You are on page 1of 2

🔶 डडसेंबर २०२२ महत्वाचे One Liner 🔶

➢ 1 एषप्रल 2023 पासून राज्यातील सवा र्ासकीय कायाालय होणार पेपरलेस.


➢ भोपाळ मध्ये आलर्यातील सवाात मोठे हवामान केंद्र उभारले िाणार.
➢ 23 डडसेंबर 2022 रोिी आयपीएल 2023 साठी कोची येथे होणार लललाव.
➢ षविय हिारे रॉफी 2022 चे षविेतेपद सौराष्ट्र सांघाला तर उपषविेतेपद महाराष्ट्र सांघाने
पटकावले.
➢ MITR (महाराष्ट्र इजन्स्टट्यर् ां े सहअध्यक्षपदी दे वेंद्र
ू न फॉर रान्सफॉमेर्न) अध्यक्षपदी एकनाथ लर्द
फडणवीस तर उपाध्यक्षपदी अिय आर्र आणण रािेर् क्षीरसार्र याांचे र्नयक्
ु ती करण्यात
आली.
➢ तालमळनाडू राज्यात सवा मांददरामध्ये मोबाईलवर बांदी घालण्यात आली आहे .
➢ 68 वे षवदभा सादहत्य सांमेलन चांद्रपूर येथे असून त्याांचे अध्यक्षपदी डॉ. षव. स. िोर् याांची र्नवड
करण्यात आली आहे .
➢ दे र्ातील पदहले र्ोल्ड एटीएम है दराबाद र्हरात सुरू करण्यात आले.
➢ राष्ट्रीय साांजख्यकी आयोर्ाचे अध्यक्ष पदी रािीव लक्ष्मण करां दीकर याांची र्नयुक्ती करण्यात
आली आहे.
➢ नवी मुांबई मध्ये उभारले िाणार भव्य महसूल भवन.
➢ िार्र्तक अपांर् ददनार्नलमत्त 3 डडसेंबरला राज्यात स्वतांत्र ददव्याांर् मांत्रालय स्थापन करण्यात
आले.
➢ 1 डडसेंबर 2022 रोिी BSF चा 58 वा वर्ाापन ददवस सािरा करण्यात आला.
➢ िार्र्तक बँकसा ऑफ द इअर 2022 परु स्कार भारतीय षवभार्ासाठी कॅनरा बँक ला लमळाला.
➢ युक्रेनचे अध्यक्ष वोलोददलमर झेल्येन्स्की याांचा टाइम र्नयतकाललकाने ‘पसान ऑफ इयर’ म्हणून
र्ौरव केला आहे .
➢ ईर्ान ककर्न One Day International Cricket मध्ये एका इांर्नांर् मध्ये 200 र्ावा करणारा चौथा
भारतीय कक्रकेटर बनला.
➢ आददत्य लमत्तल भारताचे 77 वे बुद्चर्बळ ग्रँडमास्टर ठरला.
➢ नाबाडाचे नवीन अध्यक्ष म्हणून के व्ही र्ािी याांची र्नयुक्ती करण्यात आली.
➢ र्ोव्यातील मोप षवमानतळाला मनोहर परीकर याांचे नाव दे ण्यात आले.
➢ ॲड. वीरें द्र सराफ महाराष्ट्राचे नवीन महाचर्वक्ता म्हणून र्नवड करण्यात आली.

JOIN TELEGRAM CLICK HERE

You might also like