You are on page 1of 3

श्रीनिवास

रामानुजन यांचा जन्म त्या वेळच्या मद्रास इलाख्यातील तंजावर


जिल्ह्यातील एरोड येथे गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. कंु भकोणम ् या
जवळच्या गावात त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यांनी प्रारं भी स्वतःच
त्रिकोणमितीचा अभ्यास केला व वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांनी लेनर्ड
ऑयलर (१७०७-८३) यांनी पूर्वसूचित केलेली ज्या व कोज्या
यांसंबंधीची प्रमेये मांडली. १९०३ मध्ये त्यांना जी. एस ्. कार
यांचा सिनॉप्सिस ऑफ एलिमें टरी रिझल्टस ् इन प्युअर अँड ॲप्लाइड
मॅथेमॅटिक्स हा ग्रंथ अभ्यासण्याची संधी मिळाली. या ग्रंथात सु. ६,०००
प्रमेये होती व ती सर्व १८६० सालापूर्वीची होती. या ग्रंथामुळे
रामानुजन यांच्या कुशाग्र बुद्धीला चालना मिळाली. त्यांनी कार यांच्या
ग्रंथातील प्रमेये पडताळून पाहिली परं तु त्यापर्वी
ू गणितावरील चांगल्या
प्रमाणभत
ू ग्रंथांशी त्यांचा संपर्क न आल्याने त्यांना प्रत्येक वेळी
स्वतः मल
ू भत
ू संशोधन करावे लागले. या कार्यात त्यांनी अनेक नवीन
बैजिक श्रेढीही शोधन
ू काढल्या.

हरीश-चंद्र : (११ ऑक्टोबर १९२३–१६ ऑक्टोबर १९८३). भारतीय गणितज्ञ.


संपूर्ण नाव हरीश-चंद्र चंद्रकिशोर मेहरोत्रा.
हरीश-चंद्र

गणित-शास्त्राच्या वाटचालीत ⇨ श्रीनिवास अय्यंगार रामानुजन


यांच्यानंतर हरीश-चंद्र यांचेच नाव घेतले जाते. हरीश-चंद्र यांनी प्रथम
भौतिकीत आपला भक्कम ठसा उमटविला आणि नंतर ते चांगले
गणितज्ञ म्हणूनही प्रसिद्ध झाले.

हरीश-चंद्र यांचा जन्म कानपूर येथे झाला. त्यांच्या प्राथमिक शिक्षणाची


व्यवस्था घरी शिक्षक नेमून करण्यात आली होती. तसेच संगीतशिक्षक व
नत्ृ यशिक्षकही  त्यांना शिकवायला घरी येत. कानपूर येथील ख्राइस्ट चर्च
हायस्कूलमध्ये चौदाव्या वर्षी त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. कानपूर येथेच
वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी इंटरमीजीएटचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी अलाहाबाद विद्यापीठात प्रवेश
ु ख्यात भौतिकीविज्ञ ⇨ पॉल एड्रिएन मॉरिस डिरॅ क यांचा विद्यापीठाच्या
घेतला. केंब्रिज (इंग्लंड) येथील सवि
ग्रंथालयात असलेला प्रिन्सिपल्स ऑफ क्वाँटम मेकॅनिक्स हा ग्रंथ हरीश-चंद्र यांनी वाचला आणि सैद्धांतिक
भौतिकीचा अभ्यास करण्याची स्फूर्ती त्यांना मिळाली. त्यांनी १९४१ मध्ये बी.एस्सी. व १९४३ मध्ये एम ्.एस्सी या
पदव्या प्राप्त केल्या. त्यानंतर १९४३–४५ या कालावधीत त्यांनी बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ
सायन्स येथे पदव्युत्तर संशोधन सदस्य म्हणून ⇨ होमी जहांगीरभाभा यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. या
काळात भाभा व हरीश-चंद्र यांनी संयुक्तपणे डिरॅ क यांच्या काही संशोधन काऱ्याचा विस्तार करून शोधनिबंध
प्रसिद्ध केले. त्यावेळी हरीश-चंद्र यांचे स्वतःचे शोधनिबंधही प्रसिद्ध होत होतेच. अलाहाबाद विद्यापीठातील
प्राध्यापक ⇨ सर कार्यमाणिक्कम श्रीनिवास कृष्णन आणि भाभा यांनी हरीश-चंद्रांचीशिफारस डिरॅ क यांच्याकडे
केल्याने ते केंब्रिजला गेले (१९४५–४७). ‘इनफिनाइट इर्रिड्यूसिबल रिप्रेझेंटेशन ऑफ द लॉरे न्ट्स ग्रूप’ या शीर्षकाचा
प्रबंध लिहून त्यांनी केंब्रिज विद्यापीठाची पीएच ्.डी पदवी संपादन केली (१९४७).
बोस,राजचंद्र : (१९ जून १९०१ –   ). भारतीय गणितज्ञ व
सांख्यिकीविज्ञ. त्यांनी ⇨प्रयोगांचा अभिकल्प व ⇨ बहुचरात्मक
विश्लेषण  या विषयांत विशेष संशोधन कार्य केले आहे .
बोस यांचा जन्म मध्य प्रदे शातील होशंगाबादला झाला. त्यांनी
दिल्ली विद्यापीठाची १९२४ मध्ये एम ्.ए. (शुद्ध गणित) ही पदवी
आणि कलकत्ता विद्यापीठाच्या एम ्.ए (अनप्र
ु यक्
ु त गणित) व
डी.लिट्. (सांख्यिकी) या पदव्या संपादन केल्या. ते कलकत्ता
येथील आशत
ु ोष कॉलेजमध्ये गणिताचे प्राध्यापक (१९३०-३४),
इंडियन स्टॅ टिस्टिकल इन्स्टिट्यट
ू मध्ये सांख्यिकीविज्ञ (१९३४-
४०) व कलकत्ता विद्यापीठात अध्यापक (१९३८-४५) आणि
सांख्यिकी विभागाचे प्रमख
ु (१९४५-४९) होते. त्यानंतर
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलायना विद्यापीठाच्या सांख्यिकी
विभागात प्राध्यापक (१९४९-६६) व केनान प्राध्यापक (१९६६-७१)
म्हणून काम केल्यावर १९७१ पासून कोलोरॅ डो राज्य
विद्यापीठात गणिताचे आणि सांख्यिकीचे गुणश्री प्राध्यापक
आहे त. १९४७ मध्ये त्यांनी कोलंबिया विद्यापीठात अभ्यागत
प्राध्यापक म्हणूनही काम केले होते. बहुचरात्मक विश्लेषणात
त्यांनी प्रशांत चंद्र महालनोबीस व एस ्.एन ्. रॉय यांच्याबरोबर D २ -संख्यानकासंबंधी महत्त्वाचे संशोधन केले.
स्विस गणितज्ञ लेनर्ड ऑयलर यांनी ‘४ ट + ३ या क्रमाचे दोन परस्पर जात्य लॅ टिन चौरस अस्तित्वात असणे
शक्य नाही’ असे अनुमान १७८२ मध्ये काढले होते. अनेक गणितज्ञांनी या अनुमानाचे खंडन करण्याचा प्रयत्न
केला होता. बोस यांनी श. शं. श्रीखंडे व ई. टी. पार्क र यांच्या सहाकार्याने प्रयोगांच्या अभिकल्पातील संतुलित व
अशंतः संतुलित अपूर्ण खंड अभिकल्पांच्या संदर्भात विकसित केलेल्या समचयात्मक

पांडुरं ग वासुदेव सुखात्मेसुखात्मे, पांडुरं ग वासुदेव : (२७ जल


ु ै १९११–२८
जानेवारी १९९७). एक प्रसिद्घ भारतीय संख्याशास्त्रज्ञ व आहारतज्ञ. ते
प्रतिदर्शन सिद्घांत व कृषी सांख्यिकीतील प्रायोगिक अभिकल्पाचे
प्रवर्तक व अधिकारी व्यक्ती मानले जातात.
सुखात्मे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील बुध येथे
झाला. त्यांच्या वडिलांचे नाव वासुदेव हरी सुखात्मे व आईचे नाव
सत्यभामाबाई होते. सुखात्मे कुटुंब १९१९ मध्ये पण्
ु यात आले. मॅट्रिकच्या
परीक्षेत ते पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. १९३२ मध्ये त्यांनी फर्ग्युसन
महाविद्यालयातून मुंबई विद्यापीठाची गणितामधील बी.एसस
्‌ ी. ही पदवी
संपादन केली. शिष्यवत्ृ त्यांच्या साहाय्याने व अनेकांनी केलेल्या
मदतीमुळे ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. संख्याशास्त्रात
(सांख्यिकीत) मौलिक संशोधन करून त्यांनी लंडन विद्यापीठाची पीएच ्.डी. पदवी मिळविली (१९३६). १९३९ मध्ये
त्यांना डी. एसस
्‌ ी. पदवी मिळाली. त्यांच्या प्रबंधाचा विषय ‘द्विविभाजित फलन’ (बायपार्टिशनल फंक्शन्स) हा
होता.
“शकंु तला दे वी”

गणित विषय बऱ्याच लोकांना कठीण वाटतो, पण असेही काही लोक असतात कि जे गणितात अव्वल असतात
ु मत्तेच्या बळावर ते कठीणातील कठीण गणित किंवा आकड्यांचा हिशोब कांही
आणि आपल्या प्रगल्भ बद्धि
सेकंदात करतात व जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण करतात. अशाच काही व्यक्तींपैकी आपल्या दे शाचे
नाव जगात मोठे करणाऱ्या महिलांपैकी एक त्या म्हणजे शकंु तला दे वी.

शकंु तला दे वी यांना “मानवी संगणक” म्हणन


ू सद्ध
ु ा ओळखले जाते. कारण त्या कठीणातील कठीण गणित सद्ध
ु ा
काही सेकंदात सोडवत असत. त्यांच्या या असामान्य प्रतिभेला पाहता त्यांच्या नावाची नोंद गिनीज बक
ु ऑफ द
वर्ल्ड मध्ये सुद्धा झालेली आहे . शकंु तला दे वी ह्या एक महान गणितज्ञ तर होत्याच सोबतच एक लेखिका,
वैज्ञानिक, आणि सामजिक कार्यकर्त्या सुद्धा होत्या. चला तर आजच्या लेखात पाहूया शकंु तला दे वींविषयी
थोडक्यात माहिती.

शकंु तला दे वी यांचा जन्म ४ नोव्हें बर १९२९ साली बंगलोर मध्ये एका ब्राम्हण परिवारात झाला. शकंु तला दे वी
यांचे वडील सर्क स चे काम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवत असत. सर्क स च्या कामामधून वेळ
मिळाल्या नंतर वडील परिवाराला वेळ दे त असत.

शकंु तला दे वी जेव्हा ३ वर्षाच्या होत्या तेव्हा वडिलांसोबत पत्ते खेळायच्या याचदरम्यान त्यांच्या वडिलांना
आपल्या मल
ु ीच्या बद्ध
ु ीची क्षमता कळाली होती.

You might also like