You are on page 1of 18

आंबेगाव

 घोड नदी शीनोली


 डिंभे धरण🌊🌊
 पिंपळगाव घोडे मुक्तादे वी मंदिर
 वेळणेश्वर कु रवंडी
 श्रीमंत #उ खोडदवरून दाबाई_होळकर वाघमारे वाडा #खडकी (खडकी-पिंपळगाव ता.आंबेगाव), मंचर मधील पुणे
नाशिक महामार्गावरुन उजव्या बाजूला #पिंपळगाव फाटा आहे. येथु जवळच सात कि.मी अंतरावर कोठे ही वळण न घेता
पिंपळगावला पोहचता येते.
 श्री. क्षेत्र थापलिंग खंडोबा दे वस्थान – नागापूर (आंबेगाव तालुका नऊ कि.मी अंतर चालत चालत या थापलिंग दर्शन
 अपरिचीत भागडेश्वर लेणी, आंबेगाव तालुक्यातील एकमेव लेणी
 आंबेगाव तालुक्यातील मंचर येथील तपनेश्वर मंदिर. पुणे नाशिक या महामार्गावर पुण्यापासुन 70 तर
 मां शारदा भगवती दे वी मंदिर पिंपळगाव (घोडे) आंबेगाव तालुका
 ओळखल असेलच हा आंबेगाव तालुक्यातील #कोंढवळ चा धबधबा.
 पीर साहेब महाराज वडगावपीर ता आंबेगाव
 आंबेगाव तालुक्यातील नैसर्गिक,ऐतिहासिक व धार्मिक वारसा प्रसिद्ध पर्यटन स्थळे .
 ऐतिहासिक वाडे, विश्रामगृहे व निवासस्थान
 * महाळुं गे - हुतात्मा बाबू गेनू सैद निवासस्थान
 * काठापुर - अहिल्याबाई होळकर वाडा
 * खडकी - उदाबाई होळकर वाघमारे वाडा
 * अवसरी - सिनेअभिनेत्री उषा चव्हाण यांचा वाडा.
 * आहुपे - इंग्रजकालीन विश्रामगृह
 * पोखरी - इंग्रजकालीन विश्रामगृह

 ऐतिहासिक पुल
 * कळं ब - घोडनदीवरील पुल
 * घोडेगाव - भीमाशंकर रोडवरील पुल
 ऐतिहासिक बारव व विहीरी
 * थोरांदळे - गावातील बारव
 * खडकी - जोगवी विहीर
 * मंचर - शिवकालीन बारव

 प्रसिद्ध नद्या
 * घोड नदी - उगम स्थान आहुपे
 * बुबरा नदी - उगमस्थान वरसुबाई डोंगर रांग जुन्नर
 * वेळ नदी - येळेश्वर डोंगरांग
 * मीना नदी - उगम स्थान आंबोली जुन्नर तालुका

 नदी संगम
 * घोड नदी आणि मीना नदीचा संगम - पारगाव

 धरणे
 * डिंभे धरण - घोड नदी व वेळ नदीवर

 प्रसिद्ध धबधबे
 * अहुपे
 * भीमाशंकर
 * कोंढवळ
 * डोनी
 * बोरघर
 * धाबेवाडी

 पठारे
 * वेळेश्वर पठार
 * भट्टीचे रान

 रांजण खळगे
 * चास
 * वडगाव काशिंबे

 विज्ञान केंद्र
 * गिरवली - आयुका वेधशाळा केंद्र

 प्रसिद्ध दे वराई व अभयारण्य
 * भीमाशंकर - भीमाशंकर अभयारण्य शेकरू
 * आहुपे. - भैरवनाथाची दे वराई

 प्रसिद्ध घाटवाटा
 * आहुपे घाटवाट - गोरखगडासाठी
 * डोणीदरा घाटवाट - गणपती गडदसाठी

 प्रसिद्ध खिंड
 * नारोडी खिंड

 ऐतिहासिक मंदिरे
 * धामणी - खंडोबा मंदिर
 * नागपूर - थापलिंग खंडोबा मंदिर
 * वळती - भार्गवराम मंदिर
 * पारगाव - संगमेश्वर मंदिर
 * शिंगवे - भैरवनाथ मंदिर
 * रांजणी - नृसिंह मंदिर
 * थोरांदळे - मारुती मंदिर
 * मंचर - तपनेश्वर मंदिर
 * मंचर - बबलू घोडा मंदिर (अर्जुनाचा घोडा)
 * अवसरी - भैरवनाथ मंदिर व बोलाई मंदिर
 * अहुपे - भैरवनाथ मंदिर
 * घोडेगाव - चंद्रेश्वर मंदिर
 * चास - मासा मंदिर
 * नारोडी - संत ज्ञानेश्वर मंदिर
 * महाळुं गे - वेताळे श्वर मंदिर
 * वडगाव काशिंबे - गणपती अर्धपीठ मंदिर
 * पिंपळगाव घोडे - मा शारदा दे वी मंदिर
 * आंबेगाव - जैन मंदिर (धरणात बुडालेले)
 * माळीण - समाधीस्थळ
 * कुरवंडी - वेळेश्वर मंदिर
 * कळं ब - विठ्ठल मंदिर
 * चांडोली - कान्होबा व रेणुकादे वी मंदिर
 * लांडेवाडी - भैरवनाथ मंदिर
 * चास(कडेवाडी) - महादे व मंदिर
 * साल - साल सिद्धे श्वर मंदिर, वीरगळी
 #श्री_क्षेत्र_कुलस्वामी_म्हाळसाकांत_मंदिर धामणी ता.आंबेगाव,जि. पुणे
 चौभाबाई माता मँदीर कुरवँडी ता आँबेगाव जिल्हा पुणे
 आई वडजु माता कोलदरे गावचे ग्रामदै वत🙏
 आमच्या बेलसरवाडी ( निरगुडसर) गावचे ग्रामदै वत श्री भैरवनाथ महाराज मंदिर ,हनुमान मंदिर ,मंदिर परिसर व
घोडनदीपाञाचे मनमोहक दृश्य
 श्री कोटे श्वर मंदिर भोरगिरी (भीमाशंकर) भीमाशंकर येथे भीमा नदीचा उगम होतो हि नदी जेथून वाहते त्या भागाला भीम
न्याहार असे म्हणतात ..
 निसर्गरम्य आंबेगाव (श्री क्षेत्र सौरंग्या डोंगर)
 सातगाव पठार (आंबेगाव तालुका)
 आमच्या आंबेगाव तालुक्यातील सुंदर निसर्गरम्य परिसर - सालगाव ( श्री सालसिद्धे श्वर मंदिर, सालगाव, आंबेगाव, पुणे )
 श्री. दत्तमंदिर सुवर्णगड #सौरंग्या_डोंगर... 🚩
 आहुपे,,,,
 भैरवनाथ मंदिर (नारोडी)
 ॐ कालेश्वर शिव मंदिर, कुरवंडी (सातगाव पठार) आंबेगाव तालुका
 फोटो: प्रशांत मंडलिक, घोडेगाव
 निसर्ग सौंदर्य ,श्री भैरवनाथ महाराज मंदिर, लांडेवाडी ( नारोडी )
 ग्रामदै वत श्री भैरवनाथ महाराज मंदिर, लांडेवाडी (नारोडी फाटा )
 प्रभू श्रीराम मंदिर, वडगाव काशिंबेग 🚩
 कळं बादे वीचं मंदिर......,शेवाळवाडी , मंचर.....
 मंचर भेकेमळा येथील बाळणपुरी बाबा मंदिर
 धुक्यात हरवले ले पिंपळगाव घोडे मुक्तादे वी मंदिर
 संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर ( चास- नारोडी)❤️
 चास-नारोडी येथुन वाहणाऱ्या घोड नदीच्या प्रवाहाचे मनमोहक दृश्य.👌
 घोडेगाव येथील श्री हनुमान/ मारुती मंदिर 🙏
 कोलतावडे येथील डिभे धरणाच्या बाजूला निसर्गाच्या सानिध्यात आई सट वाई मातेचे सुंदर मंदिर
 आंबेगाव तालुका
 करंजुदेवी मंदिर पिंपळगाव घोडे पोखरकर वाडी पावसाळ्यात
 निसर्गरम्य कळं बादे वी मंदिर , शेवाळवाडी , मंचर.....
 धर्मराज महाराज मंदिर गिरवली
 खंडोबा मंदिर शिंदे वाडी
 जय भीमाशंकर 🙏🏼
 महादे व मंदिर चपहाडदरा ता – आंबेगाव येथील श्री शंभु महादेवाचे मंदिर..
 …पाटण खोरे #
 पहाडदरा (धामणी) येथील शिव मंदिर
 “”#कोंढवळ_धबधबा” , भिमाशंकर पासुन 3 किलो मिटरवर
 निसर्गरम्य आंबेगाव तालुका. " डोणी दरा." "मृत्यूंजय धबधबा"
 करंजुदेवी पिंपळगाव घोडे (पोखरकरवाडी ),,,,,,,,
 घोडेगाव शहराचे ग्रामदैवत #राजा_श्री_हरिश्चंद्र_महादेव...🙏
 गोसावी बाबा डोंगर पिंपळगाव घोडे
 घोडेगाव हनुमान मंदिर
 खेतेपठार आमोंडी
 सालगाव.
सिद्धे श्वर मंदिर
 मंचरची ऐतिहासिक बजय श्री राम @ श्री क्षेत्र वडगाव काशिंबेग .
 पुरातन राम मंदिर काळानुरूप लोप पावल्यामुळे , सर्व गावकरी एकत्र येऊन नवीन राम मंदिर
 पिंगळवाडी गावातील दया आई माता मंदिर 🙏🙏
 पहाडदरा येथील जागृत अंबिकामाता मंदिर
 संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर धुक्यात विलीन झालेले चास माऊलींची येथील ता. आंबेगाव,जि. पुणे
 आंबेगाव तालुका कानसे गावचे श्रीकाळभैरवनाथ मंदिर
 !! आंबेगाव तालुका गोहे बु श्री.सालसिद्धेश्वर मंदिर !!
 दक्षिण मुखी मारूती पिंपळगाव घोडे
 दे वगाव ता.आंबेगाव श्री कृष्ण मंदिर.
 कानसे गाव भैरवनाथ मंदिर
 खंडोबा मंदीर अवसरी खुर्द
 पारगाव तर्फे खेङ गावचे प्रसिद्ध व जागृत देवस्थान श्री. भैरवनाथ महाराज मंदिर..
 महादेव मंदिर गावडेवाडी
 आवळीचा डोंगर दस्तुरवाडी/ लांडेवाडी वाळुं जवाडी
 श्री क्षेत्र सौरंग्या (सुवर्ण गड) पेठ....
 डोंगरमाची, लांडेवाडी ( कोळवाडी )
 निसर्गरम्य आंबेगाव तालुका👉 बोरघर घोटमाळ.
 चोंभादेवी मंदीर kurvandi
 मुक्तादेवी मंदिराचा कळस पिंपळगाव घोडे
 फु लावडे #hometown#औदुबरेश्र्वर मंदिर #mobilephotography #माझे गाव फु लावडे@# 29 जुन 2020 #
 विलोभनीय निसर्गाने नटलेला परिसर, मंदिरापर्यंत जाण्यास डांबरी रस्ता, मंदिरासमोर खोल दरी,वैष्णोदेवी धरतीवर हे आहे वाडा ,खेड तालुका (आंबेगाव
तालुका सीमेवरील) येथील ,गुहे मधील गडदुबाई मंदिर व शिव गुहा.... शिनोली (डिंबे ) पासून दहा किलोमीटर अंतरावर. जय माताजी...
 निसर्गरम्य आंबेगाव ..........काठापूर.
 कडू जाई माता मंदिर डींभे खुर्द,आंबेगाव
 संत ज्ञानेश्वरांनी ज्या रेड्याच्या मुखी वेद बोलाविले त्या रेड्याच्या पदस्पर्शाने पावन झालेले नारोडी वहाळ येथिल म्हासोबराया मंदिर
 चांडोली बुद्रुक गावातील मावकर मळा येथील श्री नंदेश्वर महादेव मंदीराचे घेतलेले छायाचित्र 🚩
 विठ्ठल रुक्मिणी मंदिर पिंपळगाव घोडे
 वळती, भागडेश्वर मंदीर
 VADAJUMATA TENPLE ,KOLADARE , TAL. AMBEGAON , DIST. PUNE
 #श्री_सालसिद्धेश्वर_मंदिर_सालगाव.....✨
 निसर्गरम्य आंबेगाव तालुक्यातील घोडेगावं, पानसरे वाडी येथून डोंगररांगांमध्ये असलेले हे 🙏आई कळमजाई देवीचे मंदिर🙏
 😇#गडदुदेवी_मंदिर#सुपेवाडी😍🌊
 सातगाव पठार (पेठ) ❤
 निसर्गाच्या कु शीत वसलेले डिंभे गावचे कडू जाई माता मंदिर....
 saal sidheshwar temple and ghodegaon citi view from temple
 GRAMDEVATA AAI VADAJUMATA MANDIR , KOLADARE
 विठ्ठल रखुमाई मंदीर , साल ता-आंबेगाव
 कळमजाई मंदिर, घोडेगाव, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे.
 खेतेपठार
 श्रीराम मंदिर नांदूर 🙏🙏
 Vadgoan kashimbeg My birth place asthvenayak Mandir
 अप्रतिम , निसर्गरम्य, लाखों भाविकांचे श्रद्धास्थान,मंचर परिसरातील अतिशय पावन भुमी,तपनेश्वर मंदिर
मंचर...#पोखरी_घाट#सालसिद्धे श्वर_सालोबा_मंदिर_गोहे#आदिवासी_आश्रम_शाळा_गोहे#बेलसरवाडी_ग्रामदै वत_भैरवना
#महाराज_मंदी🚩🏛थापलिंग दे वस्थान नागापुर.z 🚩
 आई कमलाजामाता धोंडमाळ
 निसर्गमय काळू बाई मंदिर राजपूर/गाडेवाडी.
 वसुबाई मंदिर सुकालवेडे गाव
 श्री क्षेत्र धामणखेल इथल्या डोंगरामधील श्री खंडोबा मंदिर परिसरातील नव्याने सापडलेली पुष्यकरणी
 सुकळवेडे गाव
 कोपरा-मांडवे- निसर्ग पर्यटनाचे नवीन ठिकाण
 जुन्नरची समुद्र सपाटीपासुनची उंची सुमारे २३०० फुट. हा तसा घाटमाथ्यावरचा परिसर पण पश्चिमेच्या बाजुला कोकणाचा
फील दे णारा निसर्ग अचंबित करून सोडतो. जुन्नर मधुन २ राष्टीय महामार्ग जातात. एक पुण-े नाशिक राष्ट्रीय महामार्ग न.
५० आणि आणि एक मुंबई-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग २२२, हे दोनही महामार्ग ज्या ठिकाणी एकमेकाला भेटतात तीथे
आळे फाटा गाव आहे. जुन्नरमधील हे मध्यवर्ती ठिकाण पुण,े नाशिक, नगर आणि कल्याण या चारही शहरांकडू न येणाऱ्या
जाणाऱ्या वाटसरूंना स्वागत आणि आभार म्हणुन पुढील प्रवासाच्या शुभेच्छा दे त अविचल उभे आहे. आजच्या मळू न
गेलेल्या पर्यटन स्थळांना नवा कोरा पर्याय म्हणुन जुन्नर एक उभरते पर्यटन स्थळ म्हणुन समोर येत आहे. त्यासाठी
दळणवळणाच्या दृष्टीने आळे फाटा हे महत्वाचे ठिकाण आहे. आळे फाटा जवळु न साधारण १८ किमी कल्याणच्या बाजुला
केले की उदापुर गाव येते आणि उदापुर पासुन उत्तरेला १९-२० की मी वर कोपरा मांडवे ही गावे आहेत. तसे तर आळे फाटा
पासुन तासाभराच्या अंतरावर आपण कोकणात आलेले असतो. लाल माती...खळखळ वाहणारे झरे, भाताची खाचरे,
कौलांचा ढीग वाटावा अशी घरांची बसकण असलेली गावे, उंच डोंगर आणि खोल दऱ्या.. उदापुर पासुन एक घाटवाट
आपल्याला उत्तरेकडे घेऊन जाते. ५ की मी वर मुथाळणे घाट लागतो. नागमोडी वळणे आपल्याला उंचावर घेऊन जात
असतात. एका उंच टोकावर येऊन घाट पुन्हा उतरणीला लागतो. आपण आपोआप तीथे थांबतो. जरा पाठमोरे झालो तर
जुन्नरचे विस्तीर्ण मैदान आपले लक्ष वेधून घेते. यडगावचा जलाशय इथून स्पष्ट दिसतो. याच ठिकाणी रात्रीच्या वेळी उभे
राहिलो तर एखादे शहर वाटावे एवढ्या गर्दीने दिव्यांचा झगमगाट दिसतो. याच घाट माथ्यावर एक वाघाचे दगडी शिल्प दे व
म्हणुन ठे वले आहे. वाघाची पुजा...निसर्गाची पुजा. निसर्गापुढे नतमस्तक होऊन जरा पुढे निघालो तर आता चढण संपुन
घाट उतरणीला लागतो. आता प्राकृतिक बदलासोबत सगळे च बदल जाणवायला लागतात. घाटाच्या दक्षिणेकडचा परिसर
आणि उत्तरेकडचा परिसर यात भौगोलिक फरकासोबत बाकी पण बरेच बदल जाणवायला लागतात. रात्रीच्या वेळी
दक्षिणेकडे दिसणारा झगमगाट उत्तरेकडे विरळ होत जातो. आतापर्यंत असणारी सेलफोनची रेंज गायब होते. दक्षिणेकडचे
आयुष्य, त्याचा वेग सारेच मंदावून जाते आणि ऐसपैस आरामशीर जग आपले स्वागत करायला तत्पर दिसते. मुथाळणे
गावच्या थोडं आधी एक रस्ता उजवीकडे जातो..१० मिनिटाच्या अंतरावर दोन डोंगरांच्या मधे तुटलेला कडा दिसायला
लागतो..जरा पुढे गेलो की त्यात भीती वाटावे असे पाणी दिसायला लागते. हिच चीलेवाडी पाचघर धरणाची मागची बाजु.
जरा पुढे गेलो की एक वस्ती लागते. तीथे वाहन उभे करून समोर दिसणाऱ्या टे कडीकडे जाणारी पाऊलवाट तुडवत
निघायचे. आपल्या बाजुने जरी टे कडी वाटत असली तरी पलीकडच्या बाजुने तो मोठ्या डोंगराचा शेंडा असतो. जसे जसे
आपण टे कडीच्या डोक्यावर जायला लागतो तसतसे चीलेवाडी पाचघर धरणाचे छाती दडपून टाकायला लावणारे अक्राळ
विक्राळ , विराट दर्शन आपल्याला थोडं मागेच उभं राहायला भाग पडते. आपण उभे असतो त्याच्या उत्तरेला बरडेश्वराचे
शिखर आणि त्याच्या पोटाला छोटो छोटी गावे आणि बाजुला वाहणारे झरे आपल्याला नेत्रसुखद अनुभव दे तात. दूरवरून
वाहत येणारी मांडवी नदी जुन्या चीलेवाडीच्या डोहात आणि आताच्या जलाशयात आपली पूर्वीची समर्पणाची भावना
बदलत नाही. इथले आदिवासी बांधव मग चीलेवाडीच्या डोहाविषयी काही गुढ आणि काहीशी औषधी गंधकाची माहिती
दे तात. अनुभवाचे बोल ऐकुन मागे फिरावं..पुन्हा बोलक्या रस्त्याला येऊन उजवीकडे वळलो की मुथाळणे गावात पोहोचतो.
याच गावात "टपाल" चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. मुथाळणे गावाला वळसा घालुन रस्ता आपल्याला पुढे घेऊन जातो.
थोड्याश्या डोंगर पठारावरून पुन्हा घाटवाट खाली उतरायला लागतो. उतरत असताना खाली दरीत मांडवी नदीचा
खळाळता प्रवाह आणि काठावरचे कोपरा आणि मांडवे आपल्याला दिसायला लागते. या गावात "टिंग्या" चित्रपटाचे
चित्रीकरण झाले आहे. याच गावांमधुन पुढे जाणारा रस्ता आपल्याला जुन्नर अकोले सीमेवर असणाऱ्या रांजण किल्ला आणि
कोंबड किल्ल्याकडे घेऊन जातो आणि तसाच पुढे अकोल्यातील ऐतिहासिक गाव फोफसंदीला पण जातो. हिवाळा आणि
उन्हाळ्यात जरी हा परिसर जुन्नरचाच भाग वाटत असला तरी पावसाळ्यात मात्र इथे कोकण अवतरते. जणु कोकणचा काही
भाग मामाच्या गावाला आल्यासारखा भास मला होतो. आणि पुन्हा पुन्हा पावले जुन्नरच्या "कोकणाकडे " वळतात. असाच
अनुभव जुन्नर शहराच्या पश्चिमेला असणाऱ्या आंबे हात वीज च्या पठारावरही येतो. पण तिकडे जाण्यासाठी रस्ता जरा दुर्गम
आहे. पण राष्ट्रीय महामार्गाच्या जवळ कोकणाचा अनुभव घ्यायचा असेल तर कोपरा मांडवे, मुथाळणे या परिसराला नक्की
भेट द्या. हो पण एक नम्र विनंती. जाताना निसर्गाचा आनंद घ्यायला जा..निसर्गाचा मान-आदर ठे वा. सोबत काही खाण्याचे
पदार्थ प्लास्टिक मधुन घेऊन जात असाल, पाण्याच्या बाटल्या घेउन जात असाल तर आठवणीने पुन्हा परत घेऊन
या...नाहीतर आजचा सुंदर निसर्ग आपल्या बेपर्वाईने विद्रूप होईल आणि मग त्याने एकदा जरी नाराजी व्यक्त केली तर काय
होते हे आपण बऱ्याच ठिकाणी पाहिले आहेच. आपल्या जुन्नर पर्यटन विकास संस्थेमार्फ त ही निसर्ग पर्यटनाची ओळख सर्व
निसर्ग प्रेमींसाठी आणि सतत नाविन्याच्या शोधात असणाऱ्या भटक्या पावलांसाठी
 मनोज हाडवळे
 जुन्नर पर्यटन मॉडेल
 जुन्नर पर्यटन विकास संस्था
 हचीको टु रिझम
 पराशर कृषी आणि ग्रामीण पर्यटन
 साबळे वाडी

Administrative Populatio
# Villages Division n

1 Adivare Ambegaon 429

2 Aghane Ambegaon 144

3 Ahupe Ambegaon 1,107

4 Amade Ambegaon 242

5 Ambedara Ambegaon 611

6 Ambegaon Ambegaon 65

7 Amondi Ambegaon 2,051

8 Apati Ambegaon 164

9 Asane Ambegaon 1,068

10 Awasari Bk. Ambegaon 6,267

11 Awasari Kh Ambegaon 4,441

12 Bhagadi Ambegaon 640

13 Bharadi Ambegaon 1,841

14 Bhawadi Ambegaon 1,308


Administrative Populatio
# Villages Division n

15 Bhorwadi Ambegaon 1,052

16 Borghar Ambegaon 2,102

17 Chandoli Bk. Ambegaon 3,859

18 Chandoli Kh. Ambegaon 1,843

19 Chaptewadi kanas Ambegaon 453

20 Chas Ambegaon 2,345

21 Chikhali Ambegaon 776

22 Chinchodi Ambegaon 510

23 Chincholi Ambegaon 1,311

24 Devgaon Ambegaon 832

25 Dhakale Ambegaon 636

26 Dhamani Ambegaon 2,814

27 Dhondmal Shindewadi Ambegaon 1,152

28 Digad Ambegaon 112

29 Dimbhe Bk. Ambegaon 748

30 Dimbhe Kh. Ambegaon 758

31 Don Ambegaon 439

32 Eklahare Ambegaon 2,054


Administrative Populatio
# Villages Division n

33 Falakewadi Ambegaon 355

34 Gadewadi Ambegaon 687

35 Gangapur Bk. Ambegaon 2,033

36 Gangapur Kh. Ambegaon 1,566

37 Gavdewadi Ambegaon 2,572

38 Gawarwadi Ambegaon 287

39 Ghodegaon Ambegaon 8,591

40 Girawali Ambegaon 2,179

41 Gohe Bk. Ambegaon 3,010

42 Gohe Kh. Ambegaon 1,060

43 Jadhavwadi Ambegaon 1,057

44 Jambhori Ambegaon 1,228

45 Jarkarwadi Ambegaon 3,258

46 Jawale Ambegaon 1,530

47 Kadewadi Ambegaon 670

48 Kalamb Ambegaon 5,861

49 Kalambai Ambegaon 24

50 Kalewadi Darekarwadi Ambegaon 2,007


Administrative Populatio
# Villages Division n

51 Kanase Ambegaon 1,164

52 Karegaon Ambegaon 1,454

53 Kathapur Bk. Ambegaon 2,075

54 Khadakamala Ambegaon 987

55 Khadaki Ambegaon 3,065

56 Khadakwadi Ambegaon 1,910

57 Koldara Gonawadi Ambegaon 965

58 Kolharwadi Ambegaon 735

59 Koltavade Ambegaon 319

60 Kolwadi Kotamdara Ambegaon 1,749

61 Kondhare Ambegaon 258

62 Kondhaval Ambegaon 836

63 Kurwandi Ambegaon 2,435

64 Kushire Bk. Ambegaon 192

65 Kushire Kh. Ambegaon 340

66 Lakhangaon Ambegaon 2,024

67 Lauki Ambegaon 924

68 Loni Ambegaon 2,599


Administrative Populatio
# Villages Division n

69 Magholi Ambegaon 148

70 Mahalunge Padawal Ambegaon 3,483

71 Mahalunge Tarf Ambegaon Ambegaon 89

72 Mahalunge Tarf Ghoda Ambegaon 254

73 Malawadi Ambegaon 1,373

74 Malin Ambegaon 704

75 Mapoli Ambegaon 238

76 Mengadewadi Ambegaon 1,764

77 Menubarwadi Ambegaon 230

78 Mondalewadi Ambegaon 831

79 Mordewadi Ambegaon 2,965

80 Nagapur Ambegaon 1,887

81 Nanavade Ambegaon 555

82 Nandur Ambegaon 1,127

83 Nandurkichi Wadi Ambegaon 640

84 Narodi Ambegaon 3,376

85 Nhaved Ambegaon 346

86 Nigdale Ambegaon 790


Administrative Populatio
# Villages Division n

87 Nighutwadi Ambegaon 4,709

88 Nirgoodsar Ambegaon 4,999

89 Pahaddara Ambegaon 795

90 Panchale Bk. Ambegaon 246

91 Panchale Kh. Ambegaon 151

92 Pargaon Tarf Awasari Bk. Ambegaon 6,487

93 Pargaon Tarf Khed Ambegaon 3,504

94 Patan Ambegaon 212

95 Peth Ambegaon 5,415

96 Phaladewadi Ugalewadi Ambegaon 1,261

97 Phalode Ambegaon 464

98 Phulvade Ambegaon 1,859

99 Pimpalgaon Tarf Ghoda Ambegaon 1,237

10 Pimpalgaon Tarf Ambegaon 4,924


0 Mahalunge

10 Pimpargane Ambegaon 427


1

10 Pimpari Ambegaon 399


2
Administrative Populatio
# Villages Division n

10 Pinglewadi Landewadi Ambegaon 1,036


3

10 Pokhari Ambegaon 1,480


4

10 Pokharkarwadi Ambegaon 728


5

10 Pondewadi Ambegaon 1,498


6

10 Rajewadi Ambegaon 852


7

10 Rajpur Ambegaon 642


8

10 Ramwadi Ambegaon 440


9

11 Ranjani Ambegaon 3,800


0

11 Ranmala Ambegaon 1,092


1

11 Sakeri Ambegaon 274


2

11 Sakore Ambegaon 1,550


3

11 Sal Ambegaon 762


4

11 Savarli Ambegaon 133


5
Administrative Populatio
# Villages Division n

11 Shewalwadi Ambegaon 1,572


6

11 Shewalwadi landewadi Ambegaon 4,083


7

11 Shindemala Ambegaon 1,296


8

11 Shingave Ambegaon 4,083


9

12 Shinoli Ambegaon 3,802


0

12 Shirdale Ambegaon 292


1

12 Shriramnagar Ambegaon 380


2

12 Sultanpur Ambegaon 357


3

12 Supedhar Ambegaon 687


4

12 Takewadi Ambegaon 1,024


5

12 Tale Ghar Ambegaon 1,073


6

12 Talekar Wadi Ambegaon 522


7

12 Tamblemala Ambegaon 1,145


8
Administrative Populatio
# Villages Division n

12 Tavharewadi Ambegaon 1,032


9

13 Terungan Ambegaon 427


0

13 Thakar Wadi Ambegaon 2,235


1

13 Thakarwadi Ambegaon 675


2

13 Thorandale Ambegaon 1,813


3

13 Thugaon Ambegaon 1,119


4

13 Tirpad Ambegaon 462


5

13 Vachalmala Ambegaon 974


6

13 Vachape Ambegaon 141


7

13 Vadgaon Kashimbeg Ambegaon 2,617


8

13 Vadgaon Pir Ambegaon 1,381


9

14 Valati Ambegaon 3,585


0

14 Varasawane Ambegaon 140


1
Administrative Populatio
# Villages Division n

14 Vitthalwadi Ambegaon 797


2

14 Walunjwadi Ambegaon
3

 आंबेगाव तालुक्यातील नैसर्गिक,ऐतिहासिक व धार्मिक वारसा प्रसिद्ध पर्यटन स्थळे .


 ऐतिहासिक वाडे, विश्रामगृहे व निवासस्थान
 * महाळुं गे - हुतात्मा बाबू गेनू सैद निवासस्थान
 * काठापुर - अहिल्याबाई होळकर वाडा
 * खडकी - उदाबाई होळकर वाघमारे वाडा
 * अवसरी - सिनेअभिनेत्री उषा चव्हाण यांचा वाडा.
 * आहुपे - इंग्रजकालीन विश्रामगृह
 * पोखरी - इंग्रजकालीन विश्रामगृह

 ऐतिहासिक पुल
 * कळं ब - घोडनदीवरील पुल
 * घोडेगाव - भीमाशंकर रोडवरील पुल

 ऐतिहासिक बारव व विहीरी
 * थोरांदळे - गावातील बारव
 * खडकी - जोगवी विहीर
 * मंचर - शिवकालीन बारव

 प्रसिद्ध नद्या
 * घोड नदी - उगम स्थान आहुपे
 * बुबरा नदी - उगमस्थान वरसुबाई डोंगर रांग जुन्नर
 * वेळ नदी - येळेश्वर डोंगरांग
 * मीना नदी - उगम स्थान आंबोली जुन्नर तालुका

 नदी संगम
 * घोड नदी आणि मीना नदीचा संगम - पारगाव

 धरणे
 * डिंभे धरण - घोड नदी व वेळ नदीवर

 प्रसिद्ध धबधबे
 * अहुपे
 * भीमाशंकर
 * कोंढवळ
 * डोनी
 * बोरघर
 * धाबेवाडी

 पठारे
 * वेळेश्वर पठार
 * भट्टीचे रान

 रांजण खळगे
 * चास
 * वडगाव काशिंबे
 विज्ञान केंद्र
 * गिरवली - आयुका वेधशाळा केंद्र

 प्रसिद्ध दे वराई व अभयारण्य
 * भीमाशंकर - भीमाशंकर अभयारण्य शेकरू
 * आहुपे. - भैरवनाथाची दे वराई

 प्रसिद्ध घाटवाटा
 * आहुपे घाटवाट - गोरखगडासाठी
 * डोणीदरा घाटवाट - गणपती गडदसाठी

 प्रसिद्ध खिंड
 * नारोडी खिंड

 ऐतिहासिक मंदिरे
 * धामणी - खंडोबा मंदिर
 * नागपूर - थापलिंग खंडोबा मंदिर
 * वळती - भार्गवराम मंदिर
 * पारगाव - संगमेश्वर मंदिर
 * शिंगवे - भैरवनाथ मंदिर
 * रांजणी - नृसिंह मंदिर
 * थोरांदळे - मारुती मंदिर
 * मंचर - तपनेश्वर मंदिर
 * मंचर - बबलू घोडा मंदिर (अर्जुनाचा घोडा)
 * अवसरी - भैरवनाथ मंदिर व बोलाई मंदिर व गणेश मंदिर व शनी मंदीर
 * अहुपे - भैरवनाथ मंदिर
 * घोडेगाव - चंद्रेश्वर मंदिर
 * चास - मासा मंदिर
 * नारोडी - संत ज्ञानेश्वर मंदिर
 * महाळुं गे - वेताळे श्वर मंदिर
 * वडगाव काशिंबे - गणपती अर्धपीठ मंदिर
 * पिंपळगाव घोडे - मा शारदा दे वी मंदिर
 * आंबेगाव - जैन मंदिर (धरणात बुडालेले)
 * माळीण - समाधीस्थळ
 * कुरवंडी - वेळेश्वर मंदिर
 * कळं ब - विठ्ठल मंदिर
 * चांडोली - कान्होबा व रेणुकादे वी
 पेठ कुरवंडी घाटात दिसतो भारताचा
 Chodeshwari mata mandir , Sourangya mandir peth manchar
 Rameshwar temple peth manchar
 पेठ डोंगर
गणेश मंदिर गणेश घाट
 नागपनी डोंगर
 गुप्तभीम भीमाशंकर
 भिवपुरी धबधबा
 गावडेवाडी आंबेगाव

1) गावडेवाडी

You might also like