You are on page 1of 5

Spardha Pariksha Marathi

Current Affairs in Marathi


August 2020
# 11
Q. नुकतेच प्रकाशित करण्यात आलेले 'कोरोना कशिताकाल' हे पुस्तक खालीलपैकी
कोणी शलशहले आहे ?
➢ पी. एस. श्रीधरन शपल्लई

Q. 'िौयय KGC कार्य ' नामक सुशिधा नुकतीच खालीलपैकी कोणत्या बँकेने लाँच
केली आहे ?
➢ HDFC बँक

Q. स्थाशनक व्यापार ि उद्योजकतेला प्रोत्साहन दे ण्यासाठी खालीलपैकी कोमट्या राज्य


सरकारने नुकतेच 'ये लो चेन' नामक पोर्य ल सुरू केले आहे ?
➢ नागाल ँर्

Q. उजबे शकस्तान या दे िात भारताचे निीन राजदूत म्हणून नुकतीच खलीलपैकी


कोणाची शनयुक्ती करण्यात आली आहे ?
➢ मनीष प्रभात

Q. जागशतक आरोग्य संघर्नेने लरशसद्ध केलेल्या ताज्या माशहतीनुसार सध्या


जगभरातील शकती र्क्के िाळांमध्ये हात धुण्याच्या मूलभूत सुशिधे चा अभाि आहे ?
➢ 43%

Q. सध्या चचेत असलेले 'Our Only Home : A Climate Appeal to the


World' हे पुस्तक खालीलपैकी कोणी शलशहले आहे ?
➢ दलाई लामा

Q. खालीलपैकी कोणत्या िषापयं त भारतातील रस्ते अपघात मृत्यूचे प्रमाण िून्य


करण्याचे लक्ष भारत िासनाने शनधाशरत केले आहे ?
➢ 2030

Q. कोरोना र्े स्र् करण्याच्या बाबतीत खालीलपैकी कोणते राज्य दे िात पशहल्या
क्रमांकािर राशहले आहे ?
➢ उत्तरप्रदे ि
Q. हहदुस्तानी िास्रीय संगीतातील ज्ये ष्ठय गायक ि पद्मश्री, पद्मभूषण
पद्मशिभूषण, या पुरस्कारांसह संगीत नार्क अकादमीच्या फेलोशिपनेही
सन्माशनत करण्यात आलेले पंशर्त जसराज यांचे नुकतेच ियाच्या शकतव्या
िषी शनधन झाले आहे ?
(1) 75
(2) 80
(3) 87
(4) 90

Q. ग्राहकांना व्यिहार शर्शजर्ल पद्धतीने करण्यासाठी प्रोत्साशहत


करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बँकेने नुकतीच 'शर्शजर्ल अपनाये '
नािाची मोहीम सुरू केली आहे ?
(1) HDFC बँक
(2) RBI
(3) भारतीय स्र्े र् बँक
(4) पंजाब नॅिनल बँक

Q. सामाशजक न्याय ि सक्षमीकरण मं रालयाने नुकतेच कोणत्या राज्य /


केंद्रिाशसत प्रदे िात 'निा-मुक्त भारत' अशभयान सुरू केले आहे ?
(1) शबहार
(2) तेलंगणा
(3) जम्मू ि काश्मीर
(4) लर्ाख

Q. खालीलपै की कोणत्या राज्य सरकारने कृ षी क्षे राच्या शिकासासाठी


कृ शरम बुशद्धमत्तेचा िापर करण्याचा उद्दे िाने 'कृ षीशिषयक
निसंिोधनासाठी कृ शरम बुशद्धमत्ता' कायय क्रम तयार केला आहे ?
(1) तेलंगणा
(2) कनार्क
(3) केरळ
(4) महाराष्र
Q. कोशिर् 19 िी लढण्यात शदलेल्या योगदानासाठी ताशमळनार्ू राज्य
सरकारने खालीलपैकी कोणाला नुकतेच शििेष पुरस्काराने सन्माशनत केले
आहे ?
(1) र्ॉ. के. शििन
(2) गीता गोपीनाथ
(3) सौम्या स्िाशमनाथन
(4) शिरल आचायय

Q. 18 ऑगस्र् हा शदिस नुकताच खालीलपैकी कोणत्या दे िात 'राष्रीय


शिज्ञान शदन' म्हणून साजरा करण्यात आला आहे ?
(1) रशिया
(2) भारत
(3) चीन
(4) थायलंर्

Q. खालील खे ळार्ू ि क्रीर्ाप्रकार यांच्या जोड्या शदलेल्या आहे त. त्याआधारे


योग्य पयाय शनिर्ा.
खे ळार्ू क्रीर्ाप्रकार
(अ) रोशहत िमा - शक्रकेर्
(ब) शिनेि फोगर् - कुस्ती
(क) मशनका बारा - र्े बल र्े शनस
(र्) राणी रामपाल - हॉकी
(इ) मशरयप्पन थं गिेल ू - पॅराशलम्म्पक
(1) फक्त अ, ब, क, बरोबर
(2) फक्त अ, ब, इ, बरोबर
(3) फक्त अ, ब, क, र् बरोबर
(4) सिय बरोबर
Q. BCCI ने IPL 2020 चे प्रायोजकत्ि खालीलपै की कोणाला शदले आहे ?
(1) पतंजली
(2) शििो
(3) पेप्सी
(4) ड्रीम - 11

Answer of the last video’s question…

Q. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने नुकतीच 'मुख्यमंरी िेतकरी


सहाय्य योजना' सुरू केली आहे ?
(1) आसाम
(2) आंध्रप्रदे ि
(3) महाराष्र
(4) गुजरात

Today’s Question…

Q. नुकत्याच प्रशसद्ध झालेल्या 'फॉच्युयम ग्लोबल 500' या यादीत जगातील


पशहल्या 100 सिोत्तम कंपन्यांमध्ये समाशिष्ठ असणारी एकमेि भारतीय
कंपनी कोणती आहे ?
(1) शरलायन्स इंर्स्रीज
(2) IOC
(3) OMGC
(4) SBI

You might also like