Professional Documents
Culture Documents
12 August
12 August
Q. मदहलाांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन िे ण्याच्या उद्दे शाने 'WEE कोहाटट ' नावाचा उपक्रम
नुकताच कोणत्या सांस्थेने सुरू केला आहे ?
➢ आयआयटी, दिल्ली
Q. नुकत्याच प्रदसद्ध झालेल्या 'हुरून ग्लोबल युदनकॉनट दलस्ट 2020' मध्ये भारत जगात दकतव्या
क्रमाांकावर रादहला आहे ?
➢ चौथ्या
Q. खालीलपैकी कोणता दिवस नुकताच 'दहरोदशमा दिन' म्हणून साजरा करण्यात ये तो?
➢ 6 ऑगस्ट
Q. दशवाजीराव पाटील दनलांगेकर याांचे नुकतेच वयाच्या 89 व्या वर्ी दनधन झाले आहे . ते
खालीलपैकी कोणत्या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमांत्री होते ?
➢ 1985 - 1986
Q. दवशाल भृगवु ांश हा खे ळार्ू खालीलपैकी कोणत्या खे ळाशी सांबांदधत आहे ?
➢ बास्केटबॉल
Q. भारतीय रसायन सांशोधन मांर्ळामार्टत िे ण्यात ये णारा 'कास्य पिक 2022' नावाचा
पुरस्कार नुकताच खालीलपैकी कोणाला प्रिान करण्यात आला आहे ?
➢ श्रीहरी पब्बराजा
Q. 'कॉकासुस - 2020' नावकज बहु पक्षीय लष्ट्करी सराव खालीलपैकी
कोणत्या िे शाने आयोदजत केला आहे ?
(1) रदशया
(2) भारत
(3) अमेदरका
(4) फ्रान्स
Q. अथट व्यवस्थे तेला उभारी िे णे, नवीन रोजगार दनमाण करणे व प्रिूर्ण
कमी करणे या उद्दे शाने कोणत्या राज्य/केंद्रशादसत प्रिे शाने नुकतीच
'इलेक्ट्क्रक वेहीकल पॉदलसी' तयार केली आहे ?
(1) महाराष्ट्र
(2) हदरयाणा
(3) आांध्रप्रिे श
(4) दिल्ली
Today’s Question…
Q. भारताच्या आर्मथक सहकायाने उभारण्यात आलेल्या कोणत्या िे शाच्या
सवोच्च न्यायालयाचे उद्घाटन नरें द्र मोिी याांनी केले आहे ?
(1) केदनया
(2) दझम्बाब्वे
(3) मॉदरशस
(4) मालिीव