You are on page 1of 5

class -6th Topic - माझा गाव

शब्दार्थ :
१) काठा – Shore
२) दाटी – Crowd
३) सुने -Lonely
४) माड – Coconut tree
५) ताांबडा – Red
६) गदथ – Thick
७) टे कड्या - Little Hills
८) माध्यान्ह - Afternoon
९) झाडी – Thicket
१०) पल
ू -Bridge
११) वाकडा – Crooked
१२) पायवाटा - the trail
१३) काळोखात - in the dark
१४) ओवयाांतच – itself

1
१५) डोळे -Eyes
१६) पहावा -to see
१७) होड्या -Boats
१८) खाडी – Of the bay .
१९) ओलाांडून – Across
२०) उपड्या -Up

प्रश्न १) खालील प्रश्नाांची एका वाक्यात उत्तरे


ललहा.
१)कवीचे गाव कोठे आहे ?
उत्तर-ननळ्या खाडीच्या काठाला कवीचे गाव आहे .
२)पल
ू ओलाांडल्यानांतर काय होईल ?
उत्तर- पूल ओलाांडल्यानांतर पुढे ताांबडा रस्ता
येईल.
३)माड दाटी का करतात ?
उत्तर-माणसाच्या जागेसाठी माड दाटी करतात.
४)टे कड्या कशा ददसतात ?

2
उत्तर-टे कड्या होड्या उपड्या पडल्यासारख्या
ददसतात.
५)कुणीतरी ज्योत केवहा घेऊन येईल ?
उत्तर- कुणीतरी ज्योत काळोखात घेऊन येईल.

प्रश्न २) खालील प्रश्नाांची र्ोडक्यात उत्तरे ललहा.


१) कवीच्या गावाचे वणथन करा ?
उत्तर- ननळ्या खाडीच्या काठाला कवीचे गाव
आहे . पूल ओलाांडता पुढे ताांबडा रस्ता येतो.
माणसाच्या जागेसाठी माडाांची झाडे दाटी करतात.
मध्येच आांब्या,फणसाची झाडे आहे त. होड्या
उपड्या पडल्यासारख्या टे कड्या ददसतात.
२)कवीच्या गावात दप
ु ारी आणण रात्री कसे
स्वागत होते ?
उत्तर-कवीच्या गावी दप
ु ारी कोणाच्याही घरी जा.
तुम्हाला जेवण वाढतातच. काळोखात म्हणजेच
रात्री तळ
ु शी वांदावनासमोर पणती लावतात. तसेच

3
काळोखात कुणीतरी ज्योत घेऊन येतेच.
म्हणजेच कोणीतरी तम
ु च्या मदतीला येतात.

प्रश्न ३) जोड्या जुळवा.


१) ननळी – खाडी
२) दहरवा – गाव
३) लाल-ताांबड्या – पायवाटा
४) ताांबडा – रस्ता
५) गदथ – झाड
६) उपड्या – होड्या

प्रश्न ४)ववरुद्धार्ी शब्द ललहा.


१) सरळ – वाकडे
२) गदथ – ववरळ
३) उपड्या – सरळ
४) काळोख – प्रकाश

4
5

You might also like