You are on page 1of 13

1. ध्वनीची तीव्रता मोजण्याचे परिमाण कोणते?

उत्तर- डेसिबल

2. नरे न कार्तिकेयन हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

 उत्तर- कार रे सिग


3. खजुराहो ची सुप्रसिद्ध मंदिरे कोणत्या राज्यात आहे त ?

 उत्तर – मध्य प्रदे श

4. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक चार यांचा पिन कोड काय आहे ?

 उत्तर- 400016

5. लांब उडी चा विश्व रे कॉर्ड कोणाच्या नावे आहे ?

 उत्तर- माईक पोवेल

6. कालावल खाडी कोणत्या नदीच्या मख


ु ाशी आहे ?

उत्तर – तेरेखोल

7. “खडा टाकने” या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता? उत्तर – अंदाज घेणे

8. आंबोली हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?


 उत्तर – सिंधुदर्ग

9. जगातील पिर्यामिड हे आश्चर्य कोणत्या दे शात स्थित आहे ?

उत्तर – इजिप्त

10. जन- गण -मन हे गीत कोणी लिहिले?

 उत्तर – रवींद्रनाथ टागोर

11. मज्जाव या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय कोणता?

 उत्तर – बंदी

12. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेचे संक्षिप्त रूप कोणते 

उत्तर- आय एम एफ (IMF)

13. पंचायत समिती पातळीवर ग्रामीण विकासाचे जबाबदारी


प्रामुख्याने पुढीलपैकी कोणावर असते ?

उत्तर – गटविकास अधिकारी

14. मराठी भाषेत नामाचे प्रकार किती?

 उत्तर – तीन

15. ठाणे जिल्ह्यातील वैतरणा नदीवरील धरणास कोणत्या नावाने


ओळखले जाते?

 उत्तर – मोडक सागर


16. भारताचा एल्विस प्रेसले म्हणून ओळखला जाणारा
सिनेअभिनेता कोन?

उत्तर- शम्मी कपूर

17. दिन- ए -इलाही हे काय आहे ?

 उत्तर – अकबराने स्थापन केलेला पंथ

18. एडोसिटी ऑफ होप या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

 उत्तर- बराक ओबामा

19. पृथ्वीवर दिवस व रात्र घडू न येण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक कारणीभूत असतो?

 उत्तर – पृथ्वीची परिवलन गती

20. तोंड या शब्दास समानार्थी शब्द कोणता?

 उत्तर – आनन

21. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे?

 उत्तर- बुलढाणा

22. महाराष्ट्राचा अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता?

उत्तर – गोंदिया

23. श्वास या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

 उत्तर – उच्छवास
24. शाश्वत या शब्दाचा शब्दसमूह कोणता ?

उत्तर – कायम टिकणारी

25. “जाया” शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता?

 उत्तर – प पितक्रांती त्नी

26. दोन नद्यांमधील  प्रदेशास काय म्हणतात ?

उत्तर – दुआब

27. ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाची संबंधित आहे?

 उत्तर – तेलबिया

28. KYC या संक्षिप्त शब्दाचे संपूर्ण रूप सांगा?

उत्तर – know your customer

29. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे ?

उत्तर – नागपूर

30. चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा?

 उत्तर – गर्भ श्रीमंत असणे

31. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे
आवश्यक आहे?

 उत्तर – 35

32. इलेक्ट्रिक करंट हा कशाचा प्रवाह आहे ?


उत्तर – इलेक्ट्रॉन्स

33. “टू दी लास्ट बुलेट” हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे?

 उत्तर – अशोक कामटे

34. भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबी चे प्रमाण इतके आहे?

 उत्तर –  2 : 3

35. जसे पक्षांचा थवा तसे कागदांचा…….?

उत्तर – गठ्ठा

36. बुद्धिबळात खेळाच्या सुरुवातीस कोण सर्वात जास्त संख्येत असतात?

उत्तर – प्यादे

37. खालीलपैकी कोणते ….हे दोन व्यक्तींचे एकसारखे कधीच नसतात?

उत्तर – अंगुलीमुद्रा

38. “बलसाड” हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे?

उत्तर- गुजरात

39. विद्युत धारा कोणत्या एककात मोजतात?

 उत्तर – एंपियर

40. महाराष्ट्रमध्ये सार्वजनिक गणेश उत्सव कोणी सुरू के ला?

उत्तर – लोकमान्य टिळक


41. भारतातील कोणते सरोवर उल्कापातामुळे निर्माण झाले आहे?

 उत्तर –  लोणार

42. भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिमेकडील हिंदी महासागराचा भाग…… म्हणून ओळखला


जातो?

उत्तर – अरबी समुद्र

43. भारतीय रिझर्व बँके ची स्थापना कधी झाली? उत्तर – 1 एप्रिल 1935
44.  रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर के ला जातो ?

उत्तर – रेडिओ

45. महाराष्ट्र राज्यात” महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम” पहिल्यांदा कधी राबवली गेली ?

उत्तर – 2007

46. “दादासाहेब फाळके ” पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो?

 उत्तर – चित्रपट

47. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोठे आहे?

उत्तर – पुणे

48. कु फरी ,चंद्रमुखी ,सिमला या कोणत्या पिकाच्या जाती आहेत?

 उत्तर – मिरची

49. “ड्युस” हा शब्दप्रयोग कोणत्या खेळांमध्ये के ला जातो ?

उत्तर – बॅडमिंटन
50. “टच स्क्रीन मॉनिटर” खालीलपैकी कोणत्या प्रकारांमध्ये मोडते?

 उत्तर – इनपुट-आउटपुट डिवाइस

Free Marathi GK PDF Download | Marathi GK


Questions and answers
1 .नोएडा हे औद्योगिक शहर कोणत्या राज्यात आहे?

 उत्तर- उत्तर प्रदेश

2. गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

 उत्तर – गोदावरी

3. भारतामध्ये सहा प्रमुख बँकांचे राष्ट्रीयीकरण कोणत्या वर्षी झाले ? 

 उत्तर – 1980

4. चीन या देशाची राजधानी कोणती ?

 उत्तर – बीजिंग

5. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते ?

 उत्तर – सरदार वल्लभभाई पटेल

6. कें ब्रिज हे कशासाठी प्रसिद्ध आहे ?

 उत्तर – शैक्षणिक कें द्र

7. 2011 साली पार पडलेली एक दिवशीय क्रिके टची विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली ?
 उत्तर – भारत

8. भारताचे पहिले अंतराळवीर कोण होते?

  उत्तर – राके श शर्मा

9. UNO म्हणजे काय ?

 उत्तर – United Nations Organization

10. संत ज्ञानेश्वरांचे गाव कोणते ?

 उत्तर – आपेगाव

11. दौलताबाद किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते ?

 उत्तर – देवगिरी

12. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते ?

  उत्तर – यशवंतराव चव्हाण

13. मी दहावी पास झालो ? काळ ओळखा

  उत्तर – साधा भूतकाळ

14. विवेकानंद रॉक मेमोरियल कु ठे आहे ?

 उत्तर – कन्याकु मारी

15. अजिंठा लेणी कोणत्या नदीच्या किनारी आहे ?

  उत्तर – वाघुर
16. पोलीस उपनिरीक्षकाची बढती झाल्यानंतर तो कोण होतो?

  उत्तर – सहाय्यक पोलीस निरीक्षक

17. भारतात रेल्वे ची सुरुवात कधी झाली ?

 उत्तर –  1853

18. चकमा भारतात आलेले कोणत्या देशाचे निर्वासित आहे ?

 उत्तर – बांगलादेश

19. कालिदासाने रामटेक येथे कोणते खंडकाव्य लिहिले?        

 उत्तर – मेघदूत

20. डोंगरी भागातील जमातीस आदिवासी हा शब्दप्रयोग कोणी के ला ?

 उत्तर – ठक्कर बाप्पा

21. रक्ताचे पाणी करणे म्हणजे?

  उत्तर – जास्त मेहनत करणे

22. अठरा गुणाचा खंडोबा म्हणजे ?

 उत्तर – लबाड माणूस

23. पितळखोरा गुंफा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहेत ?

 उत्तर – औरंगाबाद

24. लोकसभेचे सभापती पद भूषवणारे पहिली भारतीय महिला कोण ?


 उत्तर – मीरा कु मार

25. अजिंठा लेणी च्या चित्रातून मुख्यत्वे कोणती कथा चित्रालेली आहे ?

 उत्तर – जातक कथा

26. रशियाच्या संसदेस काय नाव आहे ?

 उत्तर – ड्युमा

27. गोल्डन बॉल कोणाशी संबंधित आहे ?

 उत्तर – फु टबॉल

28. मानव विकास निर्देशांक कोणाच्या मार्गदर्शनाखाली के ला गेला?

  उत्तर – महबुब उल हक

29. शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंह जी यांची समाधी कोठे आहे ? 

 उत्तर  – नांदेड या ठिकाणी

30. राज्यसभेत जास्तीत जास्त संख्या किती असते ?

 उत्तर – 250

31. उत्तर काशी हे स्थान कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ?

  उत्तर – अलकनंदा

32. सुमेदा-रोग- चू खोरे कोणत्या राज्यात आहे?

  उत्तर – अरुणाचल प्रदेश


33. सर्वोच्च न्यायालयातील घटना खंडपीठ मध्ये न्यायाधीशांची संख्या किती असते ?

 उत्तर – तीन

34. तेलंगणा भारतातील कितवे राज्य आहे?

  उत्तर  – एकोणतिसावे

35. पोलीस पाटलांच्या नेमणुका करण्याचे अधिकार कोणास प्रदान करण्यात आले आहेत ?

 उत्तर – उपविभागीय दंडाधिकारी

36. डोळ्यांचे विकार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतात ?

 उत्तर – अ- जीवनसत्व

37. भारतीय हवामान खात्याची मुख्य वेधशाळा कोणत्या ठिकाणी आहे ?

 उत्तर – दिल्ली या ठिकाणी

38. महाराष्ट्र शासनातर्फे सन 2008 पासून कोणता दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो ?

 उत्तर – 28 सप्टेंबर

39. लंडन हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

 उत्तर – थेम्स

40. महाराष्ट्र शासनाकडू न प्रधान के ला जाणारा चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित
आहे ?

 उत्तर – चित्रपट

41. महिला पोलिसांची नेमणूक देशात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात मुंबई येथे कोणत्या वर्षी के ली गेली ?
 उत्तर – सन 1979

42. दर चार मीटर अंतरावर एक याप्रमाणे एक किलो मीटर अंतरात एकू ण किती झाडे लावता येतील ?

 उत्तर – 251

43. एका चौरसाचे क्षेत्रफळ 1444 चौ सेमी आहे, तर त्या चौरसाची परिमिती किती?

  उत्तर – 152 सेंमी

44. तीन संख्यांची सरासरी 22 आहे पहिल्या संख्येपेक्षा दुसरी संख्या सहाने कमी व तिसरी संख्या 9 ने जास्त आहे
पहिली संख्या किती?

  उत्तर – 21

45. अचूक या शब्दाला खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता?

  उत्तर – नेमका

46. सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप लिहा ?

  उत्तर – सम्राज्ञी

47. खाई त्याला खवखवे या म्हणी च्या विरुद्धार्थी म्हण ओळखा ?

 उत्तर –  कर नाही त्याला डर कशाला

48. दिशा या शब्दाचे वचन बदला ?

 उत्तर – दिशा

49. किरण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

  उत्तर – रश्मी
50. स्वतःमध्ये कमी गुण असणाराच फार बढाई मारतो या अर्थाची मन ओळखा?

  उत्तर – उथळ पाण्याला खळखळाट फार

For More PDF & Ebook Click Here – PDF & Ebook

You might also like