might also like