You are on page 1of 4

�नसगर्सुंदर घा

आकाशाला �भडलेल्या उतत्ुंग कडय़ांवर कोसळणार ा मुसळधा र पा, शुभ् र खळख, फेसाळत येणारे
धबधबे, �हरव्या गा�लच्यांवर हळुवार सरक-या दाट ढगांची गद� आ�ण त्यातून वळणं घेत मधेच
बोगद्यात जाणारा रस्.. पावासाळ्यात घाटात �फरायला जायचं म्हणज�नसगार्ची ह� उधळण पाहायला
�मळतेच. अशाच �नसगर्सुंदर घाटांची ह� मा�हत. पावसात एकदा तर� या घाटांची सहल करायल हरकत
नाह�.
गेले चार-पाच �दवस मस्त पाऊस पडतो. �कत्येकांची तर मागच्या वीक�डला एक �दवसाची सहलह� झाल
असेलच. एक�कडे जलधारा कोसळत असताना धबधब्याखाल� बसण्ची मजा काह� औरच असते. पण
�हरवागार शालू नेसलेल� वनश्, खोल दर�, त्यातून गेलेला वळणावळणांचा रस्ता तर मधेच ड�गराच्
कुशीत असलेला झाडाझुडपांनी वेढलेला काळाशार रस्त, काळवंडून आलेलं आकाश..
आवडीचं गाणं ऐकत आ�ण गाडी चालवत या �नसगार्ने नटलेल्या घाटांमधून के जाणारा प्रवास काह
औरच! त्याचं वणर्न करावं तेवढं थोड. खरं म्हणजे हा अनुभव या�च देह� या�च डोळा अनुभवावा असा!
या पावसाळ्यात �नसगर्स�दयर् अनुभवायचं असेल तर कोणत्या घाटांना भेट द्यायला हवी हे आज
जाणून घेऊ या.
ताम्हणी घा
पंधरा �कलोमीटरचा हा घाट मुळशी आ�ण ताम्हणी या गावांना जोडणारा आह. पिश्चम ड�गररांगांच्य
कुशीत असलेल्या हा घाटाचा रस्ता �ततकासा चांगला नसला तर� पावसाळ्यात मात्र या �ठकाणी:
उधाण येतं. कारण या मोसमात या घाटाचं स�दयर् -या अथार्ने खुलत. आजूबाजूच्या ड�गरांनी जणू काह�
�हरवा शालूच प�रधान केलेला असतो. आ�ण त्यातून लहा-मोठे धबधबे बरसत असतात. मात्र या घाटा
रात्रीचा प्रवास करणं टाळावंच कारण वळणांवळणांचा हा रस्ता रात्रीच्या वेळी तसा पटकन .
आंबोल� घाट
सहयाद्र � ड�गररांगाच्या कुशीत असलेला हा घाट त सा सगळ्यांच्याच प�र. आंबोल� घाट म्हणून
ओळखले जाणारे जवळपास चार घाटमागर् आहे. त्यापैक� एक म्हणजे मोखाडा ते अळवंड (वैतरणा), हा
पायरस्ता असून �तथे ह�रह, उतवड, भाजगड हे �कल्ले आहे. दुसरा मागर् तालुका मुरबाड येथील पळू ते
तालुका जुन्नरमधील आंबोल�पय�त आह . हादे खील पायरस्ता आह.
धाकोबा आ�ण जीवधन हे दोन �कल्ले आहे. �तसरा मागर् हा सावंतवाडी ते आंबोल� असून सावंतवाडी ते
बेळगाव असा गाडीरस्ता आह. �तथे आंबोल� हे थंड हवेचं �ठकाण आहे . समुद्रसपाट�पासू६९० मीटर उं च
असलेलं हे �ठकाण �नसगर्रम्यता आ�ण हवामानासाठ� प्र�सद. दाट जंगल, ड�गरद-या आ�ण अप्र�त
सषृ ्ट�स�दयर ् आपल्याला या �ठकाणी पाहायला �म. या�शवाय �हरण्यकेशी नावाची नैस�गर्क गुह
पाहण्याजोगी आह. आ�ण चौथा मागर् आंबोल� ते चक्रदेव असा पायरस्ता. �तथन
ू रसाळगड, सुभारगड,
म�हपतगड हे �कल्ले पाहण्याजोगे आह.
माळशेज घाट
पुरातन काळापासून प�सद्ध असलेला हा महाराष्ट्रातील एक घाट असं म्हटलं तर�. राष्ट्र�य महामा
२२२वर हा घाट आहे . एका पठारावर पयर्टकांच्या सोयीसाठ� एमट�डीसीचं �रसॉटर् . खुबी गावाजवळ
�पंपळगाव धरणाचा सुंदर जलाशय आहे . इथल� खा�सयत म्हणजे रो�हत प�, फ्ले�मंगो हे परदेशी पहुणे
या जलाशयात पाहायला �मळतील.
या �ठकाणी ह�रश्चंद्र गडाची उत्तुंग ड�गरर ांग पसरलेल�. तर समोरच्या दर�च्या तळातील घनदा
जंगलात ससा, घोरपड, मुंगूस, �बबळ्या अशा वन्य प्राण्यांचा वावर . समोरच्या ड�गरांमधून तीन
धारांमध्ये कोसळणारा धबधबा पाहायला जायलाहवं. पुण्याहून नारायणगाव माग� �कंवा मुंबईहून कल्य-
मुरबाड माग� जाता येतं.
वरंधा घाट
महाड तालुक्यातील �बरवाडी �कंवा माझेर� या गावापासून हा घाट सुर ू होतो तो भोर तालुक्यात
�हरडोशीपय�त. थोडक्यात महाड ते भोर गाडीरस्ता आ . �शवथरघळला जाणारा. या�ठकाणी कांगोर� �कंवा
भावळा �कल्ला देखील आह. तो पाहण्यासारखा आह.
सावळे घाट
आं�बवल� कशेळीपासून ते सावळे पय�तचा हा घाट म्हणजे पायरस्ता आ . �तथे तु म्हाला पेठचा �कल्ल
आ�ण आंद्रा जलाशय पाहायला �मळ.
बोरघाट
खंडाळ्याचा घाट म्हणून हा घाट प्र �सद. पुण्याकडे जातना �कंवा खंडाळा �कंवा लोणावळा या थंड
हवेच्या �ठकाणांना भेट देताना या घाटातून प्रवास करावा ला. मुंबई-बंगलोर महामागर् ४ आहे .
राजमाची आ�ण नागफणी �कल्ला पाहता येई.
फ�डा घाट
�वजयदुगर् �कल्ल्याला भेट द्यायची असेल तर या फ�डा घाटातून जावं ल. फ�डा गावापासून सुरू
होणारा हा घाट दाजीपूपय�त पसरला आहे . थोडक्यात देवग-कोल्हापूर हा गाडीरस्. दाजीपूरला गवा
अभयारण्य आह.

पसरणीचा घाट
वाई-महाबळे श्वर असा गाडीरस्ता असलेला घ. पाचगणी थंड हवेचं �ठकाण जवळ आहे . या�शवाय
बावधन, पांडवगड, कमलगड आद� �कल्ल्यांना भेटह� दे येईल.
नाणेघाट
घाटांची मा�हती घेतो तेव्हा या घाटाला �वसरून कसं चाल? सुप्र�सद्ध पुरातन घाटमागर. पायीह� जाऊ
शकतो. जीवधन, चावंड, हडसर, आद� �कल्ले आहे. घाटाच्या माथ्यावर पोहोचलात तर राहण्यासाठ� दगड
कोरलेल� एक गुहाह� आहे . थ्रीलचा अनुभव घेता ये. मुरबाड तालुक्यातील वैशाखर ते जुन्न
तालुक्यातील घाटघपय�त हा पसरलेला आह.
�दवे घाट
आषाढ� का�तर्केला पंढरपूरला जाण-या वारकर्यांचं या �दवेघाटातलं �वलोभनीय दृश्य दरवष� पाहाय
�मळतं. पुणे-सासवड रस्त्यावर असलेला हा रस्ता तुम्ह� गाडी असल्या�शवाय जाऊ शकत. कारण हा
घाट मोठा आहे . या घाटाजवळ पुरंदर �कल्ला आह.
कसारा घाट
शहापर त
ू े इगतपुर�पय�त असलेला कसारा घाट सवार्च्याच प�रचयाचा आ . रे ल्वेमागर ् आ�ण मुं-आग्र
राष्ट्र �य महामागर् म्हणून ओळखला. याच्या आसपास बळवंतगड आ�ण �त्रंगलवाडीचा ट्र ेकह�
येण्यासारखा आह .
कशेडी घाड
खेड ते पोलादपर
ू असलेला, मुंबई-गोवा राष्ट्र �य महामागार ्वर असलेला हा घाट तसा प�रचयाचा. या
महाराष्ट्रात सहयाद्र� ड�गररांगाच्या कुशी-मोठे अनेक घाट पाहायाला �मळतील. काह� ओळखीचे तर
काह� अनोळखी. त्या सगळ्यांची मा�हती या �ठका दे णं शक्य नाह.
या घाटांच्या आसपास असलेल्या �ठकाणांना भेट �दल�त तर या घाटांचं स�दयर् तुमच्या नज
भरल्या�शवाय राहणार नाह. �नसगार्ची एक वेगळीच उधळण तुम्हाला पाहायला �मळ. मात्र जरा जप.
मुसळधार �कंवा धो धो पावसात जाल तर तुम्ह� फसा!

घाट
भारताच्या पूव व पिश्चम �कनार्यांना जवळजवळ समांतर असलेल्या पवर्तांच्या ओळींना उद्देशून
पूव्र घाट व पिश्चम घाट अशी नावे रूढ झालेल� आ; परंतु ड�गर या अथ� घाट शब्द यूरोपीयांनी चुक�ने
वापरला आहे . आता पिश्चम घाट(वेस्टनर् घा) याऐवजी सह्याद्र� आ�ण द��णट (सदनर् घाट्
म्हणजे पालघाट �खंडीच्या द��णेकडील थेट कन्याकुमार�पय�तच्या पिश्चम �कनार्याकडील पव)
ऐवजी द��ण सह्याद्र� अशी नावे भारत सरकारच्या गॅझेट�. १ मध्ये वापरल� आहे. पव
ू ्र घाटाला
मात्र पूवर् घ(ईस्टनर् घा) हे च नाव कायम ठे वले आहे .
भारतात, �वशेषतः �ेत्रांच्या ग, नद�च्या पाण्यापय जाण्यायेण्याच्या वाटा दगडी पायर्यांनी बां
काढलेल्या आढळता. त्यांनाह� घाट म्हणत. �शलारसाच्या थरांवर थरांनी बनलेल्या सह्याद्र�च्या
ड�गरांचे उतार पायर्यापायर्यासारखे �दसत, त्यावरून त ड�गरासच यूरोपीयांनी घाट म्हटले असावे
�कंवा पढ
ु े व�णर्ल्याप्रमाणे हे ड�गर चढून �कंवा ओलांडून जाणार्या वाटांस घाट म्हणता
�कनारपट्टीतील लोक ड�गरापल�कडच्या �कंवा पठारावरच्या लोकांस घाट� �कंवा घाटावरचे लोक म्.
त्यावरूनह� ड�गरासच चुकून घाट म्हटगेले असावे.
ड�गर चढून पठारावर �कंवा पल�कडे ड�गराच्या दुसर्या बाजूला जाण्यासाठ� ज्या वाटा उपयोगी प,
त्यांनाह� घाट म्हणत. महाराष्ट्रात ह� सं�ा चांगल�च रूढ; परंतु पालघाट, खैबर घाट यांतह� तोच
अथर् आह .
बहुतेक घाट त्यांच्या माथ्यावर�ल �खंडींतूनतात. महाराष्ट्रात सह्याद्र� व त्याचे फाटे ओलांडून
अनेक घाट प्र�सद्ध . मुंबई-पुणे सडकेवर खोपोल� ते खंडाळा व मुंबई-पुणे लोहमागार्वर कजर्त त
खंडाळा यांच्या दरम्यानचा बोर घाट तसेच मुं-ना�सक सडकेवर व लोहमागार्वर कसारा व इगतपुर�
यांच्या दरम्यानचाळ घाट, हे घाट लोहमागा�मुळे अ�धक माह�त झाले आहे त.
महाराष्ट्रात व भारतात ड�गराळ भागांत हजारो घाट आ. त्यांतील काह� केवळ पायवाटा आहे, काह�
व्यापारासाठ� ओझ्याची जनावरे नेण्यास उपयोगी . काह� घाटांतून बैलगाड्या जाऊ शक. अल�कडे
बर्याच महत्त्वाच्या घाटन मोटार� जाण्याजोगे रस्ते झाले आह, तर काह� घाटांच्या अनुरोधाने लोहमागर
झाले आहे त. पूव� महाराष्ट्रातील घाटांच्या संर�णासाठ� आ�ण आजूबाजूच्या प्रदेशावर ल�
ठे वण्यासाठ� बर्याचशा घाटांच्या दोन्ह� वा एका बाजूस �कल्ले बांधलेले आ.
महाराष्ट्रल काह� प्र�सद्ध घाट पुढ�लप

भडोच व सुरत ते सटाणा-पाटण-पैठण व जुन्न-पैठण रस्त्यांवर क�डाईवार� घाट व कसारवाडी घ;


दमण ते सटाणा रस्त्यांवर �पंडवलवार� घ; डांग-सटाणा रस्त्यावर बाभुळणा घ;
सुरगाणा-कळवण रस्त्यावर कांचनमंचन व मोरकंडा घ;
पेठ-�दंडोर� रस्त्यावर सावळ घ; बलसाड व दमण ते पेठ रस्त्यावर राजबार� घ;
दमण, पेठ ते ना�सक रस्त्यावर सत्ती ;
डहाण,ू जव्हार ते ना�सक रस्त्यावर गोडा घाट व अंबोल� ;
डहाण-ू ना�सक रस्त्यावर अव्हाट ;
वाडे-ना�शक रस्त्यावर �शरघ;
सोपारा, कल्या, चौल ते ना�सक रस्त्यांवर थळ घ, �पंबी घाट बोर घाट;
कल्या-अकोला रस्त्यावर तोरण घ;
शहापूर-अकोला रस्त्यावर म�ढ्या घाट व च�ढ्या;
मुरबाड-ओतूर रस्त्यावर माळसेज घ; मुरबाड-जुन्नर रस्त्यावर नाणे ;
मुरपाड-पोडे-आंबेगाव रस्त्यावर कोपाल� घ;
नेरळ-पनवेल ते घाड,े आंबेगाव रस्त्यावर भीमाशंकर घ;
कजर्त ते खेड कडूस रस्त्यांवर कोळंबा घाट व सावळा ;
कजर् ते आंध्र खोरे व नवलाख उंबरे रस्त्यावर कसूर;
खालापूर-नाणे रस्त्यावर राजमाची �कंवा कोकण दरवाजा घ;
खोपोल� ते लोणावळे -काल� रस्त्यावर बोर घ;
पेण-लोणावळे रस्त्वर उबर�खंड (घाट); चौल-पौड रस्त्यावर वाघजाई घ;
जंिजरा-पौड रस्त्यावर ताम्हण ;
कोलाड-भोर रस्त्यावर �लंग घ, दे व घाट व कुंभ घाट;

You might also like