You are on page 1of 14

Mr.

Amol Khot ( Geography ) 9595171742


Mr. Amol Khot ( Geography ) 9595171742
Mr. Amol Khot ( Geography ) 9595171742
प्रदेश:
 महाराष्ट्रामध्ये सर्ाात महत्त्र्ाची मृदा दख्खनच्या पठारार्रील काळी मृदा आहे.
 ततने दख्खनच्या पठारार्रील सर्ाात जास्त प्रदेश व्यापलेला आहे.
 सह्याद्री पर्ाताच्या पूर्कवेक ेे घाममा ललाेल्यार्र सपूर्ा प्रदेश काळ्या मृदेचा असून
तर्दभाातील पूर्क वेक ेील प्रदेश र्गळता सर्ात्र काळी मृदा आढळते.

तनर्ममती-
 दख्खनच्या पठारार्रील ज्र्ालामुखीच्या लाव्हारसापासून तयार झालेल्या खेकामध्ये
अल्युतमतनयम आतर् फे रोमॅगन े ीजचे प्रमार् जास्त असते, अशा खेकाचे तर्दारर् होऊन
काळी मृदा तयार होते.
 र्ार्मिक पाऊस 50 ते 75 सें.मी दरम्यान असर्ाऱ्या आतर् पजान्याचे 30 ते 50
ददर्स असर्ाऱ्या प्रदेशात काळी मृदा तयार होते.
 काळी मृदा तयार होण्याचे प्रमुख कारर् मृदेमध्ये ह्युमसचे भरपूर –प्रमार् असते असे
सातगतले जाते.
 परतु आता काहींच्या मतानुसार मीमॅनी फे रस मॅग्नमे ाईम अल्प प्रमार् तसेच लोहाचे भरपूर
प्रमार् यामुळे मृदेस काळा रग प्राप्त होतो.
 तसेच पठाराचा मुळ खेक बेसॉल्म देखील तनर्ममतीस कारर्ीभूत आहे.

रासायतनक पृ क्करन-
 काळ्या मृदेची सर्ासाधारर् खोली 3 मीमर ककर्ा त्यापेक्षा जास्त असते. त्यामध्ये
तचमर्मातीचे प्रमार् 55% पयात आढळते.
 मॅग्नेतशअम काबोनेम, कॅ तल्शयम काबोनेम याचे प्रमार् भरपूर असते

Mr. Amol Khot ( Geography ) 9595171742


 ततच्यात अल्युतमतनअम ऑक्साइे देखील मोठ्या प्रमार्त असते तर फॉस्फरस,
नायट्रोजन र् सेंदद्रय द्रव्याचे प्रमार् बरे च कमी असते.

तर्भाग-
 महाराष्ट्रात ही मृदा कृ ष्र्ा, भीमा, गोदार्री या प्रमुख पृर्र्ा ातहनी नद्ाच्या खोऱ्यात
आढळू न येते.
 पठारार्रील अजजठा, बालाघाम र् शभू महादेर् ेोंगरार्रून जसजसे नदी खोऱ्याकेे
यार्े तसतसे या मृदेची जाेी र्ाढत जाते र् रग गेद होत जातो.
 तापी नदी खोऱ्यामध्ये या मृदच े ी सर्ाातधक जास्त जाेी 6 मीमरपयात आहे.
 तसेच महाराष्ट्रात कनाामककेे जाताना या मृदच े ा रग गेद काळा होत जातो
 महाराष्ट्रात या मृदल
े ा रे गरु मृदा असे म्हमले जाते.
 ही मृदा आर्म कदृष्या अत्यत उपयुक्त आहे. ऊस कापूस, तबाखू या बरोबर सत्री,
मोसबी, द्राक्ष यासारखी अनेक तपके या मृदर् े र घेतली जातात.
 महाराष्ट्रात या मृदते तर्शेित: कापसाचे तपक घेतले जाते म्हर्ून महाराष्ट्रात ही मृदा
कापसाची काळी कसदार मृदा म्हर्ून लळखली जाते.

मृदच
े े प्रामुख्याने दोन उपप्रकार पेतात-
1)मैदानार्रील मध्यम काळी मृदा 2)दरीमधील खोल काळी मृदा

गुर्धमा-
1)काळ्या मृदेचे रगानुसार तर्तर्ध प्रकार पेतात. उदा. गेद काळी मृदा, मध्यम काळी
मृदा, उ ळ काळी मृदा इ.
2)नद्ाच्या खोऱ्यात मृदेची सुपीकता जास्त प्रमार्ात असते, परतु पठारी भागात मात्र
सुपीकता कमी कमी होत जाते.पठारार्रील मृदेचे र्ैतशष्टे म्हर्जे ततच्यामध्ये ललार्ा टमकर्ून
धरण्याची क्षमता असते.
3)मृद ू कर् आतर् रासायतनक द्रव्यामधील चुनखेीच्या प्रमार्ामुळे सुपीकता कमी होत नाही
4)उन्हाळ्यात कोरड्या हर्ेत काळी मृदा भूसभुशीत होते. तसेच मृदेच्या र्रच्या रास केक
उन्हामुळे मोठ्या भेगा पेतात.
5)अशा भेंगामध्ये मृदेचे सुमे कर् जातात, तसेच हर्ा देखील राहते.
6)मान्सूनच्या पाऊससुरु झाल्यार्र या मृदर्
े रील भेगा नाहीशा होतात र् सुपीक मृदा तपकास
अत्यत अनुकूल असते.
7)कापसाच्या काळ्या मृदेचा एक महत्त्र्ाचा दोि म्हर्जे मृदेमध्ये र्ाजर्ीपेक्षा जास्त पार्ी
असल्यास ककर्ा अततटरक्त जलजसचन झाल्यास जतमनीत पार्ी साचून ती दलदलयुक्त होते .

Mr. Amol Khot ( Geography ) 9595171742


प्रदेश-
 महाराष्ट्रामध्ये दतक्षर् भागात कोकर्ातील रत्नातगरी, जसधुदग ु ा र् रायगे, पतिम
महाराष्ट्रातील कोल्हापूर तजल्ह्यात आतर् सह्याद्रीच्या घाममाथ्यार्र तसेच ेोंगराळ
भागात जाभा मृदा आढळते.
 गेतचरोलीच्या पूर्ा भागात जाभा मृदा आहे.

तनर्ममती-
 जाभा खेकार्र दीघाकालीन प्रदिया होऊन ही मृदा तयार झालेली आहे.
 लोह र् अल्युतमतनयमच्या सयुगामुळेया मृदल े ा लाल अ र्ा जाभा रग प्राप्त होतो.
 उष्र् कटमबधीय प्रदेशात आद्रा हर्ामानात जाभा मृदा तयार होते.
 पार्साचे प्रमार् महाराष्ट्रातील र्रील प्रदेशात 200 सें.मी पेक्षा जास्त असल्याने ते ील
खेकाचे तर्दारर् आतर् झीज होते.
 या मृदते नत्र, सेंदद्रय द्रर्ाचे प्रमार् अत्यत कमी असते. त्यामुळे शेतीच्या दृष्टीकोनातून
ही मृदा कमी सुपीक असते
 परतु फळतपकाच्या दृष्टीने ही मृदा अतधक उपयोगी असते.

रासायतनक पृ ककरर्-
 जाभा मृदम े ध्ये र्र उल्लेतखल्याप्रमार्े प्रामुख्याने लोह आतर् अॅल्युतमनीअमच्या
ऑक्साइमचे प्रमार् भरपूर असते.
 त्यामानाने चुनखेीचे प्रमार् कमी असते साधारपर्े पोमॅश, नायड्रोजन, सेंदद्रय
पदा ाांचे प्रमार् कमी असते.

Mr. Amol Khot ( Geography ) 9595171742


तपके -
 जाभा मृदा जरी साधारर् सुपीक असली तरी ततची सुपीकता दख्खनच्या पठारार्रील
काळ्या मृदेपक्ष
े ा कमी असते.
 या मृदेपासून कोकर्ामध्ये रत्नातगरी र् जसधुदग
ु ा तजल्ह्यात प्रामुख्याने फळबागाची लागर्े
मोठया प्रमार्त के लेली आहे. त्या मध्ये त्यानी प्रातर्ण्य सपादन के लेले आहे.
रत्नातगरीमधील हापूस आबा महाराष्ट्रात नव्हे तर जगात प्रतसद्ध आहे . त्याची तनयाात
करून परकीय चलन तमळते
 यातशर्ाय काजू, तचक्कू , र्ैगरे फळझाेाचे उत्पादन तमळते.

गुर्धमा-
 महाराष्ट्राच्या सह्याद्री ेोंगर माथ्यार्रील जाभी मृदेच्या राना लॅमेराईम कॅ प्स असे
म्हर्तात.
 जाभी मृदच्े या भागात पार्साचे प्रमार् जास्त असल्याने या मृदच े ी धूप मोठ्या प्रमार्ार्र
होते.
 ही मृदा ललार्ा टमकर्ून ठे र्ू शकत नाही. त्यामुळे जसचनाच्या दृष्टीने ही मृदा अयोग्य
आहे.
 उच ेोंगराळ प्रदेशात तसेच सखल प्रदेशातही जाभा मृदा आढळते.
 जाभा खेकामध्ये बॉक्साईम साठे तर्पुक प्रमार्र्र तमळतात. सह्याद्री पर्ाताच्या
1000m उचीच्या प्रदेशात आढळर्ाऱ्या जतमनीमधील मूळ खेकाचा र्रचा र र्हनाने
तनघून गेलल े ा आहे. कारर् ते े पार्साचे प्रमार् जास्त आहे. जाभा मृदेचा र्र ताबूस
तपदकरी ककर्ा तपर्ळसर ताबड्या छमाचा असतो.
 उचार्रच्या प्रदेशातील जाभा मृदा अततशय पातळ, उ ळ आतर् खेकाळ स्र्रूपाची
असते. ततच्यात ललार्ा टमकर्ून घरण्याची क्षमता असत नाही.
 रत्नातगरी र् जसधुदग ु ा सखल भागामध्ये जाभा मृदेचे सचयन झाले ले आहे. अशा सखल
प्रदेशातील जाभा मृदच े ा रग गेद असतो. मृदम े ध्ये ललार्ा टमकर्ून धरण्याची क्षमता
असते.

Mr. Amol Khot ( Geography ) 9595171742


प्रदेश-
 महाराष्ट्रात कोकर् दकनारपट्टीचा लगत सखल प्रदेशात गाळाची मृदा आहे. ततला भाबर
मृदा असेही म्हर्तात.
 ही मृदा कोकर्ात उत्तर दतक्षर् ददशेने दकनारपट्टीलगत असून अततशय जचचोळ्या प्रदेशात
आढळते.

तनर्ममत्ती-
 महाराष्ट्रात सह्याद्री पर्ातात ेगम पार्ून कोकर्ात उतरर्ाऱ्या नद्ा स्र्त : बरोबर
मोठ्या प्रमार्र्र गाळर्ाहून आर्तात , हा गाळ नद्ाच्या मुखाजर्ळ खाड्याच्या
काठार्र साठर्ला गेल्याने अशा टठकार्ी गाळाच्या मृदच
े ी तनर्ममती झालेली आहे.

गुर्धमा-
 या मृदेचा रग दफकम तपर्ळा असतो. पोमॅशचे प्रमार् कमी असते.
 र्ाळू तमतित लोम प्रकारच्या या मृदत
े सेंदद्रय द्रर् र् ह्यमसचे प्रमार् जास्त असते.
 तेसच या मृदेची ललार्ा टमकर्ून ठे र्ण्याची क्षमतादेखील जास्त असते . त्यामुळे ही मृदा
सुपीक असते.
 या मृदत े जलजसचनाच्या साह्याने जी उन्हाळी शेती के ली जाते ततला र्ायगर् शेती असे
म्हर्तात.

तपके
 महाराष्ट्रात या मृदत
े भात, नाचर्ी,नारळ, पोफळी ही ही तपके घेतली जातात.

Mr. Amol Khot ( Geography ) 9595171742


प्रदेश-
 महाराष्ट्रामध्ये ताबेी र् तपर्ळसर मृदा मयााददत प्रदेशात पसरलेली आहे.
 सह्याद्रीच्या पर्ातमय भागात तनशेित उत्तर कोकर्ालगत तसेच तर्दभााच्या पूर्ा भागात
र्धाा र् र्ैनगगा नद्ाच्या खोऱ्यात ताबेी र् तपर्ळसर मृदा तयार झालेली आहे .

तनर्ममती-
 महाराष्ट्रातील अततशय जुन्या अशा जर्ध्यीयन आतर् केाप्पा तसेच आकीयानकाळीत
ग्रॅनाईम आतर् नीस खेकार्र तर्दारर्ायी तझज होऊन ताबेी मृदा तयार झालेली आहे.
 ती तचकनमाती आतर् र्ाळू तमतित असून ततला आयना पेरॉक्साईम असते. चुनखेी आतर्
काबवेकतनमचे प्रमार् अल्प असते.
 तसेच फॉस्फटरक अॅतसे, ह्यमस आतर् पोमॅश याचेही प्रमार् अल्प असते.

गुर्धमा
 ताबेा मृदेची रचना, रग खोली, रासायतनक पदा ााचे प्रमार् सुपीकता याच्यात
तस् रता असत नाही.
 पूर्प
ा र्े ताबूस र् लाल ताबेी मृदा असत नाही. ततचा रग तपदकरी तपर्ळा ककर्ा राखी
देखील असू शकतो.
 उचार्रच्या प्रदेशात राची र् रासायतनक पदा ाांनी युक्त गेद रगाची सुपीक लोम
प्रकारची असते.

तपके
 भरे चान्य, बाजरी.

Mr. Amol Khot ( Geography ) 9595171742


Mr. Amol Khot ( Geography ) 9595171742
मृदच
े ी धूप:
महाराष्ट्रातील जतमनीच्या समस्यापैकी प्रमुख समस्या म्हर्जे मृदच
े ी होर्ारी धूप, मृदच
े ी
धूप म्हर्जे पार्साच्या पाण्याने अ र्ा नद्ा, नाल्याच्या पुराने जतमनीर्रचा सुपीक र र्ाहून
जाऊन जमीन नापीक होर्े म्हर्जे मृदेची धूप होय. ही एक नैसर्मगक प्रदिया आहे.

1)चादर धूप (Sheet Erosion): पार्साचे पार्ी ज्यार्ेळी जतमनीच्या उतारार्रून जोरात
र्ाहू लागते, त्यार्ेळी जतमनीर्रचा मृदेचा तर्स्तृत सुपीक र र्ाहून जातो. यास चादर धूप
असे म्हर्तात. महाराष्ट्र पठारार्र या प्रकारची धूप मोठ्या प्रमार्ार्र होते.

2)नाली धूप (Gully Erosion): ेोंगराळ प्रदेशात जोरदार र्ृष्टीच्या र्ेळी अनेक नाले र्
लढे र्ाहू लागतात. त्यामुळे ेोंगराच्या उतारार्रील मृदा र्ाहून घळ्या तनमाार् होतात र्
जतमनीची मोठ्या प्रमार्र्र धूप होते. यालाच नाली धूप असे म्हर्तात. महाराष्ट्रातील
ेोंगररागाच्या भागात अशा प्रकारची धूप होते.

Mr. Amol Khot ( Geography ) 9595171742


मृदच
े ी धूप होण्याची कारर्े:

1)जतमनीचा उतार:
साधारर्त: धूप ही उतार असलेल्या जतमनीर्र जास्त होते. महाराष्ट्र पठाराला
असलेला मद उतार तसेच सह्याद्री, सातपुेा र् सह्याद्रीच्या उपरागा या टठकार्ी असर्ारा
तीव्र उतार या भागात मोठ्या प्रमार्र्र मृदच
े ी धूप होताना ददसून येते.

2)पार्साचे प्रमार्:
जोरदार र्ृष्टीने मातीचे कर् तर्लग होतात र् र्ाहून नेले जातात. महाराष्ट्रात ज्या
भागात पार्साचे प्रमार् जास्त आहे त्या भागात मृदच
े ी धूप मोठ्या प्रमार्र्र होते.

3)मृदच
े ी आकार:
काळ्या मृदेची जलधारन शक्ती जास्त असल्याने काळ्या मृदचे ी धूप कमी होते , तर
जाभी मृदा, ताबेी मृदा या मृदत
े पाण्याचे तनचरर् जलद गतीने होत असल्याने या मृदच
े ी धूप
मोठ्या प्रमार्र्र होते.

4)र्ृक्षतोे:
सह्याद्री, सातपुेा याभागात मोठ्या प्रमार्र्र र्ृक्षतोे झाल्याने र्नाच्छादन नष्ट झाले
र् त्यामुळे मृदा उघड्या पेल्या र् मृदच
े ी धूप झाली.

5)चराऊ कु रार्ाचा अती र्ापर:


गर्तमुळे मृदाचे सरक्षर् होते. परतु महाराष्ट्रातील र्ाढीर् पशुधन हे जतमनीर्रील
गर्त, र्नस्पतीची पाने इ. खाऊन माकतात. त्यातून जतमनीचा सरक्षक र नष्ट होतो र्
मृदच
े ी धूप होते.

6)स् लातटरत शेती:


सह्याद्री पर्ातात आददर्ासी जमात स् लातरीत शेती करतात. या प्रकारात जगलतोे
करून शेती के ली जाते. दोन-तीन र्िाांनी ती शेती सोेू न नर्ीन टठकार्ी पुन्हा जगलतोे
करून नर्ीन शेती के ली जाते. यातून र्नाच्छादन नष्ट होते.

7)नद्ाना येर्ारे पूर:


पार्साळ्यात महाराष्ट्रातील गोदार्री, भीमा कृ ष्र्ा यासारख्या नद्ाना पूर आल्याने र्
नदीच्या पाण्याचा र्ेग र्ाढल्याने नदीच्या खोऱ्यातील जतमनीची धूप होते.

Mr. Amol Khot ( Geography ) 9595171742


1) र्ृक्षारोपर्: र्ृक्षामुळे मृदाचे कर् धरून ठे र्ले जातात र् त्यामुळे मृदेचे र्ाहत्या
पाण्यापासून सरक्षर् होते.

2) तपकाचे फे रपालम करर्े: मृदते र्ेगर्ेगळ्या प्रकारची तपके आलमू न-पालमू न घेर्े.
जेर्ेकरून जतमनीची धूप कमी होईल.

3) आच्छादने : तपके लहान अर्स् ेत असताना पार्साच्या पाण्याने होर्ारी जतमनीची धूप
आच्छादनामुळे होते. तसेच कु रर्ामुळे देखील मृदार्र आच्छादन तनमाार् होऊन
जतमनीची धूप कमी होण्यास मदत होते.

4) बाध घालर्े: उतारार्रच्या शेतीच्या भागात तर्तशष्ट उतारार्र जर बाध घातले गेले तर
पार्साळ्यात पाण्याच्या प्रर्ाहाने र्ाहून जार्ारे मृदेचे र बाधाजर्ळ साठर्ले जातील र्
मृदा सपाम होण्यास मदत होईल. यासाठी पुढील बाध घातले जातात.

Mr. Amol Khot ( Geography ) 9595171742


अ)समपातळीर्रील र्रबे: कमी पार्साच्या भागात र् जतमनीत साधारर्पर्े 3
माक्यापयात उतार असल्यास सम पातळीर्रील र्रबे पाण्याला अेर्ून जतमनीत
मुरर्ण्यासाठी मदत करतात.

ब)ढाळीचे र्रबे : जास्त पार्साच्या भागात र् जतमनीस साधारर्पर्े 5 ते 10%


उतार असल्यास ढाळीचे र्रबे पाण्याला अेर्ून जतमनीत पार्ी मुरर्ण्यास मदत
करतात.

क)सरी र्रबा पद्धत: जतमनीचा उतार 1 ते 3% पयात असल्यास उतारास आेर्े एका
आे एक सरी र्रबे तयार करार्े. दोन र्रब्यामधील सरीमध्ये पार्साचे पार्ी मुरले
जाते र् र्ाहर्ाऱ्या पाण्यास अमकार् होऊन जतमनीची धूप प्रमार्ात होते.

5)जमीन नागरताना उताराच्या ददशेशी कामकोनात नागरर्ी करर्े


कामकोनात नागरर्ी के ल्यास उतारार्रून र्ाहर्ाऱ्या पाण्याला प्रततबध होऊन मृदच
े ी
धूप कमी होण्यास मद्दत होते.

6)पायऱ्याची शेती:
ेोंगराळ भागात जे े उतारार्र शेती के ली जाते. त्या जतमनीर्र पायऱ्याची तनर्ममती
करून शेती के ल्यास मृदच
े ी धूप होण्यास मदत होते. यास सोपान शेती असे म्हर्तात.

Mr. Amol Khot ( Geography ) 9595171742

You might also like