You are on page 1of 2

सातपाटील कुलवृ त्ाां त: काळाचा अजस्त्र पट उलगडणारी महाकादां बरी

- अभिषेक धनगर

भदनाां क 21 सप्टेंबर रोजी रां गनाथ पठारे याां च्या 'सातपाटील कुलवृ त्ाां त' या कादां बरीचे औपचाररक प्रकाशन झाले.
प्रकाशनाआधीही ती अनेकाां नी वाचलेली होती. त्ाां चे अभिप्राय इथे भतथे ऐकायला/वाचायला भमळत होते . त्ात सवाां नी
सातपाटील कुलवृ त्ाां तला महाकादां बरी असे म्हटले होते . मराठीत याआधी कुठल्याही कादां बरीला प्रामुख्याने महाकादां बरी
असे म्हटले गे ले नाही. िालचांद्र नेमाडें च्या भहां दू या कादां बरीनांतर मात्र तशी शक्यता भनमाा ण झाली आहे असे वाटू
लागले. आता भहां दूचा पु ढचा िाग लवकरच ये तो आहे असे ही नेमाडें नी साां भगतले आहे . त्ामुळे भहां दूच्या चार
िागाां कडून महाकादां बरीची अपेक्षा बाळगण्यास नक्कीच जागा आहे . दरम्यान 'सातपाटील कुलवृ त्ाां त' ही िक्कम
800 पानाां ची कादां बरी शब्दालय प्रकाशनातर्फे प्रकाभशत झाली आहे . प्रकाशन होण्याआधीच भतला महाकादां बरी म्हटले
जाऊ लागले हे वर आलेच. मात्र ते केवळ पृष्ठसां ख्येमुळे नव्हे , तर एकूण कादां बरीच्या अवकाश-काळाचा भवस्तृ त
पट सामावू न घे ण्यामुळे हे कादां बरी वाचताना ध्यानात ये ते.

कादां बरीचा नायक हा एकभवसाव्या शतकातील आधुभनक जाभणवाां चा, वै ज्ञाभनक दृभिकोन असलेला, नास्तस्तक प्राध्यापक
आहे . कमाकाां डाचा त्ाला भतटकारा आहे , परां तु कुटुां बाची, कळपाची गरज म्हणू न तो ते भनमूटपणे भवनातक्रार करत
आहे . अशाच एका प्रसां गी आपला कुलवृ त्ाां त कथन करत आहे . तो कुलवृ त्ाां त म्हणजे च ही कादां बरी.

कादां बरीची सु रवात ते राव्या शतकापासू न अल्लाउद्दीन स्तिलजीच्या पैठणवर केले ल्या आक्रमणापासू न होते . भतथून रां गनाथ
पठारे इभतहासाचा वे ध घेत मभलक अहमद भनजाम शहाचा काया काळ, पाभनपतचे यु द्ध, दु सऱ्या बाजीरावाचा काळ,
ईस्ट इां भडया कांपनी ते थेट एकभवसावे शतक असा भवस्तृ त पट माां डला.

ऐभतहाभसक तपभशलाां चा हा एक मुख्य दोर आहे . दु सरा एक मुख्य दोर आहे तो कथनाचा, जो कादां बरीचा मुख्य
िाग आहे . वरवर पाहता हे कथानक कालानुक्रमाणे सलग आलेले आहे . पण त्ाला रूढ अथाा ने नायक नाही.
नायक म्हणता ये तील अशी अनेक प्रमुि पात्रां आहे त. श्रीपती, साहे बराव, दसरथ, जानराव, भपराजी, शांिुराव
आभण दे वनाथ हे सारे स्वतां त्र आख्याभयकाां चे नायक ठरतील असे आहे त. इभतहासाच्या मुख्य दोराला समाां तर असे या
नायकाां चे जीवनपट आहे त. त्ाां नी केले ल्या लढाया आहे त. त्ाां ची सु ि-दु ुःिां, नाती, कौटुां भबक कलह आहे त.
त्ाां च्या कथनातू नही त्ा त्ा काळच्या जगण्याचे, जाभणवाां चे सां दिा टोकदारपणे व्यक्त झालेले आहे त.

िेरीज या दोन मुख्य दोराां सोबतच उपकथाां चे, भमथकाां चे, सां स्कृतीच्या भवभवध अांगाां चे मानवी िाविावनाां चे, दे वदे वताां च्या
आख्याभयकाां चे, भमथकाां च्या समाां तर आभण पयाा यी िानाचे असे अनेक सू क्ष्म दोर आहे त. हे सारे दोर रां गनाथ पठारे
याां नी भवलक्षण कौशल्याने वळले आहे त. त्ातू न कादां बरीचा एकसां ध असा दोरिां ड भनभमा त झाला आहे . ले िकाने तो
इतक्या कौशल्याने वळला आहे की त्ाची वीण आठशे पृिाां च्या भवस्तृ त पटावर कुठे ही सै लावत नाही.

सातशे वषाां चा भवस्तृ त काळ आभण अहमदनगर ते थेट अर्फगाभणस्तान असा अर्फाट अवकाश कादां बरीत आला आहे .
इतका मोठा पट उिे करणारा लेिक नक्कीच महत्त्वाकाां क्षी आहे . तशी महत्वाकाां क्षा रां गनाथ पठारे याां च्या याआधीच्या
कादां बऱयाां तही भदसू न ये ते. 'भदवे गे लेले भदवस' पासू न ते प्रस्तु त कादां बरी याां त त्ाां नी केलेले प्रयोग याची साक्ष
दे तात. 'नामुष्कीचे स्वगत' मध्ये तर त्ाां ची शैली थेट दस्तयवस्कीच्या 'Notes from the underground' आभण
माकेझच्या 'Autumn of the patriarch' या कादां बरीतील लेिनकुळीशी साध्यमा दािभवणारी आहे . कादां बरी ऐभतहाभसक
तपभशलाां नी िरपूर असली तरी, हे तपशील केवळ पृष्ठे िरण्यासाठी ये त नाहीत. मु ख्य कथनाचे अभविाज्य िाग
म्हणू न ते ये तात. त्ामुळे

'सातपाटील कुलवृ त्ाां त'चे वाचन करणे भवलक्षण आनांददायी आभण सु िकारक असा अनुिव आहे . कादां बरीच्या
प्रकाशन समारां िात राजन गवस म्हणाले तसे 'सातपाटील कुलवृ त्ाां त' मध्ये रां गनाथ पठारें ची िाषा सहज सोपी होत
गे ली आहे . नामुष्कीचे स्वगत' मध्ये दीघा पल्ल्याची, प्रसां गी एक पृष्ठाहून अभधक लाां बीच्या गुां तागुां तीची आभण कठीण
वाक्याां ची रचना करणारे पठारे सर प्रस्तु त कादां बरीत भवलक्षण सोपे आभण हळु वार होत गे ले आहे त ते िरे च आहे .
सोपे भलभहणे हे श्रेष्ठ लेिकाचे एक महत्वाचे लक्षण म्हणता ये ईल. व्यां कटे श माडगू ळकर नवोभदत लेिकाां ना सहज
सोपे भलभहण्याचा सल्ला दे त असत असे म्हणतात. कारण ते च सवाा त कठीण असते .

मात्र सोपे असले तरी ते एकसु री, कांटाळवाणे असे नाही. भकांबहुना आठशे पृिाां च्या अवकाशात तसे झाल्याचे कुठे ही
आढळत नाही. चार दशकाां हून अभधक काळ भलहीते असणाऱ्या लेिकाची कमावलेली िाषा, त्ाचा unmistakable
tone कादां बरीत जाणवतो. िेरीज त्ाां नी केलेले िाभषक प्रयोग. भनवे दकाची िाषा कथनाच्या भनकडीनुसार कशी
प्रवाभहत होत जाते ते ही पाहण्यासारिे आहे . पेशव्याां चा काळ कथन करताना ती भजतक्या सहज बिरीच्य
ां ा शैलीत
व्यक्त होऊ लागते भततक्याच सहज आभण सामर्थ्ाा ने रामदे वराव जाधव याां चा काळ कथन करताना महानुिवाां च्या
भलळाचररत्राच्या शैलीत प्रकट होऊ लागते . भशवाय बोलीिाषा आहे तच. कठाण-भनठाण, आां दोर, भचांिावणां , िांडीिर
पेंढी, इररभशरी, मेनकाशी मेंढी, तुां भदलतनू असे बोलीिाषेतील अनेक कमी/अपररभचत शेकडो शब्द. या िाभषक
प्रयोगाां नी कादां बरीला एक भनराळे च सौांदया प्राप्त झाले आहे .

मात्र लेिकाला केवळ एक ऐभतहाभसक कादां बरी भलहायचे नाही हे स्पि आहे . त्ातू न तो भनराळे काही शोधू पाहतो
आहे . कादां बरीच्या उत्राराधाा त दे वनाथ हा नायक म्हणतो तसे तो त्ाच्या कुळाचा माग इभतहासात घेतो आहे . आपण
आज जे काही आहोत, जसे आहोत त्ाची मुळां िू तकाळात, पूवाजाां च्या असण्याच्या प्रकाशात त्ाला तपासायची
आहे त.

तसा माग घेताना त्ाला त्ाच्या पूवाजाां च्या अनेक भवलक्षण आभण चभकत करणाऱ्या गाथा ठाऊक झाल्या आहे त.
आपल्या कुळाचा माग त्ाला थेट अर्फगाभणस्तान ते इां ग्लड इथवर गवसला आहे . जात आभण धमाशुभचते चे वचास्व
असणाऱ्या त्ाच्या वता मान काळ आभण स्थळासां दिाा त दोन ध्रु वाां वर असणाऱ्या वां शाची अशी भबनभदक्कत सरभमसळ
त्ाला चक्रावू न टाकणारी आहे . त्ाचा त्ाने त्ाच्या परीने शोध घेतला आहे . त्ा भतव्रकोमल प्रकाशात त्ाच्या
वता मानाच्या स्वरूप समजावू न घेतले आहे .

रां गनाथ पठारें नी आणिी एक गोि या कादां बरीत केली आहे. त्ाां नी वाचकाला इभतहासाकडे पाहण्याची भवशाल दृिी
बहाल केली आहे . त्ाां च्याच इतर कादां बऱयाां चे वाचन करताना होते तसे वाचक भनवे दकाच्या सोबतीने घभटताां चे एक
एक तु कडे तपासत त्ाचे अथा भनणा य करत पुढे जात नाही. तर अरुण कोलटकराां च्या 'सपासत्र' या भदघाकभवते तल्या
सपाा सारिे एकदम उां चावर जाऊन िालचा काळाचा प्रवाह पाहू लागतो. िाली भवशाल जनसमूह अिांड ये त - जात
राहतात, भवनाशकारी यु द्धे होतात, त्ाबरोबर इभतहासाचे वळण बदलते , सोबत िू गोलही, जगण्याच्या रे ट्यात माणसे
कुठल्या कुठे र्फेकली जातात, वादळात सापडलेल्या क्षु द्र पानाां सारिी भिरभिरत जाऊन अज्ञात भठकाणी भवसावतात,
त्ा स्थळाला आपलेसे करून कायमचे ते थले होऊन जातात, कुणी िू तकाळाचे ओझे झुगारण्यासाठी वाडवडलाां च्या
गावातू न परागां दा होऊन िटकत राहतात, नव्या भठकाणी नवी गावे वसवतात, त्ाची सु रवात एका पुरुष आभण
स्त्रीच्या वसण्याने होते , वां शवे ली बहरत - पसरत राहतात, आभदम मानवाने वसभवले ल्या, राहण्याजोगी केलेल्या
मानवी जगाच्या स्थापने च्या अनेक छोट्या आवृ त्त्या भदसू लागतात.

या पसाऱ्यातू न पठारे जीवनाची क्षणिां गुरता ध्यानी आणू न दे तात. नांतरच्या काळात तर अर्फाट भवश्वभवस्तारातू न
अब्जावधी प्रकाशवषे दू र असणाऱ्या आकाशगां गा, त्ातील तारे , त्ाां च्यािोवती भ्रमण करणारे ग्रह याां ची आठवण
दे ऊन या अर्फाट पसाऱ्यापुढे आपण नेहमी भवनीत असायला हवे याचे स्मरण करून दे तात. सोबत या साऱ्याला
ज्ञानाच्या कक्षे त आणू पाहणाऱ्या, अणूां चेही भविाजन करू शकणाऱ्या मानवी कुतू हल आभण सामर्थ्ाा चा आवाका लक्षात
आणू न दे तात. आभण हे सारे कादां बरीच्या अवकाशात, मुख्य कथनापासू न दू र न जाता, रटाळ तपशीलाां ची िरणा
न करता ओघाने ये त राहते . हे लेिक म्हणू न रां गनाथ पठारें चां मोठां सामर्थ्ा आहे .

You might also like