You are on page 1of 14

किल्ले नरनाळा (T h e T I G E R F O R T)

सेंसस वरुन धावत-पळत फक्त व फक्त किल्ले नरनाळा दर्शनासाठीच आलो होतो

आणि हे नरनाळ्याचे किमान २२+ दर्शन होते! आम्हास दरवेळी िाहीतरी नववन
धडा िान पिडु न शर्िववतो हा किल्ला! व या भेटीत तर िोिाचा कदल दख
ु ला
होता िाय माकहत ऱाव लै बद-बद पाऊस पड्ला.

सातपुडापवशत राांगेतील दोन महत्त्वाचे किल्ले नरनाळा व गाववलगड हे होय!

या दोघाांची तत्िालीन दहर्त पन ऐवढी कि हे जयाांच्या िडे असशतल पूिश


वऱ्हाडप्ाांत त्याांच्याचिडे !!!

त्यात कह नरनाळा चा थाट एवढा कि सातपुड्याचा राजाच तो!!

PDF Create & Design By NIKHIL AGHADE - 973506040


या किल्ल्याला सहा मोठे आणि बावीस छोटे दरवाजे आहे त, पैिी नरनाळा,
अिोट, र्हानूर, मेहांदी, कदल्ली, शर्रपुर, मेंढा, महािाली, तेशलया, जाफ्राबाद हे
दरवाजे प्शसद्ध आहे त!

६७ ऐिून बुरूज तर ११ महत्त्वाचे बुरूज आहे त उां ची समुद्रसपाटी पासून ३१०० फुट
आहे . किल्याचा परीघ २४ किमी तर ३९२ एिर जशमनीवर त्याचा ववस्तार आहे .
किल्यावर २२ तलाव असून ६ तलावाांना वर्शभर पािी असते. पाण्याच सवधशन
िसे िरावे हे येथील र्क्िर, धोबी, राम, इमली, मोती, सागर आदी तलावा िडू न
र्ास्त्रोक्त पध्दतीने शर्िावे!

किल्ला धारगड, तेशलयागड, जाफ्रागड तीन भागात ववभागाला गेलाय!

नरनाळयाने फारसा रक्तपात, युद्ध आक्रमन हे िधी बशघतलेच नाही! म्हिून


िदाशचत सपन्नता, ऐश्वयश, अनेि णस्थतांतरे याांचे भव्य अवर्ेर् आहे त! किल्ल्यावर
तोफखाना शनशमशती, टािसाळ, वास्तुशर्ल्पे, अनेि प्ाथशनास्थळे , अनेि अज्ञात
समाध्या, इमारती, तलाव, नैसशगशि िड्या-िपारी व आता चे वन्यजीवन यामुळे
खुप सौदयाशने नटलेला हा किल्ला आहे हो पि इां ग्रजाांनी येथेकह तोड-फोडीचे
उपद्वाप िेलेले आहे त!

त्यानांतर उवशररत नक्षीिामाचे ववद्रप


ू ीिरि, तोफा-तोफगोळे , दरीत फेिने, ओइल
पेंट ने शचत्र-ववशचत्र नावे िाढने नांतरच्या िाळात िाही औरां गबुढ्याच्या वांर्ाच्या
लोिाांनी िेलेले आहे !

आणि त्यातकह आमच ठे वायच झािून अन लोिायच पाहायच वािून या आमच्या


वैदरशभय प्वृत्ती मुळे आमच्या िडील बऱ्याच गोष्टी उपेणक्षत आहे ! याचाही फटिा
आमच्या िडील ऐशतहाशसि वास्तूना, अरन्याना, वन्यजीवाना आहे च! आम्ही वाघ
बघायला िान्हाला M P ला जाऊ! पि मेळघाट ला जानार नाही! आम्ही

PDF Create & Design By NIKHIL AGHADE - 973506040


राजस्थान ला किल्ले बघायला जाऊ, पि आमच्या िडील ऐशतहाशसि वास्तू ना
ढु ां िुन कह पाहनार नाही!

वरुन अर्ा कठिािी धाशमशि अवडां बर (मग दगाश असो कि मांकदर) आहे च! प्श्न
हजारो आहे त, सल्ले-उत्तरे दे खील लाखोंच्या सांखेने आहे त! पन सोडवायची
णजम्मेदारी फक्त प्र्ासनाचीच आहे अर्ी गोड समजुत िायम स्वरूपात आपलीच
आहे !

असो……!!!!

पन आता गत िाही वर्ाशत नरनाळ्याचे रुप पालटु लागलय! मेळघाट


व्याघ्रप्िल्पाचे ितशव्यदक्ष समस्त िमशचारी वगश, पुरातत्त्वववभाग याांच्यामुळेच,

व सध्याचा किल्लेदार आहे T R I P L E -8 नावाचा (आळर्ी) वाघोबा! अन


तोही पररवारासह

किल्लेदार भलता शतखट आहे तो रामर्ेज चा किल्लेदार होता ना अगदी तसाच!

आणि म्हिूनच नरनाळा हा वाघाचा किल्ला ठरतोय आता! आणि णजथ वाघ आहे
शतथे सवश िाही आहे राव!

|| इशतहासाच्या चष्मम्यातून ||

तसा तर किल्ला यादविालीन किवा त्याही पूवीचा असल्याचे कित्येि शर्ल्पे


आढळतात, पि आज अणस्तत्वात असलेल्या नरनाळा किल्ल्याचा ऐशतहाशसि
िागदपत्रातील पकहला उल्लेख "ताररख-ए-फरीश्ता" या ग्रांथात आढळतो. या
किल्ल्याची दरु
ु स्ती इ.स. १४२५ मध्ये बहामिी घराण्यातील नववा राजा
अहमदर्हा वली याने िेल्याचा तो उल्लेख आहे . पुढे इ.स. १४८८ मध्ये
इमादर्ाही घराण्यातील मूळ पुरुर् फत्तेउल्ला इमाद उलमुल्ि याच्या ताब्यात

PDF Create & Design By NIKHIL AGHADE - 973506040


नरनाळा किल्ला आल्यावर त्याने या किल्ल्याची दरु
ु स्ती िेली व ववस्तार िेला.
इमादर्ाही घराण्याच्या मूळ पुरूर् फत्तेउल्ला इमाद उलमुल्ि हा मूळचा ववजयनगर
साम्राजयातील ब्राम्हिाचा मुलगा होता. बहामनी राजयाच्या बेरार (वर्हाड) प्ाांताचा
सेनापती खान-ए-जहानचा खास मजीतील हा मुलगा पुढे बहामनी राजयाचा
सेनापती बनला. बहामनीच्या पडत्या िाळात त्याने इ.स. १४९० मध्ये
गाववलगडावर इमादर्ाहीची स्थापना िेली.

इमादर्ाही घराण्याने ९० वर्े वर्हाड प्ाांतावर राजय िेले. त्यानांतर १५७२ मध्ये
गाववलगड व नरनाळा हे दोन्ही किल्ले शनजामर्ाहीत साशमल झाले.

इ.स. १५९८ मध्ये अिबराने नरनाळा किल्ला मुघल साम्राजयाला जोडला. परां तू
मशलि अांबरने तो पुन्हा शनजामर्ाहीत आिला. र्हाजहानच्या िाळात गाववलगड
किल्ला पुन्हा मुघल साम्राजयात गेला. इ.स. १७३८ मध्ये रघूजी भोसले याांनी
र्ुजातखानचा पराभव िरुन गाववलगड व नरनाळा हे दोन्ही किल्ले ताब्यात
घेतले. पि लविरच हे किल्ले पुन्हा शनजामाच्या ताब्यात गेले. शनजाम व पेर्वे
याांच्यातील भाांडिाचा फायदा घेऊन मुधोजी भोसले याांनी १७५२ मध्ये गाववलगड
णजांिून घेतला.

सरते र्ेवटी कडसेंबर १८०३ इां ग्रज सेनानी वेलस्ली व भोसल्याांचा किल्लेदार
बेशनशसांग याांच्यात गाववलगडावर लढाई झाली. यात बेशनशसांग याला हौतात्म्य प्ाप्त
झाल व किल्ला इां ग्रजाांच्या ताब्यात गेला. पुढे १८ कडसेंबर १८०३ रोजी झालेल्या
दे वगाव तहानुसार गाववलगड व नरनाळा १८२२ पयंत भोसल्याांच्या ताब्यात होता!
नांतर मात्र हा ध्वज गडावर लागल्या वर गोऱ्यानी प्चांड नासधुस चालू ठे वली
१८५४ मधे ठरवुन नरनाळा व गाववलगड मधील र्स्त्रे, तोफा, इां ग्रजाांनी िाढु न
घेण्यास सुरुवात िेली! जे नेता नाही आले ते जाग्यावरच नष्ट िरण्यात आले!

PDF Create & Design By NIKHIL AGHADE - 973506040


पहाण्याची कठिािे

नरनाळ्याचा ववस्तार जरी मोठा असला तरी फक्त २०% टक्िे भाग पाहता येतो,
तेवढा बघायला कदवस िमी पडतो! किल्ला २ भागात ववभागलेला असून
खालच्या भागात र्हानुर दरवाजा , मेहांदी दरवाजा आणि महािाली दरवाजा ही
प्वेर्व्दारे आहे त, तर वरच्या भागात इमारती व तलाव आहे त.

र्हानुर दरवाजा :-

नरनाळा किल्ल्यात प्वेर् िरण्यासाठी पूवीच्या िाळी र्हानुर दरवाजा , मेहांदी


दरवाजा आणि महािाली दरवाजा अर्ा तीन दरवाजाांची माळ होती. र्हानुर
गावातून नरनाळा किल्ल्यावर जाताांना अांदाजे ५ किमी वर " र्हानुर दरवाजा "
आहे . या दरवाजाच्या िमानीवर र्रभ शर्ल्प िोरलेली आहे त, त्यामुळे या
दरवाजाला "र्ेर दरवाजा" असेही म्हितात. या िाळ्या पार्ािात बाांधलेल्या
दरवाजाला तीन िमानी आहे त . दरवाजाच्या आतील बाजूस पहारे िर्याांसाठी
दे वड्या आहे त, तसेच छतावर िोरीविाम िेलेले आहे .

मेहांदी किांवा मेंढा दरवाजा :-

हानुर दरवाजाच्या पुढे साधारित: १ किमी वर मेहांदी किांवा मेंढा दरवाजा आहे .
या दरवाजाची िमान र्ाबूत आहे , पि बाजूचे बुरुज ढासळलेले आहे त.

महािाली दरवाजा (सवाशशधि दे खनी वास्तु) :-

PDF Create & Design By NIKHIL AGHADE - 973506040


मेहांदी दरवाजाच्या पुढे िाही अांतरावर "महािाली" हा सुांदर व प्र्स्त दरवाजा
आहे . या दरवाजाच्या बाहे रच्या बाजूस िाळ्या दगडात बाांधलेला प्र्स्त दरवाजा
व बुरुज आहे त. या दरवाजातून आत शर्रल्यावर दोन्ही बाजूांना पहारे िर्याांसाठी
दे वड्या आहे त. त्यापुढे प्र्स्त मोिळी जागा आहे . त्याच्या बाजूने िमानी
असलेला ओटा आहे . या भागाचा वापर िचेरीसाठी (चावडी) होत असावा. या
ओटयाांखाली तळघर आहे , तसेच प्वेर्व्दारावर जाण्यासाठी जीना या
ओटयाांवरूनच िाढलेला आहे . या ओटयाांच्या र्ेवटी तपिीरी रां गाच्या दगडात
बाांधलेले महािाली प्वेर्व्दार आहे . प्वेर्व्दाराच्या दोन्ही बाजूस बुरुज असू न
त्यात अप्शतम िोरीव िाम िेलेले गवाक्ष आहे त. सांपूिश प्वेर्व्दाराची उां ची ३७
फूट असून िमानीची उां ची १५ फूट आहे .

महािाली प्वेर्व्दारावर फारसीत िोरलेला चार ओळीांचा शर्लालेख आहे . (अथश


नांतर बघुया) हा सुलेखनाचा (िॅशलग्राफीचा) अप्शतम नमुना आहे . दरू
ु न
पाहील्यास हा शर्लालेख न वाटता पानाफुलाांची नक्षी वाटते.हा शर्लालेख इ.स.
१४८७ मध्ये हा शर्लालेख िोरलेला आहे . त्याच्या वर दोन्ही बाजूस छोटया

PDF Create & Design By NIKHIL AGHADE - 973506040


णखडक्या आहे त. प्वेर्व्दारावर दगडात िोरलेली फुले आहे त.इथे डोळ्याचे पारिे
जर कफटले नाही तर तुम्ही द्याल शत शर्क्षा मान्य!!!

महािाली दरवाजातून बाहे र पडल्यावर डावीिडे व उजवीिडे अर्ा दोन वाटा


फुटतात. प्थम त्यापैिी उजवीिडील वाट पिडावी. िाही अांतर चालून गेल्यावर
वाटे त एि दगडी राांजि आहे .त्याच्या पुढेच एि बुरुज आहे .या बुरुजावर
जाण्यासाठी जीना आहे . हे सवश पाहून पुन्हा महािाली दरवाजापार्ी आल कि.
तेथून डावीिडे जािारी वाट पिडावी. थोड्या अांतरावर डाव्या बाजूस सावरवली
बागची आणि गज बहादरू वली याांची घुमटािृ ती िबर आहे . आता आपि वरच्या
भागात पोचतो, शतथे लागतो

िबरीवरून पुढे जािारी चढाची वाट १५ शमनीटात एिा छोटया दरवाजापार्ी


पोहोचते. हा दरवाजा ओलाांडून गेल्यावर अांबर महाल/अांबा महाल/ रािी
महाल/बारादरी ह्या नावाांनी ओळखली जािारी भव्य वास्तु कदसते. ही इमारत १९
मीटर * ६ मीटर आिाराची असून, तीला तीन िमानी आहे त. इमारतीत हवा
खेळती रहावी म्हिून ८ झरोिे आहे त. तसेच शभांतीांमध्ये िोनाडे आहे त.

PDF Create & Design By NIKHIL AGHADE - 973506040


इमारतीला ३ घुमट असून त्याांच्या आतील बाजूस िोरीविाम िेलेले आहे .
पूवीच्या िाळी त्यावर शनळ्या रां गाचा लेप होता, परां तू आता एि दोन कठिािीच
तो पाहायला शमळतो.या इमारतीवर जाण्यासाठी जीना आहे . इमारती खाली तळघर
आहे , (स्थाशनि लोि याला भूयार म्हितात.) परां तू तेथे जाण्याचा मागश आता बांद
झाला आहे .

रािी महालासमोर फरसबांदी िेलेले पटाांगि आहे . त्यात मध्यभागी िारां जे आहे .
याशर्वाय दगडी राांजि व मांडप घालण्यासाठी िेलेली शछद्रे येथे पाहायला
शमळतात. अांबर महालाच्या बाजूस मशर्द आहे , आहे मर्ीद पन सवश िोररव िाम
मांकदरा सारखे आहे !

PDF Create & Design By NIKHIL AGHADE - 973506040


याच्या बाजुलाच िुत्तर तलाव आहे ! यातल्या पान्याने िुत्रा चावलेला मनुष्मय बरा
होतो असा समज आहे ! जेवढे तलाव आहे त तेवढ्या श्रवशनय गोष्टी पन आहे त!
यातच ऐिा तलावात पररस आहे , असल बरे च िाही,,,!!!

आपि जास्त भानगकडत पडायच नाही! िारि किल्लेदार हा सजग आहे ! तो


िुठे ही डु बुि-डु बुि िरु र्ितो!

PDF Create & Design By NIKHIL AGHADE - 973506040


नौगजतोफ :-

किल्ल्याच्या पणिमे िडे टोिावर एि प्चांड दणक्षिमुखी तोफ (दस


ु रे ववर्ेर्
आिर्शि) आहे . कहच शत नौगजतोफ कह तोफ २१ फूट लाांब असून तीचा परीघ ६
फूट आहे . तोफेच्या लाांबीवरूनच तीला नऊगजी तोफ हे नाव पडले आहे . या
तोफेवर फारसी लेख िोरलेला आहे . या तोफेजवळील िड्यावरून खालील बाजूस
किल्ल्याचा अजून एि दरवाजा कदसतो.

(या तोफेचे गोळे तुम्हाला बाहुबली मधील गोळ्याांशच आठवि िरून दे तील!
मेळघाट मधे िाही कठिािी याांना गोल्यादे व म्हिून पुजा-अच्याश पन होते!)

PDF Create & Design By NIKHIL AGHADE - 973506040


नऊगजी तोफेवरून किल्ल्याच्या तटबांदीच्या बाजूने (डोंगराच्या िडे िडे ने) पुढे
चालत गेल्यावर १० शमनीटात आपि दमयांती तलावापार्ी (सागर तलाव)
पोहोचतो. येथे दोन रस्ते फूटतात. एि रस्ता जाफराबाद किल्ल्याच्या कदर्ेला
(पूवल
े ा) जातो , तर दस
ु रा रस्ता मागे वळू न राम तलावाच्या कदर्ेला जातो.
आपि प्थम जाफराबाद किल्ल्याच्या कदर्ेने जावे.(गाडी व गाईड शर्वाय
अणजबात जायच नाही किल्लेदाराचे खान्या वपण्याच्या गोष्टी साठी राखीव आहे हे )
वाटे त उजव्या बाजूस किल्ल्याची तटबांदी व बुरुज आपली साथ िरतात, तर
डाव्या हाताला एि चौिोनी बुरुज पाहायला शमळतो. रस्त्यात वनखात्याने
प्ाण्याांसाठी बाांधलेले पािवठा पाहायला शमळतो. या पािवठ्याच्या पुढे
पाउलवाटे च्या दोनही बाजूला दोन बुरुज आहे त. तेथून पुढे गेल्यावर आपि एिा
बाांधीव तलावापार्ी पोहोचतो. येथे पायवाट सांपलेली आहे . तलावाच्या बाजूला
वनखात्याने बाांधलेले लपि व वॉचटॉवर आहे , त्यावरून किल्ल्याचे ववहां गम दृश्य
कदसते.

PDF Create & Design By NIKHIL AGHADE - 973506040


हे सवश पाहून परत कफरावे व दोन रस्ते फूटतात त्या फाटयावरून राम तलावाच्या
कदर्ेला जावे. वाटे त उजव्या हातास खालच्या बाजूला एि दरवाजाची िमान
कदसते. खाली उतरून गेल्यावर या दरवाजाची भव्यता िळते. हा उत्तरे ला असलेला
दरवाजा " कदल्ली दरवाजा" या नावाने ओळखला जातो. या दरवाजाच्या आतील
बाजूस दे वड्या आहे त.

कदल्ली दरवाजाच्या पुढे मोतीतलाव हा बारमाही तलाव असून याच्या एिा


बाजूला िमान आहे .

म्हसोबाचा ओटा :- मोती तलावाला वळसा घालून गेल्यावर एिा झाडाखाली


मारुतीची दगडात िोरलेली मुती व सती शर्ळा पाहायला शमळते. येथून थोडे पुढे
गेल्यावर म्हसोबची दगडात िोरलेली मुती पाहायला शमळते यालाच म्हसोबाचा
ओटा म्हितात. या परीसरात अनेि वीरगळी व सती शर्ळा आहे त पि दाट
झाडीमुळे (या परीसरात खाजखुजलीची बरीच झाडे आहे त) त्या पाहायला शमळत
नाहीत.

राम तलाव (धोबी तलाव) :- म्हसोबाचा ओटा पाहून पुन्हा मुख्य वाटे ला
लागल्यावर उजव्या बाजूस राम तलाव आहे . हा बारमाही पाण्याचा तलाव
भोसल्याांच्या राजवटीत या तलावाजवळ बशगचा होता व त्याला दगडाांच्या पन्हाळी
व्दारे पािी दे ण्याची व्यवस्था होती.

राम तलाव पाहून इमली तलावाच्या बाजूने ५ शमनीटात आपि गेस्ट हाऊस पार्ी
पोहोचतो. येथ पयंत डाांबरी रस्ता आलेला आहे . या रस्त्याने खाली उतरायला

PDF Create & Design By NIKHIL AGHADE - 973506040


सुरुवात िेल्यावर उजव्या बाजूस र्क्िर तलाव कदसतो , तर डाव्या बाजूस
मशर्द, घोड्याच्या पागा, गजर्ाळा व इतर वास्तू पाहायला शमळतात.

येथे आपली गडफेरी पूिश होते. याशर्वाय गडावर खम तलाव ,चांद्रावती तलाव,
शर्रपूर दरवाजा, खूनी बुरुज , िैदखाना, इत्यादी पाहाण्यासारखी कठिािे आहे त!

इशतहासािडू न ट्रे ि-ट्रे किांग िडू न शनसगशप्ेमाची ओढ लागशलय आम्हास! &


नरनाळ्यावर हे सवश खुप सारे आहे !

PDF Create & Design By NIKHIL AGHADE - 973506040


वरील सवश वाचून किल्ला पाहायचा मोह झाल्यास लविरात पाहून घ्या! िल हो
ना हो म्हां जे किल्ला शतथेच असनार तुमचा आमचा िाय भरोसा??? झाड शतथेच
असते! पाखरू िधी उडे ल साांगता येत नाहीां!

िळावे लोभ असावा!

तुमचाच

✍ननखील प्र. माळी-गोरे

चंडीिावेश,वानशम.

९८५०६९९१८८

PDF Create & Design By NIKHIL AGHADE - 973506040

You might also like