You are on page 1of 19

येतो पू र असा का अंगणी ???

जलयो धा ी अनंत क ू र यांची खाल ल पो ट वॉ सॅप वर व वध जल सा रता गटांवर वाचायला


मळाल . ती अशी होती. " या समु हातील सव मा यवरांना नम कार आपण सवानी गे या कह
पावसा यात महारा ातातील व शेजार रा यातील काह शहरात व गावांत न यांना येणारा पू र
अनु भवला / पाह ला /ऐकला / वाचला असेलच.

चपळू ण महाड ह कोकणातील मोठ उदाहरणे तसेच


सांगल को हापू र या भागातह पण गेल काह वष यां या
जवळील इतरह अनेक गावांम ये मो या माणावर पू र
यायला लागले आहेत.

ह प र थीती दर पावसा यात का ओढवत असेल ? सरकार


दरबार कं वा आप या सार या ा व य असणा-या काह
अधीका-यांकडू न यांनी काह वष या वषयाशी संबंधीत
े ात यतीत केल आहेत यां याकडू न अशी प र थीती
पु हा उ भवू नये हणू न खा ीलायक यो य मागदशनाची
अपे ा आहे."
सांगल – को हापू र

या यां या अपे ापू त करता पु ढ ल मा हती.

नद हणजे काय? हा न वकासकोषाला (wikipedia) वचारला क पु ढ ल उ र मळते.

"नद : मो या भू दे शाव न वाहत जाणारा नसग प न जल वाह. रचने या ट ने संब ध भू दे शाचे


जल नःसारण करणा या सव जल वाहांची मळू न नद णाल होते व या दे शाला
या नद चे खोरे हणतात."

नद हा जलच ाचा अ वभा य भाग आहे. नद तले पाणी हे बहु धा भू प ृ ठावर पा या या कं वा बफा या
व पात पडू न वाहत येत-येत समु ाकडे कं वा अगद च व चत म भू मीतील सखल भागाकडे वाहणारे
असते. अशा न या पावसाळी असू शकतात. पावसानंतर या फार काळ वाहू शकत नाह त. काह
ठकाण या न यांच पाणी पावसाबरोबरच बफा या पठारांतू न हणजेच हमन यां या सा यातू न
येते. हमालयातू न उगम पावणा या न या बहु धा अशा कार या असतात. पावसा यात यांना पावसाचे
पाणी येते तर हवा यात उ हा यात वतळणा-या बफाचे पाणी येते.

अशा न या सदानीरा असतात. तर पावसाळी न या उ हा यात आटणा-या असतात.

https://nayturr.com/types-of-rivers/ https://thewire.in/rights/clean-water-is-a-luxury-
we-cannot-afford-maharashtra
क ू र साहेबांनी वचारले या नातील बहु तेक न या या पावसाळी न या आहेत. यांचा पू र हा
पावसाचे माण व पा ाची जलवहन मता यावर अवलंबू न असतो. द ण गु जरात, महारा ातील
कोकण, गोवा, कनाटकातील कोकण व केरळ या सवच भागांमधे वाहणा-या न या कमी लांबी या
आहेत. पण ती उताराव न आ ण संततधार पज यातू न यां या जलौघांची न मती होत अस यानी
यांचा वेग खू पच जा त आहे. आ ण तो तसाच असायला हवा. कारण या वेगात आ ण जलौघातच
यांचा वाह श य तेवढा व छ ठे व याची ताकद आहे. आपण कृ णl कोयना पंचगंगा यांचा वचार
केला तर तशा याह मु य वे पावसाळी न याच आहेत. फ त यांची पाणलोट े े मोठ अस याने
आ ण यां यावर मोठं मोठ धरणे अस याने या मैदानी दे शात सदानीरा झा या आहेत.

गेल चार पाच दशके या वाहां या मागात अडथळे आले आहेत. सु वात झाल ओ यांवर या आ ण
न यांवर या मो-यांनी. हे बु टके पू ल न यांना पाईपांमधे बसवू पाहतात. पण या रौ वा हनी वृ
वेल ंसकट या पाईपांची मु कटदाबी क न यांना यां या गाड टोन सकट बु डवू न टाकत. प रणाम
हणजे अशा पु लां या वर या भागातील क डी भ न गे या.

नंतर आ या पाणी अडवा पाणी िजरवा कं वा माती अडवा पाणी िजरवा मो हमा यांचे उ द टच मु ळी
वाह या पा याचा वेग तोडणे हा होता. "धावते पाणी चालते करा, चालते पाणी रांगते करा, रागते पाणी
थांबते करा, थांब ते पाणी िजरते करा." अशा प धतीने भले राज थानातील गावांना फायदा झाला
असेल. पण अशा कारे वेग तोडलेले पाणी गाळ गोटे माती रेती अडवू न पा ाची खोल व प रणामी
वहन मता कमी करते याकडे या जलत ांचे आ ण वॉटरशेड डेवलपमटवा यांचे ल च गेले नाह . याने
प रि थती गंभीर होऊ लागल . चेक डॅम, धरणे आ ण बराज हेह न यां या मागातील अडथळे च होय.

नंतर एक मोठ घटना मा लका घडल . तचे नाव ‘कोकणरे वे’. इंिज नअ रंग े ातले अ भयां क तले
हे वंडर कं वा आ चय जर असले तर याचा साईड इफे ट हणजे न यां या भरले या क डी. शेकडो
कलोमीटर लांबी या या रे वे लाईन म ये अनेक बोगदे. शेकडो मीटर लांबीचे, पाच सहा मीटर ं द चे
आ ण आठ मीटर उं च असे हे बोगदे . हे खोदताना मो या माणावर दगड मु म आ ण माती नघाल .
ती तथेच दो ह टोकांना ढगारा मा न ठे वल गेल . वेगाने जाणा-या मेल-ए ेसचे हादरे आ ण
जोरदार पज यवृ ट या मु ळे हे ढगारे घसरत घसरत उताराला लागले. आधी ओहोळ, मग ओढे नंतर
छो या न या असा वास करत साधारण 2005-2006 या आसपास ते मो या न यांमधे पोहोचले.
क डी भर या. न यांची वहन मता कमी झाल . न यांनी काठांवर अ त मण केले. तोडलेले ड गर
उतार आधीच हलके झाले होते. तेह उत न नद त गेले. शेतीचे बांध तु टले. शेतीह नद त वाहू न गेल .

का या तरातील बोगदे का या तरातील बोगदे

जां या तरातील बोगदे जां या तरातील बोगदे


करबु डे बोग याजवळू न कती चंड माणात ड गर फोडावा लागला आहे याचा अंदाज या छाया च ा
व न समजू न येईल बोग या या दहापट हू न जा त तर या या आत जा याचा र ता आहे ...कु ठे
गेले हे सगळे दगड खंड? शेजार या बाव नद त. हे शेती वाहू न गेले या, घरे बु डणा या, सवहारा
ाम थांना मा हती आहे. आ ण कळते आहे. पगार-जीवी, बद या -भोगी, वष-दोन वषा करता कोर या
दु काळी दे शांमधू न येणा या आ ण बदलू न दु सरकडे जाणा या अ धका यांना आ ण अ या
हळखु ंडा या पयावरणवा यांना मा हे समजत नाह .

आणखी एक मोठ घटना मा लका हणजे कोकणातील नयोिजत धरणे व नयोिजत जल व यु त


क प. हे अशा ि थतीत आहेत क पू ण ह होत नाह त आ ण यांनी मांडलेला उ छाद सहनह करता
येत नाह . याचे खास उदाहरण हणजे वाळण खो-यातू न वाहणार काळनद . ह यावरची दो ह धरणे
जवळपास 'गायबच' आहेत पण यां याकरता केले या मोठमो या बोग यां या डे ी (ज?/म कं ग) नी
मोठमो या क डी भ न गे या आहेत. तोच प रणाम कोयना लेक टॅ पं ग या डे ी (ज? / म कं ग)नी
वा स ठ नद त झालाय. या कामांकरता हजारो सु ं ग लावले गेले. येक सु ं गानी स या ला
थरथरवले... दगडमाती सु ट होऊन खाल आल .
कावले बावलेची खं ड, क कण दवा, घोळ, कु ं भे, सांदोशी आ ण याच भागात या इतर वाहांनी मळू न काळ
नद बनते. ह नद पु ढे वाहात बरवाडी पयत येते. अनेक मोठे वाह या वाटे त तला मळतात.

या वाहात एक मोठ क ड आहे तला वरदा यनी आईची क ड हणतात. या क डीत महा शर माशांचे वा त य
आहे. त यातील वाह पावसात खू प वेगवान असतो तर ह हे मासे तथे टकू न राहतात.

या नद ला अनेक लहान मोठे वेगवान वहाळ, ओहोळ, ओढे आ ण वरे अशा नावाने ओळखले जाणारे
मशः मोठे असे वाह मळतात धरणां या वर या आ ण खाल ल बाजू स ह हे सव वाह पू व ह होते.
यात ठक ठकाणी खोल डोह कं वा था नक भाषेत क डी हो या. आता मा वरदा यनी आई ची क ड वगळता
बाक या क डी भ न गे या आहेत.
पू व िजथे वीस तीस फूट पाणी उ हा यात ह असे तथे आता एक इंचह पाणी डसबर म ह यात
ह पाहायला मळत नाह अशी प रि थती आहे.

या सग या भागाला वाळण खोरे असे हणतात. इथे वाळण बु ु क आ ण वाळण खु द अशी गावे आहेत. या
गावां या वर ल भागात काळ जल व यु त क प होणार असे ठरले होते परं तु गेल अनेक वष तो काह पू ण होत
नाह आहे. या या खू प वर या अंगाला कुं भे धरण बनणार होते. याचे काह बोगदे दसतात. परं तु धरण काह
अजू न दसत नाह . या बोग या या साठ मो या माणावर सु ं ग लावले गेले आहेत या मु ळे सगळे ड गर
हादरले आ ण ड गरांतील दरडी घसर या आहेत.

तसेच जवळ जवळ एक कलोमीटर लांबीचा बोगदा खणू न तयार पडलेला आहे यातील नघालेले सगळे
मटे रयल काळ नद या वाहातू न वाहू न पु ढे आलेले आहे आ ण याने क डी भर या आहेत. हे सव वाह पू व ह
होते.
हे बांध या करता वाह वळवला गेला आहे. तो वळवता यावा हणू न एका बाजू ला असले या मो या
खडकाळ भागाला मोठमोठे सु ं ग लावू न तोडू न टाकले आहे यामु ळे या वर ल भागातील वाहा या
पातळी म ये घट झाल आहे.

गांधार नद काळ नद पे ा फारच छोट आहे पण लांब- ं द भु यार क न काळचे पाणी गांधार त
सोड याचे काम ठरले आहे. भु यार बनू न तयार आहे याचे दगड गोटे काळ आ ण गांधार दो ह ंमधू न
महाड या प रसरात पोहोचले आहेत. महाडला, बरवाडी, एम आय डी सी येथे आ ण आता तर वर ल
ड गर भागातील गावांम ये ह येणा या पु राचे ते कारण आहेत.

कमान न याणव हजार नऊशे चार घन मीटर गोटे या काळ नद या क डींम ये आ ण वाहांम ये अडकलेले
आहेत. यां यामु ळे आजू बाजू ची शेती तु टून गेल आहे आ ण पु राचे माण वाढले आहे. एवढे सव क न ज हा
क हा क प पू ण होईल त हा वीज कती बनेल तर फ त दहा मेगावॉट एव याशा वजेकरता एवढा
सगळा व वंस खरे च आव यक आहे का ?

चपळू ण कडे येणा या न यांवर कोयने या लेक टॅ पं ग ची वाकडी नजर पडल तथे चार लेक टॅ पं ग
झाल . हे ह इंिज नअ रंग े ातले मा हल अ भयां क तले आ चय जर असले तर याचा साईड
इफे ट हणजे न यांचे धो यात आलेले जीव.

भर या धरणा या खाल ल ड गर पोख न पा या या चंड दाबाला न जु मानता तर खंड फोडणे हे


नि चतच महाकठ ण काम. एखादा भू कंप घडवू न आण या सारखी ताकद या सु ं ग फोटांनी नमाण
होते.
३,१९,०११ घन मीटर एवढे टने लं ग दु स या ट यात झाले. हे ोजे स टु डे या सेनेत थळाव न
समजते. https://www.projectstoday.com/News/Second-lake-tapping-at-Koyna-dam-completed
या या म कं ग चे घनफळ साधारण द ड पट हणजे साडेचार लाख घन मीटर असणार. हे सरासर
धरले तर चार ट यांमधू न मळू न चौदा लाख घन मीटर म कं ग फ त कोयने या चार लेक टॅ पं गचेच
होते. हे ह हळु हळू वा स ठ त व शीव नद त येऊन वसावले. प रणामी वा स ठ आ ण शीव नद या
खाडीची खोल मो या माणावर कमी झाल . आता थोडा पाऊस झाला तर शीव आ ण वा स ठ
न या आपले काठ सोडू न शहरात घु सतात. जणू यांना सांगायचे असते, यां या अंतरातले दु ःख,
तीरावर या माणसांना. पण बहु तेक माणसांना नद ची भाषाच समजत नाह .
संगमे वर वां -उ ी या भागातू न वाहणा या बाव नद चीह तीच कथा. गाळ …खू पच वाढला आहे याची
मोठं मोठ बेटे झाल आहेत कारण ...कोकण रे वे आ ण दगडखाणी अ धकृ त का अन धकृ त याचा
संबंधच नाह अ धकृ त हणजे नसग नेह असे नाह .

बावनद चा छोटा-सा भाग आ ण तला मळणारे तीन वाह ... आ ह ाम थां या बरोबर पा हले वीस
फूट हणजे सहा मीटर गाळ बसला आहे या नद या भागात. ... एवढा गाळ अचानक आला कु ठू न?

तो काह इ पोट झाला नाह . पु या-मुब


ं ईहू न पाहु णा आला नाह . तो इथेच जवळपास तयार झाला.

कोकण रे वे या बोग यांतू न नघालेले रॅ बट या बोग यां यापयत पोचता यावे हणू न केलेले ड गर
टे क यांचे तोडकाम ...दगडखाणी यांचे हादरे यां यातील कचरा या सवामु ळे हा गाळ तयार झाला
आहे ह नैस गक या नाह .
आता या येव या गाळाला नद चा आ ण पु ढ या प या वगैरचा ठे वा वगैरे हणू न हात न लावणे हे चु क चेच
होईल. हे आप याच पढ ने केलेले पाप आहे. आपणच न तरले पा हजे ...

19,56,399 घन मीटर हणजेच 1,95,63,99,000 लटर कमीत कमी एव या गो या पा याची जागा ध यांनी व
गाळानी भरल आहे ... = 19,56,39,90,00,000 एवढे ॅम पाणी इथे राहू शकले असते @ 540 कॅलर ती ाम या
दराने 10,56,45,54,60,00,0000 एव या कॅलर ंचा थंडावा दला असता या पा यानी ... तो नाह मळत हणू न
नसग पाऊस पाडत राहतो 'अवकाळी'... हणतो आपण याला ...पण जर तो नाह पडला तर ऊ णता कती
वाढे ल वचार करा...

कती खच येईल हा गाळ काढायला ? १९५६३९९ x ६० = ११,७३,८३,९४० पये (कमीतकमी) एवढे पैसे नाह
जमणार आता काय करावे ?

कमान दोन मीटर पयत तर गाळ नद म यातु न काढावा आ ण धू प झाले या काठांना यो य उतारात दडपू न
बसवावा.

कमान एवढे के याने पु राची ती ता कमी होईल बाजू ला लावलेला गाळ घ न परत येऊ नये हणू न
याचा उतार साधारण २०% ते ३०% एवढाच ठे वावा. तो ह दोन कं वा तीन ट यांम ये करावा

याला कती खच येईल ?

मोठे चार पोकलेन तीन चार म हने लागतील. नाम सं थेकडू न ते मोफत मळाले तर यांम ये इंधन
घाल याकरता कमान स र ते ऐशी लाख पयांचा खच येईल असे वाटते.

नद या या भागात भरती ओहोट चा प रणाम असतो यामु ळे येथे कामाला वेळे या मयादा पडणार

गाळा वर गवत आ ण इतर वन पतीची लागवड पावसाआधीच करावी लागेल.

या कामामु ळे नद या या भागात होणारा गो या पा याचा संचय वाढे ल आ ण यामु ळे गावातील पाणी


टंचाई या माणात कमी होईल.

या करता परवान या मागा या लागतात आ ण या मळणे कठ ण असते असे ब याच ाम थांचे


अनु भव आहेत. वनाश कार पू र काह कोणा या परवान या मागायला जात नाह . आ ण कोणीह
कतीह मोठा अ धकार असला, था नक कं वा अगद रा य नेता जर तर या या मनाई हु कू माला
जराह मानत नाह . हे समजू न अ धका यांनी गाळ दगड गोटे एवढे च नाह तर नद त गेलेल वाळू
आ ण मातीह बाहेर काढू न टाकायला परवानगी यायला हवी. ते दे त नसतील तर ने यांनी यांना
समजावू न ती मळवू न दल पा हजे आव यक नधीह मळवू न दला पा हजे अ यथा पु ढ ल
पु रांम ये होणा या जीव हानी, व हानी, कृ षी हानी या सवाची जबाबदार यां या शरावर यायला
हवी. ते यायला तयार नसतील तर यायालयांनी ती यां या शरावर ठे वायला हवी. यायालयांनी हे
केले नाह तर यां या वरचे जे यायालय आहे ते अशा कत य चु कारां या पदर याचे माप ज र
टाकेल. पण तोवर अनेक न पाप जीव मरण पावलेले असतील. शेकडो एकर शेती वाहू न गेलेल
असेल. हे नि चत.
हे सव कमी होते क काय हणू न अशातच मु ंबई गोवा हायवे नवा बनव याचे ठरले. हायवेच तो, तो
चांगला उं च बांधायचे एन ् एच ए आय NHAI नी ठरवले. तसेच चढ उतार व वळणे गा यां या वेगाला
मारक ठरतात हणू न दोन चढां या मधील भागात कृ म उं ची केल . उ डाणपु लांकरता भराव घातले.
ते काह ठकाणी वीसवीसफूट उं च आहेत. हे अचाट काम कर यासाठ ठक ठकाणचे ड गर फोडले जात
आहेत. तळे -कांटे गावानजीक बोअर लाि टं गचे कार चालू आहेत असे था नकांकडू न कळले. हणजे
काय? तर सु ं ग लाव यासाठ अडीच कं वा पाच फूट छ े न बनवता चार सहा इंच यासा या
शंभरफूट खोल ववरांमधे सु ं ग फोडू न दगडध डे मळवणे चालू आहे.

उ डाणपु लांकरता भराव


गटारे शेजार या व वर या (अप म भागातील) शेतां या कं वा ड गर भागा या पे ा चार पाच फूट
उं च राह ल

दोन मज यांहू न जा त उं च र ता तो एक उ र द ण
कृ म उं चवटा झाला आहे एक कारचा बांधच

ं द व उं ची वाढव यासाठ शेजार या टे क या व उं चवटे तोडू न काम केले


तसेच चढ उतार व वळणे गा यां या वेगाला मारक ठरतात हणू न दोन चढां या मधील भागात
कृ म उं ची केल . उ डाणपु लांकरता भराव घातले. ते काह ठकाणी वीसवीसफू ट उं च आहेत.

दोन चढां या मधील भागात कृ म उं ची केल .


या हायवेला िजथे ओढे न या पार कराय या हो या तथे समट ॉं टचे गोल पाईप आ ण चौकोनी
कलवट घातले. र यांचे दो ह कडांना पाऊस पा याचा नचरा हो यासाठ गटारेह कॉ ं टचीच बांधल .
कोकणात या ड गरांमधू न येणा या ओ यांम ये मो या माणावर झाडे वेल पाला पाचोळा येतो छो या
छो या पाइपांना तो बंद क न टाकतो.

ब-याच ठकाणी ह गटारे शेजार या वर या (अप म भागातील) शेतां या कं वा ड गर भागा या


पे ा चार पाच फूट उं च राह ल . वाभा वकच तेव या उं चीचे पाणी या गटारांनी आ ण र यांनीच
आडवले. यांचे आकार कार पा हले क बहु तेक ह कामे ठरवणारे आ ण करणारे या आधी
राज थानात कं वा क छ या रणात काम क न आले होते क काय? आ ण तथ याच पा या या
मा ेचा ते वचार इथे ह करत होते क काय? अशी शंका यावी अशी ि थती. आजवर कधीच पाणी न
भरले या गावांमधे ह या वष या मु ळे पाणी भरले. आ ण सखल भागातील लोकांची ि थती तर
वचा च नका. ह आहेत या कोकणात या पु रांची कारणे.

देशावरचे पू र. शेती प धतीतील बदलांमु ळे माती पाणी पऊ शकत नाह अशी खू प ठकाणची
प रि थती आहे. या मु ळे ह ल प ह या दु स या पावसातच दे शावर या बहु तेक न यांना पू र आ या या
बात या येतात. पू व पू र उ शरा यायचा ह ल लवकर यायला लागला आहे. आठ दहा म हने
तहानले या ज मनी पाणी का पऊ शकत नाह त? याचे कारण या मरणो मु ख आहेत हेच होय.
यां या मधील कण रचना मोडू न पडल आहे. स य कब संपला आहे. पकांचे अवशेष जाळू न
टाक याने, ज मनीतील मु यासु धा काढू न न ट के याने जमीनीतील जीवांना अ नच रा हले नाह.
गांडू ळे , मु ं या, वाळवी, ड गळे हे जीव न ट झाले आहेत. याचे कारण वषार खते-क टकनाशके,
तणनाशके, ॅ टर यांचा अ तरे क या मु ळे ज मनीची स छ ता नाह शी झाल आहे. माती पाणी पऊ
शकत नाह .

ह ल पू र येतो काह तासांत तो पाणी चढवतो पण पाणी उतरायला मा आठवडे या आठवडे लागतात.
याची अनेक करणे आहेत.

माग या वष पयत सांगल को हापू र या पु राला अलम ट धरणाला कारणीभू त समजले जात असे.
पण या वष अलम ट पू ण भरलेलेच नसतानाह पू र आला. तो का ? आ ण कसा ? या वर तेथील
अनेक अ यासू य तींनी वचार केला. त हा एक बाब यानी आल ती हणजे अलम ट या वर या
अंगाला असलेला ह परगी बॅरेज. याची पाणी धर याची मता आ ण पातळी एवढ आहे क
या यामु ळे संथ वाहणा या कृ णामाईला पू र आण या शवाय याव न जाताच येत नाह .

जा तीत जा त उ पादनासाठ शेतीचे बांध सरकवू न ओ यांवर शेतक यांनी अ त मण केले आहे. तसेच
अनेक सरकार कामेह नद व ओढे पा ांम ये अडथळे नमाण करत आहेत.

आधी प ट के या माणे छोटे बु टके पू ल अथवा मो-या, उ डाण पु लांचे भराव पु लांचे ऍ ोच रोड खास
क न अंकल मांजर जोडणारा पू ल याचा अ ोच रोड हणजे चार कलोमीटर लांबीचा बांधच जणू .
एकदा कारणे कळल क उपाय कळणे सोपे होते. ते उपाय य ात आण यासाठ मा अनेकानेक
सरकार ाशास नक व आ थक अडथळे असतात. यातू नह चपळू णकरांनी एक आ ण चकाट
दाखवू न कामे सु केल आहेत. यांची कामे पू ण होवोत, व महाडकरांना य कामाला मदत आ ण
मु हु त मळो.

कनाटक आ ण महारा ा या सरकारांचे पु रा या ख या कारणांकडे ल जाओ आ ण पु हा असे मानव


न मत पू र कृ ण-कोयना, पंचगंगा, दू धगंगा यांना न येवोत. तसेच इतर छो या छो या पू र त
गावांकडे, शासन- शासनाचे ल जावो. शेतक यांना चांगल शेती प धत कळो आ ण वळो… या शु भे छा.

Ref :
Konkan Railway was formed in 1990 as a Company to construct 761 km Rail Link between
Mumbai (Roha) to Mangalore(Thokur). The entire line was opened for traffic on 26th Jan, 1998.
Konkan Railway has completed 25 years and is celebrating Silver Jubilee.
KRCL has constructed more than 117 km of tunnels over last 25 years since its incorporation. It
has 84 kms of railway tunnels on its 741 km route through western ghats in Maharashtra, Goa
and Karnataka. … It has over 2,116 bridges.
As per an estimate, in India, about 1500 km of tunnels exist, 1000km of tunnels are under
construction and another 2000 km of tunnels are under planning stage. These include tunnels for
railways, metro rails, roadways, hydroelectricity, water, sewerage and irrigation.
Estimation for quantity of aggregate required for 1 BHK flat/ house:- using thumb rule,
quantity of aggregate required is calculated as built up area × 1.5 CFT, so generally you will
need 600 to 900 cft (6 to 9 brass, 27 to 40 tons) of aggregate for a small residential house
or 1BHK flat.
And Others….
Material Required for House Quantity Required for 1 Quantity Required for 1000
Construction Sqft House Sqft House

Cement 0.4 Bag 400 Bag

Sand 1.8 Cft 1800 Cft

Aggregate 1.35 Cft 1350 Cft

Steel 4.0 Kg 4000 Kg

Paint 0.18 Ltr 180 Ltr

Bricks 1.45 Sqft 1450 Sqft

Tiles 1.3 Sqft 1300 Sqft

You might also like