You are on page 1of 15

सर्व स्पर्धव परीक्धांसधठी

महत्त्र्धचे प्रश्नोत्तरे
पोलीस भरती
तलधठी भरती
25 प्रश्नांचन सांच
आरोग्य वर्भधग Mock Test
विक्क भरती Marathi Naukri
Q 1 : 26/11 च्या मुंबईवरील दहशदवादी हल्लल्लयाची चौकशी करणारी सममती कोणती आहे ?
1) राम प्रधान सममती
2) मवजय भाटकर सममती
3) डॉ.नरेंद्र जाधव सममती
4) वरीलपैकी नाही

Q 2 : डॉ.अभय बुंग हे खालीलपैकी कोणत्या आरोग्य मवषयक्क काययक्रममाशी सबुं ुंमधत आहेत ?
1) कष्ठरोग मनमयमलन
2) बाल कपोषण मनमयमलन
3) पोमलओ मनमयमलन
4) क्षयरोग मनमयमलन
Q 3 : इग्ल ही सज्ञुं ा कशाशी सबुं ुंमधत आहे ?
1) मनवासस्थान
2) जुंगल
3) माशाची जात
4) करणाचा प्रकार

Q 4 : साधना मामसक हे खालीलपैकी कोणती सरू के ले होते ?


1) एस.एम. जोशी
2) आगरकर
3) साने गरुजी
4) महादेव रानडे
Q 5 : पाणी परवठयासाठी पाणी शद्ध करण्यासाठी कोणती प्रमक्रमया वापरतात ?
1) ऊर्धवयपातन
2) गाळण मक्रमया
3) क्लोरीनेशन
4) पाश्चरायझेशन

Q 6 : बुंगालमर्धये ............ ही क्रमाुंमतकारक सघुं टना काययरत होती ?


1) अमभनव भारत
2) अनशीलन सममती
3) गदर सघुं टना
4) वरीलपैकी नाही
Q 7 : 1906 मर्धये ढाका येथे स्थापन झालेल्लया ममस्लम लीग चे पमहले अर्धयक्ष ............ होते ?
1) आगाखान
2) बॅ. महमद अली मजना
3) नवाब सलीमउल्लला
4) मौलाना शौकतअली

Q 8 : रायगड मजल्लयातील पाचाड येथे ............ याुंची समाधी आहे ?


1) कस्तरबा गाुंधी
2) तानाजी मालसरे
3) राजमाता मजजाबाई
4) महादजी मशुंदे
Q 9 : सन 1857 चा उठाव म्हणजे मशपाईची भाऊगदी होय असे कोण म्हटले होते ?
1) न.र.फाटक
2) आर.सी. मझमदार
3) स्वातुंत्र्यवीर सावरकर
4) डॉ.सेन

Q 10 : ‘पमणय आुंदोलन’ चा नारा कोणी मदला होता ?


1) जयप्रकाश नारायण
2) राम मनोहर लोमहया
3) दीनदयाल उपार्धयाय
4) महात्मा गाुंधी
Q 11 : महाराष्ट्राचे सवायत जास्त क्षेत्रफळ कोणत्या नदीने व्यापलेले आहे ?
1) कृष्ट्णा नदी
2) भीमा नदी
3) तापी नदी
4) गोदावरी नदी

Q 12 : कृष्ट्णा, कोयना, वेण्णा, गायत्री व सामवत्री या पाच नद्ाुंचा उगम एका मठकाणी होतो, ते
मठकाण कोणते आहे ?
1) ब्रम्हमगरी
2) मलताई
3) महाबळे श्वर
4) मैकल
Q 13 : दमक्षणेस सातमाळा-अमजुंठा डोंगरराुंगा व उत्तरेस सातपडा पवयत याुंच्या दरम्यान ...........
नदी वाहते ?
1) गोदावरी नदी
2) भीमा नदी
3) तापी नदी
4) वैनगुंगा नदी
Q 14 : कोकणात सवायत जास्त लाुंबीची नदी ........... ही आहे ?
1) उल्लहास नदी
2) वैतरणा नदी
3) सामवत्री नदी
4) वमशष्ठी नदी
Q 15 : महाराष्ट्रात सवयसाधारण नदीप्रणाली ............ आहे ?
1) पमश्चम वामहनी
2) पमवय वामहनी
3) दमक्षण वामहनी
4) उत्तर वामहनी

Q 16 : ‘सरहद्द गाुंधी’ म्हणमन कोणास ओळखले जाते ?


1) डॉ.झाकीर हुसेन
2) मलयाकत अली
3) फकरूद्दीन अली महमद
4) खान अब्दल गफार खान
Q 17 : भारताचा सवोच्च मक्रमडा परस्कार कोणता आहे ?
1) राजीव गाुंधी खेलरत्न परस्कार
2) पद्मश्री
3) अजयन अवॉडय
4) मशवछत्रपती अवॉडय

Q 18 : ममत्र मेळावा ही सघुं टना खालीलपैकी कोणती सरू के ली ?


1) भगतमसगुं
2) मव.दा. सावरकर
3) महात्मा गाुंधी
4) सभशचुंद्र बोस
Q 19 : चुंद्राचा मकती टक्के पष्ठृ भाग पथ्ृ वीवरून मदसम शकतो ?
1) 41 टक्के
2) 59 टक्के
3) 50 टक्के
4) 33 टक्के

Q 20 : पथ्ृ वीचा कें द्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?


1) मसआल
2) सायमा
3) मनफे
4) मशलावरण
Q 21 : कोणत्या सघुं टनेने ‘मबल्लड बॅक बेटर वल्लडय’ (B3W) उपक्रममाचा प्रस्ताव माुंडला ?
1) जी-7 (ग्रप ऑफ सेव्हन)
2) सुंयक्त राष्ट्रसुंघ
3) जी-20 (ग्रप ऑफ ट्वेंटी)
4) जागमतक व्यापार सुंघटना

Q 22 : कोणत्या देशात ‘ब्रेस्ट बुंदर’ वसलेले आहे ?


1) मालमदव
2) इटली
3) फ्रान्स
4) श्रीलुंका
Q 23 : कोणत्या देशाने सागरी सरक्षेच्या सदुं भायत ‘TTX-2021’ या आभासी मत्रपक्षीय बैठकीचे
आयोजन के ले आहे ?
1) भारत
2) श्रीलुंका
3) मालमदव
4) वरील सवय
Q 24 : कोणत्या देशाने 16 जलै 2021 रोजी पमहले दोन MH-60R मल्लटी-रोल हेलीकॉप्टर भारतीय
नौदलला सपमदय के ले ?
1) रमशया
2) अमेररका
3) फ्रान्स
4) इस्त्रायल
Q 25 : भारताची पमहली मवना-चालक ‘’पॉड टॅक्सी सेवा ........... याला ग्रेटर नोएडा सोबत
जोडणार आहे ?
1) जेवार आुंतरराष्ट्रीय मवमानतळ
2) नवी मुंबई आुंतरराष्ट्रीय मवमानतळ
3) मबजम पटनायक आुंतरराष्ट्रीय मवमानतळ
4) इमुं दरा गाुंधी आुंतरराष्ट्रीय मवमानतळ
मराठी नौकरी
LIKE SHARE AND SUBSCRIBE
WWW.YOUTUBE.COM/MARATHINAUKRI

You might also like